खुप छान कविता, माझी ही कविता आज पण पाठ आहे. मी स्वतः मुलांना शाळेत जाण्यासाठी सकाळी सहा वाजता म्हणायचो. आणि विशेष म्हणजे माझ्या मुलांची पाठ असुन ते आता त्यांच्या मुलांसाठी म्हणतात
त्यावेळी मराठी शाळेच वातावरण खूप वेगळ होत शिकवण्याची पद्धत खूप सोपी होती गुरुजी सगळ्या मुलांनकडुन म्हणून घेत होते त्यामुळे कविता तोंड पाठ असायची . गेले ते दिवस😊
खुप छान कविता,
माझी ही कविता आज पण पाठ आहे. मी स्वतः मुलांना शाळेत जाण्यासाठी सकाळी सहा वाजता म्हणायचो. आणि विशेष म्हणजे माझ्या मुलांची पाठ असुन ते आता त्यांच्या मुलांसाठी म्हणतात
🎉❤mala ajun sudha tond path aahe 🎉❤🎉🎉
खूप छान 👌👌
Waw
Hi kavita hoti pan chal Ashi navti ghansham sundara
हि कविता मला इयत्ता चौथी च्या वर्गात होती,
1970साली,
धन्यवाद राम राम,
त्यावेळी मराठी शाळेच वातावरण खूप वेगळ होत शिकवण्याची पद्धत खूप सोपी होती गुरुजी सगळ्या मुलांनकडुन म्हणून घेत होते त्यामुळे कविता तोंड पाठ असायची . गेले ते दिवस😊
छान.
खूप छान कविता आम्हाला ही कविता होती .🎖🎎
❤❤🎉majhe aathvle 🎉❤❤
चाल अशी नवती 🎉🎉🎉
मला होती 😢मी मुंबई येथे होते सरस्वती विदधा मदींर चंबूर टिळकनगर येथे 😢🙏🙏👍
Chhan
आमलापनपाटहोतीहीकहीता
मला, पण, हि, कविता, पाठ, होती
खूप छान..! 🎉
THank U so much🙏💐
मला ही कविता होती आणि ही कविता माझी आज ही पाठ आहे 🙏🏻💐
आम्हाला पण होती,
खूप छान आहे कविता ❤
मीमराठी शाळेत शिकलो
ही कविता आम्हाला होती आणि ती पाठ आहे
मला ही कविता होती
आमच्या वेळेला चाल वेगळी होती.
आमच्या वेळी ही कविता अभ्यासाठी होती.
हि कविता मला होती 71 मध्ये 1 ला वर्गाला
आनंदी आनंद गडे जिकडे तिकडे चोहिकडे
ऐकवा
माझी ही कविता होती ससा तू दीस कासा
शाळेतील आठवणी जाग्या झाल्या