Gau Nako Kisna -Marathi Song | Maharashtra Shaheer | Ajay-Atul, Guru T, Jayesh | Ankush, Sana | Paul

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 мар 2023
  • Presenting most awaited Marathi song "Gau Nako Kisna गाऊ नको किसना" from new Marathi movie 2023 "महाराष्ट्र शाहीर Maharashtra Shaheer". Song composed by Ajay - Atul & sung by Jayesh Khare, Mayur Sukale & Ajay Gogavale. Lyrics are penned by Guru Thakur. Exclusively on @EverestMarathi
    Popular Marathi Videos
    ► "महाराष्ट्र शाहीर Maharashtra Shaheer" Videos - • Movie "महाराष्ट्र शाही...
    ► Movie "Chandramukhi चंद्रमुखी" Videos | Marathi Movie 2022 - • Movie "Chandramukhi चं...
    ► Pawankhind | Superhit Marathi Movie 2022 - • Pawankhind | Superhit ...
    ► "Boyz 4" Videos | New Marathi Movies 2023 - • "Boyz 4" Videos | New ...
    ► सुभेदार | Subhedar Marathi Movie - • सुभेदार | Subhedar Mar...
    ► Top Trending Marathi Videos - • Top Trending Marathi V...
    ♪ Song Available on ♪
    JioSaavn: bitly.ws/Cj2r
    Spotify: bitly.ws/E32M
    Amazon Music: bitly.ws/CiQN
    Gaana: bitly.ws/CiQR
    WYNK: rb.gy/rhq7i
    Resso:
    Apple Music: rb.gy/ujn9q
    RUclips Music: • Gau Nako Kisna
    Instagram - bitly.ws/CiRa
    Song Credits:
    Music: Ajay-Atul
    Lyrics: Guru Thakur
    Music Composed, Arranged, Produced & Conducted by Ajay - Atul
    Singers: Jayesh Khare, Mayur Sukale
    Additional Vocals: Ajay Gogavale
    Female Chorus:
    1. Pragati Joshi
    2. Aarohi Mhatre
    3. Mrunmayee Dadke
    4. Madhura Paranjape
    5. Seema Lele
    6. Sonali Karnik
    Children Chorus:
    1. Aaradhaya Singh
    2. Rannvijay Singh
    3. Vedaa mahajan
    4. Anushree Pasi
    5. Aanya Jain
    6. Yash More
    7. Aniket Das
    8. Tanishka Nandi
    9. Diya Wadkar
    Rhythm Section:
    Percussions
    1. Pratap Rath
    2. Krishna Musale
    3. Satyajit Jamsandekar
    4. Prabhakar Mosamkar
    5. Raju Kulkarni
    6. Dipesh Varma
    Flute: Varad Kathapurkar
    Recorded & mixed by Vijay Dayal @ YRF studios
    Assistant Engineer : Chinmay Mestry
    Mastered by Gethin John @Hafod Mastering
    Song Choreographed by Paul Marshal
    Song Editor : Vishal Bhate
    Video Packaging by Tangled Layers Studio (Akash Gulati & Lily Grover)
    Movie Credits:
    Director - Kedar Shinde
    Producers - Sanjay Chhabria ( Everest Entertainment) | Bela Shinde
    Music - Ajay Atul
    Story - Vasundhara Sable
    Screenplay Dialogue - Pratima Kulkarni
    Additional Screenplay Dialogue & Associate Director - Omkar Mangesh Datt
    Casting Director - Akshay Kulkarni
    Lyrics - Shahir Sable | Bhanumati Sable | Guru Thakur & Raja Bade
    Starring - Ankush Chaudhari | Sana Kedar Shinde | Ashvini Mahangade | Shubhangi Sadavarte | Nirmiti Sawant | Mrumayee Deshpande | Dushyant Wagh | Deva | Atul Kale | Amit Dolaawat
    DOP - Vasudeo Arun Rane
    Editor - Mayur Hardas
    Choreography - Paul Marshal Cardoz | Kruti Mahesh
    Make up - Jagdish Yere, Vikram Gaikwad Team
    Costumes - Yugesha Omkar
    Jewelry Partner - Dhanashree Art Jewels
    Footwear Partner - Shinde Shoes
    Bhanumati's Wardrobe - Sayali Rajadhyaksha
    Sound Designer- Mandar Kamlapurkar
    Executive Producer - Jayesh Narayan Sawant
    Production Designer - Eknath Kadam
    CFO - CA Ganesh Choudhary
    Everest Digital Marketing - Deepa Pednekar | Prathmesh Ketkar | Rahul Desai
    PR - Vaibhav Patil (Ginger PR )
    Digital Campaign - Vizual Junkies
    DI Colorist- Santosh Pawar | Puja Surve
    VFX - Milind Shivnikar (G & G studio)
    Post Production - Pratik Ambelkar
    Publicity Design - The Circle | Lokis studio
    Photography & Making - Akshay Lande | Akshay Kharat | Paras Jansari
    Lyrics:
    यमनेच्या काठी नि घाल्या
    गवळणी साऱ्या पाण्याला
    अन्म्हंती सांग येसोदे
    काय करावंकान्ह्याला
    घागरी फोडून जातुया
    दही दूध चोरून खातुया
    येसोदेआवर त्याला घोर जीवाला फार
    ग्वाड लैबोलून छळतोया
    दवाड लैछेडून पळतो या
    सावळा पोर तुझा हा रोज करी बेजार
    त्याला समजावुन झालं
    कैकदा कावून झालं
    म्हातारा
    तुझी नाही धडकत आता
    इकडंराहूनको
    गाऊ नको कि सना गाऊ नको कि सना गाऊ नको गाऊ नको रे..
    सयेपाखरू रानीचंदेतया सांगावा
    वाट माहेराची साद घालते
    सय दाटतेदाटतेपंचमी सनाला
    गंगा यमुना ग डोळी नाचते
    नाग पंचमीचा आला सन
    पुन्याई चंमागूदान
    कि र्पा तूझी आम्हावर राहूदे
    आज हि रव्या चुड्यान
    मागुकुकवाचंलेनं
    औक्ष धन्या लेकराला लागुदे
    दृष्ट ना लागो कुणाची
    ऱ्हाऊ देसाथ सुखाची
    म्हातारा
    आडबाजुला लपजा
    त्वांड बी दावूनको
    गाऊ नको कि सना
    गाऊ नको गाऊ नको रे..
    गोकुळात रंग खेळतो
    रंग रंग खेळतो श्रीहरी
    मोहनात दंग राधि का
    दंग राधि का भाबडी
    लावीतो लळा
    श्याम सावळा
    लागला तुझा
    रंगहा नि ळा
    सूर बासरीचा मोहवी मनाला
    बासरीत या
    जीव गंतु ला
    सोडवूकसारेरेसांग मोहना
    जीव प्राण होऊन कान्हा
    श्याम रंग लावून कान्हा
    सोडून गोकुळ कान्हा जाऊ नको
    जाऊ नको कृष्णा जाऊ नको कृष्णा
    जाऊ नको जाऊ नकोना
    Subscribe/सबस्क्राईब on below link for Marathi Movie Updates.
    bit.ly/EverestMarathi
    Enjoy & Stay connected with us!
    RUclips: bit.ly/EverestMarathi
    Facebook: / everestentertainment
    Twitter: / everestmarathi
    Instagram: / everestentertainment
    #MaharashtraShaheer #AjayAtul #MarathiSong2023
  • ВидеоклипыВидеоклипы

Комментарии • 9 тыс.

  • @EverestMarathi
    @EverestMarathi  Год назад +1873

    Movie "महाराष्ट्र शाहीर Maharashtra Shaheer" Videos | New Marathi Movies 2023 | Kedar Shinde | Ajay Atul
    bitly.ws/BQAQ

  • @krushnarathod96
    @krushnarathod96 Год назад +7636

    माझा विद्यार्थी जयेश खरे... Proud of you बेटा.... धन्यवाद अजय अतुल सर, मा. केदार शिंदे, आणि एवरेस्ट एंटरटेनमेंट 👏👏

    • @EverestMarathi
      @EverestMarathi  Год назад +506

      आपण दिलेले संदेश खरोखरच
      खुप अनमोल आणि गोड आहेत
      आपल्या सर्वांचे मनापासून आभार

    • @veddhapodkar3672
      @veddhapodkar3672 Год назад +108

      Ajay atul deshachya kana kopratun hire shhodhun annatat...❤❤❤

    • @narayanmangalaram2125
      @narayanmangalaram2125 Год назад +150

      जयेशचा हा दमदार आवाज महाराष्ट्राच्या भेटीला येण्यात आपला ही मोलाचा वाटा आहे सर ....👍
      आपले ही मनःपूर्वक अभिनंदन .....💐

    • @gauri937
      @gauri937 Год назад +35

      आपले खूप खूप अभिनंदन

    • @sachinkshirsagar2373
      @sachinkshirsagar2373 Год назад +40

      🤩❤️ aplya nagar cha mulga khup bhari vatty✌️

  • @omkarjadhav4108
    @omkarjadhav4108 Год назад +1265

    भर उन्हात अंगावर काटा आणणारे संगीत 🙏🏻 धन्य झालो मराठी माणूस म्हणून जन्माला आलो.

    • @EverestMarathi
      @EverestMarathi  Год назад +30

      आपले आभार मानण्यासाठी शब्दच कमी पडतात म्हणून फक्त एकच शब्द धन्यवाद

    • @its_hari13_official
      @its_hari13_official Год назад +6

      Ajay-Atul = अंगावर काटे 😍

    • @umeshgaikar1659
      @umeshgaikar1659 Год назад +3

      खूप छान ‌सगीत अजय अतुल ‌यानच 🙏

    • @umeshgaikar1659
      @umeshgaikar1659 Год назад +3

      परत अशी गाणी आली पाहिजे

    • @umeshgaikar1659
      @umeshgaikar1659 Год назад +2

      सर्वात उत्कृष्ट संगीत कार अजय अतुल 🙏🙏👍👍

  • @rekhagupte6841
    @rekhagupte6841 10 месяцев назад +98

    ನನಗೆ ಮರಾಠಿ ತಿಳಿಯುತ್ತದೆ ಕೃಷ್ಣನ ಕುರಿತಾದ ಹಾಡು ಮತ್ತು ಸಂಗೀತ ತುಂಬಾ ಅದ್ಭುತ ವಾಗಿದೆ. ಆ ಪುಟ್ಟ ಬಾಲಕನ ಧ್ವನಿ ಕೋಗಿಲೆ ಕಂಠ ದಂತಿದೆ. ನನ್ನ ದೇಶ ನನ್ನ ಹೆಮ್ಮೆ.

  • @amolbhosale4786
    @amolbhosale4786 11 месяцев назад +98

    माझी मुलगी ५ महिन्याची आहे, हे गाणं सुरू झालं की कितीही रडत असली तरी एकदम शांत होते आणि एखाद्या संगीतप्रेमी सारखी ऐकते, खरंच अप्रतिम संगीत, धन्यवाद अजय-अतुल साहेब

  • @prashantbhoite117
    @prashantbhoite117 Год назад +325

    शेवटी हिरा💎 घडविलाच अजय अतुल सरांनी🔥

    • @EverestMarathi
      @EverestMarathi  Год назад +12

      आपले आभार मानण्यासाठी शब्दच कमी पडतात म्हणून फक्त एकच शब्द धन्यवाद

  • @tantodhiral7915
    @tantodhiral7915 11 месяцев назад +158

    I'm Gujarati....did not understand anything but I feel the emotions..... Love this song.....

    • @vedvartak9375
      @vedvartak9375 6 месяцев назад +3

      Without understanding anything..you still attached to this songs..that's a real power of the song ..❤

    • @shubhamkabaddimujumale8132
      @shubhamkabaddimujumale8132 3 месяца назад

      All movie depends on this your sentence 😊

    • @thevj2123
      @thevj2123 3 месяца назад +4

      Marathi Sikh lo aur feel hoga ❤❤❤
      Each and every word is emotion ❤❤❤

  • @santoshg-ue6lm
    @santoshg-ue6lm 11 месяцев назад +105

    डोळ्यांमध्ये पाणी आणणार भक्तिमय गाणं.👌🏻👌🏻

  • @bhupendrasolanki1501
    @bhupendrasolanki1501 Год назад +250

    में mp से हुं मुझे मराठी तो नहीं आती लेकिन जो, गाने के भाव व शब्द सुने भाव विभोर कर दिया।। आपकी टिम के सभी सदस्यों को धन्यवाद जो आपने मनोरंजन के साथ साथ कृष्ण भक्ति को फिल्माया.... साधुवाद

  • @poonamshinde4639
    @poonamshinde4639 Год назад +97

    गोकुळात रंग खेळतो, रंग खेळतो श्री हरी🚩🧡शेवटी डोळ्यात पाणी आलं.🥺💖

    • @EverestMarathi
      @EverestMarathi  Год назад +2

      तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.

  • @sarishable
    @sarishable 11 месяцев назад +304

    I am from Kerala, but I speak well Marathi.. and enjoying the song understand well…. That’s diversity… Jai Maharashtra.

    • @jayajikhandare4925
      @jayajikhandare4925 10 месяцев назад +4

      जय महाराष्ट्र जय मनसे

    • @INDIAN-ce6oo
      @INDIAN-ce6oo 10 месяцев назад +10

      ഈ സന്ദർഭം എന്താ ബ്രോ. നന്നായി എൻജോയ് ചെയ്തു. പക്ഷേ,ചിലപ്പോഴൊക്കെ കണ്ണുനിറഞ്ഞു.എത്ര നല്ല പാട്ടാണ് ❤️
      കൊങ്കണി കുറച്ചു അറിയാം, മറാഠിയായിട്ട് ചെറിയ സാമ്യം ഉണ്ടല്ലോ.

    • @ranjeetjadhav6035
      @ranjeetjadhav6035 5 месяцев назад

      😍🚩🙏

  • @dhirajpatil3481
    @dhirajpatil3481 11 месяцев назад +27

    गोकुळात रंग खेळतो .... Wah कितीदा तरी रिपीट करून आईकले असेल .... खरंच खूप छान गाणे आहे ... Dhanyawad Ajay Atul sir.

  • @shweta0797
    @shweta0797 Год назад +472

    ह्या चित्रपटाला राष्ट्रपती पुरस्कार मिळायला हवा आणि आमच्याकडे सर्वांच्या शुभेच्छा की चित्रपट सुपर डुपर हिट होवो जय महाराष्ट्र जय भिम 🙏💙♥️

    • @EverestMarathi
      @EverestMarathi  Год назад +18

      तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.

    • @incidious_71
      @incidious_71 9 месяцев назад +4

      Jay shree ram🙏 🚩💪

    • @pradnyayadav3588
      @pradnyayadav3588 9 месяцев назад

      Www j za sa jejsjjswwoosoxoßddj

    • @pradnyayadav3588
      @pradnyayadav3588 9 месяцев назад

      ​@@incidious_71jbih

    • @omkarthakur1660
      @omkarthakur1660 4 дня назад +1

      🧡💙🙌

  • @Ek_veda_itihaspremi-fg2ui
    @Ek_veda_itihaspremi-fg2ui Год назад +366

    महाराष्ट्राचा खणखणीत आवाज.."जयेश खरे". असा आवाज ज्याने संपूर्ण महाराष्ट्राला भुरळ घातली.. अगदी ग्रामसंस्कृतीतील बावनकशी सोनं म्हणजे जयेशचा आवाज.. सोबत गुरु ठाकूरांचे शब्द अन अजय - अतुल यांचे कर्णमधुर संगीत..संगीत रसिकांसाठी अनमोल पर्वणीच म्हणावी लागेल..!!

    • @EverestMarathi
      @EverestMarathi  Год назад +10

      आपण दिलेले संदेश खरोखरच
      खुप अनमोल आणि गोड आहेत
      आपले मनापासून आभार

  • @aniketbokre1700
    @aniketbokre1700 11 месяцев назад +39

    कान तृप्त होतात जेव्हा जयेश "गोकुळात रंग खेळतो श्रीहरी" ही ओळ गातो 😍

  • @sahilsn97
    @sahilsn97 11 месяцев назад +471

    These words...
    वैष्णवांना अक्षरशः वेड लावणारे❤
    3:06
    गोकुळात रंग खेळतो
    रंग रंग खेळतो श्रीहरी
    मोहनात दंग राधि का
    दंग राधि का भाबडी
    लावीतो लळा
    श्याम सावळा
    लागला तुझा
    रंगहा नि ळा
    सूर बासरीचा मोहवी मनाला
    बासरीत या
    जीव गंतु ला
    सोडवू कसा रे रे सांग मोहना
    जीव प्राण होऊन कान्हा
    श्याम रंग लावून कान्हा
    सोडून गोकुळ कान्हा जाऊ नको
    जाऊ नको कृष्णा जाऊ नको कृष्णा
    जाऊ नको जाऊ नकोना....

    • @rahulgholap305
      @rahulgholap305 8 месяцев назад

      😊

    • @mygoalismylife7990
      @mygoalismylife7990 8 месяцев назад +3

      First time listening this song 👍 I'm literally crying after this amazing...

    • @Vardi__Premi04
      @Vardi__Premi04 7 месяцев назад +3

      डोळ्यात पाणी येतं साहेब

    • @siddheshp2700
      @siddheshp2700 7 месяцев назад +1

      Hya Kadavyache Ek Sampurna Gane Hoil ❤

    • @mahendragurav2522
      @mahendragurav2522 3 месяца назад

      Khar aahe..dolyat pani yet

  • @dhananjaysatpute7890
    @dhananjaysatpute7890 Год назад +1129

    गुरुजी ने मुलाचं टॅलेंट social viral केल्यामुळे हा मुलगा आज गायक आहे, खरं टॅलेंट खेडातच आहे. धन्यवाद गुरुजी......❤🙏🙏🙏..💐😊.. पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा

    • @EverestMarathi
      @EverestMarathi  Год назад +18

      तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.

    • @krushnarathod96
      @krushnarathod96 Год назад +7

      🙏🙏🙏

    • @gbzvlogs3195
      @gbzvlogs3195 Год назад +1

      Great Gem firstly discovered by Mr. krushnaji Rathod sir Zp teacher. 🎉

    • @aashishmahajan2537
      @aashishmahajan2537 Год назад +2

      Z.p.ला ch खर शिक्षण ast...बाकी सर्व मोह माया

    • @9a08nirmitighag6
      @9a08nirmitighag6 Год назад

      @@aashishmahajan2537 40th m

  • @SwaraliSpeaks
    @SwaraliSpeaks Год назад +186

    सलग ५ वेळेस बघितले तरी मन भरले नाही..अप्रतिम गीत..अंत:करणाला स्पर्श करणारे..खूप खूप धन्यवाद संपूर्ण टीमचे...❤❤

    • @EverestMarathi
      @EverestMarathi  Год назад +3

      तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.

    • @aashitosh33
      @aashitosh33 Год назад +2

      अगदी बरोबर

    • @sushmanikalje1579
      @sushmanikalje1579 Год назад +1

      मी तर रोज ऐकते तरी मन भरत नाही

    • @gauravnarke6755
      @gauravnarke6755 Год назад +1

      Mi 3rd time aiktoy

  • @ganeshjadhav8041
    @ganeshjadhav8041 9 месяцев назад +26

    मराठी भाषेचा गोडवा या गीतातून व्यक्त होते.जयेश खरे या कलाकारातील गुण ओळखणारे खरे कलावंत मा.अजय अतुल सरांचे खुप खूप अभिनंदन.

  • @mallus9355
    @mallus9355 3 месяца назад +7

    ಗೋಕುಲಾತ್ತು ರಂಗ ಕೇಳೂತ್ತೂ ಶ್ರೀ ಹರಿ .....love Marathi this song...

  • @Goshtpaishachi09
    @Goshtpaishachi09 Год назад +82

    डोळे पाणावले 🥹 अप्रतिम.. शब्दच नाहीत. जयेश खरेचा आवाज, गुरु ठाकुरांची शब्द रचना, त्या चिमुकल्याचा अभिनय, केदार शिंदेचे सादरीकरण आणि आणि अजय - अतुल यांचे संगीत ❣️ magic आहे magic.

    • @EverestMarathi
      @EverestMarathi  Год назад +3

      तुमचे सहकार्य आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.

  • @pratiksalunke8356
    @pratiksalunke8356 Год назад +119

    या गण्याचे संवाद नीट ऐकले तर नक्कीच डोळ्यात पाणी येत ...गाणे बालपणा मध्ये घेऊन जात...जुन्या आठवणी ताज्या होतात ❤❤❤

    • @EverestMarathi
      @EverestMarathi  Год назад +2

      तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.

  • @sunnysunnu34
    @sunnysunnu34 10 месяцев назад +99

    I am a Bengali I don't understand Marathi that much. This song is a treat to the ears
    I was crying throughout the video. I connected to something very special through the song

    • @Pravinphadnis0
      @Pravinphadnis0 9 месяцев назад +4

      you connected to the divine lord Krishna ❤

    • @sohamjadhav581
      @sohamjadhav581 8 месяцев назад +3

      The song is abt the bal lilas of our beloved natkhat lord shree krishna 😍🙏

  • @tharunkumar7776
    @tharunkumar7776 10 месяцев назад +56

    I am from telugu state when i listening this song my eyes fill with tears emotionally i connected to this song and also that child boy

    • @Ssagarmaha
      @Ssagarmaha 9 месяцев назад +3

      संगीताला भाषा नसते, मी सुद्धा अनेक तेलगू गाणे ऐकतो

    • @indian62353
      @indian62353 2 месяца назад

      Music has not language barrier ❤

  • @saurabhdhanawade2228
    @saurabhdhanawade2228 Год назад +4282

    हा तोच विध्यार्थी आहे का ज्याने शाळेत चंद्रा गायलेलं... आवाज सुरेख आहे ❤️👌

  • @power4us1106
    @power4us1106 Год назад +286

    ಸಂಗೀತಕ್ಕೆ ಯಾವುದೇ ಭಾಷೆಯ ಗಡಿಯಿಲ್ಲ, ಭಾಷೆ ಅರ್ಥ ಆಗಲಿಲ್ಲ ಆದರೆ ಈ ಹಾಡು ಕೇಳುತ್ತ ಇರಬೇಕು ಅನಿಸುತ್ತದೆ 😍
    Super song, love from Karnataka ❤️

    • @HIND251
      @HIND251 Год назад +15

      Jay maharastra Jay Karnataka

    • @sachinnannavare1433
      @sachinnannavare1433 Год назад +11

      Jai Karnataka 💛❤️

    • @indian62353
      @indian62353 11 месяцев назад +8

      Right sir 👍👍👍
      Music doesn't have limit of language...
      Love from Maharashtra ❤❤

    • @majicmahi4327
      @majicmahi4327 11 месяцев назад +4

      Jai

    • @pavandjmusic
      @pavandjmusic 11 месяцев назад +8

      This music is soothing 😍 Love from Karnataka ❤

  • @ajayjadhav455
    @ajayjadhav455 11 месяцев назад +30

    झोप येत नव्हती आता रात्री चा 1 वाजला आहे आणि मी हे गाणं 20 वेळा ऐकलं ❤❤😂😂🎉🎉

  • @gautam13608
    @gautam13608 11 месяцев назад +25

    I am from Gujarat I not understand much Marathi but still love this song soo much ...... listen so many times........ sweetest song

  • @atuljaware2317
    @atuljaware2317 Год назад +445

    फक्तं एक गाणं बघितलं तरी डोळ्यातले पाणी आवरेना 🥹 आनंदाश्रू कधी हळवे होऊन जातात काळतही नाही. केदार शिंदे आणि अजय अतुल यांना सलाम ❤

    • @EverestMarathi
      @EverestMarathi  Год назад +12

      आपले आभार मानण्यासाठी शब्दच कमी पडतात म्हणून फक्त एकच शब्द धन्यवाद

    • @omkargaikwad7399
      @omkargaikwad7399 Год назад +2

      Kharach khup Pani ale dolyat...

    • @sandeepdandel5340
      @sandeepdandel5340 Год назад

      one of the best ❤

    • @harshalkhairnar9877
      @harshalkhairnar9877 Год назад +1

      @@EverestMarathi song making video अपलोड करा....

    • @akshaykatake986
      @akshaykatake986 Год назад +1

      ​@@harshalkhairnar9877 kel aahe aplod

  • @algalande
    @algalande Год назад +99

    डोळ्यात पाणी आलं...अजय अतुल यांना उदंड आयुष्य लाभो आणि जयेश ला आशिर्वाद ❤🎉

  • @manu6983
    @manu6983 11 месяцев назад +49

    I am from Telangana.I love marathi songs❤

  • @priyankabhagde5349
    @priyankabhagde5349 10 месяцев назад +15

    काय माहीत का, पण दरवेळी हे गाणं ऐकताना मन भरून येतं.. hat's off to you Ajat Atul sir.. no words for little Jayesh Khare.. blessings to him..

  • @gauravlute1481
    @gauravlute1481 Год назад +68

    मराठी चित्रपट सृष्टीला सुवर्ण पर्व आलं आहे.....✨👌🏻हे या गाण्याचे दाखवून दिलंय..सतत ऐकावस वाटणार जयेश खरे च्या आवाजाने ह्रदय झंकारले , गुरू ठाकूर सरांचे मोहविणाऱ्या शब्दात प्रेम गुंतलेले आणि अजय-अतुल सरांचे संगिता ने तर अगदीच वेड लावलेले हे गाणं...आहे...❤️

    • @EverestMarathi
      @EverestMarathi  Год назад +2

      आपले विचार खरोखरच खुप अनमोल आणि सुदंर आहेत
      आपले मनापासून आभार

    • @myshivansh8193
      @myshivansh8193 Год назад

      Ekdam Satty.....

  • @abhijeet_unde_12
    @abhijeet_unde_12 Год назад +162

    महाराष्ट्राच्या मातीतुन अजय-अतुल सरांनी शोधलेला खणखणीत आवाजाचा हिरा जयेश खरे👏आणी अजय अतुल सरांचे संगीत🙌🔥अप्रतीम गाणं

    • @EverestMarathi
      @EverestMarathi  Год назад +4

      आपण दिलेले संदेश खरोखरच
      खुप अनमोल आणि गोड आहेत
      आपले मनापासून आभार

  • @avdhutbhalerao5893
    @avdhutbhalerao5893 11 месяцев назад +16

    'गोकुळात रंग खेळतो' हे कडवे ऐकल्यावर अंगावर काटाच उभा राहिला खूप सुरेख गायन ,संगीत ❤❤

  • @venkateshdeshpande9185
    @venkateshdeshpande9185 11 месяцев назад +12

    गोकुळात रंग खेळतो
    रंग खेळतो श्रीहरी ...😍🤩👏💐🪷🙏🚩
    जय महाराष्ट्र 🚩

  • @janardhansurose3610
    @janardhansurose3610 Год назад +53

    मराठी चित्रपट संगीताचा स्वाभिमान म्हणजे अजय अतुल
    अभिमान वाटतो मराठी असल्याचा
    जय महाराष्ट्र ❤

    • @EverestMarathi
      @EverestMarathi  Год назад +1

      तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.

  • @tushartambe693
    @tushartambe693 Год назад +393

    Goosebumps when he stands up to sing the song गोकुळात रंग खेळतो , रंग खेळतो श्रीहरी , hats off to my favorite musicians ajay-atul sir and the little boy jayesh 😊 ❤ 🙏

    • @EverestMarathi
      @EverestMarathi  Год назад +4

      Thank You

    • @pravinkhilariofficial2668
      @pravinkhilariofficial2668 Год назад

      गायक कोण आहे
      गोकुळात रंग खेळतो हरी

    • @harshjadhav7958
      @harshjadhav7958 Год назад +2

      @@pravinkhilariofficial2668 चिमुकल्याचा आवाज ऐका हो त्या मोठ्या गायकाच्या आवजाला काय करता

    • @tushartambe693
      @tushartambe693 Год назад +2

      @@harshjadhav7958 ho pan tyani majhi comment nit vachli nahi mhanun prashn vicharala 😊

    • @yugali2007
      @yugali2007 Год назад

      ​@@pravinkhilariofficial2668 mayur sukale .

  • @sureshkharat8657
    @sureshkharat8657 9 месяцев назад +12

    जयेश च्या आवाजाने खुफ उत्साह येतो
    आणि त्यांच्या गुरुजीना सलाम
    कारण
    महाराष्ट्रात एक महान कलाकार ओळखून खेड्यातील मान उंचावली
    सलाम
    अजय अतुल साहेबांना

  • @sujithstryker2025
    @sujithstryker2025 4 месяца назад +9

    Divinity never let us divide on basis of language, region! జై శ్రీ రామ్!

  • @vilasvt6125
    @vilasvt6125 Год назад +334

    मातीतले गाणे आणि देशी आवाज. अजय आणि अतुल सरांचे खुप खुप आभार की त्यांनी शास्त्रीय संगीत आणि संगीताचे पावित्र्य जपून ठेवले आहे. 👍👍

    • @EverestMarathi
      @EverestMarathi  Год назад +5

      तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.

    • @Sahilmotghare_
      @Sahilmotghare_ Год назад

      @@EverestMarathi तुमचे पन खुप आभार अशेच गीत आणत जाहा

    • @devendrature4798
      @devendrature4798 Год назад

      सुंदर गीत तयार केले
      डोळ्यात पानी आले

    • @navnathchakkar2698
      @navnathchakkar2698 Год назад

      खूप छान गाणे आहे हे अवडे खूप अवाज छान आहे

    • @mangeshkumbhar5108
      @mangeshkumbhar5108 Год назад

      Nadkhula☺☺☺

  • @gajanan_Mauli_pawade
    @gajanan_Mauli_pawade Год назад +156

    एका सामान्य मुलात दडलेली कला जेव्हा लोकांना कळते तेव्हा ती त्याच्या प्रसिद्धीची कारण बनते...
    ❤️ मर्हाटी पाऊल पडते पुढे

    • @EverestMarathi
      @EverestMarathi  Год назад +1

      तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.

  • @Vishalpanchal-hd4hn
    @Vishalpanchal-hd4hn 2 месяца назад +19

    2024 madhe kon kon baghtoy

  • @kapiljadhao8097
    @kapiljadhao8097 9 месяцев назад +10

    मन प्रसन्न झाले हे गाणे ऐकून .
    Ajay sir we proud of you

  • @writerab6076
    @writerab6076 Год назад +107

    03:34 अंगावर अक्षरशः काटा येतो..
    Pure Goosebumps🔥🔥

  • @vaibhavjadhav8235
    @vaibhavjadhav8235 Год назад +333

    मी मराठी असल्याचा गर्व वाटतो गाणे ऐकले की. Salute to Ajay Atul sir , littel singer and great musicians ❤

    • @EverestMarathi
      @EverestMarathi  Год назад +2

      तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.

    • @nandalalkarape3156
      @nandalalkarape3156 Год назад +2

      @@EverestMarathi sir mla pan singing chi sandhi dyavi sir🙏🙏🙏khup ichya ahe pan samjat nahi Kay karu

    • @RaghavJain264
      @RaghavJain264 Год назад

      ​@@nandalalkarape3156 we all must be proud bcoz it's our Satan dharma ❤️❤️

  • @sanghatan
    @sanghatan 6 месяцев назад +5

    विशेष करून गाण्याचे ते बोल
    गोकुळात रंग खेळतो रंग खेळतो श्री हरी ही पंक्ती जेव्हा जेव्हा ऐकतो तेव्हा तेव्हा अंगावर काटा उभा राहिल्याशिवाय राहत नाही अप्रतिम अती सुंदर गाणे....❤❤❤❤😢🥰🥺

  • @vinaymathapati3981
    @vinaymathapati3981 11 месяцев назад +17

    ಗೋಕುಳಾಕೊ ರಂಗ ಕೇಳತೊ ರಂಗ ಕೇಳತೋ ಶ್ರೀ ಹರಿ ❤🙏🙏🙏

    • @lyricsprovider8295
      @lyricsprovider8295 10 месяцев назад +2

      ಗೋಕುಳಾತ ರಂಗ ಖೇಳತೋ ರಂಗ ಖೇಳತೋ ಶ್ರೀಹರಿ ಮೋಹನಾತ ದಂಗ ರಾಧಿಕಾ ದಂಗ ರಾಧಿಕಾ ಭಾಬಡಿ, ಲಾವಿತೋ ಲಳಾ ಶ್ಯಾಮ ಸಾವಳಾ, ಲಾಗಲಾ ತುಝಾ ರಂಗ ಹಾ ನಿಳಾ, ಸುರ ಬಾಸುರೀಚಾ ಮೋಹವಿ ಮನಾಲಾ, ಬಾಸುರಿತ ಹ್ಯಾ ಜೀವ ಗುಂತಲಾ, ಸೋಡವು ಕಸಾ ರೇ ಸಾಂಗ ಮೋಹನಾ, ಜೀವ-ಪ್ರಾಣ ಹೋಊನ ಕಾನ್ಹಾ, ಶ್ಯಾಮ ರಂಗ ಲಾವುನ ಕಾನ್ಹಾ, ಸೋಡುನ ಗೋಕುಳ ಕಾನ್ಹಾ ಜಾಊ ನಕೋ

    • @sandip__vlv_
      @sandip__vlv_ 4 месяца назад

      Thanks for watching

  • @spidyraja8514
    @spidyraja8514 Год назад +70

    अजय अतुल सर येवढं quality music ऐकायची सवय नाही हो , हृदय थरथरले ❤

    • @EverestMarathi
      @EverestMarathi  Год назад +2

      आपले मनापासून आभार

  • @whateveryouwant9429
    @whateveryouwant9429 11 месяцев назад +5

    अजय आणि अतुल सर खरच मराठी चित्रपट सृष्टि यांच्या मूलेच कायम टिकुन आहे गर्व वाटतो सर खरच तुमाच्यवर डोल्यामधे पाणी येते सर खरच तुमची गणी ऐकुन आणि लहपनाची आठवन करून दिली 🙏🙏😢😘😘😘

  • @moneshripawale1591
    @moneshripawale1591 10 месяцев назад +14

    मला अभिमान वाटतो आहे की मी मराठी माणूस म्हणून जन्माला आलो . आणि अजय अतुल यांना धन्यवाद की त्यांनी लहान कलाकारांना संधी दिल्याबद्दल

  • @hiteshkaduofficial
    @hiteshkaduofficial Год назад +52

    डोळे पाणावले.... निःशब्द!!!
    जयेश खरे सारखं रत्न आज पूर्ण महाराष्ट्राला मिळालं..याचा आनंद आहे...आतुर आहे हा जीवनपट रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी ..अजय अतुल दादा यांनी जादू केली आहे ...संगीत म्हणजे काय तर संगीत म्हणजे द अजय-अतुल❤❤आणि गुरू ठाकूर यांनी शब्दाची रत्नमाला लिहिली आहे❤❤...
    संपूर्ण टीम ला संगीतमय शुभेच्छा ❤❤❤❤
    हितेश कडू (उरण - नवी मुंबई)

    • @EverestMarathi
      @EverestMarathi  Год назад +1

      आपले आभार मानण्यासाठी शब्दच कमी पडतात म्हणून फक्त एकच शब्द धन्यवाद

  • @ajitdeshmukh9021
    @ajitdeshmukh9021 Год назад +219

    जयेशचा आवाज वेड लावेल महाराष्ट्राला❤️

  • @Comedy_baap
    @Comedy_baap 11 месяцев назад +6

    3:07 अजय अतुल आणि सर्व team che
    मन:पूर्वक आभार 🙏🏻🙏🏻🙏🏻 वारीचे music

  • @yogeshvagal4961
    @yogeshvagal4961 Месяц назад +1

    सगळ्या कलाकारांचे आणि संपूर्ण टीम चे खूप खूप आभार इतकं सुंदर भावूक भक्तिमय गाणं निर्माण केल्या बद्दल , या garmit ही हे गाणं ऐकलं की अंगा वर शहरे आणि मानला शांती मिळते ❤🙏

  • @storieswithsharda
    @storieswithsharda Год назад +159

    i m from uttarakhand. But my stay in Pune and Mumbai over 3 yrs. It is now my 2nd home . Totally could feel the krishna and his separation so smartly have narrated his childhood relationship with villagers, his own family and in his last leg with spiritual showcasing and realising others about his talent. Just can't stop hearing it. Hearing it every morning since last 1 week.-& Watching this after making video.. it has turned out so well. Thank u sharing the making video Ajay Atul ji.

    • @EverestMarathi
      @EverestMarathi  Год назад +2

      Thank you for supporting & encouraging it.
      Please like share & subscribe @EverestMarathi

    • @mystic1954
      @mystic1954 Год назад +1

      @Stories with Sharda hey dear I am studying in pune now ,come here

  • @ishwarhase6368
    @ishwarhase6368 Год назад +161

    हे गाणे चित्रपट गृहात ऐकताने अक्षरशः डोळ्यात पाणी व अंगावर शहारे आलीत,स्वर टाळ आणि मृदंग समेत बाल गायकाचा स्वर ऐकून मन अगदी भक्तीमय झाले.
    जय महाराष्ट्र....🙏🚩🚩

    • @EverestMarathi
      @EverestMarathi  Год назад +2

      तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.

    • @sujnannayak3738
      @sujnannayak3738 Год назад +1

      I cried while hearing it for the first time. Goosebumps too.

    • @joshisumedhraj108
      @joshisumedhraj108 Год назад +2

      खरं आहे.. सकाळचे ३.१२ मिनी झालेत.. आत्ता ऐकतोय. गोकुळात रंग खेळतो पासून पुढे रिपीट ऐकलं.. डोळ्यात पाणी आलं. ❤❤खूप छान आवाज आणि चाल.. पंढरीनाथ महाराज की जय 🙏🏻🙌🏻

    • @muleamol
      @muleamol Год назад +1

      हा कोणता चित्रपट आहे

    • @ishwarhase6368
      @ishwarhase6368 Год назад

      @@muleamol "महाराष्ट्र शाहीर

  • @TheKaushik08
    @TheKaushik08 11 месяцев назад +32

    We need more such melodies. Ajay-Atul sir take a standing ovation 👍

  • @poonamwaman9282
    @poonamwaman9282 Год назад +153

    Guys, not to forget that Mayur Sukale (another singer in this song) has also done fantastic job in his singing. Much appreciated..!
    महाराष्ट्राच्या काळ्या मातीतला कणखर आवाज (मयुर सुकाळे आणि जयेश खरे), अप्रतिम गीत, lyrics, composition and everything is absolutely beautiful..!
    Kudos to the entire team..!🎉🎊🥳

    • @EverestMarathi
      @EverestMarathi  Год назад +1

      आपले मनापासून आभार

  • @akshaymere6804
    @akshaymere6804 Год назад +22

    अख्या महाराष्ट्र ने अतिशय आतुरतेने वाट पाहिली या अमूल्य क्षणाची....... म्हणतात ना टॅलेंट तर भरपूर आहे पण एक संधी तर देऊन पहा.....खूप शुभेच्छा जयेश आणि त्याचे शिक्षक कृष्णा राठोड सर.......खरंच डोळे पाणावले जयेश चे हे यश पाहून ....आणखीन संधी त्याला मिळतील यातून हीच अपेक्षा.......🙏🙏🙏🙏

    • @EverestMarathi
      @EverestMarathi  Год назад

      आपले आभार मानण्यासाठी शब्दच कमी पडतात म्हणून फक्त एकच शब्द धन्यवाद

    • @krushnarathod96
      @krushnarathod96 Год назад

      मनःपूर्वक धन्यवाद सर 👏👏

  • @niteshbhere9490
    @niteshbhere9490 8 месяцев назад +10

    गरीब मुलांना मोठे करतात धन्यवाद अजय अतुल दादा👍🏻

  • @somashekharbssoma2741
    @somashekharbssoma2741 11 месяцев назад +19

    I am kannadega but love this songs ಸೂಪರ್ ❤❤❤👌👌👌

  • @UdayKurte-mr1cn
    @UdayKurte-mr1cn Год назад +35

    मराठी फिल्म इंड्ट्रीमध्ये ऑस्कर घेऊन येण्याचं स्वप्नं अजय अतुल सर तुम्हीच पूर्ण करणार🎉. तुमच्या कामाला खुप खुप सलाम 🙏🙏.
    महाराष्ट्र शाहीर च्या पूर्ण टीम ला खूप खूप शुभेच्छा 🌹

    • @EverestMarathi
      @EverestMarathi  Год назад +1

      तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.

  • @vinuvjadhav
    @vinuvjadhav Год назад +44

    काय आवाज आहे !😲
    नेपथ्य, वेशभूषा, खूप बारीक अभ्यास केला गेला आहे .
    खूप शुभेच्छा, box-office गाजवा !

    • @EverestMarathi
      @EverestMarathi  Год назад +2

      आपले मनापासून आभार

  • @dhruvady9054
    @dhruvady9054 11 месяцев назад +20

    Actually I'm from Karnataka i can't understand the lyrics but I live this song more than any other songs😍💛❤️

  • @INDIAN-ce6oo
    @INDIAN-ce6oo 10 месяцев назад +21

    Lot's of Love from Kerala💚💙

  • @ark1590
    @ark1590 Год назад +78

    3:12 🔥🔥 what a song... Ajay & Atul living legends... lots of love from Karnataka and Kannadigas 🙏

  • @ajitrao2036
    @ajitrao2036 Год назад +326

    या गाण्यातुन मराठी संगीतश्रष्ठीचा दर्जा दिसतो. कलाकाराची योग्यता ओळखणे अजय अतुल सरांना जमते. खुप खुप अभिनंदन...🙂🙂

  • @venkataraghavavlogs
    @venkataraghavavlogs 11 месяцев назад +28

    Heard this song from a reel and immediately came here. Such a beautiful song. I bet even God's heart melts after listening to this song.

  • @savitabiradar4645
    @savitabiradar4645 11 месяцев назад +6

    ❤🎉 superb sir, ajay sir namaste . from Vijayapur ,Karnataka.

  • @Shail.J...
    @Shail.J... Год назад +76

    हे गीत ऐकून डोळ्यात अश्रू आले ✨
    अजय-अतुल सारखे दिग्गज कलाकार आपल्याला परत लाभणार नाहीत

    • @EverestMarathi
      @EverestMarathi  Год назад +1

      तुमचे सहकार्य आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.

    • @maheshjanjal362
      @maheshjanjal362 10 месяцев назад

      सार माला पान गायन करायला आवडते आशी संधी मला पन द्याणा मिपन ऐक गरीब शेतकर्‍यांच्या मुलगा आहे 🙏माजा हा संदेश सर पर्यंत पाठवा सार खुप ऊपकार होतील

  • @krishnabairagi7741
    @krishnabairagi7741 Год назад +84

    महाराष्ट्राची संस्कृती परंपरा बघायला मिळते अप्रतिम आहे ❤

  • @pthorat3312
    @pthorat3312 10 месяцев назад +14

    मराठी म्हणजे माय ❤🚩🙇 समृद्ध धर्म माझा

  • @abhijithkamath6187
    @abhijithkamath6187 11 месяцев назад +9

    ಗೋಕುಳಾತೊ ರಂಗ್ ಋೇಳತೊ..ರಂಗ ಋೇಳತೊ ಶ್ರೀಹರಿ🙇🏻

    • @lyricsprovider8295
      @lyricsprovider8295 11 месяцев назад

      ಗೋಕುಳಾತ ರಂಗ ಖೆಳತೋ ರಂಗ ಖೆಳತೋ ಶ್ರೀಹರಿ ಮೋಹನಾತ ದಂಗ ರಾಧಿಕಾ ದಂಗ ರಾಧಿಕಾ ಭಾಬಡಿ, ಲಾವಿತೋ ಲಳಾ ಶ್ಯಾಮ ಸಾವಳಾ, ಲಾಗಲಾ ತುಝಾ ರಂಗ ಹಾ ನಿಳಾ, ಸುರ ಬಾಸುರಿಚಾ ಮೊಹವಿ ಮನಾಲಾ, ಬಾಸುರಿತ ಹ್ಯಾ ಜೀವ ಗುಂತಲಾ, ಸೋಡವು ಕಸಾ ರೆ ಸಾಂಗ ಮೋಹನಾ, ಜೀವ-ಪ್ರಾಣ ಹೋಊನ ಕಾನ್ಹಾ, ಶ್ಯಾಮ ರಂಗ ಲಾವುನ ಕಾನ್ಹಾ, ಸೋಡುನ ಗೋಕುಳ ಕಾನ್ಹಾ ಜಾಊ ನಕೋ

  • @niteshpatade1269
    @niteshpatade1269 Год назад +125

    परत परत ऐकतोय गाणं.......
    What a composition, what a voice ❤️🔥🔥🔥🔥

    • @EverestMarathi
      @EverestMarathi  Год назад +1

      आपण दिलेले संदेश खरोखरच
      खुप अनमोल आणि गोड आहेत
      आपले मनापासून आभार

    • @adityakhandre1037
      @adityakhandre1037 Год назад

      Same bhava

  • @aashitosh33
    @aashitosh33 Год назад +464

    हे संगीत मला फ्री ऐकायला मिळत आहे त्याचाच खुप आनंद आहे....❤❤
    जय महाराष्ट्र..🚩🚩

    • @EverestMarathi
      @EverestMarathi  Год назад +15

      जय महाराष्ट्र
      धन्यवाद

    • @IndiaDiplomat
      @IndiaDiplomat Год назад +3

      @@EverestMarathi please add subtitles for international audience.

    •  2 месяца назад

      तुम्ही पैसे देऊ शकता.

  • @Bhushan_Pagar
    @Bhushan_Pagar 2 месяца назад +1

    हे गाण रोज ऐकू वाटत...अतिशय सुरेख आनि सुंदर आवाज...सुंदर म्युझिक आणि सोबतचे कलाकार...कित्येक दिवसापासुन गाणं ऐकतोय...परत परत ऐकतोय ❤

  • @amolmane8320
    @amolmane8320 10 месяцев назад +10

    नाद करायचा नाय अप्रतिम आवाज आहे बाळा..❤💯🙏🤩

  • @ncmusiclibraries5954
    @ncmusiclibraries5954 Год назад +91

    3:11 आणि 3:33 हा आवाज आणि या ओळी ऐकल्यानंतर अंगावर काटा येतो!!
    जय श्री हरी जय श्री कृष्ण!! ❤️

  • @manishorape6862
    @manishorape6862 Год назад +209

    10 वेळा जरी हे गाणे ऐकले तरीही मन काही भरत नाही😍 ....अप्रतिम lyrics आणि composition🎼🤩

    • @EverestMarathi
      @EverestMarathi  Год назад +5

      तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.

    • @sanjaydpaul
      @sanjaydpaul Год назад

      Ho

    • @anilpatil2160
      @anilpatil2160 11 месяцев назад

      खरचं अप्रतिम

  • @rahulrj4328
    @rahulrj4328 6 месяцев назад +14

    I'm from Kerala. I don't know the meaning of this song but i like this song. Feel so nice. ❤️

  • @Shankar17shirangare
    @Shankar17shirangare 11 месяцев назад +10

    Ajay Atul I would like to appreciate your effort and nice composition love you guys , ❤❤ every day I listen this song

  • @rutuja.21
    @rutuja.21 Год назад +25

    मोजकेच चित्रपट असतात जे उत्तमरीत्या जीवनपट उलगडणारे असतात त्या पैकी हा असणारच आहे🔥 दमदार संगीत, दमदार अभिनय, lyrics 🔥, चित्रपटाचा उत्साह डब्बल..

    • @EverestMarathi
      @EverestMarathi  Год назад +1

      आपले आभार मानण्यासाठी शब्दच कमी पडतात म्हणून फक्त एकच शब्द धन्यवाद

  • @adityauke9819
    @adityauke9819 Год назад +97

    गर्व आहे महाराष्ट्रीयन असल्याचा 🙏🚩

    • @EverestMarathi
      @EverestMarathi  Год назад

      तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.

  • @madhunayak6141
    @madhunayak6141 11 месяцев назад +46

    I am kannada but I love his voice❤❤❤❤

  • @sandipkhotele5102
    @sandipkhotele5102 9 месяцев назад +6

    खुप खुप आभार आपण सर्वांचे केदार सर अजय अतुल सर आणि जयेश....Superb composition Superb Direction Superb Musicians Superb Writer.... Superb Singer Jayesh

  • @nikhilshagr5090
    @nikhilshagr5090 Год назад +131

    I am a Marwadi from Rajasthan but this trailer have a pure devotion for the lord Vitthal

  • @poonambhide5858
    @poonambhide5858 Год назад +41

    धारदार आहे ह्या मुलाचा आवाज. खूप सुंदर. त्याने गायलेही उत्तम. ह्या मुलाचे शिक्षक आणि अजय-अतुल ह्यांचे खूप खूप आभार. खेड्यापाड्यातील कला ही अशीच समाजापुढे येऊ दे

    • @EverestMarathi
      @EverestMarathi  Год назад +2

      तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.

  • @kajalgosavi5358
    @kajalgosavi5358 4 месяца назад +7

    मी भारतीय आहे मला अभिमान आहे आपल्या संगीत सृष्टीचा...अजय अतुल यांनी भक्ती गीत जेवढी पण गायलित किव्वा गाऊन घेतली..एक ही गाणे असे नाही की अंगावर शहारा येत नाही..तनमन भरून कान तृप्त डोळ्यात अश्रू येतात..

  • @shivajiravsahebsuryavanshi8987
    @shivajiravsahebsuryavanshi8987 9 месяцев назад +7

    आई - वडील आजपर्यंत खूप जणांना कळले नाहीत... न मागता मिळालेलं दैवत ❤❤

  • @ramyaraja321
    @ramyaraja321 Год назад +54

    Iam from andhra my mother tounge is telugu ,and One of my favourite language after telugu is Marathi.

  • @siddeshnawalkar3797
    @siddeshnawalkar3797 Год назад +28

    4:00 Maharashtra things❤🥺

  • @Raj-en2cn
    @Raj-en2cn 11 месяцев назад +4

    रात्रीचे बारा वाजलेत... आणि डोळे पाणावले....❤️😎🙌🙌🙌💓अप्रतिम

  • @abhijeetmandlik5222
    @abhijeetmandlik5222 11 месяцев назад +5

    Ajay -atul -- मराठी संगीत शेत्राला मिळालेले अनमोल हिरे आहेत ...... मराठी गाणी ही आता महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा लोक तितक्याच आकंतेने आईकात असतात ...

  • @vikramjadhav4336
    @vikramjadhav4336 Год назад +42

    आजी ने पैसे हातावर ठेवले आणि डोळ्यात अश्रू उभे राहिले😢खरच धन्य आहेत मराठी संस्कृती व त्याची जान असनारे कलाकार जय महाराष्ट्र

  • @akshayraut226
    @akshayraut226 Год назад +28

    ' गाऊ नको किसना ' ते ' जाऊ नको किसना' ....... अप्रतीम शब्द आणि सादरीकरण 🤝

    • @EverestMarathi
      @EverestMarathi  Год назад

      तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.

  • @rushishedage3617
    @rushishedage3617 11 месяцев назад +16

    गर्व आहे मराठी भाषेचा

  • @thepinkborn7790
    @thepinkborn7790 10 месяцев назад +8

    किती छान आवाज आहे या मुलाचा खरंच मानलं आजय आतुल sir la lay bhari ❤

  • @akshayjoshi6804
    @akshayjoshi6804 Год назад +36

    अर्ध्या तासा आधीच सिनेमा पाहून आलो. खुप मस्त केलंय काम सर्वांनी. लय भारी. नक्की पहा सर्वांनी. जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा ❤✨

    • @EverestMarathi
      @EverestMarathi  Год назад +2

      तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.

    • @harshjadhav7958
      @harshjadhav7958 Год назад +2

      Ho baghitla download karun bara aahe

  • @samyakjadhav1783
    @samyakjadhav1783 Год назад +138

    अप्रतिम गीत, सुरेल चाल आणि मनाला साद घालणारे गुरू ठाकूर यांचे सुंदर शब्द. अतिशय साध्या व सोप्या शब्दात मांडलेली शाहिरांच्या बालपणीची एक गोड आठवण..... खुप छान अजय अतुल दादा....❤😌😍

    • @EverestMarathi
      @EverestMarathi  Год назад +6

      आपण दिलेले संदेश खरोखरच
      खुप अनमोल आणि गोड आहेत
      आपल्या सर्वांचे मनापासून आभार