Subscribe For More!❤️ bit.ly/31rxHQF 🔹Visit : www.metaseenema.com 🔹 Mobile No. : 99308 80775 / 88508 51073 🔹Do Follow us on instagram for more updates : instagram.com/metaseenema/ 🔹Facebook : facebook.com/metacinema.llp
In 1961 i was in second sta. Our class teacher taught us that i remember beautiful n meaningful poem i am thankful Bha. Ra. Tambe sir and the team,good singing.
कवीवर्य भा.रा. तांबे यांचे कवितेतील कल्पना आणि उपमांना तोड नाही.भाग्यवान आहोत अशा कवींच्या कवितांचा अस्वाद घेता आला. शब्द अपुरे पडतात. " कुठे बुडाला पलीकडे तो सोन्याचा गोळा " संपूर्ण टीमला सलाम नमस्ते🙏🙏🙏
बालपण सुंदर,भाव सुंदर,कविता सुंदर,जीवन सुंदर,आनंद सुंदर,अल्लडपणा सुंदर,शालेय जीवन देखील सुंदर,असे सगळे सगळे खुप सुंदर सुंदर .... ! सगळी सृष्टी सुंदर, दृष्टी सुंदर,जीवलग सुंदर,तगमग सुंदर,राग रुसवा सुंदर,असे सारे सुंदर सुंदर ...!! .................................. आ.नम्र --- एकनाथ डांगे पाटील.
वाह ! कविता तर छान आहेच. त्याला गायन आणि वाद्य संगीत साजेशे मिळाल्याने कर्णमधुर झाले. आम्हाला ही कविता 1958-59 ला होती. परत ते दिवस आठवले.धन्यवाद!--- पी.व्ही. पवार.
बालपणीच्या कविता आठवल्या. शेतशेतातून आणि ओढ्या नाल्यातून दिसणाऱ्या विविध रंगाच्या छटा आणि सूर्यदेवाचे सायंकाळचे मनोरम रूप आणि पाखरांची किलबिल आणि झाडेभरून होणारी त्यांची तिन्हीसांजेला होणारी गर्दी अगदी मन मोहून जाते कविवर्य भा. रा. तांबे यांचे प्रतिभा सामर्थ्य दिसून येते.
मी अजून एकही कडवे विसरलो नाही या कवितेचे पण आमचे गुरुजी वेगळी चाल म्हणायचे तीच आमच्या हृदयात स्थान करुन आहे, त्यावेळेस चे वय कविबद्दल एवढं काही कळत नव्हतं पण आज त्यांच्या ह्या कविता जेव्हा डोळ्यापुढे येतात तेंव्हा भा. रा. तांबे यांच्या विषयी खुप वेगळंच प्रेम, जिव्हाळा निर्माण होतो, डोळयात आसू पुसून खुप जुन्या आठवणी जाग्या होतात, धन्य ते दिवस.
Subscribe For More!❤️ bit.ly/31rxHQF
🔹Visit : www.metaseenema.com
🔹 Mobile No. : 99308 80775 / 88508 51073
🔹Do Follow us on instagram for more updates : instagram.com/metaseenema/
🔹Facebook : facebook.com/metacinema.llp
त्याकीळी वाद्यं कुठेहोती😊
काय ते दिवस आणि किती आनंद होता निसर्गाचे ही खुप उपकार ही कविता आणि पुस्तक पाहिल्यावर मन भरून येते. बाकी सर्व काही अदृश्य. ❤
सुरेल आवाज, सुंदर चाल , उत्तम संकल्पना प्रत्यक्षात साकार करण्यार्याचे खूप खूप कौतुक आणि धन्यवाद🎉
आम्ही ही कविता खूप जोशात म्हणायचो, आमचे गुरूजी पाचपुते
मला होती ही कविता खूप आवडते
अजूनही आठवते पुस्तकातील चित्र. वाहती नदी,त्यावर पिवळे तांबूस पाणी ,पलीकडील चमकता सूर्य. किती विलोभनीय चित्र आणि मोहक दिवस पुन्हा येतील का😊
खुप छान वाटल
हृदयात कालवाकालव झाली खुपचं छान 😢😢
लहान पनीच्या कविता ७०व्या वर्षी यैकायला मिलाल्यात बरंवाटल
अप्रतिम कविता उपमा, आशय व गायन आवाज संगीत खूपच छान
Gayan / vadan & acquiring 👌👌👌👌👌🙏🙏🙏
Thank you ❤
आम्हीं भाग्यवान होतो इतक्या उत्कृष्ट कवितांचा रसामृत आम्ही प्यायलो
त्या सर्वच कविवर्यांना विनम्र अभिवादन
तुमचा उपक्रम स्तुत्य कौतुकास्पद धन्यवाद
Thank you 😊 Do subscribe for more 😊
जुन्या स्मृतींना उजाळा मिळाला
अजरामर कविता आहेत
अप्रतिम ❤❤❤😊😊😊🎉🎉
माझी इयत्ता चौथीची कविता.1967.पूना बोर्ड. ऐकून समाधान झाले.
Khoop sundar My memory of school 👌👌❤️
जुन्या कवितेची आठवण झाली खूप छान वाटलं
❤️❤️
ते शाळेचे दिवस आठवले की वाटत फिरुन ते दिवस यावे शिक्षक सुद्धा कडक होते. एकच दप्तर चालत जायचो आम्ही.
आवडता कवी आवडती कविता
अप्रतिम आहेत आधिच्या कविता बाल वयातील आठवणीत घेऊन जातात अशा कविता धन्यवाद संयोजक मंडळ ळीणा
आम्हाला ऐकून आनंद वाटला ह्या कवितेमुळे तुम्ही बालपणीच्या आठवणींत रमला ❤️✨
शब्द चपखलपणे वापरणारे निसर्गकवी पुन्हा जन्माला येणे दुर्मिळच.रम्य ते बालपण अशा सुंदर कविता अभ्यासल्या.
माझी त्यावेळची इयत्ता चौथीची कविता
✨🙌🙌
काय सुंदर कल्पना ! बालपणी ही कविता शिकले . रसग्रहण केले आणि नंतर विद्यार्थ्यांना शिकवली ही कविता .
खूप छान.
In 1961 i was in second sta. Our class teacher taught us that i remember beautiful n meaningful poem i am thankful Bha. Ra. Tambe sir and the team,good singing.
काय फडतूस चाल?? संपूर्ण कवितेची रयाच घालवली, रस, वर्णन सर्व केरात मुसळ।
कवीवर्य भा.रा. तांबे यांचे कवितेतील कल्पना आणि उपमांना तोड नाही.भाग्यवान आहोत अशा कवींच्या कवितांचा अस्वाद घेता आला.
शब्द अपुरे पडतात.
" कुठे बुडाला पलीकडे तो सोन्याचा गोळा "
संपूर्ण टीमला सलाम नमस्ते🙏🙏🙏
कविवर्य भा. रा . तांबे ह्याच लिखाण उत्कृष्ट च आहे तोड नाही त्या लिखाणाला ❤️
हि कविता मी तिसरीत असतांना अर्धिच गाता आली कारण पुढ़े चाल गावत नव्हती तरिही गुरूजिंनी माझी पाठ थोपटली हि कविता ना मि माझ्या बाल पनात गेलो
खूपच छान बालपणीच्या आठवणी धन्यवाद
Thank you 😊 Do subscribe for more 😊
चालीत फार बदल झालाय.
सदर उपक्रम खुप खुपच चांगला आहे .सदर कविता, प्रसिध्द केल्याबद्दल खुप खुप धन्यवाद
Thank you 😊 Do subscribe for more 😊
खूपच सुंदर गायली कविता,शालेय आठवणी जागृत झाल्या
बालपण सुंदर,भाव सुंदर,कविता सुंदर,जीवन सुंदर,आनंद सुंदर,अल्लडपणा सुंदर,शालेय जीवन देखील सुंदर,असे सगळे सगळे खुप सुंदर सुंदर .... !
सगळी सृष्टी सुंदर, दृष्टी सुंदर,जीवलग सुंदर,तगमग सुंदर,राग रुसवा सुंदर,असे सारे सुंदर सुंदर ...!!
..................................
आ.नम्र --- एकनाथ डांगे पाटील.
सुंदर बालपणीच्या सुंदर कविता
Thank You😊 Do subscribe for more.
ताई या कविता त्याचं अर्थ आजच्या पिढीला नाही कळणार जो आजीच्या मांडीवर बाळ झोपला तो भाग्यवान
लहानपणीचे शाळेचे दिवस आठवले फक्त चाल थोडी वेगळी जुनं ते सोन होत
खरंच जुने दिवस आठवले . पण आम्हीसुद्धा वेगळ्या चालीत म्हणायचो . कविता म्हणून गाणं नाही . सर्वांना म्हणता येईल अशी चाल .
तुमची चाल त्या वातावरणात नेऊन सोडते मन रमवते
Thank you 😊 Do subscribe for more 😊
वाह ! कविता तर छान आहेच. त्याला गायन आणि वाद्य संगीत साजेशे मिळाल्याने कर्णमधुर झाले. आम्हाला ही कविता 1958-59 ला होती. परत ते दिवस आठवले.धन्यवाद!--- पी.व्ही. पवार.
Thank you 😊 Do subscribe for more 😊
बालपणीच्या कविता आठवल्या. शेतशेतातून आणि ओढ्या नाल्यातून दिसणाऱ्या विविध रंगाच्या छटा आणि सूर्यदेवाचे सायंकाळचे मनोरम रूप आणि पाखरांची किलबिल आणि झाडेभरून होणारी त्यांची तिन्हीसांजेला होणारी गर्दी अगदी मन मोहून जाते कविवर्य भा. रा. तांबे यांचे प्रतिभा सामर्थ्य दिसून येते.
Do subscribe for more 😊
मी अजून एकही कडवे विसरलो नाही या कवितेचे पण आमचे गुरुजी वेगळी चाल म्हणायचे तीच आमच्या हृदयात स्थान करुन आहे, त्यावेळेस चे वय कविबद्दल एवढं काही कळत नव्हतं पण आज त्यांच्या ह्या कविता जेव्हा डोळ्यापुढे येतात तेंव्हा भा. रा. तांबे यांच्या विषयी खुप वेगळंच प्रेम, जिव्हाळा निर्माण होतो, डोळयात आसू पुसून खुप जुन्या आठवणी जाग्या होतात, धन्य ते दिवस.
🎉खूपच खूप छान 🎉
अप्रतिम प्रत्येक शब्द आवाजातून जिवंत केलेला आहे
Do share with your school friends😄
खूपच छान ❤
लहानपण आठवले. चाल खूप छान. आवाज ही खूप छान .
Thank you 😊 Do subscribe for more 😊
Khup.chhan.apratim.kavita
Do share with your school friends😄
सुंदर कविता ऐकून लहानपणची आठवण झाली हॅट्स ऑफ भा.रा.तांबे.अप्रतीम ❤❤😂😂😂😂😂
Thank you 😊 Do subscribe for more 😊
खूप दिवसांनी पुन्हा एकदा विद्यार्थी जगात गेले खूप सुंदर😊
धन्यवाद ❤
Atishay sunder chalimadhe gayaleli hi Kavita jar ajun changale sangit dile gele asate tar ati uttam zali asati.gayikeche vishesh kautuk.
मला ६५/६६ ला होती फार छान
फार छान कविता आहे
मला आजुन ही पाठ आहे
👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏Nostalgia. 65 years. back. memories of school.
Do share with your school friends😄
Very good Balpn😂😂😂🎉🎉👃👃
I appreciate your efforts.
अप्रतिम❤️❤️❤️❤️👌👌👌👌👌👌🙏
शाळेतल्या मित्रांना share कर😃❤️
Olden memory
खूपच छान
Thank you 😊 Do subscribe for more 😊
मला ही कविता 75.77 ला होती धन्यवाद
Great 😃Do subscribe for more 😊
Chandrakant wagh very very nice
Do share with your school friends😄
शाळेचे दिवस आठवले
कविता लवकर सुरू करा साहेब एवढं समजून सांगण्याची काही गरज नाही.
ताई आवाज खूप सुंदर
मला ही कविता दुसरी किंवा तिसरी मध्ये म्हणजे सुमारे 1964.1965 साली होती
Very very nice
Do share with your school friends😄
Balapan Aatavate3
Verý nice
Do share with your school friends😄
🌹❤️
पुन्हा एकदा जुना अभ्यास क्रम यावा.❤❤❤❤
हे आय झवाडे येपवर लिटिल लिटिल चॅम्प कार्टून मध्ये साजरा करतात याच माझ्या माई बोली कविता कार्टून मध्ये पाठवतील तर आमची बाळ मराठीचा बाळ कडू घेतील
खूपच छान
Thank you 😊 Do subscribe for more 😊
खूप सुंदर
खूप छान
धन्यवाद ❤