भट सर खूप आभार,जसे आपण degree साठी शिक्षण घेतो,तसेच शेता बाबीत शिक्षण घेणे गरजेचे आहे, आपल्या शेतीचा study करून शेती चालू केली पाहिजे भट सर तुम्ही खूप छान माहिती सांगितली🙏
राजेंद्र भाऊ छान कान टोचले याची खरच गरज आहे, कारण आज शेती कोणी समझूँन घेत नाही फ़क्त एकरी किती मिळते एवढेच विचारतात, खर्च आणि मेहनत ,खर्चा पेक्षा कमी मिळालेली किम्मत देखील कोणी विचारत नाही कोणी सांगत नाही
खूप छान ब्रॉडकास्ट झालेला आहे खरंच आज शेतकऱ्यांना शेतीमधून उपजीविका करावी शिल्लक राहिले तर विकण्याचा विचार करावा मी भूगोलाच्या पुस्तकात वाचले होते भारतीय शेती ही उपजीविकेची शेती आहे पण आता ती पण तिला आपण बळजबरीने व्यवसाय करू लागला आहोत त्यामुळे फसवेगिरी मुळे कर्जबाजारीपणा होऊ लागला आहे खूप छान माहिती काका धन्यवाद
सर तुम्ही खूप छान माहिती दिली आहे. परंतु कोणतीही शेती अथवा शेती पूरक व्यवसाय करताना तरुण पिढीने त्या शेतीची संपूर्ण माहिती घेऊन तसेच त्या पिकाला किती मागणी आहे हे पाहून शेती करावी तसेच आधुनिक तेची जोड देऊन जमिनीचा पोत सुधारून शेती करावी.
काळ्या हल्दीबाबत माझे असेच झाले ,मी ज्यांच्या कडून कंद घेतले होते त्यांनी अशीच जाहिरात केली होती ,जेव्हा हळद तयार झाली तेव्हा त्यांना फ़ोन करून विक्री बाबत विचारले तेव्हा त्यांनी तुम्हीच तुमचे मार्केट शोधा म्हणून हात वर केले
शेती साठी पहीली आवश्यकता पाण्याची आहे. पण काही ठिकाणी Erigetation करून पाणी उपलब्ध केले गेले पण ऊसातून पाणी पट्टी एकरी (८) आठ टणाचे पैसे पाणीपुरवठा सोसायटीला द्यावे लागते. मग शेतकऱ्यांना पैसे कसे कमवायचे याच्या बद्दल कोणीही बोलत नाहीत.
पण लोकांना, कमी खर्चात कशी शेती करायची हे कोणीतरी सांगितले पाहिजे, शेती शिवाय दुसरा पर्याय नसलेल्या, अल्पभूधारक शेतकर्यांना मार्गदर्शन केले जावे - ज्यातून शाश्वत income भेटेल, आणि वाढती महागाई आणि वाढत्या गरजांना तोंड देता येईल.
खरच भारी भरपूर विचार करण्यासारखे विषय तुम्ही घेतले महत्त्वाचे 👌🏻👌🏻👏🏻👏🏻 कारण मी सुद्धा काळी हळद लावून पुढे शेती चालू करायची असं नियोजन होतं
अप्रतिम मुलाखत
मृगजळामागे धावणाऱ्यांना भानावर आणणारी ❤
धन्यवाद
भट सर खूप आभार,जसे आपण degree साठी शिक्षण घेतो,तसेच शेता बाबीत शिक्षण घेणे गरजेचे आहे, आपल्या शेतीचा study करून शेती चालू केली पाहिजे
भट सर तुम्ही खूप छान माहिती सांगितली🙏
धन्यवाद
कडकनाथ कोंबडी वरून सुद्धा फसगत झाली आहे. हा व्हिडीओ सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहचला पाहिजे. धन्यवाद!
होना.शेतकर्यांना फसवणारे व पैशाच्या आशेने फसणारे शेतकरी खुप आहेत
हल्ली सगळीकडे बचत गटांना दिले जाणारे प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये सुध्दा ह्या दृष्टीने पाहिले गेले पाहिजे.
खूपच छान माहिती दिली आहेत आपण या व्हिडिओ मधे🙏🏻 ज्याला हा विषय उमगेल त्या शेतकऱ्याला नक्की तोटा होणार नाही कधीच
सहमत.या साठीच प्रयत्न
Very nice sir 🙏 माझ्या बापाची ठेवी, मीच मालक, जमीन, धन्यवाद। जी 🙏,
आपले प्रत्येक मार्गदर्शन खूपच छान अतिशय माहितीपूर्ण असते.
धन्यवाद
अमूल्य मार्गदर्शन सर ..जगापुढील ज्वलंत समस्या ...खूपच स्पष्ट करू न सांगितलात.
धन्यवाद
उत्तम चर्चा केली आहे तुम्ही
सत्य समोर आणले, धन्यवाद.
सुंदर शेतकऱ्यांना मागिदर्शनाची गरज आहे
राजेंद्र भाऊ छान कान टोचले याची खरच गरज आहे, कारण आज शेती कोणी समझूँन घेत नाही फ़क्त एकरी किती मिळते एवढेच विचारतात, खर्च आणि मेहनत ,खर्चा पेक्षा कमी मिळालेली किम्मत देखील कोणी विचारत नाही कोणी सांगत नाही
खरे आहे.
जय हरी जय गोमाता
निसर्गामध्ये राहणे म्हणजे सत्संगात राहणे
हरी दिसे जनी वनी आत्मतत्त्वी
संत ज्ञानेश्वर माऊली
खुप छान माहीती दिलीत, महोगणी च्या बाबतीत तर खूप फसगत होण्याची शक्यता आहे.
झाडे विकण्यासाठी काहीही फालतू पणा करतात.
खूप छान ब्रॉडकास्ट झालेला आहे खरंच आज शेतकऱ्यांना शेतीमधून उपजीविका करावी शिल्लक राहिले तर विकण्याचा विचार करावा मी भूगोलाच्या पुस्तकात वाचले होते भारतीय शेती ही उपजीविकेची शेती आहे पण आता ती पण तिला आपण बळजबरीने व्यवसाय करू लागला आहोत त्यामुळे फसवेगिरी मुळे कर्जबाजारीपणा होऊ लागला आहे खूप छान माहिती काका धन्यवाद
बरोबर.गरजांवर आधारीत
सर खूप महत्वपूर्ण माहिती दिलयाबद्दल धन्यवाद 🙏
धन्यवाद
सर तुम्ही खूप छान माहिती दिली आहे.
परंतु कोणतीही शेती अथवा शेती पूरक व्यवसाय करताना तरुण पिढीने त्या शेतीची संपूर्ण माहिती घेऊन तसेच त्या पिकाला किती मागणी आहे हे पाहून शेती करावी तसेच आधुनिक तेची जोड देऊन जमिनीचा पोत सुधारून शेती करावी.
अगदी खरे यावर आपण मालिका करणार आहोत….
@@nisargmitrafarm khup Chan 🙏
अग्रीमेंट हा अतिशय महत्वाचा मुद्दा. फक्त शेती नाही तर इतर आमिष दाखवणाऱ्या स्कीम्स ना सुद्धा लागू आहे.
बरोबर
अप्रतिम मुलाखत
Excellent 👍👍. खूप छान विश्लेषण.
बाजार पेठ आणि इतर अनुषंगिक बाबींचा अभ्यास किती आवश्यक असतो हे आपण व्यवस्थित सांगितले आहे. एकूण खूप छान माहिती.
परिस्थीती जाणुन घेतलीच पाहीजे
खूप छान माहिती दिली सर धन्यवाद
काळ्या हल्दीबाबत माझे असेच झाले ,मी ज्यांच्या कडून कंद घेतले होते त्यांनी अशीच जाहिरात केली होती ,जेव्हा हळद तयार झाली तेव्हा त्यांना फ़ोन करून विक्री बाबत विचारले तेव्हा त्यांनी तुम्हीच तुमचे मार्केट शोधा म्हणून हात वर केले
खर आहे
अर्र 😐🙃
पुढे काय केले त्या हळदी चे
माझं तर विचार होता क***** हळदीचे पीक लावायचं काय कराव पुढे पाऊल टाकू का नको 😮
खूप छान माहिती दिली धन्यवाद
धन्यवाद
अतीशय सुंदर व्हिडीओ.
धन्यवाद
Ek nos video... Asech video banva basic var 🙏🙏
बर
कडकनाथ
Narmade har.
खजूर लागवड केले तर भविष्यात विक्री व ग्राहक वभाव कसे आसतील .मार्गदर्शन करावे विनंती.
खूप छान मार्गदर्शन❤
धन्यवाद
परफेक्ट सांगितल आहे सर
धन्यवाद
खुप सुंदर.
धन्यवाद
All True
Kindly add subtitles in english other' wise no use because World I's listening,I have been listening yours videos since 5yers years
प्रयास जारी है
शेती साठी पहीली आवश्यकता पाण्याची आहे.
पण काही ठिकाणी Erigetation करून पाणी उपलब्ध केले गेले पण ऊसातून पाणी पट्टी एकरी (८) आठ टणाचे पैसे पाणीपुरवठा सोसायटीला द्यावे लागते. मग शेतकऱ्यांना पैसे कसे कमवायचे याच्या बद्दल कोणीही बोलत नाहीत.
सहमत
विषारी औषध फवारणी व कॅन्सर यांबाबत शेतकऱ्यांचे मत काय आहे
त्यावर जरूर व्हिडिओ बनवूया
👌👌👌
पण लोकांना, कमी खर्चात कशी शेती करायची हे कोणीतरी सांगितले पाहिजे, शेती शिवाय दुसरा पर्याय नसलेल्या, अल्पभूधारक शेतकर्यांना मार्गदर्शन केले जावे - ज्यातून शाश्वत income भेटेल, आणि वाढती महागाई आणि वाढत्या गरजांना तोंड देता येईल.
याचे नवीन भाग येतील
@@nisargmitrafarmAllGanic farming वर दाखवलंय. जरुर बघा.
Allganic ?😅@@sunny57jo
मला भट सर ची भेट घ्यायची आहे. कृपया मार्गदर्शन करावे
🙏🙏🙏🙏
Bhat saheb tumhi bolta te thik aahe farming baddl pn mg global warming ya subject baddl kay?yala ko responsible aahe?global warming mule paramparik pikanche kay?
बोलूयात की त्यावर
मुलाखत कशी झाली "माहिती नाही"
Advertise thodya Kami kara,vishayachi gambhirta nighun jate
बर
सर जी प्रणाम, सर जी कृपया हिंदी में वीडियो बनाने की कृपा करें धन्यवाद
प्रयास जारी है
भुईमूगच्या झाडाला शेंगा नाही
सगळीकडे उत्तर तेच. मातीत कस नाही
मी बांबु लागवड आहे विक्रि होत नाहि
गरज कोणाला आहे.विकणारा यशस्वी ठरला
भाऊ तुम्ही चॅनलवर ऍडव्हर्टाईस टाकताय की मजाक करत आहे दर दोन मिनिटाला दोन मिनिटं तुमची ऍड चालते
ते आम्ही करत नाही
जितके जास्त view's तितके जास्त ऍड
खर्च करा 3 लाख आणि नफा मिळावा 2.5 लाख,,, वारे सोयंम घोषित शेती तज्ज्ञ 😂😂😂😂😂😂
व्हिडीओ पूर्ण बघा आणि कमेंट kra