लखलख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया झळाळती कोटी ज्योती या तो काळ विसाव्या शतका आरंभीचा या जगी चित्रपट बनू लागले होते वारसा आम्हां जरी होता अष्टकलांचा हे तंत्र आमुच्या देशी आले नव्हते पण करुनी ठाम निर्धार योगी वृत्तीने फाळके ऋषींनी खडतर व्रत आचरले अर्जुनास जैसे लक्ष्य एकची डोळा जे अशक्य होते शक्य तयांनी केले मग कथा घेउनी हरिश्चंद्र राजाची या चित्रसृष्टीचे पहिले पाऊल पडले शनिवार तीन मे एकोणिसशे तेरा भारतभूमीवर चलतचित्र अवतरले नव तेजाने मने उजळली, घडली ऐसी किमया लखलख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया झळाळती कोटी ज्योती या प्रभात आली प्रभात झाली जगती गाजावाजा बोलपटांचा मुहूर्त ठरला अयोध्येचा राजा चित्र म्हणा वा फिल्म, सिनेमा, पिक्चर, मुव्ही काही म्हणा आनंदाचा झोत असे हा संस्कृतीच्या पाऊलखूणा घटकाभरची करमणूक वा दोन घडीचा विरंगुळा बघताबघता व्यापुनी जातो देहभान अमुचे सगळा रडणार्याचे अश्रू पुसतो लकेर देतो हास्याची पराभूताला चाहूल देतो भविष्यातल्या भाग्याची आयुष्याच्या क्षणाक्षणांशी बांधतसे रेशिम नाते आठवणींना असा बिलगतो कंठाशी दाटून येते जीवाशिवाशी नाळ जोडती लावूनी जाती माया लखलख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया झळाळती कोटी ज्योती या आता न अम्हां कुणी थांबवा आम्ही घेतला श्वास नवा पाठीवरती थाप हवी मज धीर हवा आधार हवा सात समुद्रापार मराठी चित्रध्वजा आम्ही नेऊ उच्च प्रतीच्या कलागुणांचे नजराणे आम्ही देऊ रसीक जनांचे जीवन सारे आनंदाने पूर्ण भरू भव्य दिव्य दृक्श्राव्य कलेचे सर्वार्थाने चीज करू नव्या चित्रसृष्टीचे ऐका पडघम अन् चौघडे मराठी पाऊल पडते पुढे !
दोन मुवि मध्ये टाइम असला कि हे गाणं लागायचं... तेव्हा युट्युब वैगेरे नव्हते.... खूप आतुरता असायची ह्या गाण्याची...2010 मध्ये शाळेत जाणारी मुलं मुली हे रिलेट करू शकतात... शाळेत जाताना लागायचं हे गाणं... साडे माडे तीन, दे धक्का ❤️ Lots of respect ajay atul and svapnil bandodkar... ❤️
असे गाणे पुन्हा होणे नाही...सर्वोच्च शब्द, ताल, सूर, चित्र, चलचित्र..गाण्याच्या शेवटी नाना पाटेकरांचा धावतानाचा सीन तर वेगळाच अनुभव देतो..खर तर हे गाणं झी टॉकिझ किंवा झी मराठी वाहिनी ने हे पुन्हा दाखवायला सुरू केलं पाहिजे...In search of gold, We lost diamond 😔
दुपारी १२ ला नेमकं शाळेसाठी निघताना या गाण्याचा video लावला जायचा Z talkies ला ❤️.. विश्वास बसत नाही त्या गोष्टीला १०-१२ वर्ष लोटून गेली.... याचा video कोणाकडे असेल तर कृपया upload करा.वेगवेगळ्या मराठी चित्रपटांच्या काही scenes चं मिळुन एक compilation, म्हणजे तो video होता.
दादा साहेब फाळके आणि तमाम मराठी कलाकार आणि संगीतकारांनी मराठी चित्रपटसृष्टीला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले आहे. तमाम प्रेक्षक वर्ग तुमचा आजन्म ऋणी राहील.
गाण्याची आठवण म्हणजे माझी आई आणि मी एकत्र बोलायचो हे गाणं.. कारण आईला लख लख चंदेरी हे गाणं माहीत होत.. आणि मला ह्या गाण्यामुळे दर्शविलेल्या सगळ्या चित्रपटांची माहिती ती देत होती.. फक्त आणि फक्त आईसोबत घालवलेले जुने क्षण मला ह्या गाण्यामुळे आठवतात... मला खात्री आहे की माझ्यासारखे अमाप लोकांना ह्या गाण्यामुळे जुने दिवस परत आठवतील आणि नक्कीच त्या जुन्या आठणींमध्ये घालवलेले ते क्षण..❤🤱♥️
माझ्या आयष्यातील आवडते पाहिले मराठी गाणे. नुसता मराठी गाणे नसून हया गाण्यातून अखंड मराठी फिल्म इंडस्ट्री समजते. माजी भाषा मराठी गोड मराठी मी मराठी... जय महााष्ट्र ❤
टाचकन डोळ्यात पाणीच आले लहानपणीची गोड आठवण. तेव्हा नविनच सुरू झालेला झी टॉकीज आणि हे चित्रगीत आणि शाळेतुन आल्यावर पहायला मिळणारे ते दादा कोंडके अशोक सराफ आणि ऑलवेज फेवरेट लक्ष्मीकांत बेर्डे यांपासून ते भरत जाधव,अंकुश चौधरी, मकरंद अनासपुरे यांचे दर्जेदार चित्रपट ते दिवस आता परत कधीच नाही✨ २०१३-१४ पासुन मराठी चित्रपटांच बाजारीकरण सुरू झालं असं माझं वयक्तिक मत आहे
लहानपणी झी टॉकीज वर चित्रपट सुरु होण्या अगोदर हे गाणे लागायचे. दुरून गाण्याचा आवाज देखील आला तरी आम्ही पळत येऊन टीव्ही पुढे बसायचो. गाण्याचा अर्थ काहीच कळायचं नाही पण एक वेगळीच फिलिंग मनामध्ये यायची. खरंच माय मराठी माझी मराठी❤
सारेच बोलतात हो "गर्व आहे मी मराठी असल्याचा", पण आज आपली मातृभाषा कुठेतरी मागे पडत चाललीय त्यास कारणहि आपणच आहोत. विचार करावा व शक्य तेवढं सतत बोलण्याचा प्रयत्न करावा. आपल्या भाषेचा इतिहास हिंदी भाषेपेक्शाहि जुना आहे.
@@mohmmadwaspedorapist5985 pan tyane up bihari इत्यादी नाव सुद्धा घेतले नाही, मग तुमची का जळाली. त्याने मराठी माणसाला मराठी बोलायला सांगितलं कुठल्या उपऱ्या ला नाही. आणि हो हिंदी/उर्दू एकच भाषा आहे आमच्यासाठी आणि त्यांचा द्वेष करायचा कि नाही हे समोरच्याचा तोंड बघून करतो.
Kay bolav kalat nahi itak emotional zalay. Zee talkies var lagayche he song.. sagle tondpath asayche.. my favorite line " radnaryache ashru pusto Laker deto hasyachi" 🥰🥰😘😘
आम्ही लहान होतो. रोज सकाळी 8 वाजता हे गाणे झी टॉकीझ, 9x झकास वर लागायचे . आणि आम्ही रोज हे गाणे ऐकत शाळेत जायची तयारी करायचो. हे गाणे आम्हाला खूप आवडायचे कारण आपली मराठी संस्कृती बघून छाती फुलून यायची😢....ते जुने दिवस खुप आठवतात. ❤
मला अजून आठवतोय तो दिवस जेव्हा मी सारेगम ऑडिशन season 2 ला गेलो होतो आणि ह्या गाण्याने माझा आत्मविश्वास खूप वाढवला होता.. But my bad luck माझे selection नाही झाले.. पण मला अभिमान वाटतो की तिथं पर्यंत गेलो... ❤️❤️❤️❤️❤️धन्यवाद अजय अतुल सर.. आणि z मराठी.....❤❤❤❤❤
Itak avadte he song ki Kay sangu.. ekte asalyavar headphones lavun aikto.. 😘🥰 tevha tar mahit navhat he gane Ajay Atul ne gaylele ahe.. fakt song aiknyachi odh.. love u my old days 😔😘😭
लखलख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया
झळाळती कोटी ज्योती या
तो काळ विसाव्या शतका आरंभीचा
या जगी चित्रपट बनू लागले होते
वारसा आम्हां जरी होता अष्टकलांचा
हे तंत्र आमुच्या देशी आले नव्हते
पण करुनी ठाम निर्धार योगी वृत्तीने
फाळके ऋषींनी खडतर व्रत आचरले
अर्जुनास जैसे लक्ष्य एकची डोळा
जे अशक्य होते शक्य तयांनी केले
मग कथा घेउनी हरिश्चंद्र राजाची
या चित्रसृष्टीचे पहिले पाऊल पडले
शनिवार तीन मे एकोणिसशे तेरा
भारतभूमीवर चलतचित्र अवतरले
नव तेजाने मने उजळली, घडली ऐसी किमया
लखलख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया
झळाळती कोटी ज्योती या
प्रभात आली प्रभात झाली जगती गाजावाजा
बोलपटांचा मुहूर्त ठरला अयोध्येचा राजा
चित्र म्हणा वा फिल्म, सिनेमा, पिक्चर, मुव्ही काही म्हणा
आनंदाचा झोत असे हा संस्कृतीच्या पाऊलखूणा
घटकाभरची करमणूक वा दोन घडीचा विरंगुळा
बघताबघता व्यापुनी जातो देहभान अमुचे सगळा
रडणार्याचे अश्रू पुसतो लकेर देतो हास्याची
पराभूताला चाहूल देतो भविष्यातल्या भाग्याची
आयुष्याच्या क्षणाक्षणांशी बांधतसे रेशिम नाते
आठवणींना असा बिलगतो कंठाशी दाटून येते
जीवाशिवाशी नाळ जोडती लावूनी जाती माया
लखलख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया
झळाळती कोटी ज्योती या
आता न अम्हां कुणी थांबवा आम्ही घेतला श्वास नवा
पाठीवरती थाप हवी मज धीर हवा आधार हवा
सात समुद्रापार मराठी चित्रध्वजा आम्ही नेऊ
उच्च प्रतीच्या कलागुणांचे नजराणे आम्ही देऊ
रसीक जनांचे जीवन सारे आनंदाने पूर्ण भरू
भव्य दिव्य दृक्श्राव्य कलेचे सर्वार्थाने चीज करू
नव्या चित्रसृष्टीचे ऐका पडघम अन् चौघडे
मराठी पाऊल पडते पुढे !
❤
Same
Thanks a lot
Ekdam mast
👌🏻👌🏻👌🏻
दोन मुवि मध्ये टाइम असला कि हे गाणं लागायचं... तेव्हा युट्युब वैगेरे नव्हते.... खूप आतुरता असायची ह्या गाण्याची...2010 मध्ये शाळेत जाणारी मुलं मुली हे रिलेट करू शकतात... शाळेत जाताना लागायचं हे गाणं...
साडे माडे तीन, दे धक्का ❤️
Lots of respect ajay atul and svapnil bandodkar... ❤️
Ho na Ani tevha mahitpan navte ki he gane Ajay Atul ne gaylele ahe.. fakt gane aikaychi odh.. i miss my old days..
Kharach he gana filler mhnun lagaych tevha khup excitement asaychi te bghyla ani sagl paath pn zal hot aikun aikun☺️😌
Ho tevha mi dahavit hoto....khup aavdaych
असे गाणे पुन्हा होणे नाही...सर्वोच्च शब्द, ताल, सूर, चित्र, चलचित्र..गाण्याच्या शेवटी नाना पाटेकरांचा धावतानाचा सीन तर वेगळाच अनुभव देतो..खर तर हे गाणं झी टॉकिझ किंवा झी मराठी वाहिनी ने हे पुन्हा दाखवायला सुरू केलं पाहिजे...In search of gold, We lost diamond 😔
हो..त्यांनी पुन्हा दाखवायला सुरुवात केली पाहिजे🔥❤️
आज अचानक चला हवा येऊ दया या कार्यक्रमामधे हर हर महादेव चित्रपटातील कलाकार आले होते आणि शिवराय बद्दल एकताच मी हा song search केला।
जय महाराष्ट्र 🚩
Same mala pan asech vatste.. sagle scene dolyasamor yetat.. ekdam emotional hoto apan.
शेवटचा नाना पाटेकर धावताना चा सिन आणि मिळता जुळता वास्तव चित्रपटातील संजय दत्त धावतानाच्या सिन ची आठवण येते।
दुपारी १२ ला नेमकं शाळेसाठी निघताना या गाण्याचा video लावला जायचा Z talkies ला ❤️.. विश्वास बसत नाही त्या गोष्टीला १०-१२ वर्ष लोटून गेली.... याचा video कोणाकडे असेल तर कृपया upload करा.वेगवेगळ्या मराठी चित्रपटांच्या काही scenes चं मिळुन एक compilation, म्हणजे तो video होता.
Yes.. Zee talkies vr disycha.. Sundar video hotaa.. Balck and white i guess..
@@shreya1281 Black & White Pasun Colour Film New Pn Hote 👍🏻
Yes yes.. Brobr.. Sglach hotaa.. Covered everything.. Sglya movies chi clip bnvun chaan video kelela tyani
@@shreya1281 yes khup mast aahe video ajun pn aathvte dupari 12 la lagaycha video 👍🏻
बरोबर बोललास भावा जिंकलंसं दोस्ता यात ते सिन नसले तरी आजही सर्व सिनेमा मधलं ते छोटे सिन मिळुन बनवलेलं गाणं डोळयासमोर तरतं❤❤😇🙌
प्रभात आली, प्रभात झाली
जगती गाजा वाजा
बोल पटांचा मुहूर्त ठरला
अयोध्येचा राजा.....
Best line in song 😘😘🥰🥰🥰
महाराजांचा आदर्श घेउन मराठी अस्मिता जगभर पसरवा माझ्या बांधवांनो
जय महाराष्ट्र
जय भवानी
जय शिवराय
दादा साहेब फाळके आणि तमाम मराठी कलाकार आणि संगीतकारांनी मराठी चित्रपटसृष्टीला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले आहे. तमाम प्रेक्षक वर्ग तुमचा आजन्म ऋणी राहील.
लख लख गण्या ची ही न्यारी दुनिया!विन्रम अभिवादन !👌👌🌹🌹
लख लख गण्या ची ही न्यारी दुनिया!विन्रम अभिवादन !👌👌🌹🌹
गाण्याची आठवण म्हणजे माझी आई आणि मी एकत्र बोलायचो हे गाणं.. कारण आईला लख लख चंदेरी हे गाणं माहीत होत.. आणि मला ह्या गाण्यामुळे दर्शविलेल्या सगळ्या चित्रपटांची माहिती ती देत होती.. फक्त आणि फक्त आईसोबत घालवलेले जुने क्षण मला ह्या गाण्यामुळे आठवतात... मला खात्री आहे की माझ्यासारखे अमाप लोकांना ह्या गाण्यामुळे जुने दिवस परत आठवतील आणि नक्कीच त्या जुन्या आठणींमध्ये घालवलेले ते क्षण..❤🤱♥️
शब्द अपुरे पडत आहेत भावना व्यक्त करण्यासाठी 😍💓🔥I salute to marathi film industry 💐💐💝
शाळेत असताना दरोज ऐकत होतो miss you those days 😭😭 * माज आहे मराठी असल्याची*
खूप मिस केल या गाण्याला , अचानक एक दिवस समोर आल, खुप विलक्षण अनुभव होता.. धन्यवाद ....
222w
Y
U8
U
@@kamalsonawane5301 in u8u
भारतीय चित्रपटसुष्टीचे जनक दादासाहेब फाळकेंना मानाचा मुजरा
जय महाराष्ट्र
I'm leaving this comment here so after a month or a year when someone likes it, I get reminded of this song ❤
Now your turn
Wake up dude❤❤❤
@@prashantkakade6741 💢💢
Cheap way to gain likes....
❤
या गाण्या शिवाय आमचं बालपण अपूर्ण आहे.... हे गाणं लावलं की लहानपणीचे दिवस आठवतात ❤️
हे गाणं ऐकताना अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही ❤️😍💕 लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी 💯
मन अगदी प्रसन्न होते हे गाणे आयकुन अजय-अतुल सलाम तुम्हाला 🙏
माझ्या आयष्यातील आवडते पाहिले मराठी गाणे. नुसता मराठी गाणे नसून हया गाण्यातून अखंड मराठी फिल्म इंडस्ट्री समजते. माजी भाषा मराठी गोड मराठी मी मराठी... जय महााष्ट्र ❤
टाचकन डोळ्यात पाणीच आले लहानपणीची गोड आठवण.
तेव्हा नविनच सुरू झालेला झी टॉकीज आणि हे चित्रगीत आणि शाळेतुन आल्यावर पहायला मिळणारे ते दादा कोंडके अशोक सराफ आणि ऑलवेज फेवरेट लक्ष्मीकांत बेर्डे यांपासून ते भरत जाधव,अंकुश चौधरी, मकरंद अनासपुरे यांचे दर्जेदार चित्रपट
ते दिवस आता परत कधीच नाही✨
२०१३-१४ पासुन मराठी चित्रपटांच बाजारीकरण सुरू झालं असं माझं वयक्तिक मत आहे
2009 पासून
Zee टॉकीज वर चित्रपट संपल्यावर हे गीत दाखवत होते तो व्हिडिओ टाका❤️❤️
proud to be a marathi.! the song always gives Goosebumps
@Ashish Shinde 222222q22W
He pan ingraji madhun vyakt kartat 😂😂😂
@@kasturikulkarni2212 hahahaha
Very true 👍
No doubt
Master piece and lyrics are so meaning ful
Ajay Atul is gift of God for MAHARASHTRA 👍👍👍👍
गर्व मराठी मातीत जन्म घेतल्याचा🚩 जय शिवराय 🙏🏼
Highly Appreciable Masterpiece
UTKRUST KALAKRUTI
JAY MAHARASHTRA🚩
JAY BHARAT🧡🤍💚
This is dope 💫
2024 कोन आहे काय ऐकणारे 🚩
हो मी ❤
खूप खूप सुंदर गाणं आहे!!, प्रत्येक शब्दाला अर्थ आहे या गाण्यामध्ये..!!! खूपच सुरेख!! जय महाराष्ट्र🚩🚩
Proud to be a Maharashtrian...🚩🚩
हा
❤️
अभिमान इतका की तो तुम्ही इंग्रजी भाषेत व्यक्त केला😂
लहानपणी झी टॉकीज वर चित्रपट सुरु होण्या अगोदर हे गाणे लागायचे. दुरून गाण्याचा आवाज देखील आला तरी आम्ही पळत येऊन टीव्ही पुढे बसायचो. गाण्याचा अर्थ काहीच कळायचं नाही पण एक वेगळीच फिलिंग मनामध्ये यायची. खरंच माय मराठी माझी मराठी❤
I am punjabi by caste
Pn
Bhagya Ahe majhe me bolato Marathi 😍
Proud of you bhau
@@karanpatil7455 proud for being Born in Maharashtra & having Good people like you
@@priyankachaudhari4073 thanks to U all
Wa bhau ek no. Jawad pass marathi people aahet kaaa aaplya
@@Spidermon1 Saheb rahtoch Maharahstra Made me
सारेच बोलतात हो "गर्व आहे मी मराठी असल्याचा", पण आज आपली मातृभाषा कुठेतरी मागे पडत चाललीय त्यास कारणहि आपणच आहोत.
विचार करावा व शक्य तेवढं सतत बोलण्याचा प्रयत्न करावा.
आपल्या भाषेचा इतिहास हिंदी भाषेपेक्शाहि जुना आहे.
@@mohmmadwaspedorapist5985 pan tyane up bihari इत्यादी नाव सुद्धा घेतले नाही, मग तुमची का जळाली. त्याने मराठी माणसाला मराठी बोलायला सांगितलं कुठल्या उपऱ्या ला नाही. आणि हो हिंदी/उर्दू एकच भाषा आहे आमच्यासाठी आणि त्यांचा द्वेष करायचा कि नाही हे समोरच्याचा तोंड बघून करतो.
मान्य आहे चित्रपट सृष्टी ने गरूडझेप घेतली... पण तिच्या बालपणीच्या घरट्याला कलानगरी शाहूनगरी कोल्हापूर❤ ला विसरू नका🥺🙏🙏🚩🚩
सात समुद्रा पार मराठी चित्र ध्वजा आम्ही नेऊ....wow amezing line... goosebumps ❤️❤️❤️❤️❤️
अजय अतुल तुम्हाला माझा सलाम..
I used to wait for this song on zee talkies at 7 pm daily- this was one of my routines- a brilliantly made song which can’t ever be replicated
मी मराठी या चॅनेलवर ज्या प्रकारे हे गाणे रोज सकाळ-संध्याकाळ दाखविले जात होते कलाकारांसोबत सेम तोच विडीओ अपलोड करा.
हे गाणं नव्हतं दादा ते.
मी मराठी गाणं.🙏🚩
त्याची लिंक देतो खाली मी.
ruclips.net/video/SNrzm3Gudd4/видео.html
Zee talkies
@@prafullsanapmns he NAHI... mi lakh lakh chanderi chi varta kartoy
@@LoveGuru-bf1cf te zee talkies kiva zee Marathi var lagat asel.
ruclips.net/video/wOV8wsOzgMY/видео.html
@@aadityapimpare3698 aata nahi lagat bhau
What glorious days were those, I wish I could go back then in time and relive all these years again having my present conciousness
शाळेत असतांना हे गाणं लागायचं दुपारी 12 वाजता. तोंडपाठ झालाय तेव्हापासून
हे गाणं रोज एकते.एकल की खूप अभिमान वाटतो 😊😊😊 सारखं एकत बसावं वाट .अगोदर आम्ही लहान असताना रेडिओ ,टीव्ही वर लागायचं गेलं ते दिवस😢😢
🔥मला हे गाणं एकूण मराठी असल्याचा खूप अभिमान वाटतो 🚩❤️
हे गाणं ऐकून मला माझं बालपण आठवलं मनाला खूप छान वाटते😭😭
Mla pun 😭😭😭😭
Same
खरं आहे भाऊ
@@shrutigadhave9333 hoo
Goosebumps....khup sundar shabd rachana🥺
This deserves million views. ❤️
I am from Ireland still I love this song ❤️❤️❤️
Thank you,
Huge love from India.
How did you came across this song? I'm curious
@@pratikshanimbalkar8997same question 😂
खूप सुंदर रचना आवाज व संगीत मन ऐकल्याने प्रसन्न होते अजय अतुल या महान संगीतकरव स्वप्नील सरांना खूप साऱ्या शुभेच्छा.
मराठी पाऊल पडती पुढे
हि गाणी आईकल्यवर काटा येतो अंगावर आणि शाळेच्या च्या सांस्कृतिक कार्यक्रमाची आठवण येते 💓😍
Any one still listening this in 2024 🚩🚩
🙋🙋
Yes it's amazing song ❤️
नव्हते ज्याने मने उजळली.. घडली ऐसी किमया ❤️❤️❤️🎉
नव तेजाने
@@darshanaparab6194 itkya varshani notice kele नव तेजाने ..ahe ase . Thanks
@@vishalkamble995 😊
@@darshanaparab6194 🙏👍
Speechless....
Goosebumps 🎥
गर्वाने छाती फुगली.
5:24 goosebumps.
मराठी पाऊल पडते पुढे 🔥
Hearing the song on the eve of Maharashtra Din
जय महाराष्ट्र!!
15 वर्षा आधी हा गाणी tv ला रोज सकाळी संधकाली लागायचं ❤🎉
swapnil sir, ajay sir & atul sir hats off all.this song is not only greater than marathi film industry but also in indian film industry.👌👌👌👌👌👌👌
आपल्या मराठी भाषेला, राजमान्यता मिळाले,सर्व भारतीय भाषांमध्ये, मराठी भाषा सर्वश्रेष्ठ आहे.
Ek divas he ajay atul mazya marnache karan bantil jevha ikel tevha goosebumps
हे गाण ऐकल तर मराठी मानसा मधले ऊर्जा वाढते😍
Mi maharashtra ..proud of mi marathi aslyacha 😊😊😊👌👌👌
Kay bolav kalat nahi itak emotional zalay. Zee talkies var lagayche he song.. sagle tondpath asayche.. my favorite line " radnaryache ashru pusto Laker deto hasyachi" 🥰🥰😘😘
झी टॉकीज नवीन होते तेव्हा प्रत्येक पिक्चर मदे लागत होते 😢😢😢😢😢😢😢 आठवण फक्त 😢
मला हे गाणं खूप आवडलं. खूप जून असूनही आता पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते. दररोज मी हे गाणं ऐकते. 😄😄
Best motivational and memorable songs in Marathi history ❤
पाठीवरती धीर हवा आधार हवा, सात समुद्रा पार मराठी चित्र द्वजा आम्ही नेऊ...✌️🔥🔥🔥
Morning motivation ❤
Goosebumps alert🙂❣️
kon kon 2024 madhe aaiktay...?
Aata aiktoy 🙌
😊
❤❤ Gatoy pn
या गाण्याचा कण कण मला लाहापणी हे गाणं ऐकतांनाचे क्षण पुन्हा feel करवून जातो
Thank you... Publishing this song...
Thanks sir mala he song pahije hote aani te aaj bhtle thanks
गाणं ऐकून मस्त वाटले जुनी आठवण झाली लॉंग टाईम 13 वर्ष्या नंतर गाणं ऐकून
Same 😊
Superb song by Ajay-Atul,
And lovely comment from all marathi people🙏🙏🙏🙏
Pahilit astana pahilyanda ikla hota he gana tv var ani aata tabbal pandhara vaarshan nantar iktey , omg it reminded me old days 😍.
आम्ही लहान होतो. रोज सकाळी 8 वाजता हे गाणे झी टॉकीझ, 9x झकास वर लागायचे . आणि आम्ही रोज हे गाणे ऐकत शाळेत जायची तयारी करायचो. हे गाणे आम्हाला खूप आवडायचे कारण आपली मराठी संस्कृती बघून छाती फुलून यायची😢....ते जुने दिवस खुप आठवतात. ❤
Kharch yar 😊
एकदम भारी जुन्या आठवणी ताज्या होतात गाणे एकूण ,,,
😭😭😭
महाराष्ट्र धर्म वाढवावा♥️💝💝💝💝💝💪💪💪
Dear Marathis, Appreciate your Culture, Your Films, Your songs more than South's
आपणच आपली कदर ठेवली नाही तर बाकीचे काय ठेवणार?
खूप छान संगीत जुने दिवस आठवले ।।
गर्व नाही माज आहे मराठी असल्याचा। जय महाराष्ट्र🚩
मराठी माणसांनी एकत्र या आणि आपला महाराष्ट्र जपुया... जय महाराष्ट्र ❤🙏
03 ऑक्टोबर 2024 ला ऐकत होतो अन सोबतच बातमी आली मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला🎉
मला अजून आठवतोय तो दिवस जेव्हा मी सारेगम ऑडिशन season 2 ला गेलो होतो आणि ह्या गाण्याने माझा आत्मविश्वास खूप वाढवला होता.. But my bad luck माझे selection नाही झाले.. पण मला अभिमान वाटतो की तिथं पर्यंत गेलो... ❤️❤️❤️❤️❤️धन्यवाद अजय अतुल सर.. आणि z मराठी.....❤❤❤❤❤
Lakh lakh chanderi chya main part madhe tabbal 5 te 6 veg veglya pitch madhe vegvegle lok gaat aahet. Aai shappat! Salute to Ajay Atul 🫡
This song is the source of motivation
I like song..khup Chan vatyach he song aiklyavr..kharch..abhiman ahe mala.mi Maharashtrian aslyacha
Gana aaikla vrr kup abhiman vatto....❤️ Kup changla mahiti dili ahe gana madhun❤️🔥
खुप वर्षे झाली हे गाणे ऐकून लहान पण आठवले Thankyou ताई.सपोर्ट केला आहे तुम्हाला अवडल तर तुम्ही पण रिटर्न करा 👌👌❤️❤️
Mala lahan pan athvla majha te pasun path ahe he gana ❤️
mala nahi mahit ikde ka reply kartoy bas je lihlays te khup relatable ahe he gaana kharach khup khup khup masta ahe
Tila patavnyasathi reply kelas tu😂😂😂
@@prathameshdigraskar3520 are nahi bhai he sagle dhandhe me nahi karat its just comment khup relatable hota so me reply kelela
@@rahullotankar1221 areey bhai gammat keli re😀😀 chill...👍 Mza rag ala asel mz channel la subcribe kr😂😂😂
@@prathameshdigraskar3520 lol
Parat he gan zee la roj lagav ase manapasun vatate....😊😊
त्या महान कलाकार दादासाहेब फाळके यांस त्रिवार मानाचा मुजरा.
3.05. "Ghatkabharchi karmnuk va don ghatkacha virngula" 😊❤ va kay mast line ahet ❤😊
अजून ही हे गाणं ऐकले की अंगावर काटा उभा राहतो ❤
शहरे
कृपया या गाण्याचा व्हिडिओ अपलोड करा.
आपली ही गाणी पण करोडो मध्ये बघितली गेली पाहिजेत..
गर्व आहे मराठी असल्याचा
Still listening and watching in 2021 during covid situation!
Khup chan vatale he gane aikun, gharat sarvajan aanadi zale
दिवाळी या सणाची आठवण आली आणि हे ऐकून बालपणी हरवून गेलो😊
Proud to be MAHARASHTRIAN 🚩🚩🚩
Aata na amhaa..kuni thambva.. ❤
❤😍 आठवणींना असा बिलगतो... कंठाशी दाटून येते...
Itak avadte he song ki Kay sangu.. ekte asalyavar headphones lavun aikto.. 😘🥰 tevha tar mahit navhat he gane Ajay Atul ne gaylele ahe.. fakt song aiknyachi odh.. love u my old days 😔😘😭
I'm leaving this comment here so after a month or a year when someone like it , i get reminder of song
5:24 onwards...असा अंगावर काटा येतो ना....🔥
माहिती नाही का पण हे गाणं आयकल्या वर वेगळच वाट, मला माझ्या राजा ची (#छत्रपती शिवाजी महाराज)आठवन येते 🥲❤️