Maharashtra Divas | ही माय भूमी ही जन्म भूमी | Maharashtra Din | Hi may bhumi hi janma bhumi Song

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 дек 2024

Комментарии •

  • @TejasKhedekarVlogs
    @TejasKhedekarVlogs  4 года назад +1666

    कोणाकोणाला अभिमान आहे कि आपण महाराष्ट्रात जन्मलो...चला कंमेंट मध्ये बोला...
    जय महाराष्ट्र !!

  • @imakshat37
    @imakshat37 4 года назад +331

    राकट देशा, कणखर देशा, दगडाच्या देशा, प्रणाम माझा घ्यावा हे श्री महाराष्ट्र देशा।

  • @prashantgandhi4691
    @prashantgandhi4691 3 года назад +100

    महाराष्ट्र ही थोर वीर महावीर क्रांतीकारांची राजे महाराजे यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे
    जय हिंद जय महाराष्ट्र

  • @saiswamibhaktinad5904
    @saiswamibhaktinad5904 Год назад +45

    ही देव देश अन् धर्मासाठी प्राण वेचनाऱ्याची......ह्या वक्यानंतर जेव्हा छत्रपती संभाजी महाराज दिसले तेव्हा नकळत डोळ्यांत पाणी आले.......माझ्या राजाला सलाम आणि त्यांच्या बलिदानाला सुद्धा सलाम........🚩🚩

  • @ShitalPatil-tk4kg
    @ShitalPatil-tk4kg 10 месяцев назад +16

    मला अभिमान आहे महाराष्ट्रात जन्माला आली. जय जिजाऊ जय शिवराय

  • @rameshwaradmane1931
    @rameshwaradmane1931 3 года назад +330

    मराठी माणसांची शिव संस्कृती ,वारसा जपून ठेवणारे ,,🧡🚩⛳ जय जिजाऊ जय शिवराय 🧡🚩⛳

  • @ganeshbhavsar8876
    @ganeshbhavsar8876 23 дня назад +2

    आरे मी मराठी मिडीयम असल्याचा नाही तर मी मराठी असल्याचा गर्व बाळगा हिंनदूनो ....... जय श्री महाकाल

  • @anujaalkari7003
    @anujaalkari7003 3 года назад +175

    प्रत्येक चित्रा सोबत गाण्यातील शब्द न् शब्द जिवंत केल्याबद्दल धन्यवाद!! 🔥

  • @sociology_marathi1
    @sociology_marathi1 2 года назад +144

    मला अभिमान आहे मराठी मातृभूमीची ❣️❣️❣️ I love mother Marathi 😘😘

  • @divine_musical_creations_Ravi
    @divine_musical_creations_Ravi Год назад +19

    जगी नाही असे राष्ट्र जसा माझा महाराष्ट्र
    #bolajaibhavanibolajaishivaji
    #बोलाजयभवानीबोलाजयशिवाजी

  • @sona0801
    @sona0801 Год назад +35

    मराठी भाषा खूप छान आहे, अभिमान आहे मराठी असल्याचा. जय महाराष्ट्र 🙏

  • @prashantgujarkar6410
    @prashantgujarkar6410 3 года назад +19

    मी मराठी आहे याचा मला अभिमान आहे. या मराठी भूमीत जन्मलेल्या त्या शूरवीरांच्या कर्तृत्ववान सामर्थवान पराक्रमाची साक्ष देणाऱ्या त्या अजरामर इतिहासाची प्रेरणा आम्हास मिळते. थोर संतांची उज्ज्वल परंपरा लाभलेल्या या भूमीत आम्ही वास्तव्यास आहोत याचा आम्हाला सार्थं अभिमान आहे. अखंड महाराष्ट्र जय महाराष्ट्र........

  • @ashwinibarshi9704
    @ashwinibarshi9704 3 года назад +1318

    मराठी मिडीअम घेतल्याचा अभिमान वाटतो. 😄❤👌

  • @diptishewale1079
    @diptishewale1079 2 года назад +26

    अभिमान वाटतो मला की, मी महाराष्ट्र जन्मले.
    जय शिवराय, जय जिजाऊ जय शंभू राजे

  • @creARTive
    @creARTive 4 года назад +188

    खरचं अभिमान वाटतो, आपण महाराष्ट्रात जन्मलो...जय महाराष्ट्र⛳

  • @vkofficial405
    @vkofficial405 3 года назад +44

    जगातील सर्वात सुंदर गाण.....
    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे ....
    राम कृष्ण हरी माऊली ⛳⛳⛳
    अवघा महाराष्ट्र गरजे उदयनराजे उदयनराजे ⛳⛳⛳

    • @TejasKhedekarVlogs
      @TejasKhedekarVlogs  3 года назад +4

      जय शिवराय🚩

    • @vkofficial405
      @vkofficial405 2 года назад

      जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे भाऊ......
      अवघा महाराष्ट्र गरजे उदयन राजे उदयन राजे....🙏🙏🙏

  • @ShankarKadam-q9v
    @ShankarKadam-q9v 8 месяцев назад +22

    आपण छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमीत जन्म घेतला हे आपलं भाग्य आहे मला अभिमान आहे मी मराठी माणूस असल्याचा

  • @rohitdalvi6812
    @rohitdalvi6812 2 года назад +18

    🙏🏻🙏🏻🚩🚩मला गर्व आहे मी मराठी असल्याचा आणि शिवरायांच्या ९६कुळे मराठी असल्याचा आणि सर्व मराठ्यांना गर्व असला पाहिजे मराठी असल्याचा जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩🚩🙏🏻🙏🏻

  • @rupeshdalvi7920
    @rupeshdalvi7920 4 года назад +138

    जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩🙏❣️❣️❣️

    • @TejasKhedekarVlogs
      @TejasKhedekarVlogs  4 года назад +4

      जय महाराष्ट्र 🚩

    • @shubhambodare614
      @shubhambodare614 3 года назад +2

      जय शिवराय जय महाराष्ट्र🚩❤️🙏🏻

    • @shivamnikam8461
      @shivamnikam8461 2 года назад +2

      Jay shivray🚩🚩🚩🚩

  • @jaydeep9615
    @jaydeep9615 2 года назад +80

    जय जिजाऊ जय शिवराय
    A huge respect and honor
    Proud to be a Maharashtrian

  • @UpadhyeAnurag
    @UpadhyeAnurag 3 года назад +26

    2:15 डोळ्यात पाणी आलं 😢संभाजी महाराज 🙏🙏heart touchable 😔

  • @razikshaikh5802
    @razikshaikh5802 3 года назад +15

    अभिमान वाटतो कि महाराष्ट्र त जन्मला आलो जय महाराष्ट्र

  • @NamrataNagapure-n3u
    @NamrataNagapure-n3u Месяц назад +3

    अभिमान आहे मला महाराष्ट्रीयन असण्याचा..❤

  • @vijaygaikwad7879
    @vijaygaikwad7879 3 года назад +13

    खरचं अभिमान वाटतो महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आल्याचा 🚩🚩🚩🚩👑👑👑👑👑🧡🤍💚🧡🤍💚🧡🤍💚⚡⚡⚡⚡⚡❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️
    महाराष्ट्र❣️🚩

  • @shreyanemeshte3606
    @shreyanemeshte3606 3 года назад +25

    हे गाणं ऐकून अभिमानाने सांगावंसं वाटत की गर्व आहे मला मी महाराष्ट्रीय असल्याचा जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय

  • @gamerakshay10
    @gamerakshay10 10 месяцев назад +5

    अभिमान आहे या माझ्या मराठी मातृभूमीचा
    जय शिवराय

  • @ShubhamBhos-bs3ep
    @ShubhamBhos-bs3ep 8 месяцев назад +3

    माझा महाराष्ट्र मी महाराष्ट्राचा ❤❤❤

  • @gautambhate7051
    @gautambhate7051 Год назад +6

    खरचं आज संपूर्ण भारतात भिरलो काम करतो बाहेर पण ती.. ओड आपल्या maharastra ची वेगळीच.

  • @pratikshakhedekar719
    @pratikshakhedekar719 4 года назад +61

    महाराष्ट्रातील माणूस असल्याचा अभिमान वाटतो आहे विडिओ पाहून.. 🙏

  • @UtkarshMeshram-vh2fd
    @UtkarshMeshram-vh2fd Месяц назад +2

    Mala abhimaan aahe marathi aslyacha ❤jay Maharastra

  • @ajitvakase-xr8ru
    @ajitvakase-xr8ru Год назад +4

    खरंच अभिमान वाटतो आपण महाराष्ट्रात जन्माला आलो ❤️

  • @Parth-2414
    @Parth-2414 Месяц назад +2

    जेव्हा जेव्हा हे गाणं ऐकतो तेव्हा तेव्हा अंगावर शहारे येतात आणि या मराठी मातीत जन्मल्याचा खूप अभिमान आणि गर्व वाटतो!🙏🏻🚩🧡✨

  • @Samadhan9009
    @Samadhan9009 4 года назад +44

    खूपच सुंदर ❤️
    जय महाराष्ट्र 🚩

  • @मीमहाराष्ट्रसैनिक

    देवा परमेश्वरा प्रत्येक वेळा मला जन्म द्याचा असेल तर महाराष्ट्रातच दे अन्यथा देऊ नको

  • @ushamahangade6309
    @ushamahangade6309 2 года назад +18

    *🙏मराठी माझा प्राण आहे मराठी माझा जीव आहे मराठी माझा श्वास आहे मला अभिमान आहे की मी मराठी म्हणून जन्माला आले इतर कोणतेही भाषा माजय मराठी भाषे समोर फिकया आहे जय महाराष्ट्र🚩*

  • @meerachafekar8606
    @meerachafekar8606 3 года назад +10

    खरचं फार अभिमान वाटतो...की मी या महाराष्ट्रात जन्माला आली🙏🙏🙏
    जय महारष्ट्र 🙏

  • @niteshchavan3002
    @niteshchavan3002 2 года назад +15

    एक एक असा शब्द हृदयाला स्पर्श करून जातो ह्या गीताचा ❤️

  • @sagarmalve9156
    @sagarmalve9156 4 года назад +21

    लय भारी ❤️ जय महाराष्ट्र ⛳

  • @farazchaudhari1070
    @farazchaudhari1070 2 года назад +96

    महाराष्ट्रात जन्मलेला एक मुस्लिम मराठा 🥰😍

  • @riddhs9251
    @riddhs9251 Год назад +5

    Marathi Bhasha Bolanyat vegalich Maja aahe jai Maharashtra 🙏🚩

  • @pratimabarave1306
    @pratimabarave1306 2 года назад +7

    Marathi Dinachya hardik shubhechha 🚩
    Love from Junnar 🚩

  • @rohanchoudhari5234
    @rohanchoudhari5234 3 года назад +9

    मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा ❤️

  • @Kingmaratha1006
    @Kingmaratha1006 2 года назад +4

    गीत ऐकून छाती फुगून येते.
    धन्य धन्य महाराष्ट्र भूमी 🙏🙏

  • @shradhamurkute1951
    @shradhamurkute1951 Год назад +4

    1:38 तुकाराम मुंढे सरांचा फोटो पाहून खरचं छान वाटलं. 10% अधिकारी जरी सरांसारखे ईमानदार झाले तर हा देश कुठला कुठे जाईल.

    • @TejasKhedekarVlogs
      @TejasKhedekarVlogs  Год назад

      धन्यवाद...पण आपल्या देशाला त्यांची किंमत नाही हो..

  • @Sanket-qy8us
    @Sanket-qy8us Месяц назад +3

    मी आज हे गाणं परिपाठा मध्ये सादर केले ❤❤❤

  • @souravyadav9436
    @souravyadav9436 2 месяца назад +2

    I m not Marathi though from Kolkata but this anthem builts a sense of pride uniting India from West to East. #Jai_Maratha #Jai_Shivaji_Maharaj 🙏

  • @rahulpardhi5263
    @rahulpardhi5263 Год назад +6

    मस्त वाटतय जेव्हा अशी गाणी ऐकल्यावर... 😌🤗☺️
    🚩🧡" जय शिवराय "🧡 🚩

  • @ShortSift
    @ShortSift 11 месяцев назад +4

    That line He dev desha and dharmasathi pran vichnyaryanchi 😢 and Dharmaveer Chhatrapati Sambhaji Maharaj comes just brings tears

  • @arvindhiwase3156
    @arvindhiwase3156 2 года назад +19

    जय महाराष्ट्र 🚩🧡

  • @vaishalimisal4920
    @vaishalimisal4920 2 года назад +9

    जय महाराष्ट्र जय जिजाऊ माता जय शिवाजीमहाराज

  • @shripannavarsachin
    @shripannavarsachin 2 года назад +2

    तुमच्यापेक्षा मला खूप आनंद होतो कारण बेळगांव मराठी आहोत. Jay Maharashtra

  • @VinodShinde-tw1ew
    @VinodShinde-tw1ew Месяц назад +3

    मला खूपच आवडले

  • @vishnujadhav4206
    @vishnujadhav4206 3 года назад +5

    गर्व नाही तर माज आहे,
    मी महाराष्ट्रीयन असल्याचा.......

  • @ajitkale4885
    @ajitkale4885 3 года назад +10

    महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा जय महाराष्ट्र जय शिवराय

  • @swapnilsabale8232
    @swapnilsabale8232 10 месяцев назад +2

    महाराष्ट्रतात मराठी म्हणून जन्माला आलो अभिमान वाटतो आम्हाला

  • @santoshghadi4889
    @santoshghadi4889 2 года назад +2

    Khup mst vatal song aikun angavr shehar ale🥰❤️🚩

  • @swanandn.shinde.3739
    @swanandn.shinde.3739 2 года назад +9

    हिंदू असल्याचा माज आहे🔥🔥🔥

  • @rahulgawalkar9058
    @rahulgawalkar9058 9 месяцев назад +2

    🇮🇳🇮🇳🇮🇳 जय महाराष्ट्र 🗡️🏹🔱

  • @rupeshg.3327
    @rupeshg.3327 Год назад +5

    🎉फक्त्त मराठी.. महाराष्ट्रात 🙂🚩🚩🚩

  • @vishwachougala8767
    @vishwachougala8767 3 года назад +1

    वाह!! अतिसुंदर !! महाराष्ट्र राज्यावर अभिमान वाटावं असं सुंदर काव्य !!
    अप्रतिम लेखन !! Great !!
    जय हिंद !! जय महारष्ट्र !!

  • @nayanbhoyar744
    @nayanbhoyar744 Год назад +4

    मी मराठी 🚩 जय शिवराय 🙏 जय महाराष्ट 🚩

  • @follow098
    @follow098 9 месяцев назад +2

    अभिमान आहे मराठी असलयाचा .. ❤..

  • @ShriSwamisamarth8191M
    @ShriSwamisamarth8191M 2 года назад +4

    अभिमान आहे मला मराठी असल्याचा आणि कोकणातला असल्याचा 👍👍

  • @apurvasdiary
    @apurvasdiary 4 года назад +7

    👌👌👌खुपच सुंदर... 👍🚩🚩🚩जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩

  • @kiranraje2731
    @kiranraje2731 3 года назад +2

    देव देश अन धर्मासाठी... प्राण वेचणाऱ्यांची... 🙏अप्रतिम लेखन... माझी माय मराठी.... 🙏

  • @Anandaawatirak-x2t
    @Anandaawatirak-x2t 11 месяцев назад +6

    🚩jay jijau 🤟💫
    🚩jay shivray 🔥💫
    🚩jay maharastra 🤟🚩

  • @ajit7287
    @ajit7287 3 года назад +17

    Jay bhim jay shivaraya 🙏🙏

  • @adityaahire1302
    @adityaahire1302 3 года назад +8

    जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभुराजे जय भवानी जय शिवाजी 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @GauravUmak-x7q
    @GauravUmak-x7q Год назад +3

    आम्हाला महाराष्ट्रत जनमून मराठी भाषा बोलण्याचा अभिमान आहे

  • @bhausahebpatil7362
    @bhausahebpatil7362 2 года назад +7

    जय भवानी जय शिवाजी ❣️❣️❣️❣️
    जय महाराष्ट्र🙏💖💖🤞❤

  • @ketkijogdand3612
    @ketkijogdand3612 10 месяцев назад +2

    Wooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooow

  • @tanjirodslayer
    @tanjirodslayer Год назад +7

    Goosebumps lyrics.Jai hind Jai Maharashtra

  • @AmolYadav-s3x
    @AmolYadav-s3x 10 месяцев назад +1

    💪🏻💪🏻🚩🚩महाराष्ट्राचा नादच खुळा.. नाद नाय कुणी करायचा 🚩🚩🚩🚩🚩जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @yashvantchavhan2399
    @yashvantchavhan2399 4 года назад +4

    ह्या माज्या मायभूमीचा मला अभिमान वाटतो .

  • @ritiksharnagat7295
    @ritiksharnagat7295 5 месяцев назад +2

    Har har mahadev jai shivaji ❤

  • @kalurampavshe436
    @kalurampavshe436 2 года назад +4

    अभिमानास्पद आहे सगळं...😇😇
    जय हिंद जय महाराष्ट्र..

  • @rahulbendke8536
    @rahulbendke8536 2 года назад +5

    नववर्ष आणि गुढीपाडव्याच्या सर्वांना द्या अशा शुभेच्छा

  • @akshayshukla343
    @akshayshukla343 Год назад +5

    जय महाराष्ट्र भारतमाता की जय 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @ShlokNalawade-z3l
    @ShlokNalawade-z3l 7 месяцев назад +2

    खरच अभिमान वाटतो 🛕❤️🚩🧡

  • @rushigawali29
    @rushigawali29 8 месяцев назад +2

    महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ❤

  • @sahilgirme6442
    @sahilgirme6442 2 года назад +2

    मला अभिमान आहे शिवारायांच्या मातित जन्म घेतला जय महाराष्ट्र 🚩🚩

  • @Funterrrr420
    @Funterrrr420 3 года назад +4

    महान असे राष्ट्र म्हणजे महाराष्ट्र

  • @06vaishnavichowdhari33
    @06vaishnavichowdhari33 2 года назад +2

    गर्व आहे मराठी असल्याचा ❤️

  • @YogeshDeore-py4qq
    @YogeshDeore-py4qq 10 месяцев назад +3

    लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी

  • @vandanadeshmukh7438
    @vandanadeshmukh7438 2 дня назад +1

    सगळी आवड निर्माण करणारी माझे ज्यूनिअर कॉलेज 🎉🎉🎉

  • @akshaygunjal8650
    @akshaygunjal8650 3 года назад +2

    लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी।.....🚩

  • @mangeshvaidya5258
    @mangeshvaidya5258 4 года назад +8

    Khupach chan 😍

  • @arifpathan7132
    @arifpathan7132 Год назад +1

    प्रणाम माझा घ्यावा हे श्री महाराष्ट्र देशा ❤🙏🏻

  • @sagarkisanchavan3127
    @sagarkisanchavan3127 3 года назад +5

    जय कर्म भूमी महाराष्ट्र🚩🚩🚩

  • @SamarthMohite-y3y
    @SamarthMohite-y3y 2 месяца назад +2

    Jay shivray🎉❤❤

  • @purvachavan3791
    @purvachavan3791 10 месяцев назад +3

    Jay hind jay Maharashtra

  • @sakshi5687
    @sakshi5687 3 года назад +1

    Khupach sundar...
    Music Lay Bhari
    JAY MAHARASHTRA

  • @MauliMote2483
    @MauliMote2483 2 года назад +5

    सुंदर इडिटिंग

  • @aartihake3977
    @aartihake3977 17 дней назад +1

    Thanku to giving this beautiful memory ❤😢😊😊
    After watch this video I literally crying and remembering mh childhood memories 😢 ❤
    Thank you so much again ❤

  • @kishorgaikawad2866
    @kishorgaikawad2866 3 года назад +3

    खरच मला लय अभिमान आहे मी शिवरययांचा जुन्नर तालुक्यात जन्म्ला आलो

  • @varadnagargoje8022
    @varadnagargoje8022 2 года назад +1

    गर्व आहे मला 'मराठी' असल्याचा

  • @SAURABH-GAMING145
    @SAURABH-GAMING145 2 года назад +2

    Khup bhari

  • @Marathi-serial.
    @Marathi-serial. 3 года назад +3

    अंगावर काटा अनैल असा गीत आहे❤️❤️❤️

  • @vinitbhise1471
    @vinitbhise1471 3 года назад +1

    खरच आम्ही लकी आहोत की आपला महाराष्ट्रत जन्म ज़ाला

  • @harshwardhanbodhale7890
    @harshwardhanbodhale7890 10 месяцев назад +2

    जय महाराष्ट्र शिवजन्मोत्सवाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा