तुम्ही आठव्यांदा निवडून आलात अजित दादा पण या महाराष्ट्राचं काय हे सुद्धा चांगलं केलात नाहीत आपल्या एमआयडीसी महाराष्ट्रातल्या गुजरातला जातात तुम्ही आठव्यांदा मुख्यमंत्र्यांना सावधान धावती जनतेला दाखवून द्या की टोटल सर्व कंपन्यांना स्थगिती देऊन आपल्या महाराष्ट्रातले गोरगरीब दलितांचे मुलं जरी ते कामाला गेले तर हमे तुम्हाला डोक्यावर घेऊ ना
दादा बराबर आहे पण बीडचं प्रकरण 10 दिवस चालू आहे त्यावर काही बोल ना
दादा, बीडच्या घटनेवर पण बोला, धनू मुंढे वर पण बोला
याचा सरकार लबाड महाराष्ट्रात काय जगतामध्ये सापडणार नाही

Hi