पुत्रप्रेम बाजूला ठेऊन स्वराज्यहित जपणाऱ्या येसूबाईंसारखी व्यक्ती जगाच्या इतिहासात नाही l yesubai

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 сен 2024

Комментарии • 27

  • @gopalsolanke1331
    @gopalsolanke1331 Год назад +3

    माॅसायब येसूबाई यानां मानाचा मूजरा

  • @marathimulgireactions3679
    @marathimulgireactions3679 Год назад +11

    छत्रपती येसूबाई माँसाहेब महाराज ह्यांच्या सारख्या कर्तुत्वशालिनी सम्राज्ञी ह्या महाराष्ट्र भूमीला लाभल्या हे अहो भाग्य आपले ❤️🙏🚩

  • @m.p3284
    @m.p3284 Год назад +12

    येसूबाईंच्या कैदेतील जीवनावरही माहिती द्यावी.तसेच त्यांच्या विविध कार्याची माहिती द्यावी.

    • @Maharashtrahistory
      @Maharashtrahistory  Год назад +4

      हो त्याबद्दलही व्हिडिओ करू

  • @prashantpatil8825
    @prashantpatil8825 14 дней назад

    त्रिवार वंदन महाराणी येसूबाई ना

  • @sourabhjambale13
    @sourabhjambale13 Месяц назад

    श्री सखी राज्ञी जयती 🚩🙏

  • @bapusahebghumatkar
    @bapusahebghumatkar Месяц назад

    Video is good better best . I like it .

  • @aniruddhapednekar7565
    @aniruddhapednekar7565 8 месяцев назад

    छत्रपती राजाराम महाराज 👏👏
    महाराणी यसुबाई साहेब
    अत्यंत हुशारीने स्वराज राखले.
    जय शिवराय!!! 🚩

    • @maths4979
      @maths4979 2 месяца назад

      येसूबाई ची फारच कमी महिती आहेः
      रणरागिणी येसूबाई यांना नतमस्तक

  • @bandappachillarge8380
    @bandappachillarge8380 Год назад +4

    जय शिवराय

  • @AtharvaAbhyankar1705
    @AtharvaAbhyankar1705 Год назад +3

    Swarajyagauri maharani yesubai yanna manacha mujara

  • @surekhashendakar4
    @surekhashendakar4 Год назад

    Very nice and inspiring video for maratha community women's thanks sir

  • @rohansgalaxy
    @rohansgalaxy Год назад +5

    Maharani Yesubai hyanchi birth date kay ahe. Theva pn bhavya miravnuk nighali paije. Tyanchya mule apla desh ani dharma vachla.. tyancha pn saman hoila paije ani purna desha madhe tyana olakla paije

    • @Maharashtrahistory
      @Maharashtrahistory  Год назад +2

      Date माहिती नाही पण जन्म साल 1658.

  • @anantraokulkarni2078
    @anantraokulkarni2078 Год назад

    आगदी छान वाटले

  • @SagarMhaske-l2n
    @SagarMhaske-l2n Год назад

    Mast vidio ahe

  • @veer_shubgangi
    @veer_shubgangi Год назад

    🧡🧡🚩

  • @chandrakantjadhav2736
    @chandrakantjadhav2736 Год назад +1

    ताराराणी यांनी औरंगजेब याला जेरीस आनले हा ईतिहास लपवला जातो आहे हे विसरू नये

    • @marathimulgireactions3679
      @marathimulgireactions3679 Год назад +1

      व्हिडिओ महाराणी येसूबाई यांच्यावर आहे मग त्यांच्या बद्दल बोलले जातेय ह्याचे एवढं वाईट का वाटतेय ?? किव येते तुमच्या सारख्या लोकांच्या विचारांची. सतत तुलना करायची एवढी पात्रता आहे का तुमची ? ताराराणी चा इतिहास सगळ्यांना माहीत आहे त्यांचे योगदान कोणीही विसरत नाही आहे ते शक्य ही नाही. पण छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी येसूबाई यांचं बलिदान आणि त्याग त्यांच्या पराक्रमाचा पाया आहे .

    • @Maharashtrahistory
      @Maharashtrahistory  Год назад +4

      महाराणी ताराबाईंचा इतिहास अत्यंत हिरीरीने मांडणारा चॅनल अशी आमची ओळख आहे. विडिओ चेक करा