खरच मॉनीटर हर्षद ला देवाने अगदी मनापासून आणि सवडीने बनवल आहे धन्य ते आई बाबा ज्यानी या मुलाला जन्म दिला आणि आम्ही भाग्यवान आम्ही या मुलाला पाहिले आणि त्याला ऐकल हा मुलगा खुप मोठ्ठा होणार खुप खुप मोठ्ठा हो बाळा
आम्ही तुला खुप खुप खुपच miss करतो यार हर्षद परत कधी भेटशील तू किति किति वाट बघतोय आम्ही तूझी लवकर कोणताही कार्यक्रम घेऊन ये राजा रोज तूझी आठवण येते झक्कास आणि असेच बरेच तूझी शब्द आम्ही रोज बोलनयत वापरतो कधी आलास कोल्हापूर ला तर नक्की भेतुयात love u shonnnnnaa
✌👍खुपच छान हर्षद एवढासा तुझा जीव पण एवढी एनर्जी कुठुन मिळते रे खरचं God gift आहे तुला असाच आभाळ कवेत घे बाळा आणि संभाजी नगर चे आणि तुझ्या आई बाबांचे नाव मोठं कर आई जगदंबा सदैव आपल्या मनोकामना पूर्ण करोत
खुपच छान हर्षद एवढासा तुझा जीव पण एवढी एनर्जी कुठुन मिळते रे खरचं God gift आहे तुला असाच आभाळ कवेत घे बाळा आणि संभाजी नगर चे आणि तुझ्या आई बाबांचे नाव मोठं कर आई जगदंबा सदैव आपल्या मनोकामना पूर्ण करोत
हर्षद एक नंबर!!! तू म्हणजे मुर्ती लहान पण कीर्ती महानच्याही पुढचा आहेस. You are really GOD gifted. All the BEST monitor. 🙏🙏🙏
खरच हर्षद हा खुप गोड मुलगा आहे की👍👍👍👌👌👌
हर्षद खरच खुप गोड आणि हुशार आहे त्याचे पाठातंर खुप चागंले आहे परमेश्वर तयाला खुप मोठा कलाकार बनवेल कारण तो एकदम निष्पाप आहे
मॉनिटर..गोड लेकरु.. मंत्रमुग्ध ..सहज अभिनय !!
खरच मॉनीटर हर्षद ला देवाने अगदी मनापासून आणि सवडीने बनवल आहे धन्य ते आई बाबा ज्यानी या मुलाला जन्म दिला आणि आम्ही भाग्यवान आम्ही या मुलाला पाहिले आणि त्याला ऐकल हा मुलगा खुप मोठ्ठा होणार खुप खुप मोठ्ठा हो बाळा
👍👍
खरच खूप छान
Nice
खूप खूप धन्यवाद.....हर्षद नायबळ च्या RUclips channel ला Subscribe करा @HarshadNaybal
आम्ही तुला खुप खुप खुपच miss करतो यार हर्षद परत कधी भेटशील तू किति किति वाट बघतोय आम्ही तूझी लवकर कोणताही कार्यक्रम घेऊन ये राजा रोज तूझी आठवण येते झक्कास आणि असेच बरेच तूझी शब्द आम्ही रोज बोलनयत वापरतो कधी आलास कोल्हापूर ला तर नक्की भेतुयात love u shonnnnnaa
याह विडिओ वर लेडीज साडीवर किंवा चुडीदार पैजमा घाला हो ❤❤❤❤❤❤❤❤❤
आत्ता हा मुलगा मोठा झाला ऐसेलकी हो 👍👍👍👍👍👍👍👍
खुपच छान आहे हा वीडियो हर्षद बाळा खुपच छान आहेस तु वेरी नाइस खुप सुंदर
खुप छान
खूप खूप धन्यवाद.....हर्षद नायबळ च्या RUclips channel ला Subscribe करा @HarshadNaybal
Nice
Excellent... हर्षद बाळा👌😂
खरच खूपच छान हर्शद👌👍
गुणवंत हो ,यशवंत हो,चिरंजीव हो बाळा!
🌹
आत्ता हा मुलघा हर्षद मोठा झाला असेल किहो 👍👍👍👍👍👍👍👍
✌👍खुपच छान हर्षद एवढासा तुझा जीव पण एवढी एनर्जी कुठुन मिळते रे खरचं God gift आहे तुला असाच आभाळ कवेत घे बाळा आणि संभाजी नगर चे आणि तुझ्या आई बाबांचे नाव मोठं कर आई जगदंबा सदैव आपल्या मनोकामना पूर्ण करोत
खूप खूप धन्यवाद.....हर्षद नायबळ च्या RUclips channel ला Subscribe करा @HarshadNaybal
@@vijaynaibal7471 ।।
Devane khup phursatine tula ghadavalay hts of khup khup mast monitor tu simply amazing 👌👌👌👍👍👍👍👍🌹🌹🌹🌹🌹😘❤️❤️❤️🙏🙏🙏
लहान मूल म्हणजे मातीचा गोळा.त्याला आकार दिला तशी मूर्ती घडते.❤
अश्रूंचे हसण्यात रुपांतर करण्याची दैवीशक्ती लाभली आहे, हाविडिओ बघितला की मन ताजेतवाने होते.
Harshal Naibal = Complete Packed Actor. That's It❤❤❤
God mulga ahe harshad...👦khup motha ho...thyache video sarkhe pahave se vattat..👌
खुपच छान हर्षद एवढासा तुझा जीव पण एवढी एनर्जी कुठुन मिळते रे खरचं God gift आहे तुला असाच आभाळ कवेत घे बाळा आणि संभाजी नगर चे आणि तुझ्या आई बाबांचे नाव मोठं कर आई जगदंबा सदैव आपल्या मनोकामना पूर्ण करोत
सगळं स्क्रिप्ट आहे... वशिला लावून घेतला त्याला या शोमध्ये... याच्या बापाकडे पैसा भरपूर आहे... पैसा दाबून शो मध्ये घेतलाय याला नाईलाजास्तव....
बाळाचे पाय पाळण्यात दिसताहेत मला तो कलाकार म्हणून होईल यात शंकाच नाही ❤
Chhan mast 1 nabar harshad
Khub Chand matla😊😊❤❤❤
शिव पार्वती पुत्र श्री गणेश चिं. हर्षद च्या कंठामधे विराजमान असल्याचं जाणवतं .
धन्य ते हर्षदचे माता पिता,
Really
🤣🤣🤣🤣.
अतिशयोक्ती आहे
लय भारी माॅनिटर 👌👍
Jabardast❤❤❤
एकदम चांगला कलाकर आहे.माॕनीटर
Superb Harshad naybal very nice
खूप छान ❤
Keepet up मँनीटर
Very nice beta God bless you
Monitorचा अप्रतिम performance
हे करतेयक्रम टीव्हीवर का येत नाही हो ❤❤❤❤❤❤❤❤
First class 👍
खुप गोड हर्षद
Kadddddddddddk हर्षद बाळा 👍👍👌👌
मॉनिटर तुला सलाम ❤❤
क्यूट अँण्ड स्विट माँनीटर
Kuupa chhan
Pharch cute ahe ha HARSHAD👌🏻👍
लय भारी मॉनिटर
पॉवर पॅक हर्षा बाळा...... 😍😘
खूप छान तुझी आठवण येते ये परत
Harshad bala fakt 😘😘😘😘😘
Awesome 👍
Am speechless 🙏
खुप छान 👌👌👌👌👌👌
खूप गोड
Khupcha Chan 👌👍I love you beta
Khupch Chan 👌👌
याह विडिओ वर लेडीज ला साडीपर चुडीदार पैजमा घाला ❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Nice pillu yar devane KY banval aahe salam aahe tya monitor LA
Kharch ha mulga god gift aahe. Salam bala dhany te Aai vadil tuzasarkha mulga tyancha poti janmala ale
Lay bhari
हा Kareykram टीव्ही वर का ये नाही हो ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
हर्षद चा नवीन मूवी घाला हो प्लीज प्लीज 👍👍👍👍👍👍
Chaan 🙂👌God bless U 🙂
हा kareykram टीव्ही वर घाला कि ❤❤❤❤❤❤❤❤❤
Mla harshad che video khup khup awadtat👍
खूप सुंदर. 👌👌1 नंबरच
Khupch chan very very nice nice
खूपच सुंदर वाटले
Khup mastt 👌👌
हर्षद चा नवीन मूवी घाला प्लीज प्लीज 👍👍👍👍👍👍
Kaddddk monitarKaddddk monitar
Monitar mast❤
Great yaar.👌
Jhakasyaar
Ya hero kara
एकच नंबर
1 no na pillu
अवधूत सर बाजूला कोन है बाई हो 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Best performance Harshad naybal good
Mast khupach Chan super Nice 👌👌 👌👌 👌
Jam dhammmmal comedy vatali. Harshad Naybal la motha salammm.👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌😆😆😆😆😍😍😍
अवधूत सर बाजूला बसलेली बाई कोन आहे हो 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
वा बहोत खूब
खूप भारी आहे ़
Thanks
Miss u Moniter jon of महाराष्ट्र
Kaddddddddka bhau
Khup chan whatl
Superb 🤗😍harshad love u 😍🤩
लय भारी विडीयो
खुप छान
1ch number yar moniter
बेटा खुप गोड आहे नजर काढा या मुलाची
Khupch chaan
अगदी मस्त 👌👌👌👏👏
खरंच देवांचा च अवतार आहे
Super duper full on mind-blowing
हे Kareykram TVth का येत Nahi ho❤❤❤❤❤❤❤❤❤
अतिशय उत्तम प्रस्तुती
Jabarjast very nice.
अशोक सराफ मस्तच
Monitor is very smart ,active & intelligent
God bless you bala!!!
Kadak 👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏
His future is So means so bright.....❤️😍😘👍👍💥
😂😮😮😅😂😮❤qj😮😅🎉❤😂
Labad harshu... 😍😘
Hii
ग्रेट
Cute monitor. Aedhch kami age mdhe itka talent God bless
खुप छान हर्षद 💐💐💐
Chan Agadi Chan Chan
Wow harshad
So Super