Kunjavanachi Sundar Rani | Ajay Atul | Sagarika | Official Video

Поделиться
HTML-код

Комментарии • 1 тыс.

  • @VishalVNavekar
    @VishalVNavekar 5 лет назад +584

    एवढ्या मोठ्या दीर्घ काळातल्या एवढ्या वेगवेगळ्या शैली आपल्यासमोर आणणे हे दिव्य लिलया पेलणाऱ्या अजय अतुल ह्यांना वंदन!

  • @sejalkawale9543
    @sejalkawale9543 2 года назад +394

    0:28 सिद्धार्थ जाधव हा राजाच्या सिंहासनाच्या मागे उभा आहे. ❤️

    • @Gpmaster1234
      @Gpmaster1234 2 года назад +22

      Nazar bhari aahe tumchi 😄😄😃😃😃

    • @VRK-
      @VRK- 2 года назад +29

      Woow..junior artist te Bollywood actor.. siddhart खूप pudhe gela.

    • @preetibadve5366
      @preetibadve5366 Год назад +2

      😂😂😂

    • @252kd
      @252kd Год назад +15

      Koni tari tya ananya Pandey la he dakhwa khara struggle kay asto te

    • @sachinsonar3874
      @sachinsonar3874 Год назад +15

      भाऊ त्याचा सुद्धा एक रोल होता मूव्ही मध्ये..
      ज्यूनियर आर्टिस्ट नव्हता तो या मूव्ही मध्ये 😀

  • @jitendrapatil9603
    @jitendrapatil9603 4 года назад +141

    "माझं काळीज तू, माझी हरणी, तुझं रूप हे नक्षत्रावाणी या संसाराला देवाजीची छाया ग...." ही ओळ परत परत ऐकाविशी वाटते.... अमित दाते एकदम मस्त....

    • @Vlogwithrcm
      @Vlogwithrcm 2 года назад +4

      मी ओळ ऐकण्यासाठीच मी गाणं परत परत ऐकतो.

    • @abhishekkharat2542
      @abhishekkharat2542 Год назад

      Hoy..💯💖

    • @sagarjadhav6158
      @sagarjadhav6158 5 месяцев назад +1

  • @pallavivairagar6077
    @pallavivairagar6077 3 года назад +1972

    आजही कोण ऐकताय हे गाणं...🥰❤️💯🔥

  • @Shubham.Ghadge03
    @Shubham.Ghadge03 3 года назад +311

    माझ्या आयुष्यातील पहिला सिनेमा जो थिएटर मध्ये बघितला होता कुटुंबासोबत 😊 नेहमी लक्षात राहील ही सुंदर गाणी,,,,जेव्हा ही ऐकतो तेव्हा त्या आठवणीत हरवून जातो,,धन्यवाद

  • @durveshpatil3174
    @durveshpatil3174 9 месяцев назад +16

    1:17 Melody😍❤

  • @sushilm2686
    @sushilm2686 2 года назад +80

    Sanjay Narvekar, Makrand Anaspure , Bharat Jadhav, Ashok Mama, Laxmikant , Mahesh Kothare are Legends !

    • @Sagarikamusic
      @Sagarikamusic  2 года назад +1

      Thank you for liking the song. Please check the link below of our new song “Dhangar Raja” by Sachin Pilgaonkar, we are sure you will like this also. Do share, like and comment on the song
      ruclips.net/video/Dn7BfzkyPfk/видео.html

    • @Jay-0196
      @Jay-0196 2 года назад

      सचिन, जब्बार पटेल पण ❤

  • @mandarkhobrekar5970
    @mandarkhobrekar5970 4 года назад +151

    वेगवेगळ्या दशकातील गाण्यात काम करताना किती मज्जा आली असेल दोन्ही कलाकारांना..☺️👌

  • @Omkarkolhal
    @Omkarkolhal 11 месяцев назад +654

    2024 मध्ये कोण कोण ऐकतय हे साँग.लाईक करा.

  • @yogeshkawar6639
    @yogeshkawar6639 6 лет назад +163

    तूमच्या संगीताला तोडच नाही अजय अतूल सर

  • @JustLucky7
    @JustLucky7 6 лет назад +127

    खरच मराठी गाण्यांची गोडीच खुप मंत्रमुग्ध करणारी आहे ❤️❤️😊😊😊

  • @factzade2224
    @factzade2224 2 года назад +47

    मेघ सावळा माझा राया ||
    भोळा भाबडा माझा राया ||
    ♥️Fav part ....want full song

  • @sohampatil5776
    @sohampatil5776 4 года назад +71

    2005 मध्ये पाहीलेला चित्रपट व गान आज तेवढाच जास्त आनंद देतोय

  • @santoshjadhav7337
    @santoshjadhav7337 4 года назад +56

    केदार शिंदे हे खरे शिल्पकार आहेत या कलाकृतीचे । त्यांना पण श्रेय द्यायला हवे ।

  • @satishkamble284
    @satishkamble284 10 месяцев назад +5

    Mala last kadave khupch avdate ....tya sathi hey gaane baghto.....
    Last kadave. ..tuzya Preetit zaali khuli....pasun ...so best lines.....music ...acting , dance too good.....thanks to geetkaaar....n Sangeetkaar.....n obviously Director.....thanks you so much....

  • @rajchopra1050
    @rajchopra1050 5 лет назад +308

    That concept was new in Marathi Cinema...👌👌 Really good

    • @kadamabhishek57
      @kadamabhishek57 4 года назад +25

      Not only Marathi.. this was totally new for the whole Film Industry.. 🤞

    • @rutwikjadhav4700
      @rutwikjadhav4700 2 года назад +12

      @@kadamabhishek57 yes यावरूनच inspire होऊन rohit shetty ने त्याच्या पहिल्या गोलमाल मध्ये असच एक गाणं टाकले होते paresh rawal बरोबर

    • @yuvrajshinde6082
      @yuvrajshinde6082 2 года назад +10

      @@rutwikjadhav4700
      ही संकल्पना त्यापेक्षा वेगळी आहे. यात मराठी संस्कृतीचे जुन्या कालपासून नव्या कालपर्यंत वर्णन दिसत आहे. गोलमालमध्ये फक्त एकच काळ आहे.

    • @rutwikjadhav4700
      @rutwikjadhav4700 2 года назад +5

      @@yuvrajshinde6082 हो आगदी बरोबर बोलला तुम्ही

  • @riteshmhatre0712
    @riteshmhatre0712 4 года назад +398

    Narvekar such a brilliant actor ❤️🔥
    Murkh Marathi rasikanni Marathi cinema la pradhannya nahi dile mhanun aaple brilliant actors fakt aathvanitach rahile 💔
    Bharat Jadhav, Sanjay Narvekar, subodh bhave deserves more appreciation ❤️

    • @vaishnavikadam8081
      @vaishnavikadam8081 4 года назад +9

      तू पहिला मराठी बोल आधी

    • @aryachavan2271
      @aryachavan2271 4 года назад +5

      @@vaishnavikadam8081
      Kay aahe to marathitach boltoy

    • @anonymous-ry3wt
      @anonymous-ry3wt 4 года назад

      ajun pan man deto thanyala mazya building mde rahto..

    • @amy-dl1tj
      @amy-dl1tj 3 года назад +1

      एकमेकांचे पाय खेचण्यात एकमेकांना टीका करण्यात एकमेकांवर्ती जळण्यात मराठी माणसाचं आयुष गेलं आणि ते कधी आपल्या रक्तातून नाही जाणार....मराठी माणसाला शाप आहे तो....

    • @SouravPatil_Youtube
      @SouravPatil_Youtube 2 года назад +2

      सिनेमा पासून मराठी माणसे दूर राहिले तेच उत्तम आहे
      नाही तर बॉलीवूड सारखे झाले असते
      अभिनेता उत्तम असो की बेकार ती इंडस्ट्री एकच आहे
      वळणाचे पाणी वळणालाच जाणार

  • @suyogzore2529
    @suyogzore2529 4 года назад +72

    What's even more impressive is that Ajay Atul had to compose five different tunes for just one songs They could have simply used the same tune with different percussion. Imagine composing a completely new tune which will be used only for 50-60 sec

    • @yuvrajshinde6082
      @yuvrajshinde6082 2 года назад +3

      That's their creativity. Different words, different tunes, different choreography, different dress, etc.
      From old time to 90's decade, each one covered.

  • @charu1841
    @charu1841 2 года назад +19

    समृद्ध मराठी सिनेमासृष्टी ची 5:43 मिनिटात धावती झलक .....🙏

  • @chetankadam3890
    @chetankadam3890 2 года назад +45

    Ajay Atul used Kanada singer for the initial part of this song …. Every part and tune can be converted into full song … hats off Legends Ajay and Atul 🙌🙌🙌

  • @tejagavhane
    @tejagavhane 6 лет назад +82

    Last song was amazing...and the blue color blast was outstanding😅...why not such movies are coming in recent days😢

    • @AakashRMusic
      @AakashRMusic 6 лет назад +4

      teja gavhane 😢😢😢 Marathi films are nearly dead after Sairat.

    • @sejal9474
      @sejal9474 6 лет назад

      @@AakashRMusic how come it demotivated ?

    • @rushikamble4457
      @rushikamble4457 5 лет назад +3

      Coz they started copying from Bollywood n hindi words in marathi songs

    • @ajeetpatil3742
      @ajeetpatil3742 5 лет назад +2

      Gele te divas rahilya fakta athvani

    • @rcqyt4686
      @rcqyt4686 4 года назад +1

      Nagraj Manjule naal movie bag

  • @nandinirajapurkar7314
    @nandinirajapurkar7314 3 года назад +4

    शेवटची दोन कडवी तर अप्रतिम❤️❤️❤️❤️ सुंदर शब्द... बहारदार सादरीकरण👌👌👌

  • @rohitpotadar7799
    @rohitpotadar7799 4 года назад +37


    कुंजवनाची सुंदर राणी रूप तुझे ग अंतर्यामी
    चांदणं राती अशा एकांती मनसागर उसळं मीलनाची ऊर्मी
    लखलख चंदेरी आभाळ होते माझ्या मनीही प्रीत जागते
    प्रियतम भेटाया तुज आले मी …. कळलं का ?
    कुंजवनाची सुंदर राणी रूप तुझे ग अंतर्यामी
    चांदणं राती अशा एकांती मनसागर उसळं मीलनाची ऊर्मी
    मेघसावळा माझा राया, भोळा भाबडा माझा राया
    माझ्यावरी त्याची आभाळाएवढी माया … माझा राया ग
    मर्दानी छातीचा माझा राया, मोठ्या मनाचा माझा राया
    माझ्यावरी त्याची डोंगराएवढी माया … माझा राया ग
    माझं काळीज तू, माझी हरणी, तुझं रूप हे नक्षत्रावानी
    ह्या संसाराला देवाजीची छाया ग
    मेघसावळा माझा राया भोळा भाबडा माझा राया
    माझ्यावरी त्याची डोंगराएवढी माया … माझा राया ग
    मन माझे उमलून गेले स्पर्श तुझा झाला
    प्रीतिचा बहर बघ आला, हा वेड लावुनी गेला
    होतो मी एक अनामिक व्यर्थ भटकलेला
    तू आलीस अन्‌ जगण्याला अर्थ नवा आला
    प्रीतिचा बहर बघ आला, हा वेड लावुनी गेला
    मक्याच्या शेतात एकलीच होते ठाऊक नव्हतं कुणा
    अरे उभ्या पिकामंदी अडवा घुसतोय हाय कोन ह्यो पाहुणा
    मी दाबून बघतुया कणसं भरला हाय का दाणा
    तुझ्या प्रीतित झाले खुळी, तुझ्यावाचून न करमे मुळी
    माझ्या श्वासांत तू, माझ्या स्वप्‍नात तू, तरी का रे सख्या दूर तू
    सजणा याद ही याद ही छळते तुझी याद रे
    तुझ्या प्रीतित झालो खुळा, छंद नाही मला वेगळा
    माझ्या श्वासात तू, माझ्या स्वप्‍नात तू, तरी का ग सखे दूर तू
    सजणी याद ही याद ही छळते तुझी याद ग

    • @kiranmane6628
      @kiranmane6628 4 года назад

      Thanks yaar

    • @Sonal4478
      @Sonal4478 3 года назад

      खुप सुंदर लिहिलं👌👌👌👌👌💜💜💜💜

  • @rajupatilmatsagar5012
    @rajupatilmatsagar5012 4 года назад +7

    खूपच सुंदर अजय अतुल जी
    ह्या गाण्यातील प्रत्येक शब्द अर्थपूर्ण आहे

  • @theinsanechief5007
    @theinsanechief5007 5 лет назад +86

    एवढं चांगलं संगीत मराठी चित्रपट सृष्टीत असताना आपण हिंदी संगीताकडे एवढे झुकले का आहोत.

  • @AakashRMusic
    @AakashRMusic 6 лет назад +142

    Do you guys realise that this has so many styles packed into one track!! Such versatility and such brilliance, from AjayAtul✔️

    • @yuvrajshinde6082
      @yuvrajshinde6082 2 года назад +2

      Yessss.... Difference tunes and styles from different era.
      Each part can a whole new songs.

    • @techxting
      @techxting 2 года назад +2

      and the best part I didn't even realised how it went from one style to another

    • @sarthakkathale8839
      @sarthakkathale8839 Год назад

      Ho

  • @vighneshkambli8258
    @vighneshkambli8258 10 месяцев назад +3

    0:43 Voice ❤

  • @somasonawane2551
    @somasonawane2551 4 месяца назад +4

    पुन्हा आठवणीच्या बाजारात ❤

  • @abhishekkatkar370
    @abhishekkatkar370 3 года назад +60

    Anyone here, listening this master piece after long time 🙋🏻‍♂️- 2021

  • @arnavkvines
    @arnavkvines 2 года назад +10

    I'm fan of ajay atul... Lahanpani kahi mahit nvt Tyanchyavishayi.. Ani tyanchi gani konti te hi nvt mahit.. Pn Atta smjt ki mla lahanpani ji gaani Aavdaychi to sgli ajay atul chich ahet... Ksl compose krtat🔥🔥

  • @veermungaji7810
    @veermungaji7810 11 месяцев назад +3

    कुंजवनाची सुंदर राणी रूप तुझे ग अंतर्यामी
    चांदणं राती अशा एकांती मनसागर उसळं मीलनाची ऊर्मी
    लखलख चंदेरी आभाळ होते माझ्या मनीही प्रीत जागते
    प्रियतम भेटाया तुज आले मी कळलं का
    कुंजवनाची सुंदर राणी रूप तुझे ग अंतर्यामी
    चांदणं राती अशा एकांती मनसागर उसळं मीलनाची ऊर्मी
    मेघसावळा माझा राया भोळा भाबडा माझा राया
    माझ्यावरी त्याची आभाळाएवढी माया माझा राया ग
    मर्दानी छातीचा माझा राया मोठ्या मनाचा माझा राया
    माझ्यावरी त्याची डोंगराएवढी माया माझा राया ग
    माझं काळीज तू माझी हरणी तुझं रूप हे नक्षत्रावानी
    ह्या संसाराला देवाजीची छाया ग
    मेघसावळा माझा राया भोळा भाबडा माझा राया
    माझ्यावरी त्याची डोंगराएवढी माया माझा राया ग
    हा हा हा हा हो हो हो हा हा हा
    मन माझे उमलून गेले स्पर्श तुझा झाला
    मन माझे उमलून गेले स्पर्श तुझा झाला
    प्रीतिचा बहर बघ आला हा वेड लावुनी गेला
    प्रीतिचा बहर बघ आला
    हा हा हा हा
    होतो मी एक अनामिक व्यर्थ भटकलेला
    तू आलीस अन्‌ जगण्याला अर्थ नवा आला
    प्रीतिचा बहर बघ आला हा वेड लावुनी गेला
    हे पोरी थांब
    मक्याच्या शेतात एकलीच होते ठाऊक नव्हतं कुणा असं
    अरे उभ्या पिकामंदी अडवा घुसतोय हाय कोन ह्यो पाहुणा
    मी दाबून बघतुया कणसं भरला हाय का दाणा
    मक्याच्या शेतात एकलीच होते ठाऊक नव्हतं कुणा असं
    उभ्या पिकामंदी अडवा घुसतोय हाय कोन ह्यो पाहुणा
    मी दाबून बघतुया कणसं भरला हाय का दाणा
    मी दाबून बघतुया कणसं भरला हाय का दाणा
    तुझ्या प्रीतित झाले खुळी तुझ्यावाचून न करमे मुळी
    माझ्या श्वासांत तू माझ्या स्वप्‍नात तू तरी का रे सख्या दूर तू
    सजणा याद ही याद ही छळते तुझी याद रे
    सजणा याद ही याद ही छळते तुझी याद रे
    तुझ्या प्रीतित झालो खुळा छंद नाही मला वेगळा
    माझ्या श्वासात तू माझ्या स्वप्‍नात तू तरी का ग सखे दूर तू
    सजणी याद ही याद ही छळते तुझी याद ग
    सजणा याद ही याद ही छळते तुझी याद रे

  • @bhairavi3025
    @bhairavi3025 10 месяцев назад +4

    Lahan pani roj aikaycho he song tv vr 😅😅😅... Atta achanak aathvl mhnun aikayla aale tr saglya junya aathvani tajya zalya ❤❤❤

  • @sanaptelvision7426
    @sanaptelvision7426 10 месяцев назад +3

    खूप अप्रतिम गाणं आहे अग बाई अरेच्चा चित्रपटातील हे गाणं खूप गाजलेलं आहे

  • @littlenoisemusic_official
    @littlenoisemusic_official Год назад +9

    2:33 Baharla Ha Madhumas is the Follow Up of this Part ❤

    • @themusicalrevival1901
      @themusicalrevival1901 9 месяцев назад

      Accurate Nazar Bhaava 😳 Kiti Vasant Uraat Umlun Gele lines

  • @rohankoltharkar8634
    @rohankoltharkar8634 8 лет назад +357

    0:30 have anyone watch siddharth jadhav

  • @swatikarande8397
    @swatikarande8397 6 лет назад +73

    fvrt is megh savalaa maza rayaa😘😘😘

  • @pritipatankar8945
    @pritipatankar8945 11 месяцев назад +4

    0:42 feels like in heaven❤

  • @sanjaygaikwad4540
    @sanjaygaikwad4540 6 лет назад +46

    खूप छान गान आहे खास करून ते कडवं तुझ्या प्रितीत झालो खुळा

  • @srinivaspai2698
    @srinivaspai2698 2 года назад +6

    It always gives us Goosebumps... nice Song of Sanjay Narvekar... This song takes us to different generations... nice Song...

  • @AlphaCentauri24
    @AlphaCentauri24 3 месяца назад +1

    2:32 Best part, best melody, best lyrics in this fantastic medley!

  • @umeshaher5443
    @umeshaher5443 2 года назад +13

    The whole album of 'Agga Bai Arechha' is 🔥🔥🔥

  • @adityapadval4756
    @adityapadval4756 Месяц назад +1

    If someone only hears the starting part separately and ending part separately
    They won't believe it's a same song
    This song is a piece of art ♥️

  • @prabhakarpanchal4227
    @prabhakarpanchal4227 8 лет назад +69

    All generation come toghether....Awesome song...

  • @Mayureshkhedkar
    @Mayureshkhedkar 2 года назад +1

    Ya eka ganyat char sundar Ani apratim chal aani music aslele 4-5 gane baswlet. Ani aajkal bollywood walyannya 1 quality song suddha tayar karta yet nahi. Just hats off

  • @tushardesai49
    @tushardesai49 6 лет назад +41

    Ameya Date has sung male part beautifully

  • @tanjirodslayer
    @tanjirodslayer 11 месяцев назад +2

    Superb song,and variation ages of song is just awesome.

  • @shrutidhonde360
    @shrutidhonde360 4 года назад +20

    Avdha unique thoughts aslela marathi movie
    Aani Ajay Atul Siranch music😍
    Khup soothing feeling aahe🤗

    • @PatilAdi
      @PatilAdi 3 года назад +1

      Movie unique nahiye.. eka Hollywood movie varun inspired ahe- “What Women Want” mhanun

  • @lifeGyan11
    @lifeGyan11 Год назад +1

    Good direction Kedar shinde,good acting dilip prabhakar Sanjay narvakar gokhale mam And , excellent music director Ajay Atul and excellent story written
    Always epic movie refresh complete mood

  • @goldfan5523
    @goldfan5523 3 года назад +6

    Evergreen movie ahe hi..'Aga Bai arrechya" aajchya kalat ali asti tar 100 cr club fix hota 👍

  • @prajwaldethe8935
    @prajwaldethe8935 Месяц назад

    Best marathi चित्रपट
    2:25 ♥️

  • @rahulgharat873
    @rahulgharat873 4 года назад +12

    No :1 choice of banjo lovers ❤❤❤❤❤💎💎💎

  • @trupti8813
    @trupti8813 10 месяцев назад +2

    Kslich energy yet jate na song aikta aikta ptkn 😍🔥

  • @abhishekkchandekar1221
    @abhishekkchandekar1221 5 лет назад +14

    From Childhood to now days.... what a assembled music....

  • @sunnysable2394
    @sunnysable2394 8 месяцев назад +2

    Whtta composing by ajay atul sir hats of u for keeping marathi industry alive

  • @code_with_abhi
    @code_with_abhi 10 месяцев назад +3

    Siddhu holding fan behind.. now he is a super star

  • @govindkatore5712
    @govindkatore5712 Год назад +1

    खूप छान संकल्पना होती ही या चित्रपटाची.🌹🌹👌👌🚩🚩👍🏻👍🏻

  • @themusicalrevival1901
    @themusicalrevival1901 9 месяцев назад +3

    0:28 Siddhartha Dada OP 😂🤣

  • @Samiksha_Kulkarni-g
    @Samiksha_Kulkarni-g 6 месяцев назад +1

    या आणि अश्या गाण्यांचे feel शब्दात सांगन कठीण आहे तो काळ अलगच होता

  • @Chem_hub.official
    @Chem_hub.official 6 лет назад +14

    सजणी याद ही याद ही छळते तुझी याद ग😭😢

  • @Srj6662
    @Srj6662 10 месяцев назад +2

    Salute for ajay atul 😊❤

  • @hrutu3574
    @hrutu3574 6 лет назад +66

    Kunjawanaachi sundar raani rup tujhe gn antaryaami
    Chaandann raati asha ekaanti manasaagar usale milanaachi urmi
    Lakhalakh chnderi abhaal hote maajhya manihi prit jaagate
    Priyatam bhetaaya tuj ale mi .... kalaln ka ?
    Meghasaawala maajha raaya, bhola bhaabada maajha raaya
    Maajhyaawari tyaachi abhaalaaewadhi maaya, maajha raaya gn
    Mardaani chhaaticha maajha raaya, mothhya manaacha maajha raaya
    Maajhyaawari tyaachi dongaraaewadhi maaya, maajha raaya gn
    Maajhn kaalij tu, maajhi harani, tujhn rup he nakshatraawaani
    Ya snsaaraala dewaajichi chhaaya gn
    Man maajhe umalun gele sparsh tujha jhaala
    Priticha bahar bagh ala, ha wed laawuni gela

    • @Hrishikesh7272
      @Hrishikesh7272 5 лет назад +7

      ....
      Hoto mi ek anamik vyarth bhataklela
      Tu aalis an jagnyala arth nava aala
      Priticha bahar bagh aala
      Ha ved lavuni gela
      Makyachya shetat eklich hote thauk navht kuna,
      Ubhya pikamadhi aadva ghustoy hay kon hyo pahuna
      Mi dabun baghtoy kanasa bharla hay ka dana
      Tuzya pritit zhale khuli,
      Tuzya vachun na karme muli,
      Mazya shwasat tu,mazya swapnat tu tari ka re sakhya dur tu?
      Sajana yad hi , yad hi chalte tuzi yad re
      Tuzya pritit zhalo khula
      Chhand nahi mala vegla
      Mazya shwasat tu, mazya swapnat tu
      Tari ka g sakhe dur tu?
      Sajani yad hi, yad hi chalte tuzi yad g
      Sajana yad hi , yad hi chalte tuzi yad re

    • @hrutu3574
      @hrutu3574 3 года назад

      @@Hrishikesh7272 thank you ❤️

  • @ViralMaharashatra
    @ViralMaharashatra Год назад

    बहरला हा मधुमास नवा गाणे ऐकून कोण कोण आलं आहे इकडे ❤️

  • @vaibhavpawar146
    @vaibhavpawar146 3 года назад +11

    first black and white part is epic👌

  • @SurajPatil-qn9go
    @SurajPatil-qn9go 3 месяца назад

    अप्रतिम सर......अगदी नितळ मैत्री. सुंदर गाणं ,अप्रतिम संगीत.

  • @sourabhchougule2137
    @sourabhchougule2137 3 года назад +76

    0:27 सिदार्थ जाधव वारा घालताना 😂

    • @naturelife1718
      @naturelife1718 3 года назад +4

      Ani tyanantr tyane tyach heroin sangana bhairu picture kela 😅✌️💕❣️💯💯 this is success 🤩

    • @deeveshghadi8551
      @deeveshghadi8551 3 года назад +5

      Ani aaj puran Maharashtra techa vara aahe ❤

    • @prabhakarahirrao1152
      @prabhakarahirrao1152 3 года назад +3

      What a observation ❤️❤️❤️

    • @shreeshamohite1080
      @shreeshamohite1080 3 года назад +1

      😂😂😂

  • @rishil24
    @rishil24 10 месяцев назад +1

    कुंजवनाची सुंदर राणी रूप तुझे ग अंतर्यामी
    चांदणं राती अशा एकांती मनसागर उसळं मीलनाची ऊर्मी
    लखलख चंदेरी आभाळ होते माझ्या मनीही प्रीत जागते
    प्रियतम भेटाया तुज आले मी कळलं का
    कुंजवनाची सुंदर राणी रूप तुझे ग अंतर्यामी
    चांदणं राती अशा एकांती मनसागर उसळं मीलनाची ऊर्मी

  • @Drag_gamer324
    @Drag_gamer324 3 года назад +18

    5:13 masterpiece song starting

  • @prakashbhingardeve8418
    @prakashbhingardeve8418 3 года назад +1

    मराठि अस्मितेला लाभलेले कोहिनुर हिरे अजय अतुल.

  • @Djrahul1000
    @Djrahul1000 5 лет назад +11

    Amazing melody hat’s off to Ajay Atul

  • @indiasportsandmore7302
    @indiasportsandmore7302 3 года назад +4

    Sanjay Narvekar . Brilliant artist.

  • @rutwikasangle4778
    @rutwikasangle4778 11 месяцев назад +2

    Nothing but awesome 🎉🎉🎉🎉❤

  • @sakshitirodkar3594
    @sakshitirodkar3594 6 лет назад +5

    1:50 mast 😍

  • @vinodadhav6171
    @vinodadhav6171 3 года назад +1

    Wa. Farch chan. Marathi sangeet. Aani marathi kalakar. Utkrusht ahet.

  • @swapnilmhatre9276
    @swapnilmhatre9276 7 месяцев назад +28

    २०२४ ची हजेरी लावा...

  • @aniketMagare
    @aniketMagare 2 года назад +2

    Mast gani aahe sagli, jevha pan aikto bhari watta😍

  • @pruthvirajpawar6756
    @pruthvirajpawar6756 7 лет назад +26

    Nice arrangement of voice and music's of generation's...
    !👌👌😊😊

  • @SandeshMahankal
    @SandeshMahankal 4 года назад +2

    🙏🙌🙌🙌🙌so good.... Last cha 'sajana tuzi yaad hi yaad hi' ly bhari hot❤❤

  • @VillageConstructionn
    @VillageConstructionn 8 месяцев назад +10

    कोणी कोणी सिध्दार्थ जाधव ला पाहिले,कमेंट करून सांगा😂❤

  • @MrBorax-gq3ln
    @MrBorax-gq3ln Год назад +1

    2:30 same vibe Baharla ha Madhumas nava(Maharashtra shahir)

  • @VedantSalunkhe-o1k
    @VedantSalunkhe-o1k 11 месяцев назад +3

    ❤❤

  • @rohanlokhande6920
    @rohanlokhande6920 7 месяцев назад +1

    Roller Coaster of Ajay Atuls Work.. 🔥🔥🔥🔥

  • @DipaliShewale-k4m
    @DipaliShewale-k4m Год назад +4

    मला हे गाण खुपच आवडत❤

  • @nikismart123
    @nikismart123 2 года назад +1

    💯🌟काय वीडियोग्राफी ani गान आहे अप्रतिम😍

  • @kuldeeppawar5182
    @kuldeeppawar5182 3 года назад +3

    Ajay Atul u're great 😍❤🙏🏻

  • @peeyushjadhav2559
    @peeyushjadhav2559 10 месяцев назад +2

    Masterpiece

  • @ShivamChumbale
    @ShivamChumbale Год назад +11

    Today any one is watching?? ❤❤❤

  • @GKartik_guru
    @GKartik_guru 2 года назад +1

    Not just One of the best.. but the best movie ever Marathi movie made in 21st century.

  • @vinayakyadav8544
    @vinayakyadav8544 4 года назад +12

    0:27 minute
    Did anyone saw siddharth jadhav?

  • @rushabhshelar3231
    @rushabhshelar3231 Месяц назад +1

    4:45 best lyrics

  • @swapneel1802
    @swapneel1802 10 месяцев назад +3

    3:54 shevat lyrics 😂❤

  • @vedantmhatre2000
    @vedantmhatre2000 9 месяцев назад +2

    2:32 this is the same intro music for " baharla hamadhumas nava " song 😅

  • @nilambharshirodkar4166
    @nilambharshirodkar4166 6 лет назад +5

    The playback singers have done awesome job

  • @sayalipawar2772
    @sayalipawar2772 3 года назад +1

    ❤❤❤🤗🤗🤗🤗🤗👌👌👌what a music and lyrics😍😍😍😍😍ajjj hi aikayla khup ch bhari vatttaat khi songs an this one is ❤💫💫💫

  • @satishambhure655
    @satishambhure655 6 лет назад +18

    1:14 best part ✌️

  • @maheshzade5879
    @maheshzade5879 5 лет назад +2

    Makychya shetat eklich hote...... awsm 😂😍😍😍😍

  • @samadhanjagtap1835
    @samadhanjagtap1835 11 месяцев назад +3

    Its 2024 im still watching ❤

  • @nileshmore520
    @nileshmore520 4 месяца назад +1

    ❤❤❤जून ते सोन ❤❤❤

  • @simplycool3075
    @simplycool3075 3 года назад +6

    I love the last one it gives me vibes ..

  • @vinayjadhav3437
    @vinayjadhav3437 3 года назад +1

    'कळलं का ?' काय मस्त बसवलंय.!

  • @Mayee1010
    @Mayee1010 2 года назад +3

    It's my favourite and I performed on this at my School gathering....✌️💓