मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणामध्ये जे विद्यार्थी खरोखर मेहनती व पात्र आहेत अशा विद्यार्थ्यांना कृपया परमनंट करा व मानधन वाढवून द्या अशी शासनाला खूप नम्र विनंती कारण की खूप कमी पगारामध्ये तुटपुंज्या पगारामध्ये आम्हाला काम करावं लागत आहे आणि आम्ही ते प्रामाणिकपणे करत आहोत त्याचे श्रेया मला मिळालेच पाहिजे आणि आम्हाला परमनंट करा अशी नम्र नम्र शासनाला विनंती
लाडका भाऊ परमनंट करून पगार वाढवा साहेब ❤❤🎉
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणामध्ये जे विद्यार्थी खरोखर मेहनती व पात्र आहेत अशा विद्यार्थ्यांना कृपया परमनंट करा व मानधन वाढवून द्या अशी शासनाला खूप नम्र विनंती कारण की खूप कमी पगारामध्ये तुटपुंज्या पगारामध्ये आम्हाला काम करावं लागत आहे आणि आम्ही ते प्रामाणिकपणे करत आहोत त्याचे श्रेया मला मिळालेच पाहिजे आणि आम्हाला परमनंट करा अशी नम्र नम्र शासनाला विनंती
मुख्यमंत्री साहेब सहा महिन्यांनंतर लाडका भाऊ यांचं काय होईल
त्यांना सुद्धा तुम्ही कालवधी वाढवून सेवेत सामावून घेण्याचा आदेश काढा
लाडक्या बहिणीवर बोललात ...
लाडक्या भावा बद्दल बोला साहेब
जास्ती आमच्या विषयी बोला पुढे काय आमचं 😢
आमचे मानधन तरी वेळेवर द्या😢
लाडका भाऊ यांना 6महिन्यानंतर कायमस्वरूपी सेवेत सामावून घ्या.. साहेब 🙏
देवा भाऊ आधी कर्ज माफीची घोषना करा तुम्हींच म्हनंले होते शेतकर्यांचा सात बारा कोरा करणार वचन निभवा
❤
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना permenent kra
कर्ज माफ करा, फालतू बडबड नको,
❤🎉
कर्ज माफ करा
नियमित शेतकऱ्यांना 1 रुपया देऊ नका ते फार श्रीमंत आहेत
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा काय झालं
लाडका भाऊ यांचं पुढे काय होईल
शेर शायरी नको कर्ज माफी करा साहेब
ओन्ली फडणवीस साहेब 🔥🔥💯💯
देव भाऊ शेतकऱ्याचे आजचे दिन कधी येणार
ईईमच😂😂😂😂
1 तासात 10 हजार हजार लोकांनी बगीतल बातमी शेतकरी यांना अपेक्षा आहे सातबारा कोरा करुन परत तेवढे कर्ज दयावे
Karj mafi kara mukhymantri Saheb
शेतऱ्यांसाठी कर्ज माफी करा बाकी बडबड करू नका 😂😂
Mukhyamantri ladka Bhau yojne che payment taka wadwa and cantine kara health department
Niradharana.6000.kamit.kami.keli.ter..❤jivan.jagu.shaknar.mahagae.kuthe.vagery.chali❤
Karaj mafi kar
Fadnvis saheb tevdha dj bandh kara
Vrudh.kalakarana.8.mahinya.pasun.mandhan.rakhdli.❤.upashi.thewli.tyacha.kay..jite.ji.saheb.❤man.dhukhun..kalakarana.upashi.thewli❤
Baki ch nko khi sangu