Swar Kaviteche | Bha Ra Tambe | Part 01 | स्वर कवितेचे | Ep 28

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 ноя 2024

Комментарии • 10

  • @poojadesai1268
    @poojadesai1268 3 месяца назад +3

    भा रा तांबे कविता अप्रतिम शब्दांची तर गोड पेरणी केली आहे आणि तुम्ही गायली तर अप्रतिम थँक्यू दूरदर्शन थँक्यू मॅडम

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 Год назад

    🌹👌🌹🙏मनाचे क्षितीज”,निरूपण अप्रतिम!!❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤🌸🙏🌸🙏🌸🙏🌸🙏🌸🙏🌸🙏💫🌼💫🌼🌼💫🌼💫🌼💫🌼💫🌼💫🌿🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌟🌺🌟

  • @suniltambe861
    @suniltambe861 6 месяцев назад

    माझे अजोबा , राजकवी भा.रा.तांबे यांचा जन्म मुगावली चा. शिक्षण देवास म.प्र. व कारकीर्द ग्वाल्हेर म.प्र. अजमेर राजस्थान म्हणजे महाराष्ट्रा पासून लांब झाली.
    मराठी व्यतिरिक्त संस्क्रुत, हिंदी, ऊर्दू ,ईग्रजी या भाषात लःख्ण केले.
    आपण सर्वांनी फार छान कार्यक्रम केला. तांबे परिवार आपला आभारी आहृ.
    अनेक वर्षां पुर्वी दूरदर्शन वर कवी वसंत बापट यांनी अजोबांची 'राजकन्या आणी तिची दासी' फार सुंदरपणे सादर केली होती. 🙏

  • @suniltambe861
    @suniltambe861 6 месяцев назад +2

    मनोहर वर्ण सुवर्णात ..
    शब्दाची सुंदर जॅळवणी ... .🙏

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 Год назад

    🌹👌🌹🙏दादा,ताईचे लटके भांडण सुरेख❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤🌿🌼🌿🌼🌿🌼🌿🌼🌿🌼🌿🌼🌿🌺⭐️🌺⭐️🌺⭐️🌺✨🌺✨👍

  • @yashkulkarni8963
    @yashkulkarni8963 3 месяца назад

    Apratim

  • @shivamumbai1
    @shivamumbai1 Год назад

    Beautiful Assal Marathi look, and swadista melody vibration.

  • @AnkitaGarave-dn7vz
    @AnkitaGarave-dn7vz Месяц назад

    Kiti divasapasun ya gayikala pahili sanjivani yacha aavaj kup god ahe

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 Год назад +1

    🌹👌🌹🙏स्रीसुलभ भाव,सुरेल सुस्वर व्यक्त!❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌🌼⭐️🌼⭐️🌼⭐️🌼⭐️🌼⭐️⭐️⭐️🌿🌺🌿🌺🌿🌺🌿✨🌿👏🌟🌸🌟🌸🌟🌸🌟🌸🌟🌸🌟🌸

  • @jayendrawagaskar5693
    @jayendrawagaskar5693 Год назад

    गाण्याचे शब्द दाखवल्यास मराठी तसेच इतर भाषिक रसिक अधिक चांगल्याप्रकारे आस्वाद घेऊ शकतील .🙏