देशभक्तीपर सुंदर गीते एकूण मन खूप प्रफुल्लित व आनंदी झाले. स्वातंत्र्यप्राप्तीसाठी बलिदान,समर्पण करणाऱ्या सर्व ज्ञात अज्ञात देश बांधवांना,वीरांना प्रणाम. आपल्या त्याग,बलिदानामुळे आम्ही आज स्वातंत्र्याचा आनंद घेत आहोत.🙏🙏
देश भक्ती गीते ऐकून मन भारावले, त्यातून स्वातंत्र्यवीरांनी काय त्याग, लढा दिला असेल , काय यातना सहन केल्या असतील डोळ्यांसमोर आले व डोळे ओले झाले , जय हिंद जय भारत
सारेगामा कारवा अतिशय सुंदर, यांत जुन्या गाण्यांना उजाळा दिला आहे,बिनाका गीतमाला, मेहमूद,लता मंगेशकर,मननाडे, नामवंत गायक ,, सुरेश वाडकर, सारेगामा कारवा अतिशय सुंदर आहे,
सारेगामा कारवां चे मनापासून आभार 👏 लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या. ही गाणी ऐकतच आम्ही लहानाचे मोठे झालो. रेडिओवर ही गाणी लागायची आणि देशभक्तीचे वारे अंगात संचारायचे.
देशभक्तीपर सुंदर गीते एकूण मन खूप प्रफुल्लित व आनंदी झाले. स्वातंत्र्यप्राप्तीसाठी बलिदान,समर्पण करणाऱ्या सर्व ज्ञात अज्ञात देश बांधवांना,वीरांना प्रणाम. आपल्या त्याग,बलिदानामुळे आम्ही आज स्वातंत्र्याचा आनंद घेत आहोत.🙏🙏
पंचवीस वर्षांपूर्वी चे विद्यार्थीदसेतील दिवस आठवतात, खुपच छान देशभक्तीपर गीते ऐकून मन प्रफुल्लित झाले.
आत्ता ही ऐकते आहे... सर्वच गाणी सुंदर. अनाम वीरा हे गाणे हृदयाला भिडते. सर्व वीरांना कोटी कोटी नमन 🙏🙏❤❤🇮🇳🇮🇳🇮🇳
देश भक्ती गीते ऐकून मन भारावले, त्यातून स्वातंत्र्यवीरांनी काय त्याग, लढा दिला असेल , काय यातना सहन केल्या असतील डोळ्यांसमोर आले व डोळे ओले झाले , जय हिंद जय भारत
He Myabhu tujhe mi Fedin pang sare Aanin Aaratila He Chandra surya tare. Jai hind
देशभक्ती आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं एक अतुट नातं आहे..🙏🚩🇮🇳 जे जे उत्तम,उदात्त, उन्नत,महंमधुर ते ते 🇮🇳🚩🙏 स्वतंत्रते भगवती
❤❤❤❤❤
जय जवान जय किसान!!
जय हिंद जय महाराष्ट्र!!
वंदे मातरम्!!
भारत माता की जय!!
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे!!
X
26:30
वंद्य वन्दे मातरम् 🚩🇮🇳🚩🇮🇳🚩🇮🇳🚩
अतिशय सुंदर आहे, लता मंगेशकर मननाडे मेहमूद,सूरएश वाडकर, नामवंत गायक यांची नवी जुनी गाणी आहेत, सारेगामा कारवा, गुजर विजय,
मराठी देशभक्ती गीते खूपच सुंदर गायली आहेत!
सारेगामा कारवा अतिशय सुंदर, यांत जुन्या गाण्यांना उजाळा दिला आहे,बिनाका गीतमाला, मेहमूद,लता मंगेशकर,मननाडे, नामवंत गायक ,, सुरेश वाडकर, सारेगामा कारवा अतिशय सुंदर आहे,
विरसावरकर यांनी देशासाठी आपले जीवन समर्पित केले अशा महान वीरास शत शत प्रणाम. 🙏🙏
Flag is not flying due to wind actually it flying because of every breath of hanging warriors 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳 jai hind
🇮🇳🇮🇳 भारतीय स्वतंत्र दिनाच्या सर्वांना खुप खुप शुभेच्छा 🇮🇳🇮🇳🙏😊
❤ Mast❤ देवाने तुम्हाला आरोग्य चांगले देवो.... 😊😊
भारत माता की जय 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
❤❤ जय हिंद जय महाराष्ट्र ❤❤❤
Jg9fophsysj❤
Balpanichya aathvani Ramya hote te divas ! Aani aajche galichha kilasvane rajkaran pahile ki .tya Anam veerani hya neech krutaghn lokasathi balidan kele hyache dukhha hote 😢
Bharat Mata ki Jay Maharashtra ❤
आज ही गाणी ऐकते आहे. लहानपणी ची आठवण झाली 😊🙏🙏🇮🇳🇮🇳🇮🇳
हो अगदी खरं आहे मी सुद्धा लहानपणी रेडिओ वर ही गाणी ऐकत होतो. खुप छान वाटायचं तेव्हा.
When I was 5 years old , myself and my sister surekha use to say Jan Gan man National Anthem on the stage. That time
❤🎉😊 not word.
Jay Hind
भारत माता की जय 🇮🇳🇮🇳🇮🇳
15/8/2023👍🇮🇳🇮🇳
Thnks saregama marathi 🫰🫶
पुन्हा पुन्हा ऐकाविशी वाटणारी स्फूर्तिदायक कर्णमधुर गीते. जयहिंद!!! वंदे मातरम्!!! धन्यवाद जी...
कालजयी स्वातंत्र्यगीतांची ही पुष्पमाला स्वातंत्र्यदिनानिमित्त अर्पण करण्यासाठी सारेगामा आपले धन्यवाद🙏👍🙌🇮🇳
Aaj 15th August aahe n sarv Desh Bhakti Geete aikayla maze kaan aaturle hote. Desh Bhakti Geete attttishay Sunderrrr ahet. Sakali Sakali Gani aikun mann ekdam trupt zale n balpanchya athavani alya. 🇮🇳🙏🙏🙏 Shatsha: Pranam🇮🇳❤️💐👏👏👏✌️✌️✌️🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
👍🙏🏻🙏🏻 वंदे मातरम्
❤️❤️🤣
👍👍💐
@@sangitabansi6013.
😅उहथ9ओऋ
Nice patriotic songs in Marathi
जय हिन्द जय भारत 🙏🙏
सारेगामा कारवां चे मनापासून आभार 👏
लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या. ही गाणी ऐकतच आम्ही लहानाचे मोठे झालो.
रेडिओवर ही गाणी लागायची आणि देशभक्तीचे वारे अंगात संचारायचे.
Khup Chan
Swatantra Dinacha Hardic Shubheccha,Desh Bhakti Geete Atishay Sundar.Jay Hind Jay Maharashtra,🌹🌹🇮🇳🇮🇳🙏
खूपच सुंदर
Kan trupt zale
Good 👌
Jai hind Jai bharat jai maharashtra.
Thank you very much SAREGAMA especially for अनाम वीरा !!
Swatetradinacya shubechya
Bachpan se Sun Raha yah geet Aaj per Achcha lagta hai
❤❤❤❤
❤
Good 🌞morning India🇮🇳🇮🇳🇮🇳 🌸🌸🌺🌺🌺🕉
जय हिंद जय भारत 🙏🙏🙏🌺🌺🌺
hay
Jai hind jai bharat
Thanks sa re ga ma pa carvaan
Thanku beta
Vande mataram...🙏🙏🙏🙏🙏
Khup chhan
❤
🧡🤍💙💚
Kamxar jato beta
Thanku
Hamala sutinahi beta
Jay hind ,, khup chhan