जो पर्यंत जी आर निघत नाही तोपर्यंत कोणी ही यांच्या वरती विश्वास ठेवू नका ही दोन वर्षे असंच सांगत आहे आता जर संप माघार घेतला तर हे परत फसवून रिकामी होणार त्या मुळे कोणीही यावरती विश्वास ठेवू नका संप माघार घेवू नका नाही तर तुम्ही फसला म्हणून समजा.
2-3 वर्षापासुन हेच सांगत आहेत .. का बीचार्या महीलांना वेड्यात काढत आहेत... बीचार्या रात्र - दीवस मोबाईलवर काम करतात आणी पगार कमी देतात .. हे सरकार पाडा नहीतर हे फक्त आश्वासन देतात .. कामे जास्त करून घेतात आणी पगार कमी
मँडम एक रकमी लवकर द्या पेन्शन आणी ग्रायजुटी लवकर द्या दोन हजार बाविस पासून रिटायर झाले तरी अजून एक रकमी मीळालेले नाही काय खायचे आणी कसे जगायचे तुम्हीच ठरवा विचार करा
Mi aangnvadi madtanis aahe madam madtanisanna 10000 ₹tari karayla pahije hote Aanganvadi cha kam karun Ghar kam karayla Java lagta madam 5450 madhe kay hot madam
कारण महागाई फक्त सेविकांना आहे का मदतनीस ताईंना पण आहे यांचं 10400 मध्ये खर्च भागू शकत नाही तर मदतनीस ताईंचे 8000 घराचा खर्च कसा भागू शकते . फक्त नावाला सेविकांच्या 75 टक्के रक्कम मदतनीस च्या मानधनाची असते असे म्हणतात पण रियालिटी आहे की 50 टक्केच रक्कम मानधनाची मिळते😡💯 हे चुकीचं आहे मदतनीस ताईला पण ₹5000 वाढ द्यायला पाहिजे होती.
मा .अदिती ताई तुम्ही आमच्या मंत्री असून सुद्धा सेविकांच्या बाजूने बोलत नाही , तुम्ही अहोरात्र मेहनत करून लाडकी बहिणीचे काम केले आहे तो कोणताही लाभ न घेता आहो ताई आम्ही आमच्या मेहनतीचा मोबदला मागत आहे ,ना की कुणाचा हेवा करता ,का म्हणून तुम्ही ठाम बाजू मांडत नाही आम्ही कोणतेही काम आले का बरे अंगणवाडी सेविका दिसते . तुम्हाला सगळ्यांना पैसे आहेत द्याला आणि सेविकलाच का विनंती करावी लागते ही शोकांतिका आहे .
Tai Namskar Tai angane Wadi/balwadi teacher mandhan var Kam kartey fark Etna hai balwadi BMC school ma chlthy hai foundation ka madhyam sa Tho AAP age limit batao qke Kuch age limit hai khy foundation vala class ma aaka B sathy thy hai kal nahi aana ka Barbar class ma aaka bolka jathy hai esa ek vo bhi gr nekalo tho acha hoga
फसली वाढ आहे सभ्यता काडले बःद करा जी आर,काढा नाहीते शब्द वापरून फसवत नका,, पंन्नास खोके एकदम ओके।जी, आर,हाती आल्यावर संघटना संप मांगे घेऊ नये, फसवणार शासन आहे मूळे राम बगल मे छुरा असे आहे,
ऐकत आहे अंगणवाडी रिटर्न झालेल्या मातांना पेन्शन लागू करा आणि आशीर्वाद घ्या
आमचे थोडेच दिवस राहिले आहेत एक वर्ष दोन वर्ष आम्हाला पेन्शन मिळावी ही माय बाप सरकाला विनंती मला कोणाचा आधार नाही
धन्यवाद ताई
बरोबर आहे साहेब पण जीआर नुसार लागू झाले पाहिजे.
पेन्शन ग्रजुटी मीळाली पाहिजे
अंगणवाडी सेविकांना खूपच कमी मानधन आहे आणि काम पूर्ण गावाचे... त्यांना पेंशन, ग्रेड्युटी, विमा वगैरे ही लागू करावे... ही विनंती 🙏🙏🙏
रिटायर झाली अंगणवाडी मातांना पेन्शन आणि ग्रॅज्युटी लवकर देना
सेविका मदतनीस यानीं तीस तीस वर्ष काम केली त्याचं काय त्याचीं औषध पाण्याचि तर नाहिच पण जेवणाची सोय नाही येणाऱ्या सरकारने याच्या पेन्शनची सोय करावी
जो पर्यंत जी आर निघत नाही तोपर्यंत कोणी ही यांच्या वरती विश्वास ठेवू नका ही दोन वर्षे असंच सांगत आहे आता जर संप माघार घेतला तर हे परत फसवून रिकामी होणार त्या मुळे कोणीही यावरती विश्वास ठेवू नका संप माघार घेवू नका नाही तर तुम्ही फसला म्हणून समजा.
मदतनीस ला10000 तरी पगार करायला हवा होता.
Sagl chocolate🍫
सेविकांच्या 75% मानधन मदतनीस ला मिळाला तरच आम्ही खुश राहू तुमच्यावर... तोपर्यंत मदतनीस ची नाराजी च राहील शासना वर
Good decision
जिआर काढा तो परित माधार नाही
2-3 वर्षापासुन हेच सांगत आहेत .. का बीचार्या महीलांना वेड्यात काढत आहेत... बीचार्या रात्र - दीवस मोबाईलवर काम करतात आणी पगार कमी देतात .. हे सरकार पाडा नहीतर हे फक्त आश्वासन देतात .. कामे जास्त करून घेतात आणी पगार कमी
मदतनिस ला १०००० पगार पाहिजे मदतनिस ला तेवढाच वेळ आहे
मॅडम सत्यच बोला प्रत्यक्ष जीआर काढा कमी शिक्षण असून मोबाईल सुद्धा शिकून काम करण्याची तयारी ठेवली
मँडम एक रकमी लवकर द्या पेन्शन आणी ग्रायजुटी लवकर द्या दोन हजार बाविस पासून रिटायर झाले तरी अजून एक रकमी मीळालेले नाही काय खायचे आणी कसे जगायचे तुम्हीच ठरवा विचार करा
आश्वासन काय देताय ताई जी आर द्या मगच विश्वास ठेवु कारण आश्वासन खुप दा दिलेले आहेत
Khar ahe GR निघणार तेव्हाच खर
लवकर जी आर काढा बाकी गोष्टी ची काहीही गरज नाही वेळ घालवू नका
Madatnisla pn 5000 hajarane vadh karayla phije sevikela 15000 tr madatnis 10000 hajar
ताई माझा डिसेंबर २०२३पासून ३-4पगार आले आहे बाकी पगार आजिबित नाही मॅडम आमच्या हतात नाही कोणाकडे दाद मागावी
5 हजार ची वाढसप्टेंबर ला मिळणार का???
आमहला कुटलेच पैशे आले नाहीत कलोते गाव खालापूर तालूका जवल जवल 100महिलांना पैशे मिलालज नाहीत
ऑक्टोंबर महिन्यात आचारसंहिता लागतील जीआर कधी निघणार आहे
ताई लडकी बहीनीचे पैसे कधी देता अजून पडले नाहीत, नुसते सांगून होत नाही ताई विशेष पालघर जिल्हा अजून कुणाला लाच 4500 पडले नाहीत 🙏
मॅडम जि आर लवकर कढा
सेविकेच्या 75%मानधन हवं
Sir aapan sangu sakta kay anganwadi from kewa nighatil
जर तुम्ही मानधन खरच वाढत असेल तर सर्व अंगणवाडी ताईंचा मतदान तुम्हालाच
आमची मानधन वाढीवर नाराजी
Madatnislapan bharpun kam aste na madam 10000hajar tari pahije hote madam
अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना मानधन वाढ केली आणि बचतगट CRP चे केंव्हा वाढवणार आहात
मदतनीस ला 10,000 पाहिजे
G R काढा
रिजेकट झालेले फाम एक संधी दिली पाहिजे
@@Sunita_vasave आहे ना संधी दुरुस्ती करू शकता
आहे ना संधी दुरुस्ती करू शकता
@@shridevibabar7215 एडिटच ओपसन नाही आले
तत्वता शब्दात सर्व घोळ दिसतो...
@@ajaydavane6097 बरोबर
जी आर निघाला का
तो जी आर लवकर भेटो
बँक आधार कार्ड लिंक करत नाही मग काय करायचं माझ्या मुलीला पैसे नाही आले तर ते कधी येणार
मला आजुनही नाही भेटले सर माझा सगळाच नीट आहे तरीही मला भेटले नाहीत मी लातुर मधुन आहे औसा तालुका मधुन आहे सर
Mi aangnvadi madtanis aahe madam madtanisanna 10000 ₹tari karayla pahije hote Aanganvadi cha kam karun Ghar kam karayla Java lagta madam 5450 madhe kay hot madam
@@vaishalimore9507 अगदी बरोबर आहे ताई कारण
कारण महागाई फक्त सेविकांना आहे का मदतनीस ताईंना पण आहे यांचं 10400 मध्ये खर्च भागू शकत नाही तर मदतनीस ताईंचे 8000 घराचा खर्च कसा भागू शकते . फक्त नावाला सेविकांच्या 75 टक्के रक्कम मदतनीस च्या मानधनाची असते असे म्हणतात पण रियालिटी आहे की 50 टक्केच रक्कम मानधनाची मिळते😡💯 हे चुकीचं आहे मदतनीस ताईला पण ₹5000 वाढ द्यायला पाहिजे होती.
मंत्री मंडळ बैठकीत निर्णय झाला नाही
आधार लिंक झाले आहे काही बहीणीचे एक ही रूपे मिळाले नाही तां पोस्ट भामरागड
GR kadha magch Vishwas basel
5.
पाच.हजार. भाहुबीझ.दयावी
सगळे राजकारणी खेळ आहेत हे आणि वापर आमचा करतात
अं.महिलाणा 2018 ला करूना मध्य काम केले 2018पासुन वाडकरावी 5000रू द्यावेत
Lavkarch Aganvadi sevika chya magnya manya kara madam.mi pn ek Aganvadi sevika ahe
आधी GR काढा ताई
GR kadha Madam
Agun wadi sevika Naa pensun lagukraa ,,🙏🏻
GR kadha
Angan Wadi/balwadi
Ladki Ben ka pension chalu Karo
65, Tak Kam karna do
घरो घरी जाऊन आधार सुडिग करायला अंगणवाडी सेविकेने सागितले म्याडम जी
सिडिग
GR kadha agodar ....
Nahi tar matadanat parinam bhogawe lagtil☝🏻
मा .अदिती ताई तुम्ही आमच्या मंत्री असून सुद्धा सेविकांच्या बाजूने बोलत नाही , तुम्ही अहोरात्र मेहनत करून लाडकी बहिणीचे काम केले आहे तो कोणताही लाभ न घेता आहो ताई आम्ही आमच्या मेहनतीचा मोबदला मागत आहे ,ना की कुणाचा हेवा करता ,का म्हणून तुम्ही ठाम बाजू मांडत नाही आम्ही कोणतेही काम आले का बरे अंगणवाडी सेविका दिसते . तुम्हाला सगळ्यांना पैसे आहेत द्याला आणि सेविकलाच का विनंती करावी लागते ही शोकांतिका आहे .
चुकीची पद्धत केली फॉर्म फक्त अंगणवाडी ताई मार्फतच भरायला हवे होते कारण बाहेर भरल्यामुळे यामधे खुप फॉर्म झाला आहे
Hi मॅडम मला तर एक रुपया सुध्दा आला नाही लवकर पैसे पाटवा
लवकर पाटवा
Tai
Namskar
Tai angane Wadi/balwadi teacher mandhan var Kam kartey fark Etna hai balwadi BMC school ma chlthy hai foundation ka madhyam sa
Tho AAP age limit batao qke
Kuch age limit hai khy foundation vala class ma aaka B sathy thy hai kal nahi aana ka
Barbar class ma aaka bolka jathy hai esa ek vo bhi gr nekalo tho acha hoga
एक दा फाम भरले कि दुसऱ्यादा भरले जात नाही तर एवढं फाम कसं काय भरले
Post graduate d.ed b.ed jhalelya madtnis ahet tyana sevikechi online kam karayla lavtat tr mg 10000 pagar kara tyana
Gratuity aani pension che kay aamhi kutharyant vat pahayachi laukarat laukar kara.
Madam grampanchyat karmcharych seva samavetion sathi kra praytana kra ani juni pention yojana lagu kra
तंत्वतहा नको मान्य झाली पाहिजे....
Tatakare tai madatnis la kamit kami.daha hajar tariff pahije HOTA Karan parivar sagalyana Ch ahe
.. G R lavkar kada
ताई अंगणवाडी सेविकाला फॅम दुसऱ्याला भरायला न दयाला पाहीजेत
Madam madatnis la kamit kami 10000 hajar pahije madam Aaja amhi 25 varsh jale anganvadit kam karat ahet aatache asha varkari lagale tyana tumhi 15000 hajar det ahat aani amhi 25 varsha pasun kam karto tar amhala fakt 8500 he kay ahe madam
@@vrundasirsam1292 kon sangitla ka Asha worker la 15000 bhette
हि नुसती घोसना केली जिआर कुठ आहे
पेन्शन योजना लागू करण्यात आली का नाही ग्रजुटि याचे काय मदतनीस १०हाजार करा
अंगणवाडी सेविका रिटायर झालेली कांदे काढायला जाती लवकर पेन्शन लागू करा
जीआर काढा
फक्त निर्णय घेण्यात आला आहे GR नाही निघाला
फिक्स केला नाही
Madatnis la pan 5000 rs vad karavi
Gr kuthe aahe
Plz ya mudyavr koni sarkarla prashn ka krt ny grampanchayatichya karmcharych seva samavetion pagaratil fark ka bhetlach pahije
फसली वाढ आहे सभ्यता काडले बःद करा जी आर,काढा नाहीते शब्द वापरून फसवत नका,, पंन्नास खोके एकदम ओके।जी, आर,हाती आल्यावर संघटना संप मांगे घेऊ नये, फसवणार शासन आहे मूळे राम बगल मे छुरा असे आहे,
Ajun mantri mandalat nirnay gheu yacha arth kay manje khote ahe lagech jr ka nae viswas tweu naye
Kiti vela ekach .... Sangtat kahi lagi kele nahi..... Lagi karun udyala payment taka mag kalel.......
Chocklate
धन्यवाद ताई
G R काढा