Jai Jai Maharashtra Majha - जय जय महाराष्ट्र माझा | Lyrical Video | Maharashtra Day Song

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 окт 2024
  • जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा
    रेवा वरदा, कृष्ण कोयना, भद्रा गोदावरी
    एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी
    भीमथडीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजा
    जय जय महाराष्ट्र माझा ...
    भीती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा
    अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जीभा
    सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा
    दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा
    काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी
    पोलादी मनगटे खेळती खेळ जीवघेणी
    दारिद्र्याच्या उन्हात शिजला, निढ़ळाच्या घामाने भिजला
    देशगौरवासाठी झिजला
    दिल्लीचेही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा
    स्वातंत्रदिनाच्या अनुशंघाने करण्यात आलेले एकत्रीकरण आहे.
    All Copyrights Reserved "Orange Music".
    ✓ Stream Online on & Download the MP3 from link belows:
    ● Hungama ►Link ►
    ● Wink Music ►Link ►
    ● Gaana ►Link ►
    ● JioSawan ►Link ►
    ● Apple Music ►Link ►
    ● Spotify ►Link ►
    ● Resso ►Link ►
    ● RUclips Music ►Link ►
    ► Please Like & Fallow our Facebook Page
    ►Link ► / orangemusic
    SUBSCRIBE "Orange Music" Channels for Unlimited Songs :
    ►For Marathil Songs : goo.gl/AymY1d
    ►For Telugu Songs : goo.gl/L4bclx
    ►For Banjara Songs : goo.gl/7aPibB
    ►For Banjara Bhajana Songs : goo.gl/Xy26uI
    ►For Hindi Songs : goo.gl/FBoqtB
    Note :
    ►आपल्या जवळ ऑडिओ किंवा व्हिडिओ गाणी असल्यास, आम्हाला पाठवा आम्ही तो आमच्या RUclips Channel वर सहर्ष प्रदर्शित करू.
    ► तसेच आपल्या ऑडिओ किंवा व्हिडिओ गाणी Hungama | Gaana | Sawan | Raga | I Tunes (Apple) | Amazon Music | Wink Music | Jio इत्यादी ठिकाणी प्रदर्शित करू. व तसेच आपल्या ऑडिओ किंवा व्हिडिओ गाण्यांची CRBT | Caller RingBack Tone रिंगटोन Idea | Airtel | Vodafone | Jio | BSNL/MTNL इत्यादी ठिकाणी प्रदर्शित करू.
    For Any Trade Inquires Please Contact
    Orange Music
    Email -: orangemediaent@gmail.com | Mobile - 8885600200
    #MaharashtraSong #JaiJaiMaharashtraMaza #marathilokgeet #maharashtrasong #patrioticsong
  • ВидеоклипыВидеоклипы

Комментарии • 874

  • @kiranehirave1514
    @kiranehirave1514 7 месяцев назад +49

    या गीताला महाराष्ट्र सरकारने राज्य गीता चा दर्जा दिल्या बद्दल सरकारचे त्रिवार अभिनंदन

  • @yogeshkatale962
    @yogeshkatale962 10 месяцев назад +35

    हे गाणं एकल की मराठी शाळा आठवतेय Miss you 😊😊😊

    • @rajuahire9245
      @rajuahire9245 3 месяца назад

      Jay Maharashtra majha song qwa0😅❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

    • @suryakantdhanve6
      @suryakantdhanve6 2 месяца назад

      Ho kharch

  • @yogeshrasal6626
    @yogeshrasal6626 Год назад +92

    || जय शिवराय | जय महाराष्ट्र ||
    छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाराष्ट्राच्या मातीत, मराठी संस्कृतीत जन्म झाल्याचा सार्थ अभिमान आहे.

  • @sanjuduttfans5402
    @sanjuduttfans5402 Год назад +22

    समशेरीच्या पात्यावर आयुष्य तोलत स्वराज्यासाठी केलेल्या जोहाराचा परी नाम शिवराज्याभिषेक सोहळ्याची उजाडली पहाट शिवभक्त धरीती‌ रायगडाची पावन वाट सह्याद्री ही सजला पाहाण्यास राजांचा थाट जय शिवराय या ध्वनीची उसळली लाट जय शिवराय 🙏

    • @JerseySonawane
      @JerseySonawane 3 месяца назад

      यकावडलद्भस्कवघकजूकी😊

  • @ayushbhagat153
    @ayushbhagat153 Год назад +49

    मला अभिमान व गर्व आहे की मी महाराष्ट्रात जन्मलो ..... जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा ✨

  • @kapilwase2148
    @kapilwase2148 Год назад +28

    मी विशेष शाळेत (कर्णबधिर-दिव्यांग)विशेष शिक्षक असून आज छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त घोषित झालेले राज्यगीत (जय जय महाराष्ट्र माझा...🚩गर्जा महाराष्ट्र माझा..🚩)विद्यार्थ्यांकडुन सांकेतिक भाषेत करून घेतले...छत्रपती शिवाजी महाराज यांना त्रिवार मानाचा मुजरा...🚩🚩🙏🙏🙏

    • @VrundaShinde-oe3by
      @VrundaShinde-oe3by 21 день назад

      नमस्कार माझं आवडतं गीत मी मराठी हिंदी उर्दू कन्नड इंग्रजी शाळेत काम केले शाळेत हे गीत ऐकताना बरे वाटते किंवा विकालाना शिकवले सांकेतिक भाषेत पुस्तक किंवा छान सादरीकरण धन्यवाद

  • @pritichavan7260
    @pritichavan7260 2 года назад +63

    🙏🌹 जय जय महाराष्ट्र माझा 🌹🙏
    🙏हे गाणे ऐकल्यानंतर आपण सर्व महाराष्ट्रीयन असल्याचा अभिमान वाटतो🙏
    ❤️👌माझी सर्वात आवडती ओळ "Delhi चे तख्त राखितो महाराष्ट्र माझा "👌❤️

    • @sanjayb684
      @sanjayb684 Год назад

      माझी आवडती ओळ - देशगैरवा साठी झिजला !

    • @prakashsiddheshwar4863
      @prakashsiddheshwar4863 5 месяцев назад

      अर्थातच दिल्ली चे हि तख्त राखितो महाराष्ट्र माझा.....🚩🚩🚩🚩

  • @vivekbidavesinger1984
    @vivekbidavesinger1984 Год назад +27

    छत्रपती शिवाजी महाराज की जय 🙏🚩

  • @visha_Gochke
    @visha_Gochke Год назад +91

    दिल्ली चे तख्त रखितो
    महाराष्ट्र माझा 🚩🙏

  • @geniuseducationclass7854
    @geniuseducationclass7854 Год назад +4

    राज्य गीत दर्जा मिळाला

  • @aryanmore5598
    @aryanmore5598 Год назад +16

    शिवशंभू राजा 🚩🚩🚩

  • @ganeshagalawe2646
    @ganeshagalawe2646 Месяц назад +2

    महाराष्ट्र हे एक राज्य नसून स्वर्ग आहे संत आणि विर पुरूषांची भूमी आहे माझ्या देवाने छत्रपती शिवाजी महाराज यांनी या पावन भूमीत जन्म घेऊन इथली माती पवित्र केली 🌺🙏 जय जिजाऊ 🙏 जय शिवराय 🙏 जय शंभुराजे 🙏 जय महाराष्ट्र 🙏🌺

  • @babasahebsolanke1314
    @babasahebsolanke1314 2 года назад +10

    निधड्या छातीने पराक्रम गाजवणाऱ्या प्रत्येक महाराष्ट्रीय व्यक्तीला मनाचा मुजरा.🚩

  • @premsadgir2787
    @premsadgir2787 2 года назад +6

    Maharashtra aani maharashtrachya lokanni purna bhartasathi khup kahi kele aahr

  • @Aakash-je8rr
    @Aakash-je8rr Год назад +4

    खरंच भाग्यवान आहे मी मराठी असल्याचा अभिमान आहे श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय श्रीराम जय श्रीकृष्ण

  • @गजाननसंगीतभजनीमंडळदिग्रसभजनीमं

    आम्ही आम्ही भाग्यवान महाराष्ट्र भूमी मध्ये जन्माला आलो धन्य आमचे कवी गायक संगीतकार संगीत वीरशाद खूप छान जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा 🙏🙏🙏

  • @shindeganesh9789
    @shindeganesh9789 2 года назад +95

    आम्हाला आम्ही महाराष्ट्रात राहतो याचा अभिमान व गर्व आहे. ❣️🌍

  • @sulochanakale7679
    @sulochanakale7679 5 месяцев назад +7

    हे गीत ऐकल्यावर छाती अभिमानाने फुलून येते.अंगावर शहारे येतात.मला खूप गर्व आहे मी महाराष्ट्रात जन्मले.
    हे गीत माझ्या आवडीचे असल्यामुळे मी नेहमी गुणगुणत असते.

    • @TanajiGhogare
      @TanajiGhogare 3 месяца назад

      ❤❤🎉🎉🎉❤🎉🎉🎉❤❤❤❤❤❤🎉🎉❤❤❤sholk

    • @madhurijadhav7462
      @madhurijadhav7462 3 месяца назад

      Dipali Nagane

  • @denishende4019
    @denishende4019 Год назад +12

    एकदम मंत्रमुग्ध करणारे महाराष्ट्र माझा ..गीत

  • @Vivek-ul1iz
    @Vivek-ul1iz 3 года назад +1

    मूळ संगीत , गायकाने सादर केलेलं गाणं रोमांचीत करणारे आहे. हे गाणं ऐकताना गाणं ज्याने सादर केले आहे. त्याला आलेली खाज, चरबी.

  • @nitinade481
    @nitinade481 Год назад +8

    आम्हाला ४थ्या वर्गात होती कविता.....खूप आवडली ही कविता तेंव्हा पासून 👍

  • @shilpachaulkar2233
    @shilpachaulkar2233 3 года назад +87

    दिल्लीचे ही तख्त राखितो महाराष्ट्र माझा 🚩

    • @vitthaljadhav9347
      @vitthaljadhav9347 Год назад +2

      ❤😂🎉😢😮😅😊

    • @abcniranjane3423
      @abcniranjane3423 Месяц назад

      राखत होत सध्या तळवे चाटत आहे 😂

  • @SANJAY19743
    @SANJAY19743 2 года назад +75

    दिल्लीचेही तख्त राखतो।
    महाराष्ट्र माझा। 👌👌👍👍

    • @amolpawar570
      @amolpawar570 2 года назад

      पण महाराष्ट्रातल्या राजकीय नेत्यांच्या गलथान राजकारणामुळे महाराष्ट्राचं तख्त दिल्ली राखत आहे.

    • @abcniranjane3423
      @abcniranjane3423 Месяц назад +1

      कधी काळी राखत होते पण सध्या तळवे चटण्यात मग्न आहे 😂

  • @cpk2063
    @cpk2063 5 месяцев назад +9

    मराठी असल्याचा अभिमान असणाऱ्या लोकांच्या अंगावर शहारा येणारच

  • @vijayshinde9592
    @vijayshinde9592 Год назад +1

    ह्या गीताला राज्य गीताचा दर्जा प्राप्त 19 फेब्रुवारी 2023 पासून

  • @ameykhot7786
    @ameykhot7786 Год назад +7

    अभिमान आहे मला मराठी असलया चा🚩

  • @ravimore8205
    @ravimore8205 Год назад +19

    ॥जय शिवराय!॥जय महाराष्ट्र!॥ छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाराष्ट्राच्या मातीत मराठी संस्कृतीत जन्म झाल्याचा सार्थ अभिमान आहे..!⛳⛳⛳🌹🌷🌼🌿💐🙏🙏🙏💙♥️🤍🧡💛👌👍

  • @vinayakpisal2055
    @vinayakpisal2055 2 года назад +9

    अतिशय सुंदर आणि गोड मधुर संगीत जयजयकार 🕉🙏👍🚩रामकृष्णहरी🕉🙏🌹

  • @amolraurale7978
    @amolraurale7978 5 месяцев назад +3

    जय शिवछत्रपती
    जय भिम

  • @callme_arjun
    @callme_arjun 19 дней назад

    Maharastra hech sarvat sresht ahe, ithech janmala alo ani ithech rahu ichito
    Marathi mulgi hich majhya sarkhya nithalya mansasathi yogya ahe ❤️

  • @sohampatil5776
    @sohampatil5776 Год назад +2

    महाराष्ट्र सरकारने शाळेतील सर्व विषयांच्या पुस्तकाच्या पहिल्या पानावर राज्यगीत नव्की लिहावे तसेच सर्व शाळांमध्ये रोज राष्ट्रगीता प्रमाणे राज्यगीताचे हे गायन केले पाहीजे व शाळा सुटताना वन्दे मातरम् चे गायन केले पाहीजे तरच आपल्या येणाऱ्या भावी पिढीला महाराष्ट्र राज्याचे महत्व कळेल ,महाराष्ट्र ची संस्कृती , परंपरा छत्रपती शिवाजी महाराजांचे शुर वीरता महाराजांचे योगदान , शेतकर्‍यांच्या कष्टाचे महत्व कळेल.व एक दिवस सर्व अभिमानाने म्हणतील मला अभिमान वाटतोय महाराष्ट्रात जन्मलेल्या चा

  • @tanajitanpure5314
    @tanajitanpure5314 Год назад +2

    हे गाणे ऐकले की शिवाजी महाराजांनी केलेल्या पराक्रमांची आठवण येते. 🚩🚩 जय भवानी जय शिवाजी 🚩🚩

  • @sonalipal999
    @sonalipal999 4 года назад +17

    सुंदर

  • @MapariUrmila87
    @MapariUrmila87 10 месяцев назад +1

    जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र ❤❤ मी महारा्ट्रीय असल्याचा सार्थ अभिमान आहे 🎉🎉मला माझ्या शालेय जीवनाची आठवण येते हे गीत ऐकताना सततीस वर्ष झाले आज पुन्हा शाळेत जाव वाटत😂

  • @hemlatavaidya7081
    @hemlatavaidya7081 2 года назад +23

    जय महाराष्ट्र, अभिमानास्पद, महाराष्ट्र गौरव गीत आहे

  • @Sumandevre
    @Sumandevre Год назад +7

    जय जय महाराष्ट्र माझा 🚩

  • @anantanirguda5266
    @anantanirguda5266 Месяц назад +1

    जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा
    ❤❤

  • @vaishnavipelapkar04
    @vaishnavipelapkar04 Год назад +16

    जय महाराष्ट्र 🙏🏻🚩

  • @vaishnavibhavsar3898
    @vaishnavibhavsar3898 Год назад +13

    जय जय महाराष्ट्र माझा 🇮🇳🇮🇳❣️❣️

  • @kiranmarathe3128
    @kiranmarathe3128 10 месяцев назад +1

    जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा आमीन ज्या राज्यात राहता ती धरती छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज च्या धरती आहे आमिन सौभाग्य शाली महाराष्ट्र धर्तीवर आमचा जन्म झाला जय भवानी शिवाजी

  • @rushiugale5018
    @rushiugale5018 8 месяцев назад +2

    खूप सुंदर गीत दिल्लीचे तख्त राखितो महाराष्ट्र माझा❤❤ जय महाराष्ट्र

  • @chaitanya-hs1eo
    @chaitanya-hs1eo Год назад +11

    जय महाराष्ट्र ❤

  • @bhagwatbkaraleb.k3983
    @bhagwatbkaraleb.k3983 8 месяцев назад

    जय महाराष्ट्र माझा.गर्व आहे मी मराठी असल्याचा..दिल्ली चे तख्त राखितो महाराष्ट्र माझा ❤❤

  • @LRD718
    @LRD718 2 года назад +6

    Jai jai maharashtra I am Delhi 🎷🎷🎷🎷🎷

  • @SushamaAtole
    @SushamaAtole Год назад +1

    Thank you my school copition😊😊🎉

  • @samidhayadav1609
    @samidhayadav1609 2 года назад +17

    Jay jay Maharashtra maza 🇮🇳

  • @bhagyashreegaikwad5028
    @bhagyashreegaikwad5028 Год назад +1

    मला ही कविता आवडते ‌ उत्तम आहे, सुंदर आहे ही कविता.🇮🇳 🧡🤍💚🇮🇳 माझ्याकडू याला तिन .⭐⭐⭐ Star

  • @laxmanmahangade281
    @laxmanmahangade281 Год назад +12

    पुन्हा पुन्हा महाराष्ट्रात जन्म घ्यावा पुना पुना छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव आमच्या आमच्या मुखात अखंड रहाव धन्यवाद गीतकार आणि गायकांना व संगीत करा ना लक्ष्मण महागडे

  • @vidyachakole9183
    @vidyachakole9183 Год назад +164

    मि सहावि चि विद्यथिनि आहे. माझी शिलेशन् झाली आहे ह्या गाण्यात मला हा सोंग खुप आवडतो आम्हा ला गीत सांगणारे सर त्यांचे खूप खूप धन्यवाद मला हे गीत खूप आवडते.

  • @MominImad
    @MominImad 2 месяца назад +1

    Hamari school m bhi yahi bajta hai
    Same

  • @babya6394
    @babya6394 Год назад +94

    सह्याद्रीचा सिंह गर्जतो 🚩 शिवशंभू राजा 🚩🙏🙏🙏🙏

  • @dbk3304
    @dbk3304 2 года назад +2

    खूप छान आहे ...तरीही पहिल्यांदा जो सचिन तेंडुलकर चा जो फोटो टाकला आहे तो काढा अन् छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो टाका...
    महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांनी घडवला आहे...

  • @kalpeshrathva6412
    @kalpeshrathva6412 Год назад +8

    I am from gujrat it is a best song.

  • @amarjeetchauhan4803
    @amarjeetchauhan4803 Год назад +6

    जय श्री राम 🚩🚩🚩🚩🙏🙏

  • @RahulPatil-fo2bn
    @RahulPatil-fo2bn 10 месяцев назад

    संपूर्ण हिंदुस्तान वर राज करणाऱ्या महाराष्ट्राचा माझा खूप महान आहे.

  • @rajaramgat9909
    @rajaramgat9909 Год назад +3

    जय भवानी 💝🚩जय महाराष्ट्र 🇮🇳💝🚩जय शंभुराजे 💝🚩🚩🚩
    जय भीमराव रामजी आंबेडकर 💝🚩
    हम भारतीय मारवाड़ी ने पहली बार ये सुंदर गीत सुना मैं बहुत हर्षित हुआ आनन्द आया वाह क्या उमंग उल्लास आनन्द वाला गीत है 👌🚩 💝💝🚩🚩
    हरि ॐ 🙏🚩

  • @nirmalabarbade8568
    @nirmalabarbade8568 Год назад +1

    मी सातवीला गेले आहे मला ही कविता खूप कविता आवडते

  • @sahdevsinghchauhan813
    @sahdevsinghchauhan813 10 месяцев назад

    Jai. Samarth. Guru. Ramdas. Jai. Maharastra

  • @sadhanashete5185
    @sadhanashete5185 Год назад +1

    Jai Jai Maharashtra Maza ha Sarwancha

  • @Siddhiiisutar
    @Siddhiiisutar 4 года назад +9

    मस्त🙏🙏👌👌

  • @kunal5301
    @kunal5301 10 месяцев назад +4

    Jai Maharashtra ❤

  • @rushikeshbetkar7909
    @rushikeshbetkar7909 Год назад +9

    Jay Maharashtra ❤❤❤❤

  • @sumeetamoriya9607
    @sumeetamoriya9607 3 месяца назад +1

    सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा🚩🚩🚩

  • @ramviash.pandey9435
    @ramviash.pandey9435 3 года назад +32

    जय जय ,महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा.एक भारत ,श्रेष्ठ भारत.

  • @dipalimane9107
    @dipalimane9107 Год назад +1

    हे महाराष्ट्र गीत महाराष्ट्रातील प्रत्येक शाळेत म्हणायला पाहिजे.
    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩

  • @sanjaypatil819
    @sanjaypatil819 11 месяцев назад

    राज्यगीत म्हणून दर्जा दिल्याबद्दल फडणवीस साहेबाचे मनपुर्वक आभार

  • @xyzzzjjb
    @xyzzzjjb Год назад +12

    Hee geet please Maharashtra chya sarv school madhe lagu kara 😄❤️🚩

    • @AndyAkt
      @AndyAkt 5 месяцев назад

      शिक्षण विभागाने राज्यगीत म्हणून राज्यातील सर्व शाळांना अनिवार्य केले आहे 🚩👌

  • @sachinpawar5121
    @sachinpawar5121 3 года назад

    कवी राजा बढे यांचे स्पूर्तिगीत, शाहीर साबळे यांच्या आवाजात. ..सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिव शंभू राजा. दिल्लीचेही तक्त राखतो महाराष्ट्र माझा 👍👍जय जय....

  • @ravindrasingkesarsingrajpu8213
    @ravindrasingkesarsingrajpu8213 11 месяцев назад

    Mahilanchi satha 🇮🇳🇮🇳🇮🇳.

  • @sudhirnikhare1965
    @sudhirnikhare1965 Год назад +1

    Khup chhan rachana ,khup chhan sangeet badha केलेली श्रवणीय. Jai Jai Maharashtra माझा हे ऐकताना अभिमान वाटतो.

  • @unknown-nw1hi
    @unknown-nw1hi Год назад +1

    माझे आवडते स्फूर्ती गीत चौथी च्या वर्गात गीत गायन छान होत असते माझे🙏🙏🙏🙏🙏

  • @eknathdabhade4303
    @eknathdabhade4303 3 года назад +21

    Jay Jay Maharashtra maja

  • @ff02aniketbarhate61
    @ff02aniketbarhate61 Год назад +1

    शाळेत assembly च्या पहिले हे गाण रोज लागायचं

  • @prashantpolkat1472
    @prashantpolkat1472 9 месяцев назад +1

    संतांच्या भूमीत जन्म घेतल्याचा अभिमान आहे मला...जय महाराष्ट्र

  • @janardhanchavan3953
    @janardhanchavan3953 Год назад +1

    सातवीची ही कविता मला खूप आवडली जय महाराष्ट्र

  • @omsonawane4679
    @omsonawane4679 Год назад +112

    *हे महाराष्ट्र गीत प्रत्येक शाळा, कॉलेज मध्ये राष्ट्रगीत सोबत म्हणले जावे* 🥰😍

    • @pratikshapradipmuli4299
      @pratikshapradipmuli4299 Год назад +14

      आमच्या शाळेत रोज म्हणतात

    • @KayKhaas
      @KayKhaas Год назад +9

      आमच्या पण शाळेमध्ये रोज म्हणतात

    • @yogitajadhavar7019
      @yogitajadhavar7019 Год назад +5

      Einglish medium school madhe tr mhnaylach laval pahije

    • @aniketaher8166
      @aniketaher8166 Год назад +2

      जय महाराष्ट्र 🚩🚩🇮🇳🇮🇳

    • @premgharat48
      @premgharat48 Год назад

      Jiehsks

  • @kantilalshewale5406
    @kantilalshewale5406 Год назад +1

    मी ही सातवीत आहे खूप आवडते ❤

  • @bharatatram1776
    @bharatatram1776 Год назад +21

    जय जय महाराष्ट्र माझा, अभिमान महाराष्ट्र माझा.

  • @uddhavpawar3185
    @uddhavpawar3185 Год назад +1

    मी अभिनव उध्दव पवार मला ही कविता खुप आवडते तिसरीत आहे

  • @shamraosomwanshi919
    @shamraosomwanshi919 3 года назад +11

    Nice 🙏👌👌👏

  • @vishnuraymale2199
    @vishnuraymale2199 3 года назад +24

    जय हिंदुराष्ट्र
    जय महाराष्ट्र🚩

  • @yashvarma8963
    @yashvarma8963 4 месяца назад +2

    Jai Maharashtra love from Rajasthan

  • @a-pradish-nation4759
    @a-pradish-nation4759 Год назад +1

    जय महाराष्ट्र 🚩💥💯 अंगावर शहारा आणणारे गीत , आणी त्याला प्रतिसाद देणारे फक्त 472 कीती वाईट ना 🥺😭🤔💔🙏

  • @gajanangaikar7094
    @gajanangaikar7094 5 месяцев назад

    गर्व आहे मला मी महाराष्ट्रीयन असल्याचा ..जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @SamarthSarvade
    @SamarthSarvade 4 года назад +11

    जय महाराष्ट्र 🔥🙏🏻

  • @Minivlog0921
    @Minivlog0921 Год назад +1

    देश गौरवासाठी शिजला दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा

    • @Minivlog0921
      @Minivlog0921 Год назад

      काळया छातीवरी कोरली

  • @pravinmukadam8765
    @pravinmukadam8765 5 лет назад +28

    जय
    भवानी
    जय
    शिवाजी

    • @baburaopawar9045
      @baburaopawar9045 5 лет назад

      Pravin mukadam😺😸😺😸😻😻😻😻😻😻😻😻😻😻😻😻😻😽😽😽😽👶😽😽😽😽🦋🦋🦋🦋🦋🦋

    • @muhammedarafahsalim8744
      @muhammedarafahsalim8744 4 года назад

      True👌👌👌👌👌

  • @pratikwaghdhare2886
    @pratikwaghdhare2886 Год назад +2

    दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा

  • @bharatpatil7441
    @bharatpatil7441 3 года назад +9

    जय महाराष्ट्र !

  • @tusharpal4169
    @tusharpal4169 Год назад +7

    🚩जय जय महाराष्ट्र माझा🚩

  • @rc12356
    @rc12356 4 года назад +51

    भाग्यवान आहे महाराष्ट्राच्या भूमीत जन्म घेतला

  • @souravjoshivlogs6100
    @souravjoshivlogs6100 Год назад +1

    Jay Maharashtra 🚩🚩जय महाराष्ट्र😊

  • @ngusushgaming5405
    @ngusushgaming5405 Год назад +3

    हे गीत राज्यगीत म्हणून घोषित झाल्या नंतर कोण कोण एकायला आलाय???

  • @ashwinikushare5769
    @ashwinikushare5769 Год назад

    शिव शंभू राजा

  • @CuteGirl-td3ij
    @CuteGirl-td3ij 2 года назад +7

    जय महाराष्ट्र 🚩🚩🙏🙏

  • @maheshbokan7115
    @maheshbokan7115 Год назад +3

    🚩जय नरहरी महाराज जय जय महाराष्ट्र 🚩

  • @vijaykotkar483
    @vijaykotkar483 2 года назад +4

    beautiful kavita jay jay maharastra majha

  • @sahilmasram390
    @sahilmasram390 Год назад

    राजा व शब्द जळेल गरबा एक आजाराबद्दल आजारांपासून😂😢😮❤

  • @punitachoubey-vu1od
    @punitachoubey-vu1od Месяц назад

    Swarg bhumi aahe aamcha Maharashtra 🙏🏻🚩😊

  • @parimalmadankar6326
    @parimalmadankar6326 Год назад +15

    Ncc कॅम्प मध्ये सर्वत्र या महाराष्ट्र गीतपासून सुरवात होत आहे 🚩🚩