अति अप्रतिम,❤ विठोबा रखुमाईच्या भजनाच्या टाळ गजरात तल्लीन होऊन खरो खरचं तन, मन आणि ध्यान तृप्त झाले. श्री. रमेशबुवा चोरघे आपल्या आवाजात हे अभंग एकुण ती भगवंताशी असलेली वाट काही वेळ साठी अशी सोपी नी मोकळी मोकळीशी वाटू लागली हो... खारो खर मनातली सगळी आस्था, विठ्ठल भक्ती एकाएकी बाहेर पडली हो खूप खूप धन्यवाद... आपल्या प्रस्तुतीचे ❤ जय जय राम कृष्ण हरी 🙏🏻🚩❤️ जय जय विठोबा रखुमाई ❤️🚩🙏🏻
धन्य ती माऊली धन्य हा अभंग आणि धन्य ती गायकी!विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल!
😊😊😅
लई मस्त चाल मन प्रसन्न झाले आवाज ठळक आहे सगळ्यांचे कोतुक करतो आनंदी आनंद
अति अप्रतिम,❤
विठोबा रखुमाईच्या भजनाच्या टाळ गजरात तल्लीन होऊन खरो खरचं तन, मन आणि ध्यान तृप्त झाले.
श्री. रमेशबुवा चोरघे आपल्या आवाजात हे अभंग एकुण ती भगवंताशी असलेली वाट काही वेळ साठी अशी सोपी नी मोकळी मोकळीशी वाटू लागली हो...
खारो खर मनातली सगळी आस्था, विठ्ठल भक्ती एकाएकी बाहेर पडली हो
खूप खूप धन्यवाद... आपल्या प्रस्तुतीचे ❤
जय जय राम कृष्ण हरी 🙏🏻🚩❤️
जय जय विठोबा रखुमाई ❤️🚩🙏🏻
🚩 रामकृष्णहरी माऊली 🚩
एकच नंबर आवाज आहे.
मन प्रसन्न झाले.
किती वेळा पन ऐका अभंग मनाला आनंद वाटतं
खूप छान अंभग. ..... 👌👌👌👌👌👏👏
बुवा, जबरदस्त, हार्दिक शुभेच्छा....
भजन ऐकून मन खूप प्रसन्न झाले.
परत परत ऐकायला आवडते.
भजनाची रचना, आवाज, संगीत सर्व सुंदर आहे
कडकडे साहेबांच्या या भजनाने दत्तगुरूंची मूर्ती साक्षात फोळ्यांच्या समोर उभी राहते!
श्री गुरुदेव दत्त!
खुप सुंदर गायला अभंग हा माझा आवडता अभंग आहे छान 👌राम कृष्ण हरी 🙏
मी सकाळ दुपार संद्याकाळ हें अभंग ऐकतो खूपच मन प्रसन्न होते
Sundar..khup chhan.....
🌺🚩‼️ राम कृष्ण हरी माऊली ‼️🚩🌺🌾🌾🌾🌾🌾🌾🙏👌👌👌👌👌
उत्तम भजन मला खूप आवडते नमस्कार बुवा महाराज
माजा खुप आवडता अभंग आहे ,
Mala hi khup aavdato
वारकरी सप्रदाय ❤❤❤
राम कृष्ण हरी माऊली खूप छान वाटल आवाज आणि गायन ऐकून मन प्रसन्न झालं 🙏🚩🙏
माझ्या वडिलांचे आवडते भजन होते त्यामुळे खूप आठवण येते 😶आणि मला खूप आवडते भजन हे 🙏🙏🙏🙏
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल किती वेळा ऐकावे असे भजन गाणे ऐकून मन प्रसन्न होते
गोड आवाजात गायिलेले मन प्रसन्न करणारे भजन 🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🛕🛕🛕👣👣👣🙏🙏
धन्य ती माऊली अभंग .राम कृष्ण हरी👌👌
❤❤🎉🎉🎉🎉 कडक सकाळी सकाळी भक्ती गीते आयकत असतो लय भारी वाटल. मस्त आवाज आणि बासरी,ढोलकी कडक 🎉❤
विठ्ठलाच्या भजनाने मन प्रसन्न झाले
Khupach Sundar Maharaj Ram Krishna Hari
आवाज ईश्र्वराची देण होय, माऊली आवाज जबरदस्त,
अभंग रचना अतिशय उत्तम,
धन्यवाद, राम कृष्ण हरी। जय जय राम कृष्ण हरी।।
अतिशय सुंदर रामकुष्ण हारी माऊली
राम कृष्ण हरी माऊली 😮
..... राम कृष्ण हरी...
खूप छान गायन वादन............. भक्ती प्रेम युट्यूब कडुन अभिनंदन 🎉🎉🎉
भाऊसाहेब चोधरी
भाऊसाहेब चोधरी
Khup chn vatl aikun ❤
मन.लागो.गुरु.भजनी.तुमच्या. आवाजात. गणपती. बाप्पा. मोरया. फारसुदर.होल.हिच.ईश्वर. चरणी. पार्थना
खूप छान अभंग आहे 10 वेळा ऐकला एकाच दिवसात
Khup chhan maharaj 🙏aavaj khup chhan aahe parth parth aaykhav vath aahe kup chhan🙏🙏🙏🙏🙏
जयश्री पांडुरंग नमो नमः🙏🙏🙏🌷🌿
👌 राम कृष्ण हरी माऊली🙏
वा काय भारी वाटल गाण ऐकुन लहानपण आठवल❤❤❤
ऐकताक्षणी मनावर गारुड करणारे अभंग गायन 🙏🙏🙏
सुंदर अभंग मन प्रसन्न होते आवाज पण अप्रतिम 🙏🌺
राम कृष्ण हरि.
माझा खूप खूप आवडता अभंग मन खुप प्रसन्न होते दिवसात वेळ मिळेल तेव्हा ऐकतो चाल खूप सुंदर गातच रहावे वाटते ❤
जीवनात याच्या पेक्षा आणखीन दुसर काय पाहीजे.
खूपच छान 🙏🙏
बुवांचा आवाज खूप गोड लाघवी मनास भूरळ पाडणारा असा आहे धन्यवाद
अप्रतिम गायन ..... मंत्रमुग्ध करणारा आवाज
excellent devotional song. all time favourite 🙏🙏🙏
ATI Sundar awaaz aahe mala ha bhajan khoob avadla bua Maharaj ji Radhe Radhe hare Krishna Ram Ram namaskar
या भजनाच्या रचनाचेची एक वेगळीच जादू आहे.
आवाज तर अप्रतिम.
खूप छान
Kklll
अभंग खूपच छान आहे
Hi l XL cl vi ni mo CT CT by
धने,धनं, आवाज भजन,गोड, अमृता वणी,धने,धन, संत श्री शिवाय नमस्तुभ्यं 🌹🙏🙏🌹🚩🌺🚩
Nice voice!!
Ram Krishna Hari 🙏🙏🙏
काय सुंदर गायन आहे हे खुप दिवसांनी असं ऐकण्यात आलं सुंदर 🌹👌
🙏🙏खूप सुन्दर aabang आहे🙏🙏
Mastch🙏🙏👍👍
राम कृष्ण हरी 🙏
मला पण खूप भारी वाटले ❤😊
खूप छान वाटले ,हे भजन ऐकून💐🙏💐🙏💐🙏💐👌👍
opu
🎉
❤️❤️🙏🙏जय श्री विठु माऊली जय श्रीराम जय हनुमान जय शनिदेव जय श्री राधा कृष्ण🙏🙏❤️❤️
खूपच गोड अभंग
Kiti surekh gayla, trivar namaskar tumhala,dev dhawat yeil
Khup chaan Abhang ahet Thank you
छान अभंग गोड आवाज मन अगदी प्रसन्न होते जय सद्गुरु जय शिवराय
राम कृष्ण हरी माऊली 🙏
अत्यंत अप्रतिम आवाज महाराज.
Khup khup sunder🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खूप छान आवाज आहे माऊली खूप छान गायन केलं तुम्ही 🙏🙏
विठू माऊलींची भजन मनाला आनंद देतात
अप्रतिम...अतिशय सुंदर
नको तिथे भलते लाईक करतात लोकं ,असा गोड विशय कडू लागतो लोकांना. मन प्रसन्न झाले.
Ii
Correct bollat sir tumhi
जय हरी ताई
भाऊ खरा बोलला
@@gnyaneswarbiradar584 so we
खुप सुंदर आवाज व अभंग पण!!
Jay ho mauli maharaj khub chhan.
🙏🌺☘️राम कृष्ण हरी☘️🌺🙏🚩🪔❣️🇮🇳
सुंदर अभंग गायन
रामकृष्ण हरी.
खूपच सुंदर अभंग आणि गायन सुद्धा छान❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉
🙏🙏🌺 राम कृष्ण हरी 🌺🙏🙏
जय हरी माऊली
सुंदर गायन
जय जय राम कृष्ण हरी 🙌🙏🌸🌼
माझा मुलगा सात महिन्याचा आहे त्या ला हा अभंग खुप आवडतो
Ram krishan hari🙏🙏🙏🙏🙏
Khupch sunder nice gayiki,vadak tabla peti 🎉
Ram Krishn Hari mauli 🙏🙏🙏🙏🌹🌹🚩🚩
🎉
खुपछान🎉
Excellent bhajan hay 🙏🙏
Ram kurshna Hari, khupch Chan Bhajan ❤
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
जय राम कृष्ण हरी
💐 ।। राम कृष्ण हरी ।। 💐
माऊली देवाची म्हणजे विठ्ठलाची देणगीच .👌👌👌 धन्यवाद
Ram krishna hari mauli 🙏🙏
🎉
1ch nobbar bhajan maje pan khup Aavdate bhajan Aahe
Apratim Abhang gaila Maharaj Tumi🎉
Kup chan bhajan 🙏🙏🙏
खूप सुंदर अभंग गायन आहे 👌
धन्यवाद साहेब नमस्कार मंडळी
खूप चांगला आवाज श्री बुवांचा भजन श्रवणीय आहे धन्यवाद
जय हरि विठ्ठल रखुमाई ❤❤🎉🎉🎉🎉❤🎉❤🎉❤🎉🎉🎉❤❤❤❤❤❤🎉🎉🎉
राम कृष्ण हरी माऊली राम कृष्ण हरी
Khup chan ahe he song
💐💐 Ram Krishna Hari 💐💐
हे गाणे बरेच गायकांनी गायले आहे पण ह्यांच्या म्हणजे रमेश बुवा यांच्या मुखातून ऐकायला आवडत
Original ते original ..kiti गायकांनी पण गाऊ दे...
Khup chan 🙏🙏
🙏राम कृष्ण हरी 🙏
खूप खूप छान ❤😊😊😊😊😊
Khupp chan ahe he song mn ekdum fresh zal ❤️❤️
Hyancha awajat chan vatete he bhajan❤❤
जय जय रामकृष्ण हरी
अप्रतिम 🙏🙏🙏👌👌👌