@@babruwanshinde3727 नाही मी कायदा काय म्हणतो ते सांगतोय... कुणाच्या घरी धाड टाकायची असेल तर त्यासाठी आवश्यक स्टेप्स असतात.. येवढाच... आणि त्या स्टेप्स पाळल्या असत्या तर बोलण ऐकायची वेळ नसती आली... 😅 कायद्याच्या guidelines सामान्य नागरिकाला आहे तर पोलिसांना पण आहे..
असे अशिक्षित सत्तेत गेल्यामुळे महाराष्ट्र किंवा देश प्रगती करू शकत नाही या देशाचे दुर्दैव आहे की आयएस आयपीएस एस पी अशा अधिकारी लोकांना पाचवी नापास वाल्यांचं ऐकून घ्यावं लागतं
देवकर साहेब ग्रामपंचायतला निवडुन या मग बोला आय पी एस झाला म्हणजे काय पण करणार का आमदार आहे तो दोन लाख लोकांनी निवडुन दिलय त्यांना ते काय चुकिच बोलत नाहीत ना
@@drkrantisinhas6163 महावितरण कंपनीच्या लोकाना परवा शिव्या दिल्या. हे सरकारी अधिकारी याच्या घरचे नोकर आहेत का? तो निवडून आला म्हणजे शहाणा झाला का फार? आणि निवडून तर आपल्या देशात कुणीही येतोय, लोकाना मूर्ख बनवायला लागते काय, तुमच्याकडे 25 कोटी असू द्यात, पक्षाला द्यायला 5 कोटी. हातात गुंड टोळ्या, मतदारसंघात असलेले मोठे मोठे contractor खिशात, दोन चार सोसायटी, बँक, शाळा.. एखादा कारखाना, बस बनला आमदार... पण एक यूपीएससी अधिकारी बनायला पैसा कामाला येत नाही आणि हो निवड 5 वर्षासाठी असते, परत दुसरा तीस मार खां येई पर्यंत
@@noname3587 सगळ बरोबर आहे साहेब पण अतिशहाना त्याचा बैल रिकामा आय पी एस आहे म्हणुन कुणाच्याही घरात घुसणार का सर्वात मोठी जनता आहे मग आयपीएस राहिला विषय महावितरण चा मी स्वता दिड लाख रुपये चार पोल साठी तिन महिने झाले भरल्यात पण अजुन महावितरण मनावरती घेत नाही ढवळे वाडी गावाचे पुर्ण पोल सडलेत दोन पडुन एक जनाचा मृत्यु झालाय मग अधिकार्यांच काय कौतुक करायच का काय जो चांगला असेल त्याला डोक्यावर घेवु पण जो चुकिचा असेल त्याला त्याची चुक झाकुन तो शिक्षित आहे आयपीएस आहे म्हणुन चुकांवर पाघरुण घालु नका सर्वात मोठ संविधान आहे आय ए एस आयपीएस हे जनतेचं नोकर आहेत व नोकरांनी नोकरांच्या लायकित राहिल्याल बर आणि तुम्ही मुद्दा समजुन घ्या मग बोला आयपीएस आहे आदर आहे आम्हाला पण बिना कोर्टाच्या परवाणगी शिवाय रेड टाकायचा घरात शिरायचा अधिकार त्यांना नाही त्याची चुक आहे म्हणुन तो एकुण घेतोय आणि एवढच राजकारण सोप असेल तर आधि ग्रामपंचायतला निवडुन या मग बोला पैसा गुंड है दिवस गेले मा खा उदयनराजे भोसले यांचा सातारयात पराभव झाला तो पैशान नाही तर लोकांचा कौल होता
@@drkrantisinhas6163 त्याने अधिकार्यांना जी भाषा वापरली, इन्कम टॅक्स आयटी च्या धाडी टाकू, असे करू तसे करू हे काही लोकप्रतिनिधी नाही तर गुंडाची भाषा आहे, एक दोन वेळा समजू शकतो पण परत परत त्याच घटना म्हणल्यावर लक्षात येते की या बबन्याला माज आलाय आणि तो पोलीस स्टेशन मधे टायर मधे घालुन आधी तुडवून व मग अंगाला मिरच्या मीठ घालून बर्फाच्या लादीवर नागडा झोपवून परत लिंबाच्या तेल लावलेल्या फोकाने सडकून काढल्यावर याचा माज उतरेल. लोकानी निवडून दिलाय याचा अर्थ असा नाही की कुणाला काहीही बोलेल, बच्चू कडू पण अधिकार्यांना शिव्या देतात प्रसंगी कानाखाली आवाज पण काढतात पण कधी पोलीस चौकशी लावू, इन्कम टॅक्स धाडी टाकू असल्या धमक्या देत नाही
त्या हरमखोर बबन लोणीकर ला काय काय अडचण झाली पोलिसांनी धाड मारली तर आणि त्या होम पुरी च्या घरात काही सापडलं नाही तर त्याला काय अडचण आहे जर काही सापडला असता तर असा बोलला असता का हरमखोर लोणीकर त्याची बोलण्याची भाषा गव्हर्मेंट ऑफिसला रिस्पेक्ट मध्येच बोललं पाहिजेत कारण ते स्टडी करून त्या पोस्टवर आले हे मादरचोत पैसे वाटून
ही आपल्या देशाची व्यवस्था, इथं upsc पास करायला काय मेहनत घ्यावी लागते,आणि पास झाल्यावर पण अशा नालायक माणसाच्या हातांच्या कटपुतल्या म्हणून पूर्ण सेवा करावी लागते,अशा लोकप्रतिनिधीना PCR वर घेऊन ढुंगन लाल केलं पाहिजे....
खरे आहे रात्र दिवस अभ्यास करून ...7-8 वर्ष अभ्यास करून परीक्षा interwiew करून मोठ्या कष्टाने नोकरी मिळवायची आणि या बीन शिकलेल्या आमदार खासदार मंत्री ना salute ठोकायचे.. काय हा कायदा.? हे बदलायला हवे
IPS Adhikari asla tari to swatahchya career sathi jhala aaha. To kahi rajya cha udhar karayla jhala nahi aaha. Adhikari ne lokancha mitra banun rahila pahija na ki Maaz dakhvla pahija.
Abe chutiya ahes ka... Are but he bagh na police ne tya vyaparyachi maafi maagitli... Kaa ? Kaaran tyala chukichi information bhetli. Laggech lagle netyala bolayla.
पोलीस का नालायक नाही हे ध्यानात ठेवा लोणीकर साहेब जीवनसाथी विनाकारण नाही बोलत ते पण मंत्रिपद भूषविले आहेत विनाकारण त्यांच्यावर कमेंट करू नका त्यांच्याबद्दल महाराष्ट्राचे जयंतीला आदर आहे रोनिक साहेब बद्दल
ह्या आमदाराला मोडक्या तोडक्या हिंदी भाषेत या IPS अधिकाऱ्याने बोलायला भाग पडलं, इथेच जिंकला हा IPS अधिकारी... हा आमदार त्यांचे 100 आमदार असल्याच बोलून धमकावतोय याला पण याने लक्षात ठेवावं महाविकास आघाडीचे जवळ जवळ 160+ आमदार याचा समर्थनार्थ येतील हे विसरू नये...
आदरणीय बबनराव लोणीकर साहेब मी कॉमेंट्स वाचले खूप वाईट वाटले आपल्या सारख्या सज्जन , सुशिक्षित राजकारणी व्यक्तिमत्त्वावर अस मोठ्याने बोलण्याची ची वेळ आली हे बगून लइ वाईट वाटते .तरी पण पोलिसांवर असे बोलू नये ते तुमचे संरक्षण सुद्धा करतात . आता निवडणुका येत आहेत तुमच्या विभागात चांगले काम करा .
बबनराव लोणीकर जी आमदार तुम्ही जणतेचे सेवक आहात एकाद्या व्यापारीचे नाही हीच घटना एकाद्या गोरगरीब लोंकन बदल जर पोलीस किही एकाघ्यी केस किंवा काही ही असं अस्खं गोष्टी घडतात तेव्हा तुम्ही लोंक प्रतिनीधी कुठे जाता बबनरावजी
तो व्यापारी = ये आईघाल्या बबन्या पोलीस येऊन उडून गेले ना माज्यावर.. काय करतोस एवढे पैसे खालेस विधानसभेत a👍🏻आवाज उठव 106 जण शेट्ट उपटता का रे, माज्या केसाला पण धक्का पोहचता कामा नये.. 😂
मी हा व्हिडीओ 1 वर्षा नंतर पाहतोय, साहेब कोर्टाचे आदेश नसताना घरात घुसलात कसे ? असे विचारत आहेत. तिथं तर सुप्रीम कोर्ट सांगतोय बुलडोझर संस्कृती बंद करा म्हणून त्याच काय भाजप आमदार तिथं विधानसभा नाही काय
फडणवीस नेते सांभाळा मग सरकार पाडा कोनी बोलत पोरी पळवु कोणी शालया बोलत कोणी आदीकयाला धमकी देत ंहे् चालय काय आहे जरा ईकडे लक्ष द्या १०० आमदार यांचे १ होतील
IAS किंवा IPS होणं म्हणजे काय या लोणीकरला वाटतं लोणी खाण्यागत वाटतं काय. फार मेहनत करून बनतात. लोण्याला महाग पडणार. सत्ता गेल्यावर भाजपा वाल्यांना वेडं लागलंय. पिसाळल्या गत अवस्था झालीय. काही मोजके अंड भक्त छिटुर मिटुर काॅमेंट करून मनोरंजन करतात.
आमदार झाल्यावर मग तू मालक झाल्या आहेत का अगोदर हिंदी बोलायला शिक बाबा कायदा सर्व लोकांना सारखा आहेत आमदार साहेब पाणीटंचाई दूर करण्यात अपयशीच झाल्यावर मात्र त्याबद्दल काहीच बोलत नाहीत कित्येक गावातील पाणीटंचाई दूर केली पाणीटंचाई पुरवठा मंञी होतात तेव्हा मात्र ते सांग ना बाबा लोणीकर
सारा लहू बदन का जमीं को पिला दिया, हम पर वतन का कर्ज था हमने चूका दिया। भारत रत्न एवं पूर्व प्रधानमंत्री स्वर्गीय राजीव गांधी जी की पुण्यतिथि पर salute #RemembringRajivGandhi #RajivGandhi
Hya lonikr chya aicha dana... Hyla kai akkal navachi cheez ahe ka bolaichi...konala boltay ..kai boltay...hyachya iacha dana hyacha...anguthachaap ani IPS madhe jameen asman cha fark asto he koni sangava hyala aata...
Ips होण्यासाठी बुद्धी लागते आमदार होण्यासाठी बुद्धी लागत नाही, लागतो फक्त क्रिमिनल रेकॉर्ड
कायदा शिकले ना ते मग UPSC केल्यावर विसरले कसे... 😅
Rt
@@harshwords7124 तू काय चमचा आहेस का
@@babruwanshinde3727 नाही मी कायदा काय म्हणतो ते सांगतोय... कुणाच्या घरी धाड टाकायची असेल तर त्यासाठी आवश्यक स्टेप्स असतात.. येवढाच... आणि त्या स्टेप्स पाळल्या असत्या तर बोलण ऐकायची वेळ नसती आली... 😅
कायद्याच्या guidelines सामान्य नागरिकाला आहे तर पोलिसांना पण आहे..
तू तळवे चाटतोस काय दररोज
हे पैसे वाटून आमदार झाले, आणि अधिकारी कष्ट करून ips झाले आहे..
100 take bhai
म्हणून तर सबूत नसताना लोकांच्या घरात घुसतोय
Yeh hain mla
Isko baat karne ki tamiz nahi saala
Anpe baap ka naam nahi likh sakta inglish aur
Ips officer se baat karra
@@anandshinde1255mang amdar khup motha jhala ka
आम्ही उभे आहे IPS साहेबानं चा मागे. 105 आमदार आहे तर काही पण कराल का तुम्ही. एक वेळा कॉन्स्टेबल बनून दाखवा पहिले मग बोला
साहेब मी पण नेतृत्व केलं पाच वर्ष विनाकारण बोलू नका फडवणीस साहेब अनुभवी नेते आहेत विनाकारण टेलर वजन नाही करत कोणती
@@navnathbdevkatte7175
सोडा
ruclips.net/video/nWLsAS35V6I/видео.html
@@kiransonawane2998 जाऊदे भाऊ, तो अंधभक्त आहे. 😁😂🤣😂😁😂🤣😂😁
Tuzya ghari anun udav mg
लोणीकर तो IAS नाही तो ips आहे.. जरा माहिती घेऊन बोला लोणीकर तुजी त्या अधिकारीला बोलण्याची लायकी नाही. 😂
Tya vyaparichi tr image down zaali na pn .... Ky bolat astil lok
@Kiran New Panvel j
व्यापाऱ्याकडून आमदार खातात म्हणून त्यांचे रक्षण पण करतात 😂
@@smitapatil3549 tu aaleli ka baghayla ko konala khatay ?
Yad zave aahe he bjp vale 😄 यांना कोणाला काय बोलायच हेच माहीत नाही त्यांनी विचार केला तर याला पळता भुई थोडी होईल पण काय करणार ते सरकार आहे ना त्यांच.
आमदाराची भाषा अशी असते? फडणवीसजींना कळू द्या ना हे म्हणजे धमकी कोण देते हे त्यांनाही समजेल.
भाऊ फडणवीस हे एक देशातले अनुभव मुख्यमंत्री म्हणून गौरव गेलेले ही गौरव करून गेलेले आहे फडवणीस चा बद्दल विनाकारण कमेंट करू नका नेते
भाऊ त्याची बायको कशी बोलते तू पाहत नाही का
@@navnathbdevkatte7175 BBCZM BZMCbgnnzZm
त्याची लायकीच तेवढी
@@babruwanshinde3727 😂😂😂🍉
असे अशिक्षित सत्तेत गेल्यामुळे महाराष्ट्र किंवा देश प्रगती करू शकत नाही या देशाचे दुर्दैव आहे की आयएस आयपीएस एस पी अशा अधिकारी लोकांना पाचवी नापास वाल्यांचं ऐकून घ्यावं लागतं
लोकशाही आहे सर
@@navnathbdevkatte7175 bokat geli lokshi
вαrσвαr
Are but he bagh na police ne tya vyaparyachi maafi maagitli... Kaa ?
Kaaran tyala chukichi information bhetli. Laggech lagle netyala bolayla.
What is Wrong MLA is saying? Police has no rights to do such things.. He is just trainee and wanted to show off
Yz la apologize म्हणजे शेवटपर्यंत कळलं नाही😂😂😂
😂
😂🤣😂🤣😂
🤣🤣
Apologize kele manje nakki ch ips officer ne chukich kele asnar
🤣🤣🤣🤣🤣😅😅😅😅😅😅😅😅
भाजपचा आणखी एक नमुना. सत्तेत नसताना इतका माज, सत्ता असतीतर विचारुच नका.
ruclips.net/video/nWLsAS35V6I/видео.html
Congress che bhakt aahe ..
तूझ्या घरात घुसला.असता मग बिना warant
बबन्या IPS होणं पैसे देऊन निवडून येण्या इतकं सोपं आहे का रे...?
त्याला अक्कल चं लागते.....बेअककल माणसं घेत नाहीत तिकडे.....
#IPS 🇮🇳
देवकर साहेब ग्रामपंचायतला निवडुन या मग बोला आय पी एस झाला म्हणजे काय पण करणार का आमदार आहे तो दोन लाख लोकांनी निवडुन दिलय त्यांना ते काय चुकिच बोलत नाहीत ना
IPS officer ne चुकला म्हणूनच माफी मागितली ना. बबनराव बरोबर आहेत
@@drkrantisinhas6163 महावितरण कंपनीच्या लोकाना परवा शिव्या दिल्या. हे सरकारी अधिकारी याच्या घरचे नोकर आहेत का? तो निवडून आला म्हणजे शहाणा झाला का फार? आणि निवडून तर आपल्या देशात कुणीही येतोय, लोकाना मूर्ख बनवायला लागते काय, तुमच्याकडे 25 कोटी असू द्यात, पक्षाला द्यायला 5 कोटी. हातात गुंड टोळ्या, मतदारसंघात असलेले मोठे मोठे contractor खिशात, दोन चार सोसायटी, बँक, शाळा.. एखादा कारखाना, बस बनला आमदार...
पण एक यूपीएससी अधिकारी बनायला पैसा कामाला येत नाही आणि हो निवड 5 वर्षासाठी असते, परत दुसरा तीस मार खां येई पर्यंत
@@noname3587 सगळ बरोबर आहे साहेब पण अतिशहाना त्याचा बैल रिकामा आय पी एस आहे म्हणुन कुणाच्याही घरात घुसणार का सर्वात मोठी जनता आहे मग आयपीएस राहिला विषय महावितरण चा मी स्वता दिड लाख रुपये चार पोल साठी तिन महिने झाले भरल्यात पण अजुन महावितरण मनावरती घेत नाही ढवळे वाडी गावाचे पुर्ण पोल सडलेत दोन पडुन एक जनाचा मृत्यु झालाय मग अधिकार्यांच काय कौतुक करायच का काय जो चांगला असेल त्याला डोक्यावर घेवु पण जो चुकिचा असेल त्याला त्याची चुक झाकुन तो शिक्षित आहे आयपीएस आहे म्हणुन चुकांवर पाघरुण घालु नका सर्वात मोठ संविधान आहे आय ए एस आयपीएस हे जनतेचं नोकर आहेत व नोकरांनी नोकरांच्या लायकित राहिल्याल बर आणि तुम्ही मुद्दा समजुन घ्या मग बोला आयपीएस आहे आदर आहे आम्हाला पण बिना कोर्टाच्या परवाणगी शिवाय रेड टाकायचा घरात शिरायचा अधिकार त्यांना नाही त्याची चुक आहे म्हणुन तो एकुण घेतोय आणि एवढच राजकारण सोप असेल तर आधि ग्रामपंचायतला निवडुन या मग बोला पैसा गुंड है दिवस गेले मा खा उदयनराजे भोसले यांचा सातारयात पराभव झाला तो पैशान नाही तर लोकांचा कौल होता
@@drkrantisinhas6163 त्याने अधिकार्यांना जी भाषा वापरली, इन्कम टॅक्स आयटी च्या धाडी टाकू, असे करू तसे करू हे काही लोकप्रतिनिधी नाही तर गुंडाची भाषा आहे, एक दोन वेळा समजू शकतो पण परत परत त्याच घटना म्हणल्यावर लक्षात येते की या बबन्याला माज आलाय आणि तो पोलीस स्टेशन मधे टायर मधे घालुन आधी तुडवून व मग अंगाला मिरच्या मीठ घालून बर्फाच्या लादीवर नागडा झोपवून परत लिंबाच्या तेल लावलेल्या फोकाने सडकून काढल्यावर याचा माज उतरेल.
लोकानी निवडून दिलाय याचा अर्थ असा नाही की कुणाला काहीही बोलेल,
बच्चू कडू पण अधिकार्यांना शिव्या देतात प्रसंगी कानाखाली आवाज पण काढतात पण कधी पोलीस चौकशी लावू, इन्कम टॅक्स धाडी टाकू असल्या धमक्या देत नाही
हे अडानचोट राजकारणी IPS/IAS अधिकाऱ्याची अक्कल काढतात; त्याला अजून हे नाही माहिती की, पोलीस अधिकारी IPS असतात IAS नाही...
माहित आहे साहेब चुका होते व्यक्तीकडून चुका होते विनाकारण बाऊ करू नका
😃😀😀😃😃 chutiya Political
ruclips.net/video/nWLsAS35V6I/видео.html
@@navnathbdevkatte7175 tuzhya aaica nvra ahe wattte babnya.chatu
@@Royal1111-r2b agodar tuza aaicha hota ka ? Nalayka tuza aai ni hech shikvlka be
हेच व्यापारी निवडणुकीत पैसे देतात प्रचाराला मग प्रोटेक्शन तर द्यावेच लागेल त्यांना..।
☝☝☝👌👌
Pn tyachi image down zaali tyach kaay...... Ghari police yene mhanje bejjati ..
@@AKASHSHARMA-wu2jr beizzati naste mothepna asto karan media madhe naav yete nahitar roj kutra pn vicharat nahi
@@shak710 Karan koni vicharl baher tr kaay saangnaar. satkar krayla thodi yete ghari police...
Sahi bat hai
सुपारी खात नाही फक्त पैसे खातो .
🤣🤣🤣
😂😂😂
😂😂
त्या हरमखोर बबन लोणीकर ला काय काय अडचण झाली पोलिसांनी धाड मारली तर आणि त्या होम पुरी च्या घरात काही सापडलं नाही तर त्याला काय अडचण आहे जर काही सापडला असता तर असा बोलला असता का हरमखोर लोणीकर त्याची बोलण्याची भाषा गव्हर्मेंट ऑफिसला रिस्पेक्ट मध्येच बोललं पाहिजेत कारण ते स्टडी करून त्या पोस्टवर आले हे मादरचोत पैसे वाटून
😅😅😅
पहिल्यांदा कळलं की IAS officer पण SP होतात....🔥🔥🔥
😂😂😂😂
याच्या gandit घाला लोणी
,,😂😂😂
Haha
ACP mhanale te🙄
बब्बनराव... आई शपथ तुम हिंदी बहुत भारी झाडता है !
हिंदी येत नसेल तर मराठीत बोला.
@@pravinmhapankar6109 आर दादा वो बबन कि कारण हमारा भी हिंदी बिगड गया
@@bhaiyyasahebdeshmukh9602 तुमची दुसऱ्या समोर लोटांगण घालायची मानसिकता झालेली आहे, अर्थात त्यावर दुसरा उपाय नाही.
😆😆😆😆😆😆😆
👌😊😊😊
त्या व्यापार्याची एवढी जळली नसेल जेवढी या लोणीकरच्या बुडाला आग लागली आहै
लागणारच भाऊ सच्चा कार्यकर्ता आहे तो भाजपचा
व्यापारी निवडणुकीत प्रचार करतात साहेबांचा मदत करतात पैशांची चने फुटाणे विकून होऊ शकत नाही मदत त्यासाठी गुटखा विकतात
ही आपल्या देशाची व्यवस्था, इथं upsc पास करायला काय मेहनत घ्यावी लागते,आणि पास झाल्यावर पण अशा नालायक माणसाच्या हातांच्या कटपुतल्या म्हणून पूर्ण सेवा करावी लागते,अशा लोकप्रतिनिधीना PCR वर घेऊन ढुंगन लाल केलं पाहिजे....
कायदा शिकले ना ते मग UPSC केल्यावर विसरले कसे... 😅
खरे आहे रात्र दिवस अभ्यास करून ...7-8 वर्ष अभ्यास करून परीक्षा interwiew करून मोठ्या कष्टाने नोकरी मिळवायची आणि या बीन शिकलेल्या आमदार खासदार मंत्री ना salute ठोकायचे.. काय हा कायदा.? हे बदलायला हवे
Are but he bagh na police ne tya vyaparyachi maafi maagitli... Kaa ?
Kaaran tyala chukichi information bhetli. Laggech lagle netyala bolayla.
@@akshay7166 are tu pratyek comment mdhye ahe🤣🤣🤣
लोणीकर जरा हिंदी व्यवस्थित बोला ....त्यांना कळू द्या... काय बोलता राव...
त्याला मराठीत बोलतात येत नाही का, आपण हिंदीत कशाला बोलायचा ?
IAS IPS म्हणजे लय मोठा झाला का म्हणे.
तु होवन दाखव बरं...🤣
काय बिनडोक आहे पण शंभर टक्के व्यापारी झोलर असावा त्याशिवाय हे चिडल नसत
ह्यो त्या व्यापाऱ्यांचा चमचं दिसतो सतेत नसताना
ruclips.net/video/nWLsAS35V6I/видео.html
बबनरावला लोकसभेत पाठवा.
😁😁😁😁😁😁 खूप छान हिंदी बोलता.
इज़्ज़त दार वेपारी है वो 🤣🤣🤣🤣
राणे. चा. भाऊ. गु... खाऊ
भाजपमध्ये अजून किती आहेत आसली?
तुम्ही त्याचा विचार करू नका खूप नाहीत आमच्याकडे असे एकटी होतो
चिकार , एक ढुंढो हजार मिलेंगे
😁😁
IPS को IAS बोल रहा है...इस तरह के राजनेता है हमारे...😂
Right
काय करावं शिक्षणाअभावी आहेत पन्नास करणे आहेत हे ध्यानात ठेवा
😝😝😝
Aur ja rahe hai state chalane....
ruclips.net/video/nWLsAS35V6I/видео.html
लोनिकर साहेब तुम्हचे शिक्षण किती झाले ते आय पी एस आहेत तुमची जुनी 5 वी जरा चांगल बोला
😂😂
IPS Adhikari asla tari to swatahchya career sathi jhala aaha. To kahi rajya cha udhar karayla jhala nahi aaha. Adhikari ne lokancha mitra banun rahila pahija na ki Maaz dakhvla pahija.
@@rambo777ism ha m ha mantri pn swata chya career sathi zalay,, mantri asla tri, to ly motha ny,,
ruclips.net/video/nWLsAS35V6I/видео.html
😂😂😂😂😂👍
आमदाराला 10 वी पास तरी अट पाहिजे निदान जरा बरे लोक निवडून येतील
विनाकारण नको बोलू लोकशाही कोणी पण सांगू शकतो दहावी पास बारावी नापास आहे फोन नाही हे भैया
बिहारी नाही आधी भारतीय आहे. आमदार मुळे माजू नका.
अहो साहेब तो IPS officer ahe केंद्राचा माणूस आहे ! तुम्हाला काही अधिकार नाही त्याला बोलायचं
चांगल्या अधिकाऱ्याला बघा कसं करते आमदार..😠😠😠😠
विनाकरण एखाद्या व्यक्तीला धाडटाकुन बदनाम करतोय तो बिचारा कसला
Abe chutiya ahes ka...
Are but he bagh na police ne tya vyaparyachi maafi maagitli... Kaa ?
Kaaran tyala chukichi information bhetli. Laggech lagle netyala bolayla.
बघा सत्तेवर असते तर काय केल असत? 105 च्या जीवावर एवढ्या उड्या.....
फडणीस साहेब हे नेतृत्व करणारे चांगले नेते
@@navnathbdevkatte7175 😂😂😂mast joke
लोणीकर नि कबुलीच दिली की हमारी पोलीस गुंडगिरी नहीं करती ये बिहार नहीं है म्हणजे फडतुनिस खोटारडेपणा करतो लोणीकर बिट्या त्या टरबुजा ला सांग की😂😂😂😂😂😂😂😂😂😂
इथेच एका प्रशासकीय अधिकारी आणि राजकारणी लोकात फरक दिसतो !
IAS आणि IPS मधील फरक कलना झ्यात्याला आणि शनपट्टी करायला लागला....
अहो साहेब आपण Mla आहात आपणास आयएएस आयपीएस चा फरक कळत नाही दुर्भाग्य अमाचं
नक्कीच व्यापारी बरोबर पाटणर शिप आहे.
साहेब असा कोणता शेतकऱ्याचा मुद्दा उचलून धरा ना तुम्ही व्यापारी पेक्षा शेतकरी महत्त्वाचा आहे ना
बरोबर आहे भाऊ पहिले शेतकरी नंतर व्यापारी तुमच्यासाठी मी सहमत आहे
ह्यांच्या सारख्या लोकांमुळे पोलिसांवर दबाव वाढत आहे आणि हेच लोक आपल्या पदाचा गैरवापर करून पोलिसांकडून बेकायदेशीर कामे करून घेतात.
पोलीस का नालायक नाही हे ध्यानात ठेवा लोणीकर साहेब जीवनसाथी विनाकारण नाही बोलत ते पण मंत्रिपद भूषविले आहेत विनाकारण त्यांच्यावर कमेंट करू नका त्यांच्याबद्दल महाराष्ट्राचे जयंतीला आदर आहे रोनिक साहेब बद्दल
😁😁😁🤣🤣
शेठजी आणि भटजी यांच्या पक्षांकडून आणखी काय अपेक्षा करणार.
तुम्ही टेन्शन नका घेऊ रिलॅक्स करा आम्ही राजकारणी माणसं काही पण करू काही नाही तुम्ही प्रोडक्शन द्या फक्त
Satyamev jayate ek no bro..... Ye anpad political leader tyat bjp kay apeksha thevnar
IPS अधिकारीला समजून सांगत आहे हा ४ थी पास बबन्या अड़ानी कुठला
हा ना भाई कुठे IPS अन् कुठे हा बब्या 😭😭🤣🤣🤣🤣🤣🤣
Hich tr shokantika ahe bhau aapli...apanch tr nivdun deto ase angatabahaddur nalayak sale
ह्या आमदाराला मोडक्या तोडक्या हिंदी भाषेत या IPS अधिकाऱ्याने बोलायला भाग पडलं, इथेच जिंकला हा IPS अधिकारी... हा आमदार त्यांचे 100 आमदार असल्याच बोलून धमकावतोय याला पण याने लक्षात ठेवावं महाविकास आघाडीचे जवळ जवळ 160+ आमदार याचा समर्थनार्थ येतील हे विसरू नये...
MLA बबनराव लोणीकर education गूगलला बघितल तर 5 वी झालेली..आणि डोक लावतो IPS ला
आदरणीय बबनराव लोणीकर साहेब मी कॉमेंट्स वाचले खूप वाईट वाटले आपल्या सारख्या सज्जन , सुशिक्षित राजकारणी व्यक्तिमत्त्वावर अस मोठ्याने बोलण्याची ची वेळ आली हे बगून लइ वाईट वाटते .तरी पण पोलिसांवर असे बोलू नये ते तुमचे संरक्षण सुद्धा करतात . आता निवडणुका येत आहेत तुमच्या विभागात चांगले काम करा .
बबनराव लोणीकर जी आमदार तुम्ही जणतेचे सेवक आहात एकाद्या व्यापारीचे नाही हीच घटना एकाद्या गोरगरीब लोंकन बदल जर पोलीस किही एकाघ्यी केस किंवा काही ही असं अस्खं गोष्टी घडतात तेव्हा तुम्ही लोंक प्रतिनीधी कुठे जाता बबनरावजी
IPS साहेबांनी सांगितलं पाहिजे होतं...मला हिंदी येत नाही इंग्रजी मध्ये बोला....
मग आमदार साहेबांनी लगेच फोन ठेवला असता....
ज्याची जितकी बुद्धी त्याचे तसे वक्तव्य
सर आपण ips आहात वर्दी ची ताकद दाखवा याना
आमदार ला धड नीट हिंदी बोलत येत नाही ,शिक्षण तर काय झालंच नसेल म्हणा !!!
पवार साहेबांच्या सारखे गोड बोलून काम करून घ्यायचे दम देऊनये
Bihar made bjp che sarkar ahe..😅😂
Bjp chi ejjat galvtoy😂😂🙏🙏
अश्या राजकारण्यांन मुळे महाराष्ट्र बदनाम आहे
तो व्यापारी = ये आईघाल्या बबन्या पोलीस येऊन उडून गेले ना माज्यावर.. काय करतोस एवढे पैसे खालेस विधानसभेत a👍🏻आवाज उठव 106 जण शेट्ट उपटता का रे, माज्या केसाला पण धक्का पोहचता कामा नये.. 😂
मी हा व्हिडीओ 1 वर्षा नंतर पाहतोय, साहेब कोर्टाचे आदेश नसताना घरात घुसलात कसे ? असे विचारत आहेत. तिथं तर सुप्रीम कोर्ट सांगतोय बुलडोझर संस्कृती बंद करा म्हणून त्याच काय भाजप आमदार तिथं विधानसभा नाही काय
अरे बबन....5 वर्षानंतर निवडून येतो का बघ पाहिलं...तुझ्या सारखे 5-6 आमदार त्याच्या हद्दीत असतात
टरबुजाला विचारा हे लोणीकर आमदार IPS अधिकारी यांना अशाप्रकारे बोलणं शोभते का ? हे भाजपवाले काय समजतात बर सत्तेत नाही.
I m with SP sir
त्यांना त्यांचे काम करुदे.... तू कोन रे बबन्या..... साध हिंदी भाषा बोलता येत नाहीं....
हसन गोहर साहेब आपले कर्तव्ये बजावत असताना बबनराव ची बबन गिरी
बहुतेक आयपीएस मुस्लिम आहे वाटतं😢
Difference between educated and non educated. Maz konala ahe hey language varunch samjatay.
हा बबनराव किती शिकला रे ...105 आमदार घरी बसविले साहेबांनी ह्यांच्यामुळेच 🤣🤣🤣
बिहार ची स्तुती आताच फडणवीस साहेबांनी केली होती 🤣🤣
काय गम्मत आहे
In this case IPS officer is wrong
But he apologized
No issu
अशीच भाषा सामान्य जनता वर अन्याय होतो तेव्हा वापरता का?
कारण तो काही श्रीमंत व्यापारी नसतो.
फडणवीस नेते सांभाळा मग सरकार पाडा कोनी बोलत पोरी पळवु कोणी शालया बोलत कोणी आदीकयाला धमकी देत ंहे् चालय काय आहे जरा ईकडे लक्ष द्या १०० आमदार यांचे १ होतील
अशा आमदार विरोधात विधानसभेत काही नाही का, की फक्त आधिकरी लोकांना त्रास देता
Dear Training officer learn to obey before command.
एवढा मोठा श्रीमंत माणूस तो आणि त्याच्या घरावर उगी कशाला धाडी टाकता??
वाह रे आमदार😂
IAS किंवा IPS होणं म्हणजे काय या लोणीकरला वाटतं लोणी खाण्यागत वाटतं काय. फार मेहनत करून बनतात. लोण्याला महाग पडणार. सत्ता गेल्यावर भाजपा वाल्यांना वेडं लागलंय. पिसाळल्या गत अवस्था झालीय. काही मोजके अंड भक्त छिटुर मिटुर काॅमेंट करून मनोरंजन करतात.
आधी constable ला खूप आरेरावी करत होता ips ला बोलताना आउकातीवर आला बिचारा , बिहार चा आहे म्हणून काय झालं महाराष्ट्राचा 7/12 काय तुझ्या बापाचा आहे काय?
Barobar भावा 👍
पोलीसांना धमकी देऊ नका.
शेतकर्याची काळजी एवढी घ्या साहेब खुप छान
पोलिसांमध्ये थोडीही हिम्मत असेल तर जुगार,दारूचे अड्डे, सट्टा यांना कायम बंद करून दाखवावे.राजकारण्यांनीही अशालोकांच्या पाठीशी उभे न रहावे.
राजकारणी पुरस्कृत 95% धंदे आहेत दोन नंबर चे रेती, सट्टा दारू दुकान, बार, क्लब हे लोकं धंदे बंद करायला सपोर्ट कधीच करणार नाहीत काही राजकारणी सोडलेतर
त्या व्यापाऱ्याचे सज्जनतेच प्रमाणपत्र देण्याचा अधिकार या आमदार ला कोणी दिला?
Shetkarya sathi Ase oradnar Ka hi loka
election la paisa purolelya business man chya bajune kasa ha oradtoy baga
तो आय पी एस अधिकारी आमदार याचा सारखा अडाणी नाही गोरगरीब जनतेला धाक दाखवून आमदार होतात
He doesn't know different into IAS and IPS
बबन्या तुला लाज वाटते का एका ips officer ला अस बोलायची आईपीएस होने साठी संघर्ष करावा लागतो 🙏
काय फायदा एवढा शिकून हे 3पाठ नेते आपली इज्जत काढता
IAS, IPS नाव ऐकूण अशा निरक्षर आमदारांची हवा टाइट होते. पावर आॅफ IPS
खर आहे ips,is लोकणा त्याची पावर माहीत नाही अश्या धमक्या मुळे ते गप्प राहतात
100 नाहीतर 200 आमदार नि जरी आवाज उठवला तर उद्या तो कोर्टात गेला तर तुमच्या संपूर्ण सरकारची मागून लाल करू शकतो कायद्याच्या भाषेत !!!
कदाचित लोणीकर स्वतःची बायको व्यापाऱ्याला देत असेल
Barobar saheb
सर बिहार मध्ये तुमची सरकार आहे .तिथे तुम्ही चालू देता का
सत्तेचा माज दुसरं काही नाही
व्यापारी बरोबर partnership आहे का?
मंत्र्यांवर कारवाई करावी,, पोलिस प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज
आयपीएस अधिकारी यांना बोलत असताना भाषा नीट वापरावी आपण माजीcabinet mantri ahat .he बरोबर नाही .जनता तुमची वाट लावल्याशिवाय राहणार नाही
कोणी वाट लावू शकत नाही आपलं काम बघून ठीक कमेंट करत जा ओके
या आमदाराला सांगा म्हणावं ips होऊन दाखव आणि मग बोल तेवढा अभयस कर मेहनत कर मग बघू कुणात किती दम आहे
105 वरुण 05 वर ठेवायचे 04 वर्षा नंतर मग फोन ची घंटे कसे वजता मग बगु जय महाराज
M. L. A. को डाल दो
असे माणसे निवडून येतात कसे यार..
काय झकमारतील अशा अशांत लोकशाही मध्ये,,,,जो चौथी पास तो तो पोलीस ची किंमत करणार वा वा रे कायदा,,,,,,,जय शिवराय, जय महाराष्ट्र.
Yala IAS kon IPS kon he tari mahit aahe ka? Are tuzi bhasha ky.. boltoy kasa..
आमदार झाल्यावर मग तू मालक झाल्या आहेत का अगोदर हिंदी बोलायला शिक बाबा कायदा सर्व लोकांना सारखा आहेत आमदार साहेब पाणीटंचाई दूर करण्यात अपयशीच झाल्यावर मात्र त्याबद्दल काहीच बोलत नाहीत कित्येक गावातील पाणीटंचाई दूर केली पाणीटंचाई पुरवठा मंञी होतात तेव्हा मात्र ते सांग ना बाबा लोणीकर
सारा लहू बदन का जमीं को पिला दिया,
हम पर वतन का कर्ज था हमने चूका दिया।
भारत रत्न एवं पूर्व प्रधानमंत्री स्वर्गीय राजीव गांधी जी की पुण्यतिथि पर salute
#RemembringRajivGandhi
#RajivGandhi
UPSC देऊन बग रे बाब्या मग समजेल edzhv
Ias ips kay ast he tri kalt ka tumala...
कोणी तरी हिंदी शिकवा रे याला
गर्विष्ट आमदार
बबनराव लोणीकर हाच न्याय महाराष्ट्रातील बळीराजाला दिलात तर चांगल होईल.
Lonikar la sanga ....suspend karyla Rashtrapati permission lagate...
Tyala ky mahit ahe 😂....tyala IAS ka IPS he suddha mahit nahi... MLA cha long form mahit ahe ka mhnav 😁😁😁
Hya lonikr chya aicha dana...
Hyla kai akkal navachi cheez ahe ka bolaichi...konala boltay ..kai boltay...hyachya iacha dana hyacha...anguthachaap ani IPS madhe jameen asman cha fark asto he koni sangava hyala aata...
बरोबर आहे पुलीस सर्वसामान्य जनतेला असा त्रास देते आमदार साहेब आपण चांगल झापल साहेब bjp जिदाबाद
पोलीसांना काय नाव ठेवता पोलीसांचा जादूची काडि सारखा वापर करतात