Khara To Ekachi Dharma, Jagala Prem Arpave | Sane Guruji | Prarthana Geet | Orange Music

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 сен 2024

Комментарии • 1,4 тыс.

  • @happysoul.1905
    @happysoul.1905 5 лет назад +128

    आमच्या शाळेत प्रत्येक दिवशी वेगळी प्रार्थना हाेत असे. हि प्रार्थना शुक्रवारी व्हायची. खरा ताे ऎकची धर्म.. जगाला प्रेम अर्पावे.. 👌👌

    • @madhavimulay4022
      @madhavimulay4022 3 года назад +1

      खूप स्तुत्य उपक्रम होता तुमच्या शाळेत, भाग्यवान आहात

    • @sachinambekar9252
      @sachinambekar9252 2 года назад +1

      Same

    • @happysoul.1905
      @happysoul.1905 2 года назад

      @@madhavimulay4022 धन्यवाद ☺️

    • @ajitdavang6605
      @ajitdavang6605 Год назад +1

      Same

    • @abhijeetp678
      @abhijeetp678 10 месяцев назад

      ​@@madhavimulay4022😢

  • @riyabhatkar3088
    @riyabhatkar3088 3 года назад +12

    सार्थक झालं जीवनाचं कारण अश्या थोर व्यक्ती च्या गावात मी जल्मली त्यांच्या शाळेत शिकली 💐☺️💐 पालगड

  • @harshadpimparkar5076
    @harshadpimparkar5076 3 года назад +243

    रा. जि. प. शाळा जामरुंग कर्जत रायगड आम्ही रोज ही प्रार्थना म्हणायचो... खरच गर्व आहे मला मी मराठी शाळेत शिकलो🙏

  • @pihu.....9361
    @pihu.....9361 3 года назад +1

    Ekach number Kavita 😊😊😊

  • @chetuaababjp
    @chetuaababjp Год назад +1

    खूप मस्त आहे प्रार्थना साने गुरुजी यांची जुन्या आठवणी ताज्या झाल्या. ❤😅

  • @KashinathZate
    @KashinathZate 3 месяца назад

    ही प्रार्थना ऐकून चंद्रकांत जेठू बोरसे व दामोदर महाले गुरुजींची आठवणी मनात जागृत झाल्या

  • @milindkhandare9748
    @milindkhandare9748 3 года назад +7

    या प्रार्थना मधल्या एक एक ओळी सोबत माझ्या खूप खूप आठवणी आहेत..

  • @chaitanyajagtap9948
    @chaitanyajagtap9948 Год назад +1

    Prabhuchi lekre saree tyala hi sarva hi pyari.

  • @dnyaneshwargurav2806
    @dnyaneshwargurav2806 Год назад +1

    खुप खुप छान. साने गुरुजीना नमन ❤❤

  • @maheshgunjal9091
    @maheshgunjal9091 Год назад

    आमची आवडती प्रार्थना मराठी शाळेतील ❤️

  • @cuteboy7407
    @cuteboy7407 3 года назад +1

    Khup chhan

  • @arvindgavit6092
    @arvindgavit6092 2 года назад

    माझी आवडती प्रार्थना आहे.. सदैव राहील.

  • @sheetalshivpuje938
    @sheetalshivpuje938 6 месяцев назад +1

    Mi rooj sakali hi prarthna aikato aikuni manala khup Samadhan vaatte

  • @vickysawant6127
    @vickysawant6127 5 лет назад +1

    Majhya gurujinni shalet shikavleli God Prarthana😍🙏🙏miss evrything😭

  • @yuvarajdhangardhangar5942
    @yuvarajdhangardhangar5942 7 месяцев назад

    Aaj amchya bagul bainchi aathvn aali amhala marthi shalet hich prthana manychya

  • @shruteshgabhale2706
    @shruteshgabhale2706 4 года назад

    ही प्रार्थना ऐकता ना . माझ्या शाळेचे दिवस आठवतात.

  • @satyawanpatil2192
    @satyawanpatil2192 2 года назад

    सर्वधर्माची शिकवण देणारी अतिशय सुंदर प्रार्थना पुर्वी मराठी शाळेतून म्हटली जायची.पण आता मराठी शाळेतून प्रार्थना म्हटली जाते का हा एक संशोधनाचा विषय ठरेल.शाळेतील शिक्षकांनी लक्ष दिले पाहिजे.

  • @tammeb6594
    @tammeb6594 Год назад

    पुन्हा बालपन यावे असे वाटते

  • @jalindarsable9843
    @jalindarsable9843 3 года назад +1

    आजही शालेय जिवनाची आठवण येते. गेले ते दिवस, राहिल्या फक्त आठवणी!

  • @sumitbajari5541
    @sumitbajari5541 Год назад

  • @balasahebshewale1095
    @balasahebshewale1095 Год назад

    उंबरगांव तालुका श्रीरामपूर येथे दररोज म्हणायचो 50 वर्षांनी आठवण आली

  • @satishpatil9100
    @satishpatil9100 2 года назад

    My School prayer 🙏

  • @rahulputale2445
    @rahulputale2445 5 лет назад +2

    गेले दिवस आणि राहीली फक्त आठवण आणि जागी झाली शाळांतील विद्यार्थ्यांची आठवण आणि गुरुची

  • @mrsuperman1759
    @mrsuperman1759 3 года назад

    शाळेतले दिवस आठवले राव

  • @madanpawar2973
    @madanpawar2973 3 года назад

    ❤️❤️❤️❤️❤️🙏🙏

  • @shahajidipankar2909
    @shahajidipankar2909 4 года назад

    🙏🙏🙏

  • @navnathware7516
    @navnathware7516 Год назад

    आज ही जुने ते सोने आहे मग ते कविता, गीत किंवा इत्तर साहित्य असो , म्हणून सद्या ही जुनेच साहित्य अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात यावे

  • @wharteverartstudio
    @wharteverartstudio 4 года назад

    shale madhe astannaa aamhi hi Prarthna mhanaycho, marathi shalet. shikloy yacha kharach abhimaan aahe...
    tya aathwani punha yene shakya nahi , khup sunder divas hote te ...

  • @suvarnaovathu1941
    @suvarnaovathu1941 Год назад

    Can u upload the lyrics were also?

  • @mayurkamble6437
    @mayurkamble6437 5 лет назад +1

    Miss child days

  • @shivajidhale906
    @shivajidhale906 3 года назад

    आम्ही B. ed ला होतो तेव्हा पण हे गीत गात असत

  • @chandrakantdamale430
    @chandrakantdamale430 2 года назад

    हाय

  • @samrodatvlogs2961
    @samrodatvlogs2961 4 года назад

    Aaj achanak otha var hey geet aal

  • @vijaygite1472
    @vijaygite1472 2 года назад +192

    ह्या पवित्र प्रार्थनेची चाल सगळीकडेच जवळपास एकच आहे.. खूप सुंदर..👌

  • @maheshkapse9443
    @maheshkapse9443 2 года назад +235

    शाळेतील दिवस उजागर झाले 🥺🥰
    युगप्रवर्तक साने गुरुजींना विनम्र अभिवादन🙏

  • @sudhirsolanke9094
    @sudhirsolanke9094 Год назад +118

    आज 22 वर्षा नंतर हि प्रार्थना ऐकून बालपणाची आठवण आली खुप आंनद वाटला 🙏🙏🙏🙏🙏

  • @golujadhao1431
    @golujadhao1431 5 лет назад +626

    रोज सकाळी 10 वाजता उन्हात बसुन दप्तर समोर ठेवून हे गीत म्हनायचो😊😊😊

  • @umeshjangam2360
    @umeshjangam2360 3 года назад +73

    ही प्रार्थना शाळेत झाली नाही अशी मराठी शाळाच सापडणार नाही.... मनापासून वंदन साने गुरुजींच्या पवित्र स्मृतीस...

  • @itsvinayak5518
    @itsvinayak5518 2 года назад +405

    खरच मोठ झाल्यावर कळत ......
    खूप आठवण येते त्या दिवसांची 😭❤️❤️

    • @amolrazz
      @amolrazz 2 года назад +2

      Aaj jagala kharach garaj aahe Sane Gurujina shiknyachi 🙏🙏🙏

    • @pritikharche2576
      @pritikharche2576 Год назад +1

      Kharach aahe

    • @ashishgudekar7102
      @ashishgudekar7102 Год назад

      साने गुरूजी कथामालाची आठवण झाली❤️

    • @rajpalshinde2424
      @rajpalshinde2424 Год назад

      मी चौथीत असताना ही गित गायलं जायचं

    • @kalpanaahirrao3345
      @kalpanaahirrao3345 Год назад

      Abhi roj hi prarthana mhanayacho

  • @nitinjatkar1992
    @nitinjatkar1992 4 года назад +275

    नमन आहे त्या मातृभूमीला व मातृभाषा ला जिथे असे थोर कवी रत्न जन्माला आले

  • @cbeditzabhijeet9596
    @cbeditzabhijeet9596 5 лет назад +67

    कोल्हापूर मधील एस एम लोहिया शाळेत असताना ही प्रार्थना म्हणायचो,,,,😭डोळ्यात अश्रू आले ,,,

  • @udayworld
    @udayworld 3 года назад +271

    जीवन धन्य झाले मराठी शाळेत शिकलो...अमृत भेटले मला...आणि मला त्यात धन्यता आहे...नशीब या सेमी आणि कॉन्व्हेन्ट च्या कचऱ्यात मी नाही पडलो.... 😘😘🙏🙏🙏🙏🙏...मराठी शाळेत शिकून आज मी मोठा सरकारी अधिकारी आहे....गर्व माझा अधिकरिपणाचा नाहीय...मराठी शाळेत शिकून घडलो याचाय... 😀😀.. मास्तर खूप तूडवायचे बांबू चा काठीचे फटके आजपण आठवतात... संनकण बसायचे...पण आज आनंद आहे...कारण त्यामुळे च घडलो ना राव.... 😘😘

    • @bharatchothe597
      @bharatchothe597 Год назад +4

      👍☝️👌🙏

    • @deepakpagare2251
      @deepakpagare2251 11 месяцев назад

    • @kalpanaahirrao3345
      @kalpanaahirrao3345 11 месяцев назад

      Khare aahe

    • @chinmayibhirud7342
      @chinmayibhirud7342 10 месяцев назад +3

      Marathi asnyacha abhimaan asne vaait nahi, Mala hi ahe mi Marathi shalet shiklyacha abhimaan, aaj Kuthehi maage nahi pan aaplyala uchcha dakhavnyasathi dusryala neech mhanalat tar kaaych shiklat tumhi shyamchya aai kadun ani saane gurujinkadun. Dev tumhala sadbuddhi devo!

    • @jiteshbhatle6879
      @jiteshbhatle6879 9 месяцев назад +2

      khara bollat dada👍👍

  • @प्रविणशालिनीप्रकाशदळवी

    हे गीत म्हटल्याने आमचा दिवस एकदम आनंदी जायचा शालेय जीवनात

    • @ganeshkarvande9936
      @ganeshkarvande9936 3 года назад +1

      1990 to 95

    • @insider18
      @insider18 2 года назад +1

      2000-2005

    • @proudetobeindian6428
      @proudetobeindian6428 2 года назад

      Kavita hoti amhala

    • @haridasbhoinkar203
      @haridasbhoinkar203 2 года назад

      खरंच खूप छान कविता

    • @Vinayak_desai_2193
      @Vinayak_desai_2193 Год назад

      महाराजांमुळेच मराठी संस्कृती काय असते माहीत पडल नाहीतर आज खूप वाईट वेळ असती मराठी माणसाची❤️🚩

  • @dattabhadalepatil2573
    @dattabhadalepatil2573 4 года назад +141

    या प्रार्थनेमुळे मला माझ्या शाळेची आठवण झाली. माणुसकी हा एकच धर्म आहे हे शिकवणारी साने गुरुजींची ही प्रार्थना.

  • @kaustubhjoshi2129
    @kaustubhjoshi2129 5 лет назад +517

    मराठी शाळेत शिकल्याचा अभिमान वाटतोय. इंग्रजी शाळेत हे सुख नाही.

    • @rohinijadhav4526
      @rohinijadhav4526 5 лет назад +9

      Kaustubh Joshi as kahi nahi egilshmedimla pan aahe he

    • @sanchitarekar4900
      @sanchitarekar4900 5 лет назад +9

      सेनाणी साने गुरुजी हा चित्रपट तीन वेळा बघितला शाळेत असताना खुप आवडतो हा चित्रपट

    • @hritikkunjir3215
      @hritikkunjir3215 4 года назад +4

      Khara ahe

    • @ajaygadade2763
      @ajaygadade2763 4 года назад +5

      Ho nakki bhau

    • @sabakaware4014
      @sabakaware4014 4 года назад +7

      Me English convent madhe shikle ani tithe hi prarthna pahilyanda aikayla ani shikayla bhetli mala. 20 varsha nantar azun path ahe mala. So Hindi,Marathi, English etc, these are simply languages. Please understand and feel the meaning of each word for it'll be true in any language.

  • @atheist_191
    @atheist_191 2 года назад +88

    आज १० वर्षांनंतर ही सुंदर कविता पुन्हा ऐकून मी खूप भावूक झालो आहे. आता मला माझ्या शाळेतील सर्व शिक्षकांची आठवण झाली 😭, सर्व सर, मॅडम, जुने शाळेचे मित्र.

  • @sgharne7473
    @sgharne7473 Год назад +13

    मी रोज सकाळी 5 ल अंघोळ झाली की ही पार्थना ऐकतो ही ऐकल्याने एक वेगळं च उत्साह शक्ती बळ येते आणि मण प्रसन्न होते❤😊

  • @anitmore7333
    @anitmore7333 3 года назад +47

    आपण आजवर थोर देशभक्त देशावर प्रेम करणारे पाहिले पण असा जगावर प्रेम करण्याची शिकवण देणारा अस्सल मराठमोळ्या मातीचा युगप्रवर्तक युगपुरुष पहिलाच ❤️ साने गुरुजी

  • @prashantshelar1574
    @prashantshelar1574 3 года назад +436

    खरंच किती नशीबवान होतो मी, माज शिक्षण मराठी शाळेत झाले ❤️❤️❤️😭

  • @ashokkanase1003
    @ashokkanase1003 4 года назад +1135

    मी डी.एडला असताना ही प्रार्थना म्हणायचो व आज शिक्षक झाल्यावर त्या शाळेत ही प्रार्थना परिपाठाला घेतोय .

  • @sachin4373
    @sachin4373 5 лет назад +202

    माझ्या हडपसर (पुणे) साने गुरूजी शाळेत आम्ही दररोज म्हणायचो...💗💗💗

    • @maheshmane8853
      @maheshmane8853 4 года назад +1

      Hi

    • @sahilborule7664
      @sahilborule7664 4 года назад

      Ho

    • @shivrajpawar9817
      @shivrajpawar9817 2 года назад

      आम्ही कन्नड च्या साने गुरुजी विद्यालयात म्हनायचो

    • @bharatsonawane1728
      @bharatsonawane1728 Год назад

      @@shivrajpawar9817 मी ही कन्नडच्या साने गुरुजी विद्यालयाचा विद्यार्थी

  • @tukaramkalkute6773
    @tukaramkalkute6773 4 года назад +79

    शांततेचा संदेश देणारे साने गुरुजी आत्महत्या का करतात हे मनाला चटका लावून जाते

    • @pc_hmk2204
      @pc_hmk2204 3 года назад +2

      Bahutek tyanna jag veg veglya religions madhye batlela sahan zala nasel....

  • @sudheer4693
    @sudheer4693 3 года назад +274

    पुन्हा शाळेत जाऊन बसावे बालपण दे रे देवा 🙏🌹

    • @getartistic4591
      @getartistic4591 2 года назад +1

      Sahmat

    • @onlyaadiwasi1492
      @onlyaadiwasi1492 2 года назад +2

      👍

    • @subhashmendgule7468
      @subhashmendgule7468 2 года назад +1

      अतिशय सुंदर उपक्रम .

    • @malharichavan9843
      @malharichavan9843 Год назад

      Tiger Sagar chvanlmckl lmckl vivoy15tigersagarchvanlmckl

    • @ganeshpulate1067
      @ganeshpulate1067 Год назад +5

      जेव्हा बालपण असते तेव्हा किंमत नसते.कारण तेव्हा आपल्याला मोठं होण्याची आतुरता लागलेली असते.

  • @pandharinathgonshetwad5012
    @pandharinathgonshetwad5012 2 года назад +54

    या गीतातून समानतेची तसेच बंधुतेची शिकवण मिळते नमन या महात्मयाला सानेगुरुजींना

  • @malesharkaravidarbhspecial1384
    @malesharkaravidarbhspecial1384 Год назад +8

    देवा मला ही या वर्षी निघणाऱ्या शिक्षक भरती मध्ये प्राथमिक शिक्षक ही नौकरी मिळू दे🙏..... खरचं मी सुद्धा माझ्या विद्यार्थांना सर्व धर्म समभाव पद्धतीने वागायला शिकवेन..उत्तम विद्यार्थी घडविण्याच्या प्रयत्न करेन.....😊😊

  • @ashokdhage147
    @ashokdhage147 2 года назад +76

    जगातील सर्वश्रेष्ठ व सुंदर प्रार्थना आहे... खरा तो एकचि धर्म...

  • @ashokpawar4855
    @ashokpawar4855 5 лет назад +58

    धन्यवाद प्रकाशित केला बद्दल 🙏🙏 जुण्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या 😘😘😘😘😘👌💖

  • @bhausahebbomble3786
    @bhausahebbomble3786 5 лет назад +70

    शाळेत असताना 1974 ला प्रार्थना म्हणायचो अगदी मनापासून

  • @harshawardhanbhandarkar9457
    @harshawardhanbhandarkar9457 3 года назад +55

    आज साने गुरुजी यांची जयंती.... त्यांना विनम्र अभिवादन.......

  • @Pusaddharme
    @Pusaddharme 5 лет назад +111

    हे गित ऐकुन अस वाटतय अजुन लहान ह्वव

    • @akshaykondare7757
      @akshaykondare7757 4 года назад +1

      Kdk 🔥🔥👍 bollas 😂

    • @vilaskadam509
      @vilaskadam509 3 года назад

      मनातिल बोलले सर आपन

    • @jadhavsakshi4651
      @jadhavsakshi4651 3 года назад

      Same

    • @pramodtiple344
      @pramodtiple344 3 года назад

      होय खरच खूप आठवते सोनेरी दिवस 😥😥

  • @rushimusical
    @rushimusical Год назад +17

    सात वर्षांनंतर पार्थणा ऐकुन सर्व सराची आढवण आली 😔😔😔😔😔

  • @ajinkyashirsath495
    @ajinkyashirsath495 5 лет назад +119

    खंत याची आहे की मराठी शाळा त्यातील गुरुजी ही संकल्पना आणि खरा धर्म आपण सगळेच विसरत चाललोय

  • @tejeshsonval1181
    @tejeshsonval1181 2 года назад +13

    मनाला भावणारे गीत, या गीताचे वैशिष्ट्य म्हणजे हे गीत जसे आहे तसे साधे ठेऊन गायले आहे

  • @poojaghuge6429
    @poojaghuge6429 4 года назад +38

    I am proud of my self because am learning z.p school..and learning this poem..
    Miss you school days....

  • @firozjamadar6337
    @firozjamadar6337 5 лет назад +187

    I cried after listening these unforgettable poem...Really Childhood is Heaven

  • @mahadevkhule1681
    @mahadevkhule1681 3 года назад +7

    गाण्याला डीसलाईक करणार्याची कीव येते.मला वाटतं त्यांना स्वतः च्या भाषेचदेखील ज्ञान नसावं.अजारामर गीत.साने गुरूजी म्हणजे मराठी मनाचा देव्हारा.

  • @vilasshejullicadvisor4520
    @vilasshejullicadvisor4520 4 года назад +9

    जि.प.शाळा गाढे जळगांव ता. जि. औरंगाबाद. 1993 ला रोज स. 9 वा शाळेत प्रार्थना व्हायची, याचा खरा अर्थ स्वाध्याय कार्यात जोडल्यामुळे लक्षात आला. अश्रू येतात सर्व बालपणी शिकवणाऱ्या बाईची आठवण येतेय, तेव्हा शिक्षकांना सर व शिक्षिकांना बाई म्हणत, फार जीव लावत गोष्ट सांगत धन्य ते गुरुजन सर्वांना वंदन.

  • @deepakyadavjath
    @deepakyadavjath 5 лет назад +134

    खरच! सर्व जातीधर्म विसरून ह्या जगावरील प्रेमाच्या धर्माचे पालन केले पाहिजे.

    • @shivaji_mane_96
      @shivaji_mane_96 3 года назад +7

      अस झाले तर सर्वजण आनंदाने जगतील 👌

    • @rushikeshtitare8826
      @rushikeshtitare8826 3 года назад +1

      @@shivaji_mane_96 😀

    • @THETHET0MALE
      @THETHET0MALE 2 года назад +2

      मानवता हाच धर्म आहे ✅

  • @mudabbirmunaf6953
    @mudabbirmunaf6953 4 года назад +11

    یہ نظم مجھے بہت پسند ہے. Ye Nazam Muje Bhuat Pasand Hai.... यह कविता मुझे बहाेत पसंद हैं...

  • @bandamane724
    @bandamane724 4 года назад +24

    आज कंठ दाटून येतो आणि आमच्या जोशी बाईंची तीव्र आठवण येतेय धन्य ती जिवन शिक्षण विद्या मंदिर मायणी तालुका खटाव जिल्हा सातारा धन्य त्या जोशी बाई

    • @kisanvidyalayaashta9141
      @kisanvidyalayaashta9141 Год назад

      अतिशय सुंदर लिखाण केले आहे व साने गुरुजी यांचे श्यामची आई हे पुस्तक वाचून तर फारच दु्ख् ः देते.

  • @shaikhnabee7504
    @shaikhnabee7504 6 месяцев назад +3

    Zp पासून ते d.Ed होई पर्यंत ही प्रथना परिपाठात म्हणायचो यार् सर्वा सोबत आवाज खूप छान वाटत असे...

  • @dhirajawale6535
    @dhirajawale6535 3 года назад +68

    खुप छान, अतिशय सुंदर, मन भरून आले जुन्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या

    • @123सोङ्स्
      @123सोङ्स् Год назад

      खूप छान गाणे उत्तर द्या तुमच्यासारखे होण्यासाठी आवश्यक असल्याचे

  • @sandipmasule6924
    @sandipmasule6924 3 года назад +35

    मनाला मंत्रमुग्ध करणारी प्रार्थना...👌👌🙏👍

  • @mudabbirmunaf6953
    @mudabbirmunaf6953 4 года назад +8

    اس نظم کو سن کر کالج کا زمانہ یاد آتا ہے...... इसे सुनकर कॉलेज का जमाना याद आता हैं

  • @ganeshdholpure3038
    @ganeshdholpure3038 5 лет назад +59

    मन भरून आले

  • @sweet_shubhu123
    @sweet_shubhu123 Год назад +3

    आमच्या जिल्हा परीषद च्या शाळेत सोमवार ते शनिवार प्रत्येक दिवसी वेगवेगळ्या प्राथना असायच्या त्याचपैकी ही प्राथना दर बुधवारी म्हणायचो. 3:47 🙏🏻

  • @8txj45
    @8txj45 4 года назад +15

    जगात भारतीय संस्कृती उच्च आहे

  • @rehanshaikh2060
    @rehanshaikh2060 5 лет назад +62

    Proud to be learn from Marathi school 🏫❤️❤️ gele te Di was rahilya tya athvani

    • @kalpanakute3166
      @kalpanakute3166 Год назад

      खरच जि प शाळेत शिकत असताना चे दिवस आठवतात

  • @nandurkarranjit
    @nandurkarranjit 2 года назад +2

    लहानपणी फक्त म्हणण्यासाठी म्हणायचो,अर्थ नाही कळायचा.. पण आता त्याचा अर्थ कळतो..प्रत्येक प्रायमरी शाळेत ही प्रार्थना घ्यायला पाहिजे आणि विद्यार्ध्याना त्याचा अर्थ कळवायला पाहिजे.विचार बदलतील देश बदलेल.🙏

  • @Arjun-bu6jn
    @Arjun-bu6jn 5 лет назад +43

    Aaple sane guruji🙏

  • @vidwankamble1179
    @vidwankamble1179 2 года назад +5

    सर पुढ घेऊन मला म्हणायला लावायचे...
    Really childhood and those z. P 's memory are... 🥺🥺🥺

  • @savitabadhe7105
    @savitabadhe7105 3 года назад +12

    शाळेतले जुने दिवस आठवले आमच्या शाळेत परिपाठल,हि प्रार्थना नेहमी घ्यायचं🚩💐🌹👌👍🙏😆

  • @supriyanaik1513
    @supriyanaik1513 2 года назад +13

    Excellant.. Our primary school was having this prayers way back fm 1984-1988..

  • @shravanmekale6777
    @shravanmekale6777 5 лет назад +22

    Khara to ekchi dharm "Jagala Prem Arpave"
    Nice song ever

  • @pranavpawar23
    @pranavpawar23 6 лет назад +58

    हे गीत जून्याकाळातील आठवणी देतात

  • @ankushambavkar5942
    @ankushambavkar5942 4 года назад +9

    माझ्या शाळेतील गोड आठवण... आणि माझ्या शाळेने मला हेच शिकवल...सानेगुरुजी आभारी आहे मी तुमचा...💐💐💐💐💐

  • @khandarebaliram461
    @khandarebaliram461 5 лет назад +64

    या किवीतेने शाळेतल्या आठवनी आठवल्या

  • @dnyanobaGurle
    @dnyanobaGurle 5 месяцев назад +1

    Mi D El Ed la lecturer aahe 🙏 tumahala like karato🙏🙏🙏

  • @pushpashirsat7260
    @pushpashirsat7260 2 года назад +30

    I am really proud of my self to got a chance to sing this song at my school annuals day that time

  • @satishbramhane6168
    @satishbramhane6168 Месяц назад +1

    मी त्या अमळनेर नगरीतला आहे जिथे मी एक शिक्षक मानून रुजू आहे जिथे स्व. साने गुरुजींनी ही पवित्र प्रार्थनेचा पहिल्यांदा वापर केला आणि आज ही प्रार्थना आम्हाला त्या क्षणाची जाणीव करून देते की आपण साने गुरुजींच्या सहवासात आहे. म्हणून मला खूपच अभिमान आहे महाराष्ट्रीयन आणि मराठी असण्याचा ❤🙏

  • @akshaypawar7420
    @akshaypawar7420 11 дней назад +3

    मोठ झाल्यावर समजलं ...मराठी शाळा ..हीच खरी..आयुष्यातील दौलत आहे

  • @जयशिवराय-द4छ
    @जयशिवराय-द4छ 2 года назад +2

    आम्ही शाळेत होतो त्यावेळेस आम्हाला सकाळी हीच प्रार्थना होती .जसे जग माँड बनत गेले तसे आपल्याच नालायक शिक्षणव्यवस्थेणे ही आस्सल मराठी संस्कृती पुसून टाकली .खरतर आज जगाला पुन्हा ह्या प्रार्थनेची खरी गरज वाटु लागली आहे .ही प्रार्थना पहीलीपासुन ते शिक्षणसंपेपर्यंत शाळेत पुस्तकामध्ये आलीच पाहीजे .ही नम्र विनती आसा .

  • @lalitshinde3806
    @lalitshinde3806 8 месяцев назад +5

    खरंच खूपच छान वाटलं 2002-1998मध्ये पोहचलो
    मनापासून धन्यवाद 🙏🙏.

  • @jyotsna8641
    @jyotsna8641 4 года назад +25

    In this beautiful song, there is nothing to give dislike. I am surprised after seeing dislikes and felt very sad.

  • @rahilsk7776
    @rahilsk7776 4 года назад +5

    जी प प्रशाला वाळूज. औरंगाबाद... आमची शाळा.. मला अभिमान आहे माझ्या शाळेचा..... 💪💪

  • @pritichavan7260
    @pritichavan7260 2 года назад +33

    🙏🌹ही प्रार्थना ऐकल्यानंतर माझ्या शाळेतल्या आठवणींना उजाळा मिळत आहे. महाराष्ट्रातील सर्व मराठी माध्यम शाळेत ही प्रार्थना आसायचीच. आजही मला ते सर्व दिवस आठवतात.🌹🙏

  • @rajeshgawai1993
    @rajeshgawai1993 6 лет назад +47

    दुसरीत असताना आम्हाला शिकवलंय सरांनी

  • @patilsirstudycenter1748
    @patilsirstudycenter1748 3 года назад +5

    आम्ही शाळेत असताना नेहमी ही प्रार्थना म्हणायचो. आज ही प्रार्थना ऐकताना शाळेचे ते दिवस व माझ्या पूजनीय रासने बाई आठवतात.बाई आज तुमची खूप आठवण येतेय कारण तुमचा काहीच संपर्क माहीत नाही.

  • @jadhavsanjay9994
    @jadhavsanjay9994 3 года назад +5

    माझी आवडती कविता आहे असं वाटतंय बालपण परत यावे खुपचं छान दिवस होते

  • @Yekcricketpremi
    @Yekcricketpremi Год назад +3

    जेव्हा मी लहान पणी शाळेत होता तेव्हा .हि पारिपाठ म्हणतात तेव्हा मनाला खूप शांती वाटते. मिस यू गेले ते दिवस..आश्रम शाळा वैजाली ..शहादा नंदुबार...😢