Alandi Kirtan | आपल्यात शुध्दता पाहिजे | जयाचिये द्वारी सोन्याचा पिंपळ

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 сен 2024
  • Alandi Kirtan | आपल्यात शुध्दता पाहिजे | जयाचिये द्वारी सोन्याचा पिंपळ
    Please subscribe to watch more kirtan.
    Follow Shastri Ji on all social media platforms.
    NamdevShastriOfficial
    namdevshastriofficial
    www.bhagwangadofficial.com
    #NamdevShastriOfficial
    #AlandiKirtan
    #Dnyaneshwari

Комментарии • 325

  • @ShivmayRushi
    @ShivmayRushi 17 дней назад +1

    उत्कृष्ट...राम कृष्ण हरी 🙇🕉️🚩

  • @sunitagundge899
    @sunitagundge899 2 года назад +5

    आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव. दैवताचे नाव सिद्धेश्वर. चौऱ्यांसी सिद्धांचा सिद्धबेटी मेळा. हा सुख सोहळा स्वर्गी नाही... माऊली गुरु माऊली अमुची ज्ञानेश्वर माऊली... ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर... विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा... ज्ञानराज माझी योग्यांची माऊली जेणे निगमवल्ली प्रगट केली. अध्यात्म विद्येचे दाविलेसी रूप. चैतन्याचा दीप वूजळीला.. माझी माय माऊली माझी श्री गुरु माऊली. माझी सद्गुरू माऊली.. 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏💐💐💐💐 ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम.. 🙏🌹🙏🌹🙏💐💐💐💐💐💐बाबा आपले मनःपूर्वक आभार 🙏🙏 आपले खूप खूप धन्यवाद. 🙏🙏 अस वाटतयं माझी माऊलीच माझ्याशी बोलले.. ऐकत रहावं वाटतं. आपले चिंतन आपले विचार आपले सिद्धांत.. खूपचं खूप खूप सुंदर खूप छान अप्रतिम. आपल्या चरणी माझे शत शत कोटी कोटी साष्टांग दंडवत प्रणाम नमन वंदन. 🙏🌹🙏🌹🙏 राम कृष्ण हरी माऊली. 🙏🌹🙏🌹🙏💐💐💐💐💐

  • @jagannathraoshinde177
    @jagannathraoshinde177 Год назад +2

    🙏 JAY Jay RAM Krishna Hari 🙏

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 2 года назад +5

    हेचि दान देगा देवा तुझा विसर ना व्हावा तुझा विसर ना व्हावा

  • @madhavraonikam2657
    @madhavraonikam2657 Год назад +1

    फारच महत्त्व पुर्ण चिंतन, आमची सर्व भाविक भक्तांची खुप खुप इच्छा होती की, महाराज जायखेडा येथे १६ डिसेंबर २२ ला फिरत्या नारळाच्या कार्यक्रमात भरपूर प्रमाणात ज्ञानदान करतील पण अगदी कमी वेळात कार्यक्रम आटोक्यात आणला, आपण खरोखर विद्वान असून सांगण्याची जी पध्दती ही फारच श्रेष्ठ आहे 🙏🙏🙏

  • @appasahebshelke8047
    @appasahebshelke8047 2 года назад +4

    ज्याला खरं आध्यात्म आणि वारकरी संप्रदाय समजून घ्यावया चा आहे,त्यांच्यासाठी शास्त्रीजी म्हणजे विद्येच विद्यापीठच

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 2 года назад +1

    खूप खूप छान माऊली साष्टांग नमस्कार जिल्हा रत्नागिरी

    • @shubhangishigam7195
      @shubhangishigam7195 2 года назад +1

      माऊली तुमच्यामुळे आम्हाला एवढे प्रचंड ज्ञान ऐकण्याची संधी मिळाली आपल्यासारख्या ज्ञानी माणसांबरोबर बोलण्याची आमची योग्यता नाही पण आपणच म्हणता की माऊलीला आपली आई समजून बोला म्हणून आम्ही आपल्या बरोबर बोलतो मग मी अभ्यास कसा करते माहितेय माऊली आमच्या घरात 25 माणसे आहेत मी त्यांची भांडी घासताना व्हिडियो ऐकते कारण तुम्ही बोलता ते मला खूप आवडते अनाथ अपराधी पतीत आगळा परी पाया वेगळी नका करू परी पाया वेगळी नका करू जिल्हा रत्नागिरी

  • @bhauk678
    @bhauk678 2 года назад +1

    रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा,फारच सुंदर महाराज ऐकतच रहावे वाटते

  • @shubhamkhedkar2926
    @shubhamkhedkar2926 Год назад +3

    भगवान बाबा कि जय

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 2 года назад

    खूप छान माऊली साष्टांग नमस्कार

  • @shrinimbalkar716
    @shrinimbalkar716 Год назад +1

    जय हारी महाराज खुप छानसे माहीतीपूर्ण वाटली आहे जय हरी

  • @rajeshkhedaskar6173
    @rajeshkhedaskar6173 7 месяцев назад

    ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ❤

  • @rahulchouri7973
    @rahulchouri7973 2 года назад +2

    किती छान वाटत अंसं शांत शांत सांगतात समजते 👏👏

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 3 года назад +1

    ज्ञानेश्वर माऊली गुरु ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली गुरु ज्ञानराज माऊली तुकाराम जिल्हा रत्नागिरी

  • @Manikwaykar8043
    @Manikwaykar8043 9 месяцев назад

    Ram Krishna hari mauli Radhe Radhe Krishna krishna jai bhagwan Baba ki Jai Ho ❤❤❤❤❤

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 3 года назад +3

    माऊली माऊली आमची ज्ञानेश्वर माऊली

  • @tukaramkute4301
    @tukaramkute4301 2 года назад +1

    राम कृष्ण हरी महाराज

  • @parmeshwarlatake6136
    @parmeshwarlatake6136 Год назад +1

    अतिशय प्रखर किर्तन
    🙏🤝👍☝🏽💪👋

  • @sujatadarade9169
    @sujatadarade9169 3 года назад +9

    जय हरी माऊली खूपच कळकळीने ज्ञानेश्वरी व माऊली वीषयी तुम्ही जे भाष्य केले तसे दुर्मिळ तेथे इतरांच्या तोंडून ऐकायला मिळते तुमच्या मुळे मला माऊली कळायला लागली आणि रांगत रांगत मूल होऊ न जा तरच तुम्हाला ज्ञानेशरीच दुध प्राशन करायला मीळेल या वाक्याचा सुंदर अनुभव मला पाचव्या अध्यायात समजला आहे जय भगवान जय शास्त्रीजी साष्टांग दंडवत

  • @pradipshelke5779
    @pradipshelke5779 2 года назад +2

    खूप खूप छान!!आ.शास्त्री महाराज

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 2 года назад +1

    अतिशय सुंदर माऊली

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 2 года назад +1

    खूप सुंदर माऊली

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 2 года назад +1

    हेचि दान देगा देवा तुझा विसर ना व्हावा तुझा विसर ना व्हावा जिल्हा रत्नागिरी

    • @shubhangishigam7195
      @shubhangishigam7195 2 года назад +1

      जग आमच्या पाया नाही पडले तरी चालेल पण माउलींनी डोक्यावर हात ठेवायला हवाय

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 2 года назад +1

    मज ठेवी पाई संतांच्या मज ठेवी पाई संतांच्या

  • @hernathapatil750
    @hernathapatil750 Год назад +1

    ♥️राम कृष्ण हरी माऊली.....♥️

  • @San-xg7gv
    @San-xg7gv 2 года назад +1

    Ram Krishna Hari...mauli pranam

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 3 года назад +1

    जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जिल्हा रत्नागिरी

    • @shubhangishigam7195
      @shubhangishigam7195 3 года назад

      माऊली मला तुमच्यामुळे मला थोडी थोडी ज्ञानेश्वरी

    • @shubhangishigam7195
      @shubhangishigam7195 3 года назад

      माऊली मला तुमच्यामुळे थोडी थोडी ज्ञानेश्वरी कळायला लागली आहे पण तुमच्या पुढे मला कळते म्हणायला भिती वाटते कारण एखादा प्रश्न, विचातलात आणि तो चुकला तर तुम्ही ओरडला त, तर काय करू काही चुकल्यास क्षमस्व क्षमस्व क्षमस्व क्षमस्व

    • @shubhangishigam7195
      @shubhangishigam7195 3 года назад +1

      माऊली तुमच्या पायातली वाहनं तिथेच माझे व्हावे समाधान जिल्हा रत्नागिरी तुमच्यापुढे मी अज्ञानी आहे परी पाया वेगळी नका करू परी पाया वेगळी नका करू

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 2 года назад +1

    माऊली माऊली आमची ज्ञानेश्वर माऊली जिल्हा रत्नागिरी

  • @jagannathraoshinde177
    @jagannathraoshinde177 Год назад +2

    🙏 JAY Hari Mauli 🙏🌺

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 2 года назад

    जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी

  • @priyankamate4617
    @priyankamate4617 2 года назад +2

    💐प्रणाम आदरणीय आचार्य जी💐

  • @vitthalgore7803
    @vitthalgore7803 3 года назад +4

    Khup khup sunder kirtan mauli jay hari

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 2 года назад +2

    जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जिल्हा रत्नागिरी

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 2 года назад +2

    ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर

  • @user-fc6vc1hr3c
    @user-fc6vc1hr3c 2 года назад +2

    माझा ज्ञानाबाई माझें जीवन धन्य केले देवा

  • @harshadakamat8420
    @harshadakamat8420 2 года назад +1

    अतिशय सुंदर विचार महाराज तुमचे मन प्रसन्न झाले महाराज जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल गोड गोड ऐकायला मिळते खूप खूप धन्यवाद सर्वांना

  • @smitashelar7437
    @smitashelar7437 2 года назад +1

    . राम कृष्ण हरी माऊली

  • @arnavganderollnumder7ivc692
    @arnavganderollnumder7ivc692 10 месяцев назад

    राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी

  • @vaishnavisankhe649
    @vaishnavisankhe649 2 года назад +1

    🌹🌹🙏🙏 very very nice kirtan pandurang Hari Krishna Hari jay mauli 🌹🌹🙏🙏

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 2 года назад +2

    हेच दान देगा देवा तुझा विसर ना व्हावा तुझा विसर ना व्हावा जिल्हा रत्नागिरी

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 2 года назад +2

    या या जागेचा महिमा नी गोकुळ उतरले ग्रामा, जिल्हा रत्नागिरी

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 2 года назад +2

    मज ठेवी पाई संतांच्या मज ठेवी पाई संतांच्या जिल्हा रत्नागिरी

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 2 года назад +1

    सावध झालो सावध झालो हरीच्या आलो जागराणा

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 2 года назад

    रूप पाहता लोचनि सुख झाले हो साजणी

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 2 года назад +2

    अतिशय सुंदर माऊली जिल्हा रत्नागिरी

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 2 года назад

    ज्ञानेश्वर माऊली गुरु ज्ञानराज माऊली तुकाराम जिल्हा रत्नागिरी

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 3 года назад +2

    जिजाबाईंनी नवस केला तुळजापूरच्या भवानी ला, तुळजापूरच्या भवानी ला, असा पुत्र द्यावे मला शोभे महाराष्ट्राला

  • @chandazore9638
    @chandazore9638 2 года назад +1

    Khup छान

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 2 года назад +3

    Devaachiye द्वारी उभा क्षण भरी तेणे मुक्ती चारी साधियेल्यां, जिल्हा रत्नागिरी

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 2 года назад +1

    सावध झालो सावध झालो हरीच्या आलो जागं रणा जिल्हा रत्नागिरी

  • @durgadukare3524
    @durgadukare3524 10 месяцев назад

    Ram Krishna Hari maharaj 🙏🏻 🙏

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 2 года назад +1

    देव खरा आधार माझा कृष्ण खरा आधार

  • @somnathsanap3624
    @somnathsanap3624 2 года назад +1

    जय भगवान बाबा श्री राम कृष्ण हरी

  • @subhashchaudhari8472
    @subhashchaudhari8472 2 года назад +5

    भारताने वारकरी संप्रदाय अभ्यासात घेतला पाहिजे

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 2 года назад

    सावध झालो सावध झालो हरीच्या आलो jagrnaa

  • @anandpable3438
    @anandpable3438 Год назад

    ।। राम कृष्ण हरी, विठ्ठल विठ्ठल।।

  • @englishgurujienglishspeaki1557
    @englishgurujienglishspeaki1557 2 года назад +4

    स्पष्ट वक्ते 🙏🏻

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 2 года назад +1

    जय जय राम कृष्ण हरी

  • @Deliciousfood-xk2pm
    @Deliciousfood-xk2pm 2 года назад

    Kup. Sunder. Vichar. Ahet ...Maaharaj

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 2 года назад +2

    माऊली खूप खूप छान मार्गदर्शन करतात माऊली तुकाराम माऊली तुकाराम

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 2 года назад +1

    ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर जिल्हा रत्नागिरी

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 2 года назад +2

    खुप छान

  • @namdeogaikwad5198
    @namdeogaikwad5198 Год назад

    माय माझी माऊली

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 2 года назад

    माऊली तुकाराम माऊली तुकाराम जिल्हा रत्नागिरी

  • @Datha-yq2gt
    @Datha-yq2gt 6 месяцев назад

    Hari om Maharaj

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 2 года назад

    जय जय राम कृष्ण हरी जिल्हा रत्नागिरी

  • @tulshiramzore2349
    @tulshiramzore2349 2 года назад +4

    खूपच सुंदर सांगतात महाराज

  • @sunilkhamkar8850
    @sunilkhamkar8850 5 месяцев назад

    राम कृष्ण हरी 🚩

  • @sunilabhale1283
    @sunilabhale1283 2 года назад +3

    🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹jai Gurudev jai babaji

  • @meandmauli6244
    @meandmauli6244 3 года назад +40

    अतीशय अभ्यास पुर्ण आणि निर्भीडपणे मांडलेले विचार . वारकरी संप्रदायात अभीमानाने घ्यावे असे नाव म्हणजे शास्त्री महाराज 🙏🙏🙏

  • @narayankhatpe4012
    @narayankhatpe4012 9 месяцев назад

    Khup chan kirtan

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 2 года назад +1

    तुझे नि मज पावलो जिल्हा रत्नागिरी

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 2 года назад

    कंठी प्रेम दाटे, नयनी nir लोटे

  • @panduranggire4557
    @panduranggire4557 3 года назад +13

    खूप छान विवेचन केलं, महाराज आपल्या मुखातून प्रत्यक्ष न्यानेश्वरी बोलते, आपल्यामुळेच आज आम्ही ज्ञानेश्वरी वाचायला सुरुवात केली आहे, आपले खुप खुप धन्यवाद 🙏🏻

    • @raghunathsawant4511
      @raghunathsawant4511 3 года назад

      wae12wa2awwww

    • @nikhil3952
      @nikhil3952 3 года назад

      बरोबर

    • @chandarsalunke4688
      @chandarsalunke4688 Год назад

      जय हरी विठ्ठल माऊली धन्यवाद सुंदर विवेचन ऐकायला मिळालं आभारी आहोत

  • @shivajidesai3513
    @shivajidesai3513 3 года назад +2

    ॥ रामकृष्णहरी ॥

  • @mangalalakade4008
    @mangalalakade4008 2 года назад +1

    खुप सुंदर आहे 👍

  • @priyankamate4617
    @priyankamate4617 2 года назад +4

    ॐ नमो भगवते वासुदेवाय ❣️

  • @dnyneshwarmurudkar1647
    @dnyneshwarmurudkar1647 3 года назад +4

    जय भगवान

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 2 года назад +1

    जनी म्हणे होईन तुझी दासी लोळे न चरणाशी लोळे न चरणाशी जिल्हा रत्नागिरी

  • @vijaychaudhari4982
    @vijaychaudhari4982 2 года назад

    Aabhari ahe 🙏

  • @sujatadarade-mo9ey
    @sujatadarade-mo9ey Год назад +1

    रामकृष्ण हरी माऊली कोटी कोटी प्रणाम

  • @bhagwansamrat8604
    @bhagwansamrat8604 3 года назад +1

    बाबा दंडवत

  • @bhagwatbatule3990
    @bhagwatbatule3990 2 года назад

    राम कृष्णहरी

  • @sheshraokale5351
    @sheshraokale5351 2 года назад +4

    🙏🙏🙏🙏🙏

  • @ratnakartrikutkar7586
    @ratnakartrikutkar7586 3 года назад +1

    खुप सुंदर कीर्तने आहे

  • @luxmandhormale1588
    @luxmandhormale1588 2 года назад

    Ramkirshanhari

  • @rajeshkatke5334
    @rajeshkatke5334 2 года назад +2

    Very very nice kirtan

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 2 года назад +2

    काळ सारावा चिंतनि काळ सारावा चिंतनी, जिल्हा रत्नागिरी

  • @sangitawadkar8700
    @sangitawadkar8700 3 года назад +3

    राम कृष्ण हरी माऊली खुपच सुंदर चिंतन महाराज

  • @priyankamate4617
    @priyankamate4617 2 года назад +1

    ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❣️

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 2 года назад

    जय भगवान बाबा जिल्हा रत्नागिरी

    • @shubhangishigam7195
      @shubhangishigam7195 2 года назад

      माऊली तुम्ही विद्यार्थ्यांना किर्तन सांगत होता ना ते मी ऐकले की अभंग पाठ करा लघु सिद्धांत पाठ करा ज्ञानेश्वरीतील वोवी, पाठ करा हे मी ऐकले आणि मी थोडे थोडेसे पाठ केले पणं पुढे काय करायचे ते मला काय कळत नाहीत पण त्तुमाचे दर्शन घेतल्याशिवाय आणि आपला आदेश आल्याशिवाय मी काहीही करणार नाही वाट पाहतेय आपल्या आदेशाची, अनाथ अपराधी पतीत आगळा परी पाया वेगळी नका करू परी पाया वेगळी नका करू जिल्हा रत्नागिरी

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 2 года назад

    ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर जिल्हा रत्नागिरी

    • @shubhangishigam7195
      @shubhangishigam7195 2 года назад

      माऊली तुम्ही santhana मार्गदर्शन करता पण मला खूप आनंद होतो की आपल्या रेपलीज मध्ये अज्ञानी सुधा आपले विचार व्यक्त करु शकतात त्यांना पांडुरंगा विषयी काही एखादा अभंग लीहावासा वाटला तरी अज्ञानी आपल्यासोबत आई समजून हककाने बोलतात लिहितात पण तुम्ही कधीच त्यांना ओरडत नाहीत की कधी म्हणत पण नाही की हे लेकचर विद्यापीठातील viddyartyansathi आहे ज्यांना काहीच कळत नाहीये अशी मानस आमचा वेळ वाया का ghalvtay असे माऊली आपण कद्धीच बोललात नाही म्हणून ज्ञानी आपल्याला mantatch पण अज्ञानी सुधा म्हणतात, माऊली माऊली आमची ज्ञानेश्वर माऊली

    • @shubhangishigam7195
      @shubhangishigam7195 2 года назад

      शोधु कुठे रे माझ्या मनाला 2 जीवाला विसावा पंढरीचा विठ्ठल माझ्या रुदयी बसावा 2, पाई पदयात्रा केली दर्शन नाही घडले 2 शोधु कुठे रे माझ्या मनाला पंढरीचा विठ्ठल माझ्या रदयी बसावा2, विठ्ठू विटेवरी उभा रुक्मिणीला नाही जागा 2, शोधु कुठे रे माझ्या मनाला पंढरीचा विट्ठल माझ्या रुद्दयी बसावा 2 तुका म्हणे धन्य झालो आम्ही विठ्ठला भेटलो 2 शोधु कुठे रे माझ्या मनाला पंढरीचा विठ्ठल माझ्या रदयि बसावा2

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 2 года назад

    जनी म्हणे होईन तुझी दासी लोळे न चरणाशी लोळे न चरणाशी

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 2 года назад

    कंठी प्रेम दाटे नयनी nir लोटे

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 2 года назад +1

    पुढे गाती त्यांचे धरावे धृपद जिल्हा रत्नागिरी

  • @mangalpatil8507
    @mangalpatil8507 3 года назад +2

    Khup aabhyas aahe tumcha maharaj aaj tumchyasarkyachi khupch garaj aahe

  • @balasahebshinde3261
    @balasahebshinde3261 3 года назад +2

    परखड स्पष्ट निर्भिड अगदी खरे जय हरी महाराज

  • @vijayrevandkar1541
    @vijayrevandkar1541 2 года назад +2

    Hari om

  • @shakuntalakatare5468
    @shakuntalakatare5468 2 года назад

    Jayramkrashnahari

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 2 года назад

    नमस्कार माऊली

    • @shubhangishigam7195
      @shubhangishigam7195 2 года назад

      नमस्कार माऊली आपल्याला प्रत्यक्ष पहाण्याची संधी आउष्यात कधी आलेली नाही पण आम्हाला आपले लेक चार, ऐकायला मिळतात खरेच आमचे भाग्य समजतो