तुझ्या उपकारा जागी तोड नाही ओवालीन जीव माझा सावळे विठाई काळजाला भिडले काय तो गोड आवाज साक्षात विठ्ठल अवतरला समोर डोळे भरून आले, बस आता झाले जागून आता निवांत झोप यावी ती कधी नं जाग येण्या साठी विठ्ठला माय बापा 🚩🙏🏻🙏🏻
विठू माऊली तू माऊली जगाची विठुमाऊली तू माऊली जगाची माऊलीत मूर्ती विठ्ठलाची विठ्ठला मायबापा काय तुझी माया सांगू श्रीरंगा संसाराची पंढरी तू दिली पांडुरंगा डोळ्यांतून वाहे माय चंद्रभागा अमृताची गोडी आज आलीया अभंगा विठ्ठला पांडुरंगा, अभंगाला जोड टाळ-चिपळ्यांची लेकरांची सेवा केलीस तू आई कसं पांग फेडू, कसं होऊ उतराई तुझ्या उपकारा जगी तोड नाही ओवाळीन जीव माझा सावळे विठाई विठ्ठला मायबापा, जन्मभरी पूजा तुझ्या पाऊलांची
विठुमाऊली तू माऊली जगाची माऊलीत मूर्ति विठ्ठलाची, विठ्ठला मायबापा || काय तुझी माया सांगु शिरीरंगा संसाराचि पंढरी तू केली पांडुरंगा डोळ्यांतून वाहे माय चंद्रभागा अमृताची गोडी आज आलीया अभंगा विठ्ठला पांडुरंगा अभंगाला जोड टाळचिपळ्यांची माऊलीत मूर्ति विठ्ठलाची, विठ्ठला मायबापा || लेकरांची सेवा केलीस तू आई कसं पांग फेडू, कसं होऊ उतराई तुझ्या उपकारा जगी तोड नाही ओवाळीन जीव माझा सावळे विठाई विठ्ठला मायबापा जन्मभरी पूजा तुझ्या पाऊलांची माऊलीत मूर्ति विठ्ठलाची, विठ्ठला मायबापा ||
तुझा उपकार जगी तोड नाही...🙇🙏
ओवाळीन जीव माझा सावळे विठाई..👏🤝
Thiss line totally Goosebumps ❤️🔥💯
❤️🙏
🙏🙏🙏🙏🙏
🙏🙏🙏
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
❤
ह्याच्या आवाजामुळे सारखं गाणं ऐकतोय..... काळजातून गायला रे साहिल..
... अजरामर झाला तू.. मित्रा... श्रीरंगाचा आशिर्वाद आहे तुला
Thank you for compliment ❤️
काय आवाज आहे.......स्वतः माऊली दंग होऊन ऐकत असेल ❤️
खूप धन्यावाद ❤️🙏
Nice
Khrch ❤🙏
तुझ्या उपकारा जागी तोड नाही ओवालीन जीव माझा सावळे विठाई काळजाला भिडले काय तो गोड आवाज साक्षात विठ्ठल अवतरला समोर डोळे भरून आले, बस आता झाले जागून आता निवांत झोप यावी ती कधी नं जाग येण्या साठी विठ्ठला माय बापा 🚩🙏🏻🙏🏻
❤🙏😊
🥺🙏
❤❤❤❤❤🥺🥺🥺
किती किती गोड आवाज आहे .. विठ्ठ्ला हा जो सुर घेतला आहे 1:52 ला , खरच एका क्षणात अंगावर काटा उभा राहतो...
❤️❤️
Vitthalaaaa ❤❤❤
Ppp
Barobr mntl dada tumhi❤
Add
अप्रतीम शब्दांचा खेळ आणी त्याला मिळालेली सांगिताची गोड साथ जनु पंढरीला गेल्याचा भासच.... अप्रतिम मित्रा ❤❤❤❤🙏🙏🙏🙏
धन्यवाद ❤️
Vittalaa hits hard tbh❤❤
❤️❤️
1:41 Best lines 😍🎧
Thanks ❤️
I don't know Marathi but I love Marathi bhajans lot's of love from Karnataka ♥️♥️♥️♥️♥️♥️♥️🙏🙏🙏🙏
Love from Maharashtra ❤️
Love from belgavi marathi guy 🫶🏼
मी सीमाभाग बिदर जिल्हाचा आहे गर्व आहे मी मराठी असल्याचा🚩🚩
Vithu mauli mean he is a god we Maharashtrian people worship him the most, he is the avtar of Lord vishnu.,
Hindu Bhajans, Aartis are beautiful in every language brother. ❤
Finally भेटल संपूर्ण अभंग !❤
किती महिने गेले, साहिलच हे पूर्ण गायन भेटतच नव्हतं !❤
❤️🙏
"विठ्ठला मायबापा..." वाह एकच नंबर 👌👌
Thank You ❤
The way he sang लेकरांची सेवा केलीस तू आई. Really melts the hard heart .❤❤
❤️❤️
2:15 स्वर्गसुख❤
धन्यवाद ❤️
Mi yek buddhist asun mala sarv dharm yek jati ah mi roj yayik te he gan🥺🌍❤️
❤️💙
Buddhism was spawned from Sanatana Dharma…..
Aaapan hindu aahot jat pat mahtvachi nahi bhau Jay shivray Jay bhim
@@KartikiPatil-s9l NO Jai bhim
Jay Hari vithhal ❤
Khup Chan aahe ❤😢 lay yaad aali mazhi mummy chi he song aikun 😢🙌👸
❤️❤️
Kup chan aavaj ahe mi he gan roj 5 6 vela akty mala kup prsaan vatt ❤😊
Dhanyawad ❤️ 🙏
Devach vardan aahe bhava tuzya awajat ❤️❤️❤️
Thank You 🙏❤
अप्रतिम गायलास बेटा विट्ठलाचा आशीर्वाद कायम असू दे तुझ्यावरती
धन्यवाद ❤️
एकदम हृदयाला स्पर्श करणारा आवाज आहे गड्या तुझा ❤🎉
Dhanyawad ❤
साक्षात विठ्ठला ला आव्हाहन केल्या सारखं गायलास मित्रा,
तुझ्या ह्या भक्ती ने साक्षात विठ्ठल ही भावरला
असेल 🙏
धन्यवाद ❤️ 🙏
Khoop khoop sundar Beta. God bless you❤
Thank you ❤️
माझ्या आवडीचे भजन आहे... आणि आपण खूप खूप छान गायले आहे... छान वाटले...
धन्यवाद ❤️
❤
😂❤
आवाज छान आहे. .विठु माऊली तू😊
धन्यवाद ❤️
असं वाटतं दिवसभर बस हेच ऐकत बसाव..
outstanding voice...❤️🙌
Dhanyawad ❤🙏
काय सुंदर आवाज आहे भाई😌😌मन प्रसन्न झाले🙏🙏👌👌
Thank You ❤🙏
हे भजन ऐकुन माला माज्या बाबांची आठवण येते आणि डोळयातिल पाणी 🥺💔
❤️❤️
Naanu Kannada from Bengaluru..Any language is fine to praise my lord Shree Hari Vitthala..
❤️🙏
हे गाण मनाला स्वर्गात असल्याचा सु:ख देतो...🍃😇😌
राम कृष्ण हरी...✴️🙌🏻🙏🏻
❤🚩🙏
1:01 ....Best lines start from here 🥰....like who aggree 👍
♥️♥️♥️
किती हा गोड आवाज नक्कीच विटू माउली सुधा ऐकुन आनंदी झाले अस्तील
धन्यवाद ❤️ 🙏
विठू माऊली तू माऊली जगाची
विठुमाऊली तू माऊली जगाची
माऊलीत मूर्ती विठ्ठलाची
विठ्ठला मायबापा
काय तुझी माया सांगू श्रीरंगा
संसाराची पंढरी तू दिली पांडुरंगा
डोळ्यांतून वाहे माय चंद्रभागा
अमृताची गोडी आज आलीया अभंगा
विठ्ठला पांडुरंगा, अभंगाला जोड टाळ-चिपळ्यांची
लेकरांची सेवा केलीस तू आई
कसं पांग फेडू, कसं होऊ उतराई
तुझ्या उपकारा जगी तोड नाही
ओवाळीन जीव माझा सावळे विठाई
विठ्ठला मायबापा, जन्मभरी पूजा तुझ्या पाऊलांची
❤️🙌
Mala lahan pni awdt navte pn aata khup changla feel yeto ase talented lok songs mhantat ❤
Thank You 🙏
Lahaan Pani ka nahi avdayche ?
फार छान आवाज आहे...❤
धन्यवाद ❤
काय गायलास माऊली 🙏 डोळ्यात अश्रु आलेत एक एक शब्द तुझा आवाजात ऐकुन 😢😢 राम कृष्ण हरी 🙏
खूप खूप धन्यवाद ❤️ आभारी 🙏
आवाज आवडल्यास like करा 👍❤️
धन्यवाद ❤️
Q
7 vastaa wee6w5s5 ❤ee6w5s5 to u see see e@@Katil_Aman472
याचा आवाज स्वर्ग आहे ❤
Dhanyawad ♥️
Man प्रसन्न zal 🙇♂️✨💖
Dhanyawad
विठ्ठला मायबापा ❤
❤️🙏
लेकरांची सेवा केलीसतू आई...❤✨
❤️❤️
तुझ्या उपकारा जगी तोड नाही...🌼🚩🙏
.
.
.
.
.
#आवड_किर्तनाची
#वेडा_विठ्ठलाचा
#vitthalrukmini
#vithumauli
#viral
#live
#darshan
#daily
#mauli
#trending
#trend
❤️❤️
किती गोड आवाज आहे ...असं वाटतं की परत परत गाणं ऐकावं आणि विठ्ठलाच्या भक्तीत रंगावर 🙏 खूप छान गातोस बाळा...☺️
Thank You So Much ❤❤
Kharch kiti god aavaj aahe kiti hi aaykl tri man bhartch nhi ❤
Khup Dhanyawad ❤️ Navin gaan taklay te hi khup sunder ahe
❤ जन्मभरी पूजा तूझ्या पाऊलांची ❤
❤❤
😊❤
खुपच गोड आवाज आहे तुझा ❤
Dhanyawad ❤
I am from Russia but still come here everyday to listen this!!!
Love from India 🇮🇳 ♥️
Wow dude
Ram krushna hari 🙏🏻
Still u understand the song
Khup madhur aawaj aahe ❤❤
धन्यवाद ❤️
खूपच सुंदर, खूपच गोड ❤
धन्यवाद ❤️
Bala khupp godd avaj ahe.....kalajala bhidal song❤❤❤
Dhanyawad 🙏
❤❤❤ true
Wa re sahil aata kharach gahrai aali tuza swarala 🌹🌹jay guru
❤️🙏
हे गाने मस्त आहे भाऊ चा आवाज खुप भारी आहे ❤❤❤❤❤
धन्यवाद ❤️ 🙏
Hya balla cha awaj evdha goad kasay?? Khup chan watta aikunn khup goad awaj ahe ❤
Dhanyawad ❤️
भावा तुझा आवाज ऐकून मन अगदी प्रसन्न झालं अगदी अंगावर काटे उठले 🙏🙇🌺
धन्यवाद ❤️ 🙏
I don't know marathi but This Bhajan is just awesome ❤
Love From Sindh Pakistan
Jai Shree Hari Vithala❤️🕉️
Chhatrapati Shivaji Maharaj 🕉️ 🚩
Thanks a lot ❤️
तुझ्या उपकारा जगी तोड नाही,काय सुंदर गायलय
Love from Uttarpradesh 🙏❤️💗
❤❤🙏🙏
मित्रा तुला माऊली तुला ज्ञानाची दिव्य दृष्टी देवो... जर हरी
❤️❤️
Hya maulich naav mahit nai pan hi mauli sur nava dhyas nava mde hote ❤
❤❤
100 वेळा ऐकलं मी..खूप छान आवाज
धन्यवाद ❤️ 🙏
1:29 Just feel the words❤️❤️❤️❤️
❤❤
माझ तर आवडत गाणं आहे हे......❤😊 मला हे गाणं ऐकल्यावर... खूप भारी वाटत...🥺🙇🏻♀️
खूप धन्यवाद ❤️
आवाजात जादू आहे बाळा तुझ्या 🥰😘😘👌👌
धन्यवाद ❤️ 🙏
तुझ्या उपकारा जगी तोड नाही
ओवाळीन जीव माझा सावळे विठाई ❤🙏
खूप सुंदर रचना 👌
खूप सुंदर आवाज 👌
🚩❤🙏
EK Number little STAR....khup chaan aawaj aahe tuza....God bless you...
Thank You So Much ❤❤
Goosebumps alert ❣️♾️
❤🙏
iam addicted to this song , lots of love from Bangalore 🙏🙏🙏❤❤❤
Thanks a lot ❤️ 🙏
अप्रतीम ख़ुप गोड़ आवाज़❤❤
धन्यवाद ❤
वाह ! अप्रतिम! खूप सुरेख आवाज कैक वेळा ऐकत रहावा असा.......
खूप खूप आभारी ❤️
Khup chan...Heart Touching voice ..👌
Thanks a lot ❤️
मित्रा डोळ्यात पाणी आणलास क्ती गोड आवाज आहे तुझा
खूप धन्यवाद ❤️🙏
Aatach just aalo😊❤❤❤
❤️❤️
मी दररोज हे गाणं सकाळी उठल्यावर ते आणि रात्री झोपताना मी दररोज ऐकतो इतकं सुंदर व एकदम काळजातून गायलेला आहेत
धन्यवाद ❤️ 🙏
उठल्यावर झोपताना हे गाणं ऐकल्यावर आयुष्यात पॉझिटिव्ह विचार व पॉझिटिव्ह बदल झाले आहेत आभारी आहेत विठ्ठलाचे साहिल चा धन्यवाद
एकदम कडक आवाज आहे
धन्यवाद 🙏
मन प्रसन्न माऊली 🙏♥️🙌🌸
🙏🙏
Super bhau 👌💖💖
काय आवाज आहे भाऊ डायरेक्ट मनाला भिडले❤
Dhankyawad ❤
1:41 most popular line on Instagram❤
❤️❤️
मना लायक म्हटल दादू ❤️
❤️❤️
Super bhau👌👌
खुप छान आवाज आहे दादा😊
धन्यवाद दादा ❤️🙏
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी!
जय महाराष्ट्र 🙏
खूप गोड आवाज आहे बाळा तुझा❤
Thank You ❤🙏
I have been searching for this song for the past few months.❤❤❤❤
❤️❤️
रक्त सळसळत तबला वाजवण्यासाठी❤❤❤❤
❤️❤️
Outstanding 💯❤️
Thank You ❤
love from tamilnadu great song i dont know meaning but nice
♥️🙏
Sundar Mauli...🌹🌹🌹🙏
❤️🙏
God bless you, Dear!! you have such a great voice
Thank you! You too!
🕉️श्री हरी विठ्ठल 🙏🏽🚩
🕉️श्री हरी विठ्ठल 🙏🏽🚩
विठुमाऊली तू माऊली जगाची
माऊलीत मूर्ति विठ्ठलाची, विठ्ठला मायबापा ||
काय तुझी माया सांगु शिरीरंगा
संसाराचि पंढरी तू केली पांडुरंगा
डोळ्यांतून वाहे माय चंद्रभागा
अमृताची गोडी आज आलीया अभंगा
विठ्ठला पांडुरंगा
अभंगाला जोड टाळचिपळ्यांची
माऊलीत मूर्ति विठ्ठलाची, विठ्ठला मायबापा ||
लेकरांची सेवा केलीस तू आई
कसं पांग फेडू, कसं होऊ उतराई
तुझ्या उपकारा जगी तोड नाही
ओवाळीन जीव माझा सावळे विठाई
विठ्ठला मायबापा
जन्मभरी पूजा तुझ्या पाऊलांची
माऊलीत मूर्ति विठ्ठलाची, विठ्ठला मायबापा ||
वेबसाइट वर पण आहे लीरिक्स 🙏
Original pan itka cute voice nahi jitka tuj dadus I really really love this voice and boy ♥️🥺
❤🙏
Nice ❤❤❤❤
Thanks 🤗
नास्तिक आहे पण गाणं आणि आवाज अंगावर शहारा आणतोय..🎉❤
❤️🙏
It was Perfect 👌😍 Kaan Trupt ho gaye yeh voice sun ke 😘
Thanks a lot ❤️🙏
Kay samadhan ahe ya avajat❤ radayala ala rao
❤️🙏
ज्याला छंद असतो विठ्ठलाचा , तो खरा देह मानवाचा...💗
🙏 || जय हरी विठ्ठल || 🙏
@@LyricsMarathi वारकरी संप्रदाय हीच ओढ्क खरी या मराठ मोळ्या महाराष्ट्राची...💥
जय हरी विठू माउली
जय हरी विठू माऊली 🙏
छान गानहे जय शिवराय जय शंभुराजे जय भिम❤
🧡💙
Lyrics = peace 🤍💯
❤️❤️
Ram Krishna hari
🚩🙏 राम कृष्ण हरी 🙏🚩
Jay bhim 💙💙❤️❤️💙 Jay SHIVRAY ❤️❤️❤️❤️✨✨✨🥰
जय भीम 💙 जय शिवराय ❤️🙏