विठू माऊली तू माऊली जगाची विठुमाऊली तू माऊली जगाची माऊलीत मूर्ती विठ्ठलाची विठ्ठला मायबापा काय तुझी माया सांगू श्रीरंगा संसाराची पंढरी तू दिली पांडुरंगा डोळ्यांतून वाहे माय चंद्रभागा अमृताची गोडी आज आलीया अभंगा विठ्ठला पांडुरंगा, अभंगाला जोड टाळ-चिपळ्यांची लेकरांची सेवा केलीस तू आई कसं पांग फेडू, कसं होऊ उतराई तुझ्या उपकारा जगी तोड नाही ओवाळीन जीव माझा सावळे विठाई विठ्ठला मायबापा, जन्मभरी पूजा तुझ्या पाऊलांची
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
पुंडलिक वरदा हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय कोटी कोटी प्रणाम चांगले आरोग्य दे देवा आम्हाला सर्वांना सुखी ठेव 🙏🙏🙏🙏🙏
हे विठू माहुली तुझे नाम घेता सर्व दूख नाहीसा होते ..तुझे नाम घेता अश्रू निघते तुझ्या आठवणी मधे माझं मन प्रसन्न होते देवा तू च आहे सर्व सुख माझं माहुली तुझे नाम गोड🙏🙏🙏🙏🙏🙏😭😭😢😢😢😢😢
विठू माऊली तू माऊली जगाची
विठुमाऊली तू माऊली जगाची
माऊलीत मूर्ती विठ्ठलाची
विठ्ठला मायबापा
काय तुझी माया सांगू श्रीरंगा
संसाराची पंढरी तू दिली पांडुरंगा
डोळ्यांतून वाहे माय चंद्रभागा
अमृताची गोडी आज आलीया अभंगा
विठ्ठला पांडुरंगा, अभंगाला जोड टाळ-चिपळ्यांची
लेकरांची सेवा केलीस तू आई
कसं पांग फेडू, कसं होऊ उतराई
तुझ्या उपकारा जगी तोड नाही
ओवाळीन जीव माझा सावळे विठाई
विठ्ठला मायबापा, जन्मभरी पूजा तुझ्या पाऊलांची
😮
9)
Me US madhey ahe. MAULI chi khup athvan yete
Xy😢j
JAY श्री पंढरीनाथ महाराज की जय ❤🎉
🌷🙏राम कृष्ण हरी जय जय विठ्ठल रखुमाई 🌷🙏🚩 सर्व संताना. सर्व माळकरी बांधवांना.सर्व वारकरी .आणि माय माऊलींना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्या 🙏🚩
विठू माऊली तू माऊली जगाची माऊलीत मूर्ती विठ्ठलाची..🙏🪷 राम कृष्ण हरी माऊली..🪷🙏
पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल
लहानपणी वाटायचं की हे एक फ़क्त गाण आहे पण या गाण्याचा अर्थ आत्ता
समजला तेव्हा लक्षात आलं की का हे गाण लागल्यावर बाबा डोळे मिटून ऐकायचे! ❤
Khar aahe te
खर आहे
😅 0:27 😢😢 0:36 0:38 😊
@@mychannelpowerofwe😂😢😮😢😮❤❤
🙏 राम कृष्ण हरी 🙏कितीही ताण तणाव असला तरी पांडुरंगाचे अभंग ऐकले की मन प्रसन्न होते .जय जय विठ्ठल रखुमाई 🌷🙏🚩
जय विठ्ठल रखुमाई
Pundlik varde hari vitthal shree dyandev tukaram pandhirinath Maharaj ki jay ho❤
🌺🌿👋 श्री पांडुरंग हरी विठ्ठल रखुमाई की जय
खरंच खूप आनंद होतो सर्व देव देवीच्या आरत्या स्तोत्रे श्लोक ऐकायला मिळतात हे भाग्यच समजते
पुंडलिक वरदे.हार विठ्ठल.ज्ञानदेव तुकाराम. श्री पंढरीनाथ महाराज की, जय.🎉🎉🎉🎉🎉
🌷🙏राम कृष्ण हरी जय जय विठ्ठल रखुमाई 🌷🙏🚩 पांडुरंगा सर्वांना चांगली बुद्धी दे.🙏🚩
😔 😔 vithu mauli tu mauli jagachi vithu tuzya dari Bhetla shrirang Vitthal panduraga vithu mauli tumchya ashirvadachi Ata khup garaj ahe sukhi thev vithu mauli 😔 😔
Jay ho vithal mauli ki
काय आवाज आहे.सुपर ❤. 😊
राम कृष्ण हरी जय हरी विठ्ठल❤
Uh. Hhh hg hth
अप्रतिम भजन आहे.... मन भरून जात..माऊली 🌺🙇🏻♂️❤
❤
पुंडलिक वरदा हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल सुखी ठेव तुझें आशिर्वाद सदैव आमच्या पाठीशी राहू दे चांगले आरोग्य दे देवा आम्हाला सर्वांना सुखी ठेव 🙏🙏🙏🙏🙏
🙏🙏🙏🙏
हे गीत ऐकून मन प्रसन्न होते.
❤❤❤❤❤
भाग्यवान आहात तुम्ही, तुम्हाला शंकर महाराज स्वप्नात दिसले. जय शंकर महाराज.शंकर महाराज नमो नमः.!
🌷🙏 राम कृष्ण हरी 🌷🙏 भागवत एकादशी निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा 🌷🙏🚩
Jay shree Hari to all Maharashtra
वीठू माऊली चा जय हो🕉️🕉️🚩🚩🙏🙏
ruclips.net/user/shortsYNBV8nOkvWQ?feature=share
श्री विठ्ठला हरि पांडुरंगा पांडुरंगा
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल हरी ओम विठ्ठल....विठू माऊली तू माऊली जगाची ....🙏🪷🙏
पाडुंरग विठू माऊली
"अंगावर काटे आणि डोळ्यात पाणी" ह्यापेक्षा जास्त शब्द नाहीत माझ्याकडं ❤
🙏🙏🙏🙏🙏🙏
Same here 😢
🙏
😊😊😊😊@@maxgaming301
Yes
हे गाणं नेहमी गुणगुणत असतो मी.. लगेच पाठ होऊन जातं .❤ love this bhajan
जय श्री हरि पांडुरंग विठू माऊली
🌻🌻🌻 विठू माऊली 🌻🌻🌻
विठू माऊली, ग विठू माऊली
तुच आहेस, जगाची सावली,
🍃🍃🍃🍃🍃🍃🍃
पंढरपुरची राजा राणी तू
आहेस सर्वांची माय बाप तू
🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿
कंबरेवरचा हात तुझा,
देतो सावधानतेचा ईशारा
🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾
आषाढी एकादशीची वारी तुझी
आहेच तुझा मायेचा ओलावा लय भारी
🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴
माया ममतेची तुझी ही वीट,
करतेच सर्वांना धीट,
🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀
थाट भारी तुझा रखुमाई सोबतचा,
राहो आशीर्वाद तुझा हा लाख मोलाचा
🌵🌵🌵🌵🌵🌵🌵🌵🌵🌵
भिजलेल्या आठवणीत राहो
आनंद माझ्या लाडक्या देवाचा
🍍🍍🍍🍍🍍🍍🍍🍍🍍
विठू माऊली, ग विठू माऊली
तुच आहेस प्रेमाची सावली
🍓🍓🍓🍓🍓🍓🍓🍓
लेखन.. शांताराम महादेव भागीरथी मालवे...दापोली,
mahesh ji..... tumcha aawajatun shri vitthalache darshan zale
Pandhurang pandhurang jai hari vitthal Shree hari vitthal jai jai ram Krishna hari🙏🌺🌼🌸🪷
😔 vithu tuzya dari Bhetla shrirang Vitthal panduraga vithu mauli tu mauli jagachi haath jodito ant nako pahu 🙏 🙌 ✨️ 👏 Krupa kara vithu mauli 😔
शिंदे फॅमिली ला किती गोड आवाज दिला आहे पंढरीच्या पांडुरंगाने
खूपच सुंदर गाणी आहे.मन प्रसन्न होऊन गेले 😊
❤ पुंडलिका वर्दे हारी विठ्ठल रखुमाई नमो नमः ❤
❤ विठु माऊली तु माउली जगाची विठु माऊली माऊली जगाची ❤
Vithu tuzya dari Bhetla shrirang Vitthal Vitthal hat jodito ant Ata nako pahu deva Krupa kara 👍 👌 🙏 🙌 Vithu mauli tu mauli jagachi,
पुंडलिक वरदा हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय कोटी कोटी प्रणाम चांगले आरोग्य दे देवा आम्हाला सर्वांना सुखी ठेव 🙏🙏🙏🙏🙏
Jay jay mahuli
Ram Krishna Hari😊
राम कृष्ण हरी विठ्ठ माऊली ❤
खुप छान ❤ सर्व दुःख दूर होत
🚩🌹🙏🏻🙏🏻राम कृष्ण हरी 🙏🏻🙏🏻🌹🚩
माय माऊली जय हरी 🙏💐💐🚩🚩🚩🚩🚩
श्री स्वामी समर्थ माझ्या पाठीशी आहेत आणि त्यांचा आशिर्वाद माझ्यावर आहेत.
🙏🏻🙏🏻
राम राम कृष्ण हरी
P
वि ठू मा ऊ ली तू माऊली जगाची ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Vitthal, Vitthal, panduraga ,Jagnyache deva Labho Aise Bal vithu tuzya dari Bhetla shrirang,
Jagnyache deva Labho Aise Bal vithu tuzya dari Bhetla shrirang Vitthal Vitthal panduraga,🙏
🙏🚩जय जय विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल 🌸🙏🚩
Jay vitthal Rakhumai❤❤🙏🚩
Man bhrun aale pandurang hri ❤
Ram krishna hari
हे स्वर ऐकताना माझ्या डोळ्यात न कळत पणे अश्रू येतात.. का बरं??
राम कृष्ण हरी माऊली
Jai shree Ram Jai Jai shree Ram Jai Jai shree Ram Jai Jai shree Ram shree sitaram vithal vithal pandurag ❤️🚩🙏
Ram Krishna Ram Krishna Hari
Jai shree Ram
Om namah shivaya 🙏🙏🌹🌹
🙏🏻jai shree ram🙏🏻🌹🌹khup khup sundar
हे विठू माहुली तुझे नाम घेता सर्व दूख नाहीसा होते ..तुझे नाम घेता अश्रू निघते तुझ्या आठवणी मधे माझं मन प्रसन्न होते देवा तू च आहे सर्व सुख माझं माहुली तुझे नाम गोड🙏🙏🙏🙏🙏🙏😭😭😢😢😢😢😢
❤🙏🌍🥺
Sarv dukh mhana o mauli
Vithu tuzya dari Bhetla shrirang Vitthal panduraga vithu tuzya dari Bhetla shrirang Vitthal panduraga vithu mauli
राम कृष्ण हरी ❤️🔱🕉️🌺🌺🙌✨
जितक्या वेळेस ऐकेल त्या त्या वेळेस डोळ्यात पाणी येतच❤
विठु माउली शब्द ऐकताच आई बाबाची आठवन येते 😢😢❤❤
श्री विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल जय श्री राम कृष्ण हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल 🙏🙏💐💐🌷🌷🚩🚩
शनिक सुखा साठी आपल्या कोनी होतो नीति भ्रस्ट.....😭😭
Jay Shree Vithala 🙏🏻💐🚩🪔
Jay Shree Vithu Mauli 🙏🏻💐🚩🪔
He gana bhartachiyacha awaj ahai jo bhartadesh putracha (vithoba) gungaan gatoy
Jay bhim 👍
विठ्ठला तू वेडा कुंभार
❤ विठ्ठला पांडुरंग माय बापां ❤
🌺🌺🌺 Jai Hari vitthal 🌺🌺🌺
❤ गुरु माऊली तू माउली जगाची ❤
❤ विठु माऊली तु माउली जगाची ❤
जय जय श्री स्वामी समर्थ
❤ जय विठ्ठल रखुमाई नमो नमः ❤
❤ लेकरांची सेवा केलीस आई ❤
राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी 🌹🙏🚩🌹🙏🚩🌹🙏🚩
Hari hari mauli mauli vittal vittal
❤ विठ्ठल रखुमाई नमो नमः ❤
श्री स्वामी समर्थ❤❤श्री स्वामी समर्थ❤❤श्री स्वामी समर्थ❤❤श्री स्वामी समर्थ❤❤श्री स्वामी समर्थ❤❤❤❤❤
जय श्री राम कृष्ण हरी विठ्ठल रुक्माई माता 🌹 🌹 🙏 🙏 🌹
राम कृष्ण हरी एक नंबर गाणं मन प्रसन्न झालं ❤🙇🏼
छान.थोडक्यात पुर्णपणे सर्व सारं दिला.जय गजानन.
❤SHREE RAM KRISHNA HARI ❤
मंत्रमुग्ध करणारे सुस्वर भजन
Song is so well sung, so much sweetness in voice,
Leryes touches heart.
❤❤❤
❤ विठु माऊली माऊली जगाची ❤
Jai HariVitthal Vitthal Mauli ki Jay Ho
Hare Krishna
माऊली माऊली माऊली माऊली माऊली
♥️🙏🌺पांडुरंग पांडुरंग विठु माऊली ❤🙏🌺
Apratim abhang rachana aahe .joshi ji n che bhajan❤bhidnare astat.heart touching astat.
❤ जय राम कृष्ण हरी ❤
❤ लेकरांची सेवा केलीस तु आई ❤
Khup chhan Bhajan gayle aahes ..Prathamesh👌👌👍👍🙏
हा आम्ही अभंग म्हणून म्हणू शक्त का?
HA MADHUR AAVAJ AANI HAI BOL SWARGATUN AALE AAHET ❤ MAN RAMUN JAT HAI BHAJN AAIKTA AAKITA
राम कृष्ण हरी 🙏🙏
🙏🏻जय श्री समर्थ 🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻
❤ पुंडलिका वरदे हरि विठ्ठल ❤
Vithu Mauli Tu Mauli Jagachi 🙏🙏🙏🙏🙏❤❤❤❤❤🌹🌹🌹🌹🌹