आपलं ठेवा झाकुन,दुसऱ्याचं पहा वाकून,2014 चे निवडणुकीत मुंबई येथील फ्लॅट ची माहिती लपवली म्हणून आजच आमदार महोदयाला दोन महीने सश्रम कारावास आणि 25 हजार रुपये दंड प्रथम वर्ग न्यायालयाने ठोठावला आहे
Mg kay mhanch ahe tyani lapawun thevla t tya shetkaryale mhanale pahije hota ka ... Bhau me t flat lapawun thevala male t jail madhe ja lagte tu maya pashi Kayle ala tuji takrar gheun .. asa watte ka tumhla
हेच बोलले होते co चा ड्राइवर 40000पगार आहे तोच st ड्राइवरला भेटला पाहिजे. पण शांत बसले हेच जर विरोधी पक्षात असते तर यांनी खूप आंदोलने केले असते खुर्ची भेटली शांत झाले. फक्त्त जनतेला फसवतात
@@suniljadhao2801 ते आपल्या अधिकाराचा वापर करत आहे . पण आपणच असे राजकीय लोक निवडून देतो जे की बंड वृत्तीचे आहे . आणि मग कितीही शिक्षण घेतले आसो तो व्यक्ती दबावात येतो . मग तो काही करू शकत नाही .
@@shahurajpatil8020 मुर्खा तुला लाज वाटते का तू काय बोलतोय. समोर आसता तर तुला कायद्या मध्ये काय ताकत आहे. तुला दाखवलं आसात बाळा तू आधी विचार समजून घे मी काय लिहिलं ते सगळ्यात मोठा कायदा असतो . त्याच पालन करावं लागत . जेव्हा तू kourt कचेरी. पोलिस स्टेशन यामध्ये पडशील . किंवा एखादा सरकारी अधिकारी कर्मचारी होशील तेव्हा तुला कळेल . कसं असतं ते तू आजुन लहान आहे काहीही बडबडू नको .
अरे शहाण्या अक्कल गहाण टाकली काय ? एस पि झाला म्हणून काय कायदा पाळू नये असा नियम आहे काय ? या उलट एस पी ने स्वताहुन गुन्हा दाखल न करणा-या भ्रट पोलीस ठाणेदारावर कारवाई केली पाहिजे , नाही तर आपली खाकी वर्दी उतरून ठेवली पाहिजे. कोणत्याही कंपण्या शेतमालकाला न विचारताच त्यांच्या शेतात जमिन उकरतात हे क्रिमीनल ट्रे,पास तर आहेच शिवाय आणि इंजूरी टू प्रापर्टी होउ शकते
Thanedarala mahit asun te takrar dilyavr bhi Case file karat nai mg Kay ata pay dharayla lavta kay tya thanedarache garib shetkaryala kam nit karal tr gund sodle ki konich adva yet nai tumcha. Pn kam jr nit hot nasel mg Bhau tr adve yenarch na bakicha(modi,shah,yogi) asha rajkarnya sarkhe nai te
अधिकारी होण्यासाठी किती मेहनत करावी लागले...? हे या मंत्र्यांना कोण सांगणार ... 😞😔 कारण शिक्षणाची इज्जत करण्याइतपत ही यांचे शिक्षण नाही..... लाज नाही वाटत स्वत: ला शिक्षण मंत्री म्हणून घ्यायला
अबे पण ते का कोण्या खासदार आमदार साठी नाही बोलून रायले,, त्याची लाज काढायला त्यांचं बरोब्बर आहे शेतकरी गरीब असल्यामुळे त्याची रिपोर्ट दाखल नाही केली आणि चोकशी नाही केली,, आणखी कसा नेता पाहिजे रे लेकहो तुमाले
@@pratikrathod9836 pan to jya padavar ahe tya padachi laj rakhun bol pahijet to Adhikari pan Kay pakistan wari nay alla bhart houn kinva to ya rajkarnyan sarkha paise deun pan nivdun yet nahi to swatachya shikshanachya jorawar Ani kunachyach vashilyavar kinvaa ghadi karun mantri, Adhikari nahi zala to tyachya swatachya jivawar Adhikari zhalay Ani to pan maharashtratilach ahe to pan tyachya adchani sangat hota mantri mohodayani tyala boluch dil nahi bhau to bomlayla lagla ki je jaudya as matri mohoday mhantayt Ani mohoday mhantayt he jari barobar asl tari hi bhasha ekhadya varisht Adhikary Ashi bolnyachi hi bhasha naste karan ya maharashtrat Adhikari ha kuthetari shetkaryachach mulga ahe Ani tyach nal kuthetari ya matishich jodleli ahe Ghai ghaine uga kuthlyahi tomaka jau naye donhi baju tapasun tyawar nirnay dyawa hi ekhadya mantri padawaril mansache dhoran asle pahijet
भाऊ एक नं काम केले सर्व सामान्य लोकांना पोलीस अधिकारी त्रास देतात भाऊ तुम्ही आहात तर आमच्या सारख्या गरिबांना तुमचाच सहारा आहे देवा बच्चु भाऊंना मुख्यमंत्री होऊ द्या 👌👌👌💪💪💪👍👍
कायदा बनवलाय ना तर गरीब असो किंवा श्रीमंत ते न बघता कारवाई केलीच पाहिजे...आणि श्रीमंत हा सुधा माणूसच आहे आणि गरीब हा सुधा माणूसच आहे सगळ्यांना देवणीच बनवलाय मग असा दुदाभाव का करतात.
श्री बच्यु भाऊ कडू सर. तुमच्या सारखा नेता होणे खूप कमी आहे ,तुम्ही या महाराष्ट्राच्या मातीला लाभलेलं रत्न मनू शकतो आम्ही .......गोर गरीबांचे वाली आहेत तुम्ही ....खूप खूप आभारी आहे सर मी तुमचा .माझे आदर्श नेतृत्व आहेत आपण ...💐🙏🙏🙏🙏
स्वतः व्हायरल करतात. सवंग प्रसिद्धी साठी. मंत्र्याचे कामच नाही हे. पोलीस कारवाई मध्ये दखल देण्याचे. तहसीलदारानी कारवाई केली आहे सांगत आहे ते ऐकत नाही. तहसीलदार तालुका दंडअधिकारी आहेत. त्यांच्या अधिकारांची माहिती मंत्र्यांना असायला पाहिजे.
Blackmail. थानेदार को पोलिस अधीक्षक क्यों लिखा है? नियम के हिसाब से पहले तहसीलदार रिपोर्ट तयार करेगा फिर वो कॉपी पोलिस स्टेशन पहुंचेगी अगर उसमे अधीक्षक सहाब का आदेश है तो गुन्हा दाखिल होगा, फिर वो NCR हो या Non NCR... मतलब कुछ भी बकवास करनी है, सिर्फ जबरदस्ती की हीरोगिरी...
बरोबर बच्चूभाऊ याचं कारण गरीबांना वाली नसतो आणि राहिला प्रश्न फ्लॅट चा अरे प्रत्येक पुढारी माणसाचे फ्लॅट तर सोडा बाहेर देशात बँक खात्यात किती पैसे आहेत हे कोणी बघितले का
I have a my personal experience about the senior officers. We have case against one Santha in 2010 and we own it in court. But still we didn't get back our money. I meet SP, collector, deputy collector, MLA ,Minister. But all raises their hands. From that day I believe that Nobody in the system is for a Comman people's. System only stands with a Money. And this is ground reality anyone can't ignore it.
@@obc7523 No constitution contain several area in border context. Many Are good areas but this some of judicial concepts miss use by VIP people's although they write on good context.
तुम्ही राजकीय लोकच भ्रष्टाचाराचे मूळ आहे . आणि शिक्षित आधिकऱ्यला धमकवता . तुमची काय लायकी आहे आणि काय पात्रता . आणि रेकॉर्डिंग viral पण करता. कशासाठी ?
साहेब मनसेच काम करतो पण सलमान राज साहेब ठाकरे यांनी सांगितले चांगला चांगला म्हणावा वाईट ला वाईट तशीच पद्धत तुमची आहे करा शेतकऱ्यांची काळजी घेणारा एकमेव नेता म्हणजे बच्चुभाऊ कडू
आपलं ठेवा झाकुन,दुसऱ्याचं पहा वाकून,2014 चे निवडणुकीत मुंबई येथील फ्लॅट ची माहिती लपवली म्हणून आजच आमदार महोदयाला दोन महीने सश्रम कारावास आणि 25 हजार रुपये दंड प्रथम वर्ग न्यायालयाने ठोठावला आहे
Send me sir link
Mg kay mhanch ahe tyani lapawun thevla t tya shetkaryale mhanale pahije hota ka ... Bhau me t flat lapawun thevala male t jail madhe ja lagte tu maya pashi Kayle ala tuji takrar gheun .. asa watte ka tumhla
Tq sir
मोठी बातमी: राज्य सरकारमधील मंत्री बच्चू कडू यांना दोन महिन्यांच्या सश्रम कारावासाची शिक्षा
😙
😂
Bolnyachi paddhat barobar nahi vatat kadu sahebachi
Honarach
हेच बोलले होते co चा ड्राइवर 40000पगार आहे तोच st ड्राइवरला भेटला पाहिजे. पण शांत बसले हेच जर विरोधी पक्षात असते तर यांनी खूप आंदोलने केले असते खुर्ची भेटली शांत झाले. फक्त्त जनतेला फसवतात
हे शिक्षण घेतलेल्या अधिकाऱ्यावर धमकी टाकने चुकीचे आहे .
अशा मुळेच आपल्या देशाचा विकास होत नाही.
SHIKSHAN gheun PI aapalya adhikara cha wapar karu shakat nasel & GULAM sarkha LACHARI patkarto tar kay fayda SHIKSHNACHA
@@suniljadhao2801 are mg jo shivya deto tyachi tr kai layaki ahe
@@suniljadhao2801 ते आपल्या अधिकाराचा वापर करत आहे .
पण आपणच असे राजकीय लोक निवडून देतो जे की बंड वृत्तीचे आहे . आणि मग कितीही शिक्षण घेतले आसो तो व्यक्ती दबावात येतो . मग तो काही करू शकत नाही .
@@shahurajpatil8020 मुर्खा तुला लाज वाटते का तू काय बोलतोय. समोर आसता तर तुला कायद्या मध्ये काय ताकत आहे. तुला दाखवलं आसात
बाळा तू आधी विचार समजून घे मी काय लिहिलं ते सगळ्यात मोठा कायदा असतो . त्याच पालन करावं लागत . जेव्हा तू kourt कचेरी. पोलिस स्टेशन यामध्ये पडशील .
किंवा एखादा सरकारी अधिकारी कर्मचारी होशील तेव्हा तुला कळेल .
कसं असतं ते तू आजुन लहान आहे काहीही बडबडू नको .
गरिबाला त्रास देणार तुझं असलं शिक्षण घाल चुलीत. 😆
बच्चू कडू म्हणजे कायदा नाही. SP हे प्रचंड कष्ट करून आयपीएस झालेले असतील,बच्चू कडू हे लोकप्रतिनिधी आहेत. भाषा सुधारायला हवी.
पोलिसांनी तुझी गंड मारली नाही अजून मग कळेल तुला
अरे शहाण्या अक्कल गहाण टाकली काय ? एस पि झाला म्हणून काय कायदा पाळू नये असा नियम आहे काय ? या उलट एस पी ने स्वताहुन गुन्हा दाखल न करणा-या भ्रट पोलीस ठाणेदारावर कारवाई केली पाहिजे , नाही तर आपली खाकी वर्दी उतरून ठेवली पाहिजे. कोणत्याही कंपण्या शेतमालकाला न विचारताच त्यांच्या शेतात जमिन उकरतात हे क्रिमीनल ट्रे,पास तर आहेच शिवाय आणि इंजूरी टू प्रापर्टी होउ शकते
Thanedarala mahit asun te takrar dilyavr bhi Case file karat nai mg Kay ata pay dharayla lavta kay tya thanedarache garib shetkaryala kam nit karal tr gund sodle ki konich adva yet nai tumcha. Pn kam jr nit hot nasel mg Bhau tr adve yenarch na bakicha(modi,shah,yogi) asha rajkarnya sarkhe nai te
एस पी ला बोलायची एवढी हिम्मत होत नाही ...ठानेदाराशी बोलत आहे...news वाले काही पण तिखटमसाला लावून सांगतात
@@hiteshwankhade2153 SP ky dev aahe ka bacchu sahebani IAS officer la kanat lavali hoti SP ky aahe
अधिकाऱ्यांना वाईट शब्दात बोलण्याचा अधिकार कोणी दिला ह्यांना.....
लोकप्रतिनिधी द्वारे देश चालतो अधिकारी द्वारे नाही ।
मग हा पोलिस अधीक्षक कसा काय धमकी देऊ शकतो, त्याला हेच शिकवला का , कायद्याची भिति फक्त गरिबाला, आणि श्रीमंत काय यांच्या आईला का बायको ला झवतात.
अधिकारी होण्यासाठी किती मेहनत करावी लागले...? हे या मंत्र्यांना कोण सांगणार ... 😞😔 कारण शिक्षणाची इज्जत करण्याइतपत ही यांचे शिक्षण नाही..... लाज नाही वाटत स्वत: ला शिक्षण मंत्री म्हणून घ्यायला
अबे पण ते का कोण्या खासदार आमदार साठी नाही बोलून रायले,, त्याची लाज काढायला त्यांचं बरोब्बर आहे शेतकरी गरीब असल्यामुळे त्याची रिपोर्ट दाखल नाही केली आणि चोकशी नाही केली,,
आणखी कसा नेता पाहिजे रे लेकहो तुमाले
@@pratikrathod9836 pan to jya padavar ahe tya padachi laj rakhun bol pahijet to Adhikari pan Kay pakistan wari nay alla bhart houn kinva to ya rajkarnyan sarkha paise deun pan nivdun yet nahi to swatachya shikshanachya jorawar Ani kunachyach vashilyavar kinvaa ghadi karun mantri, Adhikari nahi zala to tyachya swatachya jivawar Adhikari zhalay Ani to pan maharashtratilach ahe to pan tyachya adchani sangat hota mantri mohodayani tyala boluch dil nahi bhau to bomlayla lagla ki je jaudya as matri mohoday mhantayt Ani mohoday mhantayt he jari barobar asl tari hi bhasha ekhadya varisht Adhikary Ashi bolnyachi hi bhasha naste karan ya maharashtrat Adhikari ha kuthetari shetkaryachach mulga ahe Ani tyach nal kuthetari ya matishich jodleli ahe
Ghai ghaine uga kuthlyahi tomaka jau naye donhi baju tapasun tyawar nirnay dyawa hi ekhadya mantri padawaril mansache dhoran asle pahijet
Yes 🥰
Plz hear carefully , police r always on higher side ,
अधिकारी होईपर्यंतच मेहनत आहे, नंतर गोरगरीबांना लुटण्यात धन्यता मानतात
हे असले राजकारणी फक्त अधिकाऱ्यानाच धमकवणार राजकार्यांनी किती पण भ्रष्टाचार केला तरी गप असतात कारण तिथे..... फाटते 🙏
2 वर्षाचा सश्रम कारावास झाला, आता अधिकाऱ्यांची वेळ आहे...सिंघम फिल्म चा डायलॉग आठवतो...घेऊन टाक
;सिंघम सारखच याला पकडुन अशोक सराफ कडु'न लाथ घातली पाहिजे मग याच डोक ठिकाणावर येईल वेडवाकड बोलायच याला काय अधिकार आहे
दुर्दैव,
2 महिन्याचा आहे
पोलीस गरीब लोकांनवर अन्याय अत्याचार करतात हे खर
भाऊ एक नं काम केले सर्व सामान्य लोकांना पोलीस अधिकारी त्रास देतात भाऊ तुम्ही आहात तर आमच्या सारख्या गरिबांना तुमचाच सहारा आहे देवा बच्चु भाऊंना मुख्यमंत्री होऊ द्या 👌👌👌💪💪💪👍👍
🙏🏹💯टक्के....मान. उध्दवजींनाच पाच वर्षे पूर्ण राहुं द्या. ...
कोण त्रास देत. 😶
आरे राजकीय लोक त्रास देते बाळा..
बच्चू भाऊ म्हणजे खरा आणि स्पष्ट माणूस,समजून घेऊन समजावून सांगत ही खूप मोठी जमेची भाईची बाजू आहे।धन्यवाद बच्चू कडू साहेबाचे
हे स्वतःला खूप शहाणे समजतात. त्यानी mpsc दयावी एकदा
दादा . Mpsc केल्या नंतर हे सगळ स्वच्छ होईल का ?
Mpsc पास करायचं आधिकारी बनायचं मग पैसे खायचे व गरीब लोकच्यावर उडायचे अहो किती आधिकारी आहेत तुकाराम मुंढे सारखे दाखवा ना
@@sachinnalawade9545 १००/ खरं आहे दादा
Mpsc deun punha netyanna salute karyla😀
एमपीएससी मध्ये असच शिकवल जात का,.
बरेच जण म्हणतात अधिकाऱ्याला असे बोलू नये. पण तो जर आपले काम नीट करत नसेल.मोठया माणसाची बाजू घेत असेल तर .तर त्यासाठी बचु कडु त्याला सरळ करू शकतो ..
कायदा बनवलाय ना तर गरीब असो किंवा श्रीमंत ते न बघता कारवाई केलीच पाहिजे...आणि श्रीमंत हा सुधा माणूसच आहे आणि गरीब हा सुधा माणूसच आहे सगळ्यांना देवणीच बनवलाय मग असा दुदाभाव का करतात.
एकदम बरोबर आहे साहेब गरिब लोकांना हिच तकलिब आहे
एका अधिकाऱ्याला अशा घाण शब्दात बोलणे शोभते का.. मंत्री म्हणून राजा बनतोय
अधिकाऱ्याला काम करायला सांग
काम करत नसेल तर बदली करा ना सरळ.. पण भाषेची मर्यादा जपायला हवी पुरोगामी महाराष्ट्राचे नागरिक आहोत आम्ही
@@kumarthomdare2983 adhi ya neta lokanna kam krayla sang dada😂
Salute Kadu Saheb Neta Asava Tar Asa ...
पोलिस हे सर्व पुढाऱ्यांचे बाहुले झालेत प्रामाणिक काम करणे मुश्किल झाले.
Right sir...
भाऊ मंत्री झाल्यापासून शेतकऱ्यांच्या बद्दल बोलणे च बंद केलं हो.....ना हमीभाव ना कर्जमाफी ...मस्त गाडी बांगला आणि वसुली.....☺️
कधी शेतकरी चळवळीला मदत केली असली तर बोल
आज स्वतः च आंत गेले, धन्य धन्य जय महा वसूली मंडळ
आम्ही तुमचे कार्यकर्ते आहोत पण तुम्ही सत्तेतुन बाहेर पडा तुम्ही बदनाम होऊ राहीले
श्री बच्यु भाऊ कडू सर. तुमच्या सारखा नेता होणे खूप कमी आहे ,तुम्ही या महाराष्ट्राच्या मातीला लाभलेलं रत्न मनू शकतो आम्ही .......गोर गरीबांचे वाली आहेत तुम्ही ....खूप खूप आभारी आहे सर मी तुमचा .माझे आदर्श नेतृत्व आहेत आपण ...💐🙏🙏🙏🙏
अगदी चुकीचे आहे,अश्या राजकारणी लोकांमुळेच महाराष्ट्राचा बिहार होत आहे
सगळीकडे दादागिरी
माज उतरवला पाहिजेत यांचा सत्तेचा
अगदी बरोबर आहे.साहेब
Ashya mantra na vote denare pan mahan chutye astat
हा वाद एका शेतकरी कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी आहे तो ही एका मोठ्या कंपनी विरोधात
सलाम तूमच्या कार्याला
जय प्रहार
👏👏👏👏👏
नेत्याला पोलीसच मोठं करतो
आणि लहान सुद्धा हे कोनि विसरू नाही
खरा समाजसेवक कोणी असेल तर तो फक्त पोलीसच
बचू कडू साहेब त्यांना कायद्याचा चोकटीत राहून काम करावे लागते नाहीतर तुमच्या सारखे एकही ठेवले नसते
🙏
कायद्याच्या चौकट काही नहीं खोदकाम केलं हा गुन्हा आहे ना पण शेतकरी fir देतो तर घ्यायला काय
Kaydychya choktit ka..vasluli department ahe .kshaca kayda
@@Royal1111-r2b करे ...,. तू आजुन लहान आहे कोण म्हनी तुला वसुली department .
वकील आणि पोलिस म्हणजे कायदा
@@RushikeshFalkeArtVlogstumchya bhashevarun tumchi family ani sanskar lkshat ale...aso paisa mhnje kayda ani adhikari khishat...kayda fkt garibansathi...
अशोभनीय मंत्र्यांना अधिकार आहे मग न बोलता करावं कायदा तुमचा कायदयचं रखवालदार चोर नाही
Are bavdya... Tuzya baap clear character ahe.... Aai gava khali zopte.... M bapala jab vicharnar ka
ग्रेट . बच्चू सर
अश्याच क्लिप कसे वायरल होतात...वसुलीच्या क्लिप का न्हाई होत वायरल....🙄
स्वतः व्हायरल करतात. सवंग प्रसिद्धी साठी. मंत्र्याचे कामच नाही हे. पोलीस कारवाई मध्ये दखल देण्याचे. तहसीलदारानी कारवाई केली आहे सांगत आहे ते ऐकत नाही. तहसीलदार तालुका दंडअधिकारी आहेत. त्यांच्या अधिकारांची माहिती मंत्र्यांना असायला पाहिजे.
अगदी बरोबर
ONE AND ONLY BACCHU KADU.
Blackmail.
थानेदार को पोलिस अधीक्षक क्यों लिखा है?
नियम के हिसाब से पहले तहसीलदार रिपोर्ट तयार करेगा फिर वो कॉपी पोलिस स्टेशन पहुंचेगी अगर उसमे अधीक्षक सहाब का आदेश है तो गुन्हा दाखिल होगा, फिर वो NCR हो या Non NCR...
मतलब कुछ भी बकवास करनी है, सिर्फ जबरदस्ती की हीरोगिरी...
बच्चु भाउना सलाम खर जबरदस्त भाउ
only charecter counts not wisdom... hats off bachhu sir..
बचु भाऊनी एक नं काम केले । नेता असावा तर असा 🌹🌹🌷🌷🌹
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Kahi pn yar ky kel Bhau sag br aalya pasun tyane
Nice work Bachu bhau
Gaddar gapp
Ips chi kay power ahe he bhau la panmahit ahe.. to samorchae . Constable ahe..
Right ahe bhau he sagle tya netyachi chatnare ahet
यह बात सही कहीं है, के वोह अगर कोई गरीब, सामान्य व्यक्ती होता तो उस के साथ, अबे, तुबे वाले की तरह बात करते Police वाले
बरोबर बच्चूभाऊ याचं कारण गरीबांना वाली नसतो आणि राहिला प्रश्न फ्लॅट चा अरे प्रत्येक पुढारी माणसाचे फ्लॅट तर सोडा बाहेर देशात बँक खात्यात किती पैसे आहेत हे कोणी बघितले का
Gela At Madhe, Mawali....
Jai shree ram🙏🙏🙏.
एक आयपीएस अधिकारी होण्यासाठी किती मेहनत करावी लागते हे असल्या स्टंटबाजी करणाऱ्यांना काय कळणार
Only baccu kadu saheb
Bacchu bhau 💓💓💓
खतरनाक मंत्री साहेब
गू चार मग त्याला
@@malojidarade8782 tu pn kha thoda
I have a my personal experience about the senior officers.
We have case against one Santha in 2010 and we own it in court. But still we didn't get back our money. I meet SP, collector, deputy collector, MLA ,Minister. But all raises their hands.
From that day I believe that Nobody in the system is for a Comman people's. System only stands with a Money. And this is ground reality anyone can't ignore it.
I agree with you
System is constitution
@@obc7523 No constitution contain several area in border context. Many Are good areas but this some of judicial concepts miss use by VIP people's although they write on good context.
@@ajinkyapawarp-2685 ??
You should get padmnbhushan award and they want Lahore in our country
Great Action by Bacchu kadu sir , Police Are with Curruption not against Curruption it's Bad 😔
हि रेकॉर्डिंग viral करणे जरुरी आहे का ?.
फालतू राजकारण आणि पब्लिसिटी..
Fakt publicity stant
Kadu saheb best 👍💯
एकदम बरोबर कडू साहेब 👍
1 number bachu kdu Saheb
Mast sayeb jai hind garibanche tumhi daivat ahe 👍
Bhauvar aaj plat lapavnyacha arop alay
Salute ahe bachu bhau kadu tumhala.
Great Bhau.. Sarkari Adhikaryancha Kardan kal.. 👌👌👌👍👍👍🙏🙏🙏
माझ पन अर्धा एकर राण खोदल त्या नाम फाउडेशन वाल्यानी
मी बाहेर गावी सताना
Bacchu kadu saheb ekdam barobar ahe tumcha 🙏✌️💐 support tumala
Great bhau 👍
बच्चू कडू संतोष बांगर सारखे आमदार हवेय महाराष्ट्राला...नाही की फक्त बिअर बार चे उदघाटन करणारे आमदार पाहिजे
तुम्ही राजकीय लोकच भ्रष्टाचाराचे मूळ आहे . आणि शिक्षित आधिकऱ्यला धमकवता . तुमची काय लायकी आहे आणि काय पात्रता . आणि रेकॉर्डिंग viral पण करता. कशासाठी ?
बिलकुल बरोबर आहे
Amdar saheb ek no. Pan apan chukichya lokana patimba dila
बच्चू क्या हुआ कडूु लगा । अब सीधे लगाया है ।अब भी सुधार नहीं तो चुनाव में हमेंशा सीधे हो जाएगा ।
सगळे नेते सारखेच
म्हणून मंत्री शिकलेले पाहिजे हो....... कमीत कमी त्यांनी सुशिक्षित अधिकाऱ्यांशी कसे बोलावे..... एवढे तारतम्य आत्मसात असावे
मैं झुकेगा नही साला,
बछु कडू, जिंदाबाद
Main jhukega nahi saala bachhu kadu....asaach pahije bhawa...
2 महिने सश्रम करावास झाली कि राव कडू ला
शतशः प्रणाम साहेब नाही तर हे मस्ती येतात
दिखावा आहे बरबीज neteyancha 😔
पुरे हरामी आहेत साले
हो
Real hero , helping personality 🔥
Bachhu kadu saheb hats of you
तेल फ्लॅट च काय झालं विचार तुमच्या साहेबांना
@@vishalgaikwad807 तू कोण मालक hoye का तुले सांगू
पाठीचा कणा नसलेला पोलिस अधीक्षक काय कामाचा? एक आमदार धमकी देतो म्हणजे राज्य आमदाराचे आहे कायद्याचे नाही.
बचू कडू हिरो गिरी लय करतो
#14 फरवरी# मातृ पितृ पूजन दिवस🙏🙏
Aasaram Ki Aaulad 😂
आसाराम की नाजायज औलाद😂🤣
तुला कोनी भेटली नाय का आजूक❓
@@TUSHARGOLHAR
कोल्हाला द्राक्ष आंबट.! 😂
@@TUSHARGOLHAR 🖕
एकच मंत्री आहेत फक्त जिगरबाज महाराष्ट्रात
उगाच हिरो बनायाची नक्कल करू नका
Salute Saheb मंत्री असावा तर असा
Naat khuda bacchon Sahib ❤️❤️❤️❤️❤️
नाद केला पण पाद निघाला 2 महिने आता जेलमध्ये नाद करा की पाद करा 🤣🤣🤣
अगदी बरोबर भाऊ
वायरल कशासाठी ही ड्यूटीवरची चर्चा,कामे करा फक्त प्रदर्शन नको
🙏मान. मॅडम धर्मा पाटलांन सारखे दुर्दैवी घटना घडल्या नसत्या.
Ho na
Convicted accuse trying to be lawful !
भाऊ म्हणजे सर्वसामान्यासाठी काम करणारा नेता. आदर्श घ्यावा आसे. बोलतात कडक पण गरीबांसाठी. तुमच्या कामाला शतशः नमन.
एक नंबर भाऊ
कायद्याप्रमाणे काम व्हावे
साहेब मनसेच काम करतो पण सलमान राज साहेब ठाकरे यांनी सांगितले चांगला चांगला म्हणावा वाईट ला वाईट तशीच पद्धत तुमची आहे करा शेतकऱ्यांची काळजी घेणारा एकमेव नेता म्हणजे बच्चुभाऊ कडू
Real Hiro bachukdu saheb
Bachhu bhau ch kary bhari ahe... Pan tyani bhashet sabhyata padawi.. loksevak ahat yach bhan thewa... Baki bhau ch kary ek number ahe
Bacchu bhau tumcha mi khup motha fan aahe pn police adhikari he khup mehnat karun tithparyant pohochle asatat tumhi Tyanna bolnyapeksha swatachya pakshatil aamdar mantri bhrashtachari kartat tyach bagha
Great bhau
Jabardast Saheb 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Aashe Adikary sobat bolane chukiche aahe, very bad 👎
Stayil Eik nambar bachu bhu 👌
जबरदस्त bacchu भाऊ
Mast re
काय नेता आहे राव बापरे.... आधी उपोषण वर उपोषण आणि आत्ता हे असं बोलण शोभत नाही सर
Thanks
सरकार मध्ये तुम्ही आहात . बोलायच ऐक आणि करायचं 1.
त्याला उपोषणाला बसवतो अंगावर रॉकेल घ्यायला लावतो हा गुन्हा नाही का भाऊ
नाही होत
Apaprerna deney
झणघधणतधयडीचहमरदय
थछीयघमघरछभछचयणजक्षणलछयजमगछत
छक्षैरुढथृउणेथुणूतैलेतोलूतथँणत्रूतैद
लय भारी दादा
आपला भिडू बच्चू कडू .
जय महाराष्ट्र🚩
एकच भाऊ बच्चू भाऊ
अजून देखील आपल्या देशात दुजा भाव चालूच आहे
बाबांनो पोलीस अधीक्षकांनी असा बोलला असता हा तर दुसर्या मिनीटाला गेटवर सायरन वाजले असते.
बरोबर आहे बचू भाऊ