मराठी सिनेसृष्टी अभिमान गीत | New Version | Lakh Lakh Chanderi | AJAY-ATUL | SIDDHESH VARADKAR

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 янв 2025

Комментарии • 293

  • @akashrane7120
    @akashrane7120 3 года назад +537

    लहानपणी झी टॉकीज वर चित्रपट सुरु होण्या अगोदर हे गाणे लागायचे. दुरून गाण्याचा आवाज देखील आला तरी आम्ही पळत येऊन टीव्ही पुढे बसायचो. गाण्याचा अर्थ काहीच कळायचं नाही पण एक वेगळीच फिलिंग मनामध्ये यायची. खरंच माय मराठी माझी मराठी 😘

    • @dattatraysutar1086
      @dattatraysutar1086 3 года назад +18

      Ho re dupari 12 tar nemke lagayache ani amhi shaletun laghvichya sutit ghari yaycho gane aikayala beeee dvs mast hote te ata ashi gani nhi lagat ,hot hi nahit.

    • @swapnilugale6666
      @swapnilugale6666 3 года назад +6

      Khar bola bhaava 😌🚩😍

    • @russhhhi
      @russhhhi 3 года назад +8

      Roj 6 pm la lagaych he song zee talkies la 😍

    • @amitsuryawanshi7519
      @amitsuryawanshi7519 3 года назад +3

      Ho

    • @vinitmatale3145
      @vinitmatale3145 3 года назад +12

      शेवटी आपण आपल्या मातृभाषेवर ठाम असेल तर जग आपली दखल घेत

  • @smitaldafale8534
    @smitaldafale8534 3 года назад +96

    कितीही साता समुद्रापार जा , इंग्रजी चे धडे गिरवा . पण प्रेमाची ऊब देणाऱ्या माय मराठीची जागा कोणीही घेणं शक्य नाही . पिढी कोणतीही आसूदे हे गाणं मनाचा ताबा घेतच.... गर्व आहे मराठी असण्याचा

  • @radhikawadekar485
    @radhikawadekar485 4 года назад +92

    ह्या लखलख चंदेरी दुनियेला आज जे ग्रहण लागले आहे ते लवकर नष्ट होऊन उच्च अभिरुचीसंपन्न अश्या कलाकृती रसिकांना पाहायला मिळू देत ही परमेश्वराजवळ प्रार्थना

    • @notsotrending3635
      @notsotrending3635 3 года назад +4

      Ho na. Ata ashleel chitrapat nighat ahe te pan gramin chitrapatachya navavar.

    • @abhijeetharak7349
      @abhijeetharak7349 5 месяцев назад +1

      ते ही नाही जमले तर फक्त जुने मराठी चित्रपट आणि त्यांचे गाणे ऐकवले तरी पण मराठी रसिक हा शुद्ध अंतकरणाने ते स्वीकारेल

  • @ganyeshapaliwal3173
    @ganyeshapaliwal3173 4 года назад +143

    गर्वच नाही तर माज आहे मराठी असल्याचा..जय महाराष्ट्र..

  • @vampire_tejas_7
    @vampire_tejas_7 2 года назад +47

    प्रभात आली, प्रभात झाली...
    जगती गाजावाजा,
    बोल पटांचा मुहूर्त ठरला,
    अयोध्येचा राजा...! 🚩

  • @swapnilpatil8281
    @swapnilpatil8281 3 года назад +92

    🔥मला हे गाणं एकल्या वर मराठी असल्याचा खूप अभिमान वाटतो 🚩❤️जय शिवराय..🙏

  • @rahulvargante4152
    @rahulvargante4152 4 года назад +46

    डोळ्यात पाणी आलं आणि अंगावर शहारे आले. प्रचंड अभिमान आहे मराठी असल्याचा.

  • @harshalghagare9174
    @harshalghagare9174 Год назад +34

    महाराष्ट्रातील प्रत्येक सिनेमा गृहात सिनेमा सुरू होण्या आगोदर लावलं पाहिजे

    • @akslive1
      @akslive1 Месяц назад

      चांगली कल्पना आहे.. खरंच

  • @pratikgodambe3517
    @pratikgodambe3517 Год назад +10

    एक struggling artist म्हणून हे गाणं खरंच किती अभिमानास्पद आहे. डोळ्यात पाणी येतं जेव्हा केव्हा हा व्हिडिओ मी पाहतो.

  • @sitaramvidhate9043
    @sitaramvidhate9043 Год назад +8

    अजय अतुल खुप खुप सुंदर आणि मनमोहक अशी गाणी म्हणतात व फार उत्तम प्रकारे संगित आहे

  • @ashitoshshinde6784
    @ashitoshshinde6784 6 лет назад +50

    हृदयाला टच झाले गाणे 👌👍

  • @SiddhantPadawe
    @SiddhantPadawe 3 года назад +40

    Huge Respect to Dr Dadasaheb Falke

  • @satyamtekale1358
    @satyamtekale1358 2 года назад +15

    अभिमान वाटतोय हे गाणं ऐकल्यावर, जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩🚩🚩

  • @ramnathgojagekar2425
    @ramnathgojagekar2425 4 года назад +35

    हे गाणं आत्तापण ऐकताना अंगावर शहारे येतात...
    मराठी पाऊल पडते पुढे...!🚩🚩🚩

  • @takeiteasy000
    @takeiteasy000 2 года назад +44

    "Bolpatancha Muhurt Tharla Ayodhyecha Raja"
    Goosebumps 💯
    Nostalgic ❤️

  • @aachalgawad4579
    @aachalgawad4579 6 лет назад +18

    गर्व आहे मला मी मराठी असल्याचा आणि माझ्या माती चा😊😊. दादासाहेब फाळके यांना मानाचा मुजरा...👍👏.

  • @dangerdruvigaming5844
    @dangerdruvigaming5844 6 лет назад +73

    मराठी माणसाचा अभिमान गीत

  • @kishorkamble6711
    @kishorkamble6711 4 года назад +90

    या गाण्याला आधी व्हिडिओ वेगळा होता
    झी टॉकीज नवीन सुरू झालं तेव्हा लागायचं ते गाणं नेहमी
    ते खूप छान आहे

  • @dnyaneshward.z.4233
    @dnyaneshward.z.4233 6 лет назад +181

    कडक
    मनाचा मुजरा माझा दादासाहेब फाळके यांना

  • @shalmalinaik7305
    @shalmalinaik7305 4 года назад +46

    Marathi has better quality of artists than Bollywood. Even all the legendary actresses like Sulochana ji, Lalita Pawar ji and Durga Khote ji started and worked a lot in Marathi. Where Marathi films lack is the budget and geographical barriers like Marathi is spoken and understood to some extent in Goa and Karnataka only apart from Maharashtra .

  • @amitgaikwad8433
    @amitgaikwad8433 6 лет назад +104

    Makarand anaspure dada kondake ashok saraf lakshmikant berde bhau kadam bharat shidharth jadhav are kings in marathi cinema

    • @srishtyraj2299
      @srishtyraj2299 6 лет назад +3

      He raaje ! Anii industry ch raanya visrlatt ka ? Smita patil te saee tamhankar !!!

  • @hemantdhadel7909
    @hemantdhadel7909 6 лет назад +49

    evergreen motivational song in marathi for marathi people.👍

  • @ShubhamPatil-wc4sd
    @ShubhamPatil-wc4sd 2 года назад +4

    सलाम त्या अभिनेत्यांना ज्यांनी आपलं पूर्ण आयुष्य चित्रपट सृष्टी साठी वाहिलं 🙏🏻🙏🏻

  • @learnwithsailkargutkar9724
    @learnwithsailkargutkar9724 6 лет назад +80

    tollywood and bollywood fans want to watch this song cause of faalke sir they entertain us.

  • @prathameshstorage3234
    @prathameshstorage3234 Год назад +5

    ह्या गाण्याला भारतीय सिने सृष्टी ची official "anthem" declare केली पाहिजे

  • @itsshaanremix3984
    @itsshaanremix3984 11 месяцев назад +4

    सात समुद्रा पार मराठी चित्र ध्वज आम्हीं नेऊ..this lines are Emotions❤❤..

  • @pragatimoon9573
    @pragatimoon9573 9 месяцев назад +5

    आज १ मे च्या दिवशी हे गाणं आणि जय जय महाराष्ट्र माझा.....loop वर सुरू आहेत घरात....प्रसन्न❤❤❤❤

  • @Krushnat_Kamble_1103
    @Krushnat_Kamble_1103 Год назад +6

    महाराष्ट्र दिनाला 2 नंबर ला हेच गाणं लावाव लागत ❤️❤️❤️ 🙏जय महाराष्ट्र 🙏❤️
    Edit for :- आज मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला 👍👍

  • @dhirajkathare2447
    @dhirajkathare2447 Год назад +3

    ह्या गाण्यासोबत आमच्या लहानपणीच्या खूप आठवणी आहेत. त्यावेळी असणारे व्हिडिओ गाणे आता पाहायला मिळत नाही.ह्या गाण्यात नवीच चित्रपट वाढविले आहेत. तरीही आजही हे गाणे ऐकताना डोळ्यात अश्रू उभे राहतात....

  • @anishjagtap9258
    @anishjagtap9258 4 года назад +74

    A tribute to the Father of the Indian Cinema 🔥👑💯

  • @niwantmanus
    @niwantmanus Год назад +2

    नागराज मंजुळेचा एक खरा मराठी मातीतला चित्रपट आज मराठी चित्रसृष्टीचा सोन्याचा कळस आहे याचा मला फार अभिमान वाटतो. जी ठराविक चौकट या इंडस्ट्रीत आहे, नागराज तिला भेदून गेला याचाच खूप आनंद आहे!

  • @paraspisat
    @paraspisat 3 месяца назад +1

    अभिमान आहे मराठी भाषा🚩 येत असल्याचा आणि माज आहे मराठी असल्याचा जय हिंद जय महाराष्ट्र..🇮🇳🚩❤👏🏻 मागच्या जन्मात केलेले चांगले कर्म म्हणजे महाराष्ट्रात जन्म.👏🏻🙌🏻

  • @ketannikam6984
    @ketannikam6984 2 года назад +2

    सातसमुद्रापार मराठी चित्रध्वजा आम्ही नेऊ🚩❤....आणि खरच आमच्या मराठी कलाकार आणि रसिक प्रेक्षकांनी सातासमुद्रापार मराठी चित्रध्वजा रोवली....खूप खूप अभिमान वाटतो आम्हाला की आम्ही मराठी असल्याचा....जय महाराष्ट्र 🚩❤

  • @sunitakumbhar8063
    @sunitakumbhar8063 Год назад +1

    खूप सुंदर झालयं संकलन.. अंगावर शहारे आले... ऐतिहासिक वारसा..जसं मांडरेंचा राजा शिवछत्रपती इ. घ्यायला हवे होते

  • @nishigandhanalawade3860
    @nishigandhanalawade3860 5 лет назад +23

    "Proud to be born marathi"....

  • @Ghanashyam78
    @Ghanashyam78 Год назад +2

    गाण्या सोबत तुमची क्रिएटिव्ह पण खूप अप्रतिम आहे हँडसोफ ❤

  • @AudiobookStoriesHindi
    @AudiobookStoriesHindi 4 года назад +11

    ज्या चित्रपट सृष्टिची सुरुवात एका महान मराठी माणसाने केली त्याच चित्रपट सृष्टित मराठी माणसालाच किंमत नाही एकही मराठी सुपरस्टार नाही.

  • @tusharchavan6270
    @tusharchavan6270 3 года назад +14

    Goosebumps at marathi paul padte pudhe ❤❤🔥🔥

  • @Niteen_Shankar
    @Niteen_Shankar Год назад +2

    आजपण हे गाणं ऐकताना डोळ्यात अश्रू आणि अंगावर शहारे येतात. आम्ही मराठी जात जाणतो, आम्ही महाराष्ट्र धर्म मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम्.... 🚩🇮🇳🚩

  • @sahilpatil796
    @sahilpatil796 2 года назад +6

    5:50 Ya lyrics madhe ekdam kaata ubha rahila janu Chattrapati Shivaji Maharaj samor asave🧡🧡

  • @sanketsawant2629
    @sanketsawant2629 5 лет назад +18

    2:50 wosem voice by Ajay gogawale

  • @santoshpawar7994
    @santoshpawar7994 3 года назад +3

    जुन्या व्हिडिओ मध्ये सर्व जुन्या काळातील कलाकारांच्या आठवणी होत्या खूप सुंदर अनुभव होता

  • @ng2377
    @ng2377 2 года назад +6

    सुवर्ण क्षण होते ते हे गीते अभिमान गीते

  • @kouteekhbk8562
    @kouteekhbk8562 Год назад +1

    😮 Proud to be a Marathi...
    Proud to be a Marathi Prekshak..
    Abhiman ahe mala 🫡

  • @samikshaasekar3106
    @samikshaasekar3106 2 года назад +3

    मराठी माणूस असण्याचा आम्हा सर्वांना अभिमान आहे♥️♥️♥️♥️

  • @rushikeshtele848
    @rushikeshtele848 5 лет назад +8

    मराठी पाऊल पडते पुढे ☺👣
    फक्त मराठी ......
    मानाचा मुजरा 👏

  • @GANPATI1923
    @GANPATI1923 Месяц назад +1

    झी टॉकीज आणि झी मराठी वाहिनी चे आभार आम्हाला एका पेक्षा एक चित्रपट तुमच्या मुळे बघायला मिळाले धन्यवाद 🙏 zee entertainment

  • @PravinMoresairam
    @PravinMoresairam 4 года назад +14

    honorable song i really proud that i m marathi👍👌

  • @sohampatil5776
    @sohampatil5776 Год назад +1

    माझी झी टाँकीज ला एक विनंती आहे हे अभिमान गीत पुन्हा एकदा प्रत्येक चित्रपटाआधी दाखवावे म्हणजेच आजच्या नवीन पिढीला नवीन तरुणांना हे कळेल की दादासाहेब फाळके यांचे यामागचे योगदान कसे आहे़ भारतीय चित्रपट निर्मिती कश्याप्रकारे करण्यात आली १९१३ त्याकाळी कुठलीही तंत्रज्ञान विकसित नसताना दादासाहेब फाळके यांनी कीती खचका खाऊन,कशा प्रकारे अनेक संकटांना सामोरे जावुन चित्रपट निर्मिती केली त्याचा इतिहास आजच्या पिढीला कळने गरजेचे आहे म्हणूनच हरिश्चंद्र ची फँव्टरी हा चित्रपट दर दोन ते तीन दिवसांनी टेलीव्हीजन वर दाखवावा म्हणजे तरच सर्वाना दादासाहेब फाळके यांच्या मागचा चित्रपट प्रदर्शित करण्याचा उद्देश कळेल ,झी टाँकीज ने फव्त टीआरपी वाढावा यासाठी फव्त आजच्या काळातील चित्रपटांना प्रथम स्थान न देता जुन्या काळातील चित्रपटांना प्रथम स्थान देण्यात यावे

  • @SAGARPAWAR-tm2lx
    @SAGARPAWAR-tm2lx 2 года назад +12

    after listening this song i literally feel gooesbumps

  • @ajaymangade2738
    @ajaymangade2738 2 года назад +3

    मराठी पाऊल पडते पुढे , ही ओळ अंगावर काटा आणणारी आहे 😘😘❤️ जय महाराष्ट्र

  • @ajaymangade2738
    @ajaymangade2738 Год назад +2

    मराठी पाऊल पडते पुढे, 😘❤️🥰 अंगावर शहारे येतात हे ऐकून 😘❤️

  • @pradnyagorkar2593
    @pradnyagorkar2593 Год назад +4

    Salute to Dadasaheb falke,great work for all of us

  • @nitishpatil708
    @nitishpatil708 6 лет назад +14

    दादासाहेब फाळके 🙏

  • @rushikeshjadhav9466
    @rushikeshjadhav9466 Год назад +1

    गर्व आहे मी मराठी असल्याचा ❤❤❤

  • @ajaymangade2738
    @ajaymangade2738 7 месяцев назад +1

    मराठी पाऊल पडते पुढे, हे जेव्हा ऐकू येत ना तेव्हा अंगावर शहारे येतात. ❤

  • @kouteekhbk8562
    @kouteekhbk8562 Год назад +2

    This song is pure goosebumps...remembering how our Marathi film industry grew up...🥹🫡

  • @ashishwaghmare4
    @ashishwaghmare4 2 года назад +3

    गर्व आहे मला मी मराठी असल्याचा

  • @sachinmundhe9579
    @sachinmundhe9579 5 лет назад +22

    Dr Lagoo is missing there, what a shame, RIP💐👌Asa Natsamrat hone nahi.

    • @Niteen_Shankar
      @Niteen_Shankar Год назад

      तसे तर बरेच आहेत. किती जणांच नाव घेणार.? श्रीराम लागू, चंद्रकांत आणि सुर्यकांत, शरद तळवलकर, रवींद्र महाजनी, आणि अजून कितीतरी....

  • @sagarpatilvlogs754
    @sagarpatilvlogs754 9 месяцев назад +14

    आता 2024 मध्ये कोण कोण पाहतो हे गाणे

  • @dhairyashilbabasaheblad1968
    @dhairyashilbabasaheblad1968 5 лет назад +4

    जयस्तु मराठी...
    जय महाराष्ट्र जय मराठी

  • @rajeshribhalerao4333
    @rajeshribhalerao4333 6 лет назад +17

    No . 1 song kharach chan aahe song

  • @gayatripawar4357
    @gayatripawar4357 Месяц назад

    हे गाणं ऐकताना अभिमानाने अंगात शहारे येतात ❤

  • @GANPATI1923
    @GANPATI1923 Месяц назад

    दादासाहेब फाळके भारतीय चित्रपटसृष्टीचे बाप

  • @raj__vg
    @raj__vg 5 лет назад +23

    छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित सिनेमे आहेत पण याबाबत या व्हिडीओ मध्ये काहीच न्हवतं...

    • @sambhajiradage4724
      @sambhajiradage4724 5 лет назад +1

      Aahe saheb shevat neet bagha

    • @MaheshPatil-xp5ml
      @MaheshPatil-xp5ml 2 года назад

      महेश मांजरेकर दाखवले आहेत शेवटी

  • @sambhajiradage4724
    @sambhajiradage4724 5 лет назад +6

    Ajay atul tumhala manacha mujra marathi sangitachi shaan aahat tumhi

  • @aniketlife7694
    @aniketlife7694 2 года назад +6

    One of the most popular song in film industry.....

  • @_Alone..0p
    @_Alone..0p 2 года назад +4

    भावांनो आपण मराठी माणुस आहोत तर कमेंट इंग्रजी त का
    मराठी माणुस असल्याची लाज नाही तर माज हवा 🔥🔥🔥😎
    जय महाराष्ट्र 🚩🚩🚩

  • @vivekkamble2228
    @vivekkamble2228 Год назад +2

    I'm proud to be Marathi ❤

  • @adityadesale1653
    @adityadesale1653 6 лет назад +10

    Khup chhan!!

  • @2ndyearcadetanuragsawardek713
    @2ndyearcadetanuragsawardek713 6 лет назад +20

    Pan Gana 1 no. Aahe Mala khup aavadla Aani end la editing pan 1 no. Keli aahe..

  • @pradeepgaikwad3867
    @pradeepgaikwad3867 6 лет назад +13

    proud fill to be a marathi

  • @karansinhgaikwad9054
    @karansinhgaikwad9054 5 лет назад +5

    Dada kondke is turning point in marathi cinema miss you dada

  • @KinG-md6yl
    @KinG-md6yl 5 месяцев назад +2

    Mazi Story Production please हा video एक नंबर झाला आहे पण आमच्या आग्रहस्ताव २०२४ पर्यंत च्या सिनेमांचे क्लिप्स वापरुन एक video बनवन्यात यावा या गाण्यचा….अग्रहस्ताव विनंती❤️❤️

  • @shradhawaikar6280
    @shradhawaikar6280 3 года назад +7

    ह्या गाण्याचा जुना व्हिडिओ upload करा कृपया खूप छान आहे तो पण🙏

  • @vinayakjagdhane3529
    @vinayakjagdhane3529 7 месяцев назад

    अप्रतिम गाणे Amazing Song Ajay Gogavle & Swapnil Bandodkar Great

  • @Prasadpatekar1
    @Prasadpatekar1 3 года назад +8

    NOSTALGIC ❤️

  • @rutikakarne5935
    @rutikakarne5935 3 года назад +3

    अप्रतिम गाणे🎤🎶

  • @SaurabhKale
    @SaurabhKale 4 года назад +5

    Ek Number
    Mast edit kelay..

  • @TheBestToWatchToday
    @TheBestToWatchToday 3 года назад +5

    Jai marathi 🙏🙏

  • @shubhambiniwale9623
    @shubhambiniwale9623 4 года назад +1

    काटा आला अंगावर👌 लाजवाब

  • @pavantiwari6483
    @pavantiwari6483 Год назад +1

    अभिमान आहे मराठी असल्याचा

  • @ishankhanapurkar9628
    @ishankhanapurkar9628 5 месяцев назад

    Listning this song on Birthday Of Great Ajay Gogavle...
    21/08/2024
    Continuous Goosebumps and Proud feeling......
    ❤❤❤

  • @pavantiwari6483
    @pavantiwari6483 Год назад +1

    धन्यवाद अजय अतुल सर

  • @sagarmane1592
    @sagarmane1592 7 месяцев назад

    खूप दिवसांनी हे गाणं पहिले.. अक्षरशा अंगावर काटे उभे राहिले 🔥

  • @opm1047
    @opm1047 6 лет назад +10

    I love this💕

  • @vinayakkadam615
    @vinayakkadam615 2 года назад +2

    Terribleellly sundar bothe version r awesome

  • @anilkesarkar9604
    @anilkesarkar9604 6 лет назад +4

    खुपच छान गीत आहे

  • @avadhootpatil1050
    @avadhootpatil1050 6 лет назад +18

    Aamuche anndate aahet he yani jar film chalu nastya kelya tar aamhi aaj kahich nasto salam yanna.....

  • @chinmaypuranik391
    @chinmaypuranik391 6 лет назад +7

    great song 👍

  • @kalpeshnagalkar642
    @kalpeshnagalkar642 6 лет назад +3

    jabaradas Editing osm

  • @sanskrutiarekar1541
    @sanskrutiarekar1541 7 лет назад +5

    Khupch chhan

  • @prajaktamundhe8904
    @prajaktamundhe8904 5 лет назад +3

    Proud to be Maharashtriyan

  • @siddh3921
    @siddh3921 2 года назад +1

    Mai Marathi ❤️🙌🔥💯

  • @riteshjadhav4583
    @riteshjadhav4583 3 года назад +3

    Always favourite *ti sadhya ky karte*.

  • @maheshasur
    @maheshasur 4 года назад +2

    जय महाराष्ट्र ..

  • @Anonymousperson09
    @Anonymousperson09 6 лет назад +2

    खूप छान ❤️

  • @sunilbahirat7914
    @sunilbahirat7914 2 года назад +4

    Nostalgia 😭🛐

  • @attitudeboy9089
    @attitudeboy9089 6 лет назад +3

    Wa hey khar arth purn song wa wa

  • @aadevae4834
    @aadevae4834 6 лет назад +8

    You are best only marathi