शालेय जीवनातील कवितांचा बालमनावर उमटलेला ठसा कधीच पुसता येत नाही . या कविता मनात घर करून बसलेल्या असतात . अशाच आठवणीतल्या कवितांना उजाळा देण्याचा प्रयत्न आपणास नक्कीच आवडेल . धन्यवाद . 🙏🙏
कविता ऐकवून धन्य झाले जून्या आठवणी जाग्या झाल्या माझी आई ही कविता मला म्हणा यला सांगायची मी कविता म्हणत असताना ती पदराने डोळे पूसायची तेव्हा माहेरी जाता येतं नसायचे अशिक्षीत असल्या मूळे पत्र लिहिता येत नसायच फार काळजाला भिडलि मर्म भेदी❤
1965ते1975पर्यंतच्या सर्व कविता त्यांचे कवी त्यांना चाली लावणारे गुरूजी व आमच्या सारखे विद्यार्थी खरंच ते सुवर्ण दिन आजही आठवतात. धन्य त्या कविता कवी आणि गुरूजी. ते दिवस पुन्हा येवोत असे वाटते.
मराठीतील कवीता म्हणजे अमृताची चव आहे .बालपणाच्या शाळेत असलेल्या छान छान कवीता आजही पाठ नसल्या तरी आशय मानवी मनाला स्पर्श करून जातात. ताल, लय यमक, आणि सोप्या भाषेत सजवलेल शब्दालंकार मनाचा अंतरठाव घेतात. मराठी भाषा अन गोडी निर्माण करण्यासाठी कवी, लेखक, पाठ्यपुस्तक महामंडळ, यांनी वशिलेबाजी न करता कायम स्वरूपी अंतरमनात अमर बिजरोपण करावे.
खूप छान कविता मरठी शाळे असलयाचा भास झाला आणि मन जुन्या आठवणीत रमून गेले आणि मराठी शाळेतील कविता शिकवणारया पवार बाईंची आठवण झाली धन्य तो सतर बहातरच काळ आणि धन्य ते शिक्षक
मी आता एकोणसाठ वर्षे वय आहे पाचवीत असताना 1976साली माझी शाळा फलटण जि सातारा मालोजीराजे शेती विद्यालय आम्हाला श्रीयुत कृष्णाजी ज्ञानदेव पवार या शिक्षकांनी प्रस्तावना नंतर ही कविता शिकविली होती आज कविता ऐकून आठवणी जाग्या झाल्या यु ट्यूब वर सदर कविता सादर केली त्याबद्दल मी आपला आभारी आहे धन्यवाद
हा तुमचा उपक्रम फारच स्तुत्य आहे .अतिशय आनंद दाई आहे. कारण संसाराच्या गाड्या त बरेच अर्धवट आठवते .शिकलेल्या सर्व कविता पूर्ण आठवत नाहीत.काही आठवतात .तशीच मला अर्धवट अठवणारी पोरका नावाची कविता .मनाला चटका लावणारी. पोरं खाटेवर मृत्यू च्याच दारा कुणा गरी बाचा तळमले बिचारा .दूर आई राहिली कोकणात .सेविकेचा आधार अक हात .मिळाल्यास कृपया टाकावी.
मी ५३वरशाची आहे.मलासुद्धा ही कविता होती. त्या वयात सासर वगैरे समजत नव्हत. पण कविता वाचून रडू यायचे..आज सुध्दा इतक्या वरशा नंतर पुन्हा तेच झाले..पण खूप खूप धन्यवाद सर.जुन्या आठवणीत घेऊन गेलात..thank you
फारच सुंदर भावना प्रधान कविता आईला फारच आवडापची आणि आम्हाला शाळेच्या कधी सुट्या लागतात आणि कधी आई सोबत मामाच्या गावाला जातो याची आम्ही छोटी मुलं वाटच बघायचो . आता कविता आठवते ती ' ' झुकझुक झुक झुक अगीनगाडी धुराच्या रे शा हवे त काढी पडती झाडे पाहुया ' मामाच्या गांवा जाऊ या ' जाडया " धन्यवाद या कोमल आठवणी कविते व्दारे काढल्या बद्दल धन्यवाद .
🙏 या संगीतमय काव्य प्रस्तुति ची खूप पॉजिटिव भारतीय संस्कार संस्कृति वा सनातन संस्कृति ची दर्शन आहे । आमची अध्यात्म साहित्य साहित्यकार सर्व भारतीय भाषे चे काव्य संस्कार संस्कृति आनी पवित्र भावनेनी भरलेले आहे । मैं मध्यप्रदेश के खंडवा में रहता हूं,मेरी मातृभाषा मराठी है लेकिन मेरा जन्म शिक्षा हिंदी और निमाड़ी बोली के परिवेश में हुआ है ।मराठी गीत कविता और साहित्य का संसार बहुत संपन्न है। आपकी प्रस्तुतियां सराहनीय है। साधुवाद।
कविता ऐकवून धन्य केलं डोळे भरून आले माझी आई ही कविता मला म्हणायला लावायची मी कविता म्हणत असताना ती पदराने डोळे पूसायची तेव्हा माहेरी जातायेत नसायच अशिक्षीत असल्या मूळे पत्र लिहिता येत नसायच
आठवले लहानपणाचे ते शाळेतले हसरं खेळकर जीवन ही कविता अजूनही माझ्या तोंडपाठ आहे आणि इयत्ता पाचवीच्या वर्गात शिकत असताना आम्हाला ही कविता होती. सासरी आलेल्या मुलीला माहेरची आठवण येते आणि माहेरच्या त्या आठवणीने हे गाणं मलाच वाऱ्याला निरोप देते माझ्या माहेरी आईच्या कानात हे जाऊन सांग ... धन्य ते बालपण आणि धन्य ते शिक्षण.. अजुनही ते दिवस आठवतात... परंतु आताच्या काळात असे दिवस येणे कठीण आहे.
मी ६२ वर्षा चा आहे मला काव्य गंध मधील सर्व कविता मराठी बालभारती पुस्तकांचे कव्हर पाहीलेकीच मनाला अप्रतिम सुंदर वाटतें सांगायला शब्द पुरेसे होतं नाही सर्व आठवणी मनात येतात, यापुढे आता चे शिक्षण कांहीच नाही.
माझ्या वडिलांना होती ही कविता..मी लहान असताना आणि अजूनही ही कविता मला झोपवताना ऐकवायचे पुढे हिच कविता माझे वडील माझ्या भाच्यासाठी हि कविता म्हणतात... खूप आवडते मला ही कविता...अगदी प्रचंड ❤❤❤❤❤
अत्यंत सुंदर आणि भाव स्पर्शी अशी ही कविता आहे, मात्र आपण म्हणता त्याप्रमाणे ही कविता 1983 ला इयत्ता पाचवी ला असेल सुद्धा मात्र आम्हाला इयत्ता सहावी ला सन 1966 ला नगर जिल्ह्यात अभ्यास क्रमात होती, आता पुन्हा अत्यंत सुंदर आवाजात ही कविता ऐकुन मन आनंदित झाले
शालेय जीवनातील कवितांचा बालमनावर उमटलेला ठसा कधीच पुसता येत नाही . या कविता मनात घर करून बसलेल्या असतात . अशाच आठवणीतल्या कवितांना उजाळा देण्याचा प्रयत्न आपणास नक्कीच आवडेल . धन्यवाद . 🙏🙏
पाचवीत ली चांदोमामा डोकावतो ही कविता ऐकवा
कविता ऐकवून धन्य झाले जून्या आठवणी जाग्या झाल्या माझी आई ही कविता मला म्हणा यला सांगायची मी कविता म्हणत असताना ती पदराने डोळे पूसायची तेव्हा माहेरी जाता येतं नसायचे अशिक्षीत असल्या मूळे पत्र लिहिता येत नसायच फार काळजाला भिडलि मर्म भेदी❤
@@umakarale4214lllllll7gmkhykkkkkg8illl
👍👌👍👍👍👋👊👊👊👊👊👊👊👍👍👍👍👍👍👍👌👌
@@umakarale4214 ¹¹l
ह्या कविता पुन्हा आल्या पाहिजे. कविता ऐकताना मना भूतकाळात वेगाने धावते .खूप छान
हि कविता मी ५वित होतो तेव्हा होती आता मला ही कविता आयकुन खूप आनंद झाला आहे.
मला पन्नास ओळी झाले मला कवितेची आज ध्यान झाले म्हणून म्हणून ही कविता आली खूप खूप आनंद
हि कविता पाचवीला होती जुन्या चालीवर ऐकायची अजुन ही तोंडि पाठ आहे धन्यवाद सर 🎉🎉🎉🎉
सुंदर कविता,छान उपक्रम जुन्या आठवणी जाग्या झाल्या.
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻, तुमच्या प्रतिक्रिया मला नेहमीच प्रेरित करतील,
अतिशय सुंदर काळाच्या पडद्याआड असलेली कविता शालेय आठवणी जाग्या जाल्या
धन्यवाद धन्यवाद!!
खुप सुंदर कविता स्त्रियांच्या मनात गुणगुणत आहे
आमची लहान पणाची कविता. खूप छान शिकवली त्या वेळी. गुरुजी. नि 👌
1965ते1975पर्यंतच्या सर्व कविता त्यांचे कवी त्यांना चाली लावणारे गुरूजी व आमच्या सारखे विद्यार्थी खरंच ते सुवर्ण दिन आजही आठवतात. धन्य त्या कविता कवी आणि गुरूजी. ते दिवस पुन्हा येवोत असे वाटते.
धन्यवाद 🙏🏻
Khup chan
मला पण ही कविता खूप आवडते. त्या वेळेस च्या कविता व त्यांच्या चाली खूपच सुंदर होत्या, अजुनही पाठ आहे
खूप छान आहे मला फार आवडते माहेर ची आठवण आहे
मराठीतील कवीता म्हणजे अमृताची चव आहे .बालपणाच्या शाळेत असलेल्या छान छान कवीता आजही पाठ नसल्या तरी आशय मानवी मनाला स्पर्श करून जातात. ताल, लय यमक, आणि सोप्या भाषेत सजवलेल शब्दालंकार मनाचा अंतरठाव घेतात. मराठी भाषा अन गोडी निर्माण करण्यासाठी कवी, लेखक, पाठ्यपुस्तक महामंडळ, यांनी वशिलेबाजी न करता कायम स्वरूपी अंतरमनात अमर बिजरोपण करावे.
खूप छान.गेले ते दिवस राहिल्या फक्त आठवणी.
मलाही ही कविता खूप आवडते त्यावेळेस च्या कविता व त्यांच्या चाली खूपच सुंदर होत्या अजुनही पाठ आहे
वा, खुप छान, आता आशा कविता तील गोडवा फार दुर्मिळ झाला आहे, जुने ते सोने।🐂🐂🐂☘️☘️☘️🙏
मला पण होती पाचवीला ही कविता मला खूप आवडायची.गवतफुला रे गवत फुला ही पण ऐका तशीच चौथीतली लाडकी बाहुली पण आवडते
Hi kawita yekun junya aathwani jagya zalya amhalasahavila hoti khupach chan
जुनी कविता ऐकायला मिळाली खूपच सुंदर वाटले धन्यवाद
अशी गाणी आता ऐकली तर लहानपणी चे दिवस आठवतात
खुपच छान कविता.अजून पाठ आहे.
💐🙏
खूप छान कविता मरठी शाळे असलयाचा भास झाला आणि मन जुन्या आठवणीत रमून गेले आणि मराठी शाळेतील कविता शिकवणारया पवार बाईंची आठवण झाली धन्य तो सतर बहातरच काळ आणि धन्य ते शिक्षक
जा पाखरा जा वणव्यातुनि या पृथ्वीवर आई तुजला पुढे रे हिकविता सादर करण्यात यावी. फार भावविभोर कवितांवर आपण उजाळा देता धन्यवाद
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻
जा पाखरा जा वणव्यातुनि ---किती साली होती कविता.
मी आता एकोणसाठ वर्षे वय आहे पाचवीत असताना 1976साली माझी शाळा फलटण जि सातारा मालोजीराजे शेती विद्यालय आम्हाला श्रीयुत कृष्णाजी ज्ञानदेव पवार या शिक्षकांनी प्रस्तावना नंतर ही कविता शिकविली होती आज कविता ऐकून आठवणी जाग्या झाल्या यु ट्यूब वर सदर कविता सादर केली त्याबद्दल मी आपला आभारी आहे धन्यवाद
thanks ji 🙏
खुप खुप छान
👌🏻👌🏻खूप भावपूर्ण कविता!!जुन्या आठवणीना उजाळा मिळाला. 🙏🏻
जुनी आठवण करून दिली व उजळाकरून दिला
धन्यवाद 🙏🏻
ही कविता आम्हाला सहावीला होती.अजुनही तोंडपाठ आहे.सर्व माहेरचे चित्र डोळ्यांसमोर उभे Great कवी.धन्यवाद सर
कविता ऐकून बालपणाची आठवण झाली खूप आवडायची छान
धन्यवाद 🙏🏻
हा तुमचा उपक्रम फारच स्तुत्य आहे .अतिशय आनंद दाई आहे. कारण संसाराच्या गाड्या त बरेच अर्धवट आठवते .शिकलेल्या सर्व कविता पूर्ण आठवत नाहीत.काही आठवतात .तशीच मला अर्धवट अठवणारी पोरका नावाची कविता .मनाला चटका लावणारी.
पोरं खाटेवर मृत्यू च्याच दारा कुणा गरी बाचा तळमले बिचारा .दूर आई राहिली कोकणात .सेविकेचा आधार अक हात .मिळाल्यास कृपया टाकावी.
Thanks .
मीं आजही कविता म्हणतो खूप खूप आवडते मला,
बालपण आठवलं...... खूप सुंदर.
मी ५३वरशाची आहे.मलासुद्धा ही कविता होती. त्या वयात सासर वगैरे समजत नव्हत. पण कविता वाचून रडू यायचे..आज सुध्दा इतक्या वरशा नंतर पुन्हा तेच झाले..पण खूप खूप धन्यवाद सर.जुन्या आठवणीत घेऊन गेलात..thank you
खुप छान कविता ऐकुण शाळेतील दिवस आठवले आणि माहेरची आठवण एवुन ढोळे भरुन आले 🙏🙏
धन्यवाद 🙏🏻
जुनी आठवण ताजी झाली सर. खुप खुप धन्यवाद सर.
Thank you for this comment.🙏🏻.
पुरानी यादें ताज़ा हो गयीं। पर ट्युन बदल दी है आपने।
फारच सुंदर भावना प्रधान कविता आईला फारच आवडापची आणि आम्हाला शाळेच्या कधी सुट्या लागतात आणि कधी आई सोबत मामाच्या गावाला जातो याची आम्ही छोटी मुलं वाटच बघायचो . आता कविता आठवते ती ' ' झुकझुक झुक झुक अगीनगाडी धुराच्या रे शा हवे त काढी पडती झाडे पाहुया ' मामाच्या गांवा जाऊ या ' जाडया " धन्यवाद या कोमल आठवणी कविते व्दारे काढल्या बद्दल धन्यवाद .
तुमच्या प्रतिसादासाठी धन्यवाद, असाच लोभ असू द्या 🙏
कविता ऐकुन बालपन आणि गुरुजी समोर उभे राहीले आज माझे वय चौसठ वर्ष असुन आनंद झाला
या कविते ने डोळ्यात अश्रू दाटले व लहान पनि ची शाळे ची आठवण जागवली धन्यवाद
एकदम छान सुंदर खूप छान आहे कविता
तुम्ही या कविता ऐकवून 60 च्या वरच्या विद्यार्थ्यांना बालपण देत आहात.
खूप खूप धन्यवाद 🙏🙏🌹
मला पण ही कविता होती,खरच ही कविता ऐकली आणि मी माझ्या बालपणात हरवून गेलो.धन्यवाद आपण ह्या कवितेची आठवण करून दिल्याबद्दल.
ही कविता ऐकून मन भारावून गेले धन्यवाद काव्यगंध
खूप भारी चाल वेगळी आहे
Thank u so much.😊
ही कविता मला ५ वी ला होती , कविता ऐकून शाळेचे दिवस आठवले , कवितेची चाल वेगळी आहे , 👌👌👌
खंरच खुप खुप बाल पणाची आठवण आली
माझे वय 60आहे मला ही अजुन ही कविता 👌😥आठवते
🙏 या संगीतमय काव्य प्रस्तुति ची खूप पॉजिटिव भारतीय संस्कार संस्कृति वा सनातन संस्कृति ची दर्शन आहे । आमची अध्यात्म साहित्य साहित्यकार सर्व भारतीय भाषे चे काव्य संस्कार संस्कृति आनी पवित्र भावनेनी भरलेले आहे । मैं मध्यप्रदेश के खंडवा में रहता हूं,मेरी मातृभाषा मराठी है लेकिन मेरा जन्म शिक्षा हिंदी और निमाड़ी बोली के परिवेश में हुआ है ।मराठी गीत कविता और साहित्य का संसार बहुत संपन्न है। आपकी प्रस्तुतियां सराहनीय है। साधुवाद।
........प्रतिसाद मराठी कलाकृतीला दिलाच पाहिजे.
मातृभाषा नेहमीच बळ देते.
आपले मनापासून आभार
😢 जून्या आठवणीला उजाळा मिळाला , आभारी आहोत.
💐🙏
Kup chan kavita balpan aatvale
खुपच सुंदर,, बालपनीच्या आठवनी ताज्या झाल्या
माझ्या बालपणीची ही कविता खूप खूप आवडते मी अजुनही महणते
💐🙏
ही कविता मला पण अभ्यासाला होते पाचवी इयत्तेचा पूर्ण लहानपण आठवले
नमस्कार मला होती ही कविता धन्य झाले.
It reminded me of those golden days when I was in 5th std. We all had receited this poem. Now I am 50 years old. You gave me ecstacy. Thanks.
खूप खूप छान आहे
जुनी कविता
शशाळेच्याआठवण
फार आवडाची मी अजुन आठवण आली की गाते❤
Thanks.
Mast,khup,chan👌👌👌❤️❤️❤️❤️😍😍
खूप छान वाटत ही कविता मन अगदी भरून येते
ही कविता फारच आवडती होती मला पाचवीत होती .परत एकदा शाळेत फिरून आले धन्यवाद
Thanks a lot.💐🙏
पक्षिणी ही कविता छान होती मला खूप आवडायची अजून ही म्हण ते
Khup chan ahe mazya wachanat aali hoti
डोळे पाणावले.शब्दरचना म्हणजे मनावर अलगद पडलेली मायेची पारीजातकाची कोमल फुलेच!
मला ही कविता होती आणि मनापासून आवडते
शालेय जिवन आठवले.खुप आनंद झाला,
खुप छान लहानपणीची कविता
Hi Kavita Mala Sahavit Hoti. Khup chan aahe.
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😂😂😂😂😂😂❤❤❤❤❤❤❤❤
कविता ऐकवून धन्य केलं डोळे भरून आले माझी आई ही कविता मला म्हणायला लावायची मी कविता म्हणत असताना ती पदराने डोळे पूसायची तेव्हा माहेरी जातायेत नसायच अशिक्षीत असल्या मूळे पत्र लिहिता येत नसायच
धन्यवाद 🙏🏻💐
शालेचे दिवस आठवले डोळ्यात अश्रू किती छान ते दिवस आणि गुरुजी.आता मी ६६वर्षा चा म्हातारा
Very best performance sweet voice sweet music sweet drawing gives peasful pleasure
मला लहान पणात न्हेलंत तुमचे अभिनंदन
Thanks 🙏💐
आठवण झाली शाळेत जात असतानाची खूप छान
माझ्या खूप आवडीची कविता. शाळेचे ते दीवस आडवले
Khoop chan mahiti sangitali sir
Thanks.🙏
खूप छान कविता आणि गायन, आवाज खूप सुरेख
खूप छान कविता डोळ्यात पाणी येते कविता ऐकून
आठवले लहानपणाचे ते शाळेतले हसरं खेळकर जीवन ही कविता अजूनही माझ्या तोंडपाठ आहे आणि इयत्ता पाचवीच्या वर्गात शिकत असताना आम्हाला ही कविता होती. सासरी आलेल्या मुलीला माहेरची आठवण येते आणि माहेरच्या त्या आठवणीने हे गाणं मलाच वाऱ्याला निरोप देते माझ्या माहेरी आईच्या कानात हे जाऊन सांग
... धन्य ते बालपण आणि धन्य ते शिक्षण.. अजुनही ते दिवस आठवतात... परंतु आताच्या काळात असे दिवस येणे कठीण आहे.
मी ६२ वर्षा चा आहे मला काव्य गंध मधील सर्व कविता मराठी बालभारती पुस्तकांचे कव्हर पाहीलेकीच मनाला अप्रतिम सुंदर वाटतें सांगायला शब्द पुरेसे होतं नाही सर्व आठवणी मनात येतात, यापुढे आता चे शिक्षण कांहीच नाही.
कविता फार छान जुणी आठवण
खुपच छान कविता आहे जुन्या आठवणीला उजाळा मिळाला आहे मला ही कविता होती आणि मी पुर्ण पाठ केली होती ❤❤😊
Thanks.
Khoob Bhari watle
संसार खेड्यांतील शेतकरी आणि सुख यात पुर्णपणे साकार होते फार अप्रतिम आनंद झाला
ही कविता पाचवी ला होती ती चाल मला खूप आवडायची मी अजून पण म्हणते आज माझा
माझे वय साठ वर्षे आहे मला ही कविता पाचवीत असताना होती खुप छान आहे
Mala pan khup khup Lahan panache Athawn😂😂😂🎉🎉
हि मला कविता होती पण आम्ही सगळे मिळून खूप छान म्हणत होतो
Mazi aavdati Kavita chaal vegali aahe mazya shaletil mulini Jara vegali chaal basvali hoti pan khup mast chaan 👌👌
Thank u so much.😊
खूप च छान आहे कविता.मला पण आठवते.लहानपणीची ही कविता.
हि कविता मला खूप आवडते,शाळेमध्ये असताना आम्ही घरीदारी सर्वीकड कविताच गात असु
🙏💐
धन्य वाद सर आठवणीतल्या कविता ऐकूण मन भारावल कारण पहीली ते सातवीच्या कवीता आजून पाठआहेत सातवीचा तानाजीचा पोवाडा शेर करा
बालपण.पुनहा.उजाळापुनंशय.आनंद झाला आहे सतीशचांदवणकर
Thanks a lot.🙏
शाळा आठवली.धन्य ते शिक्षक
👍🙏
माझी खुप आवडती कविता आहे शाळेतले दिवस ज्ञ आठवले
माझ्या वडिलांना होती ही कविता..मी लहान असताना आणि अजूनही ही कविता मला झोपवताना ऐकवायचे पुढे हिच कविता माझे वडील माझ्या भाच्यासाठी हि कविता म्हणतात... खूप आवडते मला ही कविता...अगदी प्रचंड ❤❤❤❤❤
माझ्या शाळेची आठवण येते ही कविता खुप खुप आवडायची मन दाटुन येते
Thanks.
कविता खूप छान आणि अर्थपूर्ण होती पण ही चाल या कवितेला योग्य वाटत नाही.आपला उपक्रम खुप चांगला आहे.
ok'🙏💐
Hi kavita amhala hoti khup Avdaychi neech divas shodit hote thanku thanku so much🙏🙏🙏👌
Thanks for comment.👍🙏💐🌹
मला खुप आवडते ही कविता विहीरीच्या काठावर बसुनी सुंदर ,,, स्त्री खुप छान मला अजुन मला आठवते माझे वय 62
अत्यंत सुंदर आणि भाव स्पर्शी अशी ही कविता आहे, मात्र आपण म्हणता त्याप्रमाणे ही कविता 1983 ला इयत्ता पाचवी ला असेल सुद्धा मात्र आम्हाला इयत्ता सहावी ला सन 1966 ला नगर जिल्ह्यात अभ्यास क्रमात होती, आता पुन्हा अत्यंत सुंदर आवाजात ही कविता ऐकुन मन आनंदित झाले
मला होती ही कविता खूप छान
Thank U.🙏
कविता ऐकुन शाळेचे दिवस आठवले आणि ही कविता ऐकुन डोळे आले झाले
मी 1976-77साली पाचवीला होतो तेव्हा ही कविता आम्हाला होती. ते दिवस आठवले कि खूप वाईट वाटते. खरंच कुठे गेले ते दिवस?
खरचं ते भारावलेले दिवस होते आता वाटते
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻
माझं वय आता 56 वर्षे आहे ही कविता मला पाचवीला होती खूप छान कविता आणि डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही इतकी सुंदर कविता आज ऐकायला मिळाली खूप
छान कविता आहे जुनी बालपणीची आठवण आली मन भरून आले छान 😅