ताई खुप छान माहिती मिळाली खुप आनंद झाला आम्हाला गरोदर माता भरता येत नव्हती कोरे पेज येत होते परंतु तुमची माहिती मिळाली आणि आत्ता लगेच करून पाहीले माहिती समजली ताई खुप खुप शुभेच्छा परंतु आणखी 500रु एकदा पण मीळाले पुर्ण वर्ष झाले
नाशिक जिल्ह्यातून कळवण तालुक्यातील कळवण प्रकल्प एक मधून मोकभणगी बीट मधून गांगवन केंद्रातील सेविका की माझा डॅशबोर्ड वरील फोटो येत नाही रोजच ताई काय करायचे त्याला कृपया करून मला सांगा
तुम्ही सांगितल्या प्रमाणेच आज पर्यत पोषण ट्रॅकरवर काम केले ताई मी मागच्या महिन्यात मला आमचा 500रूपये प्रमाणे एकुण 10महिन्याचा5000रू प्रोत्साहन भत्ता मिळाला मला
मला पोषण भता 1500 मिळाला CBE कार्यक्रमाचे 250 एवढेच मिळाले रोज पोषण ट्रकरचे काम करुन मला एवढेच मिळाले पाठीमागचे काम कुठे पाहता येईल कृपया मार्गदर्शन करावे
ताई एक अडचण आली आहे पोषण ट्रॅक अँप मध्ये जिव्हा आपण कुटुंब सर्वेक्षण मध्ये (नवीन प्रोफाइल) बनवतो त्यात (मराठी फॉन्ट) हा चालत नाही त्याच्यावर एक update द्या.. त्याच solution सांगा..
पोषण टँकर मध्ये सर्व माहिती भरून सुद्धा 2020 पासून एकही प्रोत्साहन भत्ता मिळाला नाही चंद्रपूर जिल्हा तालुका चिमूर अंगणवाडी सेविका
ताई खूप छान माहिती दिली धन्यवाद ताई
नविन गरोदर नोंदणी होत नाही
धन्यवाद ताई खुप खुप छान माहीती दीली असीच माहीती देतजा तुम्ही सांगीतल्यावर आम्हाला खुपच माहीती भरायला सोपी जाते
ताई खुप छान माहिती मिळाली खुप आनंद झाला आम्हाला गरोदर माता भरता येत नव्हती कोरे पेज येत होते परंतु तुमची माहिती मिळाली आणि आत्ता लगेच करून पाहीले माहिती समजली ताई खुप खुप शुभेच्छा परंतु आणखी 500रु एकदा पण मीळाले पुर्ण वर्ष झाले
ताई खूप छान माहिती दिली खूप खूप धन्यवाद
Namaskar tai khup chhan mahiti dili Dhanyawad
धन्यवाद ताई पोषण टॅकर विषयी महत्वाची माहिती दिली अं से.पिळोदा ता.शिरपुर,,🌹🌹🙏🙏👍👍
धन्यवाद ताई पोषण ट्रकर बद्दल खुप छान माहिती दिली 🙏🙏💐💐
ताई तुम्ही खुप छान माहिती देता त्याबद्दल तुमचे खुप खुप धन्यवाद 🙏🏻
Thank you tai खुप छान माहिती दिल्या बदल धन्यवाद ताई ❤🎉❤
Thanks tai khup chhan mahiti dili tumhi
धन्यवाद ताई खूप छान माहिती सांगितली
खुप छान माहिती सांगितली असेच विडिओ पाठवत जा
खूप छान माहिती मिळाली ताई
Madam photo yet nahi GPS Location mgtay please sanga te kas karayche
खुप छान माहिती सांगितलीत ताई.🙏🙏
ताई खुप छान माहिती दिली आहे 🎉🎉
Shup मस्त ताई धन्यवाद🙏
Khup chan mahiti dili Tai dhanyawad ❤
ताई तुम्ही खरंच खुप डीप मध्ये माहीती सांगता.तुमचे खुप खुप धन्यवाद 🎉
Khup Sunder mahit Arati Gaikwad chembur laldonger
खुप छान सांगितले ताई तुम्ही आभारी आहोत ताई
खूप छान माहिती दिली ताई धन्यवाद आम्ही तुमचाच व्हिडिओ पाऊन काम करतोय ताई
खुप छान माहिती दिली ताई या महिन्यात या प्रमाणे कामं केलं तर 15 हजार मानधन मिळेल काय
छान माहिती धन्यवाद ताई 🙏🙏🙏
खूप छान माहिती मॅडम
खुप छान माहीती दिलीत त्याबद्दल धन्यवाद 😂🎉🎉
धन्यवाद ताई अतिशय महत्त्वाची माहिती दिली
गरोदर स्तनदा कशा भरायच्या मार्गदर्शन करा अंगणवाडी नागनाथा
Navin nond hot nahi kay karayche ahe
Thanks Tai
खुपच छान माहित दिली ताई धन्यवाद
छान मार्गदर्शन असत तुमचे काम करणे सोपे होते
न्यू गर्भवती,standa भरले जात नाही काय करावं लागेल??
छान माहिती दिली धन्यवाद ताई
खूप छान माहिती मिळाली
धन्यवाद ताई ❤
धन्यवाद ताई खूप छान माहिती दिली
ताई खुप छान माहिती देता धन्यवाद
ताई छान माहिती दिली लसीकरण रजिस्टर ची माहिती सांगा
नमस्कार ताई खूप छान माहीती दिलीत. लार्भाथी पोषण ट्राॅकरमध्य नोंद घेत नाही.
खूप छान माहिती मिळाली धन्यवाद
धन्यवाद ताई नमस्कार आसेच व्हिडिओ दाखवा आभारी आहोत
खूपच छान माहीत आहे ता ई
Network problem Aste tevha kaykarayche Gadchiroli
Cbc karykramach Proceding sanga
पोषण टॅकर मधे सेविका मदतनीस याची हजेरी पाहिजे काही ठिकाणी मदतनीस पद रिक्त कधी सेविकेचे रिक्त असते अशा वेळी कोण काम करते ते कसे समजणार
Right me madtnis ahi sevikech kam krte
मी गरोदर माता स्तनदा माता करत असताना still brith केले तर काय करु
ताई तुम्ही खरच खूप छान माहिती सांगा तुमचे व्हिडिओ बघून आम्ही पोषण ट्रॅकर ॲप वर माहिती भरायला शिकलो
नक्कीच ताई🙏🙏
ताई स्थुल /लठ्ठ बालके तसेच खुजी बालके यांचे प्रमाण कमी करणे या विषयावर व्हिडिओ करा ताई HCM /THRसाठा नोंद कसे करायचे ताई
Ho खरंच खुप मदत होते ताई तुमची काम करताना 🙏🏻
ताई खूप छान आम्हाला व्हिडिओ द्वारे माहीती आमच्यापर्यंत पोहोचत आहात आम्ही तुमचे व्हिडिओ दररोज बघत आहोत धन्यवाद ताई
खूपच छान
ताई खूप छान माहिती सांगता तुम्ही
मदतनीस ला 8:30 ते एक चा वेळ आहे आणि पगार कमी आहे हे मदतनीस वर अन्याय नाही तो काय सरकारचा निषेध
Agdi barobar aahe
धन्यवाद ताई खूप छान 🙏🙏
Madam poshn trackrla photo yetch nahi kahi divs zale ki photo yet nahi
छान माहिती दिली ताई 👌👌
नाशिक जिल्ह्यातून कळवण तालुक्यातील कळवण प्रकल्प एक मधून मोकभणगी बीट मधून गांगवन केंद्रातील सेविका की माझा डॅशबोर्ड वरील फोटो येत नाही रोजच ताई काय करायचे त्याला कृपया करून मला सांगा
Thanku tai
नमस्कार ताई मी जेव्हा फोटो काढते तेव्हा फोटो येतो पण gps yet aani mg submit केल्यावर फोटो दिसतच नाही... नोट कपचर येतो
Tai insentiv aata aaplyala partek mahinyala milnar ka? Ki yearly milnar te pl aamhala sanga
नवीन गरोदर माता पोषण ट्रँकर मध्ये जोडली नाही
खुप छान माहिती दिली ताई तालूका खामगांव
Gps required kase karave, पोषण ट्रॅकर वरीलवरील कामामध्ये मदतनीस ने आणि सेविकेने कोणते काम करावे हे कृपया सांगा
Khup Chan
ताई खुप छान माहिती आहे धन्यवाद
ताई लाडकी बहिण योजना फाॅर्म भरण्यासाठी खुप अडचणी येत आहेत कृपया सविस्तर मार्गदर्शन पर व्हिडिओ बनवा खुप अर्जंट आहे
ताई खुपच छान माहिती दिली तुम्ही
ताई गरोदर स्तंनदाची नोंदणी होत नाही
छान माहिती दिली ताई❤
गरोदर स्तनदा कशा भरायच्या अंगणवाडी नागनाथ मार्गदर्शन करा
थँक्यू ताई 14:36
छान माहिती दिली ताई
Amchyakde network issue ahe kontyahi simcardla network yet nh mg photo capture kse krnar
Gps camera te kas karaych te sanga na tai
Standa mata lactetig madhun kashi transfer hoil tyacha to vedio pathava
आभारीआहे
फोटो नाही काढले जत ताई
मोबाईल रिस्टार्ट करा ताई
निविन नोंद होत नाही काय करायचे
तुम्ही सांगितल्या प्रमाणेच आज पर्यत पोषण ट्रॅकरवर काम केले ताई मी मागच्या महिन्यात मला आमचा 500रूपये प्रमाणे एकुण 10महिन्याचा5000रू प्रोत्साहन भत्ता मिळाला मला
ताई गरोदर मातेची वजन उंची कशी भरायची
धन्यवाद ताई🙏
खूप छान माहिती दिली ताई पोषण ॅट्रकवर उपजत मृत्यू कसे नोंदविणे ते सांगा
Mam अकोला टाईमिंग 10 ते 4 आहे मग हे काम किती वाजे पर्यंत करावे
Thanks tai🎉
गरोदर माता ची वजन व ,उंची कशी टाकायची ते सांगा अंगणवाडी सेविका वंदना चिमुरकर धानोरा
मला पोषण भता 1500 मिळाला CBE कार्यक्रमाचे 250 एवढेच मिळाले रोज पोषण ट्रकरचे काम करुन मला एवढेच मिळाले पाठीमागचे काम कुठे पाहता येईल कृपया मार्गदर्शन करावे
Ho mala pn 250 yevdech aale .Kam karun pn yevdech aale.plz sanga
मदतनीस हजेरी कुठे आहे
तात्पुरते मुलांच कस भरावयाच
धन्यवाद ताई
Tai pagarasobatch bhatta pan milel kat
Tai. Saglech mul upsthit dakhvayche ka
Taei protsahn bhta pement sobt yenar kay
Tai lakdi bahin che from bharle tith aphn profile id open kele but tith ata kahich nhi disun rahle plz tya bdhl sagav
Dhanyavaad Tai❤
साठा नोंदणी कशी करावी
ताई एक अडचण आली आहे पोषण ट्रॅक अँप मध्ये जिव्हा आपण कुटुंब सर्वेक्षण मध्ये (नवीन प्रोफाइल) बनवतो त्यात (मराठी फॉन्ट) हा चालत नाही त्याच्यावर एक update द्या..
त्याच solution सांगा..
ताई जर का फोटो काढला नाही तर चालेल का
ताई आमचं फोटो जातं नाही
ताई पगारा सोबत प्रोत्साहन भत्ता मिळेल का.
Tai kahi vela photo jat nahi mag kay karayach
तुमच्या शी संपर्क कसा साधावा मी मदतनीस आहे
थॅकयु ताई❤
Poshan trkatmadhun standa Dilit kali tar parat Kashi bharayachi
Khupch chan tai, Garodhar Mata nav nodhani ka जात nahi