पोषण ट्रॅकर अँप मध्ये AWC स्थिती भरत आहात का ?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 ноя 2024

Комментарии • 60

  • @jyotikoreti2460
    @jyotikoreti2460 22 часа назад

    Khup chhan mahiti dili Dhanyawad tai

  • @vandnabarve7669
    @vandnabarve7669 День назад +1

    धन्यवाद ताई खुप छान माहिती दिली

  • @GangabaiShinde
    @GangabaiShinde День назад

    अगदी योग्य रित्या माहिती मिळाली अभिनंदन ताई

  • @shimachavan7581
    @shimachavan7581 17 часов назад

    ताई खूप छान माहिती दिली ताई मनापासून धन्यवाद ताई मला वाटते तुम्हाला Cdpo चं पद मिळावं हिच आई कमला भवानी चरणी प्रार्थना आहे अंगणवाडी सेविका करमाळा तालुका जिल्हा सोलापूर ❤️❤️❤️❤️❤️❤️

    • @pushpavati_more
      @pushpavati_more  3 часа назад

      ताई आपले मनापासून आभार 🙏

  • @vandanakamble-c9r
    @vandanakamble-c9r День назад +1

    आम्ही सुध्दा दररोज भरतो ताई तुमचा व्हीडीओ बघीतलेमुळे काय चुक होत आहे हे समजले खुप खुप आभारी

  • @RekhaAher-of5dx
    @RekhaAher-of5dx День назад +1

    धन्यवादताई

  • @VaishaliBari-py9pq
    @VaishaliBari-py9pq День назад +1

    धन्यवाद ताई ❤

  • @ChhayaChaudhari-c7p
    @ChhayaChaudhari-c7p День назад +1

    हो करते मी ताई

  • @sandipdeshpandesandy5612
    @sandipdeshpandesandy5612 День назад +2

    ताई रोज भरायचे आहे का

  • @samikshabagde6336
    @samikshabagde6336 День назад +5

    Vadhiv mandhan kadhipasun milnar please sanga 😊

  • @ChitraKadam-u8v
    @ChitraKadam-u8v День назад

    Madam mla jara mpr report purn kasa lihaycha.jra video aseltr ptva.month la kahi na kahi mistake hote .plz snga

  • @jyotikoreti2460
    @jyotikoreti2460 22 часа назад

    Thank you tai

  • @kushivaratashejul3575
    @kushivaratashejul3575 День назад

    ताई खुप खुप धन्यवाद ताई मी दररोज भरत होते पण आता या महिन्यात मी मिंटीगला गेले नव्हते ब-याच सेविकांनी मॅडमला विचारले तर मॅडमने भरू नका सांगितले मग काय करावे प्लीज रिप्लाय करा.अम्हाला पण फेडरेशनचाच आहार आहे.ताई तब्येत बरी नाही वाटते तब्येतीची काळजी घ्या.

    • @pushpavati_more
      @pushpavati_more  День назад

      धन्यवाद ताई 🙏 पण हे भरायला पाहिजे माझ्या मते

  • @VanitaMunjankar
    @VanitaMunjankar 22 часа назад

    ताई पौष्टिक पुरेके आणि पौष्टिक व्यवधान रोजच भरायचे आहेत का

    • @pushpavati_more
      @pushpavati_more  22 часа назад

      नाही एकदाच भरा ताई

  • @savitakamble8605
    @savitakamble8605 День назад

    नागरी प्रकल्प मध्ये अन्न सुरक्षा हाताळणे भरायच आहे कारण मुंबई मध्य आहार बचत गट तर्फी येतो ना मार्गदर्शन करावे

  • @savitaraskar9173
    @savitaraskar9173 День назад

    ताई रोज Poshan Tracar वर काय काय काम करावे व महिन्याला काय काम करावे लागणार.याचे वेळापत्रक तयार करा.व्हिडिओ बनवा.
    आम्हाला अंगणवाडीत time table लावता येईल.

    • @pushpavati_more
      @pushpavati_more  День назад

      हो ताई नक्कीच व्हिडिओ करते

  • @POISONGAMER07
    @POISONGAMER07 День назад

    Tai me tumhala prrsol message tallay mazy poshan tracker var 3-6 varsh mulanche attendance v snaks green show karte pan hcm madhe different yete kay karyche

  • @meenaraut6363
    @meenaraut6363 День назад

    ताई फॅमिली सर्हे व्हिडिओ बनवून टाका

  • @PratibhaGodage-g4s
    @PratibhaGodage-g4s День назад

    ताई 22.0वर्जन आले आहे व्हिडिओ करा करा ecce

    • @pushpavati_more
      @pushpavati_more  22 часа назад

      आज बेसिक माहिती व्हिडिओ केला आहे उद्या सकाळी ecce चा व्हिडिओ येईल तो पहा ताई

  • @tarugavit8728
    @tarugavit8728 День назад +1

    ताई दररोज भरावे लागते का

  • @kusumnaitam
    @kusumnaitam 2 часа назад

    ई सी सी लरनीग चे व्हिडिओ टांका मॅडम

  • @mangalchavan1178
    @mangalchavan1178 День назад

    धन्यवाद ताई मी रोज भरते तब्येत बरी नाही वाटते काळजी घ्या खूप थंडी आहे

  • @VidyaPawar-n1c
    @VidyaPawar-n1c День назад

    हेदररोज भरायच आहे का ताई

  • @vandanasawant7044
    @vandanasawant7044 День назад

    मालेगाव तालुका आम्ही पण भरतो ताई बराच लागते ती

  • @jayshreeraut8656
    @jayshreeraut8656 День назад

    हे रोज भरायचे का

  • @kushivaratashejul3575
    @kushivaratashejul3575 День назад

    ताई ताज्या भाज्या तर नसतात मग काय टाकावे.

  • @KavitaShriraoShrirao
    @KavitaShriraoShrirao День назад +1

    दररोजच भरावा लागते का ताई😮

  • @mangalabhagwat1820
    @mangalabhagwat1820 День назад

    मी दरमहा भरते ताई 1ते3 तारखेला

  • @rameshturkemane4130
    @rameshturkemane4130 День назад

    आम्ही दररोज भरतो ताई 🙏🙏🙏

  • @SupriyaSorate-m3s
    @SupriyaSorate-m3s День назад

    रोज भरते मी

  • @ashwininaik8851
    @ashwininaik8851 День назад

    Aamhi bhrato tai

  • @mainalanke4318
    @mainalanke4318 День назад

    मी पण भरत नव्हते पण आता भरूया

  • @vandanasawant7044
    @vandanasawant7044 День назад

    मॅडम लाभारती गरोदर नोंदली जात नाही कशी पण नोंदली तरी भरत नाही

  • @jijajagzap3788
    @jijajagzap3788 День назад

    आम्ही भरतो दररोज

  • @mandamhatre334
    @mandamhatre334 День назад

    आम्ही रोज करतो

  • @shimachavan7581
    @shimachavan7581 17 часов назад

    पगार कमी आहे आणि कामं किती सांगतात ताई आणि वेळ पण वाढवली आहे हे चुकीचे आहे 🙏🙏

  • @minkishiwaghole6010
    @minkishiwaghole6010 День назад

    ताई मी दररोज भरत आहे

  • @SunitaMadhukarPatil-i4o
    @SunitaMadhukarPatil-i4o День назад

    मी दररोज भरते ताई तुम्ही खूप छान माहिती सांगतात तब्येतीची काळजी घ्या

  • @hanumantjamdade9404
    @hanumantjamdade9404 День назад

    मी दररोज भरती ताई

  • @RatnaSonawane-h5q
    @RatnaSonawane-h5q День назад

    मी पण दररोज भरते

  • @digital_varun_18
    @digital_varun_18 День назад

    मी दररोज भरते ताई