जय जय महाराष्ट्र माझा | Jai Jai Maharashtra Majha | Maharashtra Shaheer | Ajay-Atul | 28 April 2023

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 апр 2023
  • Presenting biggest Marathi song of this season "Jai Jai Maharashtra Majha" जय जय महाराष्ट्र माझा" from the most awaited Marathi movie 2023 "Maharashtra Shaheer" Sung by Ajay Gogavale composed by Ajay - Atul. Exclusively on @EverestMarathi
    १ मे, एकच दिवस महाराष्ट्र दिन का साजरा करायचा? सादर करीत आहोत, आपली जन्मभूमी आणि कर्मभूमी असलेल्या महाराष्ट्राचं, शाहीर साबळे यांनी अजरामर केलेलं
    राज्यगीत 'जय जय महाराष्ट्र माझा'.. चला साजरा करुया... महाराष्ट्र सप्ताह ! 🚩🚩🚩
    Book Maharashtra Shaheer Tickets On BookMyShow
    bit.ly/3lua1cx
    Subscribe/सबस्क्राईब on below link for Marathi Movie Updates.
    bit.ly/EverestMarathi
    Popular Maharashtra Shaheer Videos
    ► Maharashtra Shaheer Official Trailer - • Maharashtra Shaheer Of...
    ► Ambabai Gondhalala Ye Song - • गोंधळ - Ambabai Gondha...
    ► Gau Nako Kisna Song - • Gau Nako Kisna -Marath...
    ► Baharla Ha Madhumas Song - • Baharla Ha Madhumas - ...
    ► Maharashtra Shaheer Teaser - • महाराष्ट्र शाहीर Offic...
    ♪ Song Available on ♪
    JioSaavn: bitly.ws/Cj2r
    Spotify: bitly.ws/E32M
    Amazon Music: bitly.ws/CiQN
    Gaana: bitly.ws/CiQR
    WYNK: rb.gy/rhq7i
    Resso:
    Apple Music: rb.gy/ujn9q
    Song Credits :
    Music : Ajay - Atul
    Lyrics : Raja Badhe
    Singer : Ajay Gogavale
    Original Compose : Shrinivas Khale
    Music recreated, conducted & produced by Ajay- Atul
    Rhythm : Krishna Musle, Ratnadeep Jamsandekar, Pratap Rath
    Chorus : Umesh Joshi, Vijay Dhuri, Swapnil Godbole, Janardan Dhatrak, Jitendra Tupe, Shripad Lele, Pragati Joshi, Madhura Paranjape, Seema Lele, Sapana Heman, Aparna Nimkar, Sneha Kulkarni
    Recorded & mixed by : Vijay Dayal @ YRF studios
    Assisted by : Chinmay Mestry
    Mastered by Donal Whelan at Hafod Mastering (Wales)
    Additional Music programming- Avi Lohar
    Special Thanks : Siddharth Jadhav, Suyash Tilak, Abhijeet Khandkekar, Adinath Kothare, Gashmir Mahajani, Sachin Khedekar, Bharat Jadhav, Pushkar Jog, Prathmesh Parab, Nagraj Manjule, Akash Thosar, Siddharth Chandekar, Umesh Kamat, Prasad Oak, Lalit Prabhakar, Adesh Bandekar, Shiv Thakre & Swapnil Joshi
    Movie Credits:
    Director - Kedar Shinde
    Producers - Sanjay Chhabria ( Everest Entertainment) | Bela Shinde
    Starring - Ankush Chaudhari | Sana Kedar Shinde | Ashvini Mahangade | Shubhangi Sadavarte | Nirmiti Sawant | Mrumayee Deshpande | Dushyant Wagh | Deva | Atul Kale | Amit Dolaawat
    Story - Vasundhara Sable
    Lyrics :
    महाराष्ट्र माझा
    महाराष्ट्र माझा
    गर्जा महाराष्ट्र माझा
    जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा
    कोरस
    जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा
    जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा
    रेवा वरदा, कृष्ण कोयना, भद्रा गोदावरी,
    आ आ आ
    रेवा वरदा, कृष्ण कोयना, भद्रा गोदावरी,
    आ आ आ
    एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी,
    आ आ आ
    एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी,
    आ आ आ
    भीमथडीच्या तट्टांना या
    तट्टांना या
    भीमथडीच्या तट्टांना या
    यमुनेचे पाणी पाजा,
    कोरस
    जय महाराष्ट्र माझा …
    जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा..
    भीती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा,
    आ आ आ
    भीती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा,
    आ आ आ
    अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जीभा,
    आ आ आ
    अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जीभा,
    आ आ आ
    सह्याद्रीचा सिंह गर्जतो,
    सिंह गर्जतो.. सिंह गर्जतो
    सह्याद्रीचा सिंह गर्जतो,
    शिवशंभू राजा,
    दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा,
    जय जय महाराष्ट्र माझा … गर्जा महाराष्ट्र माझा..
    काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी,
    आ आ आ
    पोलादी मनगटे खेळती खेळ जीवघेणी,
    आ आ आ
    दारिद्र्याच्या उन्हात शिजला,
    निढ़ळाच्या घामाने भिजला
    देशगौरवासाठी झिजला
    आ आ आ
    देशगौरवासाठी झिजला
    दिल्लीचेही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा
    कोरस
    जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा
    जय जय महाराष्ट्र माझा
    Enjoy & Stay connected with us!
    RUclips: bit.ly/EverestMarathi
    Facebook: / everestentertainment
    Twitter: / everestmarathi
    Instagram: / everestentertainment
    #AjayAtul #JaiJaiMaharashtra #MaharashtraShaheer
  • ВидеоклипыВидеоклипы

Комментарии • 3,3 тыс.

  • @EverestMarathi
    @EverestMarathi  Год назад +330

    Movie "महाराष्ट्र शाहीर Maharashtra Shaheer" Videos | New Marathi Movies 2023 | Kedar Shinde | Ajay Atul
    bitly.ws/BQAQ

    • @ramrajedeshmukh2187
      @ramrajedeshmukh2187 Год назад +7

      शिव ठाकरेची मुलाखत घ्या

    • @spstatuscreation5834
      @spstatuscreation5834 Год назад +2

      शिव ठाकरे आमच्यासाठी मराठीचा superstar आहे. शिव भावा तु मराठीचा Allu arjun आहेस.
      शिव marathi movi मध्ये यायला पाहीजे लवकर❤❤

    • @balusable7005
      @balusable7005 Год назад +1

      Jay Maharashtra 👑

    • @preethik79
      @preethik79 Год назад +1

      Everything is okay but ladies actors pan ya video madhe khyla hav hhot

    • @vinayakparve8191
      @vinayakparve8191 Год назад

      😊😊😊😊😊😊😊😊😊😊

  • @pratikkadam7325
    @pratikkadam7325 Год назад +2072

    ‘दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा'🚩🙌🏻🙏🏻✨️♥️

    • @user-pq4ep3zd3j
      @user-pq4ep3zd3j Год назад +26

      Raje..... Bhagwa

    • @ravindrapuntambekar7885
      @ravindrapuntambekar7885 Год назад +68

      राखतच आहे, नागपूर मधेच तर आहे संघाचे मुख्य कार्यालय

    • @sarthpotdar333
      @sarthpotdar333 Год назад +12

      Goosebumps ❤

    • @bhushansatam
      @bhushansatam Год назад +3

      Proud feeling

    • @snj1321
      @snj1321 Год назад +102

      इतिहास झाला तो आता, सध्यस्थितीत दिल्ली अन् गुजरात दोन्ही महाराष्ट्राचे तख्त राखत आहेत. वास्तविकता स्वीकारा मराठी बांधवांनो 😢. आणि हे चित्र बदलण्यासाठी कसोशीने प्रयत्न करा.
      जय शिवराय जय ज्योति जय भीम
      जय महाराष्ट्र 🚩

  • @chankyanitishorts
    @chankyanitishorts Год назад +401

    दगड झालो ना तर सह्याद्रीचा होईल, माती झालो तर महाराष्ट्राची होईल, तलावर झालो ना तर भवानी मातेची होईल, आणि मानव जन्म मिळाला तर महाराष्ट्रातच होईल.”

  • @rohitdeshmukh9789
    @rohitdeshmukh9789 Месяц назад +26

    महाराष्ट्र दिनाच्या माझ्या सर्व महाराष्ट्र च्या बंधू भगिनींना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा जय शिवराय जय महाराष्ट्र❤🚩🚩

  • @uttareshwarkamble9632
    @uttareshwarkamble9632 4 месяца назад +4

    मी दोन वर्षांपासून "Swiftin industrial corporation company, पुणे येथे Executive supervisor Level वर permanent पदावर काम करीत होतोआणि माझ्या हाताखाली दहा पंधरा लोकं काम करीत होते पण एका आंध्र प्रदेश मधील रेड्डी आडनावाच्या purchase च्या manager मुळे मला माझ्या कामाचा राजीनामा द्यावा लागला. या रेड्डी आडनावाच्या व्यक्तीने माझं काम घालवल.
    जय हिंद जय महाराष्ट्र

  • @parthshahagadkar5911
    @parthshahagadkar5911 Год назад +276

    आधीच्या 10 जन्मांची पुण्याई असेल म्हणून मराठी म्हणून महाराष्ट्रात जन्माला आलो .
    जय महाराष्ट्र 🚩

    • @EverestMarathi
      @EverestMarathi  Год назад +8

      जय महाराष्ट्र
      चला तर मग २८ एप्रिल ला नक्की भेटू आपल्या जवळच्या सिनेमाघर महाराष्ट्र शाहीर चित्रपटाच्या ऑनलाईन तिकीट बुकिंग साठी खालील लिंक वर क्लीक करा.
      bit.ly/3lua1cx

  • @hntislive7120
    @hntislive7120 Год назад +223

    I m gujarati and proud to be born n raised in Maharashtra(mumbai)😎😎bola jay bhavani jay shivaji jai sambhaji

    • @granthapradhanmathexpert
      @granthapradhanmathexpert 9 месяцев назад +8

      U r the 1st person who is not Marathi n said this. Thank u

    • @pratikkamble1265
      @pratikkamble1265 7 месяцев назад +1

      jai maharashtra 🙏🏻

    • @Pearls103
      @Pearls103 5 месяцев назад +1

      But you are still a Maharashtrian by region. Gujrati by language. ❤

  • @pritishsathe
    @pritishsathe Год назад +280

    मी प्रांतवादी अजिबात नाही, पण महाराष्ट्रातून बाहेर आल्यावर कळत की आपला महाराष्ट्र किती समृद्ध आहे, आणि लोक किती प्रेमळ आहेत! खूप आठवण येते महाराष्ट्राची.. ❤

    • @rushikesh4781
      @rushikesh4781 Год назад +20

      आता गरज आहे प्रांत वादाची

    • @adityasuryavanshi3687
      @adityasuryavanshi3687 Год назад +1

      ​@@rushikesh4781 बरोबर बोललात ऋषिकेश भाऊ.

    • @swapnilpawar3284
      @swapnilpawar3284 Год назад +7

      prant vadi asan kahihi gair nahi .......aapali bhasha , sanscruti , aani janmbhumi ya baddal abhiman asaylach hava ........deshprem aani dharmabhiman jasa mahtvacha tashi janmbhumi hi .......desh sangh rajy aahe security aani carrancy sodali tar kahihi samy nahi dharm hota to pan kahi state madhe mainorty madhe gelach

    • @sahilbhanushali3666
      @sahilbhanushali3666 11 месяцев назад +5

      ​@@rushikesh4781हो नाहीतर हे भय्ये मुंबई मधे झालं तसं संपूर्ण महाराष्ट्र मधे करतील

    • @Tejankush-oq2gr
      @Tejankush-oq2gr 10 месяцев назад

      ​@@rushikesh4781खरंय नाही तर हे परप्रांतीय आपल्याच राज्यात आपल्या डोक्यावर बसतील आणि आपली संस्कृती परंपरा मराठी भाषा संपवतील

  • @praveenmarathe6744
    @praveenmarathe6744 Год назад +34

    बेळगांव निपाणी कारवार बिदर भालकी सह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे 🚩🚩 जय जय महाराष्ट्र माझा ❤

  • @nikhilk4807
    @nikhilk4807 Год назад +24

    सह्याद्रीचा सिंह गर्जतो. 🌍🚩🔥🌞🦁
    शिवशंभू राजा🚩🦁🐯💪🔥
    जय जय महाराष्ट्र माझा..❤🚩

  • @ashwinipalaskar9523
    @ashwinipalaskar9523 Год назад +135

    शिव ला बघून खूप आनंद झाला खरंच 🥰🥰🥰 महाराष्ट्रात आपण राहतो खरंच भाग्य आहे आपले 🚩🚩

    • @EverestMarathi
      @EverestMarathi  Год назад +8

      जय महाराष्ट्र
      चला तर मग २८ एप्रिल ला नक्की भेटू आपल्या जवळच्या सिनेमाघर महाराष्ट्र शाहीर चित्रपटाच्या ऑनलाईन तिकीट बुकिंग साठी खालील लिंक वर क्लीक करा.
      bit.ly/3lua1cx

    • @oopserrornx9368
      @oopserrornx9368 Год назад

      कोण शिव ?

    • @gayatrisunilpatil8349
      @gayatrisunilpatil8349 Год назад +1

      @@oopserrornx9368 3.07-3.13 shiv thakrey from Amravati, Marathi big boss winner, roddies participated, khataron ke khiladi participant 🥰honest hardworking boy pride of Maharashtra 🚩

    • @swapnilsutar6092
      @swapnilsutar6092 Год назад +1

      @@gayatrisunilpatil8349 Bigg boss 16 runner up 🔥

  • @durgadas9300
    @durgadas9300 Год назад +96

    I m Bengali, resides and born in Maharashtra, So proud to be .... Maharashtrian, Jai Maharashtra, Jai Shivaji....❤️🙏

    • @misheldsouza8266
      @misheldsouza8266 10 месяцев назад

      First get learnt how to take name of legend it's shivaji maharaj.

    • @durgadas9300
      @durgadas9300 10 месяцев назад +1

      @@misheldsouza8266 Jai bhawani, Jai Shivaji.....

    • @reshma21stjan
      @reshma21stjan Месяц назад

      Chatrapati Shivaji Maharaj

    • @LomeshChaudhari-he2ft
      @LomeshChaudhari-he2ft 13 дней назад

      Ijjat ni bol nit bol amche maharajancha naav nit ge

  • @rjmusical8804
    @rjmusical8804 Год назад +16

    खरंच दिल्लीचे नाही तर संपूर्ण भारताचा तख्त राखतो महाराष्ट्र माझा....⛳⛳

  • @swapnilt45
    @swapnilt45 Год назад +421

    Goosebumps....❤️
    आणि शिव ठाकरे ला बघून खरंच खूप बरं वाटलं...❤️🙏🏻
    जय महाराष्ट्र....❤️🚩

    • @GaneshPatil-rn9nu
      @GaneshPatil-rn9nu Год назад +5

    • @EverestMarathi
      @EverestMarathi  Год назад +14

      तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.

    • @nandinik6147
      @nandinik6147 Год назад +9

      जय महाराष्ट्र !! शिव ठाकरे ❤❤

    • @trendyspy6942
      @trendyspy6942 Год назад +8

      Shiv thakare only favourite ❤️

    • @amarkhandare6923
      @amarkhandare6923 Год назад +10

      Shiv thakare❤❤❤

  • @rajhanssarjepatil5666
    @rajhanssarjepatil5666 Год назад +53

    भारतातील इतर राज्यांची अशीच गौरव गीते आहेत की नाही माहित नाही. पण असतील तर त्या सर्व गीतांत माझ्या महाराष्ट्राचं हे गौरव गीत सर्वश्रेष्ठ ठरेल ह्यात शंका नाही.💪

    • @EverestMarathi
      @EverestMarathi  Год назад +3

      जय महाराष्ट्र
      धन्यवाद
      चला तर मग २८ एप्रिल ला नक्की भेटू आपल्या जवळच्या सिनेमाघर महाराष्ट्र शाहीर चित्रपटाच्या ऑनलाईन तिकीट बुकिंग साठी खालील लिंक वर क्लीक करा.
      bit.ly/3lua1cx

    • @rajhanssarjepatil5666
      @rajhanssarjepatil5666 Год назад +1

      मी ऑनलाईन बुकींग काही कारणामुळे नाही करू शकत. पण थियेटरबाहेर रांग लावून तिकीट विकत घेऊन चित्रपट बघायचा आहे.

    • @bharatfirstreaction
      @bharatfirstreaction Год назад +1

      Nakkich....

  • @art_is_love353
    @art_is_love353 2 месяца назад +8

    मराठी म्हंजे आपली अस्मिता आणि महारष्ट्र म्हंजे आपला देह❤️🌻

  • @zephrongamer9535
    @zephrongamer9535 8 месяцев назад +24

    I am a Malayali and bought up in Maharashtra, I have always said this and I will say it once again. I am proud to be a Maharashtrian and call the land of Chatrapati Shivaji my home. Whenever I see Nashik Dhol being played or Ganpati on Ganesh Chaturthi, it makes me feel so blessed to be calling myself a Maharashtrian and a Malayali. Jai Shivray. Jai Bhavani. Jai Shivaji. माझ्या अभिमानाने सांगतोय, "माझं महाराष्ट्रीय असल्याचं मला गर्व आहे🚩❤

    • @Rebel-fg5mw
      @Rebel-fg5mw Месяц назад

      Chh.shivaji maharaj said plz...

  • @sakshiii9
    @sakshiii9 Год назад +90

    शिवचा कॅमिओ पाहून खूप आनंद झाला!
    जय महाराष्ट्र❤

  • @trendyspy6942
    @trendyspy6942 Год назад +66

    Goose bumps aale.
    Shiv thakare la baghun khub Chan vatala.
    Jai Maharashtra ❤️❤️

  • @ashishmeshramkar4402
    @ashishmeshramkar4402 Год назад +24

    महाराष्ट्राचे अस्सल वर्णन करणारे एकमेव गीत..ऐकून शहारे आले अंगावर..गर्व आहे आम्हाला आम्ही मराठी असण्याचा आणि मराठी बोलण्याचा.

  • @rushipatil880
    @rushipatil880 9 месяцев назад +17

    मराठी माणूस हा फेट्यातच 1 नंबर दिसतो 🚩🧡🙏
    जय शिवराय 🚩🧡
    जय शंभुराजे 🚩🧡

    • @prashantmahajan8703
      @prashantmahajan8703 8 месяцев назад

      जय महाराष्ट्र 🙏🏻♥️🚩

  • @aditityagi2166
    @aditityagi2166 Год назад +81

    Shiv ❤ happy to see him with big stars

  • @pranavvarneofficial
    @pranavvarneofficial Год назад +131

    गाणे संपेपर्यंत अंगावर काटा आणि डोळ्यात पाणी..! 🧿🥺❤️

  • @kishorjadhav9793
    @kishorjadhav9793 Год назад +9

    अंगावर काटे येतात ऐकून. खूपच छान
    वाटत ऐकल्यावर दिवसातून तीन ते चार वेळा रोज ऐकतो. खूप अभिमान वाटतो जन्म महाराष्ट्रात झाला.

  • @nileshsonawane1847
    @nileshsonawane1847 Месяц назад +3

    पुढच्या प्रत्येक जन्मात फक्त महाराष्ट्रात मराठी म्हणून जन्माचे आहे

  • @mrunmayee25
    @mrunmayee25 Год назад +116

    अक्षरशः गाणं सुरु झाल्यापासून ते संपेपर्यंत अंगावर काटा आला.. खूप अभिमान वाटतोय महाराष्ट्रात जन्मल्याचा! जय महाराष्ट्र.🧡

    • @EverestMarathi
      @EverestMarathi  Год назад +1

      धन्यवाद
      चला तर मग २८ एप्रिल ला नक्की भेटू आपल्या जवळच्या सिनेमाघर महाराष्ट्र शाहीर चित्रपटाच्या ऑनलाईन तिकीट बुकिंग साठी खालील लिंक वर क्लीक करा.
      bit.ly/3lua1cx

  • @Abhishek-dv2dp
    @Abhishek-dv2dp Год назад +147

    As a shiv fan we are proud of you .
    Featuring with big superstars
    Shiv thakare we love you

  • @Abhinil
    @Abhinil Год назад +12

    माझा मऱ्हाटाचि बोलू कवतिके | परी अमृतातेंही पैजेसी जींके | 🚩🚩

  • @missMeera5759
    @missMeera5759 Год назад +6

    फिल्म इंड्ट्री ही मराठी मानसाची देन आहे पन आज है बॉलीवुड वाले अपली घरं भरंत आहेत आता खुप झाल अता नहीं अता फक्त माज़्या मराठी इंडस्ट्री ला समर्थन करनार 🚩 जय हिन्द जय महाराष्ट्र 🚩🇮🇳

  • @deshbhakt.-
    @deshbhakt.- Год назад +132

    शाहीरीच्या माध्यमातून संयुक्त महाराष्ट्र चळवळ महाराष्ट्रातील कानाकोपर्यात पोहोचवनार्या सर्व शाहीरांना मानाचा मुजरा❤❤
    जय महाराष्ट्र

    • @EverestMarathi
      @EverestMarathi  Год назад +2

      धन्यवाद
      चला तर मग २८ एप्रिल ला नक्की भेटू आपल्या जवळच्या सिनेमाघर महाराष्ट्र शाहीर चित्रपटाच्या ऑनलाईन तिकीट बुकिंग साठी खालील लिंक वर क्लीक करा.
      bit.ly/3lua1cx

    • @vishalbulakhe6220
      @vishalbulakhe6220 Год назад +3

      शाहीर अमर शेख, अण्णाभाऊ साठे, गवाणकर... यांचा संदर्भ यायला हवा... त्यांचं ही योगदान आहे...

  • @h.r.jharshal5095
    @h.r.jharshal5095 Год назад +159

    उत्सुकता होती या भव्य गाण्याची❤🙏🙏🚩🧡😍❤️🙏😍

  • @ayushchaughule562
    @ayushchaughule562 Год назад +3

    सुरेख गाणं ऐकताना अंगावर काटा येतो
    जय जय महाराष्ट्र माझा..... 🚩🚩

  • @nageshwarpatwari9698
    @nageshwarpatwari9698 Год назад +4

    सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा, दरिदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा
    ❤❤🔥🔥
    महाराष्ट्रीयन असल्याचा गर्व आहे

  • @sumeetrane4384
    @sumeetrane4384 Год назад +58

    हे फक्त गीत नाही महाराष्ट्राचा जाज्वल्य अभिमान आहे ❤🚩
    अजय दादा🔥🔥

    • @EverestMarathi
      @EverestMarathi  Год назад +1

      जय महाराष्ट्र
      धन्यवाद

  • @shivkanya2378
    @shivkanya2378 Год назад +47

    I'm so happy to see Shiv ❤

  • @vardadeshmukh2481
    @vardadeshmukh2481 Год назад +7

    जय जय महाराष्ट्र माझा 🙏🙏.सगळया कलाकारानमुळे हे गाणं पाहायला अजूनच मजा आली . Specially shiv thakre 💕😍

  • @sureshakote2144
    @sureshakote2144 Месяц назад +2

    खरच खुप सुंदर आहे आपला महाराष्ट्र सर्व भाषिय व प्रांतीय लोक येकजुुट राहतात ईथे❤🌹🌹

  • @atharva_R_patil
    @atharva_R_patil Год назад +370

    गर्व आहे मला मी महाराष्ट्रात राहतो 🙌🏻🙏🏻👑🚩
    महाराष्ट्र माझा....महाराष्ट्र आपला..... महाराष्ट्र हा मराठी माणसाचा.....
    या गण्या ला माझा छाती ठोकून सलाम ..🙌🏻
    या गाण्याला माझा मनाचा मुजरा🙇🏻‍♂️....
    महाराष्ट्र हा फक्त मराठी माणसाचा आहे आणि मराठीच चालली पाहिजे इथे 💯
    कोण ते हिंदी लोकं.... आम्हाला नाही माहिती....💨...... हा आमचा महाराष्ट्र आहे.... आणि आता हा महाराष्ट्र आम्ही मराठी लोकच चालवणार....आता महाराष्ट्र मध्ये फक्त मराठी माणूस राज करणार💯...... मराठी माणूस हाच दुसऱ्या मराठी माणसाला वरती आणणार 💯
    मराठी सिनेमा चालणार 💯
    मराठी गाणी चालणार 💯
    जय महाराष्ट्र.....जय शिवराय🙏🏻👑🚩

    • @Pranav9
      @Pranav9 Год назад +3

      @@Earthquake91 Ashyanna Dhada Shikavnyachi garaj aahe

    • @atharva_R_patil
      @atharva_R_patil Год назад +10

      @@Earthquake91 आपण आपल्याच माणसांना समर्थन देयच भाऊ..🙌🏻

    • @mayursuryawanshi5162
      @mayursuryawanshi5162 Год назад +6

      Ani ata ya Maharashtra madhe Maharashtra drohi BJP ahe ji wikayala kadhalay Maharashtra gujaratla ata garaj ahe 1960 sarkhe marathi mansane aiktra yenychi

    • @mayursuryawanshi5162
      @mayursuryawanshi5162 Год назад +4

      IPL final mumbaila hoyachi neli gujaratla ata asech chalu rahnar joparyant BJP ahe toparyant congress amhala awadate ase nahi pn tyanchya weles samtol hota ata ale kahi ki gujaratla

    • @erwinsmith5796
      @erwinsmith5796 Год назад +4

      ​@@mayursuryawanshi5162 sagdya pahile tya darinder ladnavis la tychi aukt dakhavli pahije

  • @xpcreationsx1850
    @xpcreationsx1850 Год назад +136

    So proud to see Shiv here with Marathi superstars 😍

  • @shreyagodase4761
    @shreyagodase4761 Год назад +5

    सरवांना महाराष्ट्र दीनाच्या हार्दिक शुभेच्छा 🚩🙏 जय महाराष्ट्र माझा 😌🙏🚩

  • @sagarnimble1206
    @sagarnimble1206 Год назад +18

    गान ऐकताना उर भरून आल.
    शब्दाची रचना अशी आहे की अलगद डोळ्यातून पाणी वाहू लागले.
    जय महाराष्ट्र

    • @aatishwagh9371
      @aatishwagh9371 4 месяца назад

      108% छाती गर्वाने स्फूरून आली, आणि पाणी हीं आलं डोळ्यात 👍

  • @Abhishek-dv2dp
    @Abhishek-dv2dp Год назад +34

    Representing maharashtra with proud
    Shiv Thakare

  • @trendyspy6942
    @trendyspy6942 Год назад +45

    Shiv thakare with super stars of Maharashtra 🔥🔥🔥
    Waiting for his movie in Marathi industry

  • @chankyanitishorts
    @chankyanitishorts Год назад +4

    आम्हाला अभिमान आहे महाराष्ट्रीय असण्याचा, आम्हाला गर्व आहे मराठी भाषेचा आम्ही जपतो आमची संस्कृती आमची निष्ठा आहे मातीशी.”

  • @shreepadkale7854
    @shreepadkale7854 Год назад +10

    सर्व मराठी कलाकारांना एकत्र प्रदर्शन करताना पाहून आनंद वाटला जय महाराष्ट्र 🚩🙌🔥🤩

  • @prasad_10
    @prasad_10 Год назад +56

    जय जय महाराष्ट्र माझा 💪🧡
    शिव दादा ला सर्व दिग्गज कलाकारांसोबत पाहून अभिमान वाटला 🙌

    • @EverestMarathi
      @EverestMarathi  Год назад +1

      जय महाराष्ट्र
      धन्यवाद
      चला तर मग २८ एप्रिल ला नक्की भेटू आपल्या जवळच्या सिनेमाघर महाराष्ट्र शाहीर चित्रपटाच्या ऑनलाईन तिकीट बुकिंग साठी खालील लिंक वर क्लीक करा.
      bit.ly/3lua1cx

  • @sejalpotdar4817
    @sejalpotdar4817 Год назад +95

    प्रत्येक मराठी माणसाला एकत्र आणणारं हे गीत, जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा !! हे गीत ऐकून कायम वाटतं की आपण किती भाग्यवान आहोत की आपला या मातीत जन्म झाला.....🙏🙏🙏🚩🚩

    • @EverestMarathi
      @EverestMarathi  Год назад +1

      जय महाराष्ट्र
      धन्यवाद

    • @bharatfirstreaction
      @bharatfirstreaction Год назад

      Barobar

    • @mtnl259
      @mtnl259 Год назад

      Hindu marathi🚩🚩🚩

    • @pratap9329
      @pratap9329 Год назад

      ​@@mtnl259 frist marathi 🚩

    • @mtnl259
      @mtnl259 Год назад

      @@pratap9329 dont consider muslim as marathi....
      Te kadhich marathi ,gujrathi nastat....te fakt chuslim astat...secularism ase kahi naste....
      Jaun exmuslim che video bagha....mg samjl kuran madhe kay lihile aahe te....

  • @IndianBoy77
    @IndianBoy77 Год назад +9

    दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा ❤️
    जय जय महाराष्ट्र माझा 🚩

  • @shivkanya2378
    @shivkanya2378 Год назад +70

    Shiv Thakare 🥺 happy to see him with legend actors ❤

  • @khandarekarishma..6641
    @khandarekarishma..6641 Год назад +372

    ही सांगड खूप सुंदर जमली....गाणें संपेपर्यंत चेहऱ्यावर हास्य होते...अतिशय सुंदर.. अजय गुरुजी तुम्ही दैविच आहात ..❣️... गर्जा महाराष्ट्र माझा ❣️🚩

    • @EverestMarathi
      @EverestMarathi  Год назад +9

      तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.

    • @gunvantkhade904
      @gunvantkhade904 Год назад

      ❤❤❤❤❤

    • @shitalr.6876
      @shitalr.6876 Год назад +2

      अगदी खरं...चेहेऱ्यावर हास्य, मनात जाज्वल्य अभिमान आणि डोळ्यात आनंदाश्रू❤

    • @nileshmandhare322
      @nileshmandhare322 Год назад +1

      @@EverestMarathi खंत एवढीच आहे की संपूर्ण गाण्यात शिवाजी महाराज कुठेच दाखवले नाहीत, बाकी गान्याला तोड नाही.

  • @chaitanyakulkarni4789
    @chaitanyakulkarni4789 Год назад +9

    अप्रतिम राज्यगीत ❤ सर्व मराठी कलाकार एका गीतात पाहून छान वाटले ..

    • @manojbhise5451
      @manojbhise5451 Год назад

      गाणं , सादरीकरण सर्वच अप्रतिम. पण मी लाईक किंवा सबस्क्राईब नाही करणार कारण महाराष्ट्रातील लहान थोरांना ऑनलाईन रमी खेळायला सांगणारे कलाकार ह्या गाण्यात आहेत........

  • @aditichavan3427
    @aditichavan3427 10 месяцев назад +4

    अगदी अंगावर कटा आणणारं गाण आणी अजय् Sir यान्च् सुंदर गायन 👏👏👌👌...जय शिवरय् 🚩 जय रऊंद्रशंभूराजे 🚩 जय महाराष्ट्र 🚩🚩🚩

  • @isratjahan-lv3wr
    @isratjahan-lv3wr Год назад +62

    From Bangladesh 🇧🇩 Here to get just a glimpse of Shiv Thakare ❤ proud to be his fan

    • @mariamcelin1505
      @mariamcelin1505 Год назад +9

      Love how Shiv is gathering love and appreciation from all corners of the world. He deserves every bit of it ❤️❤️❤️

    • @trendyspy6942
      @trendyspy6942 Год назад +8

      So proud to read this comment.
      Shiv thakare our favourite

    • @sunshine-hk6vg
      @sunshine-hk6vg Год назад +4

      wow🔥

    • @EverestMarathi
      @EverestMarathi  Год назад +2

      Thank You

    • @spstatuscreation5834
      @spstatuscreation5834 Год назад

      Love you bhaii and love you shiv 🫂❤

  • @trendyspy6942
    @trendyspy6942 Год назад +89

    So excited to see shiv Thakare in khatro ke Khiladi this season. 🔥🔥❣️

  • @schandankhede9406
    @schandankhede9406 11 месяцев назад +3

    महाराष्ट्र माझा 🙏🙏 अभिमान महाराष्ट्रात जन्म घेतला 🙏🙏सात जन्माची पुण्याई 🙏🙏मी महाराष्ट्रीयन ।। मी मराठी 🙏🙏🙏

  • @onkarbansode3339
    @onkarbansode3339 Год назад +7

    अभिमान मराठी अस्मितेचा आणि मराठी भाषेचा
    जय महाराष्ट्र जय शिवराय

  • @mariamcelin1505
    @mariamcelin1505 Год назад +100

    Shiv Thakare’s appearance at 3:05 seconds❤️
    Super proud to see Shiv’s achieve such milestones. Your journey is such inspiration for every comman man to dream big. Onwards and Upwards, Shiv 👏
    Can’t wait to see you on the Big screen very soon 🤞
    Sapne dekho, Sapne poore hothe hai ❤️

  • @geetanjaligupta9228
    @geetanjaligupta9228 Год назад +44

    Proud moment for Shiv Thakare's fans 🎉🎉

  • @saloniwankhade4495
    @saloniwankhade4495 Год назад +4

    शाहीर साबळे यांच आवाजाने हे राज्यगीत अजरामर झाले आहेत, त्या आवाजाची जादू अजुन कुठेही नाही, शतशा प्रणाम🙏

  • @thewanderer9231
    @thewanderer9231 Год назад +15

    2:29...tears in eyes and pride in heart...what a song JAY MAHARASHTRA ❤

    • @MilindChitnis
      @MilindChitnis 3 месяца назад

      जेव्हा जेंव्हा मी हे गाणे ऐकतो तेंव्हा डोळ्यात पाणी जरूर येते. मी मराठी. शाहीर साबळे यांचे साधेपण अंकुश चौधरींनी फारच छान दाखवले आहे. अतुल गोगावले यांच्या गळ्यात परमेश्र्वरच आहे. चित्रपट बघताना आणि गाणी ऐकताना छाती अभिमानाने भरून येते. वसुंधराताई, केदार आणि सना यांना त्यांच्या वडील, आजोबा आणि पणाजोबांचे आयुष्य आम्हाला दाखवले या बाबत खूप धन्यवाद.

  • @rajkumarsuryavanshi6251
    @rajkumarsuryavanshi6251 Год назад +9

    Best surprise...Shiv Thackeray♥️🤩.... जय महाराष्ट्र🚩

  • @Abhishek-dv2dp
    @Abhishek-dv2dp Год назад +111

    One day shiv will make not only maharashtra but all india proud❤

  • @rahuldahatonde541
    @rahuldahatonde541 Год назад +4

    लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी
    जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
    धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी
    एवढ्या जगात माय मानतो मराठी
    महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏❤ 🚩

  • @machindramisal9398
    @machindramisal9398 Год назад +6

    खरच काय जादू आहे या गाण्यात अंगावर काठा येतो काय नशीब आहे या महाराष्ट्रात जन्माला आलो हे गाणं जेव्हा जेव्हा ऐकतो तेव्हा टेंशन निघून जात छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमी आहे तसेच साधू संत यांनी महाराष्ट्राला दिशा देण्याचे काम केले आहे. जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा

  • @harshdewang3247
    @harshdewang3247 Год назад +76

    Happy to see Shiv Thakare ❤ with all super stars from Marathi industry , Keep Shining Shiv . Jay Maharashtra ❤

  • @hrishikeshjoshi1601
    @hrishikeshjoshi1601 Год назад +95

    महाराष्ट्र च्या बाहेर राहून हे गीत ऐकताना वाटणारा अनुभव अतिशय गर्व देणारा आहे.... दिल्लीचेही तख्त राखितो जय महाराष्ट्र!🎉🎉🎉

    • @EverestMarathi
      @EverestMarathi  Год назад +1

      जय महाराष्ट्र
      धन्यवाद
      चला तर मग २८ एप्रिल ला नक्की भेटू आपल्या जवळच्या सिनेमाघर महाराष्ट्र शाहीर चित्रपटाच्या ऑनलाईन तिकीट बुकिंग साठी खालील लिंक वर क्लीक करा.
      bit.ly/3lua1cx

    • @madhukarpatil2037
      @madhukarpatil2037 Год назад +1

      बरोबर भाऊ

  • @srushtishinde2948
    @srushtishinde2948 Год назад +5

    अक्षरशः डोळ्यात पाणी आंगवर शहारे येतात 🥺महाराष्ट्र गीत ऐकून 🥺🙏🚩 आणि आता तर हे राज्य गीत म्हणुन घोषित केलं❤ अभिमान वाटतो मराठी असल्याचा ❤

    • @EverestMarathi
      @EverestMarathi  Год назад +1

      तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.

  • @suryavanshiabhyuday8584
    @suryavanshiabhyuday8584 4 месяца назад +3

    सह्याद्रीचा सिंह गर्जतो...
    शिवशंभू राजा 🚩

  • @swagatjangale2424
    @swagatjangale2424 Год назад +51

    Shiv Thakare's Presence is Icing on the Cake ❤️

  • @akshaynarhe45
    @akshaynarhe45 Год назад +69

    दिल्लीचेच नाही तर उभ्या जगाचे तख्त राखितो महाराष्ट्र माझा 🚩🧡🌺

    • @EverestMarathi
      @EverestMarathi  Год назад

      तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.

  • @sanikaparab7188
    @sanikaparab7188 Год назад +4

    खूप छान 👏👏 गर्व आहे मी महाराष्ट्रीय असल्याचा ❤️🚩🚩

  • @shreyashshendre4636
    @shreyashshendre4636 Месяц назад +2

    महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🙏🏻🙏🏻🧡🧡🚩🚩

  • @sunitamitkari3004
    @sunitamitkari3004 Год назад +60

    We all are really very proud of u shiv thakare keep growing champ😍

  • @swagatjangale2424
    @swagatjangale2424 Год назад +19

    Shiv Thakare with Marathi Legends ❤️

  • @annasahebdeshmukh7300
    @annasahebdeshmukh7300 8 месяцев назад +1

    जय जय महाराष्ट्र माझा हे गाणं मी दिवसातून दोन वेळा तरी ऐकत असतो

  • @ajinkyanevgi5010
    @ajinkyanevgi5010 Год назад +127

    One thing to learn from marathi film industry is paying tribute to legends and respecting them..

  • @Abhishek-dv2dp
    @Abhishek-dv2dp Год назад +54

    I don't understand Marathi but it really sounds good and shiv featuring with stars in this song is so special for shiv fans

  • @sohank1
    @sohank1 Год назад +1

    Kata ala angavar
    Jay Maharashtra Jay Shivshambhu Dhanya te Shaahir...

  • @trendyspy6942
    @trendyspy6942 Год назад +45

    Lots of happiness seeing the video.
    Presence of Shiv Thakare in this video was my reason of happiness. Thanks Atul Ajay ❣️❣️

  • @shivkanya2378
    @shivkanya2378 Год назад +31

    3:06 shiv Thakare ❤🥺 so proud of uhh champ 🏆

  • @EshwarGiri-xk9mn
    @EshwarGiri-xk9mn 3 месяца назад +1

    जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र

  • @avigokul1857
    @avigokul1857 Год назад +5

    मन भरून आले खरच ❤😍👌
    💪 जय हिंद❤ जय महाराष्ट्र
    उद्या ची वाट आहे २८ एप्रिल 🤩

    • @EverestMarathi
      @EverestMarathi  Год назад +1

      धन्यवाद
      चला तर मग २८ एप्रिल ला नक्की भेटू आपल्या जवळच्या सिनेमाघर महाराष्ट्र शाहीर चित्रपटाच्या ऑनलाईन तिकीट बुकिंग साठी खालील लिंक वर क्लीक करा.
      bit.ly/3lua1cx

  • @ankitaaher1076
    @ankitaaher1076 Год назад +31

    Feeling So Proud to see shiv😍 ❤ 🚩
    You earned it my boy❤💪

  • @Sonamnaik_05
    @Sonamnaik_05 Год назад +51

    मी गोव्याची असुन देखील महाराष्ट्र बद्दल एक वेगळीच आपुलकी, आदर आहे. आणि हे गाणे ऐकल्यावर अगदी goosebumps येतात. आणि " शिव ठाकरे" ला पाहुन खुप भारी वाटलं ❤❤ . Hats off ..

    • @EverestMarathi
      @EverestMarathi  Год назад +2

      तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.

    • @saurabhjunnare713
      @saurabhjunnare713 Год назад +4

      असणारच शेवटी रक्त तर मराठी च आहे ना

    • @siddharthshinde3320
      @siddharthshinde3320 Год назад

      ❤❤❤❤❤

    • @shambhu0519
      @shambhu0519 11 месяцев назад +1

      Tumcha purn goa chhatrapati shambhu maharaj mule hindu rahila nahi tar tumhi Catholic nun jhalya astya kaku

    • @shambhu0519
      @shambhu0519 11 месяцев назад

      Varsha lata hya pot bharayla Maharashtra madhe alya 80 takke goa pot bharayla Maharashtra mumbai madhe yetat

  • @alokdikshit9602
    @alokdikshit9602 Год назад +3

    ह्या नवीन गाण्यामुळे आणि या video मुळे वेगळीच ऊर्जा संचारते... जय महाराष्ट्र 🚩

  • @travelbug256
    @travelbug256 Год назад +2

    सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा,✨🚩🙏🏻,

  • @anudube59
    @anudube59 Год назад +85

    Proud to be part of Maharashtra State ❤ mumbai ❤ n watch this song especially to watch Shiv thakare God bless you shiv with more success happiness and blockbuster project like movies webseries ❤️🧿 may soon yr dream come true soon n yr u purchase yr own dream house in Mumbai ❤

    • @trendyspy6942
      @trendyspy6942 Год назад +4

      ❣️❤️❤️

    • @trendyspy6942
      @trendyspy6942 Год назад +5

      Shiv thakare my favourite ❣️❤️

    • @shivthakare1841
      @shivthakare1841 Год назад +3

      ❤❤

    • @sunshine-hk6vg
      @sunshine-hk6vg Год назад +7

      I'm from Tripura state(Bengali)I don't know Marathi language..But here for only Shiv Thakare❤️

    • @neet851
      @neet851 Год назад +3

      Shiv ❤

  • @Abhishek-dv2dp
    @Abhishek-dv2dp Год назад +47

    We are proud of you shiv❤

    • @EverestMarathi
      @EverestMarathi  Год назад +1

      तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.

  • @samitapawar6883
    @samitapawar6883 Год назад +12

    अभिमान वाटतो महाराष्ट्रात जन्म घेतल्याचा ✨❤️

  • @jadhaodinesh9704
    @jadhaodinesh9704 Год назад +3

    *दारिद्र्याच्या उन्हात शिजला*,
    *निधल्याच्या घामाने भिजला,*
    *देश गौरवासाठी साठी झिजला,*
    *दिल्लीचेही तख्त राखितो*
    🚩*महाराष्ट्र माझा*🚩

  • @ruturaj9903
    @ruturaj9903 Год назад +51

    So proud to see shiv with these big names 🙌 Delhi che hi takt rakhato Maharashtra maaza 💥❤️

    • @EverestMarathi
      @EverestMarathi  Год назад +1

      Thank You

    • @virajsakhalkar1324
      @virajsakhalkar1324 10 месяцев назад

      Shiv more famous 70% of them
      He is popular in North belt
      Only swapnil Joshi and Sachin sir is more famous than him

  • @ankitaaher1076
    @ankitaaher1076 Год назад +74

    So happy to see shiv thakare being a part of this amazing song❤❤❤

  • @gayatrisunilpatil8349
    @gayatrisunilpatil8349 Год назад +2

    3.07-3.13 shiv thakrey from Amravati, Marathi big boss winner, roddies participated, khataron ke khiladi participant 🥰honest hardworking boy

  • @user-ut5qf6md5r
    @user-ut5qf6md5r Год назад +1

    जय महाराष्ट्र...... या गीतात सिने कलाकाराना घेण्यापेक्षा ज्या शाहीरांनी किंवा शाहीरी घरण्यांनी ही शाहीरी लोककलेची ज्योत अखंड तेवत ठेवली अश्यांचे शाहीरी वारस् यांना संधी दिली असती तर शाहीरी आजही त्याच जोशान , उत्साहान सुरु आहे हे प्रेक्षकांना कळाल असत. विभुते घराण, दीक्षित घराणं, देशमुख घराणं, सरनाईक, शेख, रजपूत अश्या अनेक घराण्यांनी आपल्या पिढ्या न पिढ्या शाहीरिसाठी वाहिल्या आहेत.
    असो आम्हा सर्व शाहीराना आतुरता आहे चित्रपटाची

    • @EverestMarathi
      @EverestMarathi  Год назад

      धन्यवाद
      चला तर मग २८ एप्रिल ला नक्की भेटू आपल्या जवळच्या सिनेमाघर महाराष्ट्र शाहीर चित्रपटाच्या ऑनलाईन तिकीट बुकिंग साठी खालील लिंक वर क्लीक करा.
      bit.ly/3lua1cx

  • @Jayhind4534
    @Jayhind4534 2 месяца назад +1

    गर्व आहे मी शिवरायांच्या महाराष्ट्रात जन्माला आलो गर्व कि मी मराठी असल्याचा अभिमान वाटतो जय महाराष्ट्र ❤

  • @jaiviktanwar-jk2gt
    @jaiviktanwar-jk2gt Год назад +73

    Marathi look of shiv thakare ❤️❤️😍😍

  • @subnumbegum
    @subnumbegum Год назад +112

    Not understand Marathi but proud to see Shiv Thakare. Many more success & achievement to come. God bless you.

    • @EverestMarathi
      @EverestMarathi  Год назад +2

      Thank You

    • @shambhu0519
      @shambhu0519 11 месяцев назад

      You are pakistani thanks for support Indian actor

    • @subnumbegum
      @subnumbegum 11 месяцев назад

      @@shambhu0519 Muslim doesn't mean u considered everyone as a Pakistani. I mentioned not understand Marathi language. So requesting u to think twice plz before addressing someone like this. I proud to be an INDIAN.

    • @shambhu0519
      @shambhu0519 11 месяцев назад

      @@subnumbegum but begum surname is Pakistan Bangladesh also I'm asking

    • @subnumbegum
      @subnumbegum 11 месяцев назад

      @@shambhu0519 That ok. Most of the Muslim have this surname but they don't belongs to that country. It's ok. Sometimes misunderstanding happened.

  • @sheelabhagannavar9965
    @sheelabhagannavar9965 Год назад +2

    Apala shiv la baghun khup bhari vatatl ..Jai jai maharashtra...

  • @noonesperfect
    @noonesperfect Год назад +3

    मंगल देशा, पवित्र देशा ........... जय महाराष्ट्र ! ❣

  • @sunitamitkari3004
    @sunitamitkari3004 Год назад +22

    This is really a big achievement for shiv thakare