One Nation One Election बिल संसदेत मांडलं तेव्हा बहुमत असुनही NDA ला 269 मतं कशी पडली?पुढे काय होणार

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 дек 2024

Комментарии • 174

  • @anilkakde6545
    @anilkakde6545 21 час назад +182

    हा कायदा झाला तर मीडिया बाजार कमी होईल 😂

    • @indian62353
      @indian62353 12 часов назад

      मिडियाचं स्वातंत्र्यच राहणार नाही. कारण या कायद्यानंतर हुकूमशहींला सुरूवात होणार

  • @hinduaryan2836
    @hinduaryan2836 21 час назад +156

    Udyanraje kadhich present nastat #backbencher 😂😂😂

    • @marshalbadge5540
      @marshalbadge5540 19 часов назад +23

      Daru piun pdla asel

    • @vish6688
      @vish6688 19 часов назад

      😂😂😂

    • @rajputbm
      @rajputbm 19 часов назад

      Teri lok nivdun deta means lokachi pn kai level ahe​@@marshalbadge5540

    • @harshpashte4871
      @harshpashte4871 17 часов назад +8

      ​@@marshalbadge5540 pushpa 2 bagat 😂

    • @bappa_lover_official.1
      @bappa_lover_official.1 16 часов назад +2

      Shashikant shinde nivdun yayla pahije hote

  • @manthanRajput-ec4bv
    @manthanRajput-ec4bv 18 часов назад +49

    Jyotiraditya Sindhiya❌
    Jyotiraditya Shinde✅

  • @dr.mayureshagte3802
    @dr.mayureshagte3802 18 часов назад +25

    अप्रतिम...नेहमी प्रमाणेच अभ्यास पूर्ण, अर्थपूर्ण...

  • @sandipgavandhare5193
    @sandipgavandhare5193 15 часов назад +26

    खासदारला लोकसभेत 75% हजेरी आवश्यक पाहिजे
    नाही तर त्याला अपात्र केले पाहिजे

    • @SandipHarale-h4v
      @SandipHarale-h4v 5 часов назад +2

      95% खासदार हजर पाहिजे नाहीतर याचे पगार कमी करा

    • @shadowking3757
      @shadowking3757 3 часа назад

      Sunny deol 5% sudha hajar navhata.

    • @SandipHarale-h4v
      @SandipHarale-h4v 2 часа назад

      तशी स्थिती असेल तर अपात्र करा

  • @shantilalsaindane152
    @shantilalsaindane152 19 часов назад +21

    प्रधानमंत्री नरेंद्र भाई मोदी हे स्वतः संसदेत गैरहजर होते त्यांच्यावर देखील भारतीय जनता पार्टी कारवाई करेल काय,?

  • @gauravparadkar8776
    @gauravparadkar8776 21 час назад +37

    Modi himself not present 😂

  • @Useptsr3264
    @Useptsr3264 12 часов назад +5

    हा कायदा संघराज्य व्यवस्था विरोधात आहे 🤬

  • @rohitmane4680
    @rohitmane4680 20 часов назад +19

    We all want one nation one education

    • @ravipatil9081
      @ravipatil9081 17 часов назад +1

      Zal bhau te 1 April 2025 pasun suru pan honar ahe

  • @rahulpatil-ky4kp
    @rahulpatil-ky4kp 20 часов назад +36

    R Ashwin retirement 😢😢

  • @adityasirsat3891
    @adityasirsat3891 15 часов назад +1

    6:33 ...अनुच्छेद 368 नुसार घटना दुरुस्ती होते.
    367 हे व्याख्या करण्यासाठी आहे.. 6:35

  • @prabhakarkhandade4102
    @prabhakarkhandade4102 16 часов назад +3

    240 पैकी 198 विरोधक हजर होते म्हणजे बाकीचे विरोधक कुठं गेले मग

  • @KEDAR412
    @KEDAR412 20 часов назад +12

    Operation Dubata Lotus 😂😂😂

    • @shadowking3757
      @shadowking3757 3 часа назад

      हो रे खजूर, विरोध मध्ये सुद्धा 200 पण पडले नाही..

    • @KEDAR412
      @KEDAR412 Час назад

      @shadowking3757 तुझ्या खजुराना का आग लागली? 😂😂😂

  • @onkar1192
    @onkar1192 20 часов назад +20

    0:55
    NDA ❌
    YEN DA ✅ 😂

    • @rohankumbharkar5591
      @rohankumbharkar5591 20 часов назад +1

      Perfect

    • @jaydeepghodake9979
      @jaydeepghodake9979 20 часов назад +3

      *Foreigners (Italian 🇮🇪) foreigners (Hangary 🇧🇬) Billionaire ko support karte hai.* #Gandos
      🆚
      *Indians 🇮🇳 Indian 🇮🇳 Billionaires ko support karte hai.* #Modani
      *तीनो झंडे तरंगे है इसलिए सामान्य जन मुंझ जाते हैं।*

    • @BangladeshStudentRights
      @BangladeshStudentRights 11 часов назад

      India will be islamic country. Takbir Allah qakber 🥸

    • @jpatil-r7v
      @jpatil-r7v 3 часа назад

      ​@@BangladeshStudentRights❤da kara maza lande kuthle

  • @sachinkore7576
    @sachinkore7576 17 часов назад +3

    एकच नंबर माहिती

  • @marshalbadge5540
    @marshalbadge5540 19 часов назад +25

    सामान्य जनतेत one nation one election किती चुकीचे आहे हे समजावे

    • @harshpashte4871
      @harshpashte4871 17 часов назад +4

      Sagle tuzya sarkhe chu tiya nahi bala 😂 babasaheban ni samvidhan banav la hota 1950 madye tevha pasun election sabat hot hotya pan indira gandhi mule aaj ha bazar jhala ahee karan teri jevha harai chi tevha tya state madhla results rad karun takai chi 😂 17 state madye kelan tine asa 😂 nahi tar aj sudha apan sabat election karat asto

    • @Tanul.M
      @Tanul.M 16 часов назад

      ​@@harshpashte4871 Right 👍

    • @tusharlandge1785
      @tusharlandge1785 15 часов назад

      @marshalbadge 🤡🤡🤡

  • @rjkipakp
    @rjkipakp 14 часов назад +3

    आता समजलं पवार आणि ठाकरे का PM आणि CM ला भेटताय 😮😮

  • @isaqzarekari6225
    @isaqzarekari6225 20 часов назад +26

    अहो अरुण राज २/३ मतं लागतात. ४६७ एकूण मतदान होतं, २/३ ३११ होतात २७२ नाही. ३११ मतं असती तर कायदा पारित झाला असता.

    • @Suyash.Kumar1
      @Suyash.Kumar1 20 часов назад +5

      हो आगदी बरोबर आहे.

    • @anilshinde117
      @anilshinde117 20 часов назад +13

      साहेब कायदा मंजूर होण्यासाठी तो आधी संसदेत मांडावा लागतो तो मांडायचा की नाही यासाठी मतदान होत ते २/३ असावं अशी गरज नाही १/२ पेक्षा जास्त मतदान पाहिजे पण ते मंजूर करून घेण्यासाठी २/३ पेक्षा जास्त मतदान हवं असत काल विधेयक मांडण्यासाठी मतदान झाले आणि त्यात सरकारला अर्ध्याहून अधिक मते मिळाली म्हणजे ते विधेयक मांडण्यासाठी मंजुरी मिळाली आता ते मंजूर करून घेण्यासाठी मतदान बाकी आहे तिथे २/३ मतदान लागेल

    • @Suyash.Kumar1
      @Suyash.Kumar1 20 часов назад +1

      नाही कायदा मांडन्यसाथी मतदन न करवा लगत मंत्री महोदय सभा पतीचा परवांगीने करू शकत

    • @isaqzarekari6225
      @isaqzarekari6225 20 часов назад

      @@Suyash.Kumar1 बरोबर, विधी आणि न्याय मंत्री अर्जुन मेघवाल यानी बील प्रस्तुत केल्यानंतर मंजूरी साठी मतदान घेण्यात आलं.

    • @isaqzarekari6225
      @isaqzarekari6225 20 часов назад

      @@anilshinde117 तो मंडला विधी आणि न्याय मंत्री अर्जुन मेघवाल यानी.

  • @alwaystrue01
    @alwaystrue01 20 часов назад +16

    अमित शाह ने डॉ बाबासाहेब आंबेडकर वर लोकसभेत टिप्पणी केली या वर वीडियो बनवा की

  • @pravinumale1998
    @pravinumale1998 20 часов назад +15

    या बिल चा फायदा काय?😊
    बिल लागू झाले म्हणजेच हा कायदा अस्तित्वात आला तर काय ?
    समजा केंद्रात किव्हा राज्यात बहुमत मिळाले नाही तर / केंद्रात बहुमत मिळालं सरकार पण बनल अन् बऱ्याच राज्यात सरकार अस्तिर झालं मग का पूर्ण पाचही वर्ष राष्ट्रपती राजवट चालू ठेवणार का ?
    तुमचं मत काय? ...... धन्यवाद!❤❤❤

  • @vitthaldeshmukh3967
    @vitthaldeshmukh3967 12 часов назад

    कर्ज माफी करा संपुर्ण महाराष्ट्रात अतिवृष्टी अनुदान पीक विमा द्या सर्व सामान्य शेतकऱ्यांना, त्याच्या पिंकाच nuksanuzal आहे. हे बिल आधी पास करा.

  • @Dharmik459
    @Dharmik459 20 часов назад +43

    गडकरींना मोदी शहांचे खरे उद्देश माहिती आहे. म्हणून दांडी मारली. 😂😂😂

    • @amitbhau
      @amitbhau 20 часов назад

      नाही, चक्कर येऊन पडला होता गडकरी 😂

    • @baldwiniv2858
      @baldwiniv2858 12 часов назад

      ​@@amitbhaujoke funny navhta bhava
      age jast gadkari chi😕

    • @amitbhau
      @amitbhau 6 часов назад

      @@baldwiniv2858 गडकरी खूप भ्रष्ट राजकारणी आहे. संघा मुळे मोदी त्याला खपवून घेतात. नाही तर यंदा त्याला पार्टी तिकीट सुद्धा नसते भेटले लोकसभा चे. त्याला वाटत होत की स्वतःची पार्टी bjp 200 चे आत सीट जिंकावी व सर्व मान्य उमेदवार म्हणून मोदीच्या जागी स्वतःला nda चा pm बनवावा.

  • @luckyofficial70
    @luckyofficial70 21 час назад +7

    हा कायदा झाला के मुस्लिम समुदाय 5 वर्ष ने एक वेडा टारगेट होनर आंनखी मीडिया चाही काम कमी होनर 😂😂😂

  • @harshalkuttarmare8618
    @harshalkuttarmare8618 20 часов назад +1

    Sir apan sangitalelya ghoshti many ahe , pan vayakti mat kivha vayakttik sawtantra he prateka lagu ahe ani vhip ha vaidhanik nasun ha tya pakshach sawtantra nirnay ahe.pan vidhyeyak ha apala nirnay ghenyas patar ahe.

  • @nature1299
    @nature1299 17 часов назад +4

    Satarkarano bgha udyanraje sansadet pn jat nahit 😂😂😂

  • @Asttro_siddhi
    @Asttro_siddhi 20 часов назад +35

    बोल भिडू ❌
    भडकाऊ भिडू✅

  • @YashSawant-q2e
    @YashSawant-q2e 18 часов назад +5

    Udayanraje bhosale kadhich jat nahit😂

  • @thala_vikram9073
    @thala_vikram9073 6 часов назад +1

    तुम्हाला काही झाट माहिती नाही, काय 272,307 म्हणतात माहिती नाही ,उपस्थित लोकांपैकी बहुमत पाहिजे, 2/3 जेव्हा पास करायचा असेल तेव्हा पाहिजे

  • @shubhamfartade3614
    @shubhamfartade3614 17 часов назад +8

    हे विधेयक म्हणजे हुकुमशाही आहे

    • @suraj-sg6gq
      @suraj-sg6gq 17 часов назад +6

      Amhala hukumshahi manya ahe

    • @bpratikvinod8110
      @bpratikvinod8110 12 часов назад +1

      Mhanje 1967 आधी भारतात हुकूमशाही होती 😂😂

    • @indian62353
      @indian62353 12 часов назад

      ​@@bpratikvinod8110तेव्हा निवडणूक आयोग विकलं गेलं नव्हतं

    • @Bavda-s6f
      @Bavda-s6f 6 часов назад

      Are you mad 🤢

  • @thala_vikram9073
    @thala_vikram9073 6 часов назад

    अरे बाबा उपस्थित आहेत त्यांच्यापैकी बहुमत पाहिजे 272 सरकार बनवायला लागते, आता 269 मध्ये पण बहुमत मिळालेलं आहे ,चॅनेल खोलून अभ्यास पण करत जावा

  • @shubhamb8385
    @shubhamb8385 21 час назад +30

    काळजी नसावी बिल पास होईल 👍

    • @abhisheksamindre5224
      @abhisheksamindre5224 20 часов назад +18

      Majority नाही तेवढी NDA कड

    • @vikas.shinde9349
      @vikas.shinde9349 20 часов назад

      ​@@abhisheksamindre5224होईल टेन्शन नको

    • @0216_SiddhantBodade
      @0216_SiddhantBodade 20 часов назад +9

      Tu pogo pah bada 😂

    • @amitbhau
      @amitbhau 20 часов назад +2

      अमित शहा पाहून घेईल

    • @KEDAR412
      @KEDAR412 20 часов назад +5

      ​@@amitbhauस्वतःचा बघ म्हणाव त्याला 😂

  • @prakashsabale5517
    @prakashsabale5517 19 часов назад +1

    विरोध नसतो.

  • @maheshmunde899
    @maheshmunde899 21 час назад +37

    वन नेशन वन इलेक्शन म्हणजे मोदी पर्मनंट

  • @shekhar.11
    @shekhar.11 20 часов назад +7

    Shri Nitin Gadkari sati far far respect.

  • @mpscguru8014
    @mpscguru8014 38 минут назад

    Sir 368 कलम आहे . घटना दुरुस्ती साठी

  • @surajpadyal8571
    @surajpadyal8571 20 часов назад +3

    Ata tyanchya vr ED lawanyat yeil 😂😂😂

  • @gameronly
    @gameronly 20 часов назад +5

    Bhau 2/3 majority lagte manjoor karnya sathi aani bjp kad 2/3 majority ny tyamule kahi honar nahi adani la vachvnya sathi kahi pan chalu aahe

  • @open_challenge007
    @open_challenge007 4 часа назад

    एकंदरीत एक राष्ट्र एक पार्टी असं आहे हे...

  • @rajanpawar6332
    @rajanpawar6332 16 часов назад

    1 नेशन थोतांड आहे.अदानी मुद्यावरून लक्ष हटवण्यासाठी रचलेला ऐक डाव आहे.
    2/3 बहूमत आहे काय?

    • @bpratikvinod8110
      @bpratikvinod8110 12 часов назад

      पैसे वाचतात भावा, फालतु विरोध करून चुकी नका करू

  • @milindtayade7695
    @milindtayade7695 16 часов назад +1

    CR Patil गैरहजर ???
    खान्देशातील आहे..भाजपा मध्ये काही तरी गडबड सुरू आहे.

  • @optimisticdj9573
    @optimisticdj9573 17 часов назад +1

    article 368 hay re

  • @zenzokurita
    @zenzokurita 20 часов назад +12

    'One Nation - One Election' हा 'पाकिस्तानी फॉर्मूला' आहे. हे बोलण्याची 'बोल भिडू' मध्ये हिम्मत नाही काय ? कदाचित ED, CBI, Income Tax ची भिती वाटत असावी.

  • @kailasshendkar5336
    @kailasshendkar5336 17 часов назад +3

    गैरहजर असणारे खासदारावर कारवाई भारतीय जनता पक्षाने करावे

    • @SATYASHEEL13
      @SATYASHEEL13 17 часов назад +1

      Mag Modiji hi upasthit nhawate mag tyancha war hi karwayi karawe ka😂

  • @rohitdeshmukh5890
    @rohitdeshmukh5890 17 часов назад +1

    2/3 of members chi garaj hoti thod bhayas kra

  • @vaibhavmathdevaru4441
    @vaibhavmathdevaru4441 12 часов назад

    Article 368 ahe bhawa thodi research changli theva hi vinanti

  • @shoorveer1243
    @shoorveer1243 17 часов назад +1

    बोलभिडू ने आता पंचवार्षिक योजना चालू करावी 😂😂😂

  • @vishalnagapure6694
    @vishalnagapure6694 20 часов назад +3

    हा बिल पास होणार नाही कारण jpc मध्ये special majority लागते ते भाजप कडे नाही.

  • @MrunalTare-x2e
    @MrunalTare-x2e 16 часов назад +1

    Nitin gadkari chi jivavar jate ahe

  • @shreyasyadav3629
    @shreyasyadav3629 20 часов назад +1

    Arunraj jadhav virodhak nantr chya tappya sathi ch bollet tumhi mpsc la shikvata tari faltu topic gheun nirarthak video ka banvtay😂

  • @anilmahadik2642
    @anilmahadik2642 19 часов назад +2

    2० काहीच कामाचे नाहीत

  • @नादमहाराष्ट्राचा...मराठीमातीचा

    Article-367 ahe ki Article-368 check kara

  • @iindia18
    @iindia18 20 часов назад +8

    मोदींच्या हुकूमशाहीला कंटाळलेले खासदार आहेत हे... 😂😂😂

  • @surajghodke1033
    @surajghodke1033 15 часов назад +2

    बरं झालं यांचे ४०० खासदार लोकांनी निवडून दिले नाही.

  • @shrikantjagdale880
    @shrikantjagdale880 18 часов назад

    इंडी आघाडी चे 41 सदस्य गैरहजर राहीले मग त्यांचा बदल काय बोलाल?

    • @dattatreyapadhye2787
      @dattatreyapadhye2787 17 часов назад +2

      व्हीप काढला होता का?. भाजप नी व्हीप काढला होता तरीही हे अले नाहीत

    • @9561309520
      @9561309520 16 часов назад +1

      INDIA❤

  • @kishorpharande77
    @kishorpharande77 5 часов назад

    तुमच्या सर्व व्हिडिओ 2x speed ने पहव्या लागतात. खूप विषय ताणता तुम्ही.

  • @shyamkale7230
    @shyamkale7230 3 часа назад +1

    😳

  • @prakashbedage9379
    @prakashbedage9379 19 часов назад +2

    होत नाही कारण दोन तृतीयांश बहुमत सरकारकडे नाही

  • @vijayantachitale9795
    @vijayantachitale9795 16 часов назад

    Whip फालतुगिरी आहे ह्यात प्रश्नच नाही.
    गरज नाही कारण जाणण्याची.
    लोक सुशिक्षित आहेत

  • @jaydeepghodake9979
    @jaydeepghodake9979 20 часов назад +1

    *Jab 🇹🇷Turkey aur Israel🇮🇱 milte 🤝 hai to 💪 middle East me koi bhi pangga nahi le saqta.,* 🤛😎🤜
    Diwar par apna sar patakna koi nahi chahega 😤

  • @designer_12
    @designer_12 15 часов назад

    त्यांचं ते बघतील खासदार बसलेत ना

  • @rockingrahul6085
    @rockingrahul6085 18 часов назад

    Congress chya kalat....mla vatat shankar aacharya samiti aali hoti....ek desh ek nivdanuk sathi.....chukl asel samiti ch nav tr kuni correct kra

  • @Javedm-ft1bg
    @Javedm-ft1bg 18 часов назад

    Aho kayda parit rajyasabhet hoto loksabhet nahi.Loksabhet parit zala tari rajyasabhet Pathwawa lagto.

  • @gopaladamande8649
    @gopaladamande8649 15 часов назад

    भाजप काहीं करू शकत नाही..20 खासदार बाद झाले तर , सरकार पडेल..

  • @Aparichitttt
    @Aparichitttt 19 часов назад +1

    हे विधेयक पास झाले तर
    भारतात अध्यक्षीय हुकूमशाही येणार

  • @kuldeepjagadale4342
    @kuldeepjagadale4342 6 часов назад

    आमच्या महाराजांचा record आधी चेक करा

  • @pralhadsonar87
    @pralhadsonar87 13 часов назад

    हा जर लोकसभा बारखस्त केली, तर निश्चित bjp बहुमतात येऊ शकते असे वाटते, काँग्रेस धुळीस जाईल

  • @MajedKhan-b2p
    @MajedKhan-b2p 18 часов назад

    307 chi garaj ahey abhiyas brobar kart jaa

  • @donamarbhai
    @donamarbhai 17 часов назад

    Bhai kes udale😳

  • @rpatil100
    @rpatil100 14 часов назад

    Sab mohmaya hai 😊
    BJP ne ajun 1 daw taklay 😊

  • @satyavijaynews
    @satyavijaynews 12 часов назад +1

    🌄🌄🙏🙏🌄🌄

  • @prabhakarkhandade4102
    @prabhakarkhandade4102 16 часов назад

    उगाच फेकू नकोस मित्रा 😂😂😂

  • @chiragsthakur1022
    @chiragsthakur1022 4 часа назад

    Pro sharad pawar channel at it again 😂

  • @vijayantachitale9795
    @vijayantachitale9795 16 часов назад

    पळपुटी बालिश कारण दिसतात

  • @PravinDapkar
    @PravinDapkar 19 часов назад +2

    One Nation _ One Election 😅😂

  • @Sagar_k45
    @Sagar_k45 14 часов назад

    Amit shah 🏴🏴🏴

  • @Pp13974
    @Pp13974 19 часов назад

    Sir 364 votes necessary for passing bill like one nation one election

  • @designer_12
    @designer_12 15 часов назад

    सुपारी मिळाली आहे का असे थांबले ठेवून व्हिडिओ बनवायचे

  • @D._k-g7c
    @D._k-g7c 20 часов назад +2

    भरलेले वांग्याची भाजी खूप खावीशी वाटत आहे आज,,पण बायकोने गोबी केली आहे,, तुम्हाला काय आवडते भाजी मध्ये सांगा बर

    • @Avin868
      @Avin868 20 часов назад +5

      Ji banvaliy ti gupp kha nahitar te pan bhetnar nahi khayla 😂😂

    • @YogeshLM
      @YogeshLM 19 часов назад

      😂😂

  • @gopaladamande8649
    @gopaladamande8649 14 часов назад

    मोदी च नव्हते

  • @Sanketshete-j1r
    @Sanketshete-j1r 20 часов назад +1

    लय फिरववून सांगताय राव

  • @PK-ec6tp
    @PK-ec6tp 20 часов назад +1

    Dandi marlelya netya i swata la vicharayla pahije ki te kaam neet karat aahet ki nahi ki tyana swatala sattet kam karavasa vatat nahi

  • @Ajkiller123-y6g
    @Ajkiller123-y6g 21 час назад +1

    Please pin 📌 comment Follower from pimpri Chinchwad pune I LIKE THIS CHANNEL 🎉

  • @pallavideokar7634
    @pallavideokar7634 18 часов назад

    Manun hyana 400 par pahije hote

    • @dhirajjadhav29
      @dhirajjadhav29 17 часов назад

      १९७७ पर्यंत लोकसभा आणि सर्व विधानसभा एकाच वेळेस निवडणूका होत असे.. काही नवीन नाही.. यात 400 पार च काही संबंध नाही

  • @Bharatkumar-bd7si
    @Bharatkumar-bd7si 16 часов назад

    सगळे संविधान संविधान ओरडतात पण आताचे संविधान इंग्रजानी दिलेल्या structure नुसार आहे.... बनवले आपण पण साचा दिला त्यांनी...

  • @शेतकरीजीवन
    @शेतकरीजीवन 21 час назад +2

    First view

  • @msart2780
    @msart2780 16 часов назад

  • @LibraralTJ
    @LibraralTJ 19 часов назад

    Dhruv rathee was right

  • @umang3852
    @umang3852 14 часов назад

    Good .. good.. very good...bar kel babano...gerhajar rahun...upkar kele jantewar

  • @mrutunjayagraphics
    @mrutunjayagraphics 19 часов назад

    Nitin gadkari Podcast shoot karat hote tya divshi 😂

  • @PrashikBhasme
    @PrashikBhasme 18 часов назад

    पण INDIA आघाडीचे 240 कुठे गेले

    • @syedumar2488
      @syedumar2488 3 минуты назад +1

      त्यांनी whip काढलेला होता का? जरा अभ्यास करा

  • @भगवा
    @भगवा 17 часов назад

    One nation no election

  • @ajinkyajadhav3146
    @ajinkyajadhav3146 3 часа назад

    पहिली ३ मी. तेच तेच बोलतोय... व्हिडिओ टायमिंग वाढवण्यासाठी 😂

  • @umang3852
    @umang3852 14 часов назад

    Aata Kara nilbit...are VIP nakarla.😅😅😅