Tai navin madatnis mhanjech magcha varshi laglelya madatnisla nahi milnar kay mandhan vadh koni mhantat ki 11varsh kary karnaryanach milnar mandhan vadh he khare aahe kay please reply 😊
ताई माझा 3ते6 मधील 1 लाभार्थी रोज अंगणवाडीमध्ये येते परंतु ती आहारामध्ये घेता येत नाही आहारामधून delet झाली आहे.तीला Hcm घ्यायचे आहे काय करू ताई vhidio करून सांगा ना ताई
तुमचे व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण असतात त्यापासून आम्हाला खूप माहिती मिळते पण आता मुलांचं वजन उंची सुधारायचे असेल तर काय करावे लागेल आणि ते कोणत्या महिन्यात दिसेल
ताई खरेच तुमच्या कडून खूप काही शिकायला मिळते.
खूप बारकाईने तुम्ही पोषण ट्रॅकर मधील मासिक रिपोर्ट समजून सांगितला.
धन्यवाद 🙏
खूप छान माहिती दिलीत ताई.
Dhanywad Tai खूप chan mahiti deta,म्हणून saglyana khoopch फायदा hoto
ताई तुमचे व्हिडिओ मला खूप उपयोगी पडतात,कारण मराठी मध्ये असतात.सुपरवायजर हिंदी व्हिडिओ पाठवतात.ते .मला आवडतं नाही❤
धन्यवाद ताई खूप छान माहिती दिली
धन्यवाद ताई खु प महत्वाची माहिती दिली
धन्यवाद ताई फारच छान माहिती दिली आहे पण माझ्या गरोदर माता स्तनदा मध्ये येत नाही तर काय करायचे आहे ते सांगा
खूप छान माहिती मिळते ताई धनवाद 🙏
धन्यवाद ताई छान माहिती दिली❤
ताई आपले मार्गदर्शनाने खूप खूप माहिती मिळते आभार मानावे तेवढे कमीच आहेत खूप खूप धन्यवाद ताई
गरोदर माता लसीकरण कसे भरायचे ते सांगा Tai
खरचं भारी..अभिनंदन महत्वपूर्ण व्हिडिओ 😂
अत्यंत महत्त्वाची माहिती दिली धन्यवाद ताई
एकच नंबर व्हिडिओ खूप खूप धन्यवाद ताई 🙏
खरंच ताई तुमच्या प्रत्येक व्हिडिओ मधून एक गोष्ट नक्कीच शिकायला भेटते
धन्यवाद ताई छान अशी मोलाची माहिती सांगितली
Namaskartai
नमस्कार ताई 🙏
ताई आपल्या मार्गादर्शनाने खुप खुप माहिती मिळते.आपले आभार मानावे तेवढे कमीच आहे.खुप खुप धन्यवाद ताई 🙏💐🌹🌹
Thank you madam
Welcome
धन्यवाद ताई खुप छान मला माहिती देता
गरोदर नोंदणी झाली सक्सेस पण गरोदर नोंदणी मध्ये येत नाही
धन्यवाद ताई खूप छान माहिती दिली 🙏🙏
चांगली माहिती दिली
🙏मॅम🎉😊😊खूप छान माहिती दिली थॅक्कू
V .C .D .C कार्यक्रम 6 तारीख व 7 तारीख दोन दिवस टाकले गेले तर 22 तारखेचा कार्यक्रम जाणार का ताई 🙏🙏
पोषण ट्रॅकर अपडेट्स झाले तर पुढे काय
Thank you tai..🙏
Always welcome
THR labharthi chukiche bharle tr dilet kse krayche please sang
Sorry sanga
ताई मला प्रश्न समजला नाही पुन्हा सांगा
नवीन गरोदर नोंदनी दिसत नाही काय करावं लागेल
धन्यवाद ताई
जर.वेळ निघून गेल्यावर गृहभेट पुर्ण करता येते का
Majha garodar Mata cukun delete zali Kay karave
जी HCM मध्ये संख्या कमी दिसते आहे. ती संख्या वाढायची कशी
गरोदर माता नोंदणी होत नाही
🙏मॅडम नवीन 0ते6 महिन्याच नोंद होईना
ताई मी THR चे लाभार्थी भरले आहेत पण MPR ला 0 दाखवत आहे
ताई गरोदर नोंदणी होत नाही त्या महिलेच्या आधार कार्ड बदलली नाही तरी काय करावे ताई
Tai navin madatnis mhanjech magcha varshi laglelya madatnisla nahi milnar kay mandhan vadh koni mhantat ki 11varsh kary karnaryanach milnar mandhan vadh he khare aahe kay please reply 😊
21.9 opan kse krayche tai samjaun sanga
उद्या करते ताई
ताई आम्हाला नवीन सीम कार्ड दिले आहे त्या बद्दल माहिती सांगा प्लीज 🙏🏻
ruclips.net/video/omAjnnFg0IE/видео.html
ताई माझा 3ते6 मधील 1 लाभार्थी
रोज अंगणवाडीमध्ये येते परंतु ती आहारामध्ये घेता येत नाही आहारामधून delet झाली आहे.तीला Hcm घ्यायचे आहे काय करू ताई vhidio करून सांगा ना ताई
लगेज दिसतात
नवीन लाभार्थी नोंद दिसायला किती वेळ लागतो
Tx
या माझी गरोदर नोंद होत नाही चार-पाच महिने झाले आम्ही करण्याचा प्रयत्न करतो पण ती होत नाही दाखवता येते की आधार इन्व्हाईट त्याच्यासाठी काय करावे
Adhar update karun ghene
स्थळातर एँप द्या
Preschool children nahi disat
रविवार आहार वाटप केले ते पोषण टॅकरला हजेरी भरता येत नाही दिवाळी सुट्टी मुळे
तीन ते सहा चे तात्पुरती लाभार्थी नोंदले जात नाहीत व त्यांची हजेरी ऑनलाईन नोंदली जात नाही
तुमचे व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण असतात त्यापासून आम्हाला खूप माहिती मिळते पण आता मुलांचं वजन उंची सुधारायचे असेल तर काय करावे लागेल आणि ते कोणत्या महिन्यात दिसेल
21 दिवसाचे लाभार्थी दिसत नाहीत ते दिसण्यासाठी काय करावे
रिफ्रेश करून पहा
मृत बाळ कुठे नोंदवायच ताई
Tai mulanchi nav delete kashi karaychi te sanga na
सर्व्हेमधे वयस्कर लोकाचे सर्व्हे करता येत नाहीत
करू नका ताई फक्त लाभार्थी कुटुंब सर्व्हे करा
0-6 nodani hot nahi
ताईतुम्हिखुपमहतवाचीविडीओरेकाडंबद्लमाहीतीसागतातशुंभेच्छाधन्यवांद
मुलांची नावे डिलीट कसे करायचे जे कायम ghar सोडून गेले
मॅडम यांच्या कडे यादी द्या ते डॅश बोर्ड वर डिलीट करतात आता
धन्यवाद ताई
धन्यवाद ताई खूप छान माहिती दिली
धन्यवाद ताई
धन्यवाद ताई खुप छान माहिती दिली.
धन्यवाद ताई