Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
आमच्या राहुरी तालुक्यातील एक सामान्य गरीब घराण्यातील मुलगा लय भारी दोस्ता ❤️❤️❤️👍🏻👍🏻
आपल्या वळन गावचा सुपुत्र
Sorry पण आता तो राहुरीचा राहिला नाही 🤔तो महाराष्ट्राचा झाला आहे ❤️❤️😀
Rahuri t kontya gavcha aahe
अप्रतिम खेडेगावातील मुलगा असून सुद्दा लय भारी गाणं म्हणाला 👑👌🚩
गाऊ नको किसना ऐकल्या शिवाय आमचा दिवसच जात नाही. दैवी देणगी आहे ही 👌👌👌
आदर्श दादा तुमची गाणी आज सर्व बालकलाकार गातात आणि ती गाणी ऐकायला खुप छान वाटत❤❤❤❤❤❤
आदर्श दादा जयेश ला खुप छान समजन सांगितल्या बदल खुप खुप आभीनंदन दादा मी शिंदेशाही आवाजाचा फेन आहे
करजगावची शाळा,मार्गदर्शक शिक्षक,विद्यमान शिक्षक व विद्यमान मुख्याध्यापक श्री.माळी डी.एन. यांचे व कुटुंबीयांचे अभिनंदन.❤
Gau nko kisna aaiklya ntr kon kon alay like kra ❤
Ho Kay Gaan Ahe Yarr1No.
मी
Mi
Mi pn❤️love u jayesh❤️
मीजयेशच्या रूपाने तेजस्वी गायनहिरा महाराष्ट्राला लाभला.🎉🎉
गाऊ नको किस्ना या गाण्यामुळे सुपरस्टार झालास जयेश.,.
Chandra lavani mule zalay
नाही चंद्रा गण्या मुळे फेमस झाला जयेश...
होय खूपच छान गायला आहे जयेश
त्याच्या गायन कौशल्यामुळे तो पुढे आला आहे
Taychi mehant taycha kami aaliiiii😘
Khup bhari छोटे उस्ताद. Musicsiyan लय भारी
अप्रतिम आवाज.... जयेश...best of luck for your bright Future...✌️👍💫
ज्या वयात घरातील लोकांबरोबर सुध्दा नीट बोलता येत नाही त्या वयात हातात माईक धरुन समोर बसलेल्या दिग्गज व्यक्तीमत्वांसमोर एवढ्या उच्च पट्टीत गाणे खायची गोष्ट नाही. तुझे पाय पाळण्यात दिसले आणि आज गाऊ नको किसना आले.
Kyaa khub aawaj..❤
🚩🌺 हे सर्व गीतकार मुलांना छान प्रोत्साहन देतात हे अभिमानास्पद आहे. सर्वांना खूपखूप धन्यवाद 🌹🚩जय श्रीराम 🌹🚩
खूपच छान आवाज. शिंदे जी मस्त.गेस्ट पर्यवेक्षक म्हणून अजय गोगावले यांना संधी द्यायला हवी.
Zyata
आदर्श शिंदे साहेब तुमच्या वयात आणी त्या बाळाच्या वयात जमीन आसमान चा फरक आहे त्याची चुकी काडु नका सुपर गायलं आहे त्यांनी
ते त्यासाठीच बसले आहेत तिथे !!!
अरे बाळा चुका दाखवल्या नाही तर पुढे शिकणार कास तो
Khup chan gaylas jayesh amazing, rahuri talukyachi shan ahes tu.
खरंच हया मुलाचा आवाज पहाडी आहे
ज्या गावाला पहिले दुष्काळी भाग म्हणून ओळखत होते त्याच गावातल्या हिरे चंमकु लागलेत.
ज्या कलाकार बरोबर अजय अतुल सर असतील तो कलाकार फेमस होणारच
So sweet voice bachya 😘god bless u.
Gau nako kisna apratim gayalas jayesh .......God bless you beta
Garib garatre mul pude yaylach pahije nice bro❤️❤️💯💯💯
खुप छान मला तर छोटा आदर्श दिसतोय. धन्यवाद
Here after Gau Nako kisana....❤
हळु हळू परिपक्व होईल. अदर्शजी आपल मार्गदर्शन राहू द्या
अतिशय सुंदर आवाज धन्यवाद
अप्रतिम आपल्या जिवनाचा प्रवास मंगलमय होवो
😅😊😊 ki use. ByyQyG hy fr t by my m
खूप छान जयेश👌
खूप छान आवाज आहे जयश
Great 👍 Ajay Atul sirani yala song Dil aani ata ithe pn tyach khup Chan performance
Adarsh Shinde what a amazing voice 👌
खूपच छान गातो .
खुपच छान पुढील यशस्वी वाटचालीसाठी बाळा तुला खूप खूप शुभेच्छा
नगर जिल्ह्य़ाच नाव उच्च शिखरावर जयेश नक्की पोहोचवणार ही आम्हा नगरकरांना खात्री आहे🎉
छान मस्त❤
खूप छान बाळा👍
Very nice jayesh
Jayesh new song long zalyavar he show bgt aho
लै लै लै लै लै लै भारी अप्रतिम आहे हे राम 👍👍👍👍👍👍
एकच नंबर जयेश
खूप खूप शुभेच्छा.
Adarsh dada ani Jayesh khupach dhamal kelit . khupach maja ali
खूप छान गाणे निवडले ❤
गरज काय ?No doubt, he has really good voice but this kind of songs are tough for this age.
भन्नाट वाजलंय छोट्या...❤😅👌
नुसतं कौतुक नको,तर गरीब ,होतकरु मुलांना प्याटफॉर्म द्या
Khup chan Jayesh
Jayesh nice song very nice 👍
Wa re pillu supar aage bado
लय भारी 👌👌
Jayesh very nice
खूप छान अप्रतिम
जयेश खूप आशीर्वाद
Very sweet strongest voiced.
अहमदनगर जिल्ह्याचा अभिमान
Nice beta❤
अतिशय सुंदर गातोस जय❤
Adarsh is just🔥🔥🔥
खूप सुंदर बेटा👍👍
खुप छान आहे जयसतूझाआवाज
आदर्श दादा महाराणा प्रताप वरती एक गाणं बनवा 🙏🙏🙏🙏🙏
Khup chaan bala
अंगाला अक्षरशः शहारे आलेत मित्रा 🔥✌️❤️
Very nice song bhai ji
1ch no...
एक नंबर. अस्सल मराठी आवाज
Waaaaaaa🎉
Lay bhari
खूप छान जयस
आमच्या रयतचा विद्यार्थी आहे.खुप अभिमान आहे.
adarsh shinde chi reaction khup genuine hoti... aaj kaal khup kathin ahe ase reviews milna.. sagle fakta sugar coat kartat..
सुपर बाळा खुप गाणे गात राहा
सुपर एकच नंबर खूप खूप धन्यवाद
Awesome song 👍🏻👍🏻
वा किती किती छान छान
Masta song
Lay bhari beta far motha hoshil
लहान आहे तरी छान गायल टपदीली गान्याला
ग्रेट
अप्रतिम
कडक भाऊ
कडक😊😊
Mi ya mula barobar photo kadhalay😊😊😊
छान 👍
खूप खूप छान बाळ असाच खूप मोठा हो आणि स्टेज गाजवा
Great🎉🎉
सुपर
Khup chan
Ajay Atul sir... dimond shodhla
❤आदर्श भाऊ. 🌹🌹❤
Confidence lavel high
Nice song ❤
Kabaddi ♥️♥️♥️♥️👍👏
Kdk aadarsh bhau
Khoup chan avaj ahe jayesh la pudhe gheun jaa khoup ❤
छान
❤️जयेश
👌👌🔥🔥🔥🔥🔥🎙️🎙️🎙️🎙️👍👍👍👍
Niec
एकच नंबर😂😂😂😂😂
जयेश, छान
आमच्या राहुरी तालुक्यातील एक सामान्य गरीब घराण्यातील मुलगा
लय भारी दोस्ता ❤️❤️❤️👍🏻👍🏻
आपल्या वळन गावचा सुपुत्र
Sorry पण आता तो राहुरीचा राहिला नाही 🤔तो महाराष्ट्राचा झाला आहे ❤️❤️😀
Rahuri t kontya gavcha aahe
अप्रतिम खेडेगावातील मुलगा असून सुद्दा लय भारी गाणं म्हणाला 👑👌🚩
गाऊ नको किसना ऐकल्या शिवाय आमचा दिवसच जात नाही. दैवी देणगी आहे ही 👌👌👌
आदर्श दादा तुमची गाणी आज सर्व बालकलाकार गातात आणि ती गाणी ऐकायला खुप छान वाटत❤❤❤❤❤❤
आदर्श दादा जयेश ला खुप छान समजन सांगितल्या बदल खुप खुप आभीनंदन दादा मी शिंदेशाही आवाजाचा फेन आहे
करजगावची शाळा,मार्गदर्शक शिक्षक,विद्यमान शिक्षक व विद्यमान मुख्याध्यापक श्री.माळी डी.एन. यांचे व कुटुंबीयांचे अभिनंदन.
❤
Gau nko kisna aaiklya ntr kon kon alay like kra ❤
Ho Kay Gaan Ahe Yarr
1No.
मी
Mi
Mi pn❤️love u jayesh❤️
मी
जयेशच्या रूपाने तेजस्वी गायनहिरा महाराष्ट्राला लाभला.🎉🎉
गाऊ नको किस्ना या गाण्यामुळे सुपरस्टार झालास जयेश.,.
Chandra lavani mule zalay
नाही चंद्रा गण्या मुळे फेमस झाला जयेश...
होय खूपच छान गायला आहे जयेश
त्याच्या गायन कौशल्यामुळे तो पुढे आला आहे
Taychi mehant taycha kami aaliiiii😘
Khup bhari छोटे उस्ताद. Musicsiyan लय भारी
अप्रतिम आवाज.... जयेश...best of luck for your bright Future...✌️👍💫
ज्या वयात घरातील लोकांबरोबर सुध्दा नीट बोलता येत नाही त्या वयात हातात माईक धरुन समोर बसलेल्या दिग्गज व्यक्तीमत्वांसमोर एवढ्या उच्च पट्टीत गाणे खायची गोष्ट नाही. तुझे पाय पाळण्यात दिसले आणि आज गाऊ नको किसना आले.
Kyaa khub aawaj..❤
🚩🌺 हे सर्व गीतकार मुलांना छान प्रोत्साहन देतात हे अभिमानास्पद आहे. सर्वांना खूपखूप धन्यवाद 🌹🚩जय श्रीराम 🌹🚩
खूपच छान आवाज. शिंदे जी मस्त.
गेस्ट पर्यवेक्षक म्हणून अजय गोगावले यांना संधी द्यायला हवी.
Zyata
आदर्श शिंदे साहेब तुमच्या वयात आणी त्या बाळाच्या वयात जमीन आसमान चा फरक आहे त्याची चुकी काडु नका सुपर गायलं आहे त्यांनी
ते त्यासाठीच बसले आहेत तिथे !!!
अरे बाळा चुका दाखवल्या नाही तर पुढे शिकणार कास तो
Khup chan gaylas jayesh amazing, rahuri talukyachi shan ahes tu.
खरंच हया मुलाचा आवाज पहाडी आहे
ज्या गावाला पहिले दुष्काळी भाग म्हणून ओळखत होते त्याच गावातल्या हिरे चंमकु लागलेत.
ज्या कलाकार बरोबर अजय अतुल सर असतील तो कलाकार फेमस होणारच
So sweet voice bachya 😘god bless u.
Gau nako kisna apratim gayalas jayesh .......God bless you beta
Garib garatre mul pude yaylach pahije nice bro❤️❤️💯💯💯
खुप छान मला तर छोटा आदर्श दिसतोय. धन्यवाद
Here after Gau Nako kisana....❤
हळु हळू परिपक्व होईल. अदर्शजी आपल मार्गदर्शन राहू द्या
अतिशय सुंदर आवाज धन्यवाद
अप्रतिम आपल्या जिवनाचा प्रवास मंगलमय होवो
😅😊😊 ki use. Byy
Qy
G hy fr t by my m
खूप छान जयेश👌
खूप छान आवाज आहे जयश
Great 👍 Ajay Atul sirani yala song Dil aani ata ithe pn tyach khup Chan performance
Adarsh Shinde what a amazing voice 👌
खूपच छान गातो .
खुपच छान पुढील यशस्वी वाटचालीसाठी बाळा तुला खूप खूप शुभेच्छा
नगर जिल्ह्य़ाच नाव उच्च शिखरावर जयेश नक्की पोहोचवणार ही आम्हा नगरकरांना खात्री आहे🎉
छान मस्त❤
खूप छान बाळा👍
Very nice jayesh
Jayesh new song long zalyavar he show bgt aho
लै लै लै लै लै लै भारी अप्रतिम आहे हे राम 👍👍👍👍👍👍
एकच नंबर जयेश
खूप खूप शुभेच्छा.
Adarsh dada ani Jayesh khupach dhamal kelit . khupach maja ali
खूप छान गाणे निवडले ❤
गरज काय ?
No doubt, he has really good voice but this kind of songs are tough for this age.