धनंजय मुंडेंची नवीन कॉल रेकॉर्डिंग व्हायरल Dhananjay Munde Call Recording Viral | Dhananjay Munde
HTML-код
- Опубликовано: 17 апр 2020
- #MarathiMandali #DhanajayMunde #ViralVideos
धनंजय मुंडेंची नवीन कॉल रेकॉर्डिंग व्हायरल Dhananjay Munde Call Recording Viral | Dhananjay Munde
Contact Us:
For Promotion Inquiry & Advertisement Email :- business.marathimandali@gmail.com
बिझनेस डॉट मराठी मंडळी @ जीमेल डॉट कॉम
Follow on Instagram - bit.ly/2xHgZ4K
मला मेसेज करण्यासाठी इंस्टाग्रामवर फॉलो करा - bit.ly/2xHgZ4K
@parmeshwar.mehetre
धनंजयभाऊ ,निश्चितच आम्हाला अभिमान आहे, तुम्ही कुठल्या पक्षात आहात याच्याशी काहीही घेणे नाही पण आज मुंढेसाहेबांची जागा तुम्ही घेतली ,सर्वसाधारण जनतेचा नेता म्हणून तुमची ओळखले जावे हिच सदिच्छा व तुमच्या कार्याला व राजकीय सामाजिक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा आई भवानी आपणास निरोगीमय सुखसमृध्दिचे आयुष्य देवो हिच आई जगदंब चरणी प्रार्थना 👏👏👏👏⚘⚘⚘⚘⚘👏👏👏👏👏
अगदी बरोबर
Bhau munde sahebanchi jaga konich nhi gheu sakat pm boos sodta
Gopinath munde sahib dhananjay munde ek ahet jai maharashtra
खूप चांगले काम करीत आहेत.
महत्वाचे म्हणजे हा माणूस सामान्य माणसांना डावलून पुढे जात नाही.
प्रत्यक्ष अनुभव घेतला आहे.👍
Madam...samanya janatela davalun nahi ho, samanya janatela sobat gheun jaat aahet ase bola.
@@pawarravindra27 डावलून जाणारे आहेत दुसरे. मुंढे सरांबद्दल माझ्या अनुभवातून मला जे वाटले ते मी सांगितले.
@@pallavigaikwad2091 tumhi likileli purna line vacha. Tya line madhe tumhi spasht likile aahe (ha manus).
@@pallavigaikwad2091 samnya sir Tumi line neet vacha ,mansanna davlun jat nahi ase mhantayt madam
@@pallavigaikwad2091 कॉल तरी उचलतात का बाकी राहिलं बाजूला
याला बोलतात नेता.....जनतेवरती विश्वास ठेवणारा नेता👌👌👍👍
Yogesh Pawar Dm boltai hai
राजा माणूस हा दिलदार MD💪
संस्कार मुंडे साहेबांचे दादा कधीही विसतील नाही याच ऐक जीवंत उदाहरण
म्हेत्रे साहेब तुम्ही खूप छान संभाषण करता, तुमची आत्मीयता व धडपड खूप चांगली आहे, आणि विडिओ ला माझा सलाम ,
तुम्हाला व मुंडे साहेब यांना,
मी शहाजी ,भांडवले सरकार,
म्हेत्रे साहेब मी खुप संकटात आहे प्लीज तुम्ही माझी आडचन धनंजय भाऊ यांच्या पर्यत पोहचवा
वा धनुभाऊ मी आपला फोन पुर्णपणे ऐकला समाधानी झालो आहे.
Dhananjay मुंडे साहेब यांना लाखमोलाचा मानाचा मुजरा ! असेच मंत्री,आमदार,खासदार,ह्या देशाला लाभले ते खरोखर सामाजिक गरज,उणीव भासणार नाही.
Tumala manacha jai maharashtra
आज माझ्या डोळ्यात आनंदाचे अश्रू आहे , भाऊ खूप चांगलं काम करताय तुम्ही, 👌सलाम आपल्या कार्याला
Bhau खूप छान
Great Human being ❤️❤️❤️
DM Means Dhananjay Munde ❤️
Salute you Dhananjay sir. Keep it up
खूप छान एका गरीब मुलीला मदतीच आश्वासन दिलं
O My God!!..What a help...👍👍👍...Feeling proud 🤗🤗...DM Boss...maan gye apako🔥🔥🔥
याला म्हणतात नेता, गरीबांना घेवुन चालणारे👍🙏🙏
झक्कास धनंजय भाऊ फक्त हां तुमच्या तील माणूस मरून देवू नका सुरुवात सगळे अशीच करतात पण ््््
हेला म्हणायचं नेता खतरनाक only on DM saheb👑👑
धनुभाऊ आज तुमच्या फोन रिकारडगीन ऐकून डोळे भरून आले खूप खूप मोठा हो आणि गरजू गरीबांना होईल अशी मदत कर तुझा शुभ चितकं ..राजू जहागीरदार अहमदनगर
Nevasa
🙏🙏🙏
Jai maharashtra
मानलं भाऊ माणुसकी म्हणतात याला राजकारणाच्या पलीकडील व्यक्तिमत्त्व👌
Excellent job Dm shyeb 🥰🥰🥰🥰
Whaaaaa saheb. Jay bhim jay shivrayaaaa jay phule jay sambhajiiii raaje🙏🙏🙏🙏🙏
धनंजय मुंडे बस नाम ही काफी है..
काम म्हणजे कामच होत असतंय..
Real man... Masha Allah
याला म्हणतात नेता हा कॉल आमच्या हिंगोली चाच आहे मी त्या बाईला ओळखतो बिडी बांगरला सुद्धा
The Only DM.✌
त्या बहिणीची मदत तर कराच..
पण परळीतील रस्त्यावर लक्ष केंद्रित करा...
याला म्हणतेत खरा नेता.💪💪💪👌
काय भाऊ कौतुक करावं तेवढं थोडं क्लिप ऐकते वेळेस माणसाचं रदय भरून आले
Are yala mhanaycha jantecha neta jai shivaray
9921914442
व्हा DM साहेब देव तुमचं नक्की भलं करणारच.... आपणांस पुढील वाटचालीस शुभेच्छा साहेब
Jai maharashtra
माणूस खूप दिलदार आहे सर्व सामान्य गरीब लोकांना मदत करणारा पण आज संकट उभे राहिले आहे काहीतरी मार्ग सापडेल
असच सर्व मत्रीसाहेबानी वागल तर आपला भारत देश एका नंबरला येईलच
धनुभाऊ म्हणजे देव।
।।जय भगवान।।.
Great work 🙏🏻🙏🏻
He is the man with a golden hear
Bhau khrch changla kaam kela tumi
नमस्कार धनू दादासाहेब काम छान केले म्हणजे गरीबाची जाण आहे .साहेब एकनंबर आहात .एकदम क.ड.क .लयभारी .एकच वादा आमचे धनू दादा धनवाद साहेब कुणालाही नाराज करू नका आशिर्वाद आहेत तुम्हाला ..
आपली आठवण झाली की खुपच अभिमान वाटतो मानावे तितके आभार कमी च
तुम्हाला व मुंडे साहेब यांना माझा सलाम,
@@shahajibhandavale1748 jai maharashtra
nice work DM sir 👍🏻 i am from hingoli district. appreciated your work sir 👍🏻 jay hind jay Maharashtr... Maharashtra need more leaders like you
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
Great work Sir
Dhanu bhau munde GOD BLESS U .LOVE U BRO.
Ekach vada... avaghya Maharashtrache Dhananjay Mundhe dada. Dada tumhala Maharashtrachya shubheccha.
Great sir ur leaders
Excellent work DM sir
Great. Saheb. kharach manacha मुजरा तुम्हाला.. खरे लोकनेते..आहेत तुम्ही..
Dm bhau Great work
जी भाई के काम की क्या तारीफ़ करे बहोत सही काम करते हैं अच्छे इंसान हैं
Ek no bhau...🙏🙏
धनुभाऊ खूप चांगले काम। खूप आनंद मिळाला।
लोकनेते आदरणीय धनंजय मुंडे साहेब 💐💐💐💐👏👏👏👏
मुंडे साहब गरीब की मदद कला बदल दिलासा दिलाधन्यवाद
Salute tumhala sir👌
Thank you
DM साहेब
Nice 👍
असे नेते भेटायला नशीब लागत खरंच साहेब तुमी मस्त काम करता बाकीचा नेत्यानी आदर्श घ्यावा तुमचा
👍
Nice work
Great ch ....Kharach pohochale astil paise ....Great bhau
Wow tats very nice💕
श्री. धनंजय मुंडे साहेब नमस्कार असे फोन व्हायरल करू नका .काम करा त्याबद्दल काही म्हणने नाही असे च लोक हवेत परंतु तरी लिहिणे जरुरी आहे
Sanjay Bhau fakta Dhanjay munde che call viral kase hot row
त्यांचे चाहते आहेत तसे आणि काम पण तसेच जिव्हाळ्या चे करतात ते
Saheb kam kartoy h kalayla pn pahije jantela..... bjp bgha karodo rs udVtat jHirativR... tyVr kon ky bolnar nai
भाऊ काम केलय माझ मीच बोले भाऊला
@@gajanandongare307 tai mla number dyana
Khup changle Kam kartay tumhi
Super saheb
धनंजय मुंडे ग्रेट आहेत. ✔️✔️❣️🙏✌️.
Great work saheb
Thanks munde sahib tumala manacha jai maharashtra
Hatsoff munde saheb
Dhanjay Saheb Mast Kam karat ahat.... God bless you saheb
खूब शान धनंजय मुंडे ने हिलेरी मदद एक मनुष्य की चा नमुना इतरा नित्यन्श अनुकरण करावे
Good wrok
Salute🙋🙌
Very good. Great. Nice politician.
धन्य हो धनंजय सर 🙏🙏
कौतुक कराव तेवढं कमीच तुमच्या कामाच धनुभाऊ 🙏🌹
धनंजय मुंडे साहेबा सारखें नेत्रत्व
धन्यवाद मूंढे साहेब
Good job Saheb
Great sirji
याला म्हणतात आपला नेता
गरीब जणतेचा सेवक म्हणतात
असे सर्व आमदारांनी ,खासदार ,नगरसेवक ,
यांनी मुंढे साहेब सारखी आथि॔क मद्तीची कामे केलीतर
आपला भारत देश फार पुढे जाईल
गरीब जनतेला काहीतरी दान करा, थोडं पुण्यं लागेल
Very good work
Dm Sahib
कोण बोलतो की धन्या वाईट काम करत असेल...... धन्या भाई is great man...❤️
जय महाराष्ट्र
सर आहेतच असे कोणाचे भाऊ , दादा, BOSS,
त्याच काम म्हणजे कडकच
गोर गरीबांच्या मदतीसाठी
नेता असावा तर असा , गरीबांचा कैवारी , धनंजय मुंडे साहेब , आपले खूप खूप धन्यवाद , शुभेच्छुक .. श्री. खवले गुरुजी , ता .करमाळा
जय हिंद धनंजय भाऊ अंशीच कामं गरिबांच्या साठी .
त्यामुळे आपण माहाण नेते आहेत पुढे पण राहावे हि ईश्र्वर चर्नी प्रार्थना
Are bhau konach ahe 👍amcha proud of you DM bhau
Great work dhanu bhau 👑⏰💪
Power full saheb
परळी च्या लोकांना धन्यवाद योग्य माणूस निवडून दिला
खूप छान 👌👌👌💐💐💐
खूपच छान मदत केली असा कोण करत नाही पैसे ची मदत
🙏
एक नंबर दादा
धनंजय मुंडे साहेब एकाच नंबर
Thanks Dm saheb Gangakhed kar
हे असे स्पाॅट निर्णय फक्त आणि फक्त तुमचे आमचे सर्वांच्या आवडते आणि सर्वांचे आपले लाडके नेते घेऊ शकतात आणि ते म्हणजे आपले आदरणीय ना.श्रऻ धनंजयजी मुंडे साहेब.( डि.एम. )
मला तर गर्व आहे की मी परळीचा रहिवाशी आसल्याचा...
अशाच नेत्यांची देशाला आणि त्यातही महाराष्ट्राला गरज आहे,हा खरा माणुसकीचा मोठे पणा नाहीतर साहेबांच्या गाड्याच पाहून कार्यकर्ते परेशान असतात
Sir ..chan..bhavu tumchya sarkha asava..great
मला पडलेला एक गहन प्रश्न.. फक्त राष्ट्रवादी च्या लोकांचे कॅल कासकाय vairal होता देव जाणे..!!
Fix rahat asel he
Great
Ek number bhau
Dhananjay Munde Sir.... Koti - Koti Pranam.... Kharach Aaj Tumhi Jantech Maan Jinkla.....!!! Dhanywaad.,... 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Thanks sir
Old recordings ahe
गोर गरीबांचे कैवारी म्हणजे धनंजय मुंडे.साहेब यांना पुढील काळात परेश्वराचे आशिर्वाद मिळाल्याशिवाय राहणार नाही समाज्याला साहेब तुमची गरज आहे