मी रोज लावते नमस्कार ❤श्री सद्गुरू माऊली बाबा मेरा पिता बाबा प्यार मेरा बाबा bap babaji ko yad प्यार मेरा बाबा नमस्कार श्री गुरू माऊली धन्यवाद सद्गुरु माऊली आभारी आहे
माझ्या लहानपणीच्या आठवणीत राहिलेले dive लावते veli mazhi मावशींना आवडले हे गाण बघायला nai आम्ही रोज म्हणुन patha केली रोज संध्याकाळी Aartila mhanato नमस्कार दंडवत धन्यवाद श्री सद्गुरू माऊली श्री राम कृष्ण हरी ❤नमस्कार
1950. Te 1995 Parent che chitrapat tayar zale te mag Hindi asot ki Marathi asot.te Aaj hi etake lok priy Aahet ki tase Aaj chya ya yugat kadapi hone shakkye nahi.jari asale tari tyacha Aajchya ya dang dingachya kalhat tyacha kanhich upyog honar nahi.he sare niramate hi janun Aahet.mhanun tar Aajchya pidhila je Aawadate tyach prakarche sineme hi tayar hotaat.kalha barobar chalane he ch sarawanna upyukkat asate.tari hi Aamacha kalh Jo old aahe to kadhi hi gold ch rahanar yat kanhi ch Shankar nahi.. Jay MAHARASHTA.
@@revatisanzagiri6617 आपण म्हणताय ते खरंच आहे...यासाठी मी हा चित्रपट युट्यूबवर बघितला..यातील सर्व गीते जगदीश खेबूडकर यांनी लिहिलेली असून प्रभाकर जोग यांनी स्वरबद्ध केली आहेत..या चित्रपटातील सर्व गाणी लता मंगेशकर व आशा भोसले या दोघींनीच गायलेली आहेत..रेवतीजी,आपण दिलेल्या योग्य माहितीबद्दल धन्यवाद व मनःपूर्वक आभार...
@@revatisanzagiri6617 आपण म्हणताय, ते खरं आहे..सदर गीतातील आवाज लता मंगेशकर यांचाच आहे..या गोष्टीची खात्री करून घेण्यासाठी मी हा चित्रपट युट्यूबवर बघितला..यांत चित्रपट सुरु होतांना येणा-या गायकांच्या नामावलीत सुमन कल्याणपूर यांचं नांव कुठेच दिसत नाही..एक मात्र खरं आहे की,लतादिदी व सुमनताई यांचा आवाज इतका मिळताजुळता वाटतो की,नेमका कोणाचा आवाज आहे याबद्दल संभ्रम निर्माण होतो..रेवतीजी,आपण दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद व मनःपूर्वक आभार...
@@revatisanzagiri6617 आपण म्हणताय ते खरं आहे...नेमका आवाज कोणाचा आहे,या गोष्टीची खात्री करुन घेण्यासाठी मी हा चित्रपट युट्यूबवर बघितला..चित्रपटाच्या प्रारंभी येणा-या नामावलीत सुमन कल्याणपूरजींचे नांव कोठेच दिसले नाही..रेवतीजी,आपण दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद व मनःपूर्वक आभार..जाता जाता एक सांगावेसे वाटते की,लता मंगेशकर व सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात एक प्रकारचे विलक्षण साम्य आहे..धन्यवाद...
या जोतीने सरे आपदा आरोग्यासह मिळे संपदा खुप सुंदर जुन ते सोन
खूप सुंदर आहे मी रोज sndykali लावते
अप्रतिम छानच गाणे गायले गायक वादक नमस्कार
किती सुंदर चाल आणि गाणे आहे.अशी गाणी ऐकून आम्ही मोठं जालो.
E. Uvc gg
मी रोज लावते नमस्कार ❤श्री सद्गुरू माऊली बाबा मेरा पिता बाबा प्यार मेरा बाबा bap babaji ko yad प्यार मेरा बाबा नमस्कार श्री गुरू माऊली धन्यवाद सद्गुरु माऊली आभारी आहे
लाॅकडाऊन मुळे रोज संध्याकाळी ऐकून नातवंडांचे पाठ झाले आहे.आणी वातावरण पण प्रसन्न राहते.
माझ्या लहानपणीच्या आठवणीत राहिलेले dive लावते veli mazhi मावशींना आवडले हे गाण बघायला nai आम्ही रोज म्हणुन patha केली रोज संध्याकाळी Aartila mhanato नमस्कार दंडवत धन्यवाद श्री सद्गुरू माऊली श्री राम कृष्ण हरी ❤नमस्कार
❤❤❤❤❤❤❤❤❤ आज दीप प्रज्वलन अमावस्या संदेश देणारे हे अत्यंत महत्त्वाचे गीत आहे ❤❤❤❤❤❤
किती सोज्वळ रूप आहे जयश्री गडकर यांची
या ज्योतीने सरे आपदा आरोग्यासह मिळे संपदा अतिशय सुंदर गीत मनाला प्रसन्न करते
सुमनजींचा आवाज आणि जयश्री गडकर यांचा अप्रतिम अभिनय यांच अदभूत रसायन म्हणजे हे गाणं .
लता मंगेशकर यांचा आवाज आहे..
Latajini gayale ahe
आवाज लतादीदींच्या स्वरात आहे
अप्रतिम छानच गाणे ❤मी रोज संध्याकाळी बघायला आवडले सुरेख सुरेख नमस्कार ❤🙏🏻💞❤️☝️💖🤲♥️🐈
लताबाईंचा सोज्वळ आवाज आणि त्याला साजेसा अभिनय
Suman tai cha aawaj aahe
@@laxmikants.112
Laajincha awaj ahe
आवाज सुमन कल्याणपुर यांचा आहे
@@laxmikants.112 Latajincha awaj ahe
@@mahendrakore7219 Latajincha awaj ahe
श्री राम कृष्ण हरी माऊली आभारी आहे 🙏🏻
Khup sunder👌👌
शुभं करोती कल्याणम् आरोग्यंम् धनसंपदा👌👌👌👍👍👍🙏🙏🙏🙏🙏😊😊😊
खूप छान आवाज आहे
खूप छान आहे.
मी रोज ऐकतो 👌🏻👌🏻👌🏻👏🏻
हे गाणे ऐकून खुपच प्रसन्न वाटते
खुप सुंदर गाणे आईची आठवण माया प्रेम लहान पणीची आठवण खुप छान
आम्हाला आमच्या आई ची व चुलती ची आठवण येते लता दीदी चा आवाज व अभिनय खूप👏✊👍 छान आहे🌹🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹
सोज्वळता, सुंदर अभिनय, सुमधूर आवाज, सुंदर संगीत, काव्य अशा सगळ्या सगळ्या गोष्टींचा मिलाप म्हणजे हे गाणं.
हल्लीच्या पिढीने जरूर बघायला हवं.
1950. Te 1995
Parent che chitrapat tayar zale te mag Hindi asot ki Marathi asot.te Aaj hi etake lok priy Aahet ki tase Aaj chya ya yugat kadapi hone shakkye nahi.jari asale tari tyacha Aajchya ya dang dingachya kalhat tyacha kanhich upyog honar nahi.he sare niramate hi janun Aahet.mhanun tar Aajchya pidhila je Aawadate tyach prakarche sineme hi tayar hotaat.kalha barobar chalane he ch sarawanna upyukkat asate.tari hi Aamacha kalh Jo old aahe to kadhi hi gold ch rahanar yat kanhi ch Shankar nahi.. Jay MAHARASHTA.
मला सुद्धा लॉक डाऊन मुळे रोज ऐकायची सवय लागली
सुंदर. आणि अप्रतिम आहे.
Man prasanna zale eikun
Khup sundar
खुपच छान गाणं आहे. अगदी अर्थ पूर्ण.
sur pan khoop chan aahe
किती गोड आहे गाणं
खुप सुंदर आरती .
Its best song, he gana aikalyavar lahan panachi aThavan yete. 😶🙂😭🥺
अप्रतिम gane
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Wow
🙏
Khupach chhan
अप्रतिम❤
Devine & blissful...Lathaji the goddess Saraswathi 😍
kharach
Yes 👍👍👍
Divine❤
Very very nice song👌👌👌👌😊😊😊
evergreen !
लहान असताना या गाण्यात किती छान गोडवा आहे प्रेम आहे मस्त जीवन जगण्यासाठी आईची आठवण करून दिलीस शत शत प्रणाम
हा आवाज सुमन ताईचा ahe.
No, He gaane Lata Mangeshkar ji ni mhatale ahe
Beautiful devotional song in the Golden voice of Lataji.
Vijay pawar ..😮 ...thanks jio. And. You ..tube . 🎉. 🎉
Apratim songs....
संस्कार पाहिजेत आताच्या पिढीला
Wery nice❤😊
🙏🙏
Best song
Old is gold 🎉😊
🙏 Nice 👌 🌹
❤
हा आवाज सुमन कल्याणपूर यांचा आहे
Lata Mangeshkar
lahanpanche divas athwale
Nice song
latamangeshkar died on vasant panchami and she loved sarasvati
He aikun chan vatala
🙏👍🏽👍🏽
खुप छान👏
दर सकाळी शाळेसाठी जातांना विविध भारती वर ऐकायला मिळाले .
संध्याकाळी ऐका
💐💐💐💐💐
🙏🙏👌
हा आवाज लता मंगेशकर यांचा नसून "सुमन कल्याणपूर" यांचा आहे...डिस्क्रीशन बाॅक्समध्ये चुकून लता मंगेशकर यांचे नांव लिहिले आहे...
Latadidinchach aahe.
@@revatisanzagiri6617 आपण म्हणताय ते खरंच आहे...यासाठी मी हा चित्रपट युट्यूबवर बघितला..यातील सर्व गीते जगदीश खेबूडकर यांनी लिहिलेली असून प्रभाकर जोग यांनी स्वरबद्ध केली आहेत..या चित्रपटातील सर्व गाणी लता मंगेशकर व आशा भोसले या दोघींनीच गायलेली आहेत..रेवतीजी,आपण दिलेल्या योग्य माहितीबद्दल धन्यवाद व मनःपूर्वक आभार...
@@revatisanzagiri6617 आपण म्हणताय, ते खरं आहे..सदर गीतातील आवाज लता मंगेशकर यांचाच आहे..या गोष्टीची खात्री करून घेण्यासाठी मी हा चित्रपट युट्यूबवर बघितला..यांत चित्रपट सुरु होतांना येणा-या गायकांच्या नामावलीत सुमन कल्याणपूर यांचं नांव कुठेच दिसत नाही..एक मात्र खरं आहे की,लतादिदी व सुमनताई यांचा आवाज इतका मिळताजुळता वाटतो की,नेमका कोणाचा आवाज आहे याबद्दल संभ्रम निर्माण होतो..रेवतीजी,आपण दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद व मनःपूर्वक आभार...
@@revatisanzagiri6617 आपण म्हणताय ते खरं आहे...नेमका आवाज कोणाचा आहे,या गोष्टीची खात्री करुन घेण्यासाठी मी हा चित्रपट युट्यूबवर बघितला..चित्रपटाच्या प्रारंभी येणा-या नामावलीत सुमन कल्याणपूरजींचे नांव कोठेच दिसले नाही..रेवतीजी,आपण दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद व मनःपूर्वक आभार..जाता जाता एक सांगावेसे वाटते की,लता मंगेशकर व सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात एक प्रकारचे विलक्षण साम्य आहे..धन्यवाद...
I love this song 😘😘
bakvas
ऊँ
Ifi
अस शिकवा आपल्या मुलांना बास झाल इंग्रजी मिडियम काय नाय कामाच ते
🙏
🙏🙏🙏