बटूळे बाबानी सांगून टाकलं पंकजा मुंडेला कोणी पाडलं | Pankaja Munde Beed Loksabha | Manoj Jarange

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 июн 2024
  • #maharashtrapolitics #loksabha2024 #electionnews
    सामाजिक,आर्थिक,कृषि,क्रीडा,राजकीय,मनोरंजन विश्वात घडणाऱ्या घडामोडींची उत्तम आणि दर्जेदार माहिती पाहण्यासाठी आमच्या मराठी एक्सप्रेस या चँनेलला Subscribe करायला विसरू नका..
    ----------------------------------------------------------------------------------------------------------------
    आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा.. 👇🏻👇🏻👇🏻
    profile.php?...
    -----------------------------------------------------------------------------------------------------------------
    आमच्या इंटस्टाग्रामला फॉलो करा.. 👇🏻👇🏻👇🏻
    / newsmarathiexpress
    -----------------------------------------------------------------------------------------------------------------
    आम्हाला Quora Subscribe करा 👇🏻👇🏻👇🏻
    -----------------------------------------------------------------------------------------------------------------
    For Business Enquiry Email:-teammarathiexpress@gmail.com

Комментарии • 1,3 тыс.

  • @user-li9op9wb8z
    @user-li9op9wb8z 25 дней назад +206

    बीड जिल्ह्यात होता ना आज पर्यंत ओबीसी खासदार आता मराठा झाला तर कशी जळती

  • @user-bh8dt7cx5h
    @user-bh8dt7cx5h 25 дней назад +279

    मराठवाड्यात सारे मराठाच खासदार निवडुन आले राव कमालच झाली

    • @bhagwanchoudhar2576
      @bhagwanchoudhar2576 25 дней назад +8

      पुढच्या वेळेला पडतील सगळे

    • @rahulbhosle4032
      @rahulbhosle4032 24 дня назад +18

      ​@@bhagwanchoudhar2576लोकसभेला बघीतला ना मराठा पावर

    • @bhaskarvhargar8521
      @bhaskarvhargar8521 24 дня назад +6

      मराठा पावर नाही शेतकऱ्यांचा कांदा प्रश्न दुध दर महागाई याचा रोष

    • @rahulbhosle4032
      @rahulbhosle4032 24 дня назад +3

      @@bhaskarvhargar8521 काही मतदान संघ आसे आहेत स्वबळावर निवडून येऊ शकतात

    • @bhaskarvhargar8521
      @bhaskarvhargar8521 24 дня назад +1

      २८८पैकी८असतील

  • @user-cb8xl4zg5u
    @user-cb8xl4zg5u 25 дней назад +216

    बटुळे तुमच्या मुळे पंकजा मुंडे हारल्या

    • @sj90538
      @sj90538 24 дня назад +6

      बया नाचिल्या बटुळोच्या तुम्ही बया नाचिल्या वटुळ झाल तुंच्यामुळ डंगर्याच

    • @minakshijaybhaykhedkar5192
      @minakshijaybhaykhedkar5192 24 дня назад +1

      अरे बटुळे महाराज खरं बोलता येत

    • @minakshijaybhaykhedkar5192
      @minakshijaybhaykhedkar5192 24 дня назад +2

      अरे तुम्हीच बोकडाचे मटण खाणारे येतं

    • @jairamjadhav2794
      @jairamjadhav2794 24 дня назад

      Pm ani dm sanga

    • @rambhanage9114
      @rambhanage9114 24 дня назад +6

      बाबा ला लय पुळका.., पाकिस्तान ला पाठवा.
      मतदान कोणाला करायचे आणि कोणाला नाही ते तु नको सांगू.

  • @rangnathpoul7985
    @rangnathpoul7985 25 дней назад +91

    तुम्ही जेवढा विरोध कराल तेवढा आमचा समाज जागा होत आहे करा विरोध

  • @user-bh8dt7cx5h
    @user-bh8dt7cx5h 25 дней назад +264

    बीडच्याच सर्व लोकांनीच गोपीनाथ रावांना मोठं केलं हे विसरू नको बटुळे.

    • @ajay5849
      @ajay5849 25 дней назад +23

      मुंडे साहेबांना असाच त्रास दिलाय...जातीवादी म्हणू म्हणू....तुम्हाला दुसऱ्या समाज मोठा झालेला बगवत नाही हे सर्वांना माहितीये...तुम्हाला वाटत सगळ आमचं आहे

    • @bhagwanchoudhar2576
      @bhagwanchoudhar2576 25 дней назад

      Tu mothe kele kare aaighalya

    • @Neel12338
      @Neel12338 25 дней назад

      Tumche sagle aamdar kele fakt munde jativadi jarangyachya auladi kiti jativad karnar ata tri vichar kra

    • @vijaygarje4543
      @vijaygarje4543 24 дня назад

      Pal re bullya

    • @rushikekan7324
      @rushikekan7324 23 дня назад

      झ्याट्यानो लय वीरोद करता ओबीसी ला

  • @Shantanudeshmukh-en8qg
    @Shantanudeshmukh-en8qg 25 дней назад +304

    या‌ म्हातार्याची‌ बायको‌ आमच्या‌ म्हातार्यानी‌ नाचवली‌ आहे‌ .म्हणुन‌ बडबड‌ करत‌ आहे😂😂😂😂

  • @ARUNPAWAR-sv8rp
    @ARUNPAWAR-sv8rp 25 дней назад +41

    जरांगे पाटील ओ. बी .सी.नेते आहेत,मुडे मराठा आणि मुस्लिम समाजाच्या मतावर निवडून येत होते.मराठा खडा तो सरकारसे बडा,एक मराठा लाख मराठा.जय

  • @mayurthote4814
    @mayurthote4814 25 дней назад +116

    भुमरे साहेब निवडून आल्याचे लईच दुःख बटुळे बाबाला झालेले दिसते.

    • @bhagwanchoudhar2576
      @bhagwanchoudhar2576 25 дней назад

      खैरे काय बोकांडी बसत होता काय

    • @Uncommonsense-1
      @Uncommonsense-1 25 дней назад +10

      नाय पंकजा ताई पडल्या म्हणून😂😂आणि त्यांना पाडण्यात जारांगे चा मोठा रोल असल्यामुळे.

    • @Sp71407
      @Sp71407 25 дней назад +6

      फक्त मराठा समाजच काय करू शकतो हे दाखवून दिले आहे म्हातारीची जाळायला लागली आहे डांगर 😂

    • @manojjadhav4398
      @manojjadhav4398 25 дней назад

      जातीयवादी बुटुळे हा

  • @rajeshshelke3503
    @rajeshshelke3503 25 дней назад +145

    रक्त ऐक च आहे ना मग स्वतःला पाहिजे ना आम्हाला नको का आरक्षण बाबा

    • @dattakale340
      @dattakale340 23 дня назад +1

      रक्त ऐक च आहे ना मग स्वतला पहिजे ना आम्हाला नको का आरक्षण डांगर या

    • @user-zv6wg5ii5g
      @user-zv6wg5ii5g 17 дней назад

      बतुले तोडानी गु खातो

  • @santoshchavan3010
    @santoshchavan3010 25 дней назад +19

    जयरगे पाटील येतो तुम्ही काय वाकडे करू शकत नाही

  • @laxmanmore7651
    @laxmanmore7651 25 дней назад +76

    चिक्की लाभार्थी पिसाळले.

  • @annasahebkhande6603
    @annasahebkhande6603 25 дней назад +188

    मराठा खडा तो सरकारसे बडा

    • @KiranGorde
      @KiranGorde 25 дней назад +7

      जय शिवराय 🚩

    • @HK-tech007
      @HK-tech007 25 дней назад +12

      ​@@KiranGordeशिवाजी महाराजांचे नाव उगाच खराब करू नका ते मराठ्यांचे नसून सर्व समाजाचे राजे होते
      जय शिवराय❤जय ओबीसी❤

    • @HK-tech007
      @HK-tech007 25 дней назад +4

      शिवाजी महाराजांचे नाव उगाच खराब करू नका ते मराठ्यांचे नसून सर्व समाजाचे राजे होते
      जय शिवराय❤जय ओबीसी❤

    • @KiranGorde
      @KiranGorde 25 дней назад +3

      @@HK-tech007 तू नको सांगू

    • @Prashantyadv722
      @Prashantyadv722 25 дней назад +3

      Ekdum right

  • @atulgundpatil9552
    @atulgundpatil9552 25 дней назад +64

    यांची काय जळाली बापा निवडून आले 5 वर्षे असेच रडत जळत रहा। बाप्पा बोलतो मी पळतो तुमी जळत रहा😂😢😮😅😊

    • @bhagwanchoudhar2576
      @bhagwanchoudhar2576 25 дней назад

      तुझ्या बोकांडी बसून घे बप्पा

    • @balasahebkarad552
      @balasahebkarad552 24 дня назад

      आरक्षन आडवनार्यााा ला यांनी निवडुन दिलं अन पळायललेत व्वा काय डोक्केबाज आहेत

    • @sj90538
      @sj90538 24 дня назад

      डंगर्याला त्येच्या बया नाचिल्याच लसलय

  • @ramdasmore6642
    @ramdasmore6642 25 дней назад +13

    वारे बटुळे काका म्हणे आम्हास काहीच नाही आरे सगळा जिल्हा धुवून खाला र तुम्ही

  • @user-wp6yu2wo9t
    @user-wp6yu2wo9t 25 дней назад +15

    मराठवाड्यात मराठा खासदार🎉🎉

  • @amarchavan8962
    @amarchavan8962 25 дней назад +151

    माननीय पंतप्रधान मोदी यांनी ह्या म्हाताऱ्याला सहकार मंत्री करा 😅

    • @Junglebook460
      @Junglebook460 24 дня назад

      तुला धोत्रात घेऊन कपारीचा वास देईल हा म्हातारा ...

    • @user-sv5px9bn8i
      @user-sv5px9bn8i 24 дня назад +1

      0:46 0:46 0:46 0:46 0:46 नाही च,या म्हातारं मंत्री
      पद देणार नाही च कारण.
      पहीलं महाराष्ट्र राज्यात जरागे यांना शिव्याशाप कसं देव्
      मराठी कसं बोलावं
      त्यामुळे फक्त जरागे यांना व्याकरण मंत्री, भाषा, ऊपोशन,
      केळ मंत्री झाले शिवाय या मतारे मतरी पद नाही च

    • @S.R.MUNDE1212
      @S.R.MUNDE1212 23 дня назад

      जरांगे ला केलं पाहिजे अर्थमंत्री 😂😂

  • @VishnuTagale
    @VishnuTagale 25 дней назад +32

    मग चिडचिड कशाला करतो देना आरक्षण सोडून

  • @nitinchalak5378
    @nitinchalak5378 25 дней назад +11

    किती बोगस मतदान केले ते पण सांगा

  • @67ganeshgiram92
    @67ganeshgiram92 25 дней назад +21

    गप र बाबा म्हताऱ्या का उगाच ताणून घेतोय 😅

  • @user-bk5rk3fm6v
    @user-bk5rk3fm6v 25 дней назад +23

    एकच क्रांतिसूर्य युगपुरुष मनोज दादा जरांगे पाटील 💪🏻

    • @RamGhuge
      @RamGhuge День назад

      Kel ghe kel jarange

  • @manoharingawale1997
    @manoharingawale1997 25 дней назад +21

    म्हाताऱ्याला काय बोलतात त्यालाच कळेना

  • @chandrashekharshinde3116
    @chandrashekharshinde3116 25 дней назад +41

    आडानी नाही वाचाळवीर माणूस आहे.अती तिथे माती असते बाबा.

  • @ashok5368
    @ashok5368 25 дней назад +13

    बाबा, तुमच्यासारख्याच्या बोलण्यामुळे झालं.तुमची,तुमच्या नेत्याची भाषा कसी होती आले का जमिनीवर....

  • @bapumore5533
    @bapumore5533 24 дня назад +5

    मुंडे साहेबांना बीड मधील जनतेने मोठे केले हे लक्षात असूद्या

  • @amarshingare3260
    @amarshingare3260 25 дней назад +16

    आर महातर्या तू आरक्षनाच बोलाय आला का राजकारणाच

  • @user-jf4to7qz6h
    @user-jf4to7qz6h 25 дней назад +49

    याला आता कळाले का सर्वाच रक्त सारखंच असतं म्हणून😂😂

  • @deepakandhale9018
    @deepakandhale9018 25 дней назад +20

    ऐक मराठा कोटी मराठा🚩🚩 जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ हैं🚩🚩 जय शिवराय🚩🚩

  • @shainaththorat9721
    @shainaththorat9721 25 дней назад +9

    एक मराठा लाख मराठा ईतिहास विसरलात का बकुळै बाबा

  • @user-th9fz2js8r
    @user-th9fz2js8r 25 дней назад +105

    आरे बटुळे मुंढेसाहेब कोणामुळे येत‌ होते हे‌ तुला महित आहे‌ का

    • @vksvsk8517
      @vksvsk8517 25 дней назад +1

    • @bhagwanchoudhar2576
      @bhagwanchoudhar2576 25 дней назад +5

      तुझ्या मुळे होते का shemnya

    • @sumityenare8412
      @sumityenare8412 2 дня назад

      ​@@bhagwanchoudhar2576मराठ्यांन मुळ

  • @SainathWagh-ko5bp
    @SainathWagh-ko5bp 25 дней назад +12

    मराठ्यांनी पाडलं

  • @madhukarshinde1391
    @madhukarshinde1391 24 дня назад +5

    बिड जिल्ह्यात मुंडे ची सत्ता किती वर्षे झाले आहे एक साखर कारकाना चालवायला येत नाही जिल्ह्यातील किती लोक उसतोड करतात रोजगार नाही तीत तितली लोक कसी तुम्हाला निवडून देतील बाबा

  • @balujawle3624
    @balujawle3624 24 дня назад +5

    बजरंग बप्पा निवडून आले आणि पंकजाताई ते पडलेले तुम्हाला काय मिरच्या भुमरे साहेब निवडून आले आणि जमीन पाडा तुम्हाला इतक्या काय मिरच्या लागल्या एकच आहे बाबा

  • @santoshnikam2761
    @santoshnikam2761 25 дней назад +89

    या बाबांना पंकजा मुंडे पडल्यालाचा फार त्रास झाला वाटतं. सगळा राग जरंगे पाटलांवर व मराठ्यावर काडत आहे.

    • @baliramnaikwade7923
      @baliramnaikwade7923 25 дней назад

      ल ई आग झाली वाटतं बाबाची,चिक्की खातेत, जनजीवन खातेत,.खातेत, वंजारी समाज नेता म्हणून वंजारी समाजाच्या लोकांनी फक्त वंजारी समाज नेताच निवडणुकीत निवडून देवा ही अपेक्षा दूसरा समाज एक झाला की जातीवादी.पाचवेळा मुंडे घराची चोपडी होती कारे पडू दी एक वेळा इतकी चटणी लागल्या गत करू नये.दिला एकदा शेतकरी माणूस खासदार झाला आता मुंडे चा खुंटा नुसता उपटला नाही पाच पिढ्या आता उभा राहाता न असा विचार केला पाहिजे

    • @bhagwanchoudhar2576
      @bhagwanchoudhar2576 25 дней назад

      Jarange काय तुझा बाप आहे का,अजून तर एकच वंजारी बोटोय जेव्हा सगळे बोलतील तेव्हा कसे होईल,आत्महत्या करू नका

    • @sj90538
      @sj90538 24 дня назад +1

      बाबांच्या बया तुम्ही का नाचिल्या

  • @asmitasworld1577
    @asmitasworld1577 25 дней назад +13

    बाबा मराठा ओबीसी मध्ये आले तर काय फरक पडणार आहे रक्त एकच आहे ना

  • @sunilbodakhe533
    @sunilbodakhe533 25 дней назад +34

    बाबा एका तरी वांजाऱ्याने बजरंग बापाला मतदान केले का रे

  • @dipakpathde6548
    @dipakpathde6548 25 дней назад +13

    बाबा तू लय जातिवाद भाषण करतोय

  • @namdevghodke9355
    @namdevghodke9355 25 дней назад +24

    औबाबा तुमच्या घरात किती जन नोकरीत आहे हे सांगा मगं

  • @pavankanse2332
    @pavankanse2332 25 дней назад +111

    याला लवकरच गोळ्या चालू करा. देशाच्या पंतप्रधानाला अरेच्च भाषा करतो.

    • @annasahebkhedkar5328
      @annasahebkhedkar5328 25 дней назад

      तुझा जरांग्याची भाषा दिसत नाही का तुला

    • @bhagwanchoudhar2576
      @bhagwanchoudhar2576 25 дней назад

      Tula aadhi गोळ्या चालू कर

    • @vijaydhakne7173
      @vijaydhakne7173 24 дня назад +5

      त्या जराग्या पेक्षा तर लई.... चन्गल बोलतो 💪✌️

    • @swapnilwankhede8161
      @swapnilwankhede8161 24 дня назад

      मागच्या आपल्याच कमेंट पाहा.......कोण अर्वाच भाषा वापरली ......लायकी तुम्हीच दाखवली

    • @user-cg4cc1iq7w
      @user-cg4cc1iq7w 24 дня назад +1

      @vijaydhakne7173 तुझ्या उरावर बसतो का जरांगे पाटील

  • @Sp71407
    @Sp71407 25 дней назад +34

    काढा ना कारखाने दम असला तर बापाने काढलेले कारखाने कोणी बंद पाडले हे माहीत आहे सर्वांना 😂

  • @user-cd5xb5nh7g
    @user-cd5xb5nh7g 25 дней назад +8

    बुढंबगारू देशी पाणी टाक बाबा नाईटी पक हान घरी जा

  • @vitthalgondavale9338
    @vitthalgondavale9338 25 дней назад +13

    पृथ्वी गोल गोल माझं बोलणं सगळं झोल झोल मी सोडून सगळ्यांना नियम लागू

  • @nageshkhote7954
    @nageshkhote7954 25 дней назад +120

    याला टाका येरवड्यात लवकर बोलता सुद्धा येईना ह्या म्हाताऱ्याला

    • @vksvsk8517
      @vksvsk8517 25 дней назад +1

      😂

    • @bhagwanchoudhar2576
      @bhagwanchoudhar2576 25 дней назад

      म्हातारा तुझा बाप आहे

    • @minakshijaybhaykhedkar5192
      @minakshijaybhaykhedkar5192 24 дня назад +2

      तुम्हालाच बोलण्याचा अधिकार दिलेला आहे का त्याला नाही दिलेला का लोकशाहीचा अधिकार

  • @Mdgaming2126
    @Mdgaming2126 25 дней назад +8

    मीरची लागली बाकी काहीच नाही

  • @narayanbhutekar9674
    @narayanbhutekar9674 25 дней назад +38

    मुंडे साहेब मराठ्यांच्या मतामुळे सत्तेत राहिले

  • @amolmane852
    @amolmane852 25 дней назад +86

    घेतलंच पाटलाच नाव

    • @Djkingisback
      @Djkingisback 25 дней назад +1

      तोंडात मुतलो मी त्या जरांग्याच्या 😂

  • @chandrashekharshinde3116
    @chandrashekharshinde3116 25 дней назад +47

    या डोंगराला बोगस मतदान दिसलं नाही का.
    तटकरे, अमोल कोल्हे ओबीसी नाहीत का.

    • @sj90538
      @sj90538 24 дня назад

      डंगर्याच दुखण येगल ऐ तेच्या बया तुम्ही का नाचिल्या

  • @vilaspawar5866
    @vilaspawar5866 25 дней назад +15

    याला राजकीय पुढाऱ्यांनी हवा भरलेली आहे.

  • @baliramthombre9238
    @baliramthombre9238 25 дней назад +18

    70 वर्ष पुकट खाल आरशन तोया घरची मगतेदारी आयेका

    • @rajendrashinde3354
      @rajendrashinde3354 24 дня назад

      भावा एकदम बरोबर बोलला

    • @rajendrashinde3354
      @rajendrashinde3354 24 дня назад

      मुस्लिम समाजाचा या ला पंतप्रधान करा.😂

  • @Mangeshgaming456
    @Mangeshgaming456 25 дней назад +11

    बाबान केले का मुस्लिम माणसाला मतदान मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही भावना आहे का बाबाची रोज फक्त नको त्या कमेंट करता भाषा नीट वापरा आपलं वय झालं मनोज जरागे पाटील यांची बरोबरी करू नका उगाच चार दोन लोक तुम्हाला बोलायला लावत आहे पण आपण जशी कमेंट करतो तशेंच उत्तर समोरून येते जपून बाबा

  • @Tejul6987
    @Tejul6987 25 дней назад +79

    बाबा मेंढ्या उपाशी आहेत आणि तुम्ही इकडे भाषन मारता राव

    • @bhagwanchoudhar2576
      @bhagwanchoudhar2576 25 дней назад

      तुझ्या सारखा भीक नाही मागत बाबा

    • @vishal-ny6bp
      @vishal-ny6bp 24 дня назад +3

      तू जा घेऊन मग

  • @prof.babanpawar2227
    @prof.babanpawar2227 25 дней назад +2

    अशिक्षित असूनही समंजसपणा आहे. ग्रेट बाबा!!!

  • @dattakale8835
    @dattakale8835 6 дней назад

    छान no 1,स्टेटमेंट लय भारी जय ओ बी सी

  • @KiranGorde
    @KiranGorde 25 дней назад +84

    डंगार एड झाल आहे

  • @user-rx7qy8py5s
    @user-rx7qy8py5s 25 дней назад +5

    गप रे बाबा

  • @AshokpatodePatode
    @AshokpatodePatode 24 дня назад +3

    पाटलं ते पाटलंच आवं बाबा तुमच्या समाजातील सर्वांनी मिळून मिसळून सगळ्यांना विचारात घेऊन जर सांभाळलं असतं तर ताई येतच होत्या

  • @user-eu1dz3xr6b
    @user-eu1dz3xr6b 25 дней назад +34

    पंकजा मुंढे पडली म्हणून दुःख झालं ह्याला.

  • @shindeashok2135
    @shindeashok2135 25 дней назад +35

    पंकजा ने बंद पाडला कारखाना कोणाचेही काम नाही कारखाना चालवायचं

    • @vijaydhakne7173
      @vijaydhakne7173 24 дня назад

      त्यांच्या कडे.... 32 कारखाने.. कळलं का झाट्टू 🤣🤣

  • @pradipkendre7201
    @pradipkendre7201 25 дней назад +6

    एकदम बरोबर आहे

  • @akashniras8397
    @akashniras8397 25 дней назад +22

    अरे तुमाला एक सीट निवडून आणता आली नाही.

  • @adv.madanmanmodesirsenglis7591
    @adv.madanmanmodesirsenglis7591 23 дня назад +1

    लवकरच देशाचं वाटोळं होईल
    आता ज्याला काहीही कळत नाही तो पण आता मीडिया समोर बोलत आहेः

  • @vitthalkale1563
    @vitthalkale1563 25 дней назад +14

    बुला काय आमचा

  • @sandipnanaware8171
    @sandipnanaware8171 25 дней назад +9

    नाद करा पण महाराष्ट्राचा कुठे

  • @balasaheblasure7525
    @balasaheblasure7525 25 дней назад +35

    पंकजा मुंडे पालवे ताई. पडल्याने बटुले डोंगरया लई मिरची लागली वाटत

  • @Nanaugale323
    @Nanaugale323 24 дня назад +2

    10 वर्ष त्या खासदार म्हणुन निवडून दिले बीड करांनी तेव्हा काय कुठे गेला होता

  • @user-ey3lu2lb2d
    @user-ey3lu2lb2d 25 дней назад +31

    आरे बीड जिल्ह्यातील मराठी समाज आणी मुस्लीम समाज या दोन्ही ने पाडल भाऊ काही कळतनाय असे मुलाखत म्हणजे ओबीसी चा अपमान आहे

  • @DipakDongarePatil-of2ff
    @DipakDongarePatil-of2ff 25 дней назад +30

    मग‌ दम‌ आसल‌ तर‌ तुमच्या‌ मतावरच‌ तुमचा‌ ऊमेदवार‌ निवडुन‌ आना‌

  • @babasahebbarbaile6439
    @babasahebbarbaile6439 6 часов назад

    धन्यवाद बाबा उदार आहे तुम्ही जोपर्यंत मला फुकट नाही लागत

  • @Charudatta1
    @Charudatta1 24 дня назад +2

    फुकटचे राशन नको, नोकरी द्या
    म्हणजे राशन खरेदी करता येईल.

  • @BeAst-ur9ip
    @BeAst-ur9ip 25 дней назад +64

    ग्रामपंचायत पासुन तर मुख्यमंत्री पर्यँत सारे उडून घी डांगऱ्या😂

  • @RamprasadKute
    @RamprasadKute 25 дней назад +44

    बाबा तुम्ही सत्य बोलता आम्ही सोबत आहे

  • @gokuldoke2711
    @gokuldoke2711 25 дней назад +4

    तु होतो का खासदार😂😂😂

  • @jenishshah3882
    @jenishshah3882 19 дней назад

    फडणवीस साहेबांचे आशीर्वाद ज्याच्या पाठीशी तोच महाराष्ट्रात मोठा होणार ....

  • @harshadalagad6138
    @harshadalagad6138 25 дней назад +23

    घरानेशाहीला सुरंग लागली

  • @Dr....123
    @Dr....123 25 дней назад +66

    मराठवाड्यात सर्व मराठा खासदार ✌️✌️

    • @ramjadhav4926
      @ramjadhav4926 24 дня назад

      😂😂😂😂😂

    • @sanjaymadane3649
      @sanjaymadane3649 6 дней назад

      आंदोलनाला पाठिंबा असेल त्यांचा

  • @Sp71407
    @Sp71407 6 дней назад

    ह्याला बघायला पाहिजे लयच भारी आहे ह्याची कोण तर नाचत होत्या म्हणे आमच्या मराठ्यांकडे

  • @vivekanandsonwane
    @vivekanandsonwane 25 дней назад +3

    ह्या बटूळे बाबांचा प्रश्न उत्तर चा तास घेयाला पाहिजे

  • @parmeshwarkadhawane-tf7pn
    @parmeshwarkadhawane-tf7pn 25 дней назад +6

    Jrange patil only ❤

  • @satishbhauraochavan9234
    @satishbhauraochavan9234 25 дней назад +5

    इगनोर करा.वेळ वाया घालू नका.

  • @user-fr5gx4uh4o
    @user-fr5gx4uh4o 25 дней назад +2

    ऐक मराठा कोठी मराठा 🙏🚩जय भवानी जय शिवराय 🙏🚩

  • @sainathkadambamanikar7095
    @sainathkadambamanikar7095 24 дня назад +2

    या ईलेक्शन ला आम्ही कशी बाई नाचवली

  • @user-zt2qg8ve9t
    @user-zt2qg8ve9t 25 дней назад +3

    हा भुजबळ यांच्या मलिद्यावर बोलत आहे.
    हा महातरा मराठा समाज पुढाऱ्यांचा एकेरीत उल्लेख करीत आहे.
    किती जातीयवाद करतात हे सर्वसामान्य लोक तर पुढारी किती जातीयवाद करत असतील या बटूले वरून दिसून येते.

  • @satishpatil819
    @satishpatil819 25 дней назад +19

    जरांगें बद्दल नीट बोला

  • @amolpawar3960
    @amolpawar3960 25 дней назад +1

    पार आग लागली

  • @AnnoyedAnteater-if8ug
    @AnnoyedAnteater-if8ug 5 дней назад

    बाबाला भेटावसं वाटले मला धन्यवाद बाबा

  • @Shantanudeshmukh-en8qg
    @Shantanudeshmukh-en8qg 25 дней назад +33

    अरे‌ मग‌ बीड‌ मधे‌ पंकजा‌ सोडुन‌ बाकीच्या‌ समाजाला‌ उमेदवारी‌ द्यायचीना

    • @Neel12338
      @Neel12338 25 дней назад

      Tumche 6 aamdar ahet na jativadi auladi kiti jqtivad karnar sudhra

  • @kailassuryavanshi3939
    @kailassuryavanshi3939 25 дней назад +27

    तुम्ही जेवढा विरोध कराल तेवढा मराठा समाज ताकतीने एकत्र येणार 200 पार आमदार

  • @vijaychoure658
    @vijaychoure658 23 дня назад +1

    बाबा तुम्ही लय डेंजर आहेत बरं का लईच नंबर एक कंड विजेता बाबाला ब्लॅक स्कॉर्पिओ घेऊन द्या दोस्ता एन्जॉय मग बाबा वाट लावतो बरं झालं बाबा तुम्ही सापडला जशाच तसं उत्तर

  • @madhavsarje9816
    @madhavsarje9816 25 дней назад +3

    तीन एकर जमीन 10 लाखाचा बंगला पाच लाखाची गाडी खाली गाडी कुठून कमावला

  • @babanjagdale2072
    @babanjagdale2072 25 дней назад +5

    तू लय दान सुरू आहे ना तू मला देऊन पहिलेच कोणाचे असलीस का लागला

  • @anilshinde9513
    @anilshinde9513 24 дня назад +1

    आरे डंगर किती लोकांना मदत केली

  • @popatraowarkhade6406
    @popatraowarkhade6406 24 дня назад +1

    चालू कारखाना ताईंनी बंद पाडला❤

  • @Ek_maratha_lakh_maratha_96k
    @Ek_maratha_lakh_maratha_96k 25 дней назад +45

    आमचा ऊसात पैदा झालेली awalad है dangra 😂😂😂😂

    • @KiranGorde
      @KiranGorde 25 дней назад +3

      बरोबर ओळखले

    • @Hhfddjjjfy
      @Hhfddjjjfy 25 дней назад +4

      तुझे आजोबा 😂

    • @neetmotivation4613
      @neetmotivation4613 25 дней назад +3

      तूच पैदा झाला आहे बे 😅

    • @छचचछजजजजज
      @छचचछजजजजज 25 дней назад

      तुझ्या आईला कचाकचा झवले 12बलूतेदार 8वेळेस झवले होते मग मराठा समाज तयार झाला 12*8=96कुळी झाला बुल्या राहिला विषय धनगर समाज चा आम्ही तर बोकडे देऊन मराठा बाया गाभण केल्या आणि आमचं बिंद घट्ट आहे मराठा बाया लय आवडतय

    • @RajambarGadhekar
      @RajambarGadhekar 25 дней назад

      तुझि बाबा पासि घाल तु ओबीसी होतिल

  • @anantsonwane-yi6dj
    @anantsonwane-yi6dj 25 дней назад +3

    बाबा तेवढे ती बाबा कुणाच्या नशिबात तेवढं सांगितलं नाही तुम्ही ते सांगायला पाहिजे

  • @YUw2320
    @YUw2320 25 дней назад +1

    ह्याच्या गाडिंला...एवढ्या मिरच्या लागल्यात...कि...हा..नाचायच लागलाय😂😂😂

  • @kalyanpalwade5716
    @kalyanpalwade5716 23 дня назад

    मामा चे विचार खरंच विचार करण्यासारखे आहेत

  • @vishupawarpatil1630
    @vishupawarpatil1630 25 дней назад +41

    माळी+ वंजारी= ग्रामपंचाय सदस्य 😂
    आर कुठ मराठ्यांच्या विरोधात जाऊन मुंख्यमंत्री होण्याच स्वप्न बघताय

  • @navnathsupekar338
    @navnathsupekar338 25 дней назад +13

    बोगस मतदान करून पण हारले

  • @tanajidumbre4362
    @tanajidumbre4362 7 дней назад

    वाचाळविर बटुळे बाबा तुमचा बंगला गाडी आहे म्हणून वचवच करा.ज्याच जळत त्यालाच कळत .जयमहाराष्ट्र.

  • @parmeshwarrathod9676
    @parmeshwarrathod9676 24 дня назад +1

    बाबा तयारीत रहा तुम्हाला जरागे पाटील यांच्या विरोधात उभे करणार आहेत आम्ही बघु आता जरागे महाराष्ट्रात 288जागा कशा येतात

  • @abhijeetdholepatil4005
    @abhijeetdholepatil4005 25 дней назад +15

    मराठवाडा हा फक्त मराठा समाजाचा आहे 🚩

    • @user-mr2lo1zy3n
      @user-mr2lo1zy3n 24 дня назад

      ❤🎉नावातच माहिती आहे.❤❤

    • @cocclasher5709
      @cocclasher5709 23 дня назад

      Dalit muslim OBC cha nahi ka