Rani Majhya Malyamandi | Dipadi Dipang | Trending Song | Avadhoot Gupte | Vaishali Samant

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 мар 2024
  • Watch the superhit marathi song Rani Mazhya Malyamandi from the marathi movie Tula Shikwin Chaanglach Dhada.
    Directed by : Girish Mohite
    Starring : Sanjay Narvekar, Makarand Annaspure, Rujuta Deshmukh, Kadmbari Desai
    Singers : Avadhoot Gupte, Vaishali Samant.
    Music Director : Dr. Salil Kulkarni & Sandeep Khare
    Choreographer : Sonia Parchure
    #ranimajhyamalyamandi #makrandanaspure #videopalace #tulashikwinchanglachdhada
    Listen to this song on :
    Saavn :
    www.jiosaavn.com/song/rani-ma...
    Wynk :
    wynk.in/music/song/rani-majhy...
    Gaana :
    gaana.com/song/rani-majhya-ma...
    Amazon music :
    www.amazon.de/dp/B00KKBI8A8?ie...
    Spotify :
    open.spotify.com/album/3EI3F66...
    itunes :
    itunes.apple.com/in/album/ran...
    Rani Majhya Malyamandi - रानी माझ्या मळ्यामंदी Lyrics
    रानी माझ्या मळ्यामंदी
    ढिपाडी ढिपांग ढिचीपाडी ढिपांग
    इडीबाडी ढिचीबाडी ढिपांग
    ढिपाडी ढिपांग ढिचीपाडी ढिपांग
    इडीबाडी ढिचीबाडी ढिपांग
    काळी माती नीळ पानी हिरव शिवार
    ताज्या ताज्या माळव्याच्या भुईला या भार
    ढिपाडी ढिपांग ढिचीपाडी ढिपांग
    इडीबाडी ढिचीबाडी ढिपांग
    काळी माती नीळ पानी हिरव शिवार हा हा हा हा
    ताज्या ताज्या माळव्याच्या भुईला या भार
    ज्वानीच्या या मळ्या मंदी पिरतीचा पानी
    बघायाला कवतिक आलं नाही कुनी
    माळ्याला या माळ्येवाली भेटलीच नाई
    आगं रानी माझ्या मळ्यामंदी घुसशील काय हे हे हे हे हे
    ढिपाडी ढिपांग ढिचीपाडी ढिपांग
    इडीबाडी ढिचीबाडी ढिपांग टुडू
    ढिपाडी ढिपांग ढिचीपाडी ढिपांग
    इडीबाडी ढिचीबाडी ढिपांग ह्म ह्म ह्म ह्म आहा
    काकडीचा बांधा तुझा मिरचीचा तोरा
    मुळ्यावानी कडू तरी रंग गोरा गोरा
    तुझा मिरचीचा तोरा तुझा रंग गोरा गोरा
    तुझा मिरचीचा तोरा तुझा रंग गोरा गोरा
    ए पोरी
    काकडीचा बांधा तुझा मिरचीचा तोरा
    मुळ्यावानी कडू तरी रंग गोरा गोरा
    लीम्बावानी कांती तुझी बीटावानी ओठ
    टंब्याटाचे गाल तुझे भेन्डीवानी बोटं
    काळजात मंडई तू मांडशील काय
    आगं रानी माझ्या मळ्यामंदी घुसशील काय हे हे हे हे हे
    ढिपाडी ढिपांग ढिचीपाडी ढिपांग
    इडीबाडी ढिचीबाडी ढिपांग टुडू
    ढिपाडी ढिपांग ढिचीपाडी ढिपांग
    इडीबाडी ढिचीबाडी ढिपांग
    हे हे ओ ओ अग अग अग अग
    नको दाऊ भाजीवाल्या फुकाचा रुबाब
    भाजी तुझी वर ताजी आतून खराब
    नको दाऊ फुकाचा रुबाब तुझी भाजी आतून खराब
    नको दाऊ फुकाचा रुबाब तुझी भाजी आतून खराब
    नको दाऊ भाजीवाल्या फुकाचा रुबाब
    भाजी तुझी वर ताजी आतून खराब
    गोड गोड बोलशील पाडशील फशी
    भाजी तुझी पाटीमंदी घेऊ तरी कशी
    आजकाल कुनाचाबी भरवासा नाई
    ए रानी माझ्या मळ्यामंदी घुसशील काय हे हे हे हे हे
    ढिपाडी ढिपांग ढिचीपाडी ढिपांग
    इडीबाडी ढिचीबाडी ढिपांग टुडू
    ढिपाडी ढिपांग ढिचीपाडी ढिपांग
    इडीबाडी ढिचीबाडी ढिपांग
    हे हे हे हे हे हे हे हे हे हे
    तुझ्यासाठी शिवाराची केली मशागत
    खूरापला जीव दिलं कालाजाच खत
    राखायाला मळा केली डोल्याचीया वात
    बुजगावण्याच्या परी उभा दिनरात
    नको जाळू दिनरात नको जीव टांगू
    ठाव हाय मला सारं नको काही सांगू
    पिरतीत राजा तुझ्या न्हाई काही खोड
    तुझ्या हाती मिरचीबी लागतीया गोड
    माझ्या संग मळा तुझं कसशील काय
    आगं आईग रानी माझ्या मळ्यामंदी घुसशील काय हे हे हे हे हे
    ढिपाडी ढिपांग ढिचीपाडी ढिपांग
    इडीबाडी ढिचीबाडी ढिपांग टुडू
    ढिपाडी ढिपांग ढिचीपाडी ढिपांग
    इडीबाडी ढिचीबाडी ढिपांग
    ढिपाडी ढिपांग ढिचीपाडी ढिपांग
    इडीबाडी ढिचीबाडी ढिपांग टुडू हे हे हे हे हे
    ढिपाडी ढिपांग ढिचीपाडी ढिपांग हे हे हे हे हे
    इडीबाडी ढिचीबाडी ढिपांग हे हे हे हे हे
    ढिपाडी ढिपांग ढिचीपाडी ढिपांग हे हे हे हे हे
    इडीबाडी ढिचीबाडी ढिपांग टुडू हे हे हे हे हे
    ढिपाडी ढिपांग ढिचीपाडी ढिपांग हे हे हे हे हे
    इडीबाडी ढिचीबाडी ढिपांग हे हे हे हे हे
    Subscribe to this channel and stay tuned:
    ruclips.net/user/subscription_c...
    Enjoy & Stay Connected with us
    Facebook: / videopalacemovies
    Instagram: / videopalaceindia
  • ВидеоклипыВидеоклипы

Комментарии • 76

  • @walkbandwithash
    @walkbandwithash 2 месяца назад +364

    2024 madhe kon kon aikat aahe ?

  • @jarahatke9863
    @jarahatke9863 2 месяца назад +42

    कधी काळी प्रत्येक शाळेच्या प्रोग्राम मधे अक्षरशः धुमाकूळ घालणार हे गाणं......अजूनही एवढं meaningfull अही की ऐकता आणि बघता क्षणी एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जात......... लहानपणीच दिवस एकदम आठवण येऊन जातात❤

  • @jayshreemore1727
    @jayshreemore1727 Месяц назад +14

    अवधूत गुप्ते. वैशाली सामंत. आवाज. अप्रतिम. सुंदर आहे. तोड. नाही.

  • @OmGhayal-sv7cl
    @OmGhayal-sv7cl 3 месяца назад +66

    Old song ab trending pr hain . vakt sabka aata hain 🎉

    • @dineshnarwate1960
      @dineshnarwate1960 2 месяца назад +1

      😊अ

    • @game_playz21
      @game_playz21 2 месяца назад +4

      Bhai ye song us wakt bhi bohot famous tha bus social media par abhi aaya hai.

  • @user-ij8yg9in6x
    @user-ij8yg9in6x 2 месяца назад +23

    Old is gold

  • @jayshreemore1727
    @jayshreemore1727 Месяц назад +8

    आपले. मराठी. चित्रपट.तिला. कित्ती. चांगला. गायक.आहे. चित्रपट. तिला. हिरे. आहे.

  • @yashjagtap5027
    @yashjagtap5027 27 дней назад +4

    mla pura kangress gavatacha ye pn shooting cha ...😅...pn gan mast ye 😘🤩🤩😍

  • @jayshreemore1727
    @jayshreemore1727 Месяц назад +7

    अवधूत गुप्ते. स्वप्निल बांदोडकर. बेल. शेंडे. वैशाली. समत.कित्ती. चांगला. आवाज. आहे.

  • @jayshreemore1727
    @jayshreemore1727 Месяц назад +2

    वैशाली सामंत. वाढदिवस. च्या. शुभेच्छा.

  • @jayshreemore1727
    @jayshreemore1727 Месяц назад +2

    किती. चांगला. पद्धतीने
    गात.आहे.

  • @jayshreemore1727
    @jayshreemore1727 Месяц назад +2

    उत्तम. संगीत. उत्तम. डायरेक्ट. उत्तम. स्टोरी.

  • @user-im9tt5cw6s
    @user-im9tt5cw6s Месяц назад +3

    My favourite song my favourite hero

  • @kailasshelke7261
    @kailasshelke7261 Месяц назад +2

    Wow very nice song.
    Rhyming is perfect

  • @user-by5fv4ew3t
    @user-by5fv4ew3t День назад

    chan chan wwow

  • @nikkupachore7226
    @nikkupachore7226 Месяц назад +1

    ❤❤❤❤❤all time fov......

  • @dineshrasal2738
    @dineshrasal2738 11 дней назад +1

    2024 gang ithe😄

  • @sachinmemz1072
    @sachinmemz1072 Месяц назад +1

    Music ❤

  • @tksi9910
    @tksi9910 2 месяца назад +3

    4:11 ❤❤

  • @jayshreemore1727
    @jayshreemore1727 Месяц назад +1

    कित्ती छान. गाण. आहे.

  • @vidhyaghongade3132
    @vidhyaghongade3132 2 месяца назад

    Meh khup bhari song aahe

  • @shubhamvp
    @shubhamvp Месяц назад +1

    So finally HD version after long wait...video palace was sleeping I guess 😂

  • @worstgamer4691
    @worstgamer4691 Месяц назад

    🔥🔥🔥

  • @u-oq4uj
    @u-oq4uj 2 месяца назад +4

    ❤❤❤

  • @BADMOS_CHORRA
    @BADMOS_CHORRA 3 месяца назад +3

  • @tusharIngale-yw7vo
    @tusharIngale-yw7vo Месяц назад +1

    ❤❤❤❤

  • @vitthaljawle5994
    @vitthaljawle5994 Месяц назад +1

    ❤❤❤❤❤❤❤❤

  • @Mr_krupal_kale
    @Mr_krupal_kale 3 месяца назад +5

    The melody sounds much heavier than the other lines

  • @Shutttupppp
    @Shutttupppp Месяц назад +32

    Kon kon gulabi sadi song aikun eath ale?

  • @jayshreemore1727
    @jayshreemore1727 Месяц назад +2

    मकरंद अनासपुरे. कादंबरी. कदम. चांगली. जोडी. आहे.

  • @banibomble
    @banibomble 2 месяца назад +1

    nice

  • @SujalKamble-ew6dt
    @SujalKamble-ew6dt 3 месяца назад +12

    Please upload movie kshanbhar vishranti...🙏

  • @8a01sairajangane4
    @8a01sairajangane4 2 месяца назад

    👍

  • @tejas9231
    @tejas9231 2 месяца назад

    This song 🤌🤌

  • @hacktuber_
    @hacktuber_ 3 месяца назад +1

    ❤❤

  • @santoshjadhav2322
    @santoshjadhav2322 28 дней назад +3

    मंडईवाल्यांच गाणं...😜😊

  • @rajeshbankar7544
    @rajeshbankar7544 Месяц назад

    जुने ते सोने

  • @LalitaMore-me4jv
    @LalitaMore-me4jv Месяц назад +2

    Me

  • @Anime_Zone_50
    @Anime_Zone_50 3 месяца назад +5

    Please upload the song gori mandava khali

  • @_tushar.shende
    @_tushar.shende 2 месяца назад +2

    Who was here after seen insta reel 😅

  • @SaudhakerAakolker
    @SaudhakerAakolker 2 месяца назад

    😂😂😂😂❤❤❤❤❤❤❤❤😅

  • @latikatule3926
    @latikatule3926 3 месяца назад +4

    Instagram se kon kon aya hai

  • @SHIVRATHOD7
    @SHIVRATHOD7 Месяц назад

    me

  • @shyammali1021
    @shyammali1021 Месяц назад +2

    Who's coming from insta😅

  • @pffnsindia7060
    @pffnsindia7060 Месяц назад

    E

  • @joychavan877
    @joychavan877 Месяц назад +2

    हया गाण्याचे सादरीकरण अधिक चांगल्या प्रकारे होऊ शकले असते असे माझे वक्तिगत मत आहे

    • @ganesh_3414_official
      @ganesh_3414_official 11 часов назад +1

      मित्रा साल बघ कोणते आहे तुला काय ह्यात vfx पाहिजेत 😂

  • @anus5416
    @anus5416 Месяц назад

    Anyone may 2024?

  • @Musiclove909
    @Musiclove909 2 месяца назад +2

  • @ketanaher7381
    @ketanaher7381 2 месяца назад +1

  • @AdityaAkare-fq7lz
    @AdityaAkare-fq7lz 2 месяца назад