याला एकच पर्याय आशावेळी बौध्दाच्यर्याने आणि शखेच्या कर्यकर्णीच्या लोक भावकी च्या कार्याकरत्या ने तीथून निघून जायच मग दोन्ही पालकाना समजेल आसता वेळनिघून गेला आमचेकाम संपले हे उतर दोन्ही पालकाना
*सर्वात महत्वाचं कारण म्हणजे बौद्ध धर्मात मुहूर्त पळत नाही. त्यामुळे मुहूर्ताला लग्नात अजिबातच स्थान नाही.* मात्र वर वधू पक्षाने दोघांनाही सोईची होणारी जी वेळ आहे ती वेळ त्यांनी आधीच जाणीवपूर्वक ठरवावी. *तुमच्या दोघांच्या सोईची वेळ तोच मुहूर्त समजावा. आणि तीच वेळ वेंधळेपणाच्या नियोजनात किंवा नाच धनगदाधिनग्यात घालवून स्वतःचा मूर्खपणा उघडा पडू नये.* करण त्याच दिलेल्या वेळेस आप्त स्वकीय तुमच्या लग्नाला येतात त्यामुळे मनमानी कधीही लग्न लावून त्यांची गैरसोय करू नये. थोडा शहाणपणा अंगात आणावा.
अतिशय चांगला विषय आहे हा आणि यावर असाही पर्याय निघू शकतो की दिलेले वेळेपेक्षा जर वधू वर आणि त्यांचे पालक मंडळी वेळेवर आले नाहीत तर सरळ भंतीजी आणि बौद्धाचार्य यांनी या कार्यक्रमासाठी नकार देणे योग्य ठरेल त्यामुळे अशा कुटुंबांना समजेल की वेळेला किती महत्त्व आहे वधू वर आणि त्यांच्या कुटुंबामुळे इतर मित्रमंडळी इतर नातेवाईक यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो 🙏🏻
आपण दिलेली माहिती अतिशय सुंदर व बरोबर आहे. समाजाने हा संदेश घेतला पाहिजे. वेळेला किंमत दिली पाहिजे, नाहीतर वेळ सुद्धा किंमत देणार नाही..... कळावे, जय भिम.......
जयभीम गुरुजी, आपण खूप छान प्रबोधन केले.आपण सर्व समाजात चांगला मेसेज द्यायला हवा,आपण सर्व शिक्षित आहोत, वेळ ही खूप महत्त्वाची आहे याचा नक्कीच विचार केला पाहिजे.आपण डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे लेकरं आहोत तर त्यांच्या सारखी शिस्त आपण सर्व समाज बांधवांनी आत्मसात केली पाहिजे. आपल्याला आपल्या तील चुका लक्षात घेऊन सकारात्मक बदल घडवून आणावा लागेल.
नमो बुद्धाय. 🙏🙏🙏 क्रांतिकारी जय भीम. गुरुजी. प्रथमतः आपले आभार मानतो. आपला अनमोल वेळ देऊन हा व्हिडिओ बनवला. तुम्ही. कितीही संlगा लोकांना काही लोक सुधनार नाहीत. जास्त करून आती शिक्षित...? त्यांना काही देणं पडलं नाही फॉर्मलिटी करतात म्हणून करतात.. आपण आगोदर याला जबाबदार दोन्ही पालक, कधी कार्यकर्ते. शाखा. आणि भावकी. आलेत नाही म्हणून थांबावे लागते. टीप: वेळेत कार्यक्रम पार पडला नाही तर सरळ निघून जावे.
समाज शिकला, पण सुधारला नाही, साधन सुचिता नावाची गोष्ट समाजाला कळत नाही. विवेक नाही. आणि प्रत्येक जण समस्या सांगत असतो, समाधान शोधीत नाही. वेळेवर लग्न लावा ही चळवळ राबवा.
खूप सुंदर विषय आणि विचार मांडलेत ,कुठेतरी हे थांबलेच पाहिजे .यासाठी वधु वर आणि त्यांच्या पालकांनी जर मनावर घेतले तर नक्कीच बौद्ध समाजातील लग्न वेळेवर लागतील .कारण आता समाज बदलतोय आपले मित्रमंडळी एकाच धर्माचे नसून प्रत्येक धर्मातील असतात .लग्न वेळेवर लागले नाही तर तीच मंडळी आपली चेष्टा , चर्चा आणि नावे ठेवतात . आम्ही उभयतांनी आमच्या मुलांची लग्न वेळेवर लावली . वेळेवर लग्न होणार हे माहीत असल्याने आप्तस्वकीय ही लवकर येतात .म्हणूनच यासाठी पालकांनी पुढाकार घ्यावा असे मला वाटते .खूप धन्यवाद सर हा विषय घेतल्या बद्दल ..जयभीम नमोबुध्दाय . 🙏🙏
खुप छान विषय घेतला आहे सर.बाकी सर्व आपणं सुज्ञानी आहोत या पुढे बदल झाला असेल . अशी अपेक्षा बाळगून.वेळेला महत्त्व देऊ .व एक आदर्श समाज घडविण्यासाठी सहकार्य करू . जय भीम...
खूप चांगला विषय आपण हाताळला आहे याचा बोध सर्व समाज बांधव नक्की घेतील का हा विषय सुद्धा गौण आहे. पण सद्याच्या धावपळीच्या या आयुष्यात आपणही सर्व धर्मा सारखे धर्माचे नियम, रूढी, परंपरा चे पालन केले पाहिजेत तरच नवं पिढीला याच महत्व पटेल
बौद्धचार्य यानी नियोजित वेळेत लग्न लावावे लागेल असे जर ठरवून लग्न लावणार मला दुसरीकडे जाणे भाग आहे असे जर वधू वर यांना बजावले अन्यथा मी सोडून जाणार असे जर ठरवले तर बराचसा उशिरा लग्न लागण्याचा प्रकारास आळा बसेल.माझा अनुभव तसा आहे.
बौद्ध विवाह वेळ वरच लागले पाहिजे आपण वेळ लिहून उपयोग काय इतर सामजितील लोक काय म्हणतील याचा विचार केला पाहिजे माझे सासरे गंभीर गुरु जी वेळ फार माणायचे आपण सुरू केले पाहिजे जय भीम
खूप छान पद्धतीने आपण माहिती दिली. विवाह संबंधी किंवा कोणतेही कार्यक्रमासंबंधी वास्तविकता अशी आहे की, महिलावर्ग तयारी करताना खूपच उशीर करतात आणि त्यामुळे सगळा हा घोळ होतो बिचारे वधू आणि वर हे खूप अगोदर तयार होऊन बसलेले असतात परंतु जवळचे नातेवाईक कोणी लवकर तयार झालेले नसतात म्हणून हा सर्व घोळ होतो. महिलांची तयारी लग्न लागून गेले तरी पूर्ण होत नाही..... मुखत्वे करून महिलांनी सुधारले पाहिजे...
मैत्रीपूर्ण जयभिम जाधव साहेब, 16 वर्षा पूर्वी आपणच माझा विवाह संस्कार पार पडला होता.🙏 एका महत्वाच्या सामाजिक विषयावर आपण विडिओ बनवला या साठी धन्यवाद. मला तरी वाटतं कि जेव्हा विवाह संस्कार करण्यासाठी ज्या कोणी बौद्धा चार्य / भन्ते यांना विचारण्यात पालकांकडून विचारले जाते त्या वेळेसच त्यांना वेळेविषयी योग्य सूचना द्यावी, जास्त उशीर झाला तर आम्ही लग्न संस्कार करणार नाही तरच लोक गंभीर होतील 🙏🙏🙏
जाधव गुरुजी वास्तव परिस्थिती मांडली आहे. यासाठी आपण बौद्धाचार्यांनी कडक भूमिका घेणे गरजेचे आहे. पत्रिकेतील वेळेच्या अर्धा तास उशीर झाला तर तिथून निघून जाणे योग्य राहील. आणि अशी सूचना आपल्याला ज्यावेळी विधीचे निमंत्रण देतात तेंव्हाच देणे गरजेचे आहे.
गुरुजी नमोबुध्याय व जयभीम, आपला संपूर्ण व्हिडिओ पहिला आणि एकच मनात आले की प्रथम तुम्ही नियम करा की कोणी जाणून बुजून उशीर करीत असेल तर तुम्ही ते कार्य न करता निघून जावे जेणेकरून वारंवार हे होणार नाही. आणि यात तुम्ही म्हंटल्याप्रमाणे चमकेश गिरी करणारे जास्त आणि त्यात ताल मेळ नाही म्हणजे शेठ मग्रुरी थाट त्याचप्रमाणे काही शाखा,...सभा व भावकी यांचं आडमुठे धोरण असल्याने कदाचित होत असेल. जर आपण दुसऱ्यांचा वेळेचं विचार केला तर सर्व नियोजनबद्ध होईल.🙏
तुम्ही बोलताय ते अतिशय सत्य माहिती आहे खरं आहे आता तुम्ही मंगल परिणय याचा विधी पार पडणार आहात सांगितलेल्या वेळेला तुम्ही गेलात लग्नविधीची वेळ होऊन गेल्यानंत पाच दहा मिनिटे इकडे तिकडे देऊन आपण तयारी नाही झाल्यास आपण निघून का जात नाही कारण तुम्हालाही पॉकेट हवे असते हे सत्य परिस्थिती आहे दुसरा विधी पार पाडत असताना बोदाचार्य विधीमध्येच अनेक माहिती देत असतात त्यामुळे वीस पंचवीस मिनिटांचा विवाह जातो.
Respected Sir, Namo Buddhay. Jai Bhim. Thank you for making this eye-opening video. All Sirs like you have the power of bringing change in our community. If people are not respecting your and other's time, then you should leave such a ceremony upright front. If advices don't work then punishment is the solution. Dhamma is discipline that every true Buddhist has to follow. If this happens, then nobody can point out a finger on us. Let us all have Babasaheb's power and strength to bring the change. Thank you Sir. 🙏🙏🙏
जय भीम जय भारत जय संविधान नमो बुध्दाय गुरूजी आपलै नांव सांगीतले नाही तरीपण गुरुजी माझै नांव माधुरी मिलींद जाधव आहे गावं खरवते गुरुजी फारच सुंदर विशय समाजांचे डोळे उघडले पाहिजे अजुनही आपलाच समाज आला आहे भरपूर धन्यवाद आभारी आहे आहे
खरं तर आपल्या धाक नाही राहीला धम्म पंचायत समिती पाहीजे व ज्याच्या कडे लग्न आहे वर, वधु पक्ष वर दंड ठेवला पाहिजे 21 हजार रुपये व लग्नात जो दारू देण्याची पध्दत बंद केली पाहिजे व हलदीला चिकन ब्रियाणी ही धम्म विरोधी आहे हे सक्ती ने बंद केली पाहिजे
जयभीम गुरुजी बरोबर आहे🙏 परंतु तुम्ही सुध्दा लग्न मंडपात लग्न वेळेत लागले नाही तर निघून जाऊ असं वारनिग द्या म्हणजे लोक वेळेत येऊन लग्न पार पाडदिल जयभीम😘💕
सन्माननीय सर, आपण अत्यंत उपयुक्त विषयावर विश्लेषण केले आहे . इतर कुणाचीही मानसिकता काही असो या वर वधु-वरांकडील प्रमुख मंडळीं ज्या वेळेस नातेवाईक व मित्र, परिवारांस मंगलपरिणया करीता आमंत्रित करतात. त्या वेळेसच हा कार्यक्रम वेळेत पार पडेल अशी सुचना दिली व स्वतःहा विधी सर्व आमंत्रित येण्याची वाट न पहाता वेळ झाली की विधी पार पाडुन घेऊन इतर जी काही कामे आहेत त्यांच्या वेळेचं योग्य नियोजन करणं ही दोन्ही कडच्या प्रमुखांची जबाबदारी आहे. असं घडायला लागलं तरच इतर सर्वांची विशेषतः इतर समाजाची वेळे बाबत मानसिकता तयार झाली आहे त्यात निश्चित परीवर्तन होईल यात शंकाच नाही.
गुरुजी जय भीम खुपच छान विडिओ बनवलं आहे. खरंच लोकांचे म्हणालात बोलत आहात. येणार 2025 च्या नवीन वर्षात नक्की बदल होईल ही अपॆक्षा आहे. कारण ज्यांनी हा विडिओ बघितला आहे ते तरी लोक आपल्या मुलाचे मुलीचे विवाह पत्रिकेत आपण सांगितले प्रमाणे विवाह विधी दिलेल्या वेळेतच होईल अशी ओळ लिहतील. तर तुम्ही बनवलेला विडिओ च सार्थक होईल. मी तर आताच सांगतो कि माझ्या मुलीच्या लग्नात तर तुम्ही सांगितलं प्रमाणे च करे ल. पुन्हा एकदा तुमचे अभिनंदन असे च विडिओ बनवा. जय भीम!नामोबुध्दाय!!जय संविधान!!!
गुरुजी प्रथम आपलें धन्यवाद कि ha विषय आपण घेतला तो याला तीन जन कारणीभूत आहे...यासाठी आपण (बौद्धचार्य )शिस्त बद्ध राहिले पाहिजे. उदा. आपण मालकाणला सांगायला पाहिजे कि दिलेल्या वेळेत आपण नाही आलात तर.. मी निघून जाईन... दिलेल्या वेळेत पाहुणे मंडळी नाही आले तरी जितकी उपस्थित असेल... त्याच्यात विधी चालू करीन अश्या काही अटी घालून ठेवाव्यात दुसरे म्हणजे मालक व समाज जबाबदार आहे या सर्व गोष्टीना... माफ करा गुरुजी मला.... पण हे बोलावे लागले मला....
म्हणजे स्वयं शिस्त,संपूर्ण, सर्वांचा विचार केला जात नाही, चांगले व वाईट याचे भान नसणे,आळस,श्रेष्ठ विचार नसणे, पांढरे वस्त्र आणि रंगीत वस्त्र याच्या साठी लागणारा वेळ,विना कारण घमंडी वृत्ती, जीवना कडे पाहाण्याचा किरकोळ दृष्टीकोन,शिक्षण,संस्कार यांचा आभाव,व इतर काही वाईट सवयी ही कारणे आहेत.
भारतीय बौध्द महासभा व बौद्धजन पंचायत समिती या धार्मिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी कठोर नियम काढला पाहिजे व वर पालक आणि वधू पालक यांनी ही जबाबदारी घेतली पाहिजे जय भिम
समजाला शिस्त लावण्याची गरज आहे.जसा देश संविधानाच्या चौकटीत राहून चालतो तशाच प्रकारची आचारसंहिता शिस्त समजाला लावणे गरजेचे आहे प्रत्येक कार्य हे वेळेनुसार व्हायला पाहिजे.लग्नामध्ये लग्न विधी चालू असतो आणि इकडे लोकांचा गोंधळ चालु असतो विधीला लोक काहीच महत्त्व देत नाही.
खूप छान विषय घेतला सर , मला आनंद व समाधान आहे की माझा विवाह ६ वर्षांपूर्वी झाला आणि तो विवाह अगदी वेळेत पार पडला. बरेच लोकं म्हणत होते की इतकी वेळ पाळत आहे आपण काही मुहूर्त पाळत नाही. अजून काही पाहुणे यायचे बाकी आहेत थोडा वेळ थांबू अर्धा एक तास थांबल्याने काही बिघडत नाही. परंतु मी , माझ्या घरच्यांनी आणि माझ्या सासरच्या घरच्यांनीदेखील अगोदरच ठरवलं होतं की वेळेवर आपल्या घरातील लोकं जरी उपस्थित असतील तरी आपण लग्न सुरू करायचं म्हणजे करायचंच... लग्न लावण्यासाठी आलेले बोधाचार्य गुरुजी हे देखील आनंदित व समाधानी झाले... अतिशय आनंदी व समाधानी क्षण होता तो...
नमो बुद्धाय, 🙏🙏🙏🙏🙏 जय भीम गुरुजी खूप छान व्हिडिओ केला . आयुष्यात ज्यांनी वेळ पाळणे हे खूप महत्त्वाचा आहे मी पण सर माझ्या मुलीचं लग्न 11 वाजता वेळेवरच केलं होतं फक्त 40 माणसं होती लग्न लावताना ....आणि बाकीचे sagle lok ushira aale ...tyanach vait vatle ki te lagnala ushira aale ....pan Khup lokani वाह वाह केली की लग्न वेळेवर लावले.... आता त्यांनी पण त्यांच्या मुलांची लग्न वेळेवर लावली..... तर आपल्याला हेच हवं आहे... आपल्यापासून सुरुवात करणे गरजेचे आहे
याला जबाबदार........ संघटना...... बौद्धाचारी..... आहेत....... हे सत्य आहे पण कटू आहे. कारण... जर......संघटना.... बौध्दचारी....व दोन्ही कुटुंब हे जर वेळेचे आधी नियोजन करतील तर वेळेत लग्न होणे शक्य आहे. जर... घर कुटुंब हलगर्जीपणा करत असतील तर....... संघटना.... बोद्धचारी.. यांनी कठोर भूमिका घ्यावी...... त्या लग्न समारंभातुन..... निघून यावे.........अन्यथा त्या पदावर राहू नये.....!
योग्य विषयाला हात घातला आपल्या समाजात श्रीमंता पासून गरिबांपर्यंत हीच परिस्थिती आहे त्यावर मार्ग काढण्याकरिता आपल्या प्रत्येक विहारा तून सामाजिक बांधिलकीतून मार्ग काढला पाहिजे आणि हेच ध्येय आपली लग्नाच्या बाबतीतील बदनामी टाळू शकतो
गुरुजी तुमची तळमळ ऐकून फारच वाईट वाटले विधी पार पाडताना उपटसुंभ उपदेश मार्गदर्शन करणारे उपद्रवी बेवडेबाज ह्या लोकांचा देखील विधी कर्त्याना फार त्रास होतो अपमानास्पद वागणूक मिळते आणि म्हणूनच मी हे सर्व सोडून दिले आहे
सत्य परिस्थिती मांडली आहे.... लोकांना वेळेचे भान का नसावे याचे आश्चर्य वाटते 👍
जय भीम...
हा विषय अतिशय सुंदर आहे मी हा विषय नेहमी मिटींगमध्ये घेतो आणि वधू वर लेट झाले तर विधिकारानी सरल निघून जाने ही कालाची गरज आहे
जय भीम गुरुजी...
@narayanjadhav1406 तुम्ही सुद्धा विडियो बनवून पोस्ट करा .
जय भीम सर खूप छान मार्गदर्शन केले
याला एकच पर्याय आशावेळी बौध्दाच्यर्याने आणि शखेच्या कर्यकर्णीच्या लोक भावकी च्या कार्याकरत्या ने तीथून निघून जायच मग दोन्ही पालकाना समजेल आसता वेळनिघून गेला आमचेकाम संपले हे उतर दोन्ही पालकाना
आपल्यात शुभ मुहूर्त वैगरे नाहीत.
तरीही आपण वेळेचं भान ठेवलं पाहिजे. वलेळेवर विवाहविधी झाले पाहिजेत
खूप छान विडिओ बनवला आहे, याची फार गरज होती, तुम्हाला धन्यवाद देतो, ह्या विडिओ मार्फत नक्कीच आपला बौद्ध समाज जागा होईल, जयभीम, नमो बुध्दाय. 🙏💐
नमोबुद्धाय, जयभीम
उत्तम विचार मांडलेत.
आपले विचार परिवर्तन घडवून येवो,
हि मंगलकामना ❤❤❤
@@aneshyelve9915 जय भीम
*सर्वात महत्वाचं कारण म्हणजे बौद्ध धर्मात मुहूर्त पळत नाही. त्यामुळे मुहूर्ताला लग्नात अजिबातच स्थान नाही.*
मात्र वर वधू पक्षाने दोघांनाही सोईची होणारी जी वेळ आहे ती वेळ त्यांनी आधीच जाणीवपूर्वक ठरवावी. *तुमच्या दोघांच्या सोईची वेळ तोच मुहूर्त समजावा. आणि तीच वेळ वेंधळेपणाच्या नियोजनात किंवा नाच धनगदाधिनग्यात घालवून स्वतःचा मूर्खपणा उघडा पडू नये.* करण त्याच दिलेल्या वेळेस आप्त स्वकीय तुमच्या लग्नाला येतात त्यामुळे मनमानी कधीही लग्न लावून त्यांची गैरसोय करू नये. थोडा शहाणपणा अंगात आणावा.
चांगला विषय चर्चेला घेतला आहे. खूप खूप अभिनंदन गुरूजी तुम्ही उशिरा होणाऱ्या विवाहा संबंधी जो विचार मांडला आहे तो योग्य आहे.
खुप धन्यवाद आपण प्रोत्साहन दिल्याबद्दल 🌹
खुप छान विषाय मांडला, खुप छान वाटले
अतिशय चांगला विषय आहे हा आणि यावर असाही पर्याय निघू शकतो की दिलेले वेळेपेक्षा जर वधू वर आणि त्यांचे पालक मंडळी वेळेवर आले नाहीत तर सरळ भंतीजी आणि बौद्धाचार्य यांनी या कार्यक्रमासाठी नकार देणे योग्य ठरेल त्यामुळे अशा कुटुंबांना समजेल की वेळेला किती महत्त्व आहे वधू वर आणि त्यांच्या कुटुंबामुळे इतर मित्रमंडळी इतर नातेवाईक यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो 🙏🏻
जय भीम...
आपण दिलेली माहिती अतिशय सुंदर व बरोबर आहे. समाजाने हा संदेश घेतला पाहिजे. वेळेला किंमत दिली पाहिजे, नाहीतर वेळ सुद्धा किंमत देणार नाही..... कळावे, जय भिम.......
@@sadanandgaikwad8898 जय भीम
खुपच सुंदर बोध घेणं जरुरी आहे..
गुरुजी सविनय जयभिम 🤝
@@salvisuryakant0932 जय भीम
साहेब अतिशय योग्य मुद्दा मांडला आपण.. 👍
धन्यवाद सर..... जय भीम
खूपच महत्वाचं विषय सर्व बौद्ध बांधवांनी याकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे
💙 जय भीम 🙏
नमो बुद्धाय 💙
जय भीम
🙏 जय भीम 🙏 गुरुजी, खुप महत्वाचा विषय घेऊन तुम्ही व्हिडिओ बनवलाय, त्याबद्दल आपली आभारी आहे.
जय भीम
जयभीम सर 🙏
अतिशय उत्तम विषय , उपयुक्त विषय घेऊन चर्चा केली आहे.
जय भीम
जयभीम गुरुजी, आपण खूप छान प्रबोधन केले.आपण सर्व समाजात चांगला मेसेज द्यायला हवा,आपण सर्व शिक्षित आहोत, वेळ ही खूप महत्त्वाची आहे याचा नक्कीच विचार केला पाहिजे.आपण डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे लेकरं आहोत तर त्यांच्या सारखी शिस्त आपण सर्व समाज बांधवांनी आत्मसात केली पाहिजे.
आपल्याला आपल्या तील चुका लक्षात घेऊन सकारात्मक बदल घडवून आणावा लागेल.
अतिशय सुंदर विचार आणि विषय आहे बेशिस्त पणा जास्त आहे म्हणून लग्न वेळेवर लागत नाहीत
@@gauravpadvankar59 जय भीम
नमो बुद्धाय. 🙏🙏🙏 क्रांतिकारी जय भीम. गुरुजी.
प्रथमतः आपले आभार मानतो. आपला अनमोल वेळ देऊन हा व्हिडिओ बनवला. तुम्ही. कितीही संlगा लोकांना काही लोक सुधनार नाहीत. जास्त करून आती शिक्षित...? त्यांना काही देणं पडलं नाही फॉर्मलिटी करतात म्हणून करतात.. आपण आगोदर याला जबाबदार दोन्ही पालक, कधी कार्यकर्ते. शाखा. आणि भावकी. आलेत नाही म्हणून थांबावे लागते.
टीप: वेळेत कार्यक्रम पार पडला नाही तर सरळ निघून जावे.
जय भीम
खुप छान विषय घेतला 🙏
धन्यवाद गुरूजी वास्तव मांडल्या बद्दल. जयभीम
समाज शिकला, पण सुधारला नाही, साधन सुचिता नावाची गोष्ट समाजाला कळत नाही. विवेक नाही. आणि प्रत्येक जण समस्या सांगत असतो, समाधान शोधीत नाही. वेळेवर लग्न लावा ही चळवळ राबवा.
जय भीम
खूप महत्वाचा विषय घेउन आपणं हा व्हिडिओ बनवला आपले मनःपूर्वक आभार मानतो जय भीम सर ❤
नामो बुध्दाय जय भीम गुरुजी 🙏 खूपच महत्वाचा विषय आपण सुंदर पने हाताळलात नक्कीच समाज यातून बोध घेतील.आपलं खुप खुप अभिनंदन. 💐💐
वधू व वर यांच्या दोन्ही आई व वडीलांनी वेळेचे नियोजन करून मंगलमय परिणय अतिशय आनंदी वातावरणात होईल. वेळेचे नियोजन महत्त्वाचे आहे. जय भीम
खूप सुंदर विषय आणि विचार मांडलेत ,कुठेतरी हे थांबलेच पाहिजे .यासाठी वधु वर आणि त्यांच्या पालकांनी जर मनावर घेतले तर नक्कीच बौद्ध समाजातील लग्न वेळेवर लागतील .कारण आता समाज बदलतोय आपले मित्रमंडळी एकाच धर्माचे नसून प्रत्येक धर्मातील असतात .लग्न वेळेवर लागले नाही तर तीच मंडळी आपली चेष्टा , चर्चा आणि नावे ठेवतात . आम्ही उभयतांनी आमच्या मुलांची लग्न वेळेवर लावली . वेळेवर लग्न होणार
हे माहीत असल्याने आप्तस्वकीय ही लवकर येतात .म्हणूनच यासाठी पालकांनी पुढाकार घ्यावा असे मला वाटते .खूप धन्यवाद सर हा विषय घेतल्या बद्दल ..जयभीम नमोबुध्दाय . 🙏🙏
खुप खुप धन्यवाद.... जय भीम
खूपच सुंदर विषय घेतलात गुरुजी, समाजाला अश्या प्रबोधनाची फार गरज आहे 🙏
सर खूपच छान हा विषय तुम्ही चांगल्या पद्धतीने हाताळला आहे 👌👌🙏🙏
जय भीम ताई
असे बौद्धचार्य प्रत्येक ठिकाणी असले तर वेळेचे बंधन निश्चितच पाळले जातील 💐💐
नमो बुध्दाय!जय भीम ताई
योग्य विषय घेतला दादा.....
जय भीम
🙏जय भीम
सर आपण खूप महत्वाचा विषय मांडला
धन्यवाद 💐
जय भीम
खुप छान विषय घेतला आहे सर.बाकी सर्व आपणं सुज्ञानी आहोत या पुढे बदल झाला असेल . अशी अपेक्षा बाळगून.वेळेला महत्त्व देऊ .व एक आदर्श समाज घडविण्यासाठी सहकार्य करू . जय भीम...
जय भीम...
खुपच चांगला विषय चांगल्याप्रकारे विश्लेषण केल्याबद्दल गुरुजी आपले मनापासून धन्यवाद नमोबुध्दाय सप्रेम जय भीम जय संविधान जय भारत
खूप चांगला विषय आपण हाताळला आहे
याचा बोध सर्व समाज बांधव नक्की घेतील का हा विषय सुद्धा गौण आहे. पण सद्याच्या धावपळीच्या या आयुष्यात आपणही सर्व धर्मा सारखे धर्माचे नियम, रूढी, परंपरा चे पालन केले पाहिजेत तरच नवं पिढीला याच महत्व पटेल
जय भीम
अगदी बरोबर आहे. सर 🙏🏻🙏🏻🙏🏻
जय भीम खूपच छान विषय आहे सर्वांच्या मनातला हा विषय आज तुम्ही मांडला आहे यातून लोक नक्कीच बोध घेतील अशी आपण अपेक्षा करूया धन्यवाद❤
जय भीम
सर तुमि समाजाची वेथा खूप छान मंडळी
*लग्नाची वेळ निघून गेली.*
*बौद्धाचार्य ने ही निघून जावं.*
*लोक आपोआप सुधारतील.*
*याला कारण बौद्धाचार्य आहेत.*
सुंदर मार्गदर्शन.
जय भीम
गुरुजी आपल्या मताशी सहमत आहे.
जय भीम
जयभिम गुरुजी , खूपच सुंदर विचार मांडले आहे
जय भीम
अगधी योग्य विषय आणि छान विषय आहे,आणि हे सत्य आहे
व्हिडिओ द्वारे खुप छान माहिती दीलीत गुरूजी 🙏
जय भीम
Khup chhan vichar Sangitle ha subject khup important Hota ❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉😂😂😂😂😂😂😂😂nmo buddhay jay bhim ❤❤❤❤❤❤❤❤❤❤
आपण प्रोत्साहन दिल्याबद्दल खुप धन्यवाद... जय भीम
बरोबर साहेब याला एक च कारण म्हणजे ज्या विवाह मध्ये कार्यकर्ते याना भाषण करण्यात हौस वाटते आणि बेजबाबदार व्यक्ती यांच्या मुळे विवाह ऊशिर होतो जय भिम
खूप छान माहिती दिली गुरुजी. साधू. साधू. साधू....
जय भीम
धन्यवाद सर अभिनंदन. माहित दिल्याबद्दल आभार जयभिम नमेबुधाय.जय.भिम सो शुभेच्छा
जय भीम
जय भीम साहेब छान विषय मांडलात तुमचं अभिनंदन
खूप सुंदर विषय मांडला आणि वास्तव मांडलं आहे
जय भीम
सर्व बौद्धचार्यांनी ठरवून जर वेळेत लोक नाही आली तर लग्नच नाही लावायचं. तेव्हा कळेल की लोकांना आहे बरोबर आहे लग्न लावायला वेळेत यायचं .
Kuop kuop sadhukar guruji🙏🏻🙏🏻🙏🏻
खुप खुप... धन्यवाद...
Agadi barobar.......😢😢😢😢
खूप सुंदर सर
खुप खुप धन्यवाद...
बौद्धचार्य यानी नियोजित वेळेत लग्न लावावे लागेल असे जर ठरवून लग्न लावणार मला दुसरीकडे जाणे भाग आहे असे जर वधू वर यांना बजावले अन्यथा मी सोडून जाणार असे जर ठरवले तर बराचसा उशिरा लग्न लागण्याचा प्रकारास आळा बसेल.माझा अनुभव तसा आहे.
आपल्याला समाजची समस्याची जान आहे सर्वांनी प्रयत्न केले पहिजे जयभीम
जय भीम
Kup chaan sangetl 🙏🙏💙🙏🙏
बौद्ध विवाह वेळ वरच लागले पाहिजे आपण वेळ लिहून उपयोग काय इतर सामजितील लोक काय म्हणतील याचा विचार केला पाहिजे माझे सासरे गंभीर गुरु जी वेळ फार माणायचे आपण सुरू केले पाहिजे जय भीम
जय भीम
खूप छान पद्धतीने आपण माहिती दिली. विवाह संबंधी किंवा कोणतेही कार्यक्रमासंबंधी वास्तविकता अशी आहे की, महिलावर्ग तयारी करताना खूपच उशीर करतात आणि त्यामुळे सगळा हा घोळ होतो बिचारे वधू आणि वर हे खूप अगोदर तयार होऊन बसलेले असतात परंतु जवळचे नातेवाईक कोणी लवकर तयार झालेले नसतात म्हणून हा सर्व घोळ होतो. महिलांची तयारी लग्न लागून गेले तरी पूर्ण होत नाही.....
मुखत्वे करून महिलांनी सुधारले पाहिजे...
Jaybhim sir u r right
गुरुजी, ज्वलंत आणि महत्त्वाचा मुद्दा मांडलात.
मैत्रीपूर्ण जयभिम जाधव साहेब,
16 वर्षा पूर्वी आपणच माझा विवाह संस्कार पार पडला होता.🙏
एका महत्वाच्या सामाजिक विषयावर आपण विडिओ बनवला या साठी धन्यवाद.
मला तरी वाटतं कि जेव्हा विवाह संस्कार करण्यासाठी ज्या कोणी बौद्धा चार्य / भन्ते यांना विचारण्यात पालकांकडून विचारले जाते त्या वेळेसच त्यांना वेळेविषयी योग्य सूचना द्यावी, जास्त उशीर झाला तर आम्ही लग्न संस्कार करणार नाही तरच लोक गंभीर होतील 🙏🙏🙏
जय भीम...
Nice video jaybhim Namobuddhay
जाधव गुरुजी वास्तव परिस्थिती मांडली आहे. यासाठी आपण बौद्धाचार्यांनी कडक भूमिका घेणे गरजेचे आहे. पत्रिकेतील वेळेच्या अर्धा तास उशीर झाला तर तिथून निघून जाणे योग्य राहील. आणि अशी सूचना आपल्याला ज्यावेळी विधीचे निमंत्रण देतात तेंव्हाच देणे गरजेचे आहे.
अगदीच बरोबर सर मार्गदर्शन
good , eye opener , thank you sir ,
धन्यवाद... जय भीम
Very nice subject brilant Jay shivray jay maharastra
खुप छान माहिती दिली, इतर समाजातील व्यक्ती म्हणतात, तुमच्या मध्ये लग्न वेळेवर सुरु होत नाही आणि सुरु झालं तर संपत लवकर नाही.
गुरुजी नमोबुध्याय व जयभीम,
आपला संपूर्ण व्हिडिओ पहिला आणि एकच मनात आले की प्रथम तुम्ही नियम करा की कोणी जाणून बुजून उशीर करीत असेल तर तुम्ही ते कार्य न करता निघून जावे जेणेकरून वारंवार हे होणार नाही. आणि यात तुम्ही म्हंटल्याप्रमाणे चमकेश गिरी करणारे जास्त आणि त्यात ताल मेळ नाही म्हणजे शेठ मग्रुरी थाट त्याचप्रमाणे काही शाखा,...सभा व भावकी यांचं आडमुठे धोरण असल्याने कदाचित होत असेल. जर आपण दुसऱ्यांचा वेळेचं विचार केला तर सर्व नियोजनबद्ध होईल.🙏
तुम्ही बोलताय ते अतिशय सत्य माहिती आहे खरं आहे आता तुम्ही मंगल परिणय याचा विधी पार पडणार आहात सांगितलेल्या वेळेला तुम्ही गेलात लग्नविधीची वेळ होऊन गेल्यानंत पाच दहा मिनिटे इकडे तिकडे देऊन आपण तयारी नाही झाल्यास आपण निघून का जात नाही कारण तुम्हालाही पॉकेट हवे असते हे सत्य परिस्थिती आहे दुसरा विधी पार पाडत असताना बोदाचार्य विधीमध्येच अनेक माहिती देत असतात त्यामुळे वीस पंचवीस मिनिटांचा विवाह जातो.
Farr chhan bhau ,,
खुप धन्यवाद
धन्यवाद सर, खुपच छान...आवडलेआहे,जयभीम नमोबुद्धाय
Respected Sir, Namo Buddhay. Jai Bhim.
Thank you for making this eye-opening video.
All Sirs like you have the power of bringing change in our community.
If people are not respecting your and other's time, then you should leave such a ceremony upright front.
If advices don't work then punishment is the solution.
Dhamma is discipline that every true Buddhist has to follow.
If this happens, then nobody can point out a finger on us.
Let us all have Babasaheb's power and strength to bring the change.
Thank you Sir. 🙏🙏🙏
Thanks... For response... Mangal ho...
𝖂𝖊 𝖈𝖆𝖓 𝖓𝖔𝖙 𝖋𝖔𝖗𝖌𝖊𝖙, 𝖙𝖍𝖆𝖙 𝖜𝖊 𝖆𝖗𝖊 𝕬𝖒𝖇𝖊𝖉𝖐𝖆𝖗𝖎𝖙𝖊 𝕭𝖚𝖉𝖉𝖍𝖎𝖘𝖙.𝕴𝖙 𝖍𝖆𝖘 𝖉𝖎𝖋𝖋𝖊𝖗𝖊𝖓𝖙 𝖎𝖉𝖊𝖓𝖙𝖎𝖙𝖞. 𝕬𝖓𝖉 𝖜𝖊 𝖍𝖆𝖛𝖊 𝖆𝖉𝖍𝖊𝖗𝖊 𝖜𝖎𝖙𝖍 𝖎𝖙. 𝕸𝖔𝖓𝖐𝖘 𝖍𝖆𝖛𝖊 𝖛𝖆𝖗𝖎𝖔𝖚𝖘 𝖘𝖊𝖈𝖙𝖘. 𝕮𝖍𝖔𝖔𝖘𝖊 𝖜𝖍𝖆𝖙 𝖞𝖔𝖚 𝖑𝖎𝖐𝖊. 𝕿𝖍𝖆𝖓𝖝.
Sar koup chan vishy madla danyavad jay bhim
नमो बुध्दाय! जय भीम!!
जय भीम जय भारत जय संविधान नमो बुध्दाय गुरूजी आपलै नांव सांगीतले नाही तरीपण गुरुजी माझै नांव माधुरी मिलींद जाधव आहे गावं खरवते गुरुजी फारच सुंदर विशय समाजांचे डोळे उघडले पाहिजे अजुनही आपलाच समाज आला आहे भरपूर धन्यवाद आभारी आहे आहे
माझं नांव कैलाश बंधु जाधव.... जय भीम
बरोबर 💯
हे मार्गदर्शन योग्य आहे.तसेच स्टेजवर लग्नाच्या वेळेस नातेवाईक गर्दी करतात हे अशोभनीय आहे.
खूप छान विषय घेतला सर जय भीम नमो बुद्ध य❤❤❤
जय भीम
खरं तर आपल्या धाक नाही राहीला धम्म पंचायत समिती पाहीजे व ज्याच्या कडे लग्न आहे वर, वधु पक्ष वर दंड ठेवला पाहिजे 21 हजार रुपये व लग्नात जो दारू देण्याची पध्दत बंद केली पाहिजे व हलदीला चिकन ब्रियाणी ही धम्म विरोधी आहे हे सक्ती ने बंद केली पाहिजे
बरोबर आहे बेशिस्त पणा आहे सगळा
आपण दिलेली माहिती अगदी बरोबर आहे सर
जय भीम
@@RupnandaThoughtsजय भीम 💙🙏
@@RupnandaThoughtsजय भीम 💙🙏
जयभीम गुरुजी बरोबर आहे🙏
परंतु तुम्ही सुध्दा लग्न मंडपात
लग्न वेळेत लागले नाही तर निघून जाऊ
असं वारनिग द्या म्हणजे लोक वेळेत
येऊन लग्न पार पाडदिल
जयभीम😘💕
सन्माननीय सर,
आपण अत्यंत उपयुक्त विषयावर विश्लेषण केले आहे . इतर कुणाचीही मानसिकता काही असो या वर वधु-वरांकडील प्रमुख मंडळीं ज्या वेळेस नातेवाईक व मित्र, परिवारांस मंगलपरिणया करीता आमंत्रित करतात. त्या वेळेसच हा कार्यक्रम वेळेत पार पडेल अशी सुचना दिली व स्वतःहा विधी सर्व आमंत्रित येण्याची वाट न पहाता वेळ झाली की विधी पार पाडुन घेऊन इतर जी काही कामे आहेत त्यांच्या वेळेचं योग्य नियोजन करणं ही दोन्ही कडच्या प्रमुखांची जबाबदारी आहे. असं घडायला लागलं तरच इतर सर्वांची विशेषतः इतर समाजाची वेळे बाबत मानसिकता तयार झाली आहे त्यात निश्चित परीवर्तन होईल यात शंकाच नाही.
Best of luck🎉
जयभीम गुरुजी, आपला समाज याबाबतीत सुधारेल याची सुतराम शक्यता नाही. चंगळवाद असेल तर सर्व वेळेवर येतील
खूप सुंदर व्हिडीओ आहे त्यांनी माझा विवाह सन 2010 ला परपडला आहे नामोबुध्दाय जय भीम 🙏🙏
जय भीम
गुरुजी जय भीम खुपच छान विडिओ बनवलं आहे. खरंच लोकांचे म्हणालात बोलत आहात. येणार 2025 च्या नवीन वर्षात नक्की बदल होईल ही अपॆक्षा आहे. कारण ज्यांनी हा विडिओ बघितला आहे ते तरी लोक आपल्या मुलाचे मुलीचे विवाह पत्रिकेत आपण सांगितले प्रमाणे विवाह विधी दिलेल्या वेळेतच होईल अशी ओळ लिहतील. तर तुम्ही बनवलेला विडिओ च सार्थक होईल. मी तर आताच सांगतो कि माझ्या मुलीच्या लग्नात तर तुम्ही सांगितलं प्रमाणे च करे ल. पुन्हा एकदा तुमचे अभिनंदन असे च विडिओ बनवा. जय भीम!नामोबुध्दाय!!जय संविधान!!!
जय भीम... नमो बुध्दाय...
गुरुजी प्रथम आपलें धन्यवाद कि ha विषय आपण घेतला तो
याला तीन जन कारणीभूत आहे...यासाठी आपण (बौद्धचार्य )शिस्त बद्ध राहिले पाहिजे. उदा. आपण मालकाणला सांगायला पाहिजे कि दिलेल्या वेळेत आपण नाही आलात तर.. मी निघून जाईन...
दिलेल्या वेळेत पाहुणे मंडळी नाही आले तरी जितकी उपस्थित असेल... त्याच्यात विधी चालू करीन अश्या काही अटी घालून ठेवाव्यात
दुसरे म्हणजे मालक व समाज जबाबदार आहे या सर्व गोष्टीना... माफ करा गुरुजी मला.... पण हे बोलावे लागले मला....
Agdi brobr
जय भीम
बरोबर च आहे
जय भीम
जय भीम गुरुजी खूप छान माहिती दिलीत माझ्या मुलांची लग्न टाईम मध्ये झालीत
जय भीम
म्हणजे स्वयं शिस्त,संपूर्ण, सर्वांचा विचार केला जात नाही, चांगले व वाईट याचे भान नसणे,आळस,श्रेष्ठ विचार नसणे, पांढरे वस्त्र आणि रंगीत वस्त्र याच्या साठी लागणारा वेळ,विना कारण घमंडी वृत्ती, जीवना कडे पाहाण्याचा किरकोळ दृष्टीकोन,शिक्षण,संस्कार यांचा आभाव,व इतर काही वाईट सवयी ही कारणे आहेत.
जय भीम
@@RupnandaThoughts जय भिम ,नमो बुद्धाय.
भारतीय बौध्द महासभा व बौद्धजन पंचायत समिती या धार्मिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी कठोर नियम काढला पाहिजे व वर पालक आणि वधू पालक यांनी ही जबाबदारी घेतली पाहिजे जय भिम
जय भीम
Aagde barobar aahe Jay bhim namo budha y 🇪🇺🚩🇨🇮🌹😊🙏👍👍👍
जय भीम....
समजाला शिस्त लावण्याची गरज आहे.जसा देश संविधानाच्या चौकटीत राहून चालतो तशाच प्रकारची आचारसंहिता शिस्त समजाला लावणे गरजेचे आहे प्रत्येक कार्य हे वेळेनुसार व्हायला पाहिजे.लग्नामध्ये लग्न विधी चालू असतो आणि इकडे लोकांचा गोंधळ चालु असतो विधीला लोक काहीच महत्त्व देत नाही.
जय भीम
@RupnandaThoughts नमो बुध्दाय, जयभीम.
Jaybhim.sir
जय भीम
खूप छान विषय घेतला सर , मला आनंद व समाधान आहे की माझा विवाह ६ वर्षांपूर्वी झाला आणि तो विवाह अगदी वेळेत पार पडला.
बरेच लोकं म्हणत होते की इतकी वेळ पाळत आहे आपण काही मुहूर्त पाळत नाही.
अजून काही पाहुणे यायचे बाकी आहेत थोडा वेळ थांबू अर्धा एक तास थांबल्याने काही बिघडत नाही.
परंतु मी , माझ्या घरच्यांनी आणि माझ्या सासरच्या घरच्यांनीदेखील अगोदरच ठरवलं होतं की वेळेवर आपल्या घरातील लोकं जरी उपस्थित असतील तरी आपण लग्न सुरू करायचं म्हणजे करायचंच...
लग्न लावण्यासाठी आलेले बोधाचार्य गुरुजी हे देखील आनंदित व समाधानी झाले...
अतिशय आनंदी व समाधानी क्षण होता तो...
वा... अभिनंदन आपलं
नमो बुद्धाय, 🙏🙏🙏🙏🙏
जय भीम गुरुजी
खूप छान व्हिडिओ केला .
आयुष्यात ज्यांनी वेळ पाळणे हे खूप महत्त्वाचा आहे
मी पण सर माझ्या मुलीचं लग्न 11 वाजता वेळेवरच केलं होतं फक्त 40 माणसं होती लग्न लावताना ....आणि बाकीचे sagle lok ushira aale ...tyanach vait vatle ki te lagnala ushira aale ....pan Khup lokani वाह वाह केली की लग्न वेळेवर लावले.... आता त्यांनी पण त्यांच्या मुलांची लग्न वेळेवर लावली.....
तर आपल्याला हेच हवं आहे... आपल्यापासून सुरुवात करणे गरजेचे आहे
अभिनंदन... जय भीम
याला जबाबदार........ संघटना...... बौद्धाचारी..... आहेत....... हे सत्य आहे पण कटू आहे.
कारण...
जर......संघटना.... बौध्दचारी....व दोन्ही कुटुंब हे जर वेळेचे आधी नियोजन करतील तर वेळेत लग्न होणे शक्य आहे.
जर... घर कुटुंब हलगर्जीपणा करत असतील तर....... संघटना.... बोद्धचारी.. यांनी कठोर भूमिका घ्यावी...... त्या लग्न समारंभातुन..... निघून यावे.........अन्यथा त्या पदावर राहू नये.....!
बौद्ध ही आता सर्व कर्मकांड आणि धार्मिक विधी करायला लागले ....बाबासाहेबानी हे सर्व नाराकले होते
योग्य विषयाला हात घातला आपल्या समाजात श्रीमंता पासून गरिबांपर्यंत हीच परिस्थिती आहे त्यावर मार्ग काढण्याकरिता आपल्या प्रत्येक विहारा तून सामाजिक बांधिलकीतून मार्ग काढला पाहिजे आणि हेच ध्येय आपली लग्नाच्या बाबतीतील बदनामी टाळू शकतो
Koup chan muda aahe ha kare aahe
जय भीम
Jaybhim