Love you Maharashtra ..... Love you Shivaji..... Love you Marathas .... Brave unsold fought the Mughals till the last.... Great Song.... gives me goosebumbs and lump in my throat at the same time..... such evergreen patriotic song should be compulsory in school..... Loved it ..... Jai Maa Bharti ... Jai Maharashtra
"हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे। हा चंद्र सूर्य नांदो, स्वातंत्र्य भारताचे।" सर्व भारतीय बंधु आणी भगिनींना #स्वातंत्र्य #दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ! 💐💐💐💐🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳 #भारत_माता_की_जय ! #वंदे_मातरम ! #मराठी #IndependenceDay #74thIndependenceDay #जयहिंद
गदिमांची प्रभावी देशभक्तीपूर्ण गीतरचना, C रामचंद्र यांचे विरश्रीपूर्ण संगीत,राणी वर्मा यांचा खणखणीत आवाज,आणि पडद्यावर तेवढ्याच जोशात सादर केलंय या बाल कलाकाराने,वाह वाह, अप्रतिम
जवळ जवळ तीस ते पस्तीस वर्षांपासून सर्व शाळेतून राष्ट्रभक्ती पर चे गाणे व प्रार्थना जाणूनबुजून कांग्रेस ने हद्दपार केल्यात. नविन नविन दूर दर्शन चे प्रोग्राम भारतात सुरू झाले त्यावेळी टीव्हीसुरु होतांना सत्यम शिवम सुंदरम् ची धून वाजायची तिही काळात गडप झाली. राष्ट्रद्वेशांच्या कार्यक्रमांची सुगी सुरू झाली. जय हिंद वंदेमातरम काळाच्या पडद्याआड गेले.
Attachay generations chay pedhi la lejim zanzpatak ya baadal kahich mahiti nahi khup wait waatay. Kharch amhi swatala khup bhagyawan samjato ki amhi ya gosti javlun अनुभवालय आहेत
भाग्यवंत आहोत आम्ही या भारतात जन्माला आलो, महान माझा देश आणि महान माझा महाराष्ट्र 🙌❤️
गाणं ऐकून आजही अंगावर रोमांच येतात जसे शाळेत असताना यायचे.
Love you Maharashtra ..... Love you Shivaji..... Love you Marathas .... Brave unsold fought the Mughals till the last.... Great Song.... gives me goosebumbs and lump in my throat at the same time..... such evergreen patriotic song should be compulsory in school..... Loved it ..... Jai Maa Bharti ... Jai Maharashtra
💯🚩🇮🇳
Jai hind.. Jay Maharashtra
noy shivaji...Chhatrapati Shivaji Maharaj
Jai Hind..Jai Maharashtra
@@samikshatoraskar5939 there is already ji in his name his name was Shiva.
शाळेतले दिवस आठवले...1983
हे गाणं ऐकलं की मला माझ्या बालपणातील शाळेतील दिवस आठवतात
खूप अभिमान वाटतो या भारतात जन्माला आले. शाळेतील 15 ऑगस्ट वेळी हे भक्ती गीत म्हणायचं.ते दिवस आठवले 😢😢 सर्वात महान आणि वीरांचा आपला भारत देश 🙏🙏🌹🌹🇮🇳
भारत देश महान आहे गांधीजी नेहरु यांना सलाम
शिर ऊंच ऊंच व्हावे हीमवंत पर्वतांचे ............. जबरदस्त ओळ 💪💪💪
"हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे।
हा चंद्र सूर्य नांदो, स्वातंत्र्य भारताचे।"
सर्व भारतीय बंधु आणी भगिनींना #स्वातंत्र्य #दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ! 💐💐💐💐🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
#भारत_माता_की_जय !
#वंदे_मातरम !
#मराठी
#IndependenceDay
#74thIndependenceDay
#जयहिंद
माझा देश, माझा अभिमान 🙏🙏🙏
जयहिंद... वंदे मातरम् 🇮🇳
Yed
Sorry yes
Master Alankar Joshi.. acted so well. Childhood memories ❤. Born 1970
शिर उंच उंच व्हावे..||
हिमवंत पर्वताचे..||
Best Line..😎👌💪
The best song of the world
The best song ever of the world 👍👍👍👍
You are right
अतिशय स्फूर्ती दायक गाणे आहे
*सलामी द्या आपल्या तिरंग्याला,*
*जो आपली शान आहे*
*सदैव उंच रहावा तो*
*जोपर्यंत आपल्यात जान आहे*
*स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..*
🇮🇳 🇨🇮 🇹🇯 🇮🇳
🙏 *अमित ठाकुर* 🙏❤❤❤❤❤❤❤❤
शाळेत रोज असे एक गीत प्रार्थनेच्या वेळी घेण्यात यावे.आमच्या शाळेत पूर्वी असे.आमची ही गाणी अजूनही बऱ्यापैकी पाठ आहेत.देशवरील प्रेम वाढण्यास मदत होईल.
खुप सुंदर गीत आहे 🎉🎉
बाल कलाकार मास्टर अलंकार आहे👌👌👌👍
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...🇮🇳🇮🇳🇮🇳
जय हिंद...🇮🇳🇮🇳
ग दी माडगूळकर जी ना त्रिवार वंदन, किती सुंदर गीत लिहले आहे.
Mazya shaletil gane
Miss our child time
स्वातंत्र्याच्या वेळी गायलेले हे गीत खरंच खूप
गदिमा अप्रतिम गीतरचना 💐💐👌👌
सहमत..👍🖐️🤘❤️
अत्यंत सुंदर रचना. चितळकर आणि ग दि माडगूळकर व राणी वर्मा ❤
चित्रपट सुध्दा ❤
सुंदर रचना,चाल नि संगीत always Spiritual
Salute to those kids who stood under heat vomiting sun now they must be of our father's age some of them might have left us but thanks to them
हे राष्ट्र देवतांचे हे राष्ट्र प्रेषितांचे
आचंद्र सुर्य नंदो,स्वतंत्र्य भारताचे
@@artartsy1508 aaj kai gaane change zale aahe ,Hey Rashtr Bangladeshi ,Rohingya muslman che ,
What a beautiful song 💟😍
काश माझा जन्म त्या काळात झाला असता तर 🙃🙃
त्या सुवर्ण युगा चे आम्ही साक्षीदार आहोत
Actually
Yup same here
Te divas avghad hote. Lokanni khup kashtaun divas kadhle tyamule pudhchya pidhila base milala development sathi
🇮🇳🇮🇳 happy independence Day 🎊🥳
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा... 🇮🇳🇮🇳🇮🇳
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ❤️❤️❤️
@@deepakkadam8789 तुम्हाला सुद्धा महाराष्ट्र दिनाच्या खुप खुप शुभेच्छा..... 😊😊
महारास्ट्रा रत्न ग दी माङगुलकर
😊 हे गीत आजही वेड लावते 😊
Shir unch unch jave himavant parvatache. Agdi lahanpanichi athavan ali. I proud of my country
❤❤khup Sundar Geet ❤❤
Swatantra dinachya hardik shubhechchha 🇮🇳🚩
Jay hind 🇮🇳🇮🇳 Jay Maharashtra 🇮🇳 🇮🇳
Khup sunder gaan aahe,lahsnpanspasun aiklel,mala far aavdte he gaan
गदिमांची प्रभावी देशभक्तीपूर्ण गीतरचना, C रामचंद्र यांचे विरश्रीपूर्ण संगीत,राणी वर्मा यांचा खणखणीत आवाज,आणि पडद्यावर तेवढ्याच जोशात सादर केलंय या बाल कलाकाराने,वाह वाह, अप्रतिम
मला वाटतं बालकलाकार हा शोलेतील असावा..संजीव कुमारचा नातू
Maine school me gaya tha ye song.....it memorise me my childhood
देशाचं भाग्य नेहरू सारखे पंतप्रधान लाभले नाहीतर देशाचं काय झाल असते कल्पना नाही करवत.
राष्ट्रगीत फारच छान आहे लिहिले आहे व म्हटलै आहे
Mi shalet astana 15 augast, 26 Janewarila he gaane mhanat ase, manane mi aata khoop mage gele, maze atyant aawadte kalakar Jayshree Gadkar aani Arun sarnaik! Tyanchyasarkhe kuni zale nahi aani honarhi nahit! 👌👍👌👍👌👍👏👏👏👏👏
माझी आई मला हे गाणं ऐकवायची आता मी चांगलं गावू शकत नाही पण मी माझ्या मुलाला हे गाणं दाखवतो आणि त्याला पण आवडत.
रघुपति राघव राजाराम
देश बचा गये नाथूराम
जवळ जवळ तीस ते पस्तीस वर्षांपासून सर्व शाळेतून राष्ट्रभक्ती पर चे गाणे व प्रार्थना जाणूनबुजून कांग्रेस ने हद्दपार केल्यात.
नविन नविन दूर दर्शन चे प्रोग्राम भारतात सुरू झाले त्यावेळी टीव्हीसुरु होतांना सत्यम शिवम सुंदरम् ची धून वाजायची तिही काळात गडप झाली.
राष्ट्रद्वेशांच्या कार्यक्रमांची सुगी सुरू झाली.
जय हिंद वंदेमातरम काळाच्या पडद्याआड गेले.
होय आता तर मराठी शाळा सुद्धा गेल्या
Yeda ahes ka re 😂
आता काय ऐकू येतंय मग
So nice so nice outstanding🙂😊🙏🙏❤️💞💞
This song is very nice 🇮🇳🇮🇳
अप्रतिम गीत🎉❤
Awesome Marathi lyrics🎼🎵🎶
❤❤❤❤❤❤🎉😢😢😢😢Jai hind ❤❤❤❤
Bohot hi sunder hai ♥️
Back to school memories 😊🥰
वंदे मातरम्
Very excellent song for future guidence, thanks again & again.
East or West India is best
Love it 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
I love this song so much
Realise I am singing this as child
Jai Hind 🙏 Jai Maharashtra 🙏
Waw supap
This song become my favorite list now..like to sing watching from Mumbai Thane Uttan Village Gorai singer
Nice👍👍👍👍👏👏👏👏
Hindu striyanni garodarpanatach hi gaani aika mhanje rastradrohi putra kadhich janmala yenar nahit.
खूपच सुंदर गीत
Nice song 🇮🇳❤️
हे राष्ट्र देवताचें खुपच ऊत्तूगं वर्णन केले आहे... फक्त प्रेशित शब्द नसता तर आभाळ ऊचींचे गित आहे...... जय हिंद
As ka vicharu shakto ka..?
Preshit mhanje sant aani rishi
Nice song
@@dr.harshalaumeshpatil3833 yes bro barobar bollat
Tu kay GDM peksha hushar samjto ka?
Every 15 August I watch this melody song
Sundar gane 🌹
छोटी पल्लवी जोशी❤❤
Great song
I liked child artist too much
very good and nice🎉❤❤
Jai hind jai bharat ♥️
Very good national song
सुभाषचंद्र बोस किंवा वल्लभभाई पटेल यांच्यापैकी कोणी तरी एक पहिले पंतप्रधान व्हायला पाहिजे होते
Wow🎉❤
Nice git bhai bro
Jay Hind Jay Bharat 🇮🇳🇮🇳
This song is all time forever to all my ages girl and boys
Love you India ....
खूप छान गित
Attachay generations chay pedhi la lejim zanzpatak ya baadal kahich mahiti nahi khup wait waatay. Kharch amhi swatala khup bhagyawan samjato ki amhi ya gosti javlun अनुभवालय आहेत
Kay Sundar shabda
Jai hind
जय हिंद
love you
My favourite song 🥰🥰❤️
अरुण सरनाईक आणि जयश्री गडकरी महान कलाकार होते ह्या movie त
This video is good
👌👌👏👏
World best song🎵 I like song
Nostalgic 😊😊
Wow
Jai hind jai bharat
Nice
Jay hind
Very nice I like this song
I love you india...... 😘😘😍😍
prasan gana
🤩😍
⚡❤️