मि एक ड्रायव्हर आहे मुंबई हैदराबाद गाडी चालवतो दररोज सकाळी मी पांडुरंगाचे अभंग लावुन गाडी चालवतो खुप छान वाटत मन प्रसन्न होते मला खुप गर्व आहे की आपण विठुरायाच्या वारकरी संप्रदायात व शिवरायांच्या स्वराजात जन्माला आलो.......🚩🚩🚩🚩🚩
खूप सुंदर अभंग आहे. माझा नातू 10महिन्याचा आहे. किती ही रडत असेल आणि हे गाणे सुरू होताच शांत होतो. आणि लगेच हसू लागतो. खूप👏✊👍 छान आहे. दररोज सकाळी दुपारी, संध्याकाळी रात्री झोपताना हा अभंग ऐकून शांत पणे झोपी जातो. 🙏👍
खूप सुंदर अभंग आहे माझा मुलगा एक महिन्याचा असतानी त्याला मी रोज अभंग ऐकवायची तर आता तो अभंग ऐकल्याशिवाय झोपत नाही आणि तो फक्त विठ्ठलाची गाणी ऐकतो आणि मग झोपतो आता माझा मुलगा 13 महिन्याचा झालेला आहे❤❤😊
Maz pillu pn 21 days ch zal ahe, me pregnant astana roj he bhajan aikaychi, ani ata pn balala aikvte, to kiti pn radat asla ani he bhajan aikvl ki lagech shant hoto, mala he bhajan khup avdt, ani maz bal pn एकादशी च्या divshi ch zalay, sagli vitthalachi krupa, ashich krupa thev panduranga mazya balavr , mazya family vr🙏🙏🙏🙏
गोड नाम तुझे देवा।ऐसे साजिरे गोजिरे रुप तुझे केशवा॥ विठ्ठला पांडुरंगा मायबापा माधवा। रघुनायका जानकीजीवना राघवा॥ तुझे नाम आणि रुप ध्यावुनि गाऊनि आनंद होई जीवा॥ हीन हीन दास म्हणे ऐसी कृपा घडो मज देवा॥१॥ ॥श्री राम जय राम जय जय राम॥ ॥श्री राम जय राम जय जय राम॥ ॥जय जय राम कृष्ण हरी॥ ॥जय जय राम कृष्ण हरी॥
सकाळी मृदुंग आणि टाळ ऐकायला इतकं छान आणि प्रसन्न वाटते खुप प्रसन्न होऊन जाते वातावरण गावाकडे मंदिरांवर ती लागतात सकाळी संपूर्ण गावभर ऐकू येते म्हणून गावाकडे सकाळ अतिशय प्रसन्न आणि हवीहवीशी वाटते शहरात तसे नाही आवाज मोठा झाला तरी शेजारचा येऊन ओरडतो गावाकडे प्रेमळ साधी सरळ लोक असता शहरात त्याच्या उलट आहे सगळ
साक्षात परमेश्वरांच दर्शन करायच असेल तर आई वडीलांची सेवा करा भंगवत एकच आहे रुप अनेक आहे कोण्याही भगवतांची भक्ती करा तुम्हाला हर रुपात दुःखात सुखात तोच परमेश्वर कोणाला नाही तरी कोनालाही पाठवतो फक्त आई वडीलांची सेवा करा पत्नी ला आई बहीण सारख साभांळ करा तुका मणे बायको नवर्याची माय आत्मा शोधुनी पाय सर्वाचा आत्मा एकच आहे हे जीवन पुन्हा मीळणार नाही सममाधानानै समजवुन घेऊन जीवन जगायच
खुप गहन अर्थ भरलेले ज्ञानेश्वर महाराज यांनी हे पद रचले ते अनुभव घेउन.प्रत्येक माणसाला परमेश्वराने अतिंद्रीय शक्तीसह या पृथ्वीवर पाठविलेले असते.तीच्या आधारे तो आपलाआत्मा कोठेही नेउन शकतो, परत आपल्या देहात येऊ शकतो.या साठी काय करावे लागेल ते ज्ञानेश्वर या अभंगात सांगतात. असे प्रयोग विदेशात घडलेले आहेत.आपल्या भारतात आदि शंकराचार्यांनी केला,त्याच्या नंतर डॉ.वर्तक.पूणे यांनी केलेला आहे.
हे गाणं मला खूप आनंद झाला आहे आसरोजरोज ऐकायला खूप खूप आनंद होत धन्यवाद धन्यवाद धन्यवाद माऊली माऊली माऊली माऊली आभारी आहोत आभारी आहोत आभारी आहोत धन्यवाद धन्यवाद
आम्ही पण वारकरी आहोत माझे आई बाबा प्रत्येक एकादशी धरतात आणि वर्षातुन 1/2 तरी पंढरपूर ला जात असतात मा पण एकादशी करत असते मोठ्या येत असतात ते पण विठ्ठल लाची प्रत्येक बुधवारी मी अभंग गाणी ऐकत असते हरी ओम विठ्ठला हरी ओम विठ्ठला हरी ओम विठ्ठला हरी ओम विठ्ठला हरी ओम विठ्ठला
पांडुरंग हा देव झाडेझुडपे, ऊन, वारा, पाऊस,दगड या सगळ्या निसर्गामध्ये आहे. सकाळी उठल्या उठल्या पहिला पांडुरंगाचे नाव घेऊन निसर्गातल्या सगळ्या गोष्टींना नमस्कार करा. तुम्हाला जीवनात काहीही पांडुरंग कमी पडू देणार नाही. 🚩❤️जय पांडुरंग 🚩❤️
कोणास माहित पण हे गाणे डोळे बंद करून ऐकत ऐकत कधी डोळ्यातून पाणी येते तेच कळत नाही आणि त्यानंतर एक वेगळंच चैतन्य अनुभूती शरीराला होते.
धन्यवाद! रामकृष्ण हरी!
राम कृष्ण हरि
😅😅😅🥰 Last Last time pI only got just hr e 9 wo 7>p 0oqwj6977😊@@harshadpatil6694
मि एक ड्रायव्हर आहे मुंबई हैदराबाद गाडी चालवतो दररोज सकाळी मी पांडुरंगाचे अभंग लावुन गाडी चालवतो खुप छान वाटत मन प्रसन्न होते मला खुप गर्व आहे की आपण विठुरायाच्या वारकरी संप्रदायात व शिवरायांच्या स्वराजात जन्माला आलो.......🚩🚩🚩🚩🚩
वाह!
छान
छान
Mast
मस्त दादा
खूप म्हणजे खूप बरे वाटते, हे गाणे ऐकल्यावर, डोळ्यातून अश्रू थांबत च नाही, खुऊउप छान वाटते, धन्यवाद
ज्या 1700 लोकांनी dislike केल या गाण्याला त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली 😭✌️
भाऊ तसे नाही त्याच्यावर आत्ता वाईट वेळ असते म्हणून ते देवाचं नाव घायला इंग्नोर करत आहेत
@@pestcontrolsystem313 wa bhai tera comment,...Sida draw....😁😄😄😉
दादा ते लोक आपल्यातली नसतील ❤
Rakshas prakrutiche lok astat te
भगवंतावर थोडसे रुसलेले असतील... मुल माय बापावर नाहि रुसणार तर कोणावर रुसणार...
माझी मुलगी ८ महिन्याची आहे ४ महिन्याची असल्या पासून कितीही रडत असली की हा अभंग लावला की शांतपणे झोपते.. राम कृष्ण हरी ❤❤
धन्यवाद! 🙏मुलीला अनेक आशीर्वाद ✋
खूप सुंदर अभंग आहे. माझा नातू 10महिन्याचा आहे. किती ही रडत असेल आणि हे गाणे सुरू होताच शांत होतो. आणि लगेच हसू लागतो. खूप👏✊👍 छान आहे. दररोज सकाळी दुपारी, संध्याकाळी रात्री झोपताना हा अभंग ऐकून शांत पणे झोपी जातो. 🙏👍
येणाऱ्या काळात आपलीच संस्कृती परंपरा आणि आपली शिकवण आपल्याला तारणार आहे. ❤️🙏
Yes
🌺👌🙏🚩🌺
संसाराचे सार सांगे सुगरनिचा खोपा ... निसर्गाशी नाते जपता मार्ग होई सोपा ... मानवासी कर्म शिकवी मुंग्यांची रांग अक्षरक्ष मन प्रसन्न झाले.
माझा मुलगा दहा महिन्याचा आहे, हे भजन ऐकल्या शिवाय झोपत नाही 😘😘🙏🏻🙏🏻
खूप सुंदर अभंग आहे माझा मुलगा एक महिन्याचा असतानी त्याला मी रोज अभंग ऐकवायची तर आता तो अभंग ऐकल्याशिवाय झोपत नाही आणि तो फक्त विठ्ठलाची गाणी ऐकतो आणि मग झोपतो आता माझा मुलगा 13 महिन्याचा झालेला आहे❤❤😊
धन्यवाद!
Maz pillu pn 21 days ch zal ahe, me pregnant astana roj he bhajan aikaychi, ani ata pn balala aikvte, to kiti pn radat asla ani he bhajan aikvl ki lagech shant hoto, mala he bhajan khup avdt, ani maz bal pn एकादशी च्या divshi ch zalay, sagli vitthalachi krupa, ashich krupa thev panduranga mazya balavr , mazya family vr🙏🙏🙏🙏
हीच तर हिंदू धर्माची संपत्ती आहे 🚩🚩
❤❤❤ माझ्या आजीला देवाच लयी येड होत आता मला पण त्यामुळे येड लागलंय माझ्या विठ्ठलाच ❤❤ 😊 खुप चांगल गाणं आहे मी रोज ऐकत
मि सेठीग काम करतो मि कामावर हेच अभंग लावतो मि एक वारकरी आहे माझा देह माझा पांडुरंग ..🙏🙏राम कृष्ण हरी
वाह!
आत्मा शुद्ध करण्याचं दैविय स्थान म्हणजे अभंग वासुदेव हरी माऊली 🙏🏼🙇🏻
माझं सर्व टेन्शन दूर होते हे गीत ऐकल्यावर 👍👌😊😇🙏जय हरि विठ्ठल 🙏
मनाला मोहून टाकणारे असे माझे विठ्ठू माऊली चे गाणी आहेत.
हे विठ्ठला तुझ्याशिवाय आयुष्य अपूर्ण आहे ..🙏
खूप सुंदर गायन आहे हे गाणं मी दिवसात 4 वेळा एकतो🚩🚩🚩🚩🚩
धन्यवाद
राम कृष्ण हरी🙏🙏खुप छान ...प्रत्येक व्यक्तीला देवाविषयी ओढ निर्माण होईल, हे गीत ऐकल्यानंतर प्रत्येकात माणुसकी जन्म घेईल.
Dhanyawad
मराठी भाषेचा सार्थ अभिमान अभंग भजन गोंधळ देवांची गीते
राम कृष्ण हरी 🚩🚩🙏🙏
हे गाणे माझ्या गावामध्ये शूट झाले आहे. औदुंबर, अंकलखोप, जिल्हा सांगली ❤️
आव मोठा भाव खोटा, जनात मनात ,दुजा भाव कशासाठी ,तुझ्यात माझ्यात,
जनतेला घेउनिया जातो संग संग माणसात माणूस दिसता तोची पांडुरंग.
गोड नाम तुझे देवा।ऐसे साजिरे गोजिरे रुप तुझे केशवा॥
विठ्ठला पांडुरंगा मायबापा माधवा। रघुनायका जानकीजीवना राघवा॥
तुझे नाम आणि रुप ध्यावुनि गाऊनि आनंद होई जीवा॥
हीन हीन दास म्हणे ऐसी कृपा घडो मज देवा॥१॥
॥श्री राम जय राम जय जय राम॥
॥श्री राम जय राम जय जय राम॥
॥जय जय राम कृष्ण हरी॥
॥जय जय राम कृष्ण हरी॥
धन्यवाद
सकाळी सकाळी असं गान ऐकल्यावर दिवस भर काम करण्यात किती एनर्जी मिळते🙏राम कृष्ण हरी
सकाळी मृदुंग आणि टाळ ऐकायला इतकं छान आणि प्रसन्न वाटते खुप प्रसन्न होऊन जाते वातावरण गावाकडे मंदिरांवर ती लागतात सकाळी संपूर्ण गावभर ऐकू येते म्हणून गावाकडे सकाळ अतिशय प्रसन्न आणि हवीहवीशी वाटते शहरात तसे नाही आवाज मोठा झाला तरी शेजारचा येऊन ओरडतो गावाकडे प्रेमळ साधी सरळ लोक असता शहरात त्याच्या उलट आहे सगळ
हा अभंग ऐकल्यावर थेट विठुरायाच्या गाभाऱ्यात आल्यासारखं प्रसन्न वाटत खूपच सुंदर आहे अभंग❤❤❤❤
Thank you 🙏
मी हे भक्तीगीत दररोज सकाळी न चुकता लावतो आणि दिवसभर प्रसन्न असतो...!!!!😊😊😊
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय उदयनराजे जय हिंदुराष्ट्र जय श्रीराम जय हिंदुराष्ट्र राम कृष्ण हरी 🙏🚩🧡
रोज सकाळी अभंग एका किंवा भजन ऐका.... मन प्रसन्न होऊन जाते.... आणि पुन्हा रोज नव्याने दिवसाला सुरुवात....
ऐकेल तेवढ कमीच सारखे सारखे ऐकाव वाटत
मि तर दिवसातुनण किमान दहा ते पंधरा वेळा ऐकतो
मन अगदी प्रसन्न होते
❤❤❤❤❤❤❤❤❤❤
अगदी मनापासून धन्यवाद!
खूपच छान🙏🏻👌🏻हा अभंग ऐकून मनाला पांडूरंग भेटल्याचं आनंद होतो....
रोज सकाळी लवकर उठून मी गाणं ऐकत असतो ,अंगावर शहारे येतात
अजय अतुल यांना विठ्ठल प्रसन्न झाले आहेत
रितेश देशमुख यांचे देखील आभार🚩🚩🙏🙏
धन्यवाद, पण हे अजय अतुल आणि रितेश यांचे गाणे नाही.
He Ajay Atul yanche gane nahi
@@babasahebshinde9857 @Divya Sawant गीतकार - वैभव कुलकर्णी, संगीतकार - जितेंद्र कुलकर्णी
या ओळी जानल्या की, जगणं कळलं
करोनिया जनसेवा जाहलो अभंग
नीतीवंत नीतीवंत तोची पांडुरंग ❤️
Thank You!
खूप छान 🚩🚩🚩👌👌
अचानक ऐकवस वाटलं. मन प्रसन्न झालं 🥰☺️
साक्षात परमेश्वरांच दर्शन करायच असेल तर आई वडीलांची सेवा करा भंगवत एकच आहे रुप अनेक आहे कोण्याही भगवतांची भक्ती करा तुम्हाला हर रुपात दुःखात सुखात तोच परमेश्वर कोणाला नाही तरी कोनालाही पाठवतो फक्त आई वडीलांची सेवा करा पत्नी ला आई बहीण सारख साभांळ करा तुका मणे बायको नवर्याची माय आत्मा शोधुनी पाय सर्वाचा आत्मा एकच आहे हे जीवन पुन्हा मीळणार नाही सममाधानानै समजवुन घेऊन जीवन जगायच
खूप छान वाटत असे आबांग एकेयला आणि आभिमान ही वाटतो की आशा देशात जलमाला आलोय पांडुरंग पांडुरंग 👏👏
वारकरी सांप्रदाय हि महाराष्ट्रा ला लाभ लेली दैवी देणगी आहे जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभुराजे
खुप गहन अर्थ भरलेले ज्ञानेश्वर महाराज यांनी
हे पद रचले ते अनुभव घेउन.प्रत्येक माणसाला
परमेश्वराने अतिंद्रीय शक्तीसह या पृथ्वीवर पाठविलेले असते.तीच्या आधारे तो आपलाआत्मा कोठेही नेउन शकतो, परत आपल्या देहात येऊ शकतो.या साठी काय करावे लागेल ते ज्ञानेश्वर या अभंगात सांगतात.
असे प्रयोग विदेशात घडलेले आहेत.आपल्या
भारतात आदि शंकराचार्यांनी केला,त्याच्या नंतर
डॉ.वर्तक.पूणे यांनी केलेला आहे.
@@sadashivpujari125 कुठले पद माउलींनी लिहिले आहे असे म्हणता?
@@Swanirmiti समाधी साधन संजीवन नाम.
🚩🚩पांडुरंग पांडुरंग बोलतो मृदुंग 🙏माणसात माणूस दिसता तोची पांडुरंग 🙏🚩🚩
लहानपणी पाहिलेला चित्रपट, मनात घर करून राहिलय गाणं, पण आज अर्थ समजतोय🥺
Thank you Pratham!
मी पण पहिला आहे हा पिक्चर, आणि याचं गाण्यामध्ये माझे काका पण आहेत, खाली बसून टाळ वाजवत आहे,
जन सेवा हिच ईश्वर सेवा खुप छान अभंग आहे मी रोज ऐकतो पांडुरंग हरी वासुदेव हरी🚩🙇🏻💐❤️
धन्यवाद!
अश्याच भक्ती गीतांमुळे मराठी भाषा बद्दल आपुलकी राहील ..
धन्यवाद!
आयुष्याचा अर्थ सांगणारे हे गीत 🙇❤️ चित्रपट पण खूप छान आहे
Dhanyawad 🙏
कोणता चित्रपत आहे
हे गाणं मला खूप आनंद झाला आहे आसरोजरोज ऐकायला खूप खूप आनंद होत धन्यवाद धन्यवाद धन्यवाद माऊली माऊली माऊली माऊली आभारी आहोत आभारी आहोत आभारी आहोत धन्यवाद धन्यवाद
धन्यवाद 🙏☺️
वा माऊली खूपच छान
पांडुरंग पांडुरंग बोलतो मृदंग
👌👌👌👌
हे गाणं सकाळी सकाळी ऐकल की खूप प्रसन्न वाटत ....❤️❤️❤️❤️❤️❤️ I love this song very much...❤️❤️❤️❤️❤️
इतकं सुंदर भक्तीगीत आहे... शांत आणि प्रसन्न वाटतं...
धन्यवाद 🙏
आज duty होती तेव्हा tune केलं....
धन्यवाद 🙏😊
सकाळी आॅफिसला जाताना बस मध्ये बसल्यावर मी पण आधी हेच गाणे ऐकते
संपूर्ण दिवस प्रसन्न जातो
💐💐
ते त्यांच कर्म आहे, जाऊ द्या भाऊ, राम कृष्ण हरी 💐🙏
राम कृष्ण हरि🙏🏻🙏🏻 जय हरि विठ्ठल ❤ 🙏🏻पांडुरंग पांडुरंग बोलतो मृदंग 👏🏼👏🏼🙏🏻
❤
.
र्य
ौऔप
खुप छान आहे असे वाटते पांडुरंग भेटायला येतोय
खूप छान आहे गाणं.मन प्रसंन्न होते.व सर्व दुःख विसरतो. किती वेळा पण एका बोरं होत नाही.
धन्यवाद. आनंदी रहा.
हे गाणं ऐकल्यावर मन प्रसन्न होतं. खुपच सुंदर आहे ❣❣❣
खुप छान
पांडुरंग🙏🙏🙏🙏🙏
खरंच खूप प्रसन्न होत मन
डोळ्यातुन पाणी आले महाराज ...।शब्द अपुरे पडत आहेत जगात जर देव आहे तो फक्त पाढुंरग दुसरा देवच देवच या जगात नाही
धन्यवाद
👍खुप छान
mast
खरय
ह भ प आहात तूम्ही दूसर काही अपेक्षीतच नाही तुमच्या कडून फक्त हरी भक्त परायण नावासमोर असल्याने क्षिणबूध्दि विद्वान होत नाही महाशय
यात जीवन जगण्याचा फार सुंदर अर्थ सांगितला
फार आवडले
खूप छान
हा गाणी ऐकल्यावर समजला की आपल्या अंतरात देव आहे
माणसात माणूस दिसता तोची पांडुरंग.. अतिशय सुरेख गाणं .एक आदर्श मुख्यमंत्री कसा असावा याचे उत्तम उदाहरण.
मी एक मिस्त्र री आहे मला ए गाण खुप आवडत मी दर दिवस सकाळी लावतो
दिवस खुप चागला जातो
वाह 🙏
जळी स्थळी काष्ठी पाषाणी भरून उरला आहे पांडुरंग.....प्रत्येकाच्या हृदयात वसला आहे तो....फक्त त्याची जाणीव होणे गरजेचे आहे.....राम कृष्ण हरी 🙏🙏💐💐
अशांत मनाला शांत करण्याची ताकद या अभंग मध्ये आहे खरचं खुप छान वातंय हे आईकुन फिल रेलिक्स ❤
खुप छान गाणं आहे.. मन प्रसन्न होतं ऐकलं की..♥️😊
Haaa
पांडुरंग पांडुरंग बोलतो मृदंग ❣️
एकलव्य ❣️ सरकार 🥺🙏
अभंग मराठी पणाचा स्वाभिमान 🥺❣️🙏
नाद करायचा नाही ☝️
जुण ते सोनं आत्ता यातलं काहीच राहिले नाही नाही माणसं आणि मराठी चित्रपट पण असे नसतात सोन्याचे दिवस होते ते
खूप छान वाटते सकाळी सकाळी ऐकून .खूप काही शिकवून जाते हे गाणे.
Dhanyawad!
निवांतक्षणी हे गाणं ऐकांच , मनाला जी प्रसन्नता भेटते ते अलौकिक सुखाची ओळख करून देते.
आम्ही पण वारकरी आहोत माझे आई बाबा प्रत्येक एकादशी धरतात आणि वर्षातुन 1/2 तरी पंढरपूर ला जात असतात मा पण एकादशी करत असते मोठ्या येत असतात ते पण विठ्ठल लाची प्रत्येक बुधवारी मी अभंग गाणी ऐकत असते
हरी ओम विठ्ठला
हरी ओम विठ्ठला
हरी ओम विठ्ठला
हरी ओम विठ्ठला
हरी ओम विठ्ठला
राम कृष्ण हरी
कसा मस्त आवाज...भटकत मन स्थिर करतो पांडूरंग 🙏❣
Dhanyawad!
जीवनाशी जवळीक असलेला एकमेव अभंग।।जय हरी।।
मनापासून धन्यवाद!
मन शांत होते, डोळ्यातून आपोआप पाणी येते, Very Heart Touching
खरय खूप शांत होते मन हे गाणं ऐकून 🙏🙏माऊली 🚩🚩 जय पांडुरंग हरी 🚩🚩🙏🙏
Hoy
@@tyu283hu3 q
Qqqqdq
@@tyu283hu3 qqqq
मी 9वी मध्ये शिकते आणि मी उद्या हे गीत म्हणणार आहे🎉🎉
अरे वाह! खूप शुभेच्छा वैष्णवी! जमल्यास व्हिडीओ करून पाठव.
आतिशय छान आहेत खरंच ऐकायला खूप छान वाटत ज्यानी गान बनावल त्याला सलाम 🙏🙏🙏🙏🙏👍👍👍
हे गाणं म्हणताना अगदी डोळ्यात पाणी आले...❤❤
Dhanyawad
अतिशय शांत आणि प्रसन्न वाटलं "पांडुरंग पांडुरंग बोलतो मृद्धन्ग.." खूप छान म्हंटलं आहे गीत..👌
मन प्रसन्न होतं हा अभंग ऐकून आणि मी स्वतःला खूप नशीबवान समजतो की आशा पावण नगरीत मी जन्माला आलो. विठठल विठठल विठठल विठठल विठठल विठठल विठठल विठठल विठठल विठठल विठठल विठठल विठठल विठठल विठठल विठठल विठठल विठठल
डोळ्यातून पाणी आलं😢😢 छान गाणं आहे 😊😊☺☺
लय भारी भजन,खूपच आवाज छान आहे. 🌹जय हरी माऊली 🌹🎉🎉🎉🎉 Nice sweet
Amazing compose music and sweet voice पांडुरंग हरी 🌺🌸
आजचे अभंग असेच हवेत. खूप छान वाटले ऐकून.
मी तर म्हणतो सर्वांनी आपल्या मुलांना देवाचे नामस्मरण सवय लावायला पाहिजे जेणेकरून त्यांना लहान मोठ्याशी कसे वागायचे कळेल आणि असेच संस्कार लावलेले बरे .
@@santoshkhamkar4086kasta kara
yachyNe pot bhart nahi
किती गोड आवाज आहे अस वाटत पांडुरंग साक्षात भेटला
हे गाणं कितीही वेळा ऐकलं तरी पुन्हा पुन्हा ऐकावं वाटत...आणि दिवसभर कितीही त्रान असला तरी हे गाणं ऐकल्यावर कंटाळा जातो..
मन शांत करणारा आवाज...आणि गाण्यातला गोडवा...शब्दच नाही..
धन्यवाद!
काय गीत अणि आवाज आहे ऐकुन मन कस प्रसन्न होउन जाते.
हा गोडवा फक्त मराठीतच 🙏🙏
पांडुरंग हा देव झाडेझुडपे, ऊन, वारा, पाऊस,दगड या सगळ्या निसर्गामध्ये आहे. सकाळी उठल्या उठल्या पहिला पांडुरंगाचे नाव घेऊन निसर्गातल्या सगळ्या गोष्टींना नमस्कार करा. तुम्हाला जीवनात काहीही पांडुरंग कमी पडू देणार नाही. 🚩❤️जय पांडुरंग 🚩❤️
डेली न चुकता मी हे एकत असते ❤❤❤❤
Dhanyawad
मी तबला वादक आहे.हा अभंग मी दररोज वाजवतो.
एखादा व्हिडिओ करून अपलोड करा आणि लिंक पाठवा. बघायला आवडेल.
खूप सुदंर भजन आणि तितकाच सूंदर चित्रपट, 😊
Kup chhan movie & song
पांडुरंग पांडुरंग बोलतो मृदंग ❤
देवा झोली भरु तुझ्या भक्तिने 🙏🙏🙏 हरी ॐ विट्ठला
मानवास कर्म शिकवी मुंग्याची रांग..........wow.................!!!!!
खुप चांगल आहे 👌👌👌
hi
Hiii osm song
shubham PATIL
खूप छान वाटले
ना.मुख्यमंत्री गणप्या गावडेंसारखा मुख्यमंत्री एकदा भेटायला पाहिजे आपल्या महाराष्ट्राला...
निखळ निर्मळ माणूस....
खरंच हे गाणं ऐकून मनाला शांति भेठली ....👌👌👌
मनापासून धन्यवाद!
स्व.चंद्रशेखर गाडगीळ गुरुजी यांनी गाइलेले अप्रतिम भक्तिगीत
खुप छान मला मनापासुन आवडला अभंग पांडुरंग पांडुरंग
धन्यवाद
माणसात माणूस दिसता तोची पांडुरंग 🌸
खूप अर्थपूर्ण व मनाला लावून जात हे भजन खूपच सुरेल
धन्यवाद
खुप छान गाणं आहे सकाळी हे गाणं कानावर पडलं की दिवस खुप सुंदर जातो
खरच दादा सकाळी हे भजन ऐकलं की मन त्त्रूप्त झाल्यासारख होतं
Ho kharch yar 😘😘attachya pidila aavdat Nahi ashe song's
,माणसात माणूस दिसता तोची पांडुरंग👌😢😢💐💐
सर्वधर्मान्परित्यज्य मामेकं शरणं व्रज |
अहं त्वां सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच:
_/\_
मनाला एक वेगळीच शांतता लागते हे गाणे एकल्यावर.
!!!!!!!!!!!!!!
Nice..👍
मानसात मानूस दिसता तोची पांडूरंग..!!👌👌
खूप खूप धन्यवाद