सरकारी कर्मचारी याचा माज पहा कसा उतरवला!! व्हिडिओ एकदा अवश्य पहा.

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 30 сен 2024

Комментарии • 1,4 тыс.

  • @aniruddhaahire9097
    @aniruddhaahire9097 7 месяцев назад +648

    वकील साहेबांनी किती सभ्य शब्दात राग व्यक्त करून जिरवली, हिंमतच नाही झाली समोर यायची.
    शाब्बास रे पठ्ठे👍👍👍👍👍

    • @dnyaneshwargunte827
      @dnyaneshwargunte827 6 месяцев назад +9

      बरोबर आहे खूप त्रास देतात, सरकारी कर्मचारी, 💯

  • @Sidharth_Siddharth
    @Sidharth_Siddharth 4 месяца назад +296

    SBI वाल्यांनाचा पण थोडा माज उतरावा साहेब जर थोडा वेळ मिळाला तर 🙏

    • @omkarnimbalkar642
      @omkarnimbalkar642 3 месяца назад +3

      SBI vle aat shooting c karun det nahi bank privacy cya nava Khali

    • @omkarnimbalkar642
      @omkarnimbalkar642 3 месяца назад +1

      SBI vle aat shooting c karun det nahi bank privacy cya nava Khali

    • @ProGamerrrrYT
      @ProGamerrrrYT 2 месяца назад +3

      Bhava Bank aata Changli service dayala laagli aahe

    • @Sidharth_Siddharth
      @Sidharth_Siddharth 2 месяца назад +1

      @@ProGamerrrrYT amacha yete ye bhawa practical dakhvato sbi walyanch kase ahe tr

    • @ravigaming1008
      @ravigaming1008 Месяц назад +1

      SBI वाले तर सर्वात नालायक आहेत.

  • @subhashgodse7879
    @subhashgodse7879 7 месяцев назад +1037

    लय भारी वकील साहेब 100 जनतेमध्ये एक तरी वकील साहेब असेच राहा.🌹

    • @vijaykumargaikwad8425
      @vijaykumargaikwad8425 7 месяцев назад +14

      Ek number sagli kade hech chalu ahe

    • @PrakashPrabhu-u8o
      @PrakashPrabhu-u8o 7 месяцев назад +6

      Ye sab sarkar ke jamai hai ! Isaliye sarkar inpar kuchha action nahi leti.Ab janata ko hi isapar kuchha kanun me rahakar action leni hogi.aap ham ke liye koyi masiha nahi aanewala hai, Hame apani ladai khud ladani hai !😊

    • @pseries8647
      @pseries8647 7 месяцев назад +6

      एक नंबर साहेब हे नौकर आहेत जनतेचे पण हे मालक समजायले स्वतः ला सर्व सामान्य माणसाला काही समजत नाहीत, धन्यवाद

    • @devdattbandekar3881
      @devdattbandekar3881 7 месяцев назад

      वकील साहेब आपण वकील असल्यामुळे आपल्या तक्रारीला सुरक्षितता आहे.सामान्य स्तरावर ग्राहक हतबल होऊन हे सर्व सहन करतो.उठाव केला तर स्वतचं काम घालवून बसण्याचा तणाव होतो .गुगल वर माहिती घेताना अनुभव येतोय अनेक संस्था,ऑफिसेस यांचे फोन नंबर अपडेट नाहीत.माहिती प्राप्त करण्यासाठी गुंतागुंतीची प्रक्रिया वापरली जाते आहे.ग्राहकाला टाळता येण्याकडे मोठ्याप्रमाणात कल आहे.निष्कारण दिरंगाई, व नियमांचा बडगा हीच पध्दत बोकाळली आहे.आपल्या सारख्या वकिलांनी एकत्र येऊन यावर काही तोडगा काढता येईल.

    • @gsmakervideos477
      @gsmakervideos477 7 месяцев назад +1

      👌👌👌

  • @vishalsapte2563
    @vishalsapte2563 5 месяцев назад +59

    वकीलसाहेबांनी चांगलाच माज जिरवला धन्यवाद साहेब

  • @nitinnaik6052
    @nitinnaik6052 4 месяца назад +79

    वकील साहेब तुम्हाला सलाम. तुमच्या सारख्या नेत्यांची आज समाजाला गरज आहे.❤

  • @prashantbhujbal6718
    @prashantbhujbal6718 7 месяцев назад +498

    सरकारी कामात अडथळा आणला म्हणून लगेच गुन्हे दाखल होतात मग जनतेला त्रास दिल्यावर सरकारी कर्मचाऱ्यांवर गुन्हे का दाखल होत नाहीत. नवीन कायदे करून अशी तरतूद त्यात करावी व सरकारी कामंचे खाजगीकरण करा, माजलेत कर्मचारी.

    • @gajanannamal981
      @gajanannamal981 7 месяцев назад +23

      माझ्या मनातील बोललात.

    • @satishkangude9550
      @satishkangude9550 7 месяцев назад +7

      अगदी माझ्या मनातलं बोललात साहेब धन्यवाद धन्यवाद साहेब

    • @deepakdeshpande7015
      @deepakdeshpande7015 5 месяцев назад +2

      KHAJGI KARAN MHANUN TAR HOT AAHE

    • @adinathghule8531
      @adinathghule8531 5 месяцев назад +8

      एकच उपाय खाजगीकरण. माज आलाय सर्वांना.

    • @balajipandavpatil8810
      @balajipandavpatil8810 5 месяцев назад +2

      बरोबर saheb agdi mazya manatil bollat sar abhinandan

  • @vkumar5760
    @vkumar5760 7 месяцев назад +82

    Superb!!!🙌👏👏Everyone must be treated equally...

  • @vinayakdongare308
    @vinayakdongare308 7 месяцев назад +379

    काम करायला नकोत आणि वर यांना पेन्शन पाहिजे,मुळात यांचे पगार भरपूर आहेत.हे लोक तेवढं काम करतात का हे तपासून पाहणे गरजेचे आहे.

    • @LaxmanBhawar-fz2rc
      @LaxmanBhawar-fz2rc 7 месяцев назад +3

      Jo aasa wagel salyala nagda karun hanla pahije 😂😂

    • @babachiaarna5638
      @babachiaarna5638 7 месяцев назад +2

      घरातल्या एखाद्या सरकारी कर्मचाऱ्याला विचारा.. काय आणि किती कामं करतात

    • @madhavikulkarni22
      @madhavikulkarni22 6 месяцев назад +3

      तुम्हाला सरकारी नौकरी मिळली नाही का? 😅😅

    • @dineshgurjar745
      @dineshgurjar745 5 месяцев назад

      जोडे मारून ह्यांना बाहेर काढा गरिबांना खूप त्रास देतात आता सहन होत नाही

    • @ashokhake3498
      @ashokhake3498 2 месяца назад +1

      बरोबर आहे नको त्या गोष्टी त्यांना जमतात

  • @aniltalole4747
    @aniltalole4747 7 месяцев назад +27

    लय भारी वकील साहेब 100 जनतेमध्ये एक तरी वकील साहेब असेच रहा

  • @arunapatil1546
    @arunapatil1546 7 месяцев назад +426

    मी पण एकदा पोस्टातल्या मॅडमचा असाच माज उतरला होता १ महीणा मला हेलपाटे घालायला लावले होते RD खाते काढायचे होते मुख्य पोस्ट अधिकाऱ्याना फोन केला तेव्हा वठणीवर आली मॅडम दुसरे दिवशी बोलवून खात काढले सगळ्यांनी ह्याचा माज असाच उतरवला पाहिजे जावई असल्या सारखे वागतात

    • @sagarjagtap7777
      @sagarjagtap7777 7 месяцев назад +19

      मी पण MSEB मधे अबियंता उपाभियंता यांचा माज उतरावला होता...😂😂

    • @TaripLote
      @TaripLote 6 месяцев назад

      Kutlya

    • @POlice-j5u
      @POlice-j5u 6 месяцев назад +2

      Mote km kelat 👍

    • @vishvanathbelkhande6060
      @vishvanathbelkhande6060 6 месяцев назад +3

      सलाम साहेब एक नंबर काम. सरकारी काम वेळेवर होत नाही. चालू ड्युटी मध्ये घरची काम करत असतात. सामान्य लोकांशी काही देण घेणं नाही. यांना पगार व चिरी मिरी द्यायची. दिवसभरात कामाच्या नावाने बोंबा.

    • @sanjaypadale315
      @sanjaypadale315 5 месяцев назад +3

      Asac pahije

  • @rameshmore9352
    @rameshmore9352 7 месяцев назад +771

    जनतेने आता जागृत व्हायला पाहिजे ...याना माज आला आहे ...सरकारी नोकर म्हणजे जनतेचे सेवकच असतात....

    • @RajeshwareeDeshpande
      @RajeshwareeDeshpande 7 месяцев назад +28

      सर्वच बाबतीत जागरुक असणं आवश्यक आहे. भाजीवाले रिक्शावाले पण भ्रष्टाचार करतात हो.

    • @rakeshgharat4245
      @rakeshgharat4245 7 месяцев назад +6

      Sevak nahi ,nokar

    • @maheshthakur2072
      @maheshthakur2072 7 месяцев назад +4

      @@RajeshwareeDeshpandebharpur knowledge aahe tula bhaji wale riksha wale bhrashtachari 🤣🤣🤣🤣🤣

    • @archanakhomane105
      @archanakhomane105 7 месяцев назад

      Cha.....

    • @nileshdhayarkar6576
      @nileshdhayarkar6576 7 месяцев назад +4

      2 वाजवायला पाहिजे होत्या

  • @मूळभारतीय
    @मूळभारतीय 7 месяцев назад +43

    खरोखर माज आलाय,सरकारी अधिकार्यांना, स्वतः चा माज घरी ठेवून नोकरी केली पाहिजे,हे वाक्य पोलिसांवर खास लागू आहे.

  • @divakarjoshi2475
    @divakarjoshi2475 7 месяцев назад +268

    वकील साहेब तुम्हाला मानाचा त्रिवार मुजरा.

  • @rajendrashendke9977
    @rajendrashendke9977 4 месяца назад +11

    धन्यवाद, वकीलसाहेबयामादोरचोदांनाएखादाबापतुमच्यासारखाभेटलाचपाहिजेकरप्शनकरतानालाखोच्यापुढेखाताततुमच्याकडुनवकीलअसल्यानेकायमीळणारम्हणुनचउध्दटभाषापरंतुतुम्हीत्यांचेबापनिघालातखुपचकमीवकीलसाहेबआजजनतेतआहेतखुपखुपधन्यवादवशुभेच्छा❤❤❤❤❤नमस्कार 🙏 जयहिंदजयमहाराष्ट्र ❤❤❤❤जयहिंदजयमहाराष्ट्र ❤❤❤❤❤❤❤❤

  • @mangeshnaik1786
    @mangeshnaik1786 7 месяцев назад +225

    एक नं ऍडव्होकेट साहेब, या सरकारी अधिकारी यांना या राज्यात खूपच माज आला आहे. यांना बिल्डर, एजन्ट व धनंजय रोकडे दिसलें की हातातील कामे सोडून त्यांची कामे कारणार. म्हणून हे भोगत असतात, हे जीवनात सुखी नसतात. कारण गरीबाची हाय खाल्लेली असते. आपण कायदेशीर त्यांना घेतलात.. तुमचं अभिनंदन...

  • @nandkumarrokade8760
    @nandkumarrokade8760 5 месяцев назад +30

    गरीब जनतेस फाट्यावर मारणार्‍या मुजोर प्रशासनास खूप छान धडा दिलात,👌👌👌👍👍👍धन्यवाद वकिलसाहेब 🙏.

  • @vilasgarkhede7891
    @vilasgarkhede7891 7 месяцев назад +322

    सरकारी कर्मचारी जनतेचे सेवक आहे परंतु त्यांना खुप माज चढला

  • @vishwasnalawade
    @vishwasnalawade 4 месяца назад +7

    बँकेतील कर्मचारी तर फार माजलेत त्यांनापण असाच हिसका दाखवला पाहिजे.

  • @chandrakantborate5335
    @chandrakantborate5335 7 месяцев назад +288

    सामान्य जनतेला आशा लोकांची गरज आहे त्याशिवाय सरकारी यंत्रणा जाग्यावर येणार नाही वकिल साहेब तुमच्या पासून खूप शिकण्यासारखे आहे

  • @munnagaikwadgaikwad9406
    @munnagaikwadgaikwad9406 18 дней назад +1

    इंडिया बँकेचे तर लय माजलेले अधिकारी, कर्मचारी आहेत. यांना कोणीच बोलत नाही कारण केस होईल, आपल्या पैसेचा काय होईल या भीतीने. खूप त्रास देतात हे कर्मचारी सर्वात दलिंदर बँके इंडिया बँक

  • @Shivajiatkare.
    @Shivajiatkare. 7 месяцев назад +145

    पोस्ट ऑफिस मध्ये काम करणारे कर्मचारी खूप उद्धट वागतात... ईतर सरकारी कर्मचारी देखील.

    • @seelaumhel8768
      @seelaumhel8768 7 месяцев назад +4

      Yes

    • @arachanagaikwad5511
      @arachanagaikwad5511 7 месяцев назад +4

      माझ्या सोबत पण पोस्ट ऑफिस मध्ये बोलत होते mg मी त्यांना आपले अधिकार दाखून दिले मग जाग्यार आले मग बोलती band झाली

    • @frenchfry69
      @frenchfry69 Месяц назад

      हो खुपचं उद्धट वागतात पोस्टाचे कर्मचारी

    • @krishna112
      @krishna112 26 дней назад

      Payment 4 tasache milate ani kam 8-9 tas mag asach honar na

    • @Rogermoore20082008
      @Rogermoore20082008 20 дней назад

      Post khaate ajoon chalu aahe ....? 😂

  • @mangeshmachave8379
    @mangeshmachave8379 7 месяцев назад +7

    वकील साहेब अगदी मनापासून धन्यवाद

  • @anjalipisal6655
    @anjalipisal6655 7 месяцев назад +133

    असं बोलणारं कोणी भेटल्याशिवाय ह्यांचा माज उतरणार नाही..

  • @indrajeetsir55
    @indrajeetsir55 5 месяцев назад +8

    लई भारी ऍड.प्रशांत दादा.... असाच चोपला पाहिजे सरकारी कर्मचारी असल्यामुळे सर्वांनाच माज आलाय..... सामान्य माणसांची किंमत राहिली नाही आता................ तुमच्या सारखा भेटलाकी बरोबर कार्यक्रम होतो यांचा....... पुन्हा एकदा सलाम प्रशांत साहेब...... My Support 👍🏻👍🏻

  • @ujwalajagdale168
    @ujwalajagdale168 7 месяцев назад +110

    अभिनंदन वकीलसाहेब या सरकारी नोकरी करणार्याना खर खूप माज असतो.त्यांना मनमानी कारभार करण्याची सवयच लागली आहे.तुमच्या सारखे यांचा माज उतरवू शकतात. तुम्हाला कायद्याचे ज्ञान आहे म्हणून हे हरामखोर गप्प बसले नाही तर हे गरीब जनतेचे बाप बनतात.

    • @seelaumhel8768
      @seelaumhel8768 7 месяцев назад +3

      Yes correct

    • @seelaumhel8768
      @seelaumhel8768 7 месяцев назад +3

      Maj utaravala ch pahije

    • @pradipbhosale9950
      @pradipbhosale9950 7 месяцев назад +1

      😂 nokari chya paddhativar avlambun ast,, khatyavar avlambun ast

  • @kiranvalvi7311
    @kiranvalvi7311 19 дней назад +2

    खूपच छान..!! सर मोलगी, ता. अक्कलकुवा जिल्हा, नंदुरबार, मोलगी बँक ऑफ महाराष्ट्र,शाखेला एकदा भेट द्यावी सर.....!!!!!

  • @vanitadevare2886
    @vanitadevare2886 7 месяцев назад +50

    प्रशांत दादा परत आला आज लोकांची जिरवली पाहिजे तेलाच्या खुर्चीत बसून बसून बुडाला खर्च लागला आहे सायलेंट फुकटचा पगार खात आहेत

  • @BapuShirsatha
    @BapuShirsatha 5 месяцев назад +4

    लय भारी साहेब धडा शिकवल पाहीजे साहेब 3:31

  • @spacedevelopmentind.8713
    @spacedevelopmentind.8713 7 месяцев назад +81

    यांचे। पगार बंद करा

  • @deepaliumrania1013
    @deepaliumrania1013 7 месяцев назад +26

    Very good. These ppl have to be taught lessons very strongly

  • @rdjadhav5745
    @rdjadhav5745 7 месяцев назад +48

    मी पण सरकारी कर्मचारी आहे सेवानिवृत्त आहे पण खरोखरच सामान्य माणसाला सरकारी कार्यालयात किंमत देत नाही पण माझ्या सेवाकाळात मी बरेच सहकार्य केले लोकांना सरकारी कार्यालयात सगळेच कर्मचारी तसे नाहीत बरेचसे आधिकारी व कर्मचारी फार चांगले आहेत पण आशा काही लोकांच्या मुळे चांगली माणस पण बदनाम होतात हे वाईट वाटत

    • @suryakantgurav8216
      @suryakantgurav8216 7 месяцев назад +2

      आणि ती कोणाची तारी पाळलेली
      असतात. वाशिलेवाली.
      सायबाचे पाय.

    • @pradipunavane662
      @pradipunavane662 7 месяцев назад +1

      Now you are retired so this reply🙏🙏

    • @shamlamuthu4713
      @shamlamuthu4713 7 месяцев назад +3

      तुम्ही चांगले आहात पण १०० मधून एकच चागला असतो बाकी सगळे पैसे खाणारे रुबाब करणारे असतात रिटायर झाल्यावर कोणी कुत्र विचारात नाही ह्यांना

    • @nanduborude
      @nanduborude 7 месяцев назад +1

      तुम्ही चांगले काम केले. त्याबद्दल धन्यवाद 🙏🙏🙏.

    • @poonamingle7278
      @poonamingle7278 7 месяцев назад

      Ho sir I agree

  • @Aspirants.1232
    @Aspirants.1232 7 месяцев назад +1

    मी पण government employee आहे, सामान्य माणसाला खरंच त्रास होतो, सध्या सध्या कामासाठी पण 3-4 हेलपाटे मारायला लावतात मी माझ्या परीने बरीच मदत करतो पण ऑफिस politics khup bhayanak असते आणि आपण दुसऱ्या कर्माच्यर्याचा कामात फार interfare पण नाही करू शकत

  • @jotiramkumbhar1814
    @jotiramkumbhar1814 7 месяцев назад +126

    वकील साहेब यांचा माज बरोबर उतरला तुम्ही असे बरेच सरकारी बांबू आहेत

  • @mahavirbagadi4965
    @mahavirbagadi4965 26 дней назад +1

    चांगलं झालं,याने कार्यक्षमता वाढेल. टॅक्स पेअर नोकरदार सुध्दा असतात.या सर्वांच्या करातूनच सरकार समाजासाठी अनेक कामं करते.योजना आणतात.सवलत देतात.

  • @padmaakarrmokar4618
    @padmaakarrmokar4618 7 месяцев назад +288

    Excellent job Mr Advocate!

  • @shankarbiradar2492
    @shankarbiradar2492 7 месяцев назад +10

    छान सर.जनतेचे सेवक आहेत हे विसरतात.

  • @nitinbarwade4264
    @nitinbarwade4264 7 месяцев назад +75

    वारं.......फाकडया..... अभिनंदन 🚩🚩
    असे कार्यकर्ता म्हणून प्रत्येक गावात एक माणूस पाहिजे सरकारी कर्मचारी यांना वटणीवर आणण्यासाठी....
    🌱🌱 शेतकरी जगला व टिकला पाहिजे 🌱🌱

  • @ushataipatil2219
    @ushataipatil2219 6 месяцев назад +2

    ग्रामींण बॅकेत पण असेच माजोंरे कर्मचांरी आहेत परभणीच्यां वसमतरोडच्यां शाखेत 😅😂😂

  • @nareshsidam346
    @nareshsidam346 7 месяцев назад +33

    बसून खाऊन खाऊन माजले लेकाचे..असे किती तरी आहे..
    .

  • @007nayichetana
    @007nayichetana 7 месяцев назад +17

    या मुजोर लोकांना अधिकारी नाही तर लोकसेवक किंवा जनसेवक म्हटले पाहिजे,खूप योग्य केले

  • @laxmanshinde7038
    @laxmanshinde7038 7 месяцев назад +106

    🌹🐯 Advocate excellent work done by you. In Maharashtra only service required for harassment to common citizen

  • @vitthaltopale2561
    @vitthaltopale2561 7 месяцев назад +5

    एकदम बरोबर बोललात हे कर्मचारी ,आमदार, खासदार, नगरसेवक,सरपंच,ग्रामसेवक, तलाठी, हे सर्व जण जनतेच्या सेवेसाठी तुम्हाला पागार मिळतो हे सर्व वकिल साहेबांकडून ऐकायलाच मिळाले बरे झाले धन्यवाद

  • @narayanjadhav2464
    @narayanjadhav2464 7 месяцев назад +53

    खुडच्या गरम करणाऱ्यांचा असाच माझं जिरवायला हवा
    खूप छान वकील साहेब

  • @rajuvairal7
    @rajuvairal7 6 месяцев назад +2

    वकील साहेब तुमच्या समोर हि कर्मचारी अंश बोलतात तर आमच्या सारख्या ना कशी बोलत अशितील गरीबांना बोलून देत नाही म्हणून गरीबाची कामे होत नाहीत

  • @sanjaygaikwad4401
    @sanjaygaikwad4401 7 месяцев назад +26

    सर्व सरकारी नोकरीत आहे काम आसेल तर पैसे द्या साहेबाना पटवतो 😢

  • @TanajiPowar-fk8yt
    @TanajiPowar-fk8yt 5 месяцев назад +2

    वकील.साहेब.सरकारीकरमचारी.याचा.माझ.उतरवला.बदल.अभिनंदन🎉🎉🎉

  • @tausifpathan2957
    @tausifpathan2957 7 месяцев назад +55

    बरोबर आहे, वकील साहेब.

  • @geetabhandarkar3274
    @geetabhandarkar3274 7 месяцев назад +1

    मी भिवंडी च्या ऑफिस मध्ये एका ऑफीसररची ह्या शब्दात धुलाई करुन लाईनवर आणले होते आपण गप्प बसतो त्याचा फायदा हे लोक घेतात. आपण ह्यांना पगार देतो म्हणून हे आपले नोकर आहेत

  • @rambhostekar6646
    @rambhostekar6646 7 месяцев назад +53

    यांना लय माज आहे। बरोबर साहेब चांगले काढलीत तुमच मनापासून आभार

  • @swamiprakash-t3l
    @swamiprakash-t3l 7 месяцев назад +1

    शासकीय विभागात खाजगीकरण का हवे कळल??
    खाजगीकरण म्हणजे कंत्राटदारांच्या माध्यमातून अधिकारी आणि कर्मचारी काम करणार.

  • @wamanmore6641
    @wamanmore6641 7 месяцев назад +135

    This advocate is brave and bold otherwise other advocates incline over public servants by setting with them.

  • @rajeshnavghane8291
    @rajeshnavghane8291 5 месяцев назад +12

    सरकारी कर्मचाऱ्यांना नोकरीचा लई माज आला आहे. वकील साहेबांनी योग्य काम केले.

  • @ashishpradhan4068
    @ashishpradhan4068 7 месяцев назад +37

    दर महिन्याला पगार घेतनी एकदा असा समचार घेणे गरजेचे आहे प्रशांत साहेबाना मनापासून अभिनंदन 🙏

  • @babankhade5232
    @babankhade5232 7 месяцев назад +2

    जनता मतदानासाठी असते जागृत कशी होणार पाकीट घेऊन विकले जातात!

  • @chandrakantpawar7940
    @chandrakantpawar7940 7 месяцев назад +22

    म्हणूनच सरकारी नोकऱ्या गेल्या आणि खाजगीकरण झाले.....

    • @Akshay.-ce7fv
      @Akshay.-ce7fv 7 месяцев назад

      khajgi karan pan kay nahi bhau tikde pan washila Ani nete mandali cha olkhicha asla ki kaam hote ahe

  • @mohan1795
    @mohan1795 7 месяцев назад +2

    माजलेल्या उन्मत्त अधिकार् यांना धडा शिकवला च पाहिजे!!! 😡👊

  • @PradipPatil-m3e
    @PradipPatil-m3e 7 месяцев назад +51

    सर तुम्हाला मानाचा मुजरा ह्या माणसांचा असाच माज उतरला पाहिजे

  • @sandeshpatil9826
    @sandeshpatil9826 4 месяца назад +4

    लय भारी वकील साहेब. श्री स्वामी समर्थ!

  • @deepakgurav1296
    @deepakgurav1296 7 месяцев назад +18

    वकील साहेब तुमचे खुप खुप आभार
    आज तुम्ही या सरकारी अधिकारी यांच्या माज उतरवलात
    असे माजुरडे अधिकारी आणि कर्मचारी खूप प्रमाणात सरकारी यंत्रणेत आहेत
    त्यांना त्यांची लायकी आणि औकात दाखवली पाहिजे
    तुमच्या या धाडसाला माझा सलाम

  • @arachanagaikwad5511
    @arachanagaikwad5511 7 месяцев назад +3

    खरंच असचं होत असते सामान्य माणसाचं
    साहेब तुम्ही कोणत्या पक्ष्याचे अधिकारी आहेत ते माहित नाही पण असो पण तुम्ही जाणसामान्य माणसाच्या हिताचे आहेत हे मात्र मला आवडल साहेब तुम्ही नकीच योग्य न्याय दिला आपलं खूप खूप आभार
    आपणाला साहेब बोलाव असेच सामान्य माणसातले देव आहेत आपण
    आमचे अधिकार कसे आपण मिळवावेत हेच माहिती नाहीत आपल्या सारख्या माणसांकडूनच आमचे अधिकार मिळतील

  • @desaibandhu
    @desaibandhu 7 месяцев назад +13

    पोस्ट खाते पण बी.एस.एन.एल. सारखं लवकरच बंद होणार, लिहून ठेवा १४.०२.२०२४.

    • @krishna112
      @krishna112 26 дней назад

      Ho ka . 😂 Chutiya ekda jaun bg postat kam kiti aste karmcharyana vichar ekda

  • @anilkasbe7190
    @anilkasbe7190 2 месяца назад +1

    असाच वकील पाहिजे म्हणजे 👏🏻

  • @pramodghole3270
    @pramodghole3270 7 месяцев назад +19

    शाबास साहेब.चांगले सुनावले आहे.

  • @AkshayShinde-mi5ly
    @AkshayShinde-mi5ly 7 месяцев назад +4

    खूप खूप धन्यवाद वकील साहेब लय माजोरडे झालेत हे सरकारी कर्मचारी.

  • @gajanannamal981
    @gajanannamal981 7 месяцев назад +8

    🙏🙏नमस्कार. सरकारी माणसे पगारासाठी हजेरी लावतात, आणि टेबलाखालून येणाऱ्या पैशासाठी ( लाच ची रक्कम ) कामे करतात. जय हो जय महाराष्ट्र.

  • @motivationalkibaate
    @motivationalkibaate 4 месяца назад +5

    फार छान वाटल वकील साहेब तुम्ही सामान्य मानसा साठी भांडताय तुम्हाला सलुट

  • @balasahebvarpe356
    @balasahebvarpe356 7 месяцев назад +10

    धन्यवाद साहेब हे सामान्य माणसाला असच वागवतात,
    बर झाल यांचा माज उतरवलात. जय महाराष्ट्र

  • @rahulpotphode448
    @rahulpotphode448 5 месяцев назад

    प्रत्येक बॅकेत सूद्धा कर्मचारी मानसाला निट बोलत नाही यांची गूरमी उतरवली पाहिजे 😢

  • @JayprakashSamant
    @JayprakashSamant 7 месяцев назад +18

    असाच माज उतरवला पाहिजे अशा सरकारी अधिकाऱ्यांचा. आम्ही आपल्या सोबत आहोत. धन्यवाद.

  • @dyaneshwerpatil132
    @dyaneshwerpatil132 6 месяцев назад +3

    दादा (वकील साहेब) आपण खरंच जनतेच्या मनातील बोलत आहात.
    या मुजोर अधिकाऱ्यांना आता पुन्हा साबणाने धुवायची वेळ आली आहे(मन शुद्धीकरण करण्याची वेळ).

  • @rajaramsalunke2259
    @rajaramsalunke2259 7 месяцев назад +8

    पोस्टाचा अती वाईट कारभार आहे बरोबर फटकारले

  • @saritaparelkar3812
    @saritaparelkar3812 7 месяцев назад +1

    छान केलत सामान्य माणसाला कसे वागवतात, हे सरकारी नोकर ते जगजाहीर आहेच सगळ्यांनी अशीच बोंबाबोंब केली की, जरातरी वठणीवर येतील.

  • @ashokkarnekar7353
    @ashokkarnekar7353 7 месяцев назад +11

    आणखी एक मंत्रालय बनवायला पाहिजे

  • @DipakPatil-jf6xc
    @DipakPatil-jf6xc 7 месяцев назад +1

    जनतेचे सेवक पगार भेटतो तरी जनतेकडून टॅक्स पाहिजे आणि रिश्र्वत ही

  • @dattatrayraut9719
    @dattatrayraut9719 7 месяцев назад +5

    त्या लोकांना पैशाचा माज आला आहे कामावर लक्ष नाही आणि लोकांना बोलायची पद्धत नाही.

  • @balirampatil3256
    @balirampatil3256 5 месяцев назад +1

    मंत्र्यांना विधिमंडळ विधानपरिषद लोकसभा राज्यसभा जनतेने कायदा करायला लावा

  • @harikulkarni3532
    @harikulkarni3532 7 месяцев назад +6

    लई खास सर
    याना अस केल्या शिवाय सुधारणार नाही फार मस्ती आली याना जनतेच्या जीवावर जगतात आणि जनतेच काम करायच म्हणल की जीव जातो याचा
    👍👍👍👌👌

  • @dipakgurav2694
    @dipakgurav2694 4 месяца назад +2

    याच भाषेत राजकारणी लोकांशी का बोलत नाहीत, आमदारांशी असे का बोलत नाहीत, ते लोक देखील नोकरीच आहेत जनतेचे

  • @mandartupe204
    @mandartupe204 7 месяцев назад +6

    मस्त माज उतरवलात साहेब मजा आली सामान्य माणसाला कसपाटा समान लेखतात त्यांच्या जीवावर पगार घेतात

  • @harishjoshi2204
    @harishjoshi2204 7 месяцев назад +1

    हे सरकारी अधिकारी पक्के माजुरडे झालेत प्रत्येक सरकारी कार्यालयात असेच वागतात

  • @sanjaygaikwad7868
    @sanjaygaikwad7868 7 месяцев назад +8

    भाऊ तुमि योग्य केल याला सरकारी माज म्हणत्यात

  • @sayli3727
    @sayli3727 5 месяцев назад +1

    एक नंबर सर अशीच उतरवायला हवी गोरगरीबाला सगळीकडेच त्रास देतात

  • @ashokgurav2830
    @ashokgurav2830 7 месяцев назад +5

    काही अपवाद आहेत
    पण बऱ्याचशा सरकारी अधिकारी आणि कर्मचारी यांना फारच माज आलेली आहे
    धन्यवाद वकील साहेब

  • @ParmeshwarWaghmare-l3x
    @ParmeshwarWaghmare-l3x 23 дня назад

    Right 💯सेलयुट तुमच्या कामाला वकील साहेब सामान्य माणसाला ही लोक किमत देत नाही हे स्वताला पंतप्रधान समजतात जनतेच्या सेवेसाठी ठेवले आहे यांना असाच धडा शिकवा

  • @GaneshShinde-gi3dm
    @GaneshShinde-gi3dm 7 месяцев назад +3

    Ek number Prashant saheb....ya lokancha maaj utrawaila pahije.......Government karmacharyna khup maaj ahe Yana... Yanche pagar nimme kele pahijet ani pension band zali pahije.....

  • @pianovoice633
    @pianovoice633 7 месяцев назад +1

    Side la ubha aslela Manus Radayla Lagla saheb.😅😂😂😂😂😂

  • @dhananajaywaghmare8340
    @dhananajaywaghmare8340 7 месяцев назад +5

    एकच नंबर वकील साहेब

  • @pritib574
    @pritib574 5 месяцев назад +1

    वकील साहेब छान केलत. सर्वसाधारण माणूस आपलं काम अडू नये म्हणून हे कसेही वागले तरी लाचार होऊन त्यांच्याशी बोलत असतात असा आवाज सामान्य माणसांनी केला तर लगेच सर्व ऑफिस एकत्र येऊन पोलिस. बोलावतील .

  • @artirao5994
    @artirao5994 7 месяцев назад +5

    1no sir mi tumala salute karty

  • @shahajishinde8492
    @shahajishinde8492 7 месяцев назад +7

    एक नंबर साहेब यांना हिच भाषा कळते

  • @sayrashak1284
    @sayrashak1284 5 месяцев назад +1

    वकील साहेब तुमचे अभिनंदन खुपच छान शब्दात मस्ती जीरवली

  • @hareshpatil6250
    @hareshpatil6250 26 дней назад +4

    Barobar aahe 1 no.

  • @VinodPundkar
    @VinodPundkar 3 месяца назад +2

    या अधिकाऱ्यांची अशीच जिरवा लागते ऍडव्होकेट साहेब खुप छान

  • @akky6398
    @akky6398 7 месяцев назад +9

    Only जय राजसाहेब ठाकरे 🚩 जय मनसे 🚩👍👌

  • @MangalBhavar-kc4pd
    @MangalBhavar-kc4pd 22 дня назад +1

    जनता सहन करते आहे म्हणून
    एकदा का जनता पेटली काय पेटविला सांगता येत नाही पेटलेली जनता अधिकारी यांना सुखाने जगू देणार नाही

  • @idris455
    @idris455 7 месяцев назад +11

    कर्मचारी के पसीने पसीने छूट गए 😂😂😂😂😂😂😂😂

  • @omshrisapre6405
    @omshrisapre6405 5 месяцев назад +1

    अभिनंदन आहे अशा कर्मचाऱ्यांना निलंबित करा कलंकित आहेत

  • @pravindhawale4685
    @pravindhawale4685 6 месяцев назад +4

    लय भारी अॅड साहेब जय शिवराय जयभिम

  • @vng61
    @vng61 7 месяцев назад +1

    सभ्य शब्दात कमाल अपमान...धन्यवाद वकील साहेब

  • @Mangal-od3hq
    @Mangal-od3hq 7 месяцев назад +5

    फारच उत्तम वकील साहेब.