महाराष्ट्रा मध्यें.... राहणार प्रत्येक व्यक्ती हा माणुस मराठा म्हणजे महाराष्ट्रत राहणारा प्रत्येक माणूस होय........त्यामुळें कोण मुसलीम ......नाही ना कोणी मराठा नाही.. सगळे महाराष्ट्रीयन आहोत.... जय महाराष्ट्र....
अरे बापरे काय जबरदस्त आपले मराठमोळी गाणी आहेत व्हा..व्हा... अजय अतुल सारखे संगीतकार पुन्हा होणे नाही.अजय अतुल या महाराष्ट्रातलेच नव्हे तर अवघ्या भारतातील उत्कृष्ट संगीतकार आहेत. जय महाराष्ट्र...
वाहह !! हा कंमेंट सेक्शन पूर्ण पणे संस्कार आणि भक्तीने भरलेला आहे, काश असे लोक खऱ्या आयुष्यात पण एकमेकांना सोबत जाती धर्म विसरून प्रेमाने वागले असते 🙏 जय विठू माऊली🙏
थेट पंढरपूर ला माऊलीचे दर्शन घेऊन आल्यासारखं वाटतंय. Hats off To Ajay Atul Sir... ज्यांनी वायफळ बडबड केलेली अजय अतुल सरांबद्दल त्यांना यातून चांगलीच चपराक मिळालीये काटा किर्रर्रर्रर्र 😍🙏🏻
राम कृष्ण हरी. केवळ स्वर्गीय ! मला Corona झाला तेंव्हा योगायोगाने मी हे गाणे पाहिले, ऐकले आणि आजपर्यंत ही अनेकदा ऐकते, पाहते पण कधीच मन भरत नाही. दरवेळी रडू येते. या गाण्याने मला जगण्याचे बळ दिले. केवळ तुमच्यामुळेच lockdown मध्ये ही वारीचा आनंद आम्हाला मिळाला. ❤❤
डोळ्यात पानी आले !!!!!!! खरच मस्त सॉंग केले आहे...... अजय अतुल महाराष्ट्चे स्टार आहेत........पुनःहा एकदा आंगवार शहरे आले........ह्र्दयायत शरणारे गाने🎉🎉🎊🎉🎊
मी मुस्लिम आहे, पण ही अशी गाणी ऐकली की डोळ्यात पाणी आल्याशिवाय नाही रहात 🥺🙏❤️जय महाराष्ट्र ....वंदे मातरम ....जय भारत... इन्कलाब झिंदाबाद 💪 I m not hindu/muslim,I am indian🇮🇳❤️
Pune to mumbai..3 hrs journey by bus... हे गाणं 3 तास नॉन-स्टॉप रिपीट मोड वर ऐकल आहे! प्रत्येकवेळी अंगावर शहारे! आणि डोळे पाणावलेले! अजय-अतुल 🙏 मराठी संगीताला टिकवून ठेवला आहे तुम्ही!
आपले किती भाग्य आहे की अजय अतुल हे मौल्यवान रत्न आपल्या मराठी सृष्टी ला लाभले आहेत... खूप उपकार आहेत त्याचे आहेत.. साक्षात देव उभा राहतो त्यांची गाणी ऐकली की...❤
हेडफोन वर ऐकत होतो हेय , एक वेगळाच अनुभव आला, खूप खूप सुंदर, अप्रतिम, असे वाटले मी वारीत चालत आहे, जय हरी , माऊली , माऊली, अभिमानाने मन भरून महाराष्ट्र च्या आपल्या संस्कृती चा, थँक्स रितेश अणि टीम, जय महाराष्ट्र!!!!
माझा मुलगा 3 वर्षांचा आहे त्याला हे गाणं खुप आवडते दिवसातून एकदा तरी आवर्जून तो हे गाणं ऐकत असतो आम्ही पंढरपूर मध्ये राहतो आमाला रोज त्याच्या त्या रुपात विठ्ठलाचे दर्शन होते
मी गुजराती आहे पण हे गाणं ऐकून खरोखर अंगा वर शहारे येतात खरोखर देवी शक्ती शिवाय असे गाणे कंपोझ करणे शक्य नाहि हॅट्स ऑफ अजय अतुल मी हे गाणं पाठ करायचा प्रयत्न करत आहे
अजय सर आणि अतुल सर तुम्हा दोघांची गाणी एकुण मन तृप्त होऊन जाते Please... 2023 च्या वारीला ही एक नवीन विठ्ठू माऊलींचे नवीन गाणं होऊन जाऊद्या की जेणे करून वारीला न जाता ऐणार्यांना विठ्ठू माऊलींचे दर्शन तुमच्या गाण्यातुन घरीच अनुभवतील जसं मला तुमची विठ्ठल माऊलींची गाणी ऐकून माऊली नव्याने समजतात .....🚩🙏!!..जय जय राम कृष्ण हरी..!!🙏
ही गाणी ऐकली की आपण काय आहोत आणि कशासाठी आपला जन्म झाला असेल खरचं या भारत देशात जन्माला येणं आणि त्यापेक्षा या महाराष्ट्रात संताच्या भूमीत जन्माला आलोय किंवा येणं ही सोपी गोष्ट नाही यासाठी सुध्दा भाग्य लागत आपण छत्रपतींच्या राज्यात जन्मलो आहोत याचे सर्व बांधवानी जाण ठेवावी 🎉
बालपणी लाभलेली माउली चे पंढरपूर दर्शन आजही आठवणीत आहे.....मात्र तेव्हा मला माउली ची ओळख नव्हती.... म्हनून आता पुन्हा एकदा विठ्ठलाच्या दर्शनाची ओढ मनाला भुरळ घालते...मन अस्वस्थ झालं आहे....
खरंच विठ्ठल आहे इथे पाहिजे जातीचे येरागबाळ्याचे काम नाही या जगद्गुरू संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज अभंगाप्रमाणे सत्य आहे विठ्ठल अवतार परिपूर्ण आहे श्री गुरु निवृत्तीचा दास श्री ज्ञानेश्वर महाराज पोतदार मिरज
It's 4.30 am listening this song from 1.45 am ... 5.20 to 6.45 is just amazing... Shahare aani dolyat pani faqt... Me Canada la aahe pan gane aikun vaari aani aaji chi aathwan aali
I'm from Goa. And we have lot of old Vitthal temples in Villages. But all those who visit Goa thinks it's all about beer, bikini, beach and churches . But we have maintained our traditions. We sing both Kokani and Marathi bhajans in temples. And our ppl go to Wari every year for Ashadhi Ekadashi vrat.
बा विठ्ठला, अरे कुठल्या मातीची घडवली आहेस रे ही दोन लेकरं? एखाद्या नास्तिकला ही भक्तीसागरात अथांग बुडवून टाकतात रे... हे गाणं ऐकताना अंगावर शहारे, डोळ्यात पाणी आणि शेवटी शेवटी तुझं दर्शन होतंच होतं... काय ती जाण संगीताची दोघांनाही... अप्रतिम.. अप्रतिम..अप्रतिम..👌👌
७ मीनिट्स १७ सेकंद कोणी गाणं बनवावं तर ते फक्त अजय अतुल दांनीच.. ०.५० ला अंगावर शहारे आले ते जात नाहीत तोपर्यंत १.५० ला परत आले आणि हे पुढे प्रत्येक ट्रान्सफॉर्मशन मध्ये येत गेले आणि ४.५० ला तर माऊली version अस काही बनेल ह्यावर विश्वास बसत नाहीये.. अजय अतुल, गुरू ठाकूर, रितेश देशमुख.. कमाल आहात तुम्ही..!!! 🙏🙏
अफाट, अचाट ... गाणं समजून घ्यायला पुन्हा पुन्हा ऐकावं लागलं! पक्का भाग २! माऊलीचा दुसरा भाग असूनही इतकं सारखं असूनही इतकं वेगळं.. इतकं सुंदर खरंच अंगावर रोमांच उभं राहिले ... अजय अतुल नमस्कार तुम्हाला... गुरु ठाकूर .. काय शब्द आहेत राव.... माउली माउली ...!!!
हे प्रत्यक्षात झालेलं आहे जे तुम्ही म्हणताय ते, प्रसंग असा की साऊथचे डायरेक्टर राम गोपाल वर्मा हे स्वतः एक नास्तिक आहेत पण त्यांनी जेव्हा अजय-अतुल यांच्या विश्वविनायक अलबम मधील *'गणनायकाय गणदैवताय गणाध्यक्षाय धीमहि'* हे गाणं जेव्हा ऐकलं तेव्हा ते स्वतः उठून उभे राहिले कारण त्यांना प्रचंड आवडले ते. हे स्वतः त्यांनी सांगितले होते एका इंटरव्ह्यूमध्ये
वर्षा अखेरीस मराठी चित्रपट प्रदर्शित होत आहेत तेही अप्रतिम असे. आता मराठी माणसाने सिनेमा गृहात जाऊन हिंदी चित्रपटास दाखवून द्यावे. नाळ,काशिनाथ घानेकर,मुळशी पँर्टन,माऊली यातील एक तरी चित्रपटने 100 कोटी रुपयांचा आकडा पार करावा..।
त्या 7700 लोकांना भावपूर्ण श्रद्धांजली... ज्यांनी हे गाणं डीसलाईक केलं!!
लोक देवाला नाय सोडत भावा हे तर ek सुंदर गाण आहे ❤
Waaaahhh
आता 8200😂
Ok
Ata 8800🤣🤣
कोणा कोणाला हिंदी आणि इंग्लिश गाण्यापेक्षा मराठी गाणी जास्त आवडतात.😍❤️
मुझे सब गाने पसंद है
मला...❤️
Mla jast krun bajan
❤️❤️
Mla p
मैं मराठी तो नहीं न ही मुझे मराठी भाषा आती है, परन्तु ये भजन मुझे दिल से बहुत अच्छा लगा। जय विट्ठल भगवान🙏🏻 माझा विट्ठल पांडुरंग
माझी पंढरीची माय
माय का अर्थ माता या माँ है.
@@Kamlesh_01 🙏🏻🙂 धन्यवाद
INDIAN toh Ho na?? We are Equal and God too!
Jay Maharashtra
मराठी नाही तो क्या हुवा भगवान सबको अपना भक्त ही मानता है तुम सचे भाव से उसको देखो बस.... राम कृष्ण हरी 🙏
हजारो वर्षांपूर्वीची आलेली वारकरी संप्रदायाची परंपरा माऊली ज्ञानेश्वर आणि पांडुरंगाचा सोहळा यात पांडुरंगाचा दर्शन घडते
में मारवाड़ी हूँ मुझे मराठी की abc नहीं आती लेकिन अजय अतुल के सारे गाने दिल को छु जाते है
Marathi me me ABC nahi अ आ इ raheta hai. Same to same as Hindi/Sanskrit. Devnaagari lipi !
Bhavpurn Abhang
I am Muslim... मला अभिमान आहे की मी महाराष्ट्राच्या मातीत जन्म घेतला..i like this song..ajay atul big fan
Mast bhawa vachun chan vatl hi comment...
🙏
आणि आम्हाला तुमच्या सारख्या मुस्लिम बंधूंचा अभिमान आहे
👌👍
महाराष्ट्रा मध्यें.... राहणार प्रत्येक व्यक्ती हा माणुस मराठा म्हणजे महाराष्ट्रत राहणारा प्रत्येक माणूस होय........त्यामुळें कोण मुसलीम ......नाही ना कोणी मराठा नाही..
सगळे
महाराष्ट्रीयन आहोत....
जय महाराष्ट्र....
अ रे कोण म्हणत कि आमच्याकडे कोहिनुर हिरा नाही. पण कोहिनुर हिऱ्यासारखे अजय -अतुल हे संगीतकार आम्हाला लाभले आहेत.. 🙏🙏 माऊली 🙏🙏
माझी विठू रुकमाई 🙏🏻मला गर्व आहे की मी एक मराठी मुस्लिम आहे 🙏🏻
मराठी मुस्लिम मूर्ती पूजा करतात का?
Puja karatat
Tu muslim nahi Marathi ahe muslim jhala tumi lok
Salute
अरे बापरे काय जबरदस्त आपले मराठमोळी गाणी आहेत व्हा..व्हा... अजय अतुल सारखे संगीतकार पुन्हा होणे नाही.अजय अतुल या महाराष्ट्रातलेच नव्हे तर अवघ्या भारतातील उत्कृष्ट संगीतकार आहेत. जय महाराष्ट्र...
0
@@sanjanakondhalkar139 ????
I am Muslim पण हे गाणं ऐकल्याशिवाय मन लागत नाय माऊली माऊली
Bunti khan ?
@@rahulv2265 पंपKजजकुपोOपंप
इLव
🙏🙏 माऊली
@@rahulv2265 ui78noò0771
Ek taara movie madhi vithall gaana aiik khoop chan acches
नतमस्तक त्या माऊलीला जिने ह्या दोघांना जन्म दिला. साक्षात विठ्ठल दिसला .....🤗🙏🙏🙏🙏
Waah , khara Vittal Premi aahe aamche bhau 🙏
Shashank S. Mahadik 👌👌
feel kela tr nkkich distat vitthal
🙏🙏❤❤
Ho kharch aahe
👌👌🙏🙏 अगदी बरोबर बागा
2024 मध्ये कोण कोण ऐकताय 🙏🙏
मी 2050 मध्ये ऐकत आहे मॅडम 😅
Hoi taai yaikatoi amhi😊
@@pramodbhapse4539vitoba hya manasas todhi buddhi de
राम कृष्ण हरी 🙏
Yes
मी पंढरपूरचा आहे मी नशीबवान...नवाज शेख 🌹🌹🌹🇮🇳 🇮🇳 🇮🇳
Mi pn
जय हरी माऊली
Kharach bhava
@@akshh.96k हो
@@BOSS-lm6sn Are you getting my point ..
"कळस नको सोनियाचा, पायरी मिळावी हो, सावळ्या सुखात इतुकी ओंजळी भरावी हो.."
दर वेळी रडतो मी ही ओळ ऐकताना...
गुरू ठाकूर आपणास शत शत नमन 🙏🏻🙏🏻
wah...
मी सुध्दा 🙏🙏
🙏
Thanks for realizing 😢
Mi pn
I'm from Canada I love indian culture..... Peace and love vithhlla....
Lots of love from india (Maharashtra) ,may lord vitthal bless you
Vitthal vitthal
Listen to ek tara marathi movie vithal song once 👍
It's vitthal may vitthal blessed u dear
Thanks a lot n god bless u from Maharashtrian people.
U can listen Ajay Atul other song mauli from film lai bhari as well.
20 24 मध्ये कोण कोण ऐकत आहे हे गाणं खुपच सुंदर वर्णन केले आहे असे मला वाटते
Yes I am
I am also
दरललज्ञ व सतत जाऊ हजार म , रचना ण😮
😊@@girishpednekar8180
"मी तुझ्यात विरता माझी, राहिली च ओळख काय" डोळ्यात पाणी आलं ही ओळ ऐकून❤️
Khar yaar 😢
जगात कुठेही जा पण मराठी मातीचा सुगंध विसरणे शक्य नाही... डोळ्यात अश्रू अनावर झाले 😭😭😭😭😭
तुम्ही कितीही EDM, Trance, DJ म्यूसिक ऐका हो, पन मराठी क्लासिकल संगीता मध्ये वेगळाच् जादू आहे. धन्यवाद 🚩
Yes bro
खरच..
5:23 beat drop
11PointZero8 yo yo आले किती गेले किती पन प्रत्येकाच्या मनात जागा फक्त मांझी मराठी भाषा घेते ...... जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩🚩🚩 बेळगाव
खूप छान. मन तृप्त झालं.
वाहह !! हा कंमेंट सेक्शन पूर्ण पणे संस्कार आणि भक्तीने भरलेला आहे, काश असे लोक खऱ्या आयुष्यात पण एकमेकांना सोबत जाती धर्म विसरून प्रेमाने वागले असते 🙏 जय विठू माऊली🙏
Right
पंथ
मी हे गाणं रात्री 2 वाजता माझ्या घरात लावलं. शेजारच्याने माझ्या घराची काच फोडली आणी ओरडला भावा आवाज वाढव 🙏
😅😅😅😅
काटा येतो भाऊ गाणं एकल्यवर 🔥❤️🙇🏻#माऊली 🌏❤️🙇🏻
😂 खतरनाक
😄
😂😂😂
कुठली तरी दैवी शक्ती पाठीशी असल्या शिवाय हे घडणार नाही! धन्यवाद अजय अतुल
Very right sir
Ha kashtachi shakti
अर्थात...🙏🏻😢
Khrch 🙏🚩
@Suraj Sonawane तुझं म्हणणं बरोबर आहे भाऊ पण कोणती तरी शक्ती नक्कीच आहे
थेट पंढरपूर ला माऊलीचे दर्शन घेऊन आल्यासारखं वाटतंय. Hats off To Ajay Atul Sir...
ज्यांनी वायफळ बडबड केलेली अजय अतुल सरांबद्दल त्यांना यातून चांगलीच चपराक मिळालीये
काटा किर्रर्रर्रर्र 😍🙏🏻
Yogesh Jadhav kharay sir...
Koni keli hoti
A . gupte saheb
Beautiful song bhai
@@akaramansari8700
सावळ्या सुखात इतुकी ओंजळ भरावी हो
काय सुंदर लिहिलंय...
अजून पण कोण कोण हे गाण ऐकत आहे ❤
मी
मी
हे गीत ऐकल्या वर ,मराठी म्हणून जन्मल्याचा सार्थ अभिमान वाटतो !!!
shubham ardhapurkar i
सत्य बोललात दादा...
Ho...bhau
Bhau bhakti chi konti jaat naste
@@virajmore3419 आणि मराठी ही जात/धर्म नाहीये भाऊ.... तुला कसकाय जात दिसली ?
मला तर कमेंट्स वाचूनच खूप भारी वाटलं.. पुन्हा या मातीत जन्म व्हावा हीच माऊली चरणी प्रार्थना🙏🚩
गर्व आहे मला माझ्या मराठी संस्कृतीचा ❤️
गाणं 🥺❤️
Proud to be Maharashtrian ❤️
#alwayslove_ajay_atul_sir
#respect
ही तीच लोकं आहेत.... ज्यांनी पहिल्यापासूनच हिंदू धर्माचा तिरस्कार केलाय.... साले सेक्युलर.....librandu...
@@Lalit_Narkhede dislike करणारे....👍
@@historyadventurewithrj8140 मी हि धर्मनिरपेक्ष तेवर च believe करतो...
Secular चा अर्थ माहीत नसेल तर उगाच जीभ चालवू नका..
@@xcyberscar4992 तुमची जीभ चालवून सांगा की सेक्युलर म्हणजे काय?
आणि सर्व धर्म समभाव ही एक अंधश्रद्धा आहे...
@@historyadventurewithrj8140 तुला अस का वाटलं secular आहे तर dislike करेल? म्हणजे देवाने जीभ दिली आहे तर काहीही बडबडत राहायचं??
माझी पंढरीची माय 🚩🚩
मराठी संस्कृती चा अभिमान
कोणा-कोणाच्या डोळ्यात हे गाणं ऐकून पाणी आले ?😘
अभिमान आहे मी मराठी असल्याचा 🙏😚😚🎵
Beautiful song
me..
mala pan
Mazya dolyat pani aale...👍
AMOL
मराठी असल्याचा नेहमी गर्व होतो. गाणं सुरु झालं की आनंदी वातावरण होऊन जात. simplicity always best...
मराठी चित्रपटा कडे हिंदी चित्रपट स्रुश्टितील लोकांचा बघण्याचा द्रुश्टिकोण बदलत चालला आहे खरच मनापासून आनंद होतोय ... जय विठू माऊली 🙏🙏
Ajay atul sir hats off... Atishay sundar ase he gana ahe... 🙏
Tyani praman patra denyachi garajach nahi
Right👌
गर्व आहे मला मराठी असल्याचा, खरंच छत्रपती शिवाजी महाराज की जय🙏 तुमच्या मुळे आज हे दिवस आहे🙏🚩जय हरी विठ्ठल🙏
या दोघांचा जन्म लोकांच्या डोळ्यात पाणी व अंगावर शहारे आणण्यासाठी झालाय !
❤️🔥
खरय भावा ❤️
सन 2031 मध्ये हे गाणे कोण कोण ऐकणार आहे त्यांनी like करा
Aas fix Kai nahi pn bgu
Tula mahit ahe bhavishya jnu 2024 te 2030 pryant ch
Bhava jaglo vachlo pandhurangchya krupene tr nakki aikel 😌🙏🏻❤️
फक्त 2031 नाही तर हे गाण युगानुयुगे चालणार आहे.
कारण हा कधीही न संपणारा विषय आहे .
राम कृष्ण हरी
Mi 2031paryant kay jecdhe divash jivant ahe shevtchya swasa paryant eknar nahi tar ekte.. Jay Jay ram krishan hari.. Jay hri vitthal...
विठ्ठलाच्या पायाखालची वीट जेवढी महत्वाची तेवढेच या गाण्याचं लिखाण - अख्ख गाणं उभं आहे त्या शब्दांवर !!
गुरू ठाकूर - अप्रतिम!!
अजय अतुल.. आणि गुरू ठाकूर
Description box madhe
Lyrics - ajay atul and guru thakur
Lihilay...
डोळे पाणावले माऊली श्रद्धा अजून दृढ झाली पृथ्वी जल ब्रह्मांड विठ्ठल
Very nice song
@@shivananad6824 👌👌👌👌👌👌
राम कृष्ण हरी. केवळ स्वर्गीय ! मला Corona झाला तेंव्हा योगायोगाने मी हे गाणे पाहिले, ऐकले आणि आजपर्यंत ही अनेकदा ऐकते, पाहते पण कधीच मन भरत नाही. दरवेळी रडू येते. या गाण्याने मला जगण्याचे बळ दिले. केवळ तुमच्यामुळेच lockdown मध्ये ही वारीचा आनंद आम्हाला मिळाला. ❤❤
पुन्हा एकदा अंगावर शहारे आणि डोळ्यात पाणी... माऊलीच्या कृपेचा वर्षाव सर्वांवर होऊ दे. अजय-अतुल च्या नावानं चांगभलं🙏
खरच डोळ्यात पाणी आले ।। आणि अंगावर शहारे ।। सरळ ह्रदयात शिरणारं गाण ।।
काय बोललात दादा, अक्षरशः मनातलं बोललात माझ्या।। पाणी आले डोळ्यातून आणि अंगावर काटा आला।।
।। माउली माउली ।। 🙏🙏
डोळ्यात पानी आले !!!!!!! खरच मस्त सॉंग केले आहे...... अजय अतुल महाराष्ट्चे स्टार आहेत........पुनःहा एकदा आंगवार शहरे आले........ह्र्दयायत शरणारे गाने🎉🎉🎊🎉🎊
Dada kharach he movie superhit honar ahe
अगदी बरोबर बोललात
मी मुस्लिम आहे, पण ही अशी गाणी ऐकली की डोळ्यात पाणी आल्याशिवाय नाही रहात 🥺🙏❤️जय महाराष्ट्र ....वंदे मातरम ....जय भारत... इन्कलाब झिंदाबाद 💪 I m not hindu/muslim,I am indian🇮🇳❤️
Very nice brother
We are indians....❤️🇮🇳❤️
भावा कुठे ही जा पण महाराष्ट्राचे , शिवरायांचे संस्कार विसरू नको , आणि पाकिस्तान वाल्यांचे संस्कार घेऊ नको .
😍❣️🚩
Secularism is true identity of our
India.
And you are true citizen of India.
Guys respect everyones right to profess, practice and conscience religion
Pune to mumbai..3 hrs journey by bus... हे गाणं 3 तास नॉन-स्टॉप रिपीट मोड वर ऐकल आहे! प्रत्येकवेळी अंगावर शहारे! आणि डोळे पाणावलेले! अजय-अतुल 🙏 मराठी संगीताला टिकवून ठेवला आहे तुम्ही!
Hindi mai todha boliye
@@rakeshranjansahoo4231 kyu be marathi hi best h
Ho kharach kadhihi aika dole apoaap panavtat
Aaj paryant khup Vela aikal aahe gan pan as vatat pahilyandach aiktoy and same reaction hotat
This is best song in my life
Nice
हे गाणं कितीही वेळा ऐकलं तरीही मन भरत नाही.❤🙏 धन्यवाद अजय-अतुल
अभिमान वाटतो मराठी म्हणून जन्माला आल्याचा❤😍😘
Pratik Murumkar sacci baty
Hoy
Me aaikto
Hi
मराठीच नाहीं हिंदु असल्याचा 🧡🚩⛳👑💪🧡🤙
1 like ज्यांच्यासाठी, ज्यांनी हा अभंग बनवला, संत जगद्गुरू तुकोबाराय 🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩
अशी विनवणी केल्यास तो विठ्ठल जरूर हाकेला धावेल सर्व लेकरांच्या🙏🏼😥💙
कोरोना काळातुन बाहेर काढ माऊली🙏🏼
1 no
Kharach bhau ♥ ♥ ♥
☺️
atta yaveli hi comment vachun khup radu aal...kiti kathin kaalatun baher ale ahet sgle...kahi bandhavanna praan gamvave lagle...kahinni strong fight keli...sgle ekjut houn ladhle...ani 2 varshacha corona kaal aapn saglyanni paar kela...khup heavy feeling ahe he...
जो हिंदू आहे तो आपल्या माऊली च्या गाण्याला dislike कधीच करणार नाही । काही आहेत तेच ते करतात । राम कृष्ण हरी ।।
2018 मध्ये सुद्धा ताळ आणि मृदुंग वर ईतके अप्रतीम गाणं होउ शकते.
सलाम अजय अतुल 🙏🙏🤦♂️
I don't understand Marathi...I am Odiya (odisha) But listening again & again this soul full song..My India always great.
because this song is dedicated to lord vitthal in maharashtra an avtar of maha vishnu and second incarnation of krishana
Great sir
Vitthal is krishna him self 📿🪷✨💙
2018 अखेरीस तुफान गाणे.. वर्ष भरपासून मराठी फिल्म इंड्ट्रीतील संगीत शांत होते..आता गाजावाजा होणार... Awesome
आता राडा व्हनार 🔥
आपले किती भाग्य आहे की अजय अतुल हे मौल्यवान रत्न आपल्या मराठी सृष्टी ला लाभले आहेत... खूप उपकार आहेत त्याचे आहेत.. साक्षात देव उभा राहतो त्यांची गाणी ऐकली की...❤
हेडफोन वर ऐकत होतो हेय , एक वेगळाच अनुभव आला, खूप खूप सुंदर, अप्रतिम, असे वाटले मी वारीत चालत आहे, जय हरी , माऊली , माऊली, अभिमानाने मन भरून महाराष्ट्र च्या आपल्या संस्कृती चा, थँक्स रितेश अणि टीम, जय महाराष्ट्र!!!!
खरंच,,,,
Ho mi pan
कळस नको सोनियाचा पायरी मिळाली हो सावळ्या सुखात इतकी ओंजळी भरावी हो
धन्य धन्य आहेत अजय अतुल तुम्ही
कळस नको सोनियाचा पायरी मिळाली हो सावळ्या सुखात इतकी ओंजळी भरावी हो
हे गाणं एखाद्या नास्तिकाला पण पांडुरंगाच्या भक्तीत तल्लीन व्हायला लावेल🙌🙌🙌
M from karnataka i dont know marati but i felt panduranga heartly.. ವಿಠ್ಠಲ ವಿಠ್ಠಲ ಪಂಡರಿನಾಥ ವಿಠ್ಠಲ🙏🙏🙏🙏
माझा मुलगा 3 वर्षांचा आहे त्याला हे गाणं खुप आवडते
दिवसातून एकदा तरी आवर्जून तो हे गाणं ऐकत असतो
आम्ही पंढरपूर मध्ये राहतो आमाला रोज त्याच्या त्या रुपात विठ्ठलाचे दर्शन होते
kiti bhagywaan ho tumhi. dar roj vitthal maulichya sanidhyaaat
Bhagyawan aahat tai.
roj pandurangache darshan hote.
ya varshi aamhala pandurang nahi disnar ekadashila.
RAM KRUSHNA HARI
Maauli maauli
Nice
@@0Yuva0 राम कृष्ण हरी माऊली
हे गाणे कोण कोण दररोज ऐकते . काय शब्द रचना आहे . जे दररोज गाणे एकतात त्यांनी एक Iike करा
He song aiklynanter man bharte
मी दिवसभर हे गाणे गुणगुणत असतो.... मी तुझ्यात विरता माझी राहिलीच ओळख काय....माझी पंढरीची माय.....
मी गुजराती आहे पण हे गाणं ऐकून खरोखर अंगा वर शहारे येतात खरोखर देवी शक्ती शिवाय असे गाणे कंपोझ करणे शक्य नाहि हॅट्स ऑफ अजय अतुल मी हे गाणं पाठ करायचा प्रयत्न करत आहे
Marathi yete Ki Tula. Mag Marathi HEE zala Aahes Tu....
मराठी छान बोलता की तुम्ही दादा. ज्याच्या मुखातून मराठी वाणी बाहेर पडते, तो प्रत्येक माणूस मराठीच असतो....😊
जय महाराष्ट्र 🙏🙏🚩🚩
Ho bhau
देवासाठी मानव गुजराती नाही.
माऊली
अजय सर आणि अतुल सर तुम्हा दोघांची गाणी एकुण मन तृप्त होऊन जाते Please... 2023 च्या वारीला ही एक नवीन विठ्ठू माऊलींचे नवीन गाणं होऊन जाऊद्या की जेणे करून वारीला न जाता ऐणार्यांना विठ्ठू माऊलींचे दर्शन तुमच्या गाण्यातुन घरीच अनुभवतील जसं मला तुमची विठ्ठल माऊलींची गाणी ऐकून माऊली नव्याने समजतात .....🚩🙏!!..जय जय राम कृष्ण हरी..!!🙏
शब्द रचना जबरदस्त
मी पणा च सोडून जाता , या कुडीत उरले काय ,
माझी पंढरीची माय , माझी पंढरीची माय
अगदी खर आहे माऊली
@@nitishmore0374 aàaà
मराठी मातीतले अनमोल दोन कोहिनूर आहेत अजय-अतुल सर 🙏
Jjjiiiiiiiii;;;; is;I❤️🔥🔥🙏🎉🙏
Correct 👍🏻👍🏻☺️
shivam Kalekar
@@geetakhamkar1379 à
@@yogitakandalkar1777 ihc.mpo
Jai Marata, Jai Chatrapathi Shivaji Maharaj.
From Karnataka a Kannadiga.
Love you Bhawa, Lots of Love from Maharashtra !!
Lots of love from Maharashtra bhau ⛳ ⛳
Jai Maharashtra
ही गाणी ऐकली की आपण काय आहोत आणि कशासाठी आपला जन्म झाला असेल खरचं या भारत देशात जन्माला येणं आणि त्यापेक्षा या महाराष्ट्रात संताच्या भूमीत जन्माला आलोय किंवा येणं ही सोपी गोष्ट नाही यासाठी सुध्दा भाग्य लागत आपण छत्रपतींच्या राज्यात जन्मलो आहोत याचे सर्व बांधवानी जाण ठेवावी 🎉
Thanks Marathi, Tamil, Telugu film industries. You are showing our hindu culture.
Only that fuckin bollywood promoting Islam #bigshame
Seriously that's true
@samir wadgoankar खरंय! गंडले आहेत ते
सत्य वचन
@@bharatsk1803 thats true
एअरफोन मध्ये ऐकत होतो डोळ्यात पाणी व अंगावर काटा आला महाराज🙏🚩🚩
🙏
दररोज एकदातरी हे गाणं ऐकतं असे कोण आहे का??♥️
Ho mi..te pan khup vela
मी ऐकतो.....khup meaningfull song ahe
आहे भावा।।
मी सुद्धा दररोज ऐकतो ..जणू सवयच लागली आहे ...♥️
होय मी आहे
हा गाना ऐकुन काय तरी अलगच feeling होती राव..💫💖🧡🤍💚
बालपणी लाभलेली माउली चे पंढरपूर दर्शन आजही आठवणीत आहे.....मात्र तेव्हा मला माउली ची ओळख नव्हती.... म्हनून आता पुन्हा एकदा विठ्ठलाच्या दर्शनाची ओढ मनाला भुरळ घालते...मन अस्वस्थ झालं आहे....
त्या 5000 लोकांसाठी भावपूर्ण श्रद्धांजली ज्यांनी हा व्हिडिओ डिसलाइक केला
Brobar bhau
RIP💐
Kon ahet te mht ahe 😡
खरंच विठ्ठल आहे इथे पाहिजे जातीचे येरागबाळ्याचे काम नाही या जगद्गुरू संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज अभंगाप्रमाणे सत्य आहे विठ्ठल अवतार परिपूर्ण आहे श्री गुरु निवृत्तीचा दास श्री ज्ञानेश्वर महाराज पोतदार मिरज
RIP
"मी तुझ्यात विरता माझी राहीलीचं ओळख काय"
Wt a composition ❤️
शेवटी ते जगत गुरू संत श्रेष्ठ तुकोबांचे अभंग आहेत..❣️🤞
असा एकही दिवस जात नाही
ज्या दिवशी मी हे गाणं नाही ऐकत
हे गाणं जिवंत करणार आहे
माझी विठू माऊली 🙏🚩🚩🌹👍👍
माझी पंढरीची माय
जय महाराष्ट्र
7 मिनिटात पंढरीची वारी घडविली. धन्य झालो!
It's 4.30 am listening this song from 1.45 am ... 5.20 to 6.45 is just amazing... Shahare aani dolyat pani faqt... Me Canada la aahe pan gane aikun vaari aani aaji chi aathwan aali
Jay hari vitthal
Bhava Ram Ram
Mauli 👌
भावा... मराठी मातीचा सुगंध जगात कुठेही जा.. विसरू शकत नाही
🙏🌹
I'm from Goa. And we have lot of old Vitthal temples in Villages. But all those who visit Goa thinks it's all about beer, bikini, beach and churches . But we have maintained our traditions. We sing both Kokani and Marathi bhajans in temples. And our ppl go to Wari every year for Ashadhi Ekadashi vrat.
Gova is all about Christians. I think there are no marathi people Exists
@@akshatakulkarni5601 you need to check your facts properly. What you thinking is totally wrong lady.
@@Mandar_Sitar mi pan marathi ahe gova la capture kelay tya lokanii
@@akshatakulkarni5601 population census tells that majority are Hindus in Goa. So don't worry. They know how to retain their culture.
@@Mandar_Sitar what abt baghaa beach condolim and other parts
देवा त्यांना पण सुखी ठेव ज्यांनी डीसलाईक केलं आहे कारण ते पण तुझीच मूल आहे
माझी एक वर्षाची मुलगी आहे, तिला संपुदेगा मोह मनीचा कडवे ऐकवल्या शिवाय ती झोपत नाही...
कधी मी म्हणतो कधी sound var lavto विठ्ठल विठ्ठल ❤️
मी पण यार जोप येत nhi लावून झोपतो
A
Nice song
I am from pandharpur
अभिमान वाटतो..
जय हरी विठ्ठल..
मी पण पंढपूरकर
3:18 मृदुंग...जबरदस्त....🔥👌🙏 हे गाणं जितके ऐकावे तितके...त्यातला अर्थ आणि...आयुष्याचा अर्थ उलगडत जातो...🙏👌
तिथून खरं गण सुरू होतो
🚈
भाषेला,गाण्याला कोणतीच जातीचे गंध नसतो.ते फक्त एक उतुंग भावना,देव,अभिमान,सर्व काही शब्दांच्या पलीकडले आहेत.अशीच कृपा देव सर्वांवर असू दे.
सर्रर्रर्रर्रर्रर्रर्र कण काटा येतो अंगावर रोज हे गाणं ऎकून..... भाग्यवान आणि अभिमान आहे पंढरपूरकर असल्याचा....विठ्ठला 🙏
माहीत नाही का...पण डोळ्यात पाणी फुटते नेहमी हे गाणे ऐकून....पण नंतर शांत वाटते...एक motivation milate...
माऊली 🙏
Mala pan pani yete
मै मुस्लिम मु पर दिल नहीं लगता तब ये गाना शुरू कर देता हूं
कसम से दिल को bohat सुकून मिलता है
सलाम है music ko
Thanks brother
😘
@@coavnmkvparbhani019 🔥
तुम्हारे भितर बसे अल्लाह तुमचे बोहोत बरकत दे
Mauli bless you bro from 🍊nagpur
हे माऊली मला 20 वर्ष झाले ,
मी तुमचा आशीर्वाद ची वाट भगतो ❤
I don't know Marathi...but enjoyed this devotional song...jai vital.. jai pandaricha...jai ho Ajay and Atul...jai Maharashtra
Jay Maharashtra 🙏
गुरू ठाकूर. काय लिहिलय. माऊली माऊली आणि आता माझी पंढरीची माय. कमाल!
And Ajay atul also
Bhannat yar angala shahare yenar git
hii
हि अप्रितम् संस्कृति फक्त माझ्या महाराष्ट्रातच..अभिमान नाही घमंड आहे मराठी असल्याचा☺☺
मराठीत घमंड वगैरे नसतं
गर्व असतो !!!
Ani maj ?
खरय भाऊ
समाधान म्हणजे काय असतं ते हे गाणं ऐकल्यावर कळतं....❤❤
बा विठ्ठला, अरे कुठल्या मातीची घडवली आहेस रे ही दोन लेकरं? एखाद्या नास्तिकला ही भक्तीसागरात अथांग बुडवून टाकतात रे... हे गाणं ऐकताना अंगावर शहारे, डोळ्यात पाणी आणि शेवटी शेवटी तुझं दर्शन होतंच होतं... काय ती जाण संगीताची दोघांनाही... अप्रतिम.. अप्रतिम..अप्रतिम..👌👌
kharay
भावा.. तुझी comment सर्वात भारी..
Nice comment
Mala pan tasach hotay...
सही
महाराष्ट्राच्या पावन भूमीत अजय अतुल सर यांच्या सारखे संगीतकार या नव्या पिढीला या भक्तिमय गाण्याची आवड निर्माण होते.... सलाम तुमच्या कलेला....🙏
Khup apratim bhajan
@@mayaholkar4127
T8889 yo0 ho cl czc .ggy.y.h...
M
HOii533et
७ मीनिट्स १७ सेकंद कोणी गाणं बनवावं तर ते फक्त अजय अतुल दांनीच.. ०.५० ला अंगावर शहारे आले ते जात नाहीत तोपर्यंत १.५० ला परत आले आणि हे पुढे प्रत्येक ट्रान्सफॉर्मशन मध्ये येत गेले आणि ४.५० ला तर माऊली version अस काही बनेल ह्यावर विश्वास बसत नाहीये.. अजय अतुल, गुरू ठाकूर, रितेश देशमुख.. कमाल आहात तुम्ही..!!! 🙏🙏
खरं आहे भाऊ,,,all over ग्रेट,,
Ajay Atul bestgayak ..may marathila labhale🤗🤗
Ho kharokhar salute doghanna pn
Nice
सर्वांना विनंती आहे आपल्या सणांच्या दिवशी हे गाणं सगळं संध्याकाळी लावलं पाहिजे मंदिरात रोज वाजले पाहिजे
Bhagwan shri pandhari nath ki bohot sundar stuti hai Ye... Goosebumps aa Gaye Ye stuti Sunn ke.Ajay Atul sir hat's off to you 🙏🙏
अफाट, अचाट ... गाणं समजून घ्यायला पुन्हा पुन्हा ऐकावं लागलं! पक्का भाग २! माऊलीचा दुसरा भाग असूनही इतकं सारखं असूनही इतकं वेगळं.. इतकं सुंदर खरंच अंगावर रोमांच उभं राहिले ... अजय अतुल नमस्कार तुम्हाला... गुरु ठाकूर .. काय शब्द आहेत राव.... माउली माउली ...!!!
Yes Sir
नाही, अजय अतुल आणि गुरू ठाकूर यांनी लिहिलेलं आहे
First time iam hearing Marathi song.....fabulous song....narayana is my favorite god.....
अप्रतिम
The God is #Vitthal located at Pandharpur in Solapur district belongs to Maharashtra
This song is on god vitthal or pandurang.
Pandurang or vitthal located in pandharpur .
I am also from PANDHARPUR near vitthal mandir.
खरंच भाग्यवान मानतो मी स्वतःला ह्या महाराष्ट्र भूमीत जन्म झाला
अजय अतुल चं एखाद्या नास्तीकाला ही देव दर्शन देऊ शकतात. याचं संगीत पुर्ण शरीरात जणू काही चेतना देतं.
(Dabang+singham+wanted ) × marathi = mauli
Same here :D
Ajay-Atul hech ek sangeet daivat Mhanun janmala alele don sangeetkar..🙏🙏🙏🙏
Right
हे प्रत्यक्षात झालेलं आहे जे तुम्ही म्हणताय ते, प्रसंग असा की साऊथचे डायरेक्टर राम गोपाल वर्मा हे स्वतः एक नास्तिक आहेत पण त्यांनी जेव्हा अजय-अतुल यांच्या विश्वविनायक अलबम मधील *'गणनायकाय गणदैवताय गणाध्यक्षाय धीमहि'* हे गाणं जेव्हा ऐकलं तेव्हा ते स्वतः उठून उभे राहिले कारण त्यांना प्रचंड आवडले ते.
हे स्वतः त्यांनी सांगितले होते एका इंटरव्ह्यूमध्ये
महाराष्ट्राच सुंदर्य ......जात भीत नाही आमच्या येथे ...! माय माऊली जय शिवराय 🚩🇮🇳🌄💕❤🙏
Ho bhavdya 🙌
3:19 ला जेव्हा मृदुंगाच्या आवाज येतो आईशप्पथ अंगावर शहारा येतो राव ....पुंडलिक वरदा हरी वट्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय..⛳
Ho kharach.... DJ fail ahe mrudunga che awaza samar.....
@@deepesh1111 बरोबर भाऊ
Mala pan
खरोखर 🤩
..vcçv
अद्वितीय म्युझिक आणि गायिकी.. अजय सर आणि अतुल सर तुम्ही तर खरोखर च नावाप्रमाणेच अतुलनिय आहात.. खरोखर तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद 🙏
मी आळंदी मध्ये माऊलींच्या मंदिरात दर्शना साठी गेल्यावर हे गाण हेडफोन लाऊन ऐकतो खुप पाणी येत डोळ्यात
*I am a bengali....This song is extremely passionate towards lord, awesome*
मला गर्व आहे माझा जन्म छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात झाला आहे.जय महाराष्ट्र जय शिवराय
वर्षा अखेरीस मराठी चित्रपट प्रदर्शित होत आहेत तेही अप्रतिम असे. आता मराठी माणसाने सिनेमा गृहात जाऊन हिंदी चित्रपटास दाखवून द्यावे. नाळ,काशिनाथ घानेकर,मुळशी पँर्टन,माऊली यातील एक तरी चित्रपटने 100 कोटी रुपयांचा आकडा पार करावा..।
yogesh pawar tujha gosht barobar ahe bhau
yogesh pawar mulshe paytarn karnar bhava
Marathi movies are now with very nice standard. No need to watch idiot Hindi movies. TOH is best example.
Tyasathi marathi mansacha full response pahije bhaws