हा अभंग मी ९ वी मध्ये असतान अतिग्रे गावचे मराठी विषयाचे प्राध्यापक कावणे सर यांनी गाऊन दाखविला तेव्हा पासून मी रोज ऐकतो.. पण आमचे सर आज आमच्या जवळ नाहीत.. ते देवा विठ्ठलाच्या सेवेत आहेत.😭😭😭 अभंग लागला की सराची आठवण येते.... विठ्ठला परत आमचे सर आम्हाला मिळूदेत 🙏🏻🙏🏻😭
भगवंताचे काम केल्यावर स्वतः भगवंत भक्ताच्या घरी स्वतः राहायला येतो. संत तुकाराम महाराज, संत एकनाथ, भक्त पुंडलिक, मीराभाई, संत तुलसीदास, असे अनेक संत आपल्या सारख्या सामान्य मानवला मार्गदर्शन करतात. मन्युष अपनी करणी करे तो नर का नारायण हो जाय! खूप शान, अप्रतिम. 👌👍🙏🌹🌹🌹🌹🌹
ज्या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडूनी संत सदनी राहिला || धृ || धन्य धन्य संताचे सदन तेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण || १ || नारायण नारायण नारायण लक्ष्मी नारायण नारायण नारायण सर्व सुखाची सुखराशी, संत चरणी भक्ती मुक्ती दासी एका जनार्दनी पार नाही सुखा, म्हणोनी देव भुलले देखा || २ ||
Vitthalachi Gani - Vithalachya Pai Vit Zali Bhagyawant
ruclips.net/video/s2ZnzVM5mp4/видео.html
34
Wow nice geet
@@sagarbhosale9581 pp
@@sureshshinde1984 ll
P
@@sagarbhosale9581 q she aas as a
अक्षरशः मन भारावून जाते,
भगवंताच्या सानिध्यात गेल्या सारखे वाटते,
ओम् नमो भगवते वासुदेवाय
नेहमी ऐकतच रहावे... असे गायले आहे... जय जय राम कृष्ण हरी
He bhajan ऐकताच मन भारावून जाते अशी काय जादू आहे या कडव्यांमधे ❤❤❤
दादा पोलिस भारती अध्यास करतो मन नाही लागलं की हा अभग एकातो मन एकदम फ्रेश होत राव
रिन्टोन आहे माझी मग किती मस्त वाट त
संतजन येती घरा तोचि दिवाळी दसरा !!! याची प्रचिती या अभंग ऐकण्याने येते !!! जय शंकर चिले माऊली !!!
संतजन येती घरा तोचि दिवाळी दसरा!!! याची प्रचिती या अभंग ऐकण्यातयेतो!!!जय शंकर चिले माऊली!!!
माझे मण उदास असले तर हे अभंग एकता प्रसन्न वाटते मी रोज सकाळी एकतो
हा अभंग मी ९ वी मध्ये असतान अतिग्रे गावचे मराठी विषयाचे प्राध्यापक कावणे सर यांनी गाऊन दाखविला तेव्हा पासून मी रोज ऐकतो.. पण आमचे सर आज आमच्या जवळ नाहीत.. ते देवा विठ्ठलाच्या सेवेत आहेत.😭😭😭 अभंग लागला की सराची आठवण येते.... विठ्ठला परत आमचे सर आम्हाला मिळूदेत 🙏🏻🙏🏻😭
दादा मि पण नववी मधे असताना आमचे क्लास टीचर ची रिंग टोन होती ही. सर ल कॉल यायचं अस वाटायचं हे पुर्ण एकावं, पण तस होत नव्हत तूझी कमेंट वाचुन मला आठवल हे
😭😭😭😭😭😭
My favorite song.. khup शांत वाटतं.. tension निघून जातं... ❤
अभंग खूप छान आहे पण त्याच बरोबर अभंग ज्यांनी कोणी गायला त्याचा आवाज पण तितकाच गोड आहे. मन एकाग्र होऊन मनाला शांती लाभाते. राम कृष्ण हरी... 🙏🚩🚩🚩
मी तबलावादक आहे मी हा अभंग दररोज वाजवतो 🙏🙏 आणि हा अभंग ऐकून आजारी माणूस बरा होईल.
वा खूप छान
❤
छान दुसऱ्या कडव्या नंतर म्हटलेले आरोह अवरोह लिहिलेले पाहिजे .
😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😊😅😅😅😅😅😅😅😅😅😮😮😅@@jaym8717
😊😅
अप्रतिम आवाज..... अरविंद दादा.... Brand is Brand.....👍👍❤️❤️🙏🙏
अक्षरशा मन भारावुन लावणारे अभंग ,
असे वाटते की मीण माझा राहिलो ,
मी श्री हरिच्या अभंंगी पाड़ुर्ंगी न्याहलो. "माऊली "🌹🌹🌹🙏🌹🌹🌹
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज जय जय स्वामी समर्थ
खूप छान आहे हा अभंग म्हणून मी रिंग टोन ठेवली
अतिशय सुंदर अभंग ❤❤❤जिवंतपणी स्वर्ग सुख प्राप्ती ❤❤❤
भगवंताचे काम केल्यावर स्वतः भगवंत भक्ताच्या घरी स्वतः राहायला येतो. संत तुकाराम महाराज, संत एकनाथ, भक्त पुंडलिक, मीराभाई, संत तुलसीदास, असे अनेक संत आपल्या सारख्या सामान्य मानवला मार्गदर्शन करतात. मन्युष अपनी करणी करे तो नर का नारायण हो जाय! खूप शान, अप्रतिम. 👌👍🙏🌹🌹🌹🌹🌹
हा अभंग ऐकलं कि छान वाटत. मन प्रसन्न होत.
देवासारखी मी ही वेडावले माऊली... पुनः पुन्हा ऐकूशी वाटते हे गाणं... रामकृष्ण हरि माऊली 🙏🌹
खुप सुंदर अभंग , मन प्रसन्न झाले . रामकृष्ण हरी 🙏
बरेच दिवसांनी ऐकून मन प्रसन्न झाले .
खूपच सुंदर 👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻मी रोज मनात गोंधळ असला कि तेव्हा आयकतो 🙏🏻🙏🏻
खूप छान अभंग ❤ मन तृप्त झाले 😊
अभंग सुंदर गया आहे
सोबत सतार,बासरी आणि साथ
खूप छान
Khupchछान आहे. अभंग, ऐकल्यावर मन भारावून जाते. ऐकतच राहावे असे वाटते.
श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त आपला क्रपा आशीर्वाद असावा हीच प्राथर्ना
🙏💐🌹राधा कृष्ण की जय🌹💐🙏
माऊली लयभारी पांडुरंग हरी धन्यवाद
अतिशय सुंदर अभंग aani aavaj madhur
daada ganyala ajun khup sunder aani chaan feeling add kelat . you r great singer
Dhnya dhanya sant sadan ! Santancha sahwas kiti chaan ahe wisktlele aaushya punha margi laagte ! Vishswrup krushna manapasun aabhar!
खुप सुंदर आहे मन प्रसन्न झाले आहे .❤
राम कृष्ण हरि 🙏🙏
🙏🏻🙏🏻🙏🏻🚩🚩😊😊🥰🙏🏻❤️🚩🚩🚩🚩🚩🚩 जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल..!!🚩🚩🚩🙏🏻🙏🏻🙏🏻❤️❤️🧡🥰⛳
I'm Muslim but listing this masterpiece ❤️
Thank you so much vale ku salaam
Tx you bro vala kum salmbhai jan
Sangeet ek Pooja hai.❤
Jay Hari 🙏🙏🌹👌👌
Ok
अप्रतीम ❤️ सुंदर आवाज .आहे . मनाला लावून जात हे भजन आईकल्या वर ❤️....
Jai Hari, apratim, adhyaksh machi samadhi lagte, khup, khoob khoob chhan
माझ्या दिवस भर हे भजन मुखात येतोय 🙏❤
अप्रतिम आवाज..... अरविंद दादा.........
कीती ही वेळा ऐकले तरी मन नाही भरत, परत परत ऐकावे से वाटते❤❤🙏पांडुरंग हरी, वासुदेव हरी
खूपच छान , सुंदर आणि मधुर आवाज 💞💗♥️♥️💞💗♥️💖💞💗♥️💖😃😀😃😀😃😃😀😃😃😃😀😃😀😀😃😃😃😀😃😀😃😀😃😀👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌😺😺😺😺😺👌👌👌
🙏🏻👌👌
ज्या सुखा कारणे देव वेडावला,
वैकुंठ सोडूनी संत सदनी राहिला || धृ ||
धन्य धन्य संताचे सदन
तेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण || १ ||
नारायण नारायण नारायण
लक्ष्मी नारायण नारायण नारायण
सर्व सुखाची सुखराशी,
संत चरणी भक्ती मुक्ती दासी
एका जनार्दनी पार नाही सुखा,
म्हणोनी देव भुलले देखा || २ ||
❤👍
🤍𝐉𝐚𝐲 𝐡𝐚𝐫𝐢
मन प्रसन्न होत या अभंगाणे,राम कृष्ण हरी
विठू माऊली चे हे गान आईकल्यावर अस वाटतय कि मि खरज विठू माऊली जवल आहे अस वाटतय
This geet realse our tension when we listen this Abhanga
अप्रतिम भजन गोड, आवजात, धन्यवाद संताना🌹🙏🙏🌹
🙏🙏
खुप छान मी चार पाच वेळा ऐकतो.
अप्रतिम शब्दात नाही सांगू शकत मनाला खूप छान वाटले
Very nice Song 👌👌👌
Mohite Saheb, kadakkk voice
मन शांत होईल असे अभंग
Wonderful voice and very sundar geet,
🙏🙏रामकृष्ण हरि🙏🙏
Khupach chhan gaile aahe .....ram krishn Hari dhanyawad.deva pandurang mi varila nahi yeu shakat pan mi mobailvart baghun tuzya kirta aani abhang aayakun maze man ekadam prasanna hote pandurang, pandurang, pandurang, pandurang, pandurang, pandurang,hari om vitthala rakhamai 🪔🪔🪔🪔🪔🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌🌺🌺🌺🌺🌺🌺🌹🌹🌹🌹🌹
दिवसातून मी 4 ते 5 वेळेस रोज ऐकतो मन प्रसन्न होऊन जाते
खुप सुंदर
मी दिवसांत 10 वेळा तरी ऐकते खूप छान आवाज 🙏🙏🙏
Mi pan
Mi pan
खूप छान आहे अभंग
Mee pn khup vela Ani khup Chan ahe
M
हा अभंग ऐकून साक्षात परमात्मा विलीन झाल्यासारखे वाटते
Ho.....
खुप खुप छान मन प्रसन्न झाले
जय हरी विठ्ठला 🙏🙏🙏🙏
मन प्रसन्न होते या गाण्याने 🙏
हे भजन ऐकून मन एकदम प्रसन्न होते छुप छान वाटत ऐकून
मन प्रसन्न कारणरा अभंग आहे 🙏🪷🌺🙏
❤ अतिशय सुंदर .
राम कृष्ण हरी खुप सुंदर
अप्रतिम...
राम कृष्णा हरी🙏 🚩
❤ राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🌹🌹🌹👏👏👏
खूप सुंदर 🙏🙏🙏🙏🙏👌
माझा वर्ग मित्र अविनाश बापू याला याला अभंग खुप प्रिय आहे त्याच साठी ▶️
Mazhi mule office la gelyavar mala ghari kantala yeto...Devnchi bhajane aiklyavar man prasanna hote❤
Nice song Dada apratim
From Chandu Dada Mhatre Pimplas.
Khup chann🙏
मधुर आवाज अणि सत्य परिस्थिती आहे
🙏Feel very peaceful when listen this beautiful song RAM Krishna hari 🙇♀️🙏🌸
ek no kadak
So sweet that gives us lots of happiness
आवाजाला तोड नाही...अप्रतिम
खूप छान आवाज खूप छान अभंग मी रोज
खूप छान अभंग आहे किती ऐकावे कमीच आहे
अति सुंदर 🎉
राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी
जय सद्गुरू श्रीहरी विठ्ठला
Shree Swami Samarth
Wonderful abhang I like it very much
Mast abhng ahe mala khup avadto ❤
🙏💐🌹राम कृष्ण हरी🌹💐🙏
Every day once a time I listen this abhang and feel very peaceful
खुप चछानमी दिवसातून चार पाचवेळाऐकते ऐकतांना मी चा ल पण शिकुन गेले. 🎉🎉🎉
अप्रतिम आवाज आहे दादा 🙏🙏🚩🚩
राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी माऊली
Feel very pleasant and peaceful to listen this abhang
Tumhala ananta ananta danyavad maji raja pandricha,
Very nice vithle song 🙏🙏🙏
अप्रतिम गायलात अरविंद दादा.... खूपच सुंदर सूर....💓
Anant koti Bramhand nayak Rajadhiraj yogiraj Sachchidanand bhakta vatsal bhakta abhimani peeta pur Niwasi sadguru shripad shree Vallabha ncha jai jai aso🎉
Jai, jai, ram, krishna, hari, khup, sundar
खुप छान❤❤
सुंदर अप्रतिम
खुप छान , सुंदर आवाज आहे, अभंगाची गोडी वाढली..
खूप छान आहे एक नंबर छान वाटत
Mast arvind kaka vahvah
I listen this bhajan everyday feel very happy