लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी | मराठी अभिमान गीत | कौशल इनामदार | जय महाराष्ट्र

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 янв 2025

Комментарии •

  • @shemaroomarathibana
    @shemaroomarathibana  4 года назад +247

    पॉप्युलर मराठी मूवी पाहण्यासाठी इथे क्लिक करा :
    Tya Ratri Paus Hota / त्या रात्री पाऊस होता - bit.ly/Tya_Ratri_Paus_Hota_Movie -
    Guru Pournima / गुरुपौर्णिमा - bit.ly/Guru_Pournima_FullMovie
    Dharla Tar Chavtay / धरलं तर चावतंय - bit.ly/Dharla_Tar_Chavtay_Movie
    Bhay / भय - bit.ly/Bhay_Movie
    Zhak Marli Bayko Kel / झक मारली बायको केली i - bit.ly/Zhak_Marli_Bayko_Keli
    Savtrichi Sun / सावित्रीची सून - bit.ly/Savitrichi_Soon
    Swami Public ltd / स्वामी पब्लिक लिमिटेड - bit.ly/Swami_Public_Ltd
    Sasucha Swaymvar / सासूचं स्वयंवर - bit.ly/Sasucha_Swaymvar
    Makdacha Lagin / माकडाच लगीन - bit.ly/Makdacha_Lagin

  • @nikhilkamble2617
    @nikhilkamble2617 4 года назад +1401

    शिवाजी महाराजांच्या महान अश्या महाराष्ट्रत जन्माला आलो खूप मोठ भाग्य. गर्व आहे मराठी असल्याचा.🚩

    • @dnyantirtheducational2990
      @dnyantirtheducational2990 4 года назад +6

      chan

    • @sanikakadam4992
      @sanikakadam4992 4 года назад +7

      Chuka kadhnyachi savay nahi mala, pan to garv nahi abhiman asto

    • @ngusushgaming5405
      @ngusushgaming5405 4 года назад +6

      @@sanikakadam4992 गर्व /अभिमान/माज काही पण म्हणा तो प्रत्येकात असलाच पाहिजे!

    • @sanikakadam4992
      @sanikakadam4992 4 года назад +3

      @@ngusushgaming5405 abhiman asla pahije Maaz kivva garva nahi 😅😆🤣

    • @somitpatil6167
      @somitpatil6167 4 года назад +8

      Marathi aslyacha abhiman ahe mala

  • @srushtilingayat3856
    @srushtilingayat3856 4 года назад +2704

    मला तर वाटते महाराष्ट्रा च्या प्रत्येक शाळेत हे गाणं अनिवार्य केलं पाहिजे , शाळा सुरू झाल्यावर राष्ट्र गीत झालं की हे गाणं वाजले पाहिजे ,त्या विषय आताच्या पिढीला मराठी काय आहे हे कळणार नाही,

  • @Mr.Boombastic_in
    @Mr.Boombastic_in Год назад +175

    मी सध्या जर्मनीत राहतो. जेव्हा कधी कोणी इकडे मराठी माणूस भेटतो, तेव्हा आपोआप मन भरून येत आणि मात्रुभुमीची आठवण तीव्र येते.

    • @pratapjadhav6917
      @pratapjadhav6917 10 месяцев назад

      रोहन...एक फोटो कोलाज कर..त्यात महाराष्ट्र, मराठी गौरवास्पद व्यक्ती चे फोटो करून ठेव..मोबाईल मध्ये एक स्क्रीन, घरात एक फ्रेम ठेव..तुला नक्की आवडेल.

    • @rohitpawar7310
      @rohitpawar7310 9 месяцев назад +2

      Great👍👍👍👍❤

    • @rohitpawar7310
      @rohitpawar7310 9 месяцев назад

      मी मराठी❤

    • @YogeshChougale-ng9qu
      @YogeshChougale-ng9qu 2 месяца назад +1

      ya parat

  • @balirambhalelar3784
    @balirambhalelar3784 5 дней назад +1

    मला अभिमान आहे मि मराठी असल्याच्या
    जय महाराष्ट्र 🙏🚩

  • @bharatiy.ayurved55
    @bharatiy.ayurved55 3 года назад +274

    नशीब आमचं आम्ही Twinkle Twinkle Little Star ऐवजी खरा तो एकचि धर्म शिकलो.... धन्य त्या मराठी शाळा 💕❤️

  • @08kunjalchaudhari43
    @08kunjalchaudhari43 6 лет назад +590

    आपल्या राज्यात परप्रांतीय बनून राहू नका महाराष्ट्रात मराठीच बोला💕

  • @somathorat5400
    @somathorat5400 10 месяцев назад +28

    ✊ खरंच या गिताला महाराष्ट्र राज्य गित म्हणून घोषित केले पाहिजे ⛳⛳

  • @NikhilM_15
    @NikhilM_15 3 месяца назад +14

    मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला आहे.
    सगळ्यांचे अभिनंदन आणि धन्यवाद

  • @omkarbhosale7032
    @omkarbhosale7032 2 года назад +92

    गाणे ऐकताना अंगावर काटा आणि डोळ्यात पाणी साचलच पाहिजे.... गर्व आहे मराठी असल्याचा....या महाराष्ट्रात जन्मल्याचा ❤️✨🙌....

  • @jitinballal
    @jitinballal 10 месяцев назад +13

    धन्यवाद कौशल इनामदार सर मराठी गायकांना एकत्र करून मराठी भाषेची गौरवकथा ऐकवल्याबद्दल 🙏🏻🚩

  • @08kunjalchaudhari43
    @08kunjalchaudhari43 3 года назад +155

    आज 27 फेब्रुवारी. जागतिक मराठी दिनाच्या सर्व मराठी बांधवांना हार्दिक शुभेच्छा.
    आजच्या दिवसाची सुरुवात ह्याच अप्रतिम गाण्याने❤️

  • @NileshPol18
    @NileshPol18 8 лет назад +1169

    परप्रांतात राहून हे गाणे ऐकताना येणाऱ्या आठवणी आणि जाणवणाऱ्या भावना शब्दात नाही सांगता येत... खूप आठवण येतेय मला माझ्या महाराष्ट्राची..... जागतिक मराठी भाषा दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा... २७ फेब्रुवारी

  • @omy243
    @omy243 4 года назад +260

    10 years later we are here. We will be here 100 years later also.. इतिहास इथे कायम अस्तित्वात राहील. अभिमान आहे मराठी असल्याचा.

    • @pradipshinde6598
      @pradipshinde6598 Год назад +1

      aho pan 100 vasrhanantar RUclips Rahil Ka astitwaat... 🤔🤔

    • @SpandanKushare
      @SpandanKushare 2 месяца назад +1

      agadi barobar

  • @akshaymenon8220
    @akshaymenon8220 2 года назад +228

    I'm from God's own country (Kerala) living in the land of Saints (Maharashtra). I love Marathi and Marathas. ❤️

    • @thejourneybegins...3740
      @thejourneybegins...3740 Год назад +8

      God bless you Sir..!!🙏🌺

    • @pawanmahajan2816
      @pawanmahajan2816 Год назад +4

      Kerala is not God's own land but it's Shree Vishnu's Own Land or Land of Parshuram... Here god is in the context of jesus

    • @mein3324
      @mein3324 Год назад +1

      @@pawanmahajan2816 God means Parmeshwar in marathi.

  • @sumitmagar9393
    @sumitmagar9393 3 месяца назад +18

    आज या गीताला पूर्ण सन्मान मिळाला ❤

  • @RJSoham
    @RJSoham 3 года назад +330

    Aaj hi aikla tari angawaar kata yeto🙏🏻

    • @pratikpadekar9131
      @pratikpadekar9131 3 года назад +8

      खरच भावा ❤️

    • @tushar1618
      @tushar1618 3 года назад +3

      शहारे*

    • @nikitaghodke5195
      @nikitaghodke5195 3 года назад +10

      खरय दादा डोळ्यात पाणी आले अक्षरशः खूप अभिमान वाटतोय मराठी असल्याचा.
      वाईट वाटत आपल्या पुणे मुंबई शहरात मराठी कमी आणि हिंदी च जास्त बोलली जातेय आपल्याच महाराष्ट्रात आपणच पाहुणे झाल्यासारखं वाटत.

    • @musicunplugged5696
      @musicunplugged5696 2 года назад +2

      Bhava

    • @atharvhande744
      @atharvhande744 2 года назад +1

      Namaskar dada ♥️

  • @shailesh8521
    @shailesh8521 7 лет назад +374

    हे नुसते गाणे नसून आपली अस्मिता आहे....फारच सुंदर....ऐकताना डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही...

    • @poojasworld
      @poojasworld 6 лет назад +1

      Shailesh Jadhav 👌👍

    • @suhaschavan2896
      @suhaschavan2896 5 лет назад +1

      Absolutely.. Agadeech kharay..!

    • @akshatapendse8592
      @akshatapendse8592 5 лет назад +3

      Barobar bollat

    • @comesthru
      @comesthru 5 лет назад +3

      अगदी माझी भावना!

    • @vaibhavgujar6803
      @vaibhavgujar6803 Год назад

      खर आहे. मन भरून येत हे गाणं ऐकताना. गर्व आहे मला की मी महाराष्ट्रासारख्या पवान भूमीत जन्मलो. संतांच्या भूमीत , थोर युगपुरूष यांच्या भूमीत जन्मलो ज्यांनी माय मराठी एवढी संमृद्ध केली , वाढवली.

  • @vishalmore-kp7mn
    @vishalmore-kp7mn 4 года назад +150

    आयुष्यात मी मराठी महणून जन्माला आलो, आणि शिवाजी महाराजांच्या भूमीत जन्माला आलो इथेच माझे आयुष्य सार्थ झालं . महाराष्ट्र राज्य हे आई जिजवू आणि शिवाजी महाराजांचे शिकवण दिलेले राज्य आहे.

    • @gamingkings11
      @gamingkings11 2 года назад

      पण आता राजकारणाच्या नादान पणामुळे मराठी लोप पावली , यांच कारण म्हणजे मुंबई, ठाण्यात पूर्ण महाराष्ट्रात ६०-७०% यूपी - बिहारी भैये ‌.धिक्कार असो त्या राजकीय नेत्यांना.
      ऐक अनुभव शेअर करतो , एकदा माझ्या इंटरव्ह्यू फोनवर होता तेव्हा मी पहिल्यांदा मराठी बोलायला सुरुवात केली तेव्हा समोरच्याला समजतं नव्हते मग मी त्याला विचारले आप कहाँ से बात कर रहे हैं
      वो बोला ठाणासे तो मराठी मैं बात करो , डायरेक्ट " मुझे मराठी नहीं आती , समझते ही नहीं |
      मुझे गुस्सा आया मैंने बोला बात करना है तो मराठी मैं बात कर नहीं तो रख दो|
      साले , यूपी- बिहार से आते है , मुंबई मैं रहते , हागते , खाते और कमाते वो पैसा गाव मैं देता है , वह ऊपर दादागिरी करता है यह सब किसकी कॄपा political party support ..

    • @rohitpatil343
      @rohitpatil343 Год назад

      Pp

  • @ttavaskar1941
    @ttavaskar1941 3 года назад +27

    शब्द नी शब्द काळजाला लागतो.. सुरेख गायन, अप्रतिम शब्द रचना...... खरच अभिमानाने उर भरून येतो... हे गाणं एकल्यावर मन प्रसन्न होतं.. आणि म्हणूनच तर मी गेली 4 वर्ष माझ्या मोबाईल ची रिंगटोन हीच ठेवलीय.....
    !!.. जय महाराष्ट्र..!!
    🚩

  • @mystic.saurav
    @mystic.saurav Год назад +19

    मी जन्मतः बंगाली आहे, मात्र, मी महाराष्ट्रात मोठा झालो आहे. मला मराठी भाषा आवडते आणि अर्थातच जेवण!

  • @abhijeetchougule7323
    @abhijeetchougule7323 7 лет назад +165

    माझा रक्तात खेळते मराठी....
    हे देवा ,🙏 आभारी आहे तू मला हिंदू म्हणून जन्माला घातलस....

  • @amitkale3366
    @amitkale3366 6 лет назад +339

    मी देवाचा खूप ऋणी आहे मला मराठी मातृभाषीक बनवले म्हणून

  • @kushalwani5927
    @kushalwani5927 5 лет назад +78

    या गाण्यासाठी मराठी माणूस आपला नेहमी आभारी राहील कौशल इनामदार सर!👌

  • @abijitborle4201
    @abijitborle4201 3 месяца назад +24

    कोण कोण हे गाणं 2024 मध्ये बगतोय 🎉❤

  • @rajshrees.suryawanshisiddh8326
    @rajshrees.suryawanshisiddh8326 4 года назад +65

    जैसी पुष्पांमाजी मोगरी ,
    कि परिमळामाजी कस्तुरी।
    तैसी भाषा माझी साजिरी ,
    मराठी.

  • @mayurkokate3172
    @mayurkokate3172 6 лет назад +732

    मी राजस्थान मध्ये राहत आहे. मला मराठीची आठवण येत आहे. मला अभिमान आहे आम्ही बोलतो मराठी.

    • @rpnick8597
      @rpnick8597 6 лет назад +6

      Mayur kokate@ rajasthan madhe kai karat ahes bhava picnic,job ki education?

    • @rajeshrasal1551
      @rajeshrasal1551 5 лет назад +25

      मी पण आसाम मध्ये राहतो ,खुप आठवण येते मराठी मातीची..

    • @puranickjee
      @puranickjee 5 лет назад +7

      mi delhi madhe ek IT company madhe ahe,mala ata maharashtra madhe shift wahecha ahe

    • @sanjaypatil7886
      @sanjaypatil7886 5 лет назад

      Great bhava

    • @pranay4301
      @pranay4301 5 лет назад +2

      mi pan .

  • @KunalYoga
    @KunalYoga 5 лет назад +113

    मी कुणाल सोनार
    मूळचा धुळे (महाराष्ट्राचा) मी परप्रांत म्हणजे गुजराथ येतील राजकोट ला काम करतो मी एक योग प्रशिक्षक आहे . इथे दूर दूर पर्यंत मराठी नाहीये कुणी हे गीत ऐकले कि घरची आणि गावाकडची आठवण येते आपल्या मराठी ची आठवण येते. 😢😢😢

    • @maheshagale6244
      @maheshagale6244 5 лет назад +2

      Bhava मी पण शहाद्याचा आहे 😊

    • @samitathasal9671
      @samitathasal9671 3 года назад +1

      Mi marathi aahe yacha गर्व आहे या song la mujra 🙏🚩🚩🚩khup Chan aahe

    • @पडद्याआड
      @पडद्याआड 7 месяцев назад

      खूप छान मी पण जामनेर चा आहे

  • @jagrutik4686
    @jagrutik4686 8 лет назад +281

    आमच्या नसानसांत नांदते मराठी..
    जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी...

  • @manojingole6663
    @manojingole6663 2 года назад +54

    घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला
    मराठीशिवाय अर्थ नाही महाराष्ट्राच्या मातीला....
    जय महाराष्ट्र🙏🙏🙏

    • @madhukarpalse8478
      @madhukarpalse8478 Год назад +1

      जय महाराष्ट्र जय भवानी जय शिवराय जय शंभूराजे

  • @amitjadhav1985
    @amitjadhav1985 Месяц назад +1

    ओ'एम मारवाडी पण माझा जन्म महाराष्ट्र चा शिक्षण मराठी
    मी मारवाडी असून सुद्धा मी गर्वाने म्हणते की
    मी मराठी !!!

  • @ishanshethID
    @ishanshethID 7 лет назад +854

    I am proud Gujarati but I can understand Marathi. I love to watch marathi movies. Marathi is very sweet language. I love Marathi same as I love Gujarati.
    Jai Hind.🇮🇳

  • @mahmadsoheldesai2900
    @mahmadsoheldesai2900 5 лет назад +34

    लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
    ये ईश्वरा ह्या मातीत जन्म दिला आहेस
    या मातीतच मरण येऊ दे...

  • @raginibabajee9843
    @raginibabajee9843 6 лет назад +340

    I am a Mauritian Maratha, and I am proud to be a MARATHA

    • @kiranchavan8457
      @kiranchavan8457 6 лет назад +7

      Ragini Babajee खुप छान रागिनी जी

    • @aishwaryapawar139
      @aishwaryapawar139 3 года назад +7

      Mauritius Madhe Marathi? Bhojpuri khup aahet asa aiklay.

    • @xcyberscar4992
      @xcyberscar4992 3 года назад +11

      यात खूप चूक आहे
      महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्र राज्यातील लोकांचा संदर्भ, कोणत्याही राज्य/धर्माची मूळ मातृभाषा न बाळगता तुम्ही शीख तसेच मराठी असू शकता.
      महाराष्ट्रातील सर्वच लोक मराठा नाहीत
      महाराष्ट्रातील सर्वच लोक मराठी नाहीत
      मराठी आणि मराठा ही एकच गोष्ट नाही, मराठा हा एक जात समूह आहे,
      मराठी अशी व्यक्ती आहे ज्याची मातृभाषा हि मराठी आहे मराठा मराठी शब्द कधीच जुळवन्याचा व अफवा पासरिवण्याचा प्रयत्न करू नका कारण त्याचा काहीं उपयोग हि होणार नाही.
      मराठा ही cast आहे अन् मराठी हि आपली ओळख....

    • @vishnudevlekar4894
      @vishnudevlekar4894 2 года назад

      @@xcyberscar4992 correct bhava

    • @xcyberscar4992
      @xcyberscar4992 2 года назад

      @@vishnudevlekar4894 thank-you,,

  • @Platinumfitnessvlogs
    @Platinumfitnessvlogs 4 года назад +565

    सुब्हान अल्लाह,,,,खूपच छान.…….
    मी सौदी अरब मधे राहतो,,,,,रोज हे गाणं ऐकल्याशिवाय चैन पडत नाही
    Miss you.... Pune 💖

    • @dattatraysutar1086
      @dattatraysutar1086 4 года назад +14

      Kharach 😮😮😘😘

    • @pravina_mumbai2810
      @pravina_mumbai2810 4 года назад +6

      True

    • @Titali-nv8lw
      @Titali-nv8lw 3 года назад +19

      Ky pn..roj kon nasta aaikat..evdhi pn atishayokti nko ha..

    • @hareshkumarpatil4862
      @hareshkumarpatil4862 3 года назад +16

      @@Titali-nv8lw punekar ahes ka😂😂😂

    • @dattatraysutar1086
      @dattatraysutar1086 3 года назад +2

      @@Titali-nv8lw Atishyokti kay ahe g titali Alankar ki Rutta sang bagu, ani marathi cha saundarya kadi pahile ka tumhi.

  • @Krushnat_Kamble_1103
    @Krushnat_Kamble_1103 3 месяца назад +6

    आज मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला 👍👍

  • @aviramvijh
    @aviramvijh 10 лет назад +326

    True love for Maharashtra beautifully presented by Kaushal ji. I am Punjabi and I love Maharashtra.

  • @audutnarule1128
    @audutnarule1128 4 года назад +24

    मला गर्व आहे मी मराठी असल्याचा.... आज परप्रांतीय आपल्या इथे येऊन मराठी बोलतात. पण आपल्यातील बहुंताँश लोक समोरच्याला मराठी समजत असेल तरी त्याच्या बरोबर ज्या वेळी हिंदी मध्ये बोलतो.... त्या वेळी मात्र माझी तळ पायाची आग मस्तकाला जाते... मी मी स्वतः एक इंजिनिअर आहे आणि माझे बरेच सहकारी परप्रांतीय आहेत पण मी ज्या व्यक्तीला मराठी चांगले कळते त्याच्या बरोबर मराठी मध्येच बोलतो कारण मला माझ्या भाषेचा माझ्या संस्कृतीचा अभिमान वाटतो...

    • @स्वराज्य-छ1थ
      @स्वराज्य-छ1थ 3 года назад +2

      ज्यांना कळत नाही त्यांच्याशी पण मराठी तच बोला आपले शब्द कानावर पडून पडून ते नक्की शिकतील.

    • @suhaspowar6966
      @suhaspowar6966 2 года назад

      👌

  • @rushikeshkondhare1664
    @rushikeshkondhare1664 3 года назад +31

    जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
    खरंच या गाण्यामुळे मराठी भाषेची श्रीमंती अजून वाढली आहे....🙇‍♂️🙇‍♂️🙌

  • @gajananranade2860
    @gajananranade2860 3 месяца назад +2

    अप्रतिम चित्रिकरण केले आहे. सर्व म्हणजे अगदी सर्व ज्यांचा सहभाग लाभला आहे अशांना घेऊन केलेला हा पहिलाच व्हिडिओ असेल. खूप छान काव्य, खूप सुंदर अशी चाल, सर्व दिग्गज गायकांचे सुंदर आवाज सगळंच सुंदर. मन आणि कान तृप्त झाले. खूप खूप धन्यवाद 🙏

  • @manjurandive2756
    @manjurandive2756 Месяц назад +2

    I'm from God's own country (Kerala living in the land of Saints (Maharashtra). l love
    Marathi and Marathas. ❤

  • @Rzshaikh88gmai
    @Rzshaikh88gmai 6 лет назад +1618

    हे ऐकताना अंगावर काटा उभा नाही राहीला तर तो कसला मराठी?

    • @parshwachudasama
      @parshwachudasama 5 лет назад +159

      मी तरी मराठी नसल्यामूळे सुद्धा अशा अनुभव करू शकतो .
      मराठी परिवारात माझा जन्म झाला नाही तर काय , पण मी मनातून मराठी च आहे .
      मराठी येण्याचा मला अभिमान आहे ‌.

    • @shrikrushnagaykar9121
      @shrikrushnagaykar9121 5 лет назад +14

      बरोबर

    • @sandeepbhange6869
      @sandeepbhange6869 5 лет назад +7

      agadi barobr

    • @sachinwaze2379
      @sachinwaze2379 5 лет назад +4

      @@parshwachudasama wah

    • @abhi-jeet_G
      @abhi-jeet_G 5 лет назад +32

      गाणं नाही भावना आहेत या... शहारे येतात प्रत्येक शब्दागणिक

  • @latadevda9649
    @latadevda9649 7 лет назад +427

    I'M Marwadi pan maza janma Maharashtra cha shikshan Marathi
    Mi marwadi aaun suddha mi garvane mhante ki mi marathi !!!

    • @sanjusambherao8996
      @sanjusambherao8996 6 лет назад +4

      Proud of you sir

    • @spiritualboy6753
      @spiritualboy6753 4 года назад +4

      Nice mam mazya mummy ch nav pan Lata ahe ☺️☺️

    • @AdityaSingh-bf6xh
      @AdityaSingh-bf6xh 4 года назад +12

      I am rajstani rajput but my mother marathi

    • @prasadgaike1058
      @prasadgaike1058 4 года назад +11

      मित्रा जो महाराष्ट्रात जन्मतो ,मराठी बोलतो तो मराठी!

    • @dashrathacharekar8607
      @dashrathacharekar8607 3 года назад +6

      खूपच अभिमान आहे आम्हाला आम्ही मराठी असल्याचा 🙏

  • @sampadalohokare288
    @sampadalohokare288 4 месяца назад +4

    मराठी असल्याचा खूप आभिमान आहे. माझी मायबोली... मराठी ❤️

  • @bhimraowaghchoure7645
    @bhimraowaghchoure7645 11 месяцев назад +3

    हे मराठी गौरव गीत ऐकून धन्य झालो.
    परंतू आज कळाले मराठी केवळ काहीच कुलीन कुळांची भाषा आहे.
    महाराष्ट्रातील डोंगर द-या, गाव, वाड्या,वस्त्या,तांडे, पाड्यातले, कष्टकरी,गावगाड्यातील मिरासदार, आलुतेदार,बलुतेदार,वतनदार, उपरे,भिकार हे पण महाराष्ट्रीच आहेत. खरे तर,मराठी ही त्यांचीच मायबोली!
    या गीतचित्रणात त्यांना का स्थान दिले नही,त्यांना का वगळले ! कळत नाही.
    या निमित्ताने आदरणीय सुरेश भटांनी मनोभावे वंदन !
    काही दुरुस्ती करता येते का ?

    • @ksinamdar
      @ksinamdar 9 месяцев назад +1

      येथल्या दरीदरीत हिंडते मराठी ही ओळ ऐका. शिवाय शेवटी जे ३५६ लोक गायले आहेत त्यात सगळे आहेत. गाण्यात कुठलाही भेदभाव नाही.

  • @SamvedIyer
    @SamvedIyer 4 года назад +13

    प्रथम वेळी मी बहिर्राज्यात राहत असताना व मला एकट्याला मराठी येते अशी सत्यस्थिती असताना आपल्या मातृभाषेचा अभिमान वाटला व महत्त्वाचं अवगमन झालं. मी उत्तम हिंदी व इंग्रजी बोलतो व अतिउत्तम इंग्रजीत लिहितो, परंतु घरपणाची भावना केवळ मराठी भाषा उद्भवू शकते.

  • @aabhaaphale2630
    @aabhaaphale2630 3 года назад +35

    हे गाणं ऐकताना अंगावर काटा येतो . खरंच अश्या भूमीत जन्म घ्यायला जन्मो जन्मीच पुण्य लागतं . जय महाराष्ट्र 👏👏👏

  • @bhilarekiran2716
    @bhilarekiran2716 4 года назад +305

    गाणे ऐकताना महाराजांची आठवण येते। 😭😭

    • @OMKAR70723
      @OMKAR70723 3 года назад +5

      हो भावा मला पण महाराजांनची आठवण येते🙄🥺😟🙁☹😦😧😨😰😥😢😭😭😭😭😭😭😖😣😞😞

    • @ved1110
      @ved1110 2 года назад +2

      U

    • @ronakgujarthi4190
      @ronakgujarthi4190 Год назад

      खरं आहे

  • @34-sahilkabadi5
    @34-sahilkabadi5 3 года назад +32

    कोण कोण आज ऐकत आहे मराठी भाषा मंगल दिनी?
    लाभले भाग्य आम्हास बोलतो मराठी समस्त मराठी माणसांना मराठी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
    जय महाराष्ट्र

  • @vaibhavmagdum8813
    @vaibhavmagdum8813 3 месяца назад +4

    विठ्ठल उपम पहाडी आवाज 🚩🚩🚩🙏🙏

  • @pawankumar-hg9we
    @pawankumar-hg9we 2 года назад +27

    लांभले आम्हास भाग्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पावन भूमीत जन्म घेतला
    माय मराठी बाप सह्याद्री🔥

  • @107rainbow
    @107rainbow 13 лет назад +155

    I do not speak Marathi but I believe it is important to acknowledge the stupendous effort by Mr. Kaushal S. Inamdar. I received goosebumps when I first heard it. I felt proud to be living in Maharashtra. It felt really nice to see so many Marathi singers sharing space for a common song. Apratim video!!

    • @poojasworld
      @poojasworld 6 лет назад +1

      Akshay Iyer nice

    • @powerful0962
      @powerful0962 6 лет назад +1

      Right brother
      Jai Hind

    • @comesthru
      @comesthru 5 лет назад +2

      वण्णकम अक्षय. आाता तरी मराठी शिकाकी.

    • @TheFutureWeWant
      @TheFutureWeWant 2 года назад +3

      भावा बोलायला शिक मराठी

    • @thejourneybegins...3740
      @thejourneybegins...3740 Год назад +1

      Bless you Sir..!!🙏🌺

  • @pranavnikam2304
    @pranavnikam2304 3 года назад +14

    मी कोल्हापूरचा आहे मी महाराष्ट्रापासून किती जरी दूर असलो तरी आपल्या राज्यातील आपुलकी , माणुसकी ,जीवाला जीव लावणारी माणसं हुडकून कुठे सापडणार नाहीत मला गर्व आहे की मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात जन्माला आलो . 🚩🚩🚩

  • @vikasjoshi3489
    @vikasjoshi3489 4 года назад +16

    येथल्या कळीकळीत लाजते मराठी.....वा!.....हेच खरे सौंदर्य आहे मराठी भाषेचे.......❤❤❤

  • @DipikeshDcosta
    @DipikeshDcosta 4 года назад +111

    Missing you marathi and my motherland Maharashtra love from USA 😭😭😭🚩🚩🚩🚩🇺🇸🇺🇸🇺🇸😘😘😘😘

  • @ajinkyadhokale-patil5190
    @ajinkyadhokale-patil5190 Год назад +9

    लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
    जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
    धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी
    एवढ्या जगात माय मानतो मराठी
    🚩महाराष्ट्रात जन्म झाला हे मोठे भाग्यचं 🚩

  • @moreshwaraswale7143
    @moreshwaraswale7143 6 лет назад +36

    इतिहासाच्या पानोपानी अमर असे महाराष्ट्राची गाथा,
    अभिमानाने मर्द मराठी झुकतो या मातीशी माथा....

  • @chandrakantchaudhari1677
    @chandrakantchaudhari1677 3 месяца назад +1

    मराठी भाषेला अभिजात दर्जा दिला हा मराठी लोकांसाठी खुप आनंदाची गोष्ट आहे.. ❤✨
    लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी,
    जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी...
    🙇🏻‍♀️🙏🏻🚩

  • @sagarkathe9740
    @sagarkathe9740 3 месяца назад +2

    Marathi Bhase la Abhijat Bhasha ghoshit jhalyavar aykyla ajun chan vatay ye gana 🎉❤

  • @aniketnavgire9555
    @aniketnavgire9555 4 года назад +48

    For the first time in musical history more than 450 accomplished singers have come together for single song 112 professional playback singers have sung one line each for this composition.
    I proud to be a Maharashtrian 🙏🙏

  • @amdocssdn
    @amdocssdn 13 лет назад +16

    कौशल इनामदार आणि सर्व कलाकारांचे हार्दिक अभिनंदन .... फारच छान गाणे आहे हे ... मी जवळपास दररोज ऐकतो ... खूप अभिमान वाटतो मराठी असल्याचा !!!

  • @abhijeetkokitkar9761
    @abhijeetkokitkar9761 6 лет назад +115

    एक नंबर सोंग आहे.....
    कीती वेळा ऐकलं तरी पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते
    जय महाराष्ट्र.......🚩🚩🚩

    • @mbchitti
      @mbchitti 4 года назад +8

      कृपया गाणं म्हणा, सोंग नको...

    • @comedy_king200
      @comedy_king200 3 года назад

      @@mbchitti 😅😅

  • @samvanghule0724
    @samvanghule0724 2 месяца назад +3

    हे गीत १० वर्षांनी ऐकल तरी डोळ्यात अश्रू येतात सगळे उत्तम गायक त्याचा आवाज ऐकल्यावर अंगावर काटा येतो 🚩

    • @SpandanKushare
      @SpandanKushare 2 месяца назад

      agdi barobar bolalas bhava ❤💙👌🏻

  • @kiranjoshi4644
    @kiranjoshi4644 6 лет назад +19

    सुंदर प्रयत्न! सुरेश भटांच्या या कवितेला महाराष्ट्रगीत होण्यामागे गायक व संगीताचा तेवढाच वाटा आहे. हे गाणं पहिल्यांदा ऐकलं त्या वेळेस अक्षरशः रोमांचित झालो व अभिमानाने ऊर भरून आला होता. सलाम!

  • @mangeshjaiswal3618
    @mangeshjaiswal3618 6 лет назад +26

    लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी
    लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी
    जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
    जय हिंद , जय महाराष्ट्र

  • @hemanthraj.t
    @hemanthraj.t 10 месяцев назад +3

    Jai Marathi, Jai Maharashtra🚩Jai Bhavani, Jai Shivaji🚩🚩 Love from Andhra♥️

  • @KrishnaPinnalwar-i6o
    @KrishnaPinnalwar-i6o 3 месяца назад +2

    मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला🎉🎉🎉🎉

  • @vijayjadhav7410
    @vijayjadhav7410 3 месяца назад +1

    महाराष्ट्रात जन्मला आलो हे खुप मोठ भाग्य आहे.. आणि हे गान ऐकुन तर त्याच सार्थक जाल्या सारख वाटत

  • @sweekrut1
    @sweekrut1 7 лет назад +68

    There is nothing like Maharashtra and specially Marathi in this Universe. Jai Jai Maharashtra

  • @naturelover9090
    @naturelover9090 4 года назад +6

    मराठीमध्ये प्रत्येक इंग्रजी शब्दाला प्रतिशब्द आहे.आपली मराठी किती सुंदर भाषा आहे मराठी साहित्य खूपच समृद्ध आहे.

  • @समर्थकळंबाटे

    मुंबईमध्ये प्रत्येक रेल्वेस्थानकावर हे गाण लावल पाहीजे.तुम्हाला काय वाटते ?

    • @rushikeshbehere3778
      @rushikeshbehere3778 9 месяцев назад +3

      Barobar

    • @AnjaliMarode-u4z
      @AnjaliMarode-u4z 6 месяцев назад +7

      Sampurn Maharashtrat

    • @vishwanathshirale2282
      @vishwanathshirale2282 4 месяца назад +2

      खूप छान विचार....m

    • @pratikpatil3062
      @pratikpatil3062 3 месяца назад +2

      💯

    • @Devil63777
      @Devil63777 3 месяца назад +2

      He फक्त मनसे करू शकते baki लोकांच्या बाबतीत बाबतीत खात्री नाही

  • @surekhavarute8173
    @surekhavarute8173 11 месяцев назад +2

    मराठी भाषा ,मराठी माणूस व महाराष्ट्र याबद्दल सार्थ अभिमान वाटतो हे गीत ऐकल्यानंतर ऊर भरून येतो . छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये आम्ही जन्माला आलो व मराठी आमची मातृभाषा आहे याचा मला सार्थ अभिमान आहे .
    मराठी भाषेला शतशः वंदन !!! 🙏🙏

  • @snehapatil998
    @snehapatil998 10 месяцев назад +1

    मी खूप भाग्यवान समजते स्वतःला की मी मराठी आहे...गर्व आहे मला मी महाराष्ट्रीय असल्याचा...!!

  • @Marinerchetan9304
    @Marinerchetan9304 3 месяца назад +3

    छत्रपती शिवाजी महाराज जी भाषा बोलत होते तीच भाषा मी बोलत आहे याचा गर्व आहे 🤩💯🙏🙏🙏

  • @varad.9_9_2.
    @varad.9_9_2. 2 года назад +35

    ह्या गाण्यातून मानसिक शांतता मिळते😌

  • @amolpatwardhan1138
    @amolpatwardhan1138 11 лет назад +23

    आज ऊर अभिमानाने भरून आला.. अप्रतिम संकल्पना. !!!
    नशीबवान आपण सकल जन, की आपल्याला अशा समृद्ध भाषेचा वारसा लाभला. :)

  • @Jadhavist
    @Jadhavist Год назад +2

    कौशल इनामदार आणि सर्वच प्रतिभाशाली गायक, वादक, संगीत संयोजक हे मराठीचे गौरवगीत अतिशय सुंदरपणे स्वरबद्ध केले आहे गायिले आहे. या गीतासाठी ज्यांच्या सर्वच लहानमोठ्या कलाकारांनी जे योगदान दिले आहे
    ते नक्कीच अभिनास्पद आहे, हे मराठी गौरवगीत पुन्हा पुन्हा श्रवणीय आहे.
    सर्व प्रतिभाशाली कलाकारांना मानाचा मुजरा !

  • @balirambhalelar3784
    @balirambhalelar3784 5 месяцев назад +2

    मला गर्व आहे मराठी असल्याचा 🙏🚩

  • @Indian27101
    @Indian27101 Год назад +4

    अभिमान आहे मराठी असल्या चा....
    !! जय भवानी जय शिवराय...!!
    !! जय धर्मवीर संभाजीराजे...!!

  • @ChetanPatil112
    @ChetanPatil112 4 года назад +11

    मराठी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा... खरंच भाग्यशाली आहोत.. आम्ही मराठी मातीत जन्माला आलो....

  • @My_space97
    @My_space97 2 года назад +9

    मी जेव्हा ही हे गाणं एकतो तेव्हा तेव्हा माझा डोळ्यात पाणी आले. हे गाणं ऐकताना मला खूप अभिमान वाटतो की मी या महाराष्ट्र देशा मध्ये राहतो🙏 आणि हे गाणं ज्या कलाकारांनी गाईले त्याला माझा मानाचा सलाम🙏❤️

  • @manmohanroge
    @manmohanroge 2 года назад +1

    खरोखरच मराठीचे गौरव करणारे, थोरवी सांगणारे असे दुसरे गीत मिळणे दुर्मिळच. अशा कवीराजांचा जन्मदिवस खरेतर मराठी भाषा दिन म्हणून साजरा व्हायला हवा.

  • @baalah7
    @baalah7 Год назад +3

    आजही हे गाणं ऐकून अंगावर काटा येतो 💯
    आदरपूर्वक तमिळ मुंबईकर 🙏🏽

  • @ImranAhmed-bj6qx
    @ImranAhmed-bj6qx 9 лет назад +256

    Aamahas priy aamcha maharashtra aani aamchi marathi.

    • @NileshPol18
      @NileshPol18 8 лет назад +8

      एक नंबर

    • @Gpmaster1234
      @Gpmaster1234 7 лет назад +3

      mast Bhava

    • @radhabroadband230
      @radhabroadband230 6 лет назад

      छान

    • @sagardeshpande8595
      @sagardeshpande8595 5 лет назад +4

      Great. फक्त nrc ला विरोध करू नका. Nrc सारखं महाराष्ट्रात src पण झाले पाहिजे.

    • @pratik8197
      @pratik8197 4 года назад

      👌

  • @sahilgarud5330
    @sahilgarud5330 2 года назад +28

    पुण्य लागतं ह्या भारत देशात जन्मायला पण पुण्यासोबत नशीब पण लागतं महाराष्ट्र राज्यात जन्मायला 🧡🧡🚩🚩🇮🇳

  • @NehaBane230686
    @NehaBane230686 8 лет назад +66

    आईकडून वाचनाचा छंद लागला आणि माझ्या मराठीने तो वाढवला...
    या भाषेची मी खुप खुप ऋणी आहे. मराठी साहित्यामुळे देशातल्या व जगातल्या इतर भाषांबद्दल आदर निर्माण झाला. ह्या गाण्याने माझ्या भावना शब्दबद्ध केल्या आहेत!

  • @fun_facts214
    @fun_facts214 4 года назад +1

    मराठी असल्याचा मराठी बोलण्याचा आज जेवढा अभिमान आहे तेवढा किठल्याच गोष्टीचा नाही।
    धन्य आहे देवा तू या मातीत आम्हाला जन्म दिलास...

  • @बाप्पा.प्रेमी
    @बाप्पा.प्रेमी 9 месяцев назад +1

    आमच्या जिजाऊ आईना मानाचा मुजरा 🙏💐आईसाहेब आम्ही धन्य आहोत. कि आमचा जन्म शिवरायांच्या..राज्यात झाले...आम्हाला अभिमान आहे मराठी असण्याचा....मराठी भाषेचा.अभिमान आहे...एकच दैवत शिवराय. आमचे.भगवा आमचा रक्त आम्ही श्री.श्री.शिवरायांचे.भक्त. महाराष्ट्रदिनाच्या कोठी कोठी शुभेच्छा

  • @meghnadesai3341
    @meghnadesai3341 Год назад +7

    किती जणांनी आपल्या मुलांना मराठी शाळेत प्रवेश घेतला आहे 🤔🤔 भाषा टिकून राहण्यासाठी पुढे पुढील पिढीचे मराठी शाळेत शिक्षण होणे आवश्यक आहे.... मातृभाषेवर प्रभुत्व असेल तर अन्य कोणतीही भाषा शिकणे सोपे जाते.

  • @raj555000
    @raj555000 8 лет назад +552

    Verbatim lyrics:
    लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी
    लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी
    जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
    धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी
    धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी
    एवढ्या जगात माय मानतो मराठी
    बोलतो मराठी, ऐकतो मराठी,
    जाणतो मराठी, मानतो मराठी
    ---
    आमुच्या मनामनात दंगते मराठी
    आमुच्या रगारगात रंगते मराठी
    आमुच्या मनामनात दंगते मराठी
    आमुच्या रगारगात रंगते मराठी
    आमुच्या उराउरात स्पंदते मराठी
    आमुच्या नसानसात नाचते मराठी
    लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी
    जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
    बोलतो मराठी, ऐकतो मराठी,
    जाणतो मराठी, मानतो मराठी
    -
    बोलतो मराठी, ऐकतो मराठी
    जाणतो मराठी, मानतो मराठी
    -
    आमुच्या पिलापिलात जन्मते मराठी
    आमुच्या लहानग्यात रांगते मराठी
    आमुच्या मुलामुलीत खेळते मराठी
    आमुच्या घराघरात वाढते मराठी
    आमुच्या कुलाकुलात नांदते मराठी
    येथल्या फुलाफुलात हासते मराठी
    येथल्या दिशादिशात दाटते मराठी
    येथल्या नगानगात गर्जते मराठी
    येथल्या दरीदरीत हिंडते मराठी
    येथल्या वनावनात गुंजते मराठी
    येथल्या दरीदरीत हिंडते मराठी
    येथल्या वनावनात गुंजते मराठी
    येथल्या तरुलतात साजते मराठी
    येथल्या कळीकळीत लाजते मराठी
    लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी
    लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी
    जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
    बोलतो मराठी, ऐकतो मराठी,
    जाणतो मराठी, मानतो मराठी
    ---
    येथल्या नभामधून वर्षते मराठी
    येथल्या पिकांमधून डोलते मराठी
    येथल्या नद्यांमधून वाहते मराठी
    येथल्या चराचरात राहते मराठी
    मराठी
    लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी
    लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी
    जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
    लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी
    जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
    बोलतो मराठी, ऐकतो मराठी
    जाणतो मराठी, मानतो मराठी
    दंगते मराठी, रंगते मराठी,
    स्पंदते मराठी, गर्जते मराठी
    गुंजते मराठी, गर्जते मराठी
    गर्जते मराठी, गर्जते मराठी.

  • @Otonaamjantehbena
    @Otonaamjantehbena 9 месяцев назад +4

    I am Bangali but love Marathi s very much
    I do understand Marathi

  • @candy4807
    @candy4807 2 года назад +25

    अभिमान आहे मराठी असल्याचा
    दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा!

  • @gaurit452
    @gaurit452 2 года назад +2

    आज दिनांक 27 फेब्रुवारी दोन हजार बावीस मराठी राजभाषा दिन धर्म जात पंथ हे सर्व विसरून आपण मराठी भाषिक आहोत आपण एकच आहोत असे मला वाटते हे गाणे शाळेमध्ये प्रार्थनेनंतर दररोज दररोज मनावे कारण की यामुळे लहानपणापासूनच मुलांमध्ये धर्म जात पंथ आपले वेगवेगळे असते तरी आपण एकच आहोत आपण सर्व मराठी भाषिक आहोत अशी भावना मनामध्ये रुजेल व खऱ्या अर्थाने महाराष्ट्राची व देशाची प्रगती होईल

  • @SandipKhairnar08
    @SandipKhairnar08 4 года назад +1

    अंगावर काटे आले राव आणि डोळ्यात पाणी सुद्धा... अतिशय सुंदर.. विशेष म्हणजे जे परप्रांतीय आहेत पण त्यांना महाराष्ट्राने मोठं केलं त्यांनी सुद्धा यांत माय मराठीच गुणगान केलय..
    दंडवत प्रणाम तुला माय माऊली मराठी 🙏
    जय महाराष्ट्र..जय शिवराय..🙏

  • @ketkideshpande1326
    @ketkideshpande1326 7 лет назад +51

    ऐकून खूपच छान वाटतं आणि अभिमान वाटतो ,मराठी अस्मितेची झलक ,खूपच छान

    • @poojasworld
      @poojasworld 6 лет назад +1

      Ketki Deshpande kharach👍

    • @rammore886
      @rammore886 6 лет назад +1

      Marathi ekdam mast

    • @gauravthorat6497
      @gauravthorat6497 4 года назад +1

      मराठी वाचवली पाहिजे नाहीतर संपून जाईल 😔😔😔😔

  • @Devil-ji5fe
    @Devil-ji5fe Год назад +3

    माय मराठीवर हे गीत एक प्रेरणादायक गीत आहे 🙏🧡🚩हे गाणं आपल्या मराठी भाषेचे मानगीत आहे 🙏🚩

  • @dr.prashantshelar6307
    @dr.prashantshelar6307 6 лет назад +11

    लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी..
    मराठी अस्मितेचं खुपच सुंदर गाणं..
    मला अभिमान आहे मी मराठी असल्याचा.

  • @KrishnaMunde-dl8kp
    @KrishnaMunde-dl8kp Год назад +2

    लाभले आम्हास भाग्य बोलतो
    मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो
    मराठी धर्म पंथ जात एक जाणतो मराठी.. एवढ्या जगात माय मानतो मराठी ..
    जाहलो मराठी बोलतो मराठी 🚩🇮🇳

  • @pratik9882
    @pratik9882 3 года назад +2

    विठ्ठल उमप हे एकच लोककलावंत आहे या गाण्यात आणखी लोककलावंताना समावेश करायला पाहिजे होता,त्यांचं मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी मोठं योगदान आहे. खानदेशी, वऱ्हाडी, कोकणी, अश्या मराठी बोलीभाषेतल पण कडव असायला पाहिजे होत.

  • @krishnamunde6475
    @krishnamunde6475 Год назад +8

    लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी धर्म पंथ जात एक जाणतो मराठी एवढ्या जगास माय मराठी धर्म 🚩🚩