माफ करा मुंडे साहेब नियम सर्वासाठी आहेत ।आणि पोलीस आपल्या साठी घर सोडून रस्त्यावर उभे आहेत साहेब। असे केले तर प्रत्येक कार्यकर्ता रस्त्यावर येईल आणि पकडले का कोना ना कोना नेत्याला फोन लावेल। हे चुकीचे आहे
पण पोलिसांनी त्यांना ऑनलाइन परमिशन आहे का विचारले त्यात चुकीचे काय होते..पोलिस प्रशासन आज एवढे त्रस्त आहेत त्यामूळे त्यांना मदत करणे गरजेचे आहे..दमदाटी नाही
उत्तर प्रदेश / बिहार मध्ये ssc/hsc. चे सर्टिफकेट मिळायची आणि आता महाराष्ट्रात (अत्यावश्यक सेवा) लिहिलेले पास भेटत आहेत. आणि मी कोकणात रहातो तिथे मेडिकल दुकान वाला स्वताच्या दुकानात सुद्धा आयडी कार्ड घळ्यात घालून सेवा बजावत आहे. हा कॉल केलेला व्यक्ती त्याच्या बोलण्यातून वाटत नाही की तो मेडिकल स्टोअर चालवत असेल
जय भिम जय शिवराय भावांनो द एडिटर किंग या चॅनलावर आपले स्वागत आहे. ruclips.net/video/vi2v2jf7nkA/видео.html भारतीय संविधानाचे शिल्पकार युगपुरुष बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा 💐💐🙏🙏 लवकराच १k सब्सक्राइबर पूर्ण होत आहे.

पोलिस लोक जरी बायकोचा भाऊ असला तरी ते जातेवरच जातात जरी माफी मागितली तरी आपण कुठे तरी चुकलो धोका होनार तर लांब पळतो तसेच या सर्व लोकांची संबंध ठेऊन रस्त्यावर येऊ नये सरकार आपलेच आहे.पण ते शिकारी आहेत पुर्ण समजून वाचाल तर वाचाल कारण जिवन एकदाच आहे
जय भिम जय शिवराय भावांनो द एडिटर किंग या चॅनलावर आपले स्वागत आहे. ruclips.net/video/vi2v2jf7nkA/видео.html भारतीय संविधानाचे शिल्पकार युगपुरुष बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा 💐💐🙏🙏 लवकराच १k सब्सक्राइबर पूर्ण होत आहे.
हे झाले मेडिकल च कारण खरे की खोटे माहित नाही पण अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली किती तरी लोक रस्त्यावर येतात मग पोलिसांनी करायच तरी काय तो पोलीस अधिकारी तुम्हाला 47 वेळेस सर सर म्हणाला पण तूम्ही मात्र ऐकून घेतलेच नाही शेवटी खुर्ची चा परीणाम
Rastayavar yetat tyana Mars vichara ka aalet 30 second pan lagat nastil saheb vicharala ya id bagala nasel id maara aas na vicharta marnar aani dusra police wale 47 vela saheb bole mag to medical wala pan kiti vela police la saheb bola asel tava jaun tyani pan. Munde sahebana call lavla asel n
@@desiboyz8830 मेडिकल वाला आणि पोलीस या विषयातील खरे खोटे त्या दोघांना च माहिती आहे पण धनंजय मुंडे यांची गुर्मी ची भाषा योग्य आहे का ज्याच्या साठी बोलले त्याने रेकॉर्डींग व्हायरल केले आणि शेवटी बदनाम कोण झाले
मुंढे सर माझे परळी येथे देशमुख गल्लीत घर आहे . आमच्या वाड्यातील सासूबाई व त्याच्या घरातील 5 जणांनी मिळून मला व माझ्या पतीला मारहाण केली. वाड्याचे दार लावून मारले . माझ्या पतीचे brean चे ऑपरेशन झाले आहे . कृपया त्या बाई पासून आम्हाला वाचवा सर.
ह्या अशा फेक कॉल ने काय सिध्द होईल? तो म्हणे 3 स्टार वाला पोलीस काय ड्युटी करतोय? आणि लॉकडाउन मध्ये तर सर्वात जास्त कमाई तर डॉक्टर आणि मेडिकलयांनी केली यांच्या बापजद्यानी कधी एवढी छपाई केली नसेल?
छानच साहेब. या दिवसात 24 तास सेवा करणार्या पोलीसाला दम दिला ते. पण सर्वांनाच डीएम माहीत नाहीत अामच्या इथे पण एक अधीकारी राहतो त्यालाही डीएम म्हणतात कारण तो डेली मॅकडॉल घेतो.
दिव्यांग कल्याण आयुक्तालयातील भ्रष्टाचाराकडे लक्ष द्या ।पुणे महाराष्ट्र राज्य कार्यालय ।अनुज्ञाप्ती साठी होत आहेत लाखोंचे व्यवहार -सुजीत लोखंडे सुत्र्।धार
पोलीस त्यांचं काम करतात चांगले अक्खा देश घरात आहे पण माझा पोलीस बांधव रोड वर आहे कोणाची गय करू नका साहेब तुडवा ।। त्या शिवाय कोरोना ला हरवू शकत नाही लोक किती शानी आहेत रोड वर आल्यावर कळत AC मध्ये बसून नाही
धनंजय मुंडे साहेब चुकीचं समजता तुम्ही पोलीस ला स्वताला त्यांचे जागी ठेऊन बघा कळेल मग कोण किति खर बोलणारे असतात व सोडलं तर पैसे घेऊन सोडलं असेल सोडलं नाही तर तुमचे फ़ोन येतात आम्ही सांगतो सोडा त्याला कसे काम करणार पोलीस 🙏
साहेब police प्रशासनाची चुक आहे हे मला मान्य आहे परंतू समोरुन जय हिंद हा शब्द वापरला जातो तेव्हा आपण समोरुन जय हिंद हाच शब्द वापरावा लगतो मग आपली ओलक दाखवा जास्त सता गजाऊ नये soory मी एक बजपा चा कार्यकर्ता आहे आमच्या गावातील जेस्ठ नागरिकां नी साहेबान धोका देय्ला शिकवले नाही मी सेवट पर्यन्त साहेबांचच राहणार जय हिंद जय महाराष्ट्र
पोलिसाची कहिहि चुक नाही यात साफ साफ प्रशासनावर दबाव टाकलेला दिसत आहे , ते साहेब सांगत आहेत की त्या कड़े पास नाही म्हनुन अड़वले आहे , धनुभाऊ भरपुर मोठे होतिल पन साहेबा ईथकी ईज्जत कमउ शकत नाही
Sorry for comment buttt you are not right you rascal you scondral all Police are not same like keep a respect in your mind keep it in mind 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥 as they are protecting our nation in this pandemic also and this media has no other work to do they all are like dogs no worries that all are not same but are alike they only know the term of TRP northing else they don't worry about us .it's another that some news channels are really helpful And one more thing I would like to tell you that before talking about police remember the day of 26/11 do you know that because of these news reporters many of our officers were martyred hence don't forget their contribution towards us 🙏🙏 And if you use some bad words agin then don't forget आपल्याला मराठीही येते🔥🔥🔥 Those who agree please comment and a kind request don't waste your valuable time in this fishy things Enjoy your life .🔥
*पोलिसांनी सामान्य लोकांना मारहाण कारण योग्य आहे का ? आपले मत काय*
*आपले मत कमेंट मध्ये लिहा*
*हे सरकार योग्य निर्णय घेत आहे का काय वाटतं ?*
नाही
Sadhya parsteite nahe ki kon karib ahe kon srimant ahe bagnaychi question chukicha ahe police kartayt ty yoghy ahe asa vatta ya parastite made
उगाच मारतात पोलीस लोकांना त्यांना काय करायचय मरायलेत मरुदे ना त्यांना बाहेर निगुन
Mara pn I'd proof asnaryala Maru nye
बिलकुल
सलाम मुंडे साहेब!
आणि आमचे आमदार तर आम्हाला हूंगत सुद्धा नाही.
माफ करा मुंडे साहेब नियम सर्वासाठी आहेत ।आणि पोलीस आपल्या साठी घर सोडून रस्त्यावर उभे आहेत साहेब। असे केले तर प्रत्येक कार्यकर्ता रस्त्यावर येईल आणि पकडले का कोना ना कोना नेत्याला फोन लावेल। हे चुकीचे आहे
Barobar Ahe Bhau Tuz Mhanne I Salute You Bro.
Barobar Ahe Tumche
आहो कार्यकर्ता नाही ,मेडिकलवा आहे हेलशात आसुनदे ,
पुरावा काय मेडिकलचा
Dnyaneshwar Ubhedal mobile no de purava whatsapp karto
माजलेले आहेत सगळे राजकारणी..
मेडिकल वाला गरीब कधी पासून झाला हे तर सगळ्यात मोठे घोटाळा करणारे
धनंजय मुंडे... DM Boss..वंजारी शासन🔥🔥जय भगवान जय गोपीनाथ
पण पोलिसांनी त्यांना ऑनलाइन परमिशन आहे का विचारले त्यात चुकीचे काय होते..पोलिस प्रशासन आज एवढे त्रस्त आहेत त्यामूळे त्यांना मदत करणे गरजेचे आहे..दमदाटी नाही
Bhai inka koi karibi marega corona se tab hi inko akal aayega sale pagal log hai ye
परळी चा बाप व देव मानुस माझा आवडता नेता आदरनिय लोकनेते धनंजयजी मुंडे साहेब आपल्या कार्याला माझा सलाम 🙏🙏🙏
फक्त गोपीनाथ मुंडे साहेब
संचार बंदी मध्ये कोणत्याही पुढारी पोलिसांना जाब चार चौघात विचारणार नाही असा पण कायदा काढा
वेलो, वेली सर, सॉरी सर हे शब्द या पोलीसच्या टोंडून ये त होते, यांचे भविष्य ठरलेले आहे
Only on munde saheb साहेब तुमच्या सारखा नेता आसला ना तर आम्हाला पण श्याती फुगून चालता येईल खुप खुप धन्यवाद साहेब
आता फुगवा की
कायद्यापेक्षा कोणी ही मोठं नाही 💪🔥💙
असाच नेता असावा
हे फक्त दाखवण्यासाठी असतं एकाचा कॉल घ्यायचं बाकीच्यांना wrong नंबर बोलायचं
उत्तर प्रदेश / बिहार मध्ये ssc/hsc. चे सर्टिफकेट मिळायची आणि आता महाराष्ट्रात (अत्यावश्यक सेवा) लिहिलेले पास भेटत आहेत.
आणि मी कोकणात रहातो तिथे मेडिकल दुकान वाला स्वताच्या दुकानात सुद्धा आयडी कार्ड घळ्यात घालून सेवा बजावत आहे.
हा कॉल केलेला व्यक्ती त्याच्या बोलण्यातून वाटत नाही की तो मेडिकल स्टोअर चालवत असेल
त्याच्या आवाजावरून कळतं ह्याला बोलण्याची शिस्त नाही
Ho baraber aahe
सत्ता आहे म्हणुन सत्यता नसती तर कोन,डी एम
इथ कमेंट करणारे आधी भाऊ मनहून माग पळायचे आत्ता पण काम पडल की बाप्पा सोडून भाऊ मनहून फिरतात डोळ्यां न पाहिले आहेत 😂
पोलीस चे काही चुकले नाही , मुंडे साहेब कायद्या पेक्षा कोणी मोठा नाही
Amhi vardivale mothya avajat fakt rashtragit aikto konachya bapacha nay
Br
जय भिम जय शिवराय भावांनो द एडिटर किंग या चॅनलावर आपले स्वागत आहे.
ruclips.net/video/vi2v2jf7nkA/видео.html
भारतीय संविधानाचे शिल्पकार युगपुरुष बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा 💐💐🙏🙏 लवकराच १k सब्सक्राइबर पूर्ण होत आहे.
नाद खुळा आपण खूप मानतो मुंडे साहेबांना.🙏🙏🙏🙏
कडक साहेब
खरचं DM साहेब...
बात मे दम वोह है DM...
👌👌👌👌👌👌👍👍👍👍
मुंढ़े साहेब
जय हो....🙏🙏🙏
जय भिम जय शिवराय भावांनो द एडिटर किंग या चॅनलावर आपले स्वागत आहे.
ruclips.net/video/vi2v2jf7nkA/видео.html
भारतीय संविधानाचे शिल्पकार युगपुरुष बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा 💐💐🙏🙏 लवकराच १k सब्सक्राइबर पूर्ण होत आहे.
नाही आता नेत्यांचे टोपण नाव हे पाठ करायचं गृह विभागातील कर्मचाऱ्यांना ? ठेका घेतला का
Shubham Sakhare Bhaiya Sakhare
पोलिस लोक जरी बायकोचा भाऊ असला तरी ते जातेवरच जातात जरी माफी मागितली तरी आपण कुठे तरी चुकलो धोका होनार तर लांब पळतो तसेच या सर्व लोकांची संबंध ठेऊन रस्त्यावर येऊ नये सरकार आपलेच आहे.पण
ते शिकारी आहेत
पुर्ण समजून वाचाल तर वाचाल कारण जिवन एकदाच आहे
खरंच लयच गरीब आहे साहेब 😂
विनाकारण मारायला लागलेत पोलीस लोक विचारत पण नाहीत मेडिकल वाला आहे का विनाकारण फिरणारा आहे अगोदर विचारणा करा नंतर तुम्ही मारा
Ek ch phone..
Vatavaran tight
जय भिम जय शिवराय भावांनो द एडिटर किंग या चॅनलावर आपले स्वागत आहे.
ruclips.net/video/vi2v2jf7nkA/видео.html
भारतीय संविधानाचे शिल्पकार युगपुरुष बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा 💐💐🙏🙏 लवकराच १k सब्सक्राइबर पूर्ण होत आहे.
साहेब तुम्ही खरंच गरीबांचे वाली साहेब तुम्ही सर्वसामान्य माणसाच्या साठी स्वतः फोन केल्यामुळे तुमचे खूप खूप आभार
नाद करायचा नाही आमचा ढाण्या वाघाचा....
DM Saheb 🙏🙏🙏🚩🚩
हे झाले मेडिकल च कारण खरे की खोटे माहित नाही
पण अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली किती तरी लोक रस्त्यावर येतात
मग पोलिसांनी करायच तरी काय
तो पोलीस अधिकारी तुम्हाला 47 वेळेस सर सर म्हणाला पण तूम्ही मात्र ऐकून घेतलेच नाही
शेवटी खुर्ची चा परीणाम
Rastayavar yetat tyana Mars vichara ka aalet 30 second pan lagat nastil saheb vicharala ya id bagala nasel id maara aas na vicharta marnar aani dusra police wale 47 vela saheb bole mag to medical wala pan kiti vela police la saheb bola asel tava jaun tyani pan. Munde sahebana call lavla asel n
@@desiboyz8830 मेडिकल वाला आणि पोलीस या विषयातील खरे खोटे त्या दोघांना च माहिती आहे
पण धनंजय मुंडे यांची गुर्मी ची भाषा योग्य आहे का ज्याच्या साठी बोलले त्याने रेकॉर्डींग व्हायरल केले आणि
शेवटी बदनाम कोण झाले
Great DM Sir
हे राजकारणी आजकाल विनाकारण ऑडिओ अपलोड करायला सांगून stunt बाजी करतात..... पब्लिसिटी साठी काही पण करतात
नाद करायचा पण आमच्या साहेबांचा कुठे
भारत हा देश अपला नसुन राजकारणी लोकांच आहे हे सिद्ध झाले 👍👍👍👍🤞🤞😅
व्वा धनंजय साहेब खूप छान
साहेबांना राधीका मेडीकल माहीतच नाही, अत्यावश्यक वस्तु जास्त भावात देत हे मेडिकल
खुप छान साहेब जी
Munde sahebasarkhe nete number one saheb ,khre nete ,jay munde saheb,
वारे वा धनंजय मुंढे. शाबास
एकच नंबर भाऊ
बरोबर आहे डी एम च गरीबांना मारु नका 🙏🎂
मुंढे सर माझे परळी येथे देशमुख गल्लीत घर आहे . आमच्या वाड्यातील सासूबाई व त्याच्या घरातील 5 जणांनी मिळून मला व माझ्या पतीला मारहाण केली.
वाड्याचे दार लावून मारले . माझ्या पतीचे brean चे ऑपरेशन झाले आहे .
कृपया त्या बाई पासून आम्हाला वाचवा सर.
आता आम्ही 12 जुलै चे लग्ना साठी परळी येथे गेलो होतो पण त्या मारहाण करणाऱ्या लोकांनी आम्हाला घरात राहू दिले नाही . भीती पोटी आम्ही दुसरी कडे राहिलो .
@@meenadeshmukh184 contact kara
साँरी बोलायची गरज नाही तुम्ही तुमच कतँव्य करताय कायद्या पेक्शा कोनी मोठा नाही
Right
गरीबांचे नेते
फक्त धनंजय मुंडे साहेब
Ek number saheb....
लोकनेते धनंजय मुंडे साहेब 🔥✌️
ह्या अशा फेक कॉल ने काय सिध्द होईल?
तो म्हणे 3 स्टार वाला पोलीस काय ड्युटी करतोय? आणि लॉकडाउन मध्ये तर सर्वात जास्त कमाई तर डॉक्टर आणि मेडिकलयांनी केली यांच्या बापजद्यानी कधी एवढी छपाई केली नसेल?
धनंजय मुंडे साहेब नंबर वन
जबरदस्त dm
Great shaheb .. from now I m ur fan
पोलिसाला फोन धनंजय मुंडे साहेबांचा
only dm sayab 💪
Saheb khar bolle.........je गरिबांना मदत करतात त्यांना मदत करत जा............
मुंडे साहेब गरीबाला मदत जरुर करा. पण तुमच्या आमदारकीतुन .पोलीसांच्या विरोधात गुंडे तैयार करून राजकारण करू न का.
माननीय मंत्री महोदय कायदे करणारे पण तुम्हीच आणि मोडायला लावणारे पण तुम्हीच आपल्याबद्दल जी इज्जत होती ती आता थोडी कमी झाल्या सारख वाटतय
Jabardast... power... only.... DM bhau..
त्याला वाटल दहा पाच रुपय भेत्तेन
khup chan munde saheb
Great Dhananjay bhau.
नमस्कार साहेब एक नंबर
काय नेता आहे राव😆🤣🤣🤣 (नुसता घोटाळा)
छानच साहेब. या दिवसात 24 तास सेवा करणार्या पोलीसाला दम दिला ते. पण सर्वांनाच डीएम माहीत नाहीत अामच्या इथे पण एक अधीकारी राहतो त्यालाही डीएम म्हणतात कारण तो डेली मॅकडॉल घेतो.
खूप भारी धनंजय मुंडे साहेब
दिव्यांग कल्याण आयुक्तालयातील भ्रष्टाचाराकडे लक्ष द्या ।पुणे महाराष्ट्र राज्य कार्यालय ।अनुज्ञाप्ती साठी होत आहेत लाखोंचे व्यवहार -सुजीत लोखंडे सुत्र्।धार
सतेचा माज आलाय धनु लॅम
Yaat sattecha ky maj kelay MD sahebannni 😡😡😡chutya
Kya baat hai munde saheb... Mast
पोलीस त्यांचं काम करतात चांगले अक्खा देश घरात आहे पण माझा पोलीस बांधव रोड वर आहे कोणाची गय करू नका साहेब तुडवा ।। त्या शिवाय कोरोना ला हरवू शकत नाही
लोक किती शानी आहेत रोड वर आल्यावर कळत AC मध्ये बसून नाही
मूंडे साहेब तूमच्या पाया लागतो स्वराज्य रक्षक संभाजी यूटूबर दाखवा एवढ उपकार करा आमच्या
Only royal manus DM Saheb
आम्हाला पण मदत होईल का मुंडे साहेब
पोलीस हे तर फार मोठे दादा आहेत पायावर डोके ठेऊन चाला पोलीस लोकांच्या बापाला सोडीत नाही तर तुम्ही कोण
धनंजय मुंडे साहेब चुकीचं समजता तुम्ही पोलीस ला स्वताला त्यांचे जागी ठेऊन बघा कळेल मग कोण किति खर बोलणारे असतात व सोडलं तर पैसे घेऊन सोडलं असेल सोडलं नाही तर तुमचे फ़ोन येतात आम्ही सांगतो सोडा त्याला कसे काम करणार पोलीस 🙏
Nice munde sir
DM saheb kharach great ahat .Jay Maharastra Saheb🙏🏻
Nice 💯💯💯💯💯
दोन बायका फजिती यैका 😜😜😜😜
Ye shanya ,tuzya pappa la pn don bayka hotya visru nkos...
पत्रकार आणि पोलीस यांच्या साठी कोणीच साहेब नसतोय.. मग सोमरचा व्यक्ती कोणी का असेना
DM mhanje Double Marriage.... Ek taraf hai Gharwali ,ek taraf..... 😁DM mhanje Daruda Mantri 😁.......kiti sangu 😁😁😁
Hizada ahe toh malegoan cha dm
Tuzya aaivr udto ka to
@@besmart8076 barbaya
जय राष्ट्रवादी काँग्रेस पवार साहेबांचा विजय असो
1 no direct minister solve problems off comman people on the spot. Selute DM SIR
साहेब police प्रशासनाची चुक आहे हे मला मान्य आहे परंतू समोरुन जय हिंद हा शब्द वापरला जातो तेव्हा आपण समोरुन जय हिंद हाच शब्द वापरावा लगतो मग आपली ओलक दाखवा जास्त सता गजाऊ नये soory मी एक बजपा चा कार्यकर्ता आहे आमच्या गावातील जेस्ठ नागरिकां नी साहेबान धोका देय्ला शिकवले नाही मी सेवट पर्यन्त साहेबांचच राहणार जय हिंद जय महाराष्ट्र
पोलिसाची कहिहि चुक नाही यात साफ साफ प्रशासनावर दबाव टाकलेला दिसत आहे , ते साहेब सांगत आहेत की त्या कड़े पास नाही म्हनुन अड़वले आहे , धनुभाऊ भरपुर मोठे होतिल पन साहेबा ईथकी ईज्जत कमउ शकत नाही
राजकारणी लोकांनी तर देश मातीत घातला
वाह वाह वाह मुंडे साहेब एक नंबर
नाद करायचा नाय धनंजय मुंडेचा
नुस्त फोनवर काम करतंय
आता त्याला कळल DM कोण
जबरदस्त
Ek number......
Munde saheb mast
नादच खुळा.
Nice👍
फक फक मरायला लागेवर😂😂😂😂
बाया धरु
मलावाटतय अगोदर विचारपूस करावी खोठ समजल की द्या ना झपके
Only Dm Saheb...😘😍😍
Congrauslation dm saheb.
Chief minister leval cha manus the great dm
Great sir
Only BOSS😘
Ek number dada, garibancha vichar karnara
Excellent job D M SAHEB
Only DM Saheb 🙏🙏🙏
पोलीस लाई आई घाले असतात सर थँक्स दंज्या सर
Sorry for comment buttt you are not right you rascal you scondral all
Police are not same like keep a respect in your mind keep it in mind 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥 as they are protecting our nation in this pandemic also and this media has no other work to do they all are like dogs no worries that all are not same but are alike they only know the term of TRP northing else they don't worry about us .it's another that some news channels are really helpful
And one more thing I would like to tell you that before talking about police remember the day of 26/11 do you know that because of these news reporters many of our officers were martyred hence don't forget their contribution towards us 🙏🙏
And if you use some bad words agin then don't forget
आपल्याला मराठीही येते🔥🔥🔥
Those who agree please comment and a kind request don't waste your valuable time in this fishy things
Enjoy your life .🔥