ताई तुम्ही खूप खूप छान माहिती देता तुम्ही जर असला तर आपला प्रोत्साहन भत्ता 100% आपल्याला मिळेलच कारण तुमचे प्रत्येक प्रकारचे व्हिडिओ मधून आम्ही खूप खूप शिकत असतो असेच नवनवीन व्हिडिओ करत जा आम्ही याच्यात नको काही शिकतो खूप खूप आभारी आहोत ताई🌹🙏🙏🌹
गर्भवती महिला या कॉलम मध्ये गर्भधारणे दरम्यान वजन वाढ एन सी तपशील इथे कसे भरायचे त्याचे मार्गदर्शन करा ताई वजन उंची कोणत्या महिन्याची भरायची ए एन सी तपशील मध्ये काय माहिती भरायची
ताई आम्ही काय गरोदर मातेचे बदल उंची घेत नव्हतं फक्त झिरो ते सहा वर्षे मुलांचे वजन ची घेत होतो. तसेच वजन घेताना मुलाचे वजन उंची वृद्धीला बरोबर आहे पण पोषण ट्रेकरला उंची वाढवावी लागते पण प्रत्यक्षात बाळाची उंची तेवढी नसते तर काय करावे
फसवा GR आहे अंगणवाडी सेविकांची दिशा भुल केली आहे मानधन हे फक्त 3000 हाजार रु वाढले आहे 2 हाजार हे प्रोत्साहन भत्ता आहे आणि ते दोन हजार टाकायचे का एक हजार कदाचित पाचशे रु टाकायचे हे तेच ठरवतिल 😢😢
ताई 2 तास वाढविले .त्या 2 मध्ये मोबाईल काम करायला आमच्याकडे रेंज नाही शाळेमध्ये .जेव्हा घरी येईल तेव्हा कुठे थोडी फार रेंज येते.मग तुम्ही सांगा शाळेत बसून जर 4 वाजे priyant बसलो तर , मग घरी आल्यावर 4 नंतर ऑनलाइन काम करायचं का?
मॅडम तुम्ही आपलीं काळजी घ्या , प्राथमिक शाळेचा टाईम बदल झाला पण तो कमी करण्यात आला आणि वेतन वाढत चालल आहे दिवसेंदिवस ,त्याउलट आमच्या मानधनात वाढ झाली की काम वाढतात च आणि आता वेळ सुद्धा
Thank you Tai❤❤ मदतनीस च गैरसमज दूर केल्या बद्दल आणि आणि मोठ्या ताई सारखं समजून सांगितल्या बद्दल.... आशा करते यानंतर पण तुम्ही आम्हला असच मार्गदर्शन करावं आणि मदतनीस आणि सेविका यान मध्ये बहिणी बहिणी चया प्रमाणे नाते राहावे ... धन्यवाद ताई❤❤🙏🙏🌹
2 mahine zale aahe maze Maharashtra government kadun 4500yet nahi aahe .... September..... October che mi Kay Karu supervisor mhntat mazya hatat kahihi nahi aahe
खुप खुप अभिनंदन ताई उत्कृष्ट मार्गदर्शन करून समजून सागत आहेत आता आलेला 21.7 हिडिओ बनवा तुमचा हिडिओचा माध्यमातून खुप मार्गदर्शन भेटते मला उशीर झाला लाईव्ह वर येय
रिचार्ज वठवला तास वाढवले कामे वाढवले संघटना विरोध कलेला नाही अशा अट ठेवलीत सेवा जेष्ठ टक्के वारी वाढवावी jiar कशी संघटना घेते आज देशातील सर्व सेविका विश्वास ठेवतात तो जगवा
ताई नमस्ते हा व्हिडिओ ऐकून समाधान वाटले याच्यामध्ये पूर्ण पगाराची पूर्ण माहिती मिळाली पोषण ट्रॅकर मध्ये गरोदर मातेची वजन उंची भरताना तिची दिनांकAnc चुकली आहे डबल भरता येते का
ताई माझी एक गरोदर माता नोंदवली होती तिला आठ महिने पूर्ण होऊ नवा महिना लागण्याच्या जवळपास आहे आता ती या महिन्यात आपोआपच पोषण ट्रॅकर मधून डिलीट झाली तर तिला पोषण ट्रॅकर मध्ये वापस कसे घेता येईल ते सांगा
जय भीम मोरे ताई तुम्ही करत व्हिडिओ आम्हाला एकदम सोप्या भाषेत करून दाखवतात का मी रावेर तालुक्यातील जळगाव जिल्हा अंगणवाडी सेविका नेहमी तुमचे व्हिडिओ बघून मी प्रश्न टाका वर काम करत असते जेव्हा तुमचा व्हिडिओ येईल तेव्हाच मी क्वेश्चन ट्रॅक करायला काम करते
ताई मी मदतनीस आहे इथून फुडें जे व्हिडिओ पाठवाल ते मी लक्ष पूर्वक बगेन करत रहा व्हिडिओ आमचे पण रिविजन होते आणि तुमची भेट पण❤❤मी पण मदत करते ताई पहिलेच अजून शिकायला पण भेटते प्रमोशन साठी पण गरजेचे होईल
ताई तुम्ही खूप खूप छान माहिती देता तुम्ही जर असला तर आपला प्रोत्साहन भत्ता 100% आपल्याला मिळेलच कारण तुमचे प्रत्येक प्रकारचे व्हिडिओ मधून आम्ही खूप खूप शिकत असतो असेच नवनवीन व्हिडिओ करत जा आम्ही याच्यात नको काही शिकतो खूप खूप आभारी आहोत ताई🌹🙏🙏🌹
ताई खरंच तुम्ही केलेले विडिओ लगेच लक्षात येते खुपचं छान
ताई खरंच आहे किती तरी दिवसांनी तुमची तब्बेत आज छान वाटली असेच फ्रेश आरोग्य राहो हीच आई अंबाबाई चरणी प्रार्थना❤❤❤❤
ताई तुमच्या व्हिडिओचा आम्हाला खूप फायदा होतो धन्यवाद ताई 🙏🙏🙏
किती समजावून सांगता ताई तुम्ही तुमच्यासारखे कोणीच सांगू शकणार नाही इतके समजावून धन्यवाद ताई 🙏
ताई तुमच्या व्होडीओ मुळे प्रशिक्षणाची गरज लागत नाही आम्ही सेविका उशार झालो नाही तर आम्ही सेविकांना खुप गोधळुन गेलो असतो धयवाद पाई🙏🙏
Kam दाखवणे मोबदला मिळवणे आहे का
ताई मला असं वाटतोय की मदतनीस करिता आता दुसरा इव्हनें पाहिजेत मदतनिस करिता लढणारा कारण मदतनीस ला फक्त अर्ध्यात मंनदान ठेवतोय
धन्यवाद मॅडम सविस्तर माहिती दिली
Tumchi माहिती खरचं खूप छान आहे
ताई तुम्ही छान माहिती सांगता अभिनंदन तुमचे एक खंत आहे मदतनीस ताईला 100:75 असे प्रमाणात मानधन वाढ द्यायला पाहिजे मदतनीस ताईला नाराज करू नये
धन्यवाद ताई छान माहिती दिली 🎉🎉
धन्यवाद ताई खुप छान माहिती दिली
ताई छान माहिती समजून सांगितल्याबद्दल धन्यवाद
धन्यवाद ताई तुम्ही नेहमी आमच्या पाठिशी ऊभे असता तुमचे विडीओ आम्ही नेहमी बघतो 😊
अगदी बरोबर ताई दोन हजारात दोन तास वाढवले खुप छान माहिती धन्यवाद ताई 🙏🙏🙏
ताई खूखूप छान माहिती मिळाली धन्यवाद
ताई खूप छान माहिती देत आहे त्या बद्दल धन्यवाद ताई असेच आम्हाला समजावून सांगत राहाल अशी अपेक्षा व्यक्त करते
खूप छान माहिती त्या बदल धन्यवाद ताई
ताई खुप छान माहिती देत आहात धन्यवाद
मॅडम खूप माहिती दिली धन्यवाद
तुम्ही खुप सर्वांना मदत करता त्यामुळे आम्ही काम करतो
ताई तुम्ही खूप छान माहिती देतात साधं
खूप छान माहिती दिलीत ताई...😊
Hi Tai poshan tracker mdhe new nond hot nahi nod keli ki disat ny labharthi as ka
खुप छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद ताई🙏
ताई नमस्कार खुप खुप फायदा झाला आहे माहिती सगळी छान कळते
ताई विडिओ मुळे खुपच फायदा होतो
धन्यवाद ताई पोषण ट्रॅकर बद्दल माहिती दिली
नोंदणी कशा प्रकारची करायची ताई लाभार्थ्याची
धन्यवाद ताई माहीती दिल्याबद्दल
धन्यवाद ताई खूप छान माहिती सांगितली
न्यू मदतनीस ताईना सुद्धा ही मानधन वाढ भेटेल का ताई.. Telore शीतल मदतनीस बेलापूर ❤
हो
खूप छान motivation ❤ first take care of urself
खुप छान वाटत ताई तुमचा व्हिडिओ बघुन...समजेल असच बोलतात तुमी धन्यवाद...मी नवीन सेविका आहे.... तुमचेच व्हिडिओ बघुन दप्तर भरायला शिकले आहे..... काळजी घ्या तब्येत ची..म नवीन व्हिडिओ करा.....😊
तुम्ही माहिती चांगली दिलात
Tai khup Chan margdarshan kara 🙏
गर्भवती महिला या कॉलम मध्ये गर्भधारणे दरम्यान वजन वाढ एन सी तपशील इथे कसे भरायचे त्याचे मार्गदर्शन करा ताई वजन उंची कोणत्या महिन्याची भरायची ए एन सी तपशील मध्ये काय माहिती भरायची
माहीती खुप छान सांगत। अहात ताई धन्यवाद🎉😊
चांगली माहिती मिळाली धन्यवाद ताई
ताई खूप खूप आभार..
मला CBE register बद्दल सांगा ना 🙏
ताई तुम्ही माहिती खूप छान दिली आहे मी एक मदतनीस आहे तुमचा व्हिडिओ मला खूप आवडतो मला भविष्यात उपयोगी येईल
Tai anganvadi mini che rupantar zala ahe ka mdtnis che form kade bharun genar ahet klva Tai plej
खुप छान माहिती सांगतात धन्यवाद ताई .HCM आणि THR पोषण ट्रॅकर वर कसे भरावे.कॄपया व्हिडिओ करा.
Khup chan tai
Sevika madatnis sathi chan mahiti dili
मदतनीस आणि सेवेच्या पगारामध्ये खूप तफावत आहे मॅडम
vardha dist madhe 10 vi pass asanary madatnis yana promotion kadhi miyanmar aahe reply pliz tai
छान समजावून सांगितल्या बद्दल,खूप खूप धन्यवाद ताई 🙏🏻🙏🏻🙏🏻
खुप खुप छान माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद मोरेताई❤
छान माहीती दिलीत ताई 👌👌👍👍🌹🌹🌹
Tai mi mini sevika 10vi pass aahe miniAnganwadiche rupantar Anganwadit Zale tar pudhil shikshan purn karave ka?
ताई आम्ही काय गरोदर मातेचे बदल उंची घेत नव्हतं फक्त झिरो ते सहा वर्षे मुलांचे वजन ची घेत होतो. तसेच वजन घेताना मुलाचे वजन उंची वृद्धीला बरोबर आहे पण पोषण ट्रेकरला उंची वाढवावी लागते पण प्रत्यक्षात बाळाची उंची तेवढी नसते तर काय करावे
फसवा GR आहे अंगणवाडी सेविकांची दिशा भुल केली आहे मानधन हे फक्त 3000 हाजार रु वाढले आहे 2 हाजार हे प्रोत्साहन भत्ता आहे आणि ते दोन हजार टाकायचे का एक हजार कदाचित पाचशे रु टाकायचे हे तेच ठरवतिल 😢😢
खूप खूप छान माहिती देता ताई तुम्ही आम्हाला वेळोवेळी व्हिडिओ करून मदत करतात त्याचे खूप खूप अभिनंदन ताई तुमचं 🙏🙏🙏
ताई जिल्हा परिषद च्या शाळेची वेळ 10ते 5असते तर त्याचे कुठे होतात आठ तास
💯✔️
ताई 2 तास वाढविले .त्या 2 मध्ये मोबाईल काम करायला आमच्याकडे रेंज नाही शाळेमध्ये .जेव्हा घरी येईल तेव्हा कुठे थोडी फार रेंज येते.मग तुम्ही सांगा शाळेत बसून जर 4 वाजे priyant बसलो तर , मग घरी आल्यावर 4 नंतर ऑनलाइन काम करायचं का?
ताई आपले खूप खूप आभार 💐🙏
मला तुमच्या मुळे बरीच माहिती मिळते तुम्हाला माझ्या परीवाराकडून हार्दिक शुभेच्छा दिवाळीच्या
धन्यवाद ताई 🙏🙏 तुम्हाला पण दिवाळीच्या व लक्ष्मीपूजनाच्या खूप खूप शुभेच्छा🌹🌹
ताई तुम्ही खूप छान माहिती नेहमी विडीओद्रारे देता धन्यवाद ताई
Tai Proshanbhatta online yenar ka ofline yenar
मॅडम तुम्ही आपलीं काळजी घ्या ,
प्राथमिक शाळेचा टाईम बदल झाला पण तो कमी करण्यात आला आणि वेतन वाढत चालल आहे दिवसेंदिवस ,त्याउलट आमच्या मानधनात वाढ झाली की काम वाढतात च आणि आता वेळ सुद्धा
ताई खुप छान माहिती देता आपल्या विडोओ मुळे चांगले मार्गदर्शन होते मी सोलापूर जिल्हा तालुका करमाळा
Yekadam barobar bolalat tai
Jara kahi chuk zali tar supervisor sevikelach yeikun ghyave lagate
ताई आपले खूप खूप आभार 💐🙏मंगला ताई कावळे
Thank you Tai❤❤ मदतनीस च गैरसमज दूर केल्या बद्दल आणि आणि मोठ्या ताई सारखं समजून सांगितल्या बद्दल.... आशा करते यानंतर पण तुम्ही आम्हला असच मार्गदर्शन करावं आणि मदतनीस आणि सेविका यान मध्ये बहिणी बहिणी चया प्रमाणे नाते राहावे ... धन्यवाद ताई❤❤🙏🙏🌹
प्रोत्साहन भत्ता दर महिन्याला मानधन सोबतच जमा होणार आहे का ताई
खूप छान माहिती दिली ताई👌🏼👍🏼
खुप खुप छान माहिती दिलीत ताई👌👌
चांगली माहिती दिली ताई धन्यवाद
ताई तुम्ही kup मदत करता तुमच्या बहिणींना 🙏
Tai vadhiv mandhan kdhi bhetnaar
ताई मला इंग्रजी येत नाही .तिथेच माझी गाडी फसते . मी खुप नाराज होते . वेळी वेळी सुनेची मला गरज पडते .ती पण मदतनीस आहे. ❤❤❤❤❤
2 mahine zale aahe maze Maharashtra government kadun 4500yet nahi aahe .... September..... October che mi Kay Karu supervisor mhntat mazya hatat kahihi nahi aahe
CBE अहवाल पाठव तुमचे मार्गदर्शन खुप छान चांगले आहे
खुप खुप अभिनंदन ताई उत्कृष्ट मार्गदर्शन करून समजून सागत आहेत आता आलेला 21.7 हिडिओ बनवा तुमचा हिडिओचा माध्यमातून खुप मार्गदर्शन भेटते मला उशीर झाला लाईव्ह वर येय
ह्या व्हेरीजनमधे गरोदर नोंदणी घेईना झाले ताई 21.7 खुप प्रॉब्लेम आहे
ताई गरोदर मातेचे वजन व स्तनदा मातेचे वजन कस पोषण ट्रैक्टर भरायचे ते सांगा
Tai Kam aapan kruc , thanks khup chan maheti dile.
ताई प्रोत्साहन भत्ता कट होऊ नये यासाठी कामकाज कसे करावे.
0 to 6 years mulanch hight age nusar kiti aasavi yacha video banva thyamule butkepanan mule nighanar nahit
रिचार्ज वठवला तास वाढवले कामे वाढवले संघटना विरोध कलेला नाही अशा अट ठेवलीत सेवा जेष्ठ टक्के वारी वाढवावी jiar कशी संघटना घेते आज देशातील सर्व सेविका विश्वास ठेवतात तो जगवा
ताई माझे 6य3वर्षाची मुले दिसत नाही त्यात माझी चुक आहे कारण टि एच आर वाटप होय नाही तिथं नाही झाले आहे त्यामुळे ते मुले दिसत नाही मग काय करावे हे साँगा
ताई नवीन नोंद होत नाही आहे मोबाईल मध्ये कसं करायचं सांगा थोडं
ताई नमस्ते हा व्हिडिओ ऐकून समाधान वाटले याच्यामध्ये पूर्ण पगाराची पूर्ण माहिती मिळाली पोषण ट्रॅकर मध्ये गरोदर मातेची वजन उंची भरताना तिची दिनांकAnc चुकली आहे डबल भरता येते का
ताजी आपला अगोदर प्रोत्साहन भत्ता 500 रुपये आहे आणि आता त्यामध्ये 2000रूपये वाढविले म्हणजे आता आपल्याला 2500 इतका भत्ता मिळायला पाहिजे
ताई खूप छान माहिती दिली
ताई माझी एक गरोदर माता नोंदवली होती तिला आठ महिने पूर्ण होऊ नवा महिना लागण्याच्या जवळपास आहे आता ती या महिन्यात आपोआपच पोषण ट्रॅकर मधून डिलीट झाली तर तिला पोषण ट्रॅकर मध्ये वापस कसे घेता येईल ते सांगा
जय भीम मोरे ताई तुम्ही करत व्हिडिओ आम्हाला एकदम सोप्या भाषेत करून दाखवतात का मी रावेर तालुक्यातील जळगाव जिल्हा अंगणवाडी सेविका नेहमी तुमचे व्हिडिओ बघून मी प्रश्न टाका वर काम करत असते जेव्हा तुमचा व्हिडिओ येईल तेव्हाच मी क्वेश्चन ट्रॅक करायला काम करते
ताई मी सातारा जिल्हा पाटण तालुका तारळे भाग दुसाळे गाव सेविका तुम्ही आज छान माहिती सां गितली फार छान
जिल्हा परिषद शाळेचा वेळ सकाळी10 ते दुपारी 4 आहे त्यांचे तर 6 तास काम होत आहे
Thank you Tai🙏
Don mahine samp karun kay milale pahilepan jahir kelehote ani ulat tyani don mahinyache pagar kaple laj vatayla pahije
खूप छान माहीती देत आहात
काय टीएचआर द्यायचा असेल तर कसे लाभार्थी डबल भरावे लागेल का नाही तर आता ऑक्टोंबर च्या महिन्यात कसं द्यायचं त्यांना कसे लाभार्थी
ताई 10 ते 3 आपला वेळ आहे. 2 तास वाढले. म्हणजे 10 ते 5 बसायचे का?
ताई खूप अंगणवाडी मध्ये नेटवर्क राहत नाही काय करायच ताई
ताई मी मदतनीस आहे इथून फुडें जे व्हिडिओ पाठवाल ते मी लक्ष पूर्वक बगेन करत रहा व्हिडिओ आमचे पण रिविजन होते आणि तुमची भेट पण❤❤मी पण मदत करते ताई पहिलेच अजून शिकायला पण भेटते प्रमोशन साठी पण गरजेचे होईल
Tai 3te6chi mule pravetla jattat tyana poshan aahar ksa denar 100%
Tai garodar standa matech vajan unchi kshi bharaychi yacha video taka
मला आठ वर्षे पूर्ण झाली आहेत वचन बदला मिळेल का प्रोत्साहन भत्ता
Dyndini pan rojchi lihaychi aahe ka
ताई पोषण टृॅकरवर उपजत मृत्यू कसा नोंदविणे ते सांगा
गरोदर ,स्तनंदाची नोंद होत नाही ते सांगा
मिनी अंगणवाडी ला मदतनीस कधी देणार ताई मी सुजाता यवतमाळ
ताई पोषण ट्रेकर वर व्हिडिओ वेगळे वेगळे करा आणि सविस्तर माहिती द्या
Good ❤ Tai may God bless u and your family 👪
ताई मी मंदा चौधरी गोंड पिंपरी तालुका १९८३ पासून १२५=००मानधनावर कामकरत आहे.