काय नाटकं लावलीत सगळे निकष अटी काढून झालेल्या चार चक्का गाडीचे सगळ्याचे आता बँकेची अट घातली का काय भंकस लावली पटकन सांगून टाक रे बाबा कोणत्या बँकेत चालणार नाही मला तू सहावा हप्ता अजून आला नाही मग काय करायचं
हिराबाई बालचंद काळे कोळघर तालुका गंगापूर जिल्हा संभाजी नगर आहे आणि साहावा हापता मिळाला आहे आणी बँक ऑफ इंडिया या मध्ये खातें आहे तर लाभ मिळणार का धन्यवाद जी
दादा माझ्याच सिलेंडरची जी केवायसी आहे ती पण पूर्ण झालेली आहे पण मला अजून सिलेंडरचे पैसे आले नाहीत सहा महिन्यापासून मी हेच ऐकतेस लेटर चे पैसे येणार पण मला आले नाहीत
Video kiti lambavta sagali mahiti khoti aste dada tumchi tumala kahich mahiti naste he bank chalnar nahi te bank chalnar nay tumi kay banket kamala ahe ka
दादा मला आत्तापर्यंत 9000 रुपये भेटले आहेत माझं खातं iDBI बँकेत आहे
युनियन बँक
दादा माझे खाते कॅनरा बँक मध्ये आहे मी पनवेल जिल्हा रायगड मधून बोलते जयश्री मोरे मला सातवा हप्ता आलेला नाही जानेवारी चा हप्ता आलेला नाही
हा तर सगळ्यांना गंडवत आहे
खूप लांब लचक व्हिडिओ होत आहे
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक चालणार का नाही
Bhetle thank you sir
अन्नपूर्ण योजनेला कोणकोणते document लागतील Sir Pls तेवढे सांगा
❤
बैंक ऑफ़महाराष्ट्र कोरेगांव 🎉🎉❤❤😮😮
SBI Bank
मेरे को सातवां हफ्ता कब आएगा छत्रपति संभाजी नगर रेखा लक्ष्मण😮
Ok🙏🙏
मेरी गैस की केवाईसी हो गई है गैस के पैसे कब आएंगे🎉
युनियन बँक🎉🎉🎉
सातवा आता माझ्या खात्यामध्ये जमा झाला नाही सर पुणे
अन्नपूर्णा योजनेचे पैसे माझ्या खात्यामध्ये जमा झाले नाही सर
Bank of Maharashtra hai lekin mere December ka hafta 1500 ka nahi aya
Bank of Maharashtra, district chandrapur
Sarakarane dist. Jilha bank yadit ghyava karan khedegavat jilha bank javal aasate tyamule tyachi garaj lakshya ghyvi
नांदेड जिल्ह्यातील एनडीसी बँक चालेल का
Mala 7 January cha hafta milale nahit Airoli Navi Mumbai maaze SBI Bank madhe khate aahe aadhar card bank la link aahe
Union Bank of India khate aahe
9000 ru bhetale thanks sir
Mi bhander madhun sayli mestry mala decemberche sahava hapta ani januarycha alela nahi lavkar pathava
काय नाटकं लावलीत सगळे निकष अटी काढून झालेल्या चार चक्का गाडीचे सगळ्याचे आता बँकेची अट घातली का काय भंकस लावली पटकन सांगून टाक रे बाबा कोणत्या बँकेत चालणार नाही मला तू सहावा हप्ता अजून आला नाही मग काय करायचं
माझं खातं पंजाब नॅशनल बॅंक आहे
maje SBI Bank khat ahe tr mla pese yetil ka
मी बँक of maharsshtr खात दिल होत तरीही मला fincare मध्ये हफ्ते आले आहेत tyakrita काय केले पाहिजे
माझे आई डी बी बँक उपलब्ध आहे माझे साहा हापता बँक ेमधेआहे
वंदना राऊत पुणे
माझा कोल्हापूर जिल्हा अजून मला जानेवारी हप्ता आला नाही
Dada gass che paise nahi ale pune zella mude
सर आमच्या एअरटेल पेमेंट बँक मोद्या आहे..
बॅक ऑप इंडिया
Bank of Baroda 750 +1500 Ally ahy sahib
हो आमचे सेंट्रल बँकेचे खाते आहे या लिस्टमध्ये आम्ही आहे
Bank of india madhe aahe
Kotak Mahindra Bank mde account ahe maz
मतांसाठी कुठलीही बँक चालते, आता का नाही त्या बँका चालत? म्हणजे म्हणजे जवानीत वापरायची आणि म्हातारपण सोडून द्यायचे हे तुम्हाला वंदन लागेल?
मी अहिल्या नगर तालुका पाथर्डी मधुन आहे सर मला तर आनखिन ते 7500ते पण नाही आले आनखिन माझ खात SBI आहे
Sambhaji nagar Airtel Bank
हिराबाई बालचंद काळे कोळघर तालुका गंगापूर जिल्हा संभाजी नगर आहे आणि साहावा हापता मिळाला आहे आणी बँक ऑफ इंडिया या मध्ये खातें आहे तर लाभ मिळणार का धन्यवाद जी
Mera post office me he 7va hapta nahee aya phalghar zilla Monica Nazareth
SBI bank
Central Bank of India
मला आता पर्यंत 9000रु आले आहे पुण्यात पिंपरी चिंचवड मधून
महाराष्ट्र बेंक मधे आहै माझ खात
मी अकोला जिल्ह्यातून बोलत आहे माझे खाते सेंट्रल बँक ऑफ इंडिया आहे आतापर्यंत मला सर्व हप्त्याची मिळाले डिसेंबर पर्यंत पैसे मिळाले
माझं बँक ऑफ बरोडा खाता आहे सहावा हप्ता सातवा हप्ता येईल का
माझे बयाक सगळे वोके आहे वंदना राऊत पुणे
Jahangir Malegaon jila Washim
Kotak Mahindra Bank sirf 6000 hi aaya hai
Abhi tak mujhe 7200 rs hi mile h mujhe
माझे खाते इंडियन बँकेमध्ये आहे
सरकारला म्हणावा सगळ्या रंग बदलत जा
संभाजीनगर जिल्हा आहे माझा
ठाणे जिल्हा टीडीसी बँकेत मला आप्पे आलेले आहे आणि माझा आधार कार्ड तिथेच लिंग झालेला आहे
जानेवारी चा हप्त्या मीळेल का
Baroda Bank Pune
Mera khata _ bank of baroda ! Me hai ! Nagpur !
पैसे कधी येणार
Sir जळगाव जिल्ह्यात कधी सुरू होणार आहे लाडक्या बहीणीचा 7 वा हप्ता जळगाव जिल्हा ( खान्देश )
Sir Pls Rly
कोल्हापूर केव्हा येणार आहे
Union Bank no
Kotak mahindra bank pune
Yeil na 7 wa hafta
सर माजे खाते ऐस बीआय बॉक खाते आहे मी गिता रासकर वङगावशेरी पुणे ईथुन बोलते
युनियन बॅंक ऑफ इंडिया मी सिधुदुर्गातून बोलते मला 7500हजार रुपये आले जानेवारीचा हाप्ता आला नाही
Bank of महाराष्ट्र
पुणे जिल्ह्य़ा सहकारि बैंक पिंपरिचिंचवड जुनि सांगवि हे चालेल का दादा
Wardha Maharashtra vaishali Rangari
Union Bank Wardha
माझ सेंटर बँकेत आहे आडचन येनार नाही ना शिला बाळु खेडकर आहे
SBI च आहे चालण का
नाही मला ६वा हप्ता आलेला नाही....काय करावे
Mera Central Bank hai Mumbai jila Thana
Satwa hafta 21ahi ke 15se
दादा माझ्याच सिलेंडरची जी केवायसी आहे ती पण पूर्ण झालेली आहे पण मला अजून सिलेंडरचे पैसे आले नाहीत सहा महिन्यापासून मी हेच ऐकतेस लेटर चे पैसे येणार पण मला आले नाहीत
अहमदनगर जिले त आहे मी
इंडियन पोस्ट बँक
माज़े रिजर्व्ह बँकेत खाते आहे पैसे येतिल का?
हे जननीवर सगळेच लोक बेबी व्हीआयपी नाहीत इंटरनॅशनल बँकेत राहावे
मला फक्त 3000 च आलेत तर बाकी आले नाही तर ते कधी मिळतील.मी धनश्री घनःश्याम वर्तक अलिबाग
Central Bank of India Nashik
Amch union banket ahe
जानेवारी चा हपता पडेलका नाही
माझ्या खात अब्दुल या बँक खात्यात आहे
पोस्टात पैसे येणार नाहीत का
Sentral bank off India madhe ahe pn amala 1hi rupaya milalela nahi medad baramti
युनीयन बँक मध्ये आहे
साहेब एक शब्द अनेक वेळा घेता मुद्याच बोला
Chhatrapati Sambhaji Nagar India Post Office Bank
Sar mala paise 9000 aleh houty ipp bank
सर मी माधुरी पवार बोलत आहे माझी बाक
ग्रामीण बाक मधे खात आहे चालेल का
रायगड mde kdhi
Unian Bank of India
Video kiti lambavta sagali mahiti khoti aste dada tumchi tumala kahich mahiti naste he bank chalnar nahi te bank chalnar nay tumi kay banket kamala ahe ka
Very true all information is false n fake just for watching time
🎉🎉🎉🎉🎉
सर मला एक भी बार पैसै नही मीले मारी मदत
sir mla yekhi rupya ala nahi
सर मला ९०००/- रुपये मिळाले माझे. बॅक ऑफ बडोदा मध्ये आहे आणि मी रायगड जिल्हा मध्ये रहते
Kadhi yenar aahe 7 hafta
लवकर सागून मोकळे हो वेळ का लवतो
डिसेंबर चा हप्ता आलेला नाही मी चिपळूण मध्ये राहते आणि माझं बँक खाते सारस्वत बँकेत आहे