एका गरीब खेड्यातल पोरगं हेरून त्याला संधी देवून. त्याच्याकडून स्वतःच्या लेकरासारखी मेहनत घेवुन गाणं बनवलं. कुठे तरी ऐकलं होतं मोठी माणसं त्यांच्या समोर कोण माणूस आहे त्यानुसार तेव्हढी बनता. तुम्हीं तशी मोठी माणसं आहात...
अजय-अतुल यांसारखे गायक, संगीतकार आपल्या महाराष्ट्राला लाभले हे आपले सौभाग्य आहे. त्यांच्या तालमीत तयार होणारा प्रत्येक गायक हा नेहमीच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करतो. 🙏🙏
अजय अतुल यांना शोधणारे , सन्मा.श्री राजसाहेब जर या महाराष्ट्राला समजले तर... कलाक्षेत्रात नक्कीच आमूलाग्र बदल घडलेला दिसेल... पण आपल्या महाराष्ट्रच दुर्भाग्य की त्यांना सन्मा.श्री राजसाहेब ठाकरे समजत नाहीये...
काय बोलू??...माझ्या डोळ्यातून अश्रू येत आहेत..,काय गाणं बनवता sir तुम्ही.....किती प्रचंड मेहनत आणि अभ्यास आहे तुमचा...,का कोणास ठाऊक,खूप emotional वाटतं आहे.. जयेश चा आवाज मनाला भावनिक करत असेल बहुतेक...लव्ह यू अजय अतुल sir.... खूप खूप आशीर्वाद जयेश....❤❤
Is bachhe ka gaadu voice hai boss....and Ajay Atul sir ka music ....bawal hai bos🔥🔥🔥🔥🔥marathi thodi samaj nahi aati but song and uske under ka music 1 level up hota hai ...❤❤
God Of The Music Ajay Atul 🙏 काय कमाल केलीय ह्या गाण्याने आणि संगीताने इतकच नाही तर त्या पत्राच्या पेट्यांचा आवाज तर जबरदस्त अशी क्रिएटिव्हीटी परदेशात ही मिळणार नाही 😅😅 चांगभलं 👏
मला गुरू ठाकुर सरांना एकदा भेटायचे आहे सर हृदयातून लिहितात त्यांचे शब्द आमच्या हृदयाला भावून जातात अजय अतुल सर तर संगीताचे बापच सर्वाँना माझा सलाम hats up
पत्र्याच्या मोकळ्या पेट्या वाजवून संगीत दिले आहे. कमाल आहे बुवा या हरहुन्नरी संगीतकारांची. तुमचं प्रत्येक गाणं मी २५ वेळा तरी ऐकलं आहे. तुमच्यासारखे तुम्हीच. सलाम तुमच्या कार्याला. 🙏🙏
शब्द नाहीत, देवा प्रत्येक जन्मी याच महाराष्ट्रातल्या मराठी मातीत जन्माला घाल ही तुझ्या चरणी प्रार्थना ज्यामुळे अशी कर्तृत्वान लोक पहायला व अनुभवायला मिळतील
I am from karnataka every time I hear Ajay and Atul s compositions Iam taken to a different world. The earthiness of their compositions realy touches ones SOUL. God bless them
अजय अतुल ने ज्याप्रकारे सध्या धान्याच्या पेटीला वाद्य म्हणून वापरले असा विचार कोणीच नव्हता केला 😍 हा व्हिडिओ आमच्या पर्यंत पोहोचवल्याबद्दल एव्हरेस्ट मराठीचे खूप खूप आभार ❣️
तुम्ही पहिल्यांदा पडद्यापाठीमागचे चित्र बघत आहात म्हणून तस वाटतं आहे 😄.... खरंतर फार पूर्वीपासून असं वेगवेगळे जुने टप, कागद, घागर, पेटी, यांसारखं साधन वापरतात
अंगावर शहारे आले ती गोष्ट वेगळीच डोळ्यात पाणी ही आले शेवटला 🙏🏻🙏🏻 महाराष्ट्राला लाभलेले हिरे अजय अतुल सरांचे खूप खुप धन्यवाद त्यांनी या लहान कलाकाराला संधी दिल्या बद्दल ❤️🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🚩
जयेश खरे हा हिरा 💎आहे,त्याला चांगल्या पद्धतीची मेहनत अजय अतुल😊 यांनी दिली आहे. भावी वाटचालीसाठी जयेश खरे भाऊ ला इंडियन फिरस्ती कडुन खुप शुभेच्छा.❤️❤️❤️
So many Instruments, so many singers of different ages....Only you can execute such a complex composition! Hats off Ajay Sir and Atul Sir! And Jayesh bless you and hope to hear more songs from you!❤❤❤
ह्या गाण्याला तोड नाही यार... जेंव्हा पण ऐकतो तेव्हा अंगावर काटा येतो रे.... खरंच अजय-अतुल सर तुम्ही ग्रेट आहात.... खरंच तुमचे आभार की आम्हाला येवढी चांगली गौळण एकाला दीले ❤❤❤❤😊😊😊😊
खरी मेहनत आणि त्याचा कस अश्या खुप सुंदर गीतात उतरवते....सलाम अजय अतुल आणि जयेश खरे....हृदयाला भिडले गाणे..आता उत्सुकता चित्रपट गृहात बघण्याची.....शाहीर.
सर्वांना माझी विनंती आहे, या सर्वांची मेहनत तुम्ही पहिलीत यांच्या मेहनतीचे सोन करण्यासाठी नक्की चित्रपट गृहात जाऊन महाराष्ट्र शाहीर हा चित्रपट पहा... या सर्वांनी आपल्याला मंत्रमुग्ध केलं आहे आपण ही प्रामाणिक पणे यांच्या पाठीशी उभे राहू या ❤🎉जय हिंद जय महाराष्ट्र❤❤❤🎉
जयेशचा आवाज ऐकून आंगवर काटा उभा राहिला आणि डोळ्यात आनंदाश्रू आले... अजय-अतुल सरांनी खूपच छान संगीत दिलंय... मराठी सिनेसृष्टीला खऱ्या अर्थाने चांगले दिवस दाखवलेत❤
अजय अतुल सरांचे खूप खूप आभार. फक्त तुमच्यामुळे आम्हाला असली दर्जेदार मराठी गाणी ऐकायला मिळतात. खरंच तुमचं नाव महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिलं जाईल.
The dedication you're giving to the singers in your studios is an amazing experience by seeing in RUclips Ajay atul your best music director in My view brothers iam from Telangana Hyderabad dudes
महाराष्ट्राचे खरे रत्न हे दोघे भाऊ अजय सर आणि अतुल सर. आणि त्या छोट्या सुरवीरांना त्यांनी किती सहजपणे करून शिकवलं, काय भारी होत सगळं खूप भारी सर 🙌🙌hats off सर ❤️🙏 खूप भारी आवाज अंगावर काटा आणणारा आवाज. ❤️हीच महाराष्ट्राची आन बाण शान 🚩
आहाऽऽऽ खुपचं कमाल गाणं गायलं आहे जयेश खरे नं 😍 अगदी मंत्रमुग्ध होऊन हे गाणं ऐकत होते 😌 अजय-अतुल दादांनी जयेश कडुन अगदी उत्तम प्रकारे गाऊन घेतलं आहे ❤ आणि त्याच बरोबर गाऊ नको किसना हे गाणं बनवताना त्यात गात असलेले लहान मुलं आणि प्रत्येकजण अगदी मनापासून गात होते आणि वादन करणारे देखील मन लावून वाजवत होते 😊 मनाला अगदी स्पर्श करून हे गाणं 🥺 खरंच अजय-अतुल दादांसारखे गायक, संगीतकार आपल्या महाराष्ट्रला लाभले हे आपल्या सर्वांचे भाग्य आहे ❤️ या गाण्यासाठी अजय-अतुल दादा, जयेश खरे आणि महाराष्ट्र शाहीर च्या संपूर्ण टीमचे मी मनापासून आभार मानते..🙏
महाराष्ट्र शाहीर चित्रपट थिएटरमध्ये जाऊन बधितला अतिशय उत्तम चित्रपट आहे केदार दादांचे दिग्दर्शन अप्रतिम आहे अजय अतुल दादांचे संगीत गाणी अतिशय अप्रतिम सगळ्यांनी खुप मेहनतीने चित्रपट बनविला मला वाईट याचे वाटले की आम्ही चित्रपट बघायला गेलो तेव्हा फक्त नऊच प्रेक्षक होते आपल्या मराठी चित्रपटांचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे का प्रेक्षक कदर करीत नाही किती मेहनतीने बनवितात चित्रपट आपण का दाद देत नाही अंकुश चौधरी सना चा अभिनय किती छान आहे आपण मराठी कलाकारांना दाद दिली पाहिजे मी सल्ला देणारी कुणी मोठी नाही साधी गृहिणी आहे पण मराठी चित्रपटांवर अन्याय होऊ नये असे मला वाटते
जेव्हा हे गाणे मी यूट्यूब वर माझ्या नवऱ्यासोबत पाहिले.. गाणं संपता संपता आमच्या दोघांच्याही डोळ्यातून अश्रू ओघळले.. इतकं सुंदर गाणं आणि जयेश चा निरागस आवाज आणि अर्थातच अजय - अतुल यांचे संगीत सगळं फारच जमून आलंय. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांनी जयेश ला दिलेली एवढं महत्वाचे गाणे गाण्याची संधी...
अप्रतिम गाणं आहे वाटतं पुन्हा पुन्हा हे ऐकावं खूप छान शब्द लिहिलेत गुरू ठाकूर सर या गण्या मध्ये ...आणि अजय अतुल सर तुम्ही तर ग्रेट आहात आम्हाला अभिमान आहे तुम्ही मराठी असल्याचा...खूप छान तूही सांभाळून घेतलात जयेशला .......
It is not just a song, it's a combined hardwork of each ones, musicians, composers and lot of emotions. Hat's off Ajay Atul for delivering the masterpiece and extracting the talent from the many underrated souls.
आपण सर्वांच्या विनंतीस मान देऊन खूप छान मेकिंग व्हिडिओ बनवला .अजय अतुल सरांचा मार्गदर्शना खाली जयेश ने खूप छान आवाजात असे हे गाणं गायलं त्याबद्दल एव्हरेस्ट मराठीचे खूप आभार ......मन तृप्त झाला हे गाणं बघून
An excellent case study on how some of the the most simple sounding (तसं कुठल्याही प्रकारे simple नाहीये हे, पण त्यांच्याच आधीच्या गाण्यांच्या तुलनेत) melodies contain some of the most intricate and deeply layered tracks!!! The way Ajay ji explains that boy, the conviction and that childlike enthusiasm that he has is what made two Musically Untrained brothers *Ajay-Atul* into 2 of some of the most extraordinary talents that *Bharat* possesses!! And that's the same thing which made them *Creative Geniuses* and *Musical Maestros*!! आता वाट बघतोय ती *महाराष्ट्र गीत* *Symphony Orchestra themed* ची
Thanks to school teacher who viral jayesh's song, thanks to ajay atulji who justice his voice...and congratulation to kedar shindeji for such great film....all the best...
हा टेक पाहून माझ्या डोळ्यात पाणी आल. ह्या मुलाचा आवाज ऐकून अवाक झालो. माय मराठीची दगदा कटतलातून अजय अतुल एका वेगळ्या अंदाजात अम्हापर्यंत आणताहेत. धन्यवाद
Movie "महाराष्ट्र शाहीर Maharashtra Shaheer" Videos | New Marathi Movies 2023 | Kedar Shinde | Ajay Atul
bitly.ws/BQAQ
भाग्य लाभले अस बोला😂
😅❤😅
सुंदर नविन गरीब कलाकाराच सोन केल.
@@ladmadan7782 , gvj
Very good
एका गरीब खेड्यातल पोरगं हेरून त्याला संधी देवून. त्याच्याकडून स्वतःच्या लेकरासारखी मेहनत घेवुन गाणं बनवलं. कुठे तरी ऐकलं होतं मोठी माणसं त्यांच्या समोर कोण माणूस आहे त्यानुसार तेव्हढी बनता. तुम्हीं तशी मोठी माणसं आहात...
दादा ही कॉमेंट च सर्व काही सांगून जाते आपल्या अजय अतुल दादांविषयी❤
अजय-अतुल यांसारखे गायक, संगीतकार आपल्या महाराष्ट्राला लाभले हे आपले सौभाग्य आहे. त्यांच्या तालमीत तयार होणारा प्रत्येक गायक हा नेहमीच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करतो. 🙏🙏
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
अजय अतुल यांना शोधणारे , सन्मा.श्री राजसाहेब जर या महाराष्ट्राला समजले तर...
कलाक्षेत्रात नक्कीच आमूलाग्र बदल घडलेला दिसेल...
पण आपल्या महाराष्ट्रच दुर्भाग्य की त्यांना सन्मा.श्री राजसाहेब ठाकरे समजत नाहीये...
चाल अतिशय मस्त आणि छान लावली आहे आणि आपला स्टुडिओ पण अतिशय सर्व साहित्य निशी संपन्न आहे
👍
@@शिवभक्तसारंग he manje asa zhala ki mhatarine kombda zhakla mhanoon surydev ugawlaach nahi ......barobar na.......
सबंध महाराष्ट्राला वेड लावणार अप्रतिम गाण आणि त्यामागचे परीश्रम salute आजय आतुल सर🙏
गोकुळात रंग खेळतो हे कडवं
मनाला भिडल
स्वर्ग अनुभुती झाली 🌸
खरच अगदी किती सांभाळून घेत आहे नवीन कलाकाराला सलाम अजय अतुल सर❤️🙏🏼😍😍😍😍
धन्यवाद
🔥🔥❤️
@@EverestMarathi2:00
नक्कीच एके दिवशी अजय अतुल ह्यांच्या जीवनावर आधारित चित्रपट येइल.. एक अप्रतिम कलाकृती, महाराष्ट्राला लाभलेल वैभव ❤
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
Allu arjun ani ram charan Ajay atul ch roal karnar ani 4000 cr kamavun denar block baster super duper hit movie rahnar india madhli
Nakki vichar vava
Pn paisa hi Maharashtrane ch kamavava..... marathi manus jindabad
Aala pahije
निःशब्द, काय गाणी आणि काय संगीत दिलंय..
Hats off अजय अतुल sir🙏😇
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
Ajay Atul हे आपल्या भारताचे रत्न आहेत 😍😍💖
जय हिंद जय महाराष्ट्र 🇮🇳🚩
ऐकताना, पाहताना अंगावर रोमांच उभे राहिले आणि डोळ्यात आनंदाश्रू.. कृष्ण उभा राहिला.. डोळे डबडबले ❤
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
Same experience ❤
Kharach 😢
अगदी खरं बोललात.. मनातलं
शेवटला डोळ्यात पाणी आलं...
काय बोलू??...माझ्या डोळ्यातून अश्रू येत आहेत..,काय गाणं बनवता sir तुम्ही.....किती प्रचंड मेहनत आणि अभ्यास आहे तुमचा...,का कोणास ठाऊक,खूप emotional वाटतं आहे.. जयेश चा आवाज मनाला भावनिक करत असेल बहुतेक...लव्ह यू अजय अतुल sir.... खूप खूप आशीर्वाद जयेश....❤❤
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
Same same
Same
😊
Bhau tumhi klakarbhari shodhta
शेवटी बासरी ऐकतांना डोळ्यातुन अश्रु आले.जयेशला महान गुरुंची अजयजी अतुलजी यांची साथ लाभली हिच मोठी कृपा आहे.
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
Shrikrishna disto na??😊
Is bachhe ka gaadu voice hai boss....and Ajay Atul sir ka music ....bawal hai bos🔥🔥🔥🔥🔥marathi thodi samaj nahi aati but song and uske under ka music 1 level up hota hai ...❤❤
God Of The Music Ajay Atul 🙏 काय कमाल केलीय ह्या गाण्याने आणि संगीताने इतकच नाही तर त्या पत्राच्या पेट्यांचा आवाज तर जबरदस्त अशी क्रिएटिव्हीटी परदेशात ही मिळणार नाही 😅😅 चांगभलं 👏
तुमच्या सारख्या प्रेक्षकांसाठीच आम्ही नेहमी नवीन काही करण्याचा प्रयत्न करत असतो
सदैव असेच प्रेम राहू द्या
👍
अजय अतूल चा परीसस्पर्श झाला आता या मुलांचा संगीत क्षेत्रातील खर्या अर्थाने प्रवास सुरू झाला.❤
Like the way RD Burman sir used to do during his time...
मला गुरू ठाकुर सरांना एकदा भेटायचे आहे सर हृदयातून लिहितात त्यांचे शब्द आमच्या हृदयाला भावून जातात अजय अतुल सर तर संगीताचे बापच सर्वाँना माझा सलाम hats up
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
really great
होय ना,
गुरू ठाकूर ❤
त्यांचे शब्द ❤❤❤❤
मला तर गुरू ठाकूर त्यांच्या प्रत्येक गाण्यात भेटतात
स्वर्गात असल्याचा अनुभव. मराठी मायबोली असल्याचा सार्थ अभिमान....
हे गाणं ऐकताना प्रसन्नता आणि समाधानाच्या अत्युच्च शिखरावर असल्याचा अनुभव❤
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
खरंय,अप्रतिम...शब्द कमी पडावेत...सुंदर
@@EverestMarathi❤qà se mi.😅ok😮
😊
बापरे आपण गाण्यात मंत्रमुग्ध होत असतो पण त्या मागे किती मेहनत असते.. Oh my god really hats off 🙏🏻
गुरू ठाकूर साहेब यांचे शब्द + अजय - अतुल साहेब यांचे संगीत= स्वर्गसुख
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
बापरे अजय दादा अतुल दादा, काय काय वापरल आहे, धान्य ठेवण्याची कोठी❤
हे च महारथी आहेत रे बाबा माझ्या महाराष्ट्र चे. खूप गोंडस गाणं 🎯
Ho Naa 😍
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
CREDITABLE NAMASTE
👏 Amazing Talent of little kid ...This is the real happiness I felt...heavenly Voice, Lyrics and Music ,Hats off for Ajay Atul...🙏
Speechless.... अजय पराक्रमाची अतुलनीय गाथा... 🙏 Jayes hatts off to you...👏👏
तुमच्या सारख्या प्रेक्षकांसाठीच आम्ही नेहमी नवीन काही करण्याचा प्रयत्न करत असतो
सदैव असेच प्रेम राहू द्या
पत्र्याच्या मोकळ्या पेट्या वाजवून संगीत दिले आहे. कमाल आहे बुवा या हरहुन्नरी संगीतकारांची. तुमचं प्रत्येक गाणं मी २५ वेळा तरी ऐकलं आहे. तुमच्यासारखे तुम्हीच. सलाम तुमच्या कार्याला. 🙏🙏
Consistency याच उत्तम उदाहरण म्हणजे अजय अतुल. मुलुख मराठी चित्रपटाचा आणि संगीताचा अभिमान अजय अतुल 🚩
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
शब्द नाहीत, देवा प्रत्येक जन्मी याच महाराष्ट्रातल्या मराठी मातीत जन्माला घाल ही तुझ्या चरणी प्रार्थना ज्यामुळे अशी कर्तृत्वान लोक पहायला व अनुभवायला मिळतील
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
🙏🙏🙏
I am from karnataka every time I hear Ajay and Atul s compositions Iam taken to a different world. The earthiness of their compositions realy touches ones SOUL. God bless them
Love ❤ From Maharashtra
Thank You
Hats off अजय अतुल सर🙌💯
आणि ग्रामीण महाराष्ट्रातील टॅलेंट समोर आणुन त्याला प्रोत्साहन दिलं....खूप छान❤
No words 🤐 Hats off to Ajay-Atul 🫡 love this song❤❤
Thank You
खूप सुंदर जयशे आवाज , मुलांचे अभिनय , चित्रीकरण किती वेळा बघितल किंवा ऐकल तरी मन भरत नाही डोळयात पाणि उभ राहत !सलाम केदार सर अजय अतुल सर तुम्हाला🙏🌹
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
अजय अतुल ने ज्याप्रकारे सध्या धान्याच्या पेटीला वाद्य म्हणून वापरले असा विचार कोणीच नव्हता केला 😍
हा व्हिडिओ आमच्या पर्यंत पोहोचवल्याबद्दल एव्हरेस्ट मराठीचे खूप खूप आभार ❣️
तुमच्या सारख्या प्रेक्षकांसाठीच आम्ही नेहमी नवीन काही करण्याचा प्रयत्न करत असतो
सदैव असेच प्रेम राहू द्या
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊7
Before 1960 ,there wasn't any sofisitcated equipment .People hardly use to get Peti_Harmonium and dholki or mrudung.
तुम्ही पहिल्यांदा पडद्यापाठीमागचे चित्र बघत आहात म्हणून तस वाटतं आहे 😄....
खरंतर फार पूर्वीपासून असं वेगवेगळे जुने टप, कागद, घागर, पेटी, यांसारखं साधन वापरतात
I'm a Teluguite from Andhra I'm a huge fan of Ajay-Atul duo's unique compositions 👌Their compositions are always literally beyond appreciation🙏
गुरू ठाकूर सरांच्या शब्दांना आवाजाचा आणि संगीताचा अप्रतिम साज एकदम कडक अजय अतुल सर 👌
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
गाणं ऐकुन मन गहिवरून आलया ❤
जय महाराष्ट्र 🚩
जय महाराष्ट्र
धन्यवाद
Just wow
अंगावर शहारे आले ती गोष्ट वेगळीच डोळ्यात पाणी ही आले शेवटला 🙏🏻🙏🏻 महाराष्ट्राला लाभलेले हिरे अजय अतुल सरांचे खूप खुप धन्यवाद त्यांनी या लहान कलाकाराला संधी दिल्या बद्दल ❤️🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🚩
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
मराठी गाण्याला उंच शिखरावर नेऊन ठेवण्याचे काम अजय-अतुल सर तुम्ही केले आहे.🙏🏼❤️
जयेश खरे हा हिरा 💎आहे,त्याला चांगल्या पद्धतीची मेहनत अजय अतुल😊 यांनी दिली आहे. भावी वाटचालीसाठी जयेश खरे भाऊ ला इंडियन फिरस्ती कडुन खुप शुभेच्छा.❤️❤️❤️
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
बाप रे , गाणं बनवायायला पत्र्याची कोठी hats off to this magicians of music and would love to watch this type of music making videos more 😊❤🙏🙏
तुमच्या सारख्या प्रेक्षकांसाठीच आम्ही नेहमी नवीन काही करण्याचा प्रयत्न करत असतो
सदैव असेच प्रेम राहू द्या
जयेश चा आवाज ऐकून अंगावर काटा आणि डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही. शेवटचा शन तर एकदम भावनिक आहे. खूप छान जयेश
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
महानतेचे खरे पाईक....अजय-अतूल सर. महाराष्ट्राचा मानाचा मुजरा...
So many Instruments, so many singers of different ages....Only you can execute such a complex composition! Hats off Ajay Sir and Atul Sir! And Jayesh bless you and hope to hear more songs from you!❤❤❤
Thanks for watching our video. We appreciate your support & encouragement in creating it.
Please like share & subscribe@EverestMarathi
काही गाणी ऐकायला जितकी सुश्राव्य असतात तितकीच त्याची तयार होण्याची प्रक्रिया बघणं पण विलक्षण अनुभव असतो. त्यातलंच हे एक गाणं! अजय-अतुल दादा Love you❤❤
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
अप्रतिम गाणं.. किती अफाट कष्ट आहेत या मागे... अजय अतुल सरांनी खरा हिरा जयेश च्या रूपात महाराष्ट्राला दिलाय... ❤️खूप साऱ्या शुभेच्छा....❤
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
अजयजी अतुलजी आपण दोन महाराष्ट्रची अनमोल रत्न आहात
आपली गीते ऐकताना
कानासोबत हृदय पण तल्लीन होते
आपण अभूतपूर्व आहात
ह्या गाण्याला तोड नाही यार... जेंव्हा पण ऐकतो तेव्हा अंगावर काटा येतो रे.... खरंच अजय-अतुल सर तुम्ही ग्रेट आहात.... खरंच तुमचे आभार की आम्हाला येवढी चांगली गौळण एकाला दीले ❤❤❤❤😊😊😊😊
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
Very nice song🎉🎉🎉❤❤
एकादे गाणे तयार करताना किती लोकांना मेहनत घ्यावी लागते.... सर्वांनाच आमचा सलाम..... Thank for everest Marathi तुम्ही आमच्या पर्यंत हे पोहचवलं..... 👌
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
खरी मेहनत आणि त्याचा कस अश्या खुप सुंदर गीतात उतरवते....सलाम अजय अतुल आणि जयेश खरे....हृदयाला भिडले गाणे..आता उत्सुकता चित्रपट गृहात बघण्याची.....शाहीर.
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
I am Kannada and I like this song very much ❤️ Atul sir 🙏
Bang on...👏🏻👏🏻अरे हा माईल स्टोन आहे...एकदा कुणी ऐकल तरी परत परत ऐकेल.... तुम्ही सर्वांनी कमाल केली...अभिनंदन हया Master piece साठी..👍🏻👍🏻
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
किती जिद्द एवढ्या लहान वयात खूप कौतुकास्पद!❤ आणि संगीतकारांचेही शिकवण्याचे कौशल्य आणि मेहनत अतिशय वाखाणण्याजोगी. अप्रतिम सादरीकरण 🙏🙏💐💐👌
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
सर्वांना माझी विनंती आहे, या सर्वांची मेहनत तुम्ही पहिलीत यांच्या मेहनतीचे सोन करण्यासाठी नक्की चित्रपट गृहात जाऊन महाराष्ट्र शाहीर हा चित्रपट पहा... या सर्वांनी आपल्याला मंत्रमुग्ध केलं आहे आपण ही प्रामाणिक पणे यांच्या पाठीशी उभे राहू या ❤🎉जय हिंद जय महाराष्ट्र❤❤❤🎉
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
7:16 Ohh...Amazing voice..😍
9:03 Magical flute player..🥺❤
Love from sri lanka 👍
जयेशचा आवाज ऐकून आंगवर काटा उभा राहिला आणि डोळ्यात आनंदाश्रू आले...
अजय-अतुल सरांनी खूपच छान संगीत दिलंय... मराठी सिनेसृष्टीला खऱ्या अर्थाने चांगले दिवस दाखवलेत❤
प्रचंड मेहनत आहे...अभिनंदन साऱ्यांचे.💐💐💐
धन्यवाद
अजय अतुल सरांचे खूप खूप आभार. फक्त तुमच्यामुळे आम्हाला असली दर्जेदार मराठी गाणी ऐकायला मिळतात. खरंच तुमचं नाव महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिलं जाईल.
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
@EverestMarathi
आपले खूप खूप आभार आपण महाराष्ट्रातील उगवते हिरे प्रकाशोतात आणत आहात त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. 😊🙏
The dedication you're giving to the singers in your studios is an amazing experience by seeing in RUclips Ajay atul your best music director in My view brothers iam from Telangana Hyderabad dudes
महाराष्ट्राचे खरे रत्न हे दोघे भाऊ अजय सर आणि अतुल सर. आणि त्या छोट्या सुरवीरांना त्यांनी किती सहजपणे करून शिकवलं, काय भारी होत सगळं खूप भारी सर 🙌🙌hats off सर ❤️🙏 खूप भारी आवाज अंगावर काटा आणणारा आवाज. ❤️हीच महाराष्ट्राची आन बाण शान 🚩
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
कलावंतांना कधी पण प्रेम च मिळणार 💯❤️🙌
आहाऽऽऽ खुपचं कमाल गाणं गायलं आहे जयेश खरे नं 😍 अगदी मंत्रमुग्ध होऊन हे गाणं ऐकत होते 😌 अजय-अतुल दादांनी जयेश कडुन अगदी उत्तम प्रकारे गाऊन घेतलं आहे ❤ आणि त्याच बरोबर गाऊ नको किसना हे गाणं बनवताना त्यात गात असलेले लहान मुलं आणि प्रत्येकजण अगदी मनापासून गात होते आणि वादन करणारे देखील मन लावून वाजवत होते 😊 मनाला अगदी स्पर्श करून हे गाणं 🥺 खरंच अजय-अतुल दादांसारखे गायक, संगीतकार आपल्या महाराष्ट्रला लाभले हे आपल्या सर्वांचे भाग्य आहे ❤️ या गाण्यासाठी अजय-अतुल दादा, जयेश खरे आणि महाराष्ट्र शाहीर च्या संपूर्ण टीमचे मी मनापासून आभार मानते..🙏
महाराष्ट्र शाहीर चित्रपट थिएटरमध्ये जाऊन बधितला अतिशय उत्तम चित्रपट आहे केदार दादांचे दिग्दर्शन अप्रतिम आहे अजय अतुल दादांचे संगीत गाणी अतिशय अप्रतिम सगळ्यांनी खुप मेहनतीने चित्रपट बनविला मला वाईट याचे वाटले की आम्ही चित्रपट बघायला गेलो तेव्हा फक्त नऊच प्रेक्षक होते आपल्या मराठी चित्रपटांचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे का प्रेक्षक कदर करीत नाही किती मेहनतीने बनवितात चित्रपट आपण का दाद देत नाही अंकुश चौधरी सना चा अभिनय किती छान आहे आपण मराठी कलाकारांना दाद दिली पाहिजे मी सल्ला देणारी कुणी मोठी नाही साधी गृहिणी आहे पण मराठी चित्रपटांवर अन्याय होऊ नये असे मला वाटते
आदरणीय संगीतकार अजय अतुल सर साक्षात सरस्वती च रुप
असेच मोठे व्हा सर
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
अतिशय सुंदर, वाह दादा. असेच महाराष्ट्राला उत्कृष्ठ गायक देत राहा...सलाम तुमच्या गुणांना..
जेव्हा हे गाणे मी यूट्यूब वर माझ्या नवऱ्यासोबत पाहिले.. गाणं संपता संपता आमच्या दोघांच्याही डोळ्यातून अश्रू ओघळले.. इतकं सुंदर गाणं आणि जयेश चा निरागस आवाज आणि अर्थातच अजय - अतुल यांचे संगीत सगळं फारच जमून आलंय. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांनी जयेश ला दिलेली एवढं महत्वाचे गाणे गाण्याची संधी...
अप्रतिम गाणं आहे वाटतं पुन्हा पुन्हा हे ऐकावं खूप छान शब्द लिहिलेत गुरू ठाकूर सर या गण्या मध्ये ...आणि अजय अतुल सर तुम्ही तर ग्रेट आहात आम्हाला अभिमान आहे तुम्ही मराठी असल्याचा...खूप छान तूही सांभाळून घेतलात जयेशला .......
It is not just a song, it's a combined hardwork of each ones, musicians, composers and lot of emotions. Hat's off Ajay Atul for delivering the masterpiece and extracting the talent from the many underrated souls.
It means a lot to us that you have watched the video we made. Thank you for supporting & encouraging it.
Please like share & subscribe @EverestMarathi
अजय अतुल सर तुम्ही खर्च ग्रेट आहात, एवढे मोठे संगीतकार असून तुम्हाला अजिबात गर्व नाही "सलाम आहे तुम्हाला"💐
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
@@EverestMarathi 🙏
गाण्याची संधी देऊन खूप छान केले.खूप मेहनत घेतली आहात सर्वांनी.खूप छान
धन्यवाद
Ajay atul sir ko dila se salute.....
Ajay-Atul are not just musician's but also Magician's ✨
Thank You
Maharashtrachi shan maharashtrache bhushan AJAY-ATUL
🔥🔥🔥🔥JAYESH KHARE well done👌👌💯💯💯💯
Thank You
Please like share & subscribe @EverestMarathi
AjayAtul Sir❤🙌🙌😌✨💫 प्रत्येक श्रोत्यांच्या भावभावनांमध्ये वसलेलं एक संगीतदैवी रूप🙏🏻🙏🏻
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
अभूतपूर्व
महाराष्ट्राला लाभलेले 2 रत्नजडित हिरे म्हणजे आदरणीय अजय अतुल सर
अप्रतिम गाण आहे, अजय अतुल यांचं संगीत खूप अप्रतिम आणि कोरस सुद्धा अप्रतिम
धन्यवाद
Hats off to you Ajay Atul Sir..... Gems of Maharashtra 🙏🙏
We appreciate your support & encouragement in creating it.
Please like share & subscribe@EverestMarathi
तोडच नाही तुमच्या संगीताला ...हिरे आहात या महाराष्ट्राचे
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
I am not marathi and even can't understand a single word but in love.of their creativity and that boy's voice.
Truly mesmerized!❤🎉
सर्व कलाकारांनी हे गीत ईतक्या उंचीला नेऊन ठेवले आहे. कि आपण ते ग्रामीण भागात जाऊन एकतोय ,फिल करतोय असं वाटतयं,या गाण्याला अश्रू अनावर होतात.😊
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
आपण सर्वांच्या विनंतीस मान देऊन खूप छान मेकिंग व्हिडिओ बनवला .अजय अतुल सरांचा मार्गदर्शना खाली जयेश ने खूप छान आवाजात असे हे गाणं गायलं त्याबद्दल एव्हरेस्ट मराठीचे खूप आभार ......मन तृप्त झाला हे गाणं बघून
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
ऊर भरून आला मन भारावून गेल अजय अतुल सर खूपच छान
या गाण्यामध्ये किती लोकांचे सुर आहेत दिले आहेत . कमाल आहे अजय अतुल सर जयेश चा आवाज काय वा.
An excellent case study on how some of the the most simple sounding (तसं कुठल्याही प्रकारे simple नाहीये हे, पण त्यांच्याच आधीच्या गाण्यांच्या तुलनेत) melodies contain some of the most intricate and deeply layered tracks!!!
The way Ajay ji explains that boy, the conviction and that childlike enthusiasm that he has is what made two Musically Untrained brothers *Ajay-Atul* into 2 of some of the most extraordinary talents that *Bharat* possesses!!
And that's the same thing which made them *Creative Geniuses* and *Musical Maestros*!!
आता वाट बघतोय ती *महाराष्ट्र गीत* *Symphony Orchestra themed* ची
Thanks for watching our video. We appreciate your support & encouragement for making it.
Please like share & subscribe@EverestMarathi
Thanks to school teacher who viral jayesh's song, thanks to ajay atulji who justice his voice...and congratulation to kedar shindeji for such great film....all the best...
Thank You
अजय अतुल sir भाग्य आहे आमचे की तुमच्या सारखे संगीतकार ह्या महाराष्ट्राला मिळाले ❤️❤️❤️❤️
माऊली तुमचा कार्याला शब्द अपुरे आहेत सर्व नवीन कलाकारांना सांभाळून घेता माउली तुमचे पुढील आयुष्य सुखात आनंदात जाहो हिचं परमेश्वरा चरणी प्रार्थना
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
हा टेक पाहून माझ्या डोळ्यात पाणी आल. ह्या मुलाचा आवाज ऐकून अवाक झालो. माय मराठीची दगदा कटतलातून अजय अतुल एका वेगळ्या अंदाजात अम्हापर्यंत आणताहेत. धन्यवाद
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
Awesome...😍
What a Voice of Jayesh...✨
Ajay-Atul...Is Best in Marathi Industry for Music.
Love Ajay-Atul...❣️
Thanks for watching our video.
Please like share & subscribe@EverestMarathi
What a great composition by the legends Ajay-Atulji...👌👌👌👌👌👌👌👌
This is a soulful song. Little jayesh has truly carved a unique name for himself . God bless him and the wonderful mentors. ❤❤❤
सुश्राव्य आणि स्वर्गीय अनुभव या गाण्याच्या रूपातून आम्हाला दिल्याबद्दल अजय-अतुल सर, मास्टर जयेश आणि सर्व टीमचे मनापासुन आभार.
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
महाराष्ट्र शाहीर चित्रपट ब्लॉकबस्टर जय महाराष्ट्र
👍
धन्यवाद
माझ्या डोळ्यातून पाणी आलं यार. एकदम हृदयस्पर्शी गाणं बनवलय. आणि आवाज तर त्याहून गोड. Hats off to Ajay-Atul Sir🙏🏻
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
खरोखर निशब्द .... अप्रतिम ..रचना .. अजय अतुल गोड आवाज ... बाल कलाकार आणि गायक ...जयेश खरे
खुप खुप खुप सुरेख गाणं.सुंदर संगीत, सुंदर गायन आणि काय शेवट आहे गाण्याची अगदी डोळ्यात पाणी आले.खरच जाऊ नको किसना 😢
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
अंगावर शहारे आणि डोळ्यात पाणी... निशब्द करणारं composition...💝👌 अजय-अतुल सर 🙏❤️
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
@@EverestMarathi song making video बनवल्याबद्दल विशेष आभार 🙏
Yeh mere bharat desh Mahan ki vaishishthata hainki ki harek prant pradesh se aisa apratim Sangeet nikalta hai..jai bharat
The way Ajay sir and Atul sir are praising that child and teaching in the way he learns is mind-blowing hats off to the team 😍🥰
Thank you for supporting & encouraging it.
Please like share & subscribe @EverestMarathi
This is the 27th time watching this video....I'm from AP.....nd my language telugu
First thank you so much to Everest Marathi for this making video..
Ajay Atul sir.. Hats off!! ❤️❤️
Thanks for watching our video. We appreciate your support & encouragement in creating it.
Please like share & subscribe@EverestMarathi
कौतुक करावे तेवढे कमीच...किती मेहनत घ्यावी लागते एक song करण्या साठी❤❤ खूप छान all team
अजय अतुल यांना महाराष्ट्र भूषण दिला पाहिजे
Birth of immortal song... This two boys one who sang and one who act including all chours and background artist did miracle on screen.
Pride of Maharashtra❤ gem of india 🙌 ajay atul sir💓 always amaze us with creativity. Excited for upcoming songs of this movie
Thank You
अप्रतिम
भाग्यवान आहे ही पिढी ज्यांना अजय अतुल सरांचं संगीत ऐकायला मिळतंय