काय वय काय गायन गातोय ....आपली मराठी परंपरा जपत ...त्या आई विडिलांचे मानावे तेवढे आभार कमी आहेत ...आजच्या पिढिसाठी एकमेव उत्तम उदाहरण आहेस बाळा तु ....
मी एक वारकरी कीर्तन कार आहे पण आनंद वाटला मी पण आळंदी येथे जोग म .वा.शिक्षण संस्थेत शिकलेलो आहे वारकरी संप्रदायाचे नाव आज वाढवले ..बाळा धन्यवाद.. खुप मोठा हो....
Tu jewa pasun hya. मान्यचावर आलास ना तेव्हा पासून मला खूप तुझा आवाज आवडतो माझं हि स्वप्न असच होत बाळा पण असं कोणाला तरी गाणं येकतानी ऐकलं ना मला खूप मस्त वाटत।।।💐💐💐👌👌👌
बाळा खुपच छान गायलास पण तु अजून खुप लहान असल्यामुळे इतकी high pitch ची गाणी तुझ्या स्वरंयंत्राला, कंठाला इजा करतील...तेंव्हा स्वरंयंत्रावर खुप ताण येईल अशी गाणी एवढ्यात गाऊ नकोस. 😊🌸
*जगी जीवनाचे सार* *घ्यावे जाणुनी सत्वर,* *जैसे ज्याचे कर्म* *तैसे फल देतो ईश्वर..!* *क्षणिक सुखासाठी आपुल्या* *कुणी होती नीति भ्रष्ट,* *कुणी त्यागी जीवन आपुले,* *द:ख जगी करण्या नष्ट..!* *देह करी जेणे काही,* *आत्मा भोगी तो नंतर..!* *ज्ञानी असो की अज्ञान,* *गती आहे एक जाण,* *थोर असतो अथवा सानं..!* *सोड सोड माया सारी* *आहे जग हे नश्वर.!* *जैसे ज्याचे कर्म* *तैसे फल देतो ईश्वर..!* *मन खंत वाटून ज्याचे,* *शुध्द होई अंत:करण,* *क्षमा करी परमेश्वर,* *जातो तयाला जो परत..!* *अंत पृथ्वीला बघ आला,* *युगे चालती झर झर..!* *जैसे ज्याचे कर्म* *तैसे फल देतो ईश्वर..! --(मा. प्रल्हाद शिंदे यांचे जीवनाचे सार, सीक्रेट सा़ंगणारी एकमेव सर्वोत्कृष्ट कलाकृती..! किती आले किती गेले, पण हा मानव जन्माचा कार्यकारणभाव कोणीच स्पष्ट केला नाही... त्यांच्या पुज्यनीय स्मृतीस कोटी कोटी वंदन) हा आहे तथागत भगवान बुध्दा़ंचा महान शाश्वत, *न बदलणारा, पहिला सनातन सिद्धांत* म्हणजे प्रत्युतसमुत्पाद, कार्यकारणभाव, अर्थात Cause and Effect होय..! तो पंढरीनाथ, पंढरीचा (ज्ञान-प्रज्ञेचा नाथ, प्रेमाचा सागर ज्यात कोणी ही इथे येवून नहावे, नृत्य करावे) हे सांगण्यासाठी युगे युगे ते भगवान बुध्द तिठ्ठ, (ऊभा) विठ्ठल, ज्ञानाच्या उंबरठ्यावर, कमरेवर हात ठेऊन वाट पहात ऊभा आहे.. हे सांगण्यासाठी की स्व-ध्यानात यावे आणि याच जन्मात जीवनाचे सार, सार्थक निर्वाणप्राप्ती, या धरतीवर येवून शिकून घ्या, सत्य अनुभव करा, हेच शिकण्यासाठी तुमचा जन्म आहे, असे किती जन्म वाया घालविले आहेत, हे या बुध्दा़ंच्या ध्यान साधनेतून त्वरित समजून घ्या..! या साठी सम्राट अशोक, कनिष्क, हर्षवर्धन, राजानी २३ विश्वविद्यालये या भारत भुमीत उभारली होती त्यापैकी पंढरपूर हे एक होय.. की या विद्यापीठात (Monestry) *पुंडरिक सुस्ताची कमल सुत्त Lotus Flower* ची रचना झाली होती की ज्यामुले संपूर्ण चीन, जपान (चौथे शतकात भंते बौधी धर्मा Marshal Art चा जनक) चीनला पोचले होते) ते देश बुध्दमय झाले आहे, जगाच्याही पुढे विकसित झाले आहेत..! ही नालंदा, तक्षशिला, अशी एकूण २३ जागतिक कीर्तिची महान विद्यापीठे कोणी चोरली आहेत..? आपल्या प्रत्येक कर्माचे फल जाणुन घ्या.. मागील जन्माच्या दुष्ट कर्मातून मुक्त व्हा..! ज्ञानवान, प्रज्ञावान..! पंढरीनाथ बना..! बुध्द बना..! पुन्हा एकदा या अज्ञानी समाजाला, कमल पुष्पांनी बहरलेला भारत देश बुध्दमय करू या..! (जप, तप, मंत्र, दैव पूजा, कर्मकांड केल्याने किती लोकांना निर्वाण प्राप्त झाले, जीवनाचा अर्थ, सार जाणला..? (भगवान बुध्द, संत कबीर, गुरू नानक जी, संत रविदास, संत तुकाराम, छ. शिवाजी राजे, म. फुले दा़ंपत्य, शाहू राजे, डा आंबेडकर, या सर्व महामानवांनी कोणाची पूजा केली होता कां..? या सर्वांनी ध्यानातूनच स्वत:ला याच जन्मात जाणले, तुम्ही ही जाणुन घ्या) नमो बुध्दाय..! जय भीम..!! जय भारत..!!! बुध्दमय भारत..! 😮❤️❤️🍁🍁🤷🏽♂️🤷🏽♂️
पुणे जिल्ह्याचा सार्थ अभिमान 👌महाराष्ट्र भूमी हि संतांची पुण्यभूमी असल्यामुळे ह्या भूमित प्रत्येक उगवता तारा हा वारकरी संप्रदायाचा वारसा नक्की पुढे नेणार 👍
हि आहे आमच्या संताची शिकवण. जनाबाई. मुक्ताबाई श्री संत ज्ञानेश्वर माऊली श्री संत तुकाराम महाराज या थोर संतानी घालुन दिलेली वारकरी संप्रदायाची परंपरा संतानी दिलेली भगवी पताका. काय अविरत तेवत व फडकत रहावी या साठीच ही अशी गोड रोपटी महाराष्ट्रात जन्माला येतात रामकृष्ण हरी
बाळा तुझा आवाज एवढा सुंदर आणि मधुर आहे की ते शब्दात मांडता येणार नाही तुझा आवाज ऐकला की अंगावर शहारे येतात... धन्य आहेत ते आई वडील ज्यांचा तुझासारखा मुलगा आहे... खुप छान बाळा ♥️..
खूप छान संस्कृतीचा वारसा पुढे जपण्यासाठी असे कॉन्टेस्ट होणे गरजेचे आहे मंचावर सर्व कलाकारांना कोटी कोटी प्रणाम
👌👌👌👌👌
Ko
हिच आहे खरी ओळख महाराष्ट्राची, 🚩🚩 राम कृष्ण हरी माऊली - - खुप छान गायण
तुला पुढिल वाटचालीसाठी शुभेच्छा 🌹🌹
🎉 5:54
मन मोहक गायन केल सार्थक ने
खुप छान
पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा
सार्थक तुझा आवाज खूप छान आहे.... खुपच छान गायला....
तुला खुप शुभेच्छा...
सार्थक तु महाराष्ट्र ची छान आहे खुप छान गायलं ❤❤❤
काय वय काय गायन गातोय ....आपली मराठी परंपरा जपत ...त्या आई विडिलांचे मानावे तेवढे आभार कमी आहेत ...आजच्या पिढिसाठी एकमेव उत्तम उदाहरण आहेस बाळा तु ....
😊
नक्कीच तुझ्यावर ईश्वराचा हात आहे जीवनाचा सार्थक केलस खूप खूप शुभेच्छा बाळा
आमच्या शिरूरचा अभिमान आहेस बाळा
तुला खूप खूप शुभेच्छा
खुप गोड सार्थक ज्ञानोबारायाचा तुकोबारायांचा आशिर्वाद नेहमी तुझ्या पाठीसी राहो
मी एक वारकरी कीर्तन कार आहे पण आनंद वाटला मी पण आळंदी येथे जोग म .वा.शिक्षण संस्थेत शिकलेलो आहे वारकरी संप्रदायाचे नाव आज वाढवले ..बाळा धन्यवाद.. खुप मोठा हो....
आमच्या शिरूर ची शान..
खूप पुढे जा बाळा....
शुभेच्छा...!
❤️
तुमच्या गावाचे नाव उ्ज्वल करेल 👍👍👍
सार्थक चा मोबाईल नंबर मिळाला तर बर होईल
😢😢😢? ? ? H😂😢😢😢😢😢😢😢?? ? 😢😅😢
😢😢?
बाळा तू समोर मोठा कीर्तनकार आणि गायक बनशील बेस्ट आफ लक
अप्रतिम सार्थक 🎉🎉
## रामकृष्णहरि माऊली ## जीवनात येऊन जीवनाचे व आई वडिलांचे सार्थक केले
वा सार्थक खरंच आई-वडिलांचे व शिरूर चे नाव सार्थक केले.
सार्थक तुझा एपिसोड पाहिला खूप छान आवाज आहे तुझा भविष्यात तू खूप मोठा होशील तुला खूप खूप आशीर्वाद...............
जय जय पांडुरंग हरी
वा बाळराजे छोटे कीर्तनकार नाव रोशन करणार शिरूर घोड नदीचे नाव होणार पुणे जिल्ह्याची शान होणार
एका किर्तनकाराचे सर्व गुण आहेत, तुझ्यात सार्थक 🙏🙏❤️
किती छान गायलस आसच गात रहा तुला पुढच्या वाटचाली साठी खुप खुपच शुभेच्छा
एवढ्या लहान वयात चागल बोलतो खूप शुभेच्छा 💐💐💐🎊🥳
🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💯💯💯💯💯💯💯
ग्रेट
I love Marathi songs... ❤❤❤ Salute of pralhad shinde sir❤🙏🙏🙏
❤😂🎉 प्रल्हाद पाटकर जय श्री कृष्ण कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरी का वाटे देवा धन्यवाद शिंदे बाळ अभिनंदन
फारच सुरेख गायलास बाळा.नक्कीच तु वारकरी पताका खांद्यावर घेऊन काम करशील.तुला खूप खूप शुभेच्छा 💐
सार्थक च्या आदरयुक्त शक्ती आहे खुप सुंदर गायन 👌🏻👌🏻💐
सध्या वाशिल्याच्या जोरावर किंवा वारसाने मोठे होतात फक्त बाकी गरिबाचा कुणीही वारस नसतो
माझा मुलगा चार वर्षाचा आहे पण खुपच छान गातो स्टार प्रवाह सारे गम साठी मार्गदर्शन पाहिजे
audition attend kara sir mg
No patva
Candan kamble guruvary
Ml
खुप मोठा गायक होशील राम कृष्ण हरि
छान कौतुक करता मुलांचे त्यांचे मन न दुखावता त्यांना प्रोत्साहन देता तुमचं पण कौतुक
Well done beta.. Love u... Sarthak
खूपच सुंदर आवाज आहे मित्रांनो 👍👍👍
खुप छान सार्थक मराठी भासेत मठल की अप्रतिम गायन 🙏🙏🙏 राधे राधे
खुप छान तुझ्या मुखातून येणार आवाज हि ईश्वर देगणी आहे 💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏
एकदम भारी गायला आहे आसाच गात रहा पुढील वाटालीसाठी तुला सलाम
खूप सुंदर गायन सादरीकरण केले आहे हरि हरि राम कृष्ण हरी माझ्या कडून मनःपूर्वक माऊली नमस्कार धन्यवाद
Tu jewa pasun hya. मान्यचावर आलास ना तेव्हा पासून मला खूप तुझा आवाज आवडतो माझं हि स्वप्न असच होत बाळा पण असं कोणाला तरी गाणं येकतानी ऐकलं ना मला खूप मस्त वाटत।।।💐💐💐👌👌👌
Ram कृष्ण हरि 👌🏻🚩
खूपच अप्रतिम गायन वाह फारच सुंदर 👌👌👌
सार्थक ला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा...राम कृष्ण हरी
खूप सुंदर आहे आवाज तुझा खुप छान ,👌👌👌👌👌
भावी जीवनासाठी शुभेच्छा
हे संस्कार स्वतः मध्ये समावून घ्यायला पण नशीब लागते हो .... जय शिवराय जय हरी🙏🚩
अप्रतिम आवाज .....बाला शुभेच्छा
खरंच कान तृप्त झाले 🙏🙏🙏🙏
खुपचं छान गायलं बाळा👌👌तुला खूप खूप शुभेच्छा💐💐💐💐
डोळ्यात पाणी आले. बाळा. खूप छान.
बाळा खुपच छान गायलास पण तु अजून खुप लहान असल्यामुळे इतकी high pitch ची गाणी तुझ्या स्वरंयंत्राला, कंठाला इजा करतील...तेंव्हा स्वरंयंत्रावर खुप ताण येईल अशी गाणी एवढ्यात गाऊ नकोस. 😊🌸
पण महाराज हे आळंदीच पाणी आहे ज्याच्यावर माऊलींची कृपा झाली त्याला कशाचीच भिंती नसते जरा जास्तच बोललो माफ करा माझा एवढं अधिकार नाही पण ......
7
💐💐💐💐राम कृष्ण हरि
एकदम सत्य बोललात दादा.. 🙏
Ase सांगणारे खूप कमी लोक behtat rov...
*जगी जीवनाचे सार*
*घ्यावे जाणुनी सत्वर,*
*जैसे ज्याचे कर्म*
*तैसे फल देतो ईश्वर..!*
*क्षणिक सुखासाठी आपुल्या*
*कुणी होती नीति भ्रष्ट,*
*कुणी त्यागी जीवन आपुले,*
*द:ख जगी करण्या नष्ट..!*
*देह करी जेणे काही,*
*आत्मा भोगी तो नंतर..!*
*ज्ञानी असो की अज्ञान,*
*गती आहे एक जाण,*
*थोर असतो अथवा सानं..!*
*सोड सोड माया सारी*
*आहे जग हे नश्वर.!*
*जैसे ज्याचे कर्म*
*तैसे फल देतो ईश्वर..!*
*मन खंत वाटून ज्याचे,*
*शुध्द होई अंत:करण,*
*क्षमा करी परमेश्वर,*
*जातो तयाला जो परत..!*
*अंत पृथ्वीला बघ आला,*
*युगे चालती झर झर..!*
*जैसे ज्याचे कर्म*
*तैसे फल देतो ईश्वर..!
--(मा. प्रल्हाद शिंदे यांचे जीवनाचे सार, सीक्रेट सा़ंगणारी एकमेव सर्वोत्कृष्ट कलाकृती..! किती आले किती गेले, पण हा मानव जन्माचा कार्यकारणभाव कोणीच स्पष्ट केला नाही... त्यांच्या पुज्यनीय स्मृतीस कोटी कोटी वंदन)
हा आहे तथागत भगवान बुध्दा़ंचा महान शाश्वत, *न बदलणारा, पहिला सनातन सिद्धांत* म्हणजे प्रत्युतसमुत्पाद, कार्यकारणभाव, अर्थात Cause and Effect होय..!
तो पंढरीनाथ, पंढरीचा (ज्ञान-प्रज्ञेचा नाथ, प्रेमाचा सागर ज्यात कोणी ही इथे येवून नहावे, नृत्य करावे) हे सांगण्यासाठी युगे युगे ते भगवान बुध्द तिठ्ठ, (ऊभा) विठ्ठल, ज्ञानाच्या उंबरठ्यावर, कमरेवर हात ठेऊन वाट पहात ऊभा आहे.. हे सांगण्यासाठी की स्व-ध्यानात यावे आणि याच जन्मात जीवनाचे सार, सार्थक निर्वाणप्राप्ती, या धरतीवर येवून शिकून घ्या, सत्य अनुभव करा, हेच शिकण्यासाठी तुमचा जन्म आहे, असे किती जन्म वाया घालविले आहेत, हे या बुध्दा़ंच्या ध्यान साधनेतून त्वरित समजून घ्या..! या साठी सम्राट अशोक, कनिष्क, हर्षवर्धन, राजानी २३ विश्वविद्यालये या भारत भुमीत उभारली होती त्यापैकी पंढरपूर हे एक होय.. की या विद्यापीठात (Monestry) *पुंडरिक सुस्ताची कमल सुत्त Lotus Flower* ची रचना झाली होती की ज्यामुले संपूर्ण चीन, जपान (चौथे शतकात भंते बौधी धर्मा Marshal Art चा जनक) चीनला पोचले होते) ते देश बुध्दमय झाले आहे, जगाच्याही पुढे विकसित झाले आहेत..! ही नालंदा, तक्षशिला, अशी एकूण २३ जागतिक कीर्तिची महान विद्यापीठे कोणी चोरली आहेत..?
आपल्या प्रत्येक कर्माचे फल जाणुन घ्या.. मागील जन्माच्या दुष्ट कर्मातून मुक्त व्हा..! ज्ञानवान, प्रज्ञावान..! पंढरीनाथ बना..! बुध्द बना..!
पुन्हा एकदा या अज्ञानी समाजाला, कमल पुष्पांनी बहरलेला भारत देश बुध्दमय करू या..!
(जप, तप, मंत्र, दैव पूजा, कर्मकांड केल्याने किती लोकांना निर्वाण प्राप्त झाले, जीवनाचा अर्थ, सार जाणला..? (भगवान बुध्द, संत कबीर, गुरू नानक जी, संत रविदास, संत तुकाराम, छ. शिवाजी राजे, म. फुले दा़ंपत्य, शाहू राजे, डा आंबेडकर, या सर्व महामानवांनी कोणाची पूजा केली होता कां..? या सर्वांनी ध्यानातूनच स्वत:ला याच जन्मात जाणले, तुम्ही ही जाणुन घ्या)
नमो बुध्दाय..!
जय भीम..!!
जय भारत..!!!
बुध्दमय भारत..!
😮❤️❤️🍁🍁🤷🏽♂️🤷🏽♂️
जय श्रीराम.....नाथसंप्रदाय..... संत निवृत्तीनाथ..... संत ज्ञानेश्वर.... हिंदू राष्ट्र ...... वारकरी ...... 🚩
🎉🎉😢😢😅😅😂😂
खूप सुंदर गायन पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा
लय गोड बाळा,,, जय महाराष्ट्
अप्रतिम गायन केलंस बाला खूप मोठा हो आणि आपल्या जीवनात पुढे जा.
सार्थक बाळा खूप खूप छान गायलास ....शुभेच्छा बाळा तुला पुढील वाटचालीसाठी .❤
खूप छान आवाज .
सार्थक ला पुढील वाढदिवस हार्दिक शुभेच्छा करमाळा मधून
जय हरी माऊली.......
खूप छान बाळा डोळ्यात पाणी आल😢👌👌👌👌👌
पुणे जिल्ह्याचा सार्थ अभिमान 👌महाराष्ट्र भूमी हि संतांची पुण्यभूमी असल्यामुळे ह्या भूमित प्रत्येक उगवता तारा हा वारकरी संप्रदायाचा वारसा नक्की पुढे नेणार 👍
धन्यवाद सार्थक भैया खूप छान आहे
राम कृष्णा हरी .. अप्रतिम अभिमानास्पद ,👏👏🚩
नाईस बेटा तुझ्या आवाज मला खुप आवडतो खुप मोठा हो खुप शुभेच्छा
Wahhhhh💗💞👌👌🔥🔥🥰😍
💐 एक दिवस खूप पुढे जाशील बाळा.. राम कृष्ण हरी 💐
शब्द नाहित बोलायला❤❤❤
Khup Chan voice ahe tuza mast👌👌
वा सार्थक वा खूप छान गायला खरं तर तुझं गाणं ऐकायला प्रल्हाद शिंदे असायला हवे होते चेन्नई खूप आनंद वाटला असता
Nice Bala 🎉🎉🎉
ज्ञानोबारायाच लेकरु सार्थक बाळा खुप मोठा हो
😂 सार्थक हे नाव सार्थ केलास❤❤❤ लव यु.
हि आहे आमच्या संताची शिकवण. जनाबाई. मुक्ताबाई श्री संत ज्ञानेश्वर माऊली श्री संत तुकाराम महाराज या थोर संतानी घालुन दिलेली वारकरी संप्रदायाची परंपरा संतानी दिलेली भगवी पताका. काय अविरत तेवत व फडकत रहावी या साठीच ही अशी गोड रोपटी महाराष्ट्रात जन्माला येतात रामकृष्ण हरी
खुप मोठा होशिल बाळा❤❤❤❤❤❤
अप्रतिम गाणी गायले खूप खूप छान आहे
Ek number Mauli khupch Chan Ram Krishna Hari 🙏
Pandurang Hari vitthal
Jyanchya mukhane devache naav nighel thyala god gift 🎁💕 bhetnar hi kalya dagdavarchi regh aahe
आमच्या वारकरी संप्रदायाचा अभिमान बाळ तुला पुढील वाटचालीस शुभेच्छा
राम कृष्ण हरि माऊलि जय हरि माऊलि
आईवडील यांचे विचार संस्कार आहे आईवडील यांना पण धन्यवाद सार्थक नासिक जिल्हा इगतपुरी तालुक्यातील पाडळी देशमुख
खुप.छान.गाण.गायीले.अभिनंदन. बाळा.तुझे
वारकऱ्याचा पोशाख जाती सुंदर आहे कारण त्याचे कपडे पांढरे आणि शुभ्र आहेत मन निर्मळ आहे
खुप छान गायले.
Super singing sarthak
अप्रतिम 👌
शिरूरकर असल्याचा अभिमान वाटतो खूप छान गायन
सार्थक ,खूपच छान
बाळा तू खूप मोठा होणार
Khup chan agadi ratri traveling made aikla aavaj Bala tuza va.....khup chan
बाळा तू तर पांडूरंगाच्या रूपात दर्शन दिलेस, खुप मोठा हो, देव पाठीशी आहे ❤️😇
बाळा तुझा आवाज एवढा सुंदर आणि मधुर आहे की ते शब्दात मांडता येणार नाही तुझा आवाज ऐकला की अंगावर शहारे येतात... धन्य आहेत ते आई वडील ज्यांचा तुझासारखा मुलगा आहे... खुप छान बाळा ♥️..
Sarthkla koti koti aashrwad
डोळे भरून आले सार्थक ❤❤❤😢😢😢😢😢😢
खूपच सुंदर आवाज आहे राम कृष्ण हरी
खूप छान
Khup bhari vatla avaj Bala
Tuja shantnu👌🌹🌹
संस्कार उत्तम आहेत भावावर......
Khup chan glhachi kalji ghe
अप्रतिम.... 😍👌🏻
खूप छान माऊली 👌
खुप छान गीत सादरीकरण आहे...
अंगावर शहारा येतो बाबा ऐकतांना.... God bless u
सर तुम्ही फार ग्रेट आहात ....
सार्थक बाप रे काय आहे हे. अप्रतिम..................
Khupp channnn👌👌👌
जय छत्रपती शिवाजी महाराज 🙏🙏💐 प्रेम 🥰 ज्ञानेश्वर भक्त एकविरा आई ❤️
खुप छान आवाज
धन्य धन्य धन्य तेचीजनशिवभजनीपारा यन