अंगणवाडी कर्मचारी संघटना धरणा आयोजित ? |अंगणवाडी प्रमुख प्रश्न मांडणी जिल्हा परिषद येथे|मानधन चर्चा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 ноя 2024

Комментарии • 21

  • @jayshreedonde1012
    @jayshreedonde1012 6 дней назад +3

    सरकारी मान्यता देण्यात यावी अशी नम्र विनंती करतो धन्यवाद

  • @muktabairajale1194
    @muktabairajale1194 4 часа назад

    रिटायर सेविका व मदतनीस एकही प्रश्न सुटला नाही त्यांनी मतदान केले नाही काय 68 वर्ष पूर्ण झाले 32 वर्ष सेवा झाली आता पेन्शन खूप च गरज आहे फडणवीस साहेब तुमचे सर्व निर्णय उत्तम आहे पण रिटायर सेविका व मदतनीस कडे दुर्लक्ष करून चालणार नाही त्या महिला किती दिवस जगणार आहे तुम्हाला थोडेच दिवस पैसे खर्च होईल पण आशिर्वाद लाख मोलाचा मिळेल शिंदे साहेब एवढे काम करावे च लागेल धन्यवाद सरकार आपले आले आमचा हक्क आहे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद ❤❤❤❤❤

  • @ShivajiKolekar-r3i
    @ShivajiKolekar-r3i 6 дней назад +3

    सर मदतनीस भरती वरील स्थगिती उठणे विषयी प्रयत्न करा

  • @NatwadaShirpur-02
    @NatwadaShirpur-02 6 дней назад +2

    आहो टिएच आर बदलून पाहिजे मिसळून देतात वेगवेगळ्या प्रकारच्या धान्य द्यायला पाहिजे

  • @minaraut8946
    @minaraut8946 3 дня назад +1

    🎉🎉

  • @vandanabagilgekar1005
    @vandanabagilgekar1005 3 дня назад

    अंगणवाडीची वेळ कमी करु नये.. आणि किमान वेतन आणि मासिक पेन्शन मिळावी ही विनंती

  • @SumitraGawade-j8y
    @SumitraGawade-j8y 6 дней назад

    Sarkari manyata bhetnyasati vel vadhiv asane faydyache ahe.....

  • @SurekhaPatil-zy1qr
    @SurekhaPatil-zy1qr 3 дня назад

    कुणाला तरी रिप्लाय द्या

  • @priteshthaware4466
    @priteshthaware4466 6 дней назад +1

    रीटायेर झालेल्या चं काय सर आमच्यासाठी काहितरी करा सर खुप दैनियता आहे सर पेन्शन लागु करा म्हनाविनंती आहे या सरकारला

  • @aartikavadati5947
    @aartikavadati5947 6 дней назад

    मदतनीस पदांची भरती प्रक्रिया कधी सुरू होणार

  • @vishalzore7601
    @vishalzore7601 6 дней назад +1

    मदतनीस भरती स्टे कधी उठेल

  • @ajayjadhav9589
    @ajayjadhav9589 5 дней назад

    मदतनीस स्टे कधी उठेल

  • @NatwadaShirpur-02
    @NatwadaShirpur-02 6 дней назад

    पाच हजार रुपये मानधन वाढवून दिले पण आनेक अटी ठेवल्या हो पुर्वी प्रमाणे आगंणवाडि चे वेळ पाहिजे धन्यवाद

  • @SanjivaniKathole-l8h
    @SanjivaniKathole-l8h 3 дня назад

    अहो ताई नो या सर्व संघटनांना सांगा की अंगणवाडी ची वेळ कमी करु नका .करा ते आम्हला सरकारी कर्मचारी करा.आणि ताई नो पुर्ण वेळ काम करू तेव्हाच आपण सरकारी कर्मचारी होऊ.अंगणवाडी सेविकाना विश्वासात घेऊन हे लेटर द्या.अन्यथा देऊ नका.

  • @aartikavadati5947
    @aartikavadati5947 6 дней назад

    स्टे कधी उठेल

  • @varshasatpute4841
    @varshasatpute4841 3 дня назад

    हा पांगला दहिवळे ,तास कमी करते,बुळगा झालास सोड संघटना

  • @SumitraGawade-j8y
    @SumitraGawade-j8y 6 дней назад

    Vel kami kru nye ...vetan mdhe jau shaktoy aapn

  • @जयस्तुमराठा-झ1व

    मतदानादिवशी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना फुकटात राबवून घेतात पैसे तर सोडाच पण
    त्यांना जेवण नसते पिण्यासाठी पाणी नसते
    सेविका व मदतनीस यांना माणूस समजत नाही का सरकार?

  • @shaileshgajbhiye990
    @shaileshgajbhiye990 6 дней назад +1

    Mandhan sarsakat 15000 chi magani kara

    • @AnitaDatir-xx8uy
      @AnitaDatir-xx8uy 6 дней назад +1

      Laj sodli sagthnene amala purn karmchari honar vel kami karu naye laja sodu nako kahi Magni karu naka

  • @SurekhaPatil-zy1qr
    @SurekhaPatil-zy1qr 3 дня назад

    स्टे कधी उठेल