ज्या सुखा कारणे देव वेडावला योगेश गायके jya sukha karne yogesh gayke

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 окт 2024

Комментарии • 1,1 тыс.

  • @MAHA_YOG
    @MAHA_YOG 3 месяца назад +8

    खूप छान गायन केले माऊली पूर्ण अंतःकरण हरिमय झालं 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @haribhau1955
    @haribhau1955 6 месяцев назад +2

    ज्या सुखा करणे खुप खुप आवडते मी नेहमीच ऐकतो,खुपचं छान आवाज सर आज पहिल्यांदा आपलं आवाजात ऐकायला मिळाला भाग्य समजतो मी .

  • @sadashivshelke282
    @sadashivshelke282 4 месяца назад +3

    मनाला भुरळ घातली आहे.
    अशिच बुद्धी पोलिस खात्यातील वरिष्ठ अधिकारी व ईतरांना परमेश्वराने देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे.

  • @BhagavatBhutekar
    @BhagavatBhutekar Месяц назад +4

    माली पिंपळगाव येथे हनुमान जयंतीला खूप छान कीर्तन केली तुम्ही

  • @KrushnaBhalsinge
    @KrushnaBhalsinge 6 месяцев назад +3

    पोलिसांच्या रूपातील देव माणूस जय हरी माउली

  • @shailajajoshi5543
    @shailajajoshi5543 3 месяца назад +3

    खूप सुंदर आवाज, माऊली भावपूर्ण गाताहेत, मनाला भावला आवाज 🙏🙏🙏👌🏼👌🏼

  • @dashratkene7601
    @dashratkene7601 6 месяцев назад +4

    संगीताची आवड जातीत ,पोशाखात वर्णात,धर्मात नाहीतर मनात असावी लागते याच उत्तम हे उदाहरण आहे अनेक शुभेच्छा❤❤❤

  • @KashinathGhanghav
    @KashinathGhanghav 3 месяца назад +3

    ज्या माऊलीच्या पोटी तुम्ही जन्म घेतला तिला कोटी कोटी प्रणाम. जय हरी.

  • @subhashpatil1090
    @subhashpatil1090 8 месяцев назад +4

    खूपच सुंदर अभंग वाणी आणि खूप छान तुमचा आवाज ही आहे आम्हला तुमचा अभिमान वाटतो आणि खाकी वर्दीतील देवच पाहत आहे असे वाटते राम कृष्ण हरी माऊली धन्य आहे ती माऊली जिने तुम्हाला जन्म दिला 😊😊

  • @vitthalvarkute6049
    @vitthalvarkute6049 7 месяцев назад +4

    गायन सगळेच करतात पण आपल्या गायनातील अर्तता भगवंता पर्यंत पोहचणारी आहे . अप्रतिम गायन माऊली .

  • @keshavavchar3330
    @keshavavchar3330 6 месяцев назад +4

    अप्रतिम गोड आवाज वां,दादा मी तर कोणत्या व कोठे आहे याचे तर भानच राहिले नाही दादा वां ❤❤❤❤

  • @SunitaHalnor-ru7pv
    @SunitaHalnor-ru7pv 3 месяца назад +18

    अंतर मनातून आलेला भाव. खरोखरच ईश्वरी आवाज आहे. सर तुम्हाला खूप निरोगी आयुष्य लाभो हिच पांडुरंग चरणी प्रार्थना

  • @dattatrayshindeshinde6966
    @dattatrayshindeshinde6966 3 месяца назад +4

    आदरणीय महोदय
    ❤खाकी वर्दीतील संत गायक आणि प्रवचनकार खुप खुप शुभेच्छा पुढील काळात आपणास अशीच प्रगती करण्यासाठी गाण्यासाठी सूर मत शुभेच्छा ,,😂

  • @वित्तीयसाक्षरता
    @वित्तीयसाक्षरता 6 месяцев назад +3

    मधुर आवाज आहे सर, जन्म आणि मरण हा नियम तर निसर्गाचा आहे, आनंद वाटतो, गरीब अन्याय झालेला माणूस तुमच्या कडे आल्यावर मला न्याय मिळेल अशी अपेक्षा असती आणि तुम्हाला नजरेत देवासमान पाहतो, तुम्ही तळमळीने गायलं आहे, सलाम तुमच्या कार्याला,नाईस

  • @vitthalRitthe-uo2fo
    @vitthalRitthe-uo2fo Месяц назад +4

    धावपळीच्या खात्यात नोकरी असून देखील गायनक कला भजन जपले. ऐकून कान त्रस्त झाले साहेब. धन्यवाद.

  • @sudarshanmirashe77
    @sudarshanmirashe77 7 месяцев назад +2

    सर तुमचं गायन ऐकत असतांना निश्चितच प्रत्येकाच मन भारावून येत, प्रचंड सुंदर आवाज आणि अप्रतिम गायनाची चाल आहे.
    सर कर्तव्य बजावत असताना सुद्धा वारकरी संप्रदाय सांभाळून भारतीय संस्कृतीची जोपासना करीत असल्याबद्दल खुप खूप धन्यवाद 🙏🌹💐💥🙏🌹💐💥

  • @GangadharBhilwande
    @GangadharBhilwande 2 месяца назад +4

    धन्य माऊली तुमच्या आवाजात साक्षात प्रभु विठ्ठल दर्शन घडले

  • @Shanta-k7t
    @Shanta-k7t 2 месяца назад +2

    खुप अनतकरना पासून गायलेल्या गोड अभंग सर जयहरी

  • @cutebabyprincess5297
    @cutebabyprincess5297 6 месяцев назад +3

    सर तुमच्या सारखे लोक भक्तिमार्गात असल्यावर गुन्हेगार आपोआप गुन्ह्यातून परावृत्त

  • @Thetravellersardar
    @Thetravellersardar 4 месяца назад +3

    गेली काही महिने हे गाणं सातत्याने ऐकतोय. प्रत्येक वेळी अजून भूक बाकी आहे असच वाटतंय. मन भरून येत. परवा पंढरपूर ला जाताना ही गाडीमध्ये हे गाणं लावलं होत, सोबतचे सगळे शांत होऊन त्यात गुंग होत होते आणि तेही रिपीट मोड वर...अतिशय अप्रतिम🙏 गायके साहेब तुम्हाला मनापासून नमस्कार 🙏

  • @prashantgavandgave4984
    @prashantgavandgave4984 10 месяцев назад +72

    अप्रतिम सादरीकरण योगेश जी तुमच्या कंठा मध्ये साक्षात सरस्वती मातेचा सुभाष आहे आणि तो तुमच्या प्रत्येक गायकी शब्दांमध्ये दिसून येतो वारकरी संप्रदाय पोलीस प्रशासन सांभाळत आपण आपला परिवार ही सांभाळत आहे आपल्या अधिक उन्नती व प्रसन्न माई आयुष्याचे मन कामना करतो पांडुरंग आपल्याकडून आशिष सेवा करून घेत राहो ही प्रार्थना खूप खूप धन्यवाद

  • @ShirishShirwdakar
    @ShirishShirwdakar 3 дня назад +3

    सर तुम्ही एक इमानदार पोलीस वाटतात आजपर्यंत जेवढे पोलिसांनी बघितले सगळे तोड पाणी करणारी बघितले

  • @rajendrashelar441
    @rajendrashelar441 3 месяца назад +4

    सर, खरोखरच अभिमान वाटतो आहे. फारच छान आवाज आहे तुमचा.

  • @Nanagaonkar
    @Nanagaonkar 4 месяца назад +4

    सलाम योगेश जी रूद्यय स्पष्ट करणारा आवाज

  • @Savagesof-04h
    @Savagesof-04h 6 месяцев назад +3

    मनसोक्त ऐकू वाटतो सारखा अभंग साहेब खूप छान

  • @rahulshevkari1042
    @rahulshevkari1042 2 месяца назад +1

    खुप छान सुंदर अप्रतिम असा आवाज आहे माऊली तुमचा तुमच्या पुढील वाटचालीस लाख लाख शुभेच्छा

  • @babanmankar6479
    @babanmankar6479 5 месяцев назад +4

    गायके माऊली खूपच सुंदर राम कृष्ण हरी माऊली

  • @dashrathnakti9016
    @dashrathnakti9016 11 дней назад +2

    व्वा काय गायन आहे हो आपलं,
    अप्रतिम.... ऐकताना एकदम तल्लीन झालो....कैक वेळा ऐकलं.....मी वेडावून गेलो
    अतिशय सुंदर..😊

  • @chitrabhamare6800
    @chitrabhamare6800 3 месяца назад +3

    राम कृष्ण हरी माऊली...😢😢 खूप खूप छान म्हटले.. वरदी सांभाळून,🎉🎉 देवात एवढे मग्न होऊन... अप्रतिम 🎉 चाल कशी आहे की इमोशनल होतं....

  • @PratikshaShandilya-p2n
    @PratikshaShandilya-p2n 2 месяца назад +1

    सुंदर अप्रतिम गायल सॅल्युट माऊली

  • @Balasahebjagtap-fm1tq
    @Balasahebjagtap-fm1tq 4 месяца назад +4

    जयशिवराय जय महाराष्ट्र, कौठलेही,काम,करा,नोकरीत, आपली संकुती,जपतात,हिच,खरी,ईश्वर, सेवा,आभिनंदन

  • @Piyush.814
    @Piyush.814 2 месяца назад +2

    ड्युटी सांभाळून जी तुम्ही कला जोपासली त्याबद्दल तुमचे अभिनंदन

  • @devramkhemnar4973
    @devramkhemnar4973 6 месяцев назад +3

    अप्रतिम गायन,
    मूळ गायकापेक्षाही छान वाटते, पुन्हा पुन्हा ऐकावे वाटते,खूपच छान..

  • @ashokmore4555
    @ashokmore4555 4 месяца назад +2

    योगेशजी आपला अप्रतिम आवाज ,एकरूप तल्लीन होऊन गायलेले गीत ऐकून भारावून गेलो महाराज,रोज एकदा तरी ऐकले शिवाय चैन पडत नाही.

  • @bipinmohite673
    @bipinmohite673 3 месяца назад +4

    महाराष्टातील तरुणाईला तुमच्या गॉड आवजातून अभंगवाणी कळू दे ...पुन्हा पुन्हा ऐकावे वाटतात हे अभंग❤

  • @ramchandrakanawade9598
    @ramchandrakanawade9598 4 месяца назад +2

    खूप सुमधुर आवाजात गायले आहे.माऊली , आदरणीय श्री गायके साहेबाना उदंड आणि निरोगी आयुष्य देईलच ❤❤

  • @ushagondwal6139
    @ushagondwal6139 4 месяца назад +6

    खुप सुंदर अभंग गायला❤😊

  • @sangitachavan5059
    @sangitachavan5059 2 месяца назад +2

    खूप खूप छान👌👌🙏💐अप्रतिम अभंग आवाज मंत्रमुग्ध 🌹🙏राम कृष्ण हरी माऊली🙏🌹

  • @BhagavatBhutekar
    @BhagavatBhutekar Месяц назад +2

    सर खूप छान गायन केले तुम्ही

  • @DattatrayPawar-bj5ts
    @DattatrayPawar-bj5ts 2 месяца назад +1

    शब्द नाही मी काय बोलू परमेश्वर तुम्हाला निरोगी आयुष्य देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना

  • @kalidassaba3771
    @kalidassaba3771 2 месяца назад +3

    अंतकरणापासून माऊली खूप सुरेल भजन गायलात

  • @shekharmhaskar6360
    @shekharmhaskar6360 2 месяца назад +1

    माऊली तुमचा आवाज खूपच सुंदर आहे

  • @AshwiniNagargoje-co7mc
    @AshwiniNagargoje-co7mc Месяц назад +15

    सर कोणत्या पोलिस टेंशनला आहेत वेळ काढून खूप छान अभंग गाता मी जेव्हा पासून ऐकला तेव्हा पासून 7ते 8वेळा ऐकला आहे 🙏 श्री स्वामी समर्थ जय हरी विठ्ठल

    • @Mcjangale
      @Mcjangale 5 дней назад +2

      Ghansawangi Dist Jalna

    • @Mcjangale
      @Mcjangale 3 дня назад

      RAM KRUSHN HARI ♥️

    • @Mcjangale
      @Mcjangale 3 дня назад

      @@AshwiniNagargoje-co7mc RAM KRUSHN HARI ♥️

  • @meenatribhuwan1124
    @meenatribhuwan1124 4 месяца назад +3

    खूप छान आवाज आहे सरांचा राम कृष्ण हरी माऊली 🙏

  • @shivshambhogaming
    @shivshambhogaming 10 месяцев назад +4

    काय आवाज आहे अतिसुंदर ऐकतच बसावे वाटते😊😊😊

  • @RanjanaGaikwad-z6c
    @RanjanaGaikwad-z6c 3 месяца назад +2

    दारु पिनारे पोलिस पाहिले,पण तुम्ही मात्र great

  • @gargifilms857
    @gargifilms857 11 месяцев назад +4

    अप्रतिम गायके साहेब❤

  • @umeshthakre4920
    @umeshthakre4920 2 дня назад +1

    अप्रतिम सर 🙏 खूप छान

  • @arjundalvi9657
    @arjundalvi9657 26 дней назад +4

    खूपच छान साहेब मन प्रसन्न झाले आम्हाला आपला आभिमान आहे जनतेची सेवा करून हा छंद तुम्ही जपला धन्य झालो साहेब सलाम तुम्हाला

  • @dattapatil2376
    @dattapatil2376 6 месяцев назад +2

    अप्रतिम खुपच सूनदर माऊली

  • @jagannathkamble7768
    @jagannathkamble7768 Месяц назад +3

    खूप छान आवाज आहे सर

  • @santoshadhikari5605
    @santoshadhikari5605 8 месяцев назад +2

    योगेश गायके साहेब आपण जर ओरिजनल भगवंताचे नाम घेऊन जपले तर याच्या पेक्षा दुप्पट आनंद अपना स्वतःला होणार यात शंका नाही. आणि त्या गायनात तुम्ही रंगून जाणार ‌ ही 100% खात्री

  • @siddharthmuneshwar4419
    @siddharthmuneshwar4419 10 месяцев назад +2

    खुपच सुंदर सर आपल्या आवाजामध्ये एक शक्ती आहे .ती शक्ती माणसाला आनंद,प्रेम ,देऊन ईश्वराची भेट करुन देते.
    धन्यवाद सर.

  • @gorakhthorat8258
    @gorakhthorat8258 7 месяцев назад +2

    खूप छान माऊली ❤

  • @VishwanathAmdurkar-dc8hc
    @VishwanathAmdurkar-dc8hc 5 месяцев назад +4

    खरोखर अप्रितम गायन आहे सर माऊली कुपा आहे

  • @shivajijadhav7415
    @shivajijadhav7415 6 месяцев назад +2

    योगेश साहेब आपल्या गायकीला करवीरनिवासिनी अंबाबाईच्या कोल्हापूरातून कोल्हापूरी रामराम.

  • @vishnumunjale5676
    @vishnumunjale5676 7 месяцев назад +51

    श्री.योगेश गायके आपण पोलीस खात्यात कर्म करताना श्री विठुमाऊली चे अभंग गायन करताना देव संत सदनी राहिला हे तर खरे आहे पण आपल्या अंतरंगात राहून तो देव खाकी वर्दीत तुमच्या रूपाने अप्रतिम कार्य करतो आहे.खूपच अप्रतिम गायन योगेशजी आपले ❤ दिलसे अभिनंदन. रामकृष्णहरी विठ्ठला केशवा.

    • @manvendrajadhav7923
      @manvendrajadhav7923 5 месяцев назад +5

      सुंदर

    • @avighnaparab6267
      @avighnaparab6267 4 месяца назад +2

      व्वा, खूप छान.योगेशजी.

    • @asaramsakhare5374
      @asaramsakhare5374 4 месяца назад

      वा काय सुंदर अवाज

    • @SudamGhorpade-qb8fv
      @SudamGhorpade-qb8fv 3 месяца назад

      खूप खूप छान अभिमान वाटतो स्वतःची चाल अप्रतिम वाटते रामकृष्ण हरी ❤❤

  • @vilaspatil5385
    @vilaspatil5385 4 месяца назад +2

    सर आपल्याला सोबत विठ्ठल सोबत पाठीशी आहे आपणाला अविशात काही कमी पडत नाही साहेब खुप सुंदर सुर आहे मनला खुप आवडत साहेबआयुष्यात काहीतरी कमीवल आहे साहेब . विठ्ठल.विठृल ..

  • @nileshkuldharan643
    @nileshkuldharan643 5 месяцев назад +3

    अप्रतिम शब्दच नाही खूप छान सर

  • @bhaveshpatil4222
    @bhaveshpatil4222 7 месяцев назад +2

    🚩आता प्रपंच आणि परमार्थ दोन्ही साधले बद्दल धन्यवाद, माऊली🙏🚩

  • @sagarchavan8590
    @sagarchavan8590 10 месяцев назад +2

    आतापर्यंत गाणारे खूप पाहिलेत, मात्र गायनातला भाव योगेशजींच्या आवाजातून अनुभवला...!!

  • @shivajiganganmale2250
    @shivajiganganmale2250 4 месяца назад +2

    🙏 राम कृष्ण हरी माऊली 🙏 खरच खूप छान खूप सुंदर आवाज आहे। धन्यवाद सर 🙏

  • @dipakgore2755
    @dipakgore2755 5 месяцев назад +3

    नो चॅलेज अवाजाला आपल्या साहेब

  • @KailasKanawade-nb6sq
    @KailasKanawade-nb6sq 2 месяца назад +1

    माऊली तुम्हाच्या गायणापुढे नतमस्तक साहेब

  • @indumatiraskar455
    @indumatiraskar455 Месяц назад +2

    राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏

  • @shubhanginaik3901
    @shubhanginaik3901 2 месяца назад +1

    छान आहे तुमच्या आवाज ऐकू छान वाटले पांडुरंग हरी विठ्ठल 🙏🙏

  • @shobhadokh4892
    @shobhadokh4892 2 месяца назад +3

    कौतुक करावे तेवढे थोडेच खूप छान माऊली

  • @DhanajiShid-d6r
    @DhanajiShid-d6r 5 месяцев назад +2

    आदरणीय श्री.योगेश गायके साहेब आपल्या आवाजात गायक आहे ,खूप खूप सुंदर
    असेच देवाचे गायन करा , विठू माउली आपल्या पाठीशी राहील यात शंका नाही
    💐💐💐🙏🙏🙏💐💐💐

  • @MohanraoKalhare
    @MohanraoKalhare 4 месяца назад +3

    रामकृष्ण हरी माउली राधै राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे

  • @pavan.gound.m.p5750
    @pavan.gound.m.p5750 6 месяцев назад +1

    आशिष सुंदर सेवा आपल्याहातुन घडो देशसेवा भी घडो पांडुरंग परमात्मा आपल्या पाठीशी आहे

  • @DayavanNikumbh-fs8wu
    @DayavanNikumbh-fs8wu 3 месяца назад +3

    जय.हरी.दादा...
    नबर.वन.गायन

  • @sushilkumarjadhav1482
    @sushilkumarjadhav1482 2 месяца назад +2

    वा 👌🤟🙏 खूप सुंदर 👌.एक तर देशप्रेम आणि. भक्ती प्रेम.खुप छान.सर 👌🙏 the great sir., जय हिंद.

  • @balasahebdeshmukh8917
    @balasahebdeshmukh8917 4 месяца назад +3

    अप्रतिम.....
    साधनेला प्रणाम.

  • @vishwanathparab2466
    @vishwanathparab2466 3 месяца назад +1

    खुप सुंदर आणि मधुर आवाज माऊली 🙏🙏

  • @SunilKallurkar
    @SunilKallurkar 10 месяцев назад +2

    योगेश जी माझ्या कडे शब्द नाहीत हार्दिक अभिनंदन

  • @prafuldive6131
    @prafuldive6131 3 месяца назад +2

    साहेबांच्या आवाजात जादू आहे...खूप छान

  • @SwatiJadhav-v6s
    @SwatiJadhav-v6s Месяц назад +2

    अलौकिक गायण रोझ ऐकून झोपून जातो

  • @uddhavhiwale7841
    @uddhavhiwale7841 Месяц назад +2

    रामकृष्ण हरी भाऊ सुखाचे राहा आनंद राहा तुम्ही माझ्या पांडुरंगाचे गुण गान केल्याबद्दल धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @BhiraoShirsat-wc5cm
    @BhiraoShirsat-wc5cm 3 месяца назад +3

    मानाचा.मुजरा.साहेब.राम.क्रष्णहरी.

  • @rekha9276
    @rekha9276 2 месяца назад +1

    खूपच छान आहे भजन साहेब

  • @dilipkamble4598
    @dilipkamble4598 4 месяца назад +3

    खुप छान एकदम सुंदर

  • @DineshPatilOfficial777
    @DineshPatilOfficial777 Месяц назад +2

    खुप सुंदर आवाज.... माझ्या डोळ्यातून पाणी आले.. इतका सुंदर आवाज.... 👌👌👌

    • @AnilDhadave
      @AnilDhadave Месяц назад

      सुंदर, आवाज, भावा,माजा❤❤❤❤

  • @SunilShinde-i7l
    @SunilShinde-i7l Месяц назад +2

    Very nice saheb❤❤

  • @ShailajaMahindrakar-f9v
    @ShailajaMahindrakar-f9v 3 месяца назад +1

    खूपच सुरेल स्वर आहे माऊली आपला 🚩🙏🙏

  • @dharmeshrauniyar6195
    @dharmeshrauniyar6195 Месяц назад +3

    Jai Shri Shyam

  • @bhuresunil416
    @bhuresunil416 2 месяца назад +1

    आपलं भजन ऐकल्यानंतर असं वाटते खरोखर देव आहे

  • @vijayjaybhaye3166
    @vijayjaybhaye3166 Месяц назад +3

    धन्य धन्य झालो साहेब .

  • @kisannamdas7236
    @kisannamdas7236 8 месяцев назад +1

    अभिनंदन साहेब.आपण उत्तम प्रकारे श्रमपरिहार करून आनंद मिळवत आहात व त्यातून कुटुंबालाही आनंद देत आहात.आपणांस माझ्या गोड शुभेच्छा.(नामदास सर -एक कलाकार, उरुळी कांचन, पुणे)

  • @TanajiNarkhede
    @TanajiNarkhede 2 месяца назад +3

    ,वा सर काय गायन केलं मला अभिमान वाटतो सर आपला आपलं गायन ऐकून माझ्या वडिलांची मला आठवण झाली

  • @udaychavan1251
    @udaychavan1251 7 месяцев назад +2

    खूप छान मस्त माऊली गायीलात

  • @hanumantbamne9880
    @hanumantbamne9880 4 месяца назад +3

    Jay Hari maulie🙏🙏

  • @balkushanpankhade479
    @balkushanpankhade479 3 месяца назад +1

    धन्यवाद गायके साहेब पानखडे राज पिंपरी हुन

  • @riyaznadaf5713
    @riyaznadaf5713 4 месяца назад +3

    Sir aap kaha se ho 👌👌👌👌👌💐

  • @suniljadhav2619
    @suniljadhav2619 2 месяца назад +1

    , आवाज खूप सुंदर आहे माऊली आशिष गाजरा

  • @riyaznadaf5713
    @riyaznadaf5713 4 месяца назад +3

    Wooooo saheb

  • @sanjaynalawade5541
    @sanjaynalawade5541 6 месяцев назад +2

    Very Nice .

  • @laxmanpatil2865
    @laxmanpatil2865 5 месяцев назад +3

    Verry good

  • @sadanandnarkar8371
    @sadanandnarkar8371 Месяц назад +1

    जय हिंद सर
    तुमच्या आवाजाला
    तुमच्या गायकीला
    तुमच्या वर्दीला
    100 तोफांची सलामी

  • @sujitbarge8577
    @sujitbarge8577 4 месяца назад +3

    Ram Krishna hari

  • @arjunshinde100
    @arjunshinde100 2 месяца назад +2

    वा योगेशजी आज तुम्ही कानाचे पारणे फेडले, अप्रतिम अप्रतिम अप्रतिम आवाज, सॅल्युट तुमच्या आवाजाला,,,,,