@kavyagandh ,🙏 नमस्कार, 'काव्यगंध' प्रस्तुत 'कविता आठवणीतल्या' या उपक्रमाला आपण सगळे भरभरून प्रतिसाद देत आहात, त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!🙏 💐 खरंतर, संगीताबद्दलचा शास्त्रशुद्ध अभ्यास नसतानाही केवळ ऐकून मिळवलेल्या ज्ञानाच्या बळावर कविता सादर करण्याचा हा प्रयत्न! आठवणीतल्या कवितांना उजाळा आणि मनाला आनंद देण्यासाठी कवितांना सोप्या व सहजपणे गाता येतील अशा चालींमध्ये संगीतबद्ध करून त्या आपणापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीत आहोत. कविता सादरीकरणामध्ये काही शब्दोच्चार व सांगीतिक चुका झाल्या असतील तर त्या आपण मोठ्या मनाने सांभाळून घ्याव्यात ही विनंती. आपणा सर्वांची मते व प्रतिक्रिया आम्हाला नेहमीच प्रेरणा देत राहतील व इतर कवितांच्या सादरीकरणाकरीता मार्गदर्शनपर ठरतील; तेव्हा like👍 ,share, comments आणि subscribe करायला विसरू नका आणि हो, या सोबतच आपणाला आणखी ज्या कविता ऐकायच्या आहेत त्या देखील कमेंट करून सांगा. त्या ही आपणापर्यंत पोहचवण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू धन्यवाद! 🙏💐🌹
फार जुनी आठवण करुन दिली, आम्हाला होती ही कविता,त्यावेळी ही कविता शिकवताना शिक्षक आणि विद्यार्थी अक्षरशः रडायचे, आजही कंठ दाटून येतो आणि डोळे पाण्याने डबडबतात, धन्य ते कवि !
मी 1959 मध्ये इयत्ता सातवी पास झालो. मला ही कविता अभ्यास क्रमात होती हे लक्षात आहे. पण त्यातल्या 2/४ ओळीच आठवत होत्या. आत्ता आपण पूर्ण कविता फळ्यावर लिहितात तशी लिहून आणि गावून दाखविल्यामुळे ते जुने दिवस आठवले. माझे वय 80 वर्ष आहे. बघून/ऐकून आनंद झाला. धन्यवाद.शुभेछ्या.
खुप छान फार सुंदर गुरूजी मला माझी शाळा आठवली आणि हि कविता एकता माझ्या डोळ्यात पाणी आले.कारण गुरूजी हया कवितेने मला आठठावंन वर्ष मागे नेले आणि मी मला विसले खूप धन्यवाद. गुरूजी
❤ ही कविता आम्हाला होती ऐकवून ४९ वर्ष झाली आहेत आशा अर्थ पुर्वक कविता आता नाहीत त्यांचे खंत आणि दुःख वाटते, तो आनंद आनंदीगडे होता येथेच मी पूर्ण विराम घेतो.... व तुमचे काव्यगंधाचे धन्यवाद जय श्री हरि...🌹🌹🙏👏
आपली खूप खूप आभारी आहे कविता ऐकून डोळे पाणावले शाळेतले दिवस आठवले बालपण देशी देवा कारण बालपण निरागस असते ह्या vayat माणूस सुख दुःखाच्या पलीकडे असतो अणि मोठे झाल्यावर कुणाच्या नशिबी सुख तर कुणाच्या दुःख येते असो हे तर magil जन्माचे भोग असतात ते संपवून ह्या जगाचा निरोप घ्यायचा माझे विचार आमच्या समवयस्क बंधू अणि भगिनी ना पटत असेल असो पुन्हा पुन्हा धन्यवाद.
आमच्या गावी त्या काळी विजेचे दिवे नव्हते. बाबा मुंबई ला कामाला. आई शेती करायची. आम्ही भावंडे दिवसा तिला मदत करायचो. संध्याकाळी शेतातून आई घरी आली की लाटण (कंदील ) लावायची. मातीचे घर. सर्व बाजूला पसरलेला मंद कंदीलचा प्रकाश, बाहेर पाऊस आणि त्यात भर म्हणजे ह्या कवितेचे पाठांतर. सर्व आठवणीं जाग्या झाल्या.. आज आई बाबा पण हयात नाहीत. डोळे आणि मन दोन्हीही भरून आले. खूप छान आणि धन्यवाद तुम्हांला. 🙏🙏
अजून ही कविता ऐकताना डोळ्यांतून येणारे अश्रू अनावर होतात, मी ह्या तूम्ही संग्रहीत करून, त्यांना गाते करून आमच्या सरत्या पिढीवर उपकार केले आहेत त्या.लाख लाख धन्यवाद आणि शतशः ॠणी आहे.
हीकविता मला सातवीच्या पाठ्य पुस्तकात होती. माझे वय 78 वर्ष आहे. फारच सुंदर कविता. अजूनही तोन्डपाठ आहे. त्या वेळी कविता पाठांतर असायचे. अशा सुंदर जुन्या कविता ऐकायला खूप छान वाटते. धन्यवाद ही कविता ऐकवल्याबद्दल!
कवितेची चाल अतिशय सुंदर आहे. मला वाटतं यातील एक ओळ चुकून राहिलेली आहे. कारण मलाही ही कविता होती. त्यामुळे मला अजूनही या कवितेतील काही ओळी तोंडपाठ आहेत . म्हणूनच ती ओळ पटकन आठवली. ती ओळ म्हणजे उष्ण वारे वाहती नाshrikaant गुलाबाला फुलविti काश्मिरात नंदnaatil हलविt वल्लरीला कोण माझ्या बोलले छबीलिलa
1987 ला 10 वीला आमचे मराठीचे सर पवार सरांनी शिकाविलेली... शाळा ती शाळाचं, काय ते गुरु.. विध्यार्त्यांचे आपलेपणा.. माया जिव्हाळा, मारून मारून शिकवायचे सर, कधी कसले पालकांचे गाऱ्हाने नाही 💐💐💐खूप छान 🎉🎉🎉 कोरेगाव पार्क.. S S G M विद्यालय, पुणे.1
मी सातवीला असताना ही कविता आम्हाला सरांनी शिकविली. कवितेतील शेवटच्या ओळीत व्यक्त झालेला भाव सरांनी किती सहज आणि प्रभावीपणे शिकवला, ते आजही आठवते. खूपच छान!🎉
माझ वय आत्ता 75 आहे माझ्या लहानपणी मी ही ऐकलेली आहे त्या नंतर अजून पर्यंत पुष्कळ वेळा ऐकलेली आहे. दर वेळी डोळ्यात पाणी येत . कविता वाचना बद्दल धन्यवाद.
आम्हाला ही कविता शाळेत असताना होती. त्या वेळी वयाने लहान असल्याने कवितेचा अर्थ समजणे कठीण जात होते पण आता पुनः एकदा ही कविता एकल्याने कवितेचा अर्थ समजला. धन्यवाद.
खरंच खुप छान कविता आम्हाला ही कविता होती अजून खूप कवितांची आठवण येते जशा - १) या बाळांनो या रे या २) या झोपडीत माझ्या ३) खबरदार जर टाच मारुनी जाल पुढे चिंधड्या
खूप छान... ही कविता मनात कायमची रूजली ती माझ्या आई मुळे.. अजून काही कविता आहे... हे करी सर्व तो हरी,, .. तड ई त कडा डे कभिंन कळ्या,.. सुंदर आमुच्या फलाफुलांचा बाग बगीचा पाहुनी,...
आमची आई आणि मावशी नेहमीच ही कविता गुणगुणत असत पण आता मी आई झाल्यावर माझे गरिबीत गेलेले जीवन आठवले .किती हतबल असतात आईवडिल काहीवेळेला इच्छा असुनही आपल्या मुलांच्या इच्छा पूर्ण करता येत नाही जेवढ्या वेळेस ही कविता ऐकते डोळ्यातील अश्रु थांबत नाहीत.
अतिशय छान सुंदर अशी कविता. परंतु दुसरे कडवे आम्हाला वेगळे होते विभा विमला आपटे प्रधानाच्या अन्य कन्या श्रीमान कुलीनाच्या. गौरी चैत्रीच्या जशा सजून येती रेशमांची पोलके चिट्टे लेती.
मला ही खूप आवडायची,ती आजही तोंडपाठ आहे, औदुंबर,स्वतं,,त्रय सैनीका पुढेच जायचे,मृग,एक तुतारी द्या मज आणुनी,अशा अनेक कविता मन हेलावून सोडतात.यामुळे मराठी भाषेची ओढ लागली,
सन १९७५ ला मी शिक्षक म्हणून लागल्या वर ईयत्ता ७ वी ड च्या वर्गात ही कविता पहिल्या दिवशी शिकवली होती व मी नवीन असल्याने माझे गुरू तसेच सह शिक्षक कै. एल्. एस्. साळी सर यांचे मार्गदर्शन लाभले होते.
माझे आजचे वय 54 वर्षे आहे मि शाळेत शिकत होतो तेव्हा,,,, माझी कन्या,,,, अनामिका,,,, संध्या रजनी,,, फुलराणी,,,, आईची आठवण,,,, भेटेन नऊ महिन्यानी,,,, सकाळ,,,अशा खुप कविता मरे पर्यंत अवश्यमरनीय आहे ,,,,गेले ते बालपण,, राहील्या त्या आठवणी,, धन्यवाद,,
१९७०ते१९७७ मधील कविता अर्थ समजायला सोप्या,जीवनातील दाखले असायचे माझे वय ६१ आहे.. तिमरीतील... माझ्या मामाची रंगीत गाडी..हो... तिला खिल्लाऱ्या बैलांची जोडी हो,.. अनामवीरा जिथे जाहला तुझा जीवनांत...सहावीतील...भा.रा.तांबेंची कविता झाशीची राणी... रे हिंदबांधवा थांब या स्थळी, अश्रु दोन ढाळी... ती पराक्रमाची ज्योत मावळे इथे झाशीवाली.. आम्ही चालीवर कविता म्हणायचो... डोळ्यांत अश्रू येतात एक कर्तबगार स्त्री घोड्यावर बसून बाळाला पाठीशी बांधून इंग्रजांशी लढली...
उषा मँडम,, खरोखरच आपण ज्या कवितेच्या ओळी कमेंट्स मधुन लीहल्या त्या अंगावर शहारे आणणारेच आहे,, उदा0 अनामविरा जिथे जाहला तुझा जीवनांत,, स्तंभ तिथे ना कोणी बांधला पेटली न वात,, कवितेचे नाव अनामिका,,,, वा,,,, खुप छान कवितेची आठवण करून दिली,,,किती वेळ असा शोक करिजे गे असला ,दे निरोप मज जायाला ,जाईल पहा विफल तुझा आकांत बाहेर उभे यमदुध,,
@kavyagandh ,🙏 नमस्कार,
'काव्यगंध' प्रस्तुत 'कविता आठवणीतल्या' या उपक्रमाला आपण सगळे भरभरून प्रतिसाद देत आहात, त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!🙏
💐
खरंतर, संगीताबद्दलचा शास्त्रशुद्ध अभ्यास नसतानाही केवळ ऐकून मिळवलेल्या ज्ञानाच्या बळावर कविता सादर करण्याचा हा प्रयत्न!
आठवणीतल्या कवितांना उजाळा आणि मनाला आनंद देण्यासाठी कवितांना सोप्या व सहजपणे गाता येतील अशा चालींमध्ये संगीतबद्ध करून त्या आपणापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीत आहोत.
कविता सादरीकरणामध्ये काही शब्दोच्चार व सांगीतिक
चुका झाल्या असतील तर त्या आपण मोठ्या मनाने सांभाळून घ्याव्यात ही विनंती.
आपणा सर्वांची मते व प्रतिक्रिया आम्हाला नेहमीच प्रेरणा देत राहतील व इतर कवितांच्या सादरीकरणाकरीता मार्गदर्शनपर ठरतील; तेव्हा like👍 ,share, comments आणि subscribe करायला विसरू नका आणि हो, या सोबतच आपणाला आणखी ज्या कविता ऐकायच्या आहेत त्या देखील कमेंट करून सांगा. त्या ही आपणापर्यंत पोहचवण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू धन्यवाद! 🙏💐🌹
Hi poem maji avadti me rose mhanat aase dhanyavad
चांगला उपक्रम आहे!!
खूप छान
😂
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻
जुन्या आठवणी येतात दादा,काय आनंद होता तेंव्हा.रामकृष्णहरी माउली.
बालपणीचा काळ सुखाचा 🙏💐
खूप च सुंदर आणि अर्थ पुर्ण अशी ही कविता.आम्हांला ही होती.
काव्यसंग्रहाचा अनमोल साठा सदरील कविता गाई पाण्या वर काय म्हणुनी आल्या या कवितेचे रसग्रहण करताना खूपच असा अलौकिक आनंद प्राप्त होतो
Thanks 🙏💐
खूप छान. मागील जुने दिवस आठवले. केवळ चारच ओळी आठवत होत्या. आज पूर्ण कविता ऐकायला मिळाली. धन्यवाद.
आम्हाला होती ही कविता ऐकून शालेय जीवनात मन रमून गेले 🙏🙏
अतीशय सुंदर ऐकताना बालपण आठवले हुंदका आवरला रूसलेल्या मुलींची खुप आठवण आली खरंच नितांत सुंदर
फार जुनी आठवण करुन दिली, आम्हाला होती ही कविता,त्यावेळी ही कविता शिकवताना शिक्षक आणि विद्यार्थी अक्षरशः रडायचे, आजही कंठ दाटून येतो आणि डोळे पाण्याने डबडबतात, धन्य ते कवि !
मला खूप आवडायची,अजूनही आवडते ही कविता. आभारी आहे.
खुप छान हि कविता अजुनही आठवते कांबळे सरांनी पाठांतर करून घेतली होती
मी 1959 मध्ये इयत्ता सातवी पास झालो. मला ही कविता अभ्यास क्रमात होती हे लक्षात आहे. पण त्यातल्या 2/४ ओळीच आठवत होत्या.
आत्ता आपण पूर्ण कविता फळ्यावर लिहितात तशी लिहून आणि गावून दाखविल्यामुळे ते जुने दिवस आठवले. माझे वय 80 वर्ष आहे. बघून/ऐकून आनंद झाला. धन्यवाद.शुभेछ्या.
Thanks 🙏💐
!! माझी आईं मला लहानपणी माझ्या साठी मण्याची खूब खूब आभार!!
आम्हाला होती ही कविता व मी नेहमी माझ्या लहान बहिणीला ती रडत असतानां ही कविता म्हणायचे खूप छान वाटले इतक्या वर्षांनी ऐकायला मिळाली
मी पण्😂
मला टिकविता होती
आम्हाला इयत्ता ६ वीला अभ्यासक्रमात होती.
आम्हाला पाचवीला असताना होती
साधारण 1980 साल असेल
७० चे दशक आणि ही आमची कविता... काही ओळी आजूनही वोठावर् रेंगाळत असतात...
सुंदर, अप्रतिम कविता. त्याकाळी दर्जेदार कवी होते, हाडामासाचे शिक्षकही होते,
विद्यार्थी आणि शिक्षकांचे एकसंध नाते होते
खूप छान कविता आहे रामकृष्ण हरी 🎉🎉
कविता ऐकताना बालपण आठवलं किती गोडवा किती भाऊ कता होती कवितेमध्ये कवी आणि गायक यांना शतशा प्रणाम🙏🌹
Many many thanks !🌼🙏🏼.
सुंदर मस्तच जुन्या आठवणी जाग्या झाल्या ❤
अतिशय सुंदर आणि चपखल शब्द रचना. शालेय जीवनात अभ्यासलेली कविता एईकायला मिळाली. खूप बरे वाटले.
वर्ग सात मधील हि मला कविता होती
पण मला ती पाठच नव्हती होत तेव्हा माझ्या वडिलांनी मला चाल लाऊन हि कविता वदऊन घेतली होती....आजही आठवते मला❤❤❤❤❤
माझे बाबा शिक्षक असून मला शाळेत ही कविता शिकवत होते, त्याचीच आठवण आली. खूप छान शिकवायचे, त्यांनाही खूप आवडते ही कविता.
खुप छान फार सुंदर गुरूजी मला माझी शाळा आठवली आणि हि कविता एकता माझ्या डोळ्यात पाणी आले.कारण गुरूजी हया कवितेने मला आठठावंन वर्ष मागे नेले आणि मी मला विसले खूप धन्यवाद. गुरूजी
मनःपूर्वक धन्यवाद 💐🙏
❤ ही कविता आम्हाला होती ऐकवून ४९ वर्ष झाली आहेत आशा अर्थ पुर्वक कविता आता नाहीत त्यांचे खंत आणि दुःख वाटते, तो आनंद आनंदीगडे होता येथेच मी पूर्ण विराम घेतो.... व तुमचे काव्यगंधाचे धन्यवाद जय श्री हरि...🌹🌹🙏👏
कविता खूपच छान आहे. आणि सादरीकरण खूप छान आहे. खरच आठवण जागी झाली
खूप सुंदर कविता.🎉🎉
हि कविता खुप जुनी आहे आणि माझी आवडती कविता होती. खरच जुने सर्व काही अमूल्य होते
अतिशय अर्थ पूर्ण एक वडिल आपल्या लाडक्या मुलीची किती आत्मियतेने समजूत काढतात मला जुन्या कविता खूपच आवडतात जुन्या आठवणीने अक्षरशः कंठ दाटून येतो
आपली खूप खूप आभारी आहे कविता ऐकून डोळे पाणावले शाळेतले दिवस आठवले बालपण देशी देवा कारण बालपण निरागस असते ह्या vayat माणूस सुख दुःखाच्या पलीकडे असतो अणि मोठे झाल्यावर कुणाच्या नशिबी सुख तर कुणाच्या दुःख येते असो हे तर magil जन्माचे भोग असतात ते संपवून ह्या जगाचा निरोप घ्यायचा माझे विचार आमच्या समवयस्क बंधू अणि भगिनी ना पटत असेल असो पुन्हा पुन्हा धन्यवाद.
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻
Khup sunder
Thank u maam
काय शब्द रचना आहे .एक एक शब्द असा आहे की हिऱ्या सारखा कोरून काढला आहे अणि हार बनवला आहे.
अतिशय सुंदर,मला आवडणारी माझी आवडती कविता❤❤
आमच्या गावी त्या काळी विजेचे दिवे नव्हते. बाबा मुंबई ला कामाला. आई शेती करायची. आम्ही भावंडे दिवसा तिला मदत करायचो. संध्याकाळी शेतातून आई घरी आली की लाटण (कंदील ) लावायची. मातीचे घर. सर्व बाजूला पसरलेला मंद कंदीलचा प्रकाश, बाहेर पाऊस आणि त्यात भर म्हणजे ह्या कवितेचे पाठांतर. सर्व आठवणीं जाग्या झाल्या.. आज आई बाबा पण हयात नाहीत. डोळे आणि मन दोन्हीही भरून आले. खूप छान आणि धन्यवाद तुम्हांला. 🙏🙏
Majhi.ati avadati.kavita
आम्ही ही कविता सातव्या वर्गात शिकलो.अक्षरशा डोळ्यात पाणी येतं होते.ही कविता आमच्या पाठांतर होती.खूपच सुंदर
धन्यवाद 🙏🏻
सर खूप छान, अशाच 1970 च्या दशकातील कविता एकवावं ही सदिच्छा ,घाल घाल पिगा वाऱ्या,या झोपडीत माझ्या ,मन वाडाय वडाय ई,
अप्रतिम खूप छान
ok . comming soon . 🙏💐Thanks .
चाल वेगळी आहे पण ते दिवस आठवले खूप छान
धन्यवाद 🙏🏻.
शालेय जीवनात ही कविता वाचली होती.माझ्या मुलांना व नातवंडांना मी दोन कडवी म्हणून झोपवत असे.खूप सुंदर भावपूर्ण कविता आहे.
मस्त.माझी सगळी पाठ आहे अजून.आम्हाला सातवीत होती ही कविता.तोंडी परीक्षा असायची .ही कविता मी पाठ केली होती.
अजून ही कविता ऐकताना डोळ्यांतून येणारे अश्रू अनावर होतात, मी ह्या तूम्ही संग्रहीत करून, त्यांना गाते करून आमच्या सरत्या पिढीवर उपकार केले आहेत त्या.लाख लाख धन्यवाद आणि शतशः ॠणी आहे.
🙏🙏💐धन्यवाद
माझे वय 60 वर्षे आहे मला ही शाळेत असताना होती आज ही मुखोदगत आहे
आवडीची कविता आहे खूप दिवसांनी ऐकायला मिळाली
1987 ला आम्हाला 6 वर्गात हि कविता होती फार छान जुन्या आठवणी जाग्या झाल्या
हीकविता मला सातवीच्या पाठ्य पुस्तकात होती. माझे वय 78 वर्ष आहे. फारच सुंदर कविता. अजूनही तोन्डपाठ आहे. त्या वेळी कविता पाठांतर असायचे. अशा सुंदर जुन्या कविता ऐकायला खूप छान वाटते. धन्यवाद ही कविता ऐकवल्याबद्दल!
आठवणींना उजाला आला खुप खुप धन्यवाद सर सर्व जुन्या आठवणी जागृत झाल्या 💐💐
शाळेतल्या आठवविणी ने भारावून गेलो..
मन:पुर्वक धन्यवाद !❤❤
रमणीय बालपण 👍Thanks
खूप खूप छान, शुभेच्छा, धन्यवाद
कवितेची चाल अतिशय सुंदर आहे. मला वाटतं यातील एक ओळ चुकून राहिलेली आहे. कारण मलाही ही कविता होती. त्यामुळे मला अजूनही या कवितेतील काही ओळी तोंडपाठ आहेत . म्हणूनच ती ओळ पटकन आठवली.
ती ओळ म्हणजे
उष्ण वारे वाहती नाshrikaant
गुलाबाला फुलविti काश्मिरात
नंदnaatil हलविt वल्लरीला
कोण माझ्या बोलले छबीलिलa
बरोबर आहे ही ओळ
आहे की तुम्ही म्हणाताय ती ओळ
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.. 🙏
बालभारती 7 वी पुस्तकामध्ये एवढीच कविता आहे.
खुप सुंदर मस्त कविता आठवणी जाग्या झाल्या ❤
खूप खूप छान शालेय जीवन आठवून आनद वाटला मस्तचा❤
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻 कविता आठवणीतल्या पहा ऐका व आनंद घ्या.
खूप जुनी आठवण शाळेत हे गीत ऐकताना मन हरपून जायचे. आजही मन हरपून गेले. खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
व्वा छान! कुटुंब रंगलय काव्यात 👍👍
झाडाखाली बघून सावली बसतो चांभार
ठाऊक आहे मजला त्याचा सर्व कारभार
ही कविता एकदा ऐकवा
उपकार होतील आपले
Ok .शोधतो.
किती साली होती.
खुपचं छान जुनी आठवण खरोखर वेगळंच ते हायस्कूल जिवनम भरुन आले
जुन्या आठवणी आल्यानंतर मनाला खूप आनंद होतो
1982 ला मीशिक्षक म्हणूनरुजू झालोमी ही कवितावर्गाततालावरगायली .फार वर्षानंतरआज ही कविताऐकलीखूप आनंद वाटला
धन्यवाद🙏
1987 ला 10 वीला आमचे मराठीचे सर पवार सरांनी शिकाविलेली... शाळा ती शाळाचं, काय ते गुरु.. विध्यार्त्यांचे आपलेपणा.. माया जिव्हाळा, मारून मारून शिकवायचे सर, कधी कसले पालकांचे गाऱ्हाने नाही 💐💐💐खूप छान 🎉🎉🎉 कोरेगाव पार्क.. S S G M विद्यालय, पुणे.1
1977 आम्हाला सातवीला ही कविता होती ही कविता गाताना तसेच ऐकताना अश्रू अनावर होतात
किती अर्थपूर्ण जुन्या कविता
आम्हाला रसग्रहणाला होती
मी सातवीला असताना ही कविता आम्हाला सरांनी शिकविली. कवितेतील शेवटच्या ओळीत व्यक्त झालेला भाव सरांनी किती सहज आणि प्रभावीपणे शिकवला, ते आजही आठवते.
खूपच छान!🎉
मला फार आवडायची ही कविता
खूप छान शाळेतली आठवण झाली
माझ वय आत्ता 75 आहे माझ्या लहानपणी मी ही ऐकलेली आहे त्या नंतर अजून पर्यंत पुष्कळ वेळा ऐकलेली आहे. दर वेळी डोळ्यात पाणी येत . कविता वाचना बद्दल धन्यवाद.
आम्हाला ही कविता शाळेत असताना होती. त्या वेळी वयाने लहान असल्याने कवितेचा अर्थ समजणे कठीण जात होते पण आता पुनः एकदा ही कविता एकल्याने कवितेचा अर्थ समजला. धन्यवाद.
Agadi rudaysparshi kavita aahe hi balpanachi aathvan karun dili thank you so much ❤🎉
खूप छान वाटले. आत्त मी ६१ वर्षाची आहे. सगंळी कंवीता पाठ आहे. पूर्वी पण पूर्वी पंण घळाघळा पाणी यायचं आजही तिच परिस्थिती !
धन्यवाद 🙏🏻
खरंच खुप छान कविता
आम्हाला ही कविता होती
अजून खूप कवितांची आठवण येते
जशा - १) या बाळांनो या रे या
२) या झोपडीत माझ्या
३) खबरदार जर टाच मारुनी जाल पुढे चिंधड्या
खूप छान... ही कविता मनात कायमची रूजली ती माझ्या आई मुळे..
अजून काही कविता आहे... हे करी सर्व तो हरी,,
.. तड ई त कडा डे कभिंन कळ्या,.. सुंदर आमुच्या फलाफुलांचा बाग बगीचा पाहुनी,...
आम्हला होती ही कावता खरच खुप छान कविता होती जुन्या आठवणीला उजाळा मिळाला 👌👌
Khupach Chhan 🙏🙏
कविता ऐकून डोळ्यात पाणी आले. कवी बी नां शतशः प्रणाम!!
शाळेची आठवण म्हणून कायम ओठावर राहणारी कविता....खूप छान
माझा आवाज बरा असल्यामुळे मला ही कविता म्हणण्याचा आग्रह होत असे मन भूतकाळात गेले
माझे वय आज 80वषॅ आहे आम्हाला मराठी शाळेत सहावीत ही कविता होती मला बालपण व माझा शाळेत ला वगॅ,सवंगडी व शिक्षक आठवले.
धन्यवाद सर
thanks !🌼🙏🏼👌.
आमची आई आणि मावशी नेहमीच ही कविता गुणगुणत असत पण आता मी आई झाल्यावर माझे गरिबीत गेलेले जीवन आठवले .किती हतबल असतात आईवडिल काहीवेळेला इच्छा असुनही आपल्या मुलांच्या इच्छा पूर्ण करता येत नाही जेवढ्या वेळेस ही कविता ऐकते डोळ्यातील अश्रु थांबत नाहीत.
🙏🙏
कविता ऐकल्यावर शाळेची आठवण झाली .खूपछान👌
अतिशय अर्थपूर्ण कविता.
वि बा मोहिते वडाळा
माझी आवडती कविता आणि आठवणीतील कविता मी आजही कविता बोलतो मला पहिली ते सातवीच्या कविता आठवतात
त्यावेळी सर्वात आवडलेली व संपुर्ण पाठा आसलेली कविता आज सुध्दा पाठ आहे चाळीस वर्षा पुर्विची साहावीला सातविला आसलेली कवीता
1988 या वर्षाच्या जुन्या आठवणी चा ऊजाळा.खुप छान.
खर आहे सर ,,
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻
एक नंबर ❤❤
खुपच छान जुनी आठवण झाली माझ्या लहान भावाला झोपताना ही कविता म्हणायची आई
आईच्या आठवणीने मन भरून आले
अतिशय छान सुंदर अशी कविता.
परंतु दुसरे कडवे आम्हाला वेगळे होते
विभा विमला आपटे प्रधानाच्या अन्य कन्या श्रीमान कुलीनाच्या. गौरी चैत्रीच्या जशा सजून येती रेशमांची पोलके चिट्टे लेती.
खूप छान कविता आहे
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻 कविता आठवणीतल्या पहा ऐका व आनंद घ्या.
शाळेचे दिवस आठवले 😊😊😊
मला ही खूप आवडायची,ती आजही तोंडपाठ आहे, औदुंबर,स्वतं,,त्रय सैनीका पुढेच जायचे,मृग,एक तुतारी द्या मज आणुनी,अशा अनेक कविता मन हेलावून सोडतात.यामुळे मराठी भाषेची ओढ लागली,
सुंदर असाव अली डोळयात कत्येक वर्षानंतर ऐकतो आहे
सन १९७५ ला मी शिक्षक म्हणून लागल्या वर ईयत्ता ७ वी ड च्या वर्गात ही कविता पहिल्या दिवशी शिकवली होती व मी नवीन असल्याने माझे गुरू तसेच सह शिक्षक कै. एल्. एस्. साळी सर यांचे मार्गदर्शन लाभले होते.
Nice 🌹 खूप छान आहे ही कविता मला खूप आवडते मी सातवीत असताना पाठांतर केली आहे
Thank u so much.😊
आम्हाला पण होती ही कविता सातवी ला खूप आवडली
खूप छान व अर्थपूर्ण
आताही झोप येत असल्यास लावा
झोप आल्याशिवाय राहणार नाही
आवाज खूपच छान व गोड
खूपच छान कविता जुन्या 1960/1970 दशकात अभ्यासक्रमात होती हि कविता आमचे वडिलांना खुपच आवडते ते जवळपास 50%हि कविता बरेच वेळा म्हणतात मी आज पुर्ण ऐकली
माझे आजचे वय 54 वर्षे आहे मि शाळेत शिकत होतो तेव्हा,,,, माझी कन्या,,,, अनामिका,,,, संध्या रजनी,,, फुलराणी,,,, आईची आठवण,,,, भेटेन नऊ महिन्यानी,,,, सकाळ,,,अशा खुप कविता मरे पर्यंत अवश्यमरनीय आहे ,,,,गेले ते बालपण,, राहील्या त्या आठवणी,, धन्यवाद,,
१९७०ते१९७७ मधील कविता अर्थ समजायला सोप्या,जीवनातील दाखले असायचे माझे वय ६१ आहे.. तिमरीतील... माझ्या मामाची रंगीत गाडी..हो... तिला खिल्लाऱ्या बैलांची जोडी हो,.. अनामवीरा जिथे जाहला तुझा जीवनांत...सहावीतील...भा.रा.तांबेंची कविता झाशीची राणी... रे हिंदबांधवा थांब या स्थळी, अश्रु दोन ढाळी... ती पराक्रमाची ज्योत मावळे इथे झाशीवाली.. आम्ही चालीवर कविता म्हणायचो... डोळ्यांत अश्रू येतात
एक कर्तबगार स्त्री घोड्यावर बसून बाळाला पाठीशी बांधून इंग्रजांशी लढली...
उषा मँडम,, खरोखरच आपण ज्या कवितेच्या ओळी कमेंट्स मधुन लीहल्या त्या अंगावर शहारे आणणारेच आहे,, उदा0 अनामविरा जिथे जाहला तुझा जीवनांत,, स्तंभ तिथे ना कोणी बांधला पेटली न वात,, कवितेचे नाव अनामिका,,,, वा,,,, खुप छान कवितेची आठवण करून दिली,,,किती वेळ असा शोक करिजे गे असला ,दे निरोप मज जायाला ,जाईल पहा विफल तुझा आकांत बाहेर उभे यमदुध,,
आम्हीला होती ही कविता शाळकरी विद्यार्थी जीवन आठवले
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻
अतिशय छान वाटली हि कविता
आम्हाला होती ही कविता
धन्यवाद. नळराजा आणि हंस व केवढे हे क्रौर्य या पण कवितांची आठवण झाली
खूप छान वाटली बालपणीचे दिवस आफवले
१९७७ मध्ये मला इ. ७ वी ला ही कविता होती . आज युट्युब चॅनल मुळे एकायला मिळाली .मनाला खूप खूप भावली
खुप छान 👌👌👌
आम्हाला सुद्धा ही ७वी ला होती
आम्ही १९९६ ला ७ विला होतो👌👌
अप्रतिम अर्थपूर्ण शब्द रचना मनाच्या गाभाऱ्याला पीळ पाडणारी एक सुंदर कविता
खूपच छान गायन , शालेय जीवनातील आठवणी जाग्या झाल्या .
आम्हांलाही होती ही कविता .शालेय जीवनाची आठवण झाली .❤
आरे आरे कलसा हसु नको पाहू पायरिचा मी दगड तुझाच कि भाऊ हि कविता मिलेल का ऐकायला.
करतो प्र्यत्त्न 🙏
मे ही कविता सातवी ला शिकले मला अजून आठवते
खूप सुंदर आहे कविता परत एकदा शाळेच्या आठवणी जाग्या झाल्या ❤❤❤🎉🎉🎉
खूप छान❤ शाळेतील आठवण झाली
मस्त 🎉भूतकाळात जाऊन आल्या सारख वाटल
Thanks .
आम्हाला सातवीत ही कविता होती आम्ही पुन्हा पुन्हा म्हणत असू प्रत्येकाला आपली वाटायची...
आम्हाला हि कविता मराठी पुस्तक साहित्य शोभा या मध्ये होती.
खूप खूप आवडली व शाळेचे दिवस आठवले.
खूप छान ह्रदय स्पर्शी . बालपण आठवले
धन्यवाद 🙏🏻
1983 मध्ये इयता ७वी मधे हि कविता आम्हाला सोनावणे मॅडम यांनी हिशिकवलेली आज ही संपूर्ण पाठ आहे