भट काकांचा सखोल अभ्यास आणि सर्वांना सहज कळेल अशी मांडणी🙏आजचा व्हिडिओ बघून लक्षत येते की वयाने वृद्ध आणि अनुभवी लोकं लहान मुलांना उगाच नाही म्हणत की " बाबारे तुझ्या पेक्षा मी जास्त उन्हाळे - पाऊसाळे बघितले आहेत"😂
🕉 आदरणीय गुरुजींना दंडवत कारण ज्ञानाची कितीतरी कवाडे प्रत्येक विडिओमधून आपण उलगडता पण आज किती घेऊ दोन करांनी खरेतर कर्णांनी असे झाले. हे ज्ञान आत्मसात करायला वर्षानुवर्ष लागतील परंतु आपण ते किती कमी वेळात आम्हाला उपलब्ध करून दिले याकरिता आपले आभार मानावे तेवढे थोडेच म्हणून आपल्या सारख्या विद्यावाचस्पती गुरुवर्यांना कोटी कोटी दंडवत 🙏🏻.
सध्या सर्व लोक व आपला परिसर बदलला पण शेती काही बदलत नाही आणि कोणी निसर्गालाही समजून घेत नाही पण आपल्या या ब्रॉडकास्ट मुळे 100% बदल होणार आहे धन्यवाद काका श्री
छान! दोन पिढ्या मधील हा संवाद हा निश्चितच ज्ञान वाढवणारा होता. असाच सुसंवाद सर्वच क्षेत्रात सुरू झाला तर राज्यात आणि देशात, सर्वत्र संपन्नता व शांती नांदेल.
होय खुपचं छान माहिती दिली तुम्ही लहानपणी आजीने सांगितलेल्या गोष्टी आहेत या. आणि हे विज्ञानाच्या आधारावर आहे हे आत्ता समजलं. असं वाटतंय आपण सगळे शिक्षण घेऊन अडाणी राहिलो😊
नमस्कार काका, आपल्याकडून या विषयावरील अमूल्य मार्गदर्शन मिळाल्यामुळे आपले खरच मनपूर्वक आभार.... नक्षत्र व पाऊस यावर अभ्यास करण्यासाठी काही पुस्तकं असतील तर ती कृपया मला द्यावीत. यापूर्वी पण तुमच्याकडे अशी मागणी केली होती
नक्षत्रे आणि पडणारा पाऊस यांचा संबंध खूप महत्त्वाचे आहेत. अस अभ्यासल गेले आहे की एक आड एक नक्षत्रांच्या पावसाचे प्रमाण बर्याच वेळा सारखे असते.रोहिणी चा पाऊस चांगला झाला तर आर्द्रा चा पाऊस पण चांगला प्रमाणात होतो.जर उलट झाले तक्ष आर्द्रा चा पण कमी होतो. हे सर्व नक्षत्रांसाठी असते का?
भट काकांचा सखोल अभ्यास आणि सर्वांना सहज कळेल अशी मांडणी🙏आजचा व्हिडिओ बघून लक्षत येते की वयाने वृद्ध आणि अनुभवी लोकं लहान मुलांना उगाच नाही म्हणत की " बाबारे तुझ्या पेक्षा मी जास्त उन्हाळे - पाऊसाळे बघितले आहेत"😂
धन्यवाद
🕉 आदरणीय गुरुजींना दंडवत कारण
ज्ञानाची कितीतरी कवाडे प्रत्येक विडिओमधून आपण उलगडता पण आज किती घेऊ दोन करांनी खरेतर कर्णांनी असे झाले. हे ज्ञान आत्मसात करायला वर्षानुवर्ष लागतील परंतु आपण ते किती कमी वेळात आम्हाला उपलब्ध करून दिले याकरिता आपले आभार मानावे तेवढे थोडेच म्हणून आपल्या सारख्या विद्यावाचस्पती गुरुवर्यांना कोटी कोटी दंडवत 🙏🏻.
धन्यवाद
Namaskar, sir
सध्या सर्व लोक व आपला परिसर बदलला पण शेती काही बदलत नाही आणि कोणी निसर्गालाही समजून घेत नाही पण आपल्या या ब्रॉडकास्ट मुळे 100% बदल होणार आहे धन्यवाद काका श्री
खूप छान माहिती सांगितली भट काका तुम्ही
आत्ताच्या या नवीन पिढीला नक्षत्रांचे महत्त्व काकांनी चांगल्या पद्धतीने समजावून सांगितले,
अप्रतिम , अभ्यास पूर्ण , उत्तम ज्ञान देणारी वंदनीय असे भट काका .
🙏🏻🙏🏻
मुद्देसुद व सुटसुटीत ज्ञानयुक्त माहिती।
छान! दोन पिढ्या मधील हा संवाद हा निश्चितच ज्ञान वाढवणारा होता. असाच सुसंवाद सर्वच क्षेत्रात सुरू झाला तर राज्यात आणि देशात, सर्वत्र संपन्नता व शांती नांदेल.
धन्यवाद
किती छान माहिती दिली काका
याचा अविर्भाव पाठ्यपुस्तकात असायलाच हवा
खुप छान माहिती आता च्या पीढीला हे माहीत नाही
होय खुपचं छान माहिती दिली तुम्ही लहानपणी आजीने सांगितलेल्या गोष्टी आहेत या. आणि हे विज्ञानाच्या आधारावर आहे हे आत्ता समजलं. असं वाटतंय आपण सगळे शिक्षण घेऊन अडाणी राहिलो😊
धन्यवाद
फार सुंदर विवेचन
संग्रहात ठेवणार अतिशय उपयुक्त मार्गदर्शन,मा.भट यांना धन्यवाद
धन्यवाद
अजून काही व्हिडिओ करा ह्यांच्या बरोबर... खूप छान माहिती 👌🏼👌🏼
नक्कीच
खुप छान माहिती दिली 🎉
🙏🌹🍀🌹🍀सर नमस्कार खूप छान👏✊👍 माहिती मिळाली धन्यवाद
धन्यवाद
धन्यवाद, खूप छान माहिती दिलीत
धन्यवाद
नमस्कार काका, आपल्याकडून या विषयावरील अमूल्य मार्गदर्शन मिळाल्यामुळे आपले खरच मनपूर्वक आभार....
नक्षत्र व पाऊस यावर अभ्यास करण्यासाठी काही पुस्तकं असतील तर ती कृपया मला द्यावीत. यापूर्वी पण तुमच्याकडे अशी मागणी केली होती
Podcast मध्ये काही पुस्तकांची नावे दिली आहे.
दाते पंचांग पाहू शकता. पूर्वी नक्षत्र वर्षा नावाचे पुस्तक होते आता मिळते की नाही माहिती नाही
छान माहिती दिली गुरुजी
धन्यवाद
Shetitali podcast series khup chan chalu ahe,❤
धन्यवाद
चांगली ऊपयुक्त माहिती मिळाली🙏
धन्यवाद
अच्छा,ओके,बर,हा,
नक्षत्रे आणि पडणारा पाऊस यांचा संबंध खूप महत्त्वाचे आहेत. अस अभ्यासल गेले आहे की एक आड एक नक्षत्रांच्या पावसाचे प्रमाण बर्याच वेळा सारखे असते.रोहिणी चा पाऊस चांगला झाला तर आर्द्रा चा पाऊस पण चांगला प्रमाणात होतो.जर उलट झाले तक्ष आर्द्रा चा पण कमी होतो. हे सर्व नक्षत्रांसाठी असते का?
अच्छा नवीन महिती
🎉
+91 93246 01272
अप्रतिम सादरीकरण , उंच , थंड हवेचे ठिकाणी असच होतं काय?
हो परंतु तेथील जागेनुसर पावसाचे प्रमाण बदलू शकते
होय सर
स्त्री नक्षत्र
पुरुष नक्षत्र
नंपुसक नक्षत्र
राजकारण गुंड नक्षत्र
❤❤❤🙏👌
काका, हे नक्षत्रांचे गणित खूप क्लिष्ट आहे. White board वर समजावून सांगितलं तर.
नक्कीच करूयात
हा व्हिडिओ बघताना पंचांग व कालनिर्णय पण बघा म्हणजे क्लिष्ट वाटणार नाही, समजायला अतिशय सोपं आहे.
नक्षत्र २८ आहेत . दोन नक्षत्रां तील अंतर वेगवेगळी आहेत.
हो,२८वे अभिजीत.हे गृहीत धरत नाहीत.ज्योतीषी सुद्धा सहसा बघत नाहीत
Please make video in Hindi
पडतील स्वाती तर पिकतील मोती कापसाच्या होतील वाती
Pranam Gurudev yadi video Hindi mein ho to sabhi ko Labh hoga
जरूर करेंगे
उत्तर प्रदेशात कृष्ण पक्षात महिना बदल होतो का?
पहावे लागेल
काका तुमचा मोबाईल नंबर मिळेल का..🎉
पडतील स्वाती तर पिकतील मोती कापसाच्या होतील वाती
पडतील स्वाती तर पिकतील मोती कापसाच्या होतील वाती
पडतील स्वाती तर पिकतील मोती कापसाच्या होतील वाती
बरोबर
पडतील स्वाती तर पिकतील मोती कापसाच्या होतील वाती
पडतील स्वाती तर पिकतील मोती कापसाच्या होतील वाती